ऑस्करवाडी| प्रोमो
Вставка
- Опубліковано 21 вер 2021
- #oscarwadi #oscarwadi #Promo#129
ऑस्करवाडी | प्रोमो #129 | Oscarwadi | Promo #1289| Marathi web series
भाग पहा....या येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 8 वाजता.....
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Digital Marketing - Shubham Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
More Useful Links :
* Like us on Facebook : raanvatproductions
* Follow us on Instagram : raanvatproductions - Розваги
Ranvat Production आपण पुन्हा एकदा नवीन एपिसोड सुरू करतात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो .🙏
आपल्या एपिसोड मधील सगळ्या कलाकारांची तब्येत छान राहावी ही श्री चरणी प्रार्थना करतो.🙏
Thanks 🙏
Khap var pahili rao
Pan khup mast
मस्तच
कडक जबरदस्त प्रोमो आवडला
भारी
कडक
Kadddak✌✌
एक नंबर प्रोमो आवडला
Kadk
Nice promo
Nice video✌✌
Lay lavkar aale bhau
लय दिवस वाट बघायला लागली राव बंधन का ठेवत जाऊ राव
Mast
एकच नंबर
धन्यवाद भावानु
👌👌👌👌
Vary good
Thanks
Super
लयभारी मज्या येनार विडियो बघायला
🙏🙏
Very Nice
Congrats
Nice
Khup wat pahili
अभिनंदन भाऊ
खुप भारी WC back
लका लय टाईम लावला तुम्ही रोज notification बघत होतो
ऑक्सरवाडी टीमचा कार्यक्रम बघितल्यावर मन एकदम प्रसन्न होतं
खरच खूप छान भाग आहे तेवढा लवकर पाठवा
आपण विश्र्वास राव चा fan
ग्रेट चालू झाल्याबद्दल.
अरे खरंच यार लवकर episode टाकत जा खूप वाट बघतो यार episode chi
Welcome All
धन्यवाद तुम्ही आले परत आले म्हणून
Khup miss kel .Kuthe hote yevdya divs
Ok
दर आठवडाला दाखवत जा खूप भारी असतो
आम्ही एपिसोड ची वाट बघत होतो
Bhau Lavakar lavakar Ep Takat chala yar
लय भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि रानवाट चॅनेल च्या टिम ला सुखरूप ठेव ही आई तुळजाभवानी पाशी मागणी करतो जय भवानी जय शिवाजी⛳⛳⛳⛳ 🙏🙏
लय वाट बघीतली राव ऐपीसोडचि पण सुरज ला पाहून बर वाटले
हाय
Khup divsani ep kadhlat
Amchi kalji watath ny ka kiti atven kadto
खुपच छान
वाट पाहत होतो
Aar hulbavlya kuth gelta avdya divas.. Vat bght hoto lka tuzi laii.. 😍
Nice video
विस्वास राव,,,गडी,,घेतलीकाय
Wowwwwe
Welcome 🤗🎉
खुप दिवसांनी आला एपीसोड
खूप दिवसांनी एपिसोड सोडला राव
ऑस्करवाडी🤔😜👩❤️💋👨💝टीम,,नवी नवीन भाग
नव्यानं सुरुवात ❤️❤️❤️
Very nice ♥️♥️♥️
सुरज आती मोनी दाखवा
आपल्या सगळ्या कलाकारांना निरोगी,उत्तम आरोग्य लाभो.
हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
वेब सिरीज पुन्हा सुरू करताय मन मोहून गेलय.
उस्तुकता लागले तुमचे एपिसोड बघण्याची.
कारण, तुमचे एपिसोड च असतात तसे, मार्ग दाखवतात आनंदाने जगण्याची.
काय राव तुम्ही ....किती सर्च केलं मी न्यू एपिसोड ....
👌👌
ऑस्करवाडी,,टीम,,,चे हार्दिक शुभेच्छा😜🤔💖🌹💝👩❤️💋👨🥰👑 या तुमच्या टीम मध्ये शूट करायला घेताका,,,तालेका,, शेवगाव जील अहमदनगर,,,,गाव,, हसनापूर💯🌹🤔👑
दादा सगळ्यांची काळजी घ्या तब्येत सांभाळून राहा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की निरोगी आहात आपण सगळे
Dada video Aane ko der ho gai🙄🙄🙄🙄
सुंदर सुंदर ❤️👌
आम्ही पण खूप वाट पाहिली नवीन एपिसोड ची खूप छान वाटलं ऐकून 😍😍
Mi tr khup khush zhalo
,,support
Please episode regular taaka aani healthy raha
धन्यवाद😘💕
✌️✌️
Sir aj episod disla nahi
Ajun episode release nahi jhala?
किती वाट बघायची
सुपर स्टार
Br vatl jra
सुरज भाऊ आस्करवाडी मिसळ कुठे आहे
काय राव भाग लेट टाकला कीति वाट पघितलि सोना सारखि
We miss u all teke care 🥰❤️👌
Mast ..... 😂😂🤣🤣
Khup diwsa nanntar aathwan ali...?
Waiting for this
खुप मस्त काळजी घ्या
Welcome all tim 🥳🥳
🥰🥰
तुमची पण तब्येत खूप डाऊन झाली आहे.
कुठे गेलता ता हुलबावळे
काळजी घ्या सर्वांनी 😊😊
❤❤
Suraj bhai mona tai kuthe ahe
काही काळजी करु नका मित्रांनो सगळी कडे हेच चालू आहे.
आणि स्वतः साठी नाही तर आमच्या साठी स्वतःची काळजी घ्या
कारण ही वेबसेरीज नाही पाहिलं की आम्हाला काहीतरी विसरल्या सारखं होत.
आणि मीईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमचा जीवन सुखी,समृद्धी , व निरोगी होवो...
Love you भावांनो...❤️❤️❤️
कार राव ईतकी वाट बघायची काय
Kdkkk❤️❤️❤️
Hii
सुरज्या भाऊ आला रे🥳🥳
Welcome all team member congrats
Kahitari visarlya sarkhe varat hote
Mast 👌👌
Khop miss karat hoto sarvana
Sarvani kalji ghya
Mast aahe episode bhau
अरे भाई मला वाटलं होतं की कोणी आजारी असेल
पण आता सगळे काळजी घ्या आणि आमचं मनोरंजन करा
ऑकसवाडी परत चालु होउ राहील आयकुन इलाही बर वाटल त्यात सुरजभाउ आणि विश्वास राव दोन्ही ला पाहुन इलाही बर वाटल सोने पे सुहागा
Very nice ❤️❤️🔥🔥