कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2013
  • कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
    कशासाठी उतरावे तंबू ठोकून
    कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
    जगतात येथे कुणी मनात कुजून
    तरी कसे फुलतात गुलाब हे सारे
    दीप सारे जाती येथे विरुन विझून
    वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
    जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
    म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

КОМЕНТАРІ • 102

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Рік тому +44

    " कश्यासाठी उतरावे तंबू ठोकून... कोण मेले कोणासाठी रक्त ओकून... जगतात येथे कुणी मनात कुजून... तरी कसे फुलतात गुलाब हे सारे.." जीवनाच वास्तव्य सांगणार हे गीत आरती प्रभू यांनी लिहले आहे, या गीताचा प्रत्येक शब्द विचार करायला लावतो. जगणं हा एक प्रवास आहे ,पण जगण्याचा अर्थ अजून तरी कोणालाही कळला नाही, माणस जन्माला येतात, एक विशिष्ट कालावधी जगतात आणि मरतात.. हे जगण्या मरणाच चक्र निरंतर सुरु असते. का, कश्यासाठी, कुणासाठी... हे प्रश्न नेहमी अनुत्तरीत असतात..... सामना चित्रपटातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण गीत आहे. हे गीत रवींद्र साठे यांनी गायलेलं आहे आणि भास्कर चंदावरकर यांनी सांगितबद्ध केल आहे , हे गीत एक अप्रतिम कलाकृती आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांचा जबरदस्त अभिनय. या चित्रपटाशी आणि या गीताशी जुळलेल्या सर्व दिग्गजानां सलाम. 👍🌹🙏AN ई L..

    • @swapnilwadnere259
      @swapnilwadnere259 Рік тому

      Prastavana atishay sundar.

    • @pratapraodesai3690
      @pratapraodesai3690 Рік тому

      अतिसुंदर

    • @Akshaypatilnashik
      @Akshaypatilnashik 7 місяців тому

      Gulab he taze

    • @SantaGotad
      @SantaGotad 7 місяців тому

      अगदी खऱय मन आता पर्यंत घडून गेलेल्या गोष्तींत भुत कालात रमुन जाते जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो संसाराचि क्षण भंगूरता प्रकर्षाने जाणवते

    • @prashantaglawe3130
      @prashantaglawe3130 6 місяців тому +1

      अभिमान आहे की आमच्या भागात त्याकाळी या चित्रपटाची शूटिंग झाली....❤

  • @atuldpatil
    @atuldpatil 2 роки тому +40

    जेंव्हा जेंव्हा हे गाणं बघतो तेंव्हा तेंव्हा हे गाणे मला त्या काळात घेऊन जाते जो काळ माझ्या पिढीचा कधी नव्हताच. तरीही हि माणसे हा काळ मला माझा काळ वाटतो.

  • @sagarkamble1060
    @sagarkamble1060 5 років тому +67

    माझं आवडतं गाणं 👌😀
    तो काळ किती सुंदर होता माझ्या वडिलांच्या जवानीतला

  • @sunilparmewarkadu2143
    @sunilparmewarkadu2143 3 роки тому +44

    आदरणीय श्रीराम जी लागू यांना विनम्र अभिवादन ,रवींद्र साठेजी यांना ऐकायला खूप छान वाट्त .

  • @rocky9490
    @rocky9490 2 роки тому +11

    मा. रामदासजी फुटाणे साहेब ..........
    खरंच तुमच्यामुळे आम्हाला ही " सामना " सारखी कलाकृती बघायला मिळाली....

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 2 місяці тому +1

    मला तर कळतच नाही कसे सुचत असतील असे शब्द...???
    सलाम ...सलाम.. त्रिवार सलाम... प्रतिभाशाली असतात अशी माणसं...!!!!!👍🏻

  • @user-lw1vh9vs6e
    @user-lw1vh9vs6e 2 роки тому +13

    अप्रतिम गीत , डॉ श्रीराम लागू सरांना त्रिवार सलाम

  • @mukulpanandikar7295
    @mukulpanandikar7295 2 роки тому +12

    SAAMNA is an iconic classic from Marathi cinema with Dr. Lagu & the great Nilu Phule with their own acting jugalbandi at their best.

  • @vishalpatil7030
    @vishalpatil7030 5 років тому +26

    महान कलाकार आणि गीत काळात लागू होणारे गीत

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 3 роки тому +10

    जीवनाचा खरा अर्थ आहेया गीतामध्ये

  • @user-zk9uj7ut6o
    @user-zk9uj7ut6o 2 роки тому +5

    गाणं फेवरेट असो अनेकांत पण माझी फेवरेट जुनी एसटी

  • @rahulkamble4024
    @rahulkamble4024 3 роки тому +10

    I like this song...very beautiful words, singer, place, actor ...

  • @jayanttilak4539
    @jayanttilak4539 3 роки тому +8

    संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे एक उत्कृष्ट गाणे !

  • @AnilPatil-sg9ot
    @AnilPatil-sg9ot 10 місяців тому +3

    The old ST bus makes me nostalgic

  • @babasotambe5992
    @babasotambe5992 Рік тому +2

    Dr. श्रीराम लागू यांना विनम्र अभिवादन. अती सुंदर

  • @milindjivtode9009
    @milindjivtode9009 2 роки тому +9

    OMG- this song took me back to my childhood !!!

  • @sumitpagare8924
    @sumitpagare8924 3 роки тому +4

    Excellent actor NILU FULE AND DR.SHRIAM LAGU.

