कृषिमित्र विशाल कापूस पहिली फवारणी कोणती करताय / Kruahsimitra Vishal kapus favarani
Вставка
- Опубліковано 6 лип 2024
- कृषिमित्र विशाल कापूस पहिली फवारणी कोणती करताय / Kruahsimitra Vishal kapus favarani
कृषिमित्र विशाल कापूस पहिली फवारणी कोणती करताय / Kruahsimitra Vishal kapus favarani
kapus pikavr pahili favrani konti karavi,
kapus pahili favrani,
kapus favarani,
kapshila pahili favrani konti ghyavi,
krushimitra Vishal,
कापूस पहिली फवारणी,
कृषिमित्र विशाल कापूस फवारणी नियोजन,
कापूस पिकाला कोणती फवारणी करावी,
कापूस मावा नियंत्रण,
दादा तुम्ही आता व्हिडिओ केला तसा औषद घेऊन स्वतः हा आपल्या शेतातून व्हिडिओ करत जा म्हणजे लोकांना औषधी ही समजेल आणि तुम्ही स्वतः हा पण वापरता हे ही कळेल
Khup mst bolala bhau❤
Thanku bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Alika + Isabion + sticker use kra best results aahe...kmi kharchatt...
फवारणी केल्या नंतर पाऊस किती तास आला नाही पायजे
❤
(seaweed, fulvik, amino, auxins, humik,) active green च्या कॉम्बो मध्ये 19:19:19, magnesiam ,saaf and monocrotofas पहिली फवारणी योग्य राहील का ते सांगा .
Surwaticha kadat evdy aushadhi tonik chi kahihi kapus pikala garaj nahi shetkaryani rogacha pradhurbhav odkhun niyojan karawe
सुपरकंप्यूटर 1919 19
भाऊ आमची कापुस लागवड हि 2/6/2024 ची आहे परंतु कापसाची हवी तशी वाढ झाली नाहिये गुडघ्याचा खाली आहे अजुन पहिली फवारणी 24, जून रोजी केली confider and amino acid अशी केली तर दुसरी फवारणी अशी सांगा की वाढ जोमदार झाली पाहिजे व विद्राव्य खत कोणत वापरु फवारणी साठी तेही सांगा 🙏🙏
Confidor super +rogor chalel ka sir. Please reply
एवढे सर्व एकत्र टाकलं की रिझल्ट येतो का पण.... टॉनिक, स्टिकर, बुरशी,फुटवे, कीटकनाशक
सर ट्रिपल सुपरफाँसपर कपासीला चालते का चालत आसेल तर युरिया दाणेदार मिक्स करून पेरले तर चालते का
साधं आणि कमी पैशांच्या औषधे फवारणी करावी
सर मी उलाला आणि बायो विटा x घेतले बरोबर आहे का
मोनोक्रोटोफॉस आणि टाटा बहार टॉनिक चालेल का भाऊ .
Please Dada please
Oxygen कुठे मिळेल
ओक्षीजन मध्ये घटक कोणते आहे सर
Confider ani.19=19=19.ani isabion pahili favarni kapasiwar chalel ka.ani saf pawder calel ka
Isabion yevji oxygen ghya baki okay ahe
दादा तुमची कपाशी किती दिवसाची झाली.
दादा तुम्ही व्हिडिओ बनवताना विद्युत प्रवाहाच्या खाली व्हिडिओ बनवू नका
ते लांब असते दादा
रोगर, मोनो,19.19.19 ,केनबुस्टर याची फवारणी करणार आहे
Koni kart nahi ashi favarni add krta ka
Actara 19.19.19.बुरशीनाशक.hey marle tr chalel ka
हो
Vishal bhai dusri favarni madhe 1ulala 212/61/00 3saf pavadar favarle tar chalel ka
Ho
@@krushimitravishal bhau kPasi lagavad 7jun chi aahe mhanavi tashi vadh nahi zali kay karave upay sanga bhau
बायोवित x क्यांप्युटर 19 19 19 उदयाला करतोय जमेल ना
Ho
ऑक्सीजन टॉनिक सोयाबीन पिकाला फवाराय चालेल का
हो भाऊ
Ambition tonic चागले आहे का
हो
टाटा बहार किंवा बायोडाटा एक्स किंवा सिजेंटा चे इसाबियन किंवा बाहेरची अंबिशन घेतल्यावर कसे राहील
चांगले हे भाऊ ते पण
Jast kharcha na krta
1st spray
Confider 15 ml
Bio vita x 40 ml
Silicon sticker
Best result
1st khat dose
12 32 16 acri 1 bag
25 kg per acr mix micronutrients
8 saal ka anubhav
Acri 15 kapas ajeet 155
तसच आहे भाऊ
@@Shetkari12357 भाऊ तुमचा number देता का pls मला मार्गदर्शन करा कृपया
मोबाईल number dya bhau
Nice
Mi गेल्या वर्षी 2एकर क्षेत्रावर राशी 659ची लागवड केली होती. उत्पप्न 34.20 क्विंटल निघाले .पहिली फवर्नी मोनो. दुसरी टाटा मिडा.तिसरी .उलाला.आणि एक ताक अंडी ची फवरनि केली.खते पहिला 12=32=16एक बॅग एकरी.दुसरा10=26=26एक बॅग एकरी
तिसरा 9=24=24 एकरी एक बॅग
Dada mala tuch nambar send kara please Dada
Ulala +Biovita x चालेल का सर
❤
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सिजेंटा कंपनीचे actra आणि बुरशीनाशक साफ आणि बायो विटा एक्स आणि 19.19.19 याचा वापर केला 5 दिवस झाले फवारणी करून पण कापूस झाड लाल आणि पिवळे पडले आहे आणि त्यावर कोकडा सुध्दा आहे.. आणि सुद्धा वाढ थांबली आहे... त्या वरती थोडी महिती द्यावी
7499293900 यावर फोटो टाका
तुमच्या कापूस पिकाला पाणी दिले आहे का
उलाला चाहते का
तिसरी फवारनी कोनती करावी ते सागा
चॅनल वर पहा
मी व्हिक्टर फवारले सर चांगले आहे का त्यासोबत 19हे खत वापरल
1 no ahe result
हो
उलाला+ साफ+ हुमिक + 19.19.19 हि चालेल का, यामध्ये अजून काय घ्यावे योग्य मार्गदर्शन करा,,,
चालेल
30 diwas zhale kapasi la tar ..Confider 19.19.19.ani isabion calel ka
अळी पडली आहे कोणती फवारणी करावी,
Emamectin ghya
दादा दुसरी फवारणी कोणती करावी
वीडियो येईल भौ
भाऊ कापूस पिकाला 40 दिवस झाले. तर टाटा बहर आता स्प्रे करू का नको
करा
काय राव दादा,तुमचा video पहातांनी तुमचीच plantix app chi addvertise आली😂😂😂
हो का
Please Dada nambar send kar
इथे बोला
Mala kapus kup kami hot aahe Dada Mala tuchyasi bolayach ahe please number send kara dada
इथे बोला
❤
Dada kiti divsani घ्यावी पहिली फवारणी
30