Kay manus he rao ha...khup hushar .... Maharashtra la asa manus milala he Maharashtra cha Bhagya....Ani he nivdin nai ale tr lokanna sarkarla shivya ghlaycha kontahi adhikaar rahnaar nahi...... Incredible person...khup abhyasi Ani vision aslela
@@anandaugale5904 मग काय म्हणाला पाहिजे. चार जोडे हाणा पण मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. अरे भावा, जो पक्ष १६५ आमदार उभे करतो त्याला चं संधी जास्त आहे. जो १७१ लढत होता तो ८५ वर आला त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? तसेच जो घटक पक्षांना विश्वासात न घेता, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता, पळपुटेपणा करून राजीनामा देतो त्याचं नाव कोण जाहीर करणार
@@SS-bx7kz ह्यांचे मुळात उमेदवार किती उभे आहेत? त्यांच्या जिवावर हे मुख्यमंत्री कसे होणार? ह्यांच्या जिवावर फोडणवीस भाजपशी घासाघीस करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेणार.
ATAL SETU BRIDGE DEVELOPED CRACKS. SHIVAJI STATUE COLLAPSED IN GUJARAT. HOARDING COLLAPSED IN MUMBAI. DHARAVI PROJECT TO ADANI. RAJ THAKRE WHAT IS YOUR COMMENTS. ONCE YOU WERE DRIVING OUT BUHARIS, NOW YOU ARE AFTER BHONGA. YOU ARE READING SCRIPT OF BJP SUPARI BAAZ
Kay manus he rao ha...khup hushar .... Maharashtra la asa manus milala he Maharashtra cha Bhagya....Ani he nivdin nai ale tr lokanna sarkarla shivya ghlaycha kontahi adhikaar rahnaar nahi......
Incredible person...khup abhyasi Ani vision aslela
फक्त राजसाहेब
राज ठाकरे आणि मनसे यांनी जेवढी आंदोलन केली तेवढी गेल्या १५ वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाने केली नाहीत. नुसती केली नाहीत तर यशस्वी केली.
Barobar
एक संधि नकि राजसाहेबाना पन दिलि पाहिजे राज साहेब ठाकरे बिन शेरथ पाठिंबा देता देऊ नका राज साहेब
Shanti ani yudh kalat phakt Raj Saheb. Jai shivray jai bhim jai hind jai maharashtra ♥️♥️🚩🚩🇮🇳🇮🇳
❤नयन दादा ❤
1 no साहेब......
नुसतं गर्दी करू नका मतं द्या
GURUJI TUMICH AHAT HIND PRANTACHA UDHAR KARNAY SATHI LADAT AHAT . RAJ SAHEBANCHA VIJAY ASO . JAI HIND JAI MAHARASHTRA ♥️♥️🚩🚩🇮🇳🇮🇳
Ek Sandhi rajaalaaaaa❤❤❤
RAJ THAKREY SIR NEXT CM OF MAHATASHTRA
मनसे
❤❤❤❤❤
🌹👌🌹👌🌹👌🌹
हिंदुत्व महायुती पेक्षा राजसाहेबांनी पेलल...😊
जय मनसे 🚩👍
जय मनसे
एकदा संधी मनसे ला देउआ
आहो राज साहेब कधी तरी भावाला बोलण्या पेक्षा bjp काय करत महाराष्ट्र मध्ये ते तर बोला पण बोलणार कधी तरी जात पात पेक्षा रोजगार महागाई विषय बोला
Nivdun dya mg manse la mg te kartil barobar sagli kam
Marathi mansathi Ani Maharashtra dur drushti asnara ekmev neta Raj saheb theckrey 🚩♥️
Jay mns🔥
Only mns
दोनसे...घ्य..मनसे..म्हणा.।
तुमचाच...नेता म्हणतो भाजपचा मुख्यमंत्री होणार... हा काय विनोद आहे।.😅😅😅
@@anandaugale5904 मग काय म्हणाला पाहिजे. चार जोडे हाणा पण मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. अरे भावा, जो पक्ष १६५ आमदार उभे करतो त्याला चं संधी जास्त आहे. जो १७१ लढत होता तो ८५ वर आला त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? तसेच जो घटक पक्षांना विश्वासात न घेता, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता, पळपुटेपणा करून राजीनामा देतो त्याचं नाव कोण जाहीर करणार
माझे मत मनसेला आणि हिंदुत्ववादी सरकारला 🚩🚩🚩
Sahab kehna kya chahate ho?
