चिन्ह नसताना शरद पवार जिंकले असे जर न्यायमूर्ती मह्नत असतील तर कोर्टाची गरजच काय. घरी बसा मग. या कोर्टावर विश्वास कसा काय ठेवायचा. हे कोर्ट मैनेज झाले आहे. विकले गेल आहे. याना जनतेच्या पैशातून पगार मिलतात आणि हे विकले जातात. असे असेल तर नविन कोर्टाचि इमारत हवि कशाला.
निवडणूक आयोग. आता. जसे. निण॔य. घेत.आहे.तसेच निण॔य. भाजप फुटल्यावर. घेतले.जातील. इंडिया आघाडी चे सरकार. सत्तेत. आल्या. नंतर. या.घटना.नक्की च.घडणार आहेत.
चिन्ह काढुन घेतले जाणार नाही कारण ते निवडनुक आयोगाकडुन मिळाले आहे. व तो आयोगाच्या विरुद्ध निकाल होइल त्या साठी आयोगाच्या विरुद्ध केसचा निकाल लावावा लागेल
Supreme Court हेतू पुरस्पर निकाल टाळत आहेंत.. आणि ते सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार निकाल लांबवत आहे असे लोकांना वाटते... त्यामुळे शरद पवार साहेबांच्या या मागणीवर ही ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. कारण त्यांना सत्ताधाऱ्यांना फायदा कसा होइल हे बघायचे आहे
आपण आव्हान केल्याप्रमाणे आमची प्रतिसाद देतो की, आपण पत्रकार आम्हा जनता जनार्दनांना मुर्ख समजत आहात, हे प्रथम क्रुपया बंद करा व खरी पत्रकारिता करा. एकांगी पत्रकारिता बंद करा
साहिल सर हे दोन्ही जर एकच असेल तर पक्ष कोणाचा याचा निकाल निवडणूक आयुक्त किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर न लागता पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून लागायला पाहिजे यावर आपले मत काय आहे
Chief justice la chorabarobar hath milvayla lagto tyapeksha chief justice che durbhagya Kay dusrebhartatil shiklelya mansanacha Kay value ahe he baghun laj vatate nahi vatate
SAhil , everyone knows that you and your partner putting, SHARAD PUWAR CASE INFRONT OF PEOPLE with full strength AND EFFORTS. OF COURSE YOU HAVE TO BECAUSE YOU AND YOUR CHANNEL GETTING MONEY FROM VAKADTONDYA SHARAD PUWAR AND BINDOK UDDHAV THUKRE AND YOU HAD TO OTHERWISE YOU KNOW VERY WELL THAT THIS TEO PEOPLE ARE HAVING BINDOK BOUNCERS AND THESE BOUNCERS WILL FINISH YOU..BUT IN THE MINDS OF PEOPL YOUR CHANNEL IS USELESS
काय आता सोनवणे घेणार सगळेजण मिळून सीबीआयच्या घरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातात एका घरात बसतात याचा अर्थ जनतेला काय घ्यायचा सोनवणे तर होणारच नाही हे माझ्याकडून लिहून घ्या
एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ है हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाव
Right 👍👍👍
.@@narendrathakur6089
घड्याळ चिन्ह जर गोठवले तर अजित पवार यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभेत येणार नाही
साहिल सर. शरद.पवार. उध्दव ठाकरे. कोणत्याही. निकालाला. घाबरत.नाहीत.
दोन्ही पार्टीचे चिन्ह हे नविनच दयायला पाहिजे
❤🎉🎉
घड्याळ आणि धनुषेबान गोठवयला पाहिजे
सुप्रीम कोर्टाने केसचा चौथा करून टाकला. आता आम्हाला या केस मध्ये काही इंटरेस्ट राहिला नाही. निवडणुकीमध्ये आम्ही आमचा निर्णय देऊ.
चिन्ह नसताना शरद पवार जिंकले असे जर न्यायमूर्ती मह्नत असतील तर कोर्टाची गरजच काय. घरी बसा मग.
या कोर्टावर विश्वास कसा काय ठेवायचा.
हे कोर्ट मैनेज झाले आहे. विकले गेल आहे.
याना जनतेच्या पैशातून पगार मिलतात आणि हे विकले जातात.
असे असेल तर नविन कोर्टाचि इमारत हवि कशाला.
Ganpati arti koni Keli hoti
कार्यक्रम चालू असताना चहा पिणे सक्तीचे असते का ? शिवाय तेही भल्या मोठ्या कपात !
दारू पितात हे भाडे
निवडणूक आयोग. आता. जसे. निण॔य. घेत.आहे.तसेच निण॔य. भाजप फुटल्यावर. घेतले.जातील. इंडिया आघाडी चे सरकार. सत्तेत. आल्या. नंतर. या.घटना.नक्की च.घडणार आहेत.
झालेला विलंब लक्षात घेता सुप्रीम कोर्टातील प्रकरणांना आता काहीं अर्थ नाही . निर्णय " लोक" न्यायालयात जनता च घेईल.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर योग्य वेळेत आला नाही,तर सुप्रीम कोर्टाला दंड,शिक्षा करणार कोण?..
त्यांना शिक्षा नाही... रिवॉर्ड मिळणार मोडी साहेबांकडून
चिन्ह काढुन घेतले जाणार नाही कारण ते निवडनुक आयोगाकडुन मिळाले आहे. व तो आयोगाच्या विरुद्ध निकाल होइल त्या साठी आयोगाच्या विरुद्ध केसचा निकाल लावावा लागेल
ऊ.ठाकरें शिवसेनेची सुनावणी चंद्रचूड यांच्या बेंच समोर नको.चंद्रचूड टाईमपास करत आहेत.
संशयास्पद भूमीका.
