अप्रतिम शब्दरचना, व संगीतकार, रविंद्र साठे यांनी अत्युत्कृष्ट गायलं आहे.श्रीराम लागू यांना शतशः नमन.विश्वातील सर्वोत्कृष्ट सर्व गोष्टी एकत्र आल्यावर असे त्रिकालाबाधित सर्वांगसुंदर कलाकृती निर्माण झालीय.*****
अभिनय सम्राट सर्व श्रेष्ठ डाॅ.लागु यांच्या अप्रतिम अभिनयाची बरोबरी होवू शकत नाही पण रसिकाने मुळ गाण्यावर चित्रीकरण करणायाचा पुन्हा प्रयत्न केला चांगलेच वाटले,कलावंताना प्रेरणा मिळतेय.
Kind of movie or cinema will never repeat qgain movie was a masterpiece My uncle was suggest me to watch this movie aftrr saw rhis movie it's worth y song is very beautiful and meaningful
वडिलांनी जन्म दिला आणि सोडून चालले गेले जबाबदारी त्यांची होतो..मात्र मामाने लहानाचे मोठे केले शिकवलं लग्न करून दिलं .. ओझ त्यांचं नव्हते हे पण आयुष्यभर त्यांचं ओझं म्हणूनच राहलो😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
हे गाणे 'सामना' या अजरामर चित्रपटातले आहे, आणि या गाण्याचा हा व्हिडीओ बरोबर नाही. मूळ गाण्याच्या व्हिडिओत श्रीराम लागू आहेत. हा कुठला व्हिडीओ आहे काय माहीत... पण हे पटले नाही
Visuals may not be original, that doesn't matters much. Lyrics very meaningful and applies today also, moreover the singer sung it equally beautiful. Same song sung by Lata didi is just amazing *****
अप्रतिम शब्दरचना, व संगीतकार, रविंद्र साठे यांनी अत्युत्कृष्ट गायलं आहे.श्रीराम लागू यांना शतशः नमन.विश्वातील सर्वोत्कृष्ट सर्व गोष्टी एकत्र आल्यावर असे त्रिकालाबाधित सर्वांगसुंदर कलाकृती निर्माण झालीय.*****
🙏🙏🙏
हे गाणे मनाला इतक भावत की रुदय कापत जाते! मन अकशरषा भरुन येते!
I am from down South
But This Marathi song Since Childhood put great impression on me
Whenever possible I listen
😢nanu gothu
अत्यंत सुंदर गायलंय रवींद्र साठे यांनी फार जुना काळ आठवतो 🙏
खुप वर्षे झालीत हे गाण एकूण,, मराठी शाळेत असताना हे गाण एकल होत,, ब्लेक अॅन व्हाईट जमाना
अभिनय सम्राट सर्व श्रेष्ठ डाॅ.लागु यांच्या अप्रतिम अभिनयाची बरोबरी होवू शकत नाही पण रसिकाने मुळ गाण्यावर चित्रीकरण करणायाचा पुन्हा प्रयत्न केला चांगलेच वाटले,कलावंताना प्रेरणा मिळतेय.
तो काळच सुंदर होता, साधी माणसे, सकस जगणे, ना कुठला दिखावा, ना मोठेपणा....फक्त जगणं, माणसे, करुणा, दया...
The Unforgettable Memories of Childhood 🙏
मूळ गाण्याची चित्रफीत न दाखवता, दुसर्याच कोणावर तरी चित्रीकरण करुन मूळ गाणे जोडले आहे, डाॅ. लागूंचा हृदयस्पर्शी अभिनय कोठे आणि हे सोंग कुठे!
aho ha pn abhinay bghaa
Aha song line is.
Kunachya khandyavar kunache oze...
Manun
Jodajodi..!!!
Right
tumchya jvl original video asel tr link share kra
@@pavanpawar5689 ua-cam.com/video/FT5pzh_4Gbs/v-deo.html
अगदी सुरेख गाणे जे जगायला शिकवते
माझ्या बाबतीत सत्त परिस्थिती
रवींद्र साठे यांचं अप्रतिम गायन ,चित्रपट सुद्धा अप्रतिम
After my sudden death of young brother I automatically thought of this song.Great words
खरच अजच्य्यजगत लागु पडते
जबरदस्त.... 👍🏼
अर्थ पूर्ण गाणे. आजच्या युगात लागू होते.
खूपच सुंदर गाणं !
atyant hridaysparshi ase he gane ahe.kiti sunder shabdarachna.
