खूप छान नविन ववशाची माहिती सांगितली. तुम्ही नेहमीच छान बोलता.तुमचे पदार्थ बनवतानाचे बरेच व्हिडिओ पाहिले.खूप धन्यवाद तुमचे कारण नविन ववसा कसा भरायचा हे सर्वांना माहीत नसतं. आभारी आहोत. 🙏🙏🌷🌷
Tai maji pahile 10 varsha ovsa mast pujle gela ata amhi jithe rahto tithe kuthech gauri basvat nahi ashya velesh gharatlya devgharat ovsa pujla tar chalel ka plzz sanga
फारच सुंदर अप्रतिम अनुभव ग... किती छान दिसताय. ओवसा खूप छान भरलाय... अरे.व!मस्तच वेगवेगळी पाने वापरतात...छान.गावातील रीत आहे. .. ओवसा छान भरलाय.. किती छान सांगतेय ग 🤗☺️😄😄😄मोठ्या जाऊबाई...फारच जोरात....👌👌👌😍👍🤗😄😄 झकास उखाणा... व्हिडियो एकदम झकास ..मस्त दिसताय ग ...लय भारी!!!!!
माझ्या मुलाचं यंदा लग्न झाले मला ओवसा कसा भरायचा माहीत नव्हते तुमचा विडीओ बघितला आणि मला समजले मीपण तसेच करेनं.सुनेचया घरी पण माहित नाही मीपण कोकणातली आहे घरी मोठे कोनी नाही सांगायला धन्यवाद.
तुम्हा तिघींना माझा नमस्कार 🙏🙏🙏 तिघी एकदम मस्त दिसतात. ओव साचा कार्यक्रम एकदम छान केलात . त्यात फुगडी एकदम मस्त . तुम्हा तिघींना आणि घरातल्या इतरांना गौराई आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे . तसेच तुम्हा तिघींना आणि तुमच्या मुलाबाळाक माझो पण कायमच आशिर्वाद असय ❤️❤️❤️ काय चुकला माकला असल , तर माफ करा गो .
खूपच मजा आली. माझी सासू मुंबईची त्यामुळे अशी सविस्तर माहिती मिळाली नव्हती. तुमच्या मुळे मी या वर्षी पद्धतशीर oavsa करीन. लग्नाच्या पहिल्या वर्षी गावी oavsa केला होता. 21 वर्षा पुर्वी. तेव्हा मी job करत होती. शालू नेसून oavsa घेवून purn वाडी फिरावी लागते. संध्याकाळ होते उपवास सोडायला. मला तुम्ही माझ्या घरातल्याच वाटायला लागलात. आणि सरोज बारीक झालीय काळजी घे. तू आजही साधीच होतीस. छान रहा. मस्त अश्याच हासत रहा. तुम्ही बेस्ट quaters मध्ये राहता ka?
तुमच्या कडे पान विड्या वर जानव ठेवत नाही आमच्या कडे एक नारळ सुपात ठेवतात फळ बाकी सगुण बरोबर नवीन असलो कि माहित नसत परबानो छान विडिओ दाखवलात सगळ्यांका आपल्या कोकणातली परंपरा मस्तच फुगडी ही भारी
खूप खूप छान ताई.
Thks
सर्वांना धन्यवाद आणि आर्शिवाद खूप छान आपली संस्कृती रितीरिवाज हेच आपले संस्कार दाखवते
Tumhi chan samjaun sangitale
Thks
पित्रपंधरवडा चालू होणार आहे कृपया म्हाळाचा स्वयंपाक दाखवा
छानच 👍👍👍👌👌👌👌
Thks
खूप छान
Thks
मस्त माहिती दिलीत ताई ओवसा पुजताना नाकामधे नथ, पायात जोडवी आणि हिरवा चुडा असणे आवश्यक आहे अस आमचा इथे सांगतात
हो
Khup chhan mahiti dili tumhi tighijani..ani sajla pan chhan tighijani... thanks
Thks sangeeta tai
आवड खरी आसाक व्हई.....