मनसे ❤
SHOOTING INSIDE POLICE STATION BY EKNATH SHINDE & BJP FACTION GOONDA RAJ. RAJ THAKRE YOUR COMMENTS PLEASE
माझं वोटिंग माझं मत हे फक्त हिंदुत्वाला आणि मनसेलाच आहे 🚩🚩🚩🚩
Mns
ह्यांच्या हातात सत्ता देऊन हे फोडणवीसला मुख्यमंत्री करणार 😂. मग ह्यांच्या हातात सत्ता द्यायची कशाला 😂😂
Tasa nai bhava....yanche sagle amdaar nivdun ale tr hech cm honaar Karan bahumat asel .....
@@SS-bx7kzतो अजून बालवाडीत शिकतोय
@@sagargurav8462 haana purn bhashan kadhi baghnar nahi aani bol ghevde yetil madhe tika karayala ki ka raj saheb ashe bollet
@@sagargurav8462 बालवाडीत कोण आहे ते वीस तारखेनंतर कळेलच.
@@SS-bx7kz ह्यांचे मुळात उमेदवार किती उभे आहेत? त्यांच्या जिवावर हे मुख्यमंत्री कसे होणार? ह्यांच्या जिवावर फोडणवीस भाजपशी घासाघीस करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेणार.
Start 25:21
सभेचा आवाज येत नाही आहे
फक्त एकच भोंगे आणि टोलनाक्याविषयी दुसर काही दिसतच नाही शेती मालाच्या किमतीत कधीच बोलत नाही राज साहेब
प्रश्न कधी तरी सत्ताधाऱ्या ना पण विचारा
Are ya deshaat jar tula rahta ala nahi .....Hirva topi ghlayavya lagliyvar tya sheticha kay karnaar bhau....adhi jameen rakha, apli Mansa oolkha.....Aj muslim sankhya khup fast vadhat ahet ...yenarya 5-10 years ne bangladeshi Ani pakistan Madhun khup ghuskhori hotey tevha tyanchi sankhya vadhnaar ...Tyanna thambyacha sodun he sarkarr sattesathi hapapala ahe ..
Tasa Raj thakrey naiye evdhach....
Raj thakre khup hushar abhyasu manus ahe....
Dada tumhi khup chuki bolat paise gev naka Swabhimaan teva pls paise ghev naka
भाजपावाले म्हणत नाहीत पण तुम्ही उघडपणे म्हणता की सत्ता भाजपाचीच येणार मग कशाला उमेदवार उभे करता? मग प्रचार काय फक्त काही काम नाही म्हणून करता काय हो?
@@dravinashingle2 हिंदू ची सत्ता येणार
तू कसा दुसऱ्या पक्षाचा असून सुधा आमच्या राज साहेबांचा भाषण ऐकायला येतो...पहिला स्वतःकडे बघ नंतर बोल....
Are purn bahumat yen mushkil ahe ....mhanun te tas ahe...yuti karavi lagel nantr...jara vacha mahiti
😂
स्वतः आपण मराठी माणसासाठी काय केलं राजू पेंटर मुद्दे उचलून धरायचे आणि सुपारी भेटल्यावर बिन शर्ट पाठिंबा द्यायचा😁😁😂😂😂
अरे मनसेवर टीका करताना जरा विचार करूत जा महाराष्ट्र बद्दल आणि मराठी माणसाबद्दल एकमेव पक्ष आहे की आपल्यासाठी केसेस घेतात आंदोलन करतात
तुझ्या साहेबांनी काय केल रे
बाण गेला आता खान उरला तुमच्या कडे तो घेऊन मिरवा आता 😂😂😂
अक्कल गहाण टाकली आहेस का? मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मितेसाठी गुगल सर्च कर फक्त मराठी माणूस लिह कोणाचं नाव येतं ते बघ
बिनशर्ट पाठिंबा म्हणजे काय ?
बिनशर्त पाठिंबा 🤦♂️
Aamchi ladki yojan ka aaamcha tax kapun aware😂
सगल्यांना माहित आहे कोणाचा माणूस आहे 😄
ATAL SETU BRIDGE DEVELOPED CRACKS. SHIVAJI STATUE COLLAPSED IN GUJARAT. HOARDING COLLAPSED IN MUMBAI. DHARAVI PROJECT TO ADANI. RAJ THAKRE WHAT IS YOUR COMMENTS.
ONCE YOU WERE DRIVING OUT BUHARIS, NOW YOU ARE AFTER BHONGA. YOU ARE READING SCRIPT OF BJP
SUPARI BAAZ
ह्या चैनल ला भेटला खोखा 😂
Pratyek thikani same speech boring😂
मनसे
Aavdal aamhala atleast tu sagle speech baghtoys tari means tula pan vatat mns yaav hya velis
मनसे
मनसे