Kind of movie or cinema will never repeat qgain movie was a masterpiece
My uncle was suggest me to watch this movie aftrr saw rhis movie it's worth y song is very beautiful and meaningful
Movie name please
Samna
आमच्या लहानपणीच खूप सुंदर गाण
Great philosophy embedded in few words
V v emotional mast song,I loved it
"जगतात येथे कोणी मनात कुजून"
Nice try!!!
But electricity lines and cement concrete che bandhare navate original madhe!!!
Plus bag pan diesel chi vaatli!!!
Ravindrajin cha awaj ek number aahe....
अप्रतिम गाणे🎤🎶🎵🎵🎤 हे 👏👍👌
वडिलांनी जन्म दिला आणि सोडून चालले गेले जबाबदारी त्यांची होतो..मात्र मामाने लहानाचे मोठे केले शिकवलं लग्न करून दिलं .. ओझ त्यांचं नव्हते हे पण आयुष्यभर त्यांचं ओझं म्हणूनच राहलो😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Atishay Sunder aani Buland AAWAZ
माझं आवडतं गाणं ✍️💔😔
Nice shoot photography
बघणार आणि आनंद घ्यावा तुलना करू नये
Man sparshi majhe khupch avdate marathi gane.
Nice....
I relate to this song more than any one
अप्रतीम शब्द रचना संगीत अप्रतीम रविंद्र साठे सुरेख आवाज
Does anyone know of any song in any language wherein the first stanza (mukhda) is of only four words? "Kunachya khandyavar kunache oze"
Great 👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम शब्द रचना अप्रतिम अप्रतिम भावना
❤❤❤❤
Thank all viver
1 number song
Heart touching song 💋
Grebi v dukh...kai sangnar 😢
सगळ्यात भारी गाणे
best !!
RIP sriram Lagu sir. Today
I'm here after goa power minister sang dis song in d assembly
Mast
आजच्या काळात हे गीत तंतोतंत लागू होते.
Very nice song...
#sanjayborkar you tub
Nice
Kshasathi utarave tanbu thokun kon mele konasathi rakkt wokun.
खुप छान
Hindustan cha Jyoti waghamare chyaa khadyaa var one hat ek Manisa mazyaa jivar Nagar aahe!!!⚰️aata mi jaloon takanar ahe🔥
Very good song
छान
Raga?
Samanyachya khandyavr netyanche ojhe. Ajchya ghadila samrpit
अप्रतिम
Very nice song pan mual hero dakehva naa
❤️❤️❤️❤️💯
वेरी गुड
My favorite song...
मूळ चित्रफित नाही. पोटासाठी काय काय करावे लागते?
Very right
True song 💯💯💯💯💔💔💔💔💔💔
Wow
अनलाईक करणाऱ्यानी का बरं केले असावे , इतक्या सुंदर रचनेला
Karan Shriram lagu hyanchyawar picturise zalele gane ahe te... parantu hya ganyat actor vegla e
Dr. लागू होऊ शकत नाही तुम्ही कितीही डॉक्टर केले तरी
Real story
Kon mele kunasathi rakt okun😃😃😃
Which movie
Samana…must watch
Ravindra melody che Saaathe
मर्यादित साधन वापरून पुनःरुजीवन देण्याचा चांगला प्रयत्न.उगाच लागू आणि मूळ चित्रपटाची तुलना करू नका.Original sound track आहे हे किती बरं.
Ravindra was he
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏
😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
☺
अफलातून
Rip all corona virus victims
हे गाणे 'सामना' या अजरामर चित्रपटातले आहे, आणि या गाण्याचा हा व्हिडीओ बरोबर नाही. मूळ गाण्याच्या व्हिडिओत श्रीराम लागू आहेत. हा कुठला व्हिडीओ आहे काय माहीत... पण हे पटले नाही
बरोबर, मी देखील कन्फ्युज झालो व्हिडीओ पाहून
Oiu
नवीन कॅमेराच्या टेक्नॉलॉजी नी नवीन प्रयत्न करून गाणं बनवलं आहे मनोरंजन म्हणून डॉक्टर लागूंची तुलना करू नये डिजिटल कॅमेरा द्वारे चित्रित केला आहे
This is not original visuals
Visuals may not be original, that doesn't matters much.
Lyrics very meaningful and applies today also, moreover the singer sung it equally beautiful.
Same song sung by Lata didi is just amazing *****
हा कोन बैताड आहे😂
bad video and audio quality audio is cutting and video is blur while camera pan
अप्रतिम
Please someone translate this great song into English
खुप छान
Thank all viver
Nice
अप्रतिम
अप्रतिम