महाराष्ट्राचे न्यायमंत्री म्हणून निवड करा आपल्या सर..... ला
तुम्ही अतिशय मुद्देसुर विश्लेषण देताय याबद्दल धन्यवाद
पण कोणाला कोणतही चिन्ह मिळू दे ,हार जित हे जनताच ठरवणार आहे ..
उशीरा दिलेला न्याय हे अन्यायच आहे
सगळा घटना बाह्य
Mumbai Tak deal the subjects very seriously with full study n units proper perspective😊
Bharat mata ki jai 💪
अजित पवारांलासुधा नवीन चिन्ह द्या
Supreme Court हेतू पुरस्पर निकाल टाळत आहेंत.. आणि ते सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार निकाल लांबवत आहे असे लोकांना वाटते... त्यामुळे शरद पवार साहेबांच्या या मागणीवर ही ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. कारण त्यांना सत्ताधाऱ्यांना फायदा कसा होइल हे बघायचे आहे
आपण आव्हान केल्याप्रमाणे आमची प्रतिसाद देतो की, आपण पत्रकार आम्हा जनता जनार्दनांना मुर्ख समजत आहात, हे प्रथम क्रुपया बंद करा व खरी पत्रकारिता करा. एकांगी पत्रकारिता बंद करा
एकनाथ शिंदे यांचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येणार आहे
मागणी मंजूर होईल असे नाही. फक्त एक महिना निवडणुक आहे. मनू कुमार सिंघवी हे फक्त पैसा पाहते.
न्यायालये चे उदघाटन आहे👉 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहणार आहे👉 विरोधी पक्षनेते यांना निमंत्रण आहे ❓का
भाजप हाटाव देश महाराष्ट्र बचाव ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत माता की जय ❤
uddhva thakrey ne suddha kele pahije dhanushbaan freeze
साहिल सर हे दोन्ही जर एकच असेल तर पक्ष कोणाचा याचा निकाल निवडणूक आयुक्त किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर न लागता पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून लागायला पाहिजे यावर आपले मत काय आहे
पक्ष कोणाचा हा निर्णय जोपर्यंत होत नाहीय तोपर्यंत चिन्ह अजित दादाकडेच राहणार
सुप्रिम कोर्टाला न्याय वेळेवर देता येत नसेल तर अन्याय सुद्धा करू नका निवडणुक आयोग सभापती हे सुप्रिम कोर्टापेक्षा मोठे आहेत का
Sahil sir tumhi bhaei aahat
कोर्ट ही जनतेसाठी करत होतो आता लोकशाहीसाठी करते
साहिल सर पक्ष कोणाच्या मालकीचा आहे आणि पक्षाचा अध्यक्ष कोण यामध्ये किती अंतर आहे
He is doing right thing.
अजित पवार हे.कोणती ही.मिटींग न.घेता. आध्यश. झाले. आहेत. त्या.मिटिंगला. पवार साहेब. जयंत. पाटील यांना का.बोलवले. नाही
Court, Police, ani office etc madhe aapla manus asla pahije tarach nyay bhetto.....😊
Supreme court vikle gele aahe tymule nikal ky lagel he saglynla mahity
अनू जुनी हेयर स्टाईल धासू व्हती
Sir aaj chya program nantar punha tarikh milel
निकलंनंतर सोंग गेलं निघून हासू आलं मागून असच hona😜अजिबात उपयोग होणार नाही
साहिल आपण एक sinoir पत्रकार आहात आणि मोदी pm आहे हा खाजगी कार्यक्रम कसा आहे pm काय sedual नसले का रुतले अणि घरी गेले cjd यांच्या
Tich badbad
Mahashakti la dhanushban hyachi jast garaj aahe khasdarkil bagitl mhanun jantela.... Banvayla ghadyal gothavtil pan
Only GU-ddhav Thackeray
Sahil sir payabharni progam Attach ka pan jari kela tar ti billding puri hoeil ka
कक्र.
Sahil sir autograph, bhetel ka sir
Badbad jast hote
FKt uddav saheb Thakre jay Maharashtra 🔥🚩💯
शरद पवार साहेब आणि आदत दादा महाराष्ट्राला लागलेली कीड
Chief justice la chorabarobar hath milvayla lagto tyapeksha chief justice che durbhagya Kay dusrebhartatil shiklelya mansanacha Kay value ahe he baghun laj vatate nahi vatate
12.19 😂😂😂😂😂 Ghatne la FATYA war theun😢😢😢
अजित पवार चा विधानसभेत एकही आमदार निवडून येणार नाही
SAhil , everyone knows that you and your partner putting, SHARAD PUWAR CASE INFRONT OF PEOPLE with full strength AND EFFORTS. OF COURSE YOU HAVE TO BECAUSE YOU AND YOUR CHANNEL GETTING MONEY FROM VAKADTONDYA SHARAD PUWAR AND BINDOK UDDHAV THUKRE AND YOU HAD TO OTHERWISE YOU KNOW VERY WELL THAT THIS TEO PEOPLE ARE HAVING BINDOK BOUNCERS AND THESE BOUNCERS WILL FINISH YOU..BUT IN THE MINDS OF PEOPL YOUR CHANNEL IS USELESS
अजित पवार हे अडचणीत यायलाच पाहिजेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती एक चांगली गोष्ट होईल.अजित पवारांना एक ही जागा मिळाली नाही पाहिजे.
AmDar apatrata chi sunavni kadhi aahe
काय आता सोनवणे घेणार सगळेजण मिळून सीबीआयच्या घरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातात एका घरात बसतात याचा अर्थ जनतेला काय घ्यायचा सोनवणे तर होणारच नाही हे माझ्याकडून लिहून घ्या
सोनवणे नाही😂😂 सुनावणी
RIP Midi Shah Chandrachood