Hoy
Payalo ovso sasarich bhartat na
Mast parab family aavadala vidio vovso cha khup maja aali
खूप छान आमचा पण ववसा असाच असतो 👌👌👍
Thks tai
Ek no vedio vahini
Thka tai
Chhan distat tin deviya😊🤗 .....Fugadi chhan 👌👌 jamli ....Nahi chukle kahi 👌👌👍👍💃💃💃💃
Thks tai
Navi vavsa aamchakde 5sup astath
Ok tai
खूप छान नविन ववशाची माहिती सांगितली. तुम्ही नेहमीच छान बोलता.तुमचे पदार्थ बनवतानाचे बरेच व्हिडिओ पाहिले.खूप धन्यवाद तुमचे कारण नविन ववसा कसा भरायचा हे सर्वांना माहीत नसतं. आभारी आहोत. 🙏🙏🌷🌷
Thks tai
Khupach surekha...aamchi pan navin ovshachi same padhat aahe...thighi jawa ekatra kupach chan vatala video...👌👌👌👌👍👍👍🥰🥰🥰🥰💐💐💐
Thank u tai
Tai maji pahile 10 varsha ovsa mast pujle gela ata amhi jithe rahto tithe kuthech gauri basvat nahi ashya velesh gharatlya devgharat ovsa pujla tar chalel ka plzz sanga
Ho chalel
Mast mahiti
Thks
आजचा विडीओ भारी🤗🤗👍👍💖💟💓🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
Thks tai
आमच्या सांगली कोल्हापूर ला ओवसा नसतो, पण हा व्हिडिओ पाहून कल्पना आली व नवीन पद्धत समजली... खुप छान 👌🏻👌🏻
Thks
Khup mast 👌👌👌👌
Thks
खुपच छान तिघी. आमचा ओवसा असाच आहे.
Thks tai
फारच सुंदर अप्रतिम अनुभव ग... किती छान दिसताय. ओवसा खूप छान भरलाय... अरे.व!मस्तच वेगवेगळी पाने वापरतात...छान.गावातील रीत आहे. .. ओवसा छान भरलाय.. किती छान सांगतेय ग 🤗☺️😄😄😄मोठ्या जाऊबाई...फारच जोरात....👌👌👌😍👍🤗😄😄 झकास उखाणा... व्हिडियो एकदम झकास ..मस्त दिसताय ग ...लय भारी!!!!!
Thank u so much tai
खूप छान विडिओ...👍👌👌🥳🥳🥳
Thks
छान माहिती
Thks
Saroj vahiina divas gelet watate chehra tasa distoi
Kharach khupach mast n chhan yanda gawaak jaauk naay kaay
Nay ho tai
खूप छान व्हिडिओ👌👌👍👍
Thks tai
Tighi khup sundar disat ahat.lots of love you all.
Thks tai
तुम्ही तिघी पण छान दिसता .... छान झाला व्हिडिओ..... मजा आली बघायला
Thks
Khup chaan video tai sarva mast distai
Thks tai
यंदा माझो नवीन ओवसो हा.... बारीक सारीक रवलेला सांगलास 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thks
Khup Chan Vatla maja Aali gavachi Aathvan zali mastch a 👌👌
Khupch video 👌🏼👌🏼
Thks
Khup chan
Thks
खूप छान गावी गेल्यावर पण विडिओ पाठवा ताई
Tai amchya gaavi network nasate ho na phone la na internet la 😂😂
@@parabkitchen895
हो पण मुंबईत आल्यावर पाठवा शुट करून ठेवा ☺
खूपच सुंदर मस्तच परब परिवार कधी इलास गावक तर येवा आमच्या कडे सावंतवाडी झारापेक......🌹🌹🌹🌹👌👌👌👌
Ho tai
छान माहिती दिलीत सरोज खराब झाली बर वाटत नाही का
आजचो विडियो मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आमचो फळांचो वोवसो आसा बाकी पद्धत सारखीच आसा
गावाक जानास नाय काय गणपतीक
गणपतीक खरी मजा तर गावाकचं येता
तिघी जावो मस्त दिसताहास 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Hoy tai gavak majja puthchya varshi jau
Googleb in
खूप छान 👍🤩
Thks
छान दिसतात. पण दुसर्या दिवशी ओवशातील नारळ आणि इतर सामानाचं काय करतात?
Tai naral fodtat ani jevnat vaprtat bhajya mix bhaji banvtat
माझ्या मुलाचं यंदा लग्न झाले मला ओवसा कसा भरायचा माहीत नव्हते तुमचा विडीओ बघितला आणि मला समजले मीपण तसेच करेनं.सुनेचया घरी पण माहित नाही मीपण कोकणातली आहे
घरी मोठे कोनी नाही सांगायला
धन्यवाद.
Thank u so much kaki
तुम्हा तिघींना माझा नमस्कार 🙏🙏🙏
तिघी एकदम मस्त दिसतात. ओव साचा कार्यक्रम एकदम छान केलात . त्यात फुगडी एकदम मस्त .
तुम्हा तिघींना आणि घरातल्या इतरांना गौराई आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे .
तसेच तुम्हा तिघींना आणि तुमच्या मुलाबाळाक माझो पण कायमच आशिर्वाद असय ❤️❤️❤️
काय चुकला माकला असल , तर माफ करा गो .
Anjali tai khup khup abhar
Parbini tumcha maher Konta ahe o
Devgad ani kankavali
👌👌👍😍😘
Thks
खुप खुप सुंदर विडिओ ❤❤
Thks
करंडाफणी घालावी का आणि वस्त्र बनवून घालावे का
Amhi nahi ghalat ho tai
Mavshi tumhi ovasa kasha sathi kartat hyachi pn ekda mahiti vadildharya mansankadun milaun tyacha video upload karu shakta ka??
Ok
खूप छान.तुमची बोली भाषा ऐकायला गोड वाटते.
Thks tai
तुम्ही तिघी खूप छान दिसला .माहिती पण छान दिली . स्नेहाताई तुम्ही कणकवलीच्या का? मी पण कणकवलीची आहे
Ho tai
खूपच मजा आली. माझी सासू मुंबईची त्यामुळे अशी सविस्तर माहिती मिळाली नव्हती. तुमच्या मुळे मी या वर्षी पद्धतशीर oavsa करीन. लग्नाच्या पहिल्या वर्षी गावी oavsa केला होता. 21 वर्षा पुर्वी. तेव्हा मी job करत होती. शालू नेसून oavsa घेवून purn वाडी फिरावी लागते. संध्याकाळ होते उपवास सोडायला. मला तुम्ही माझ्या घरातल्याच वाटायला लागलात. आणि सरोज बारीक झालीय काळजी घे. तू आजही साधीच होतीस. छान रहा. मस्त अश्याच हासत रहा. तुम्ही बेस्ट quaters मध्ये राहता ka?
Ok tai nahi ho amhi virar la rahato
तुमच्या कडे पान विड्या वर जानव ठेवत नाही आमच्या कडे एक नारळ सुपात ठेवतात फळ बाकी सगुण बरोबर नवीन असलो कि माहित नसत परबानो छान विडिओ दाखवलात सगळ्यांका आपल्या कोकणातली परंपरा मस्तच फुगडी ही भारी
Ok tai thks
Mast
Thks
आमच्या कडे पन अशीच गवर आणतात आणि पाच प्रकारची पान पाच भाज्या सुपात ठेवतात पुजतात तुम्ही तीघी छान दीसताय 👌
Thks tai
Mast video saroj pregnant hai khy 😃
कोकणी पद्धतीचे म्हाळाचे स्वयंपाक कोणीच योग्य व्हिडीओ बनवला नाहीये please लवकर share करा
Ho
Aamchya kade (vengurla) phalancha ovasa ,aani tyat pohe ghalatat
Ok tai
पहिल्या औसा मध्ये सोन्याचा मणी आणि जोडवी घालून पाच सव्वाशिणीना देतात
Ok tai
tumchα gαvα chα ghαr dαkvα nα
Ho
Tai nakki kiti sup gheyaychi 4 ki 5 tumhi video madhe 4 bolay ani description box madhe 5 lihile ahet
4 sup tai
@@parabkitchen895 thanks
Saroj pregenat ahe ka
Khup chan tighi chan distay maza pan tin takalya hoto pan zala
Ho tai thks
आम्ही suplit swastik काढतात
Ok tai
Taee tumhchya Java doghi bhini yt ka same face distoh
Nahi ho tai
तुम्ही गावी जात नाही का गणफतीलि
Nay ho tai
Aai cha video khup chhan tumhi tighi khup chaan distas, Amhi pn asoch ovso bhartav. 👍
Mast
Thanks 🤗
खूप छान
Thks tai
Khup chan
Thks
खूपच छान
Khup chan
Thks