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Рік тому +2

    Very interesting battle is on its way when Great Nilu Phule and Dr. Sriram Lagoo confront in every single frame in Movie Samna. Though Nilu Phule left his mark on the movie as usual , it was Sriram Lagoo as Master who looked awesome to challenge the development model being created by Hindurao the Sugar Barron chairperson. A masterpiece and milestone of Acting skills dawned by The Great Nilu Phule and Dr. Sriram Lagbo.

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Рік тому +1

    ही खरी ओरिजिनल क्लिप आहे👉, छान👏✊👍

  • @anilchothe9575
    @anilchothe9575 2 роки тому +4

    श्रीराम लागू व निळू फुले यांचा उत्कृष्ट अभिनय सिनेमा परत पुन्हा पाहायचा आहे युट्युब वर उपलब्ध व्हावा

  • @dattabathe6421
    @dattabathe6421 2 роки тому +5

    "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून"

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Місяць тому

    अप्रतीम व हृदयस्पर्शी

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +3

    Awesome Marathi lyrics🎶🎵🎼

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 Місяць тому

    भावना विभोर करनारे शब्द ऐकतांना अश्रू...... रहावत नाही.

  • @datarramdhamale7275
    @datarramdhamale7275 5 років тому +7

    खुपच भावूक

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 8 місяців тому +1

    Doctor you are great... nahitar kunitari aandu paandu tumche shrey laatun jatoy....❤😂

  • @user-we3wp8wb8s
    @user-we3wp8wb8s Місяць тому

    कालजावर करवत फिरवणारी गाणी

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 2 роки тому +2

    Most favourite song.. Best..

  • @user-pv8bv8kl6i
    @user-pv8bv8kl6i 4 роки тому +3

    Khupach chan ahe.👌

  • @ashokshende5095
    @ashokshende5095 3 роки тому +3

    Meaningful marathi song

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 5 місяців тому

    खूपसुंदर ,अवीट रचना❤❤

  • @shruti543
    @shruti543 4 роки тому +4

    Ravindra sathe singer !

  • @sachinkhole5766
    @sachinkhole5766 2 роки тому

    अभिनयाची जुगलबंदी 👌

  • @NoManLand20
    @NoManLand20 Рік тому

    "सामना" खूपच अप्रतिम होता . "सामना" मूवी मध्ये महाराष्ट्रातील १९६५ - १९८५चा काळ दिसतो .

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 4 місяці тому

    दुरदृष्टी चित्रपट, आजचं राजकारण सुमारे पन्नास वर्षे पूर्वी च सांगितले

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 4 роки тому +1

    सलाम श्री राम लागू 👌💐

  • @surekhaanavkar8508
    @surekhaanavkar8508 Рік тому

    अप्रतिम गीत मन त्या काळात घेऊन जात

  • @pawanajabe7190
    @pawanajabe7190 4 роки тому +2

    Heart touching song and story too

  • @tushardhepe2881
    @tushardhepe2881 5 років тому +7

    Aprateem Geet, Gaana Aani Sangeet...!!!

  • @kailaspatil1193
    @kailaspatil1193 3 роки тому +6

    Life meaning in this best and emotional song.🙏

  • @vinayakjoshi433
    @vinayakjoshi433 4 місяці тому

    खूपच छान, जुन्या आठवणी ताज्या होतात

  • @paragkulkarni2889
    @paragkulkarni2889 3 роки тому +21

    ह्या गाण्यात सासवड ला जाणारा दिवे घाट दाखवला आहे

    • @Devkala70
      @Devkala70 2 роки тому +5

      Sasvad ghat nhi. Ha ghat beed district madhil Sautada ghat ahe. Nagar beed border vr.maz gav ahe manun me conferm sangto ahe. Producer ramdas futane ithlech. Sautada fall u bube vr bagha khup sunder ahe.

    • @Devkala70
      @Devkala70 2 роки тому +4

      Yach Sautada fall yethe sarvsakshi film ch Pn shooting zal ahe.director ramdas futane. Smita Patil n jairam hardikar.

  • @kailaspatil1193
    @kailaspatil1193 3 роки тому +1

    My favourite this old song.

  • @gajananvishwanathkate6772
    @gajananvishwanathkate6772 Рік тому +2

    कधी कधी कुणाचे कर्म कुणाला bhovtat

  • @dineshshetti
    @dineshshetti 3 роки тому

    Fantastic...Must watch Movie!

  • @gautamjadhav7868
    @gautamjadhav7868 2 роки тому

    सलाम लागु सर

  • @mangalwaghmare174
    @mangalwaghmare174 2 роки тому

    Dr. Lago. Best👍 kalakar

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere 3 роки тому +2

    ❤️❤️❤️speechless

  • @aashishbadve343
    @aashishbadve343 4 роки тому +2

    Pan vishwasrao Dabhade na tod nhi.

  • @subhashrasane341
    @subhashrasane341 2 роки тому

    Nice Reality Song

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 Рік тому

    Kashasathi utarave ,,,,,👍

  • @AnilPatil-sg9ot
    @AnilPatil-sg9ot Рік тому

    ST bus makes me nostalgic

  • @prakashnaik9045
    @prakashnaik9045 2 роки тому

    Angavar shahare ubhe karnare gaane. Kharach junya aathvani taazya zaalya.

  • @ganeshgodase1347
    @ganeshgodase1347 4 роки тому +1

    आरती प्रभूना सलाम

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sanjaykhadilkar8710
    @sanjaykhadilkar8710 4 роки тому +1

    My favourite cine geet

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 Рік тому +1

    No match for this ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anandkamat2559
    @anandkamat2559 7 місяців тому

    Greatest song

  • @gurubharatpatil1240
    @gurubharatpatil1240 Рік тому

    Shri ram lagu sir 🙏

  • @balughodake142
    @balughodake142 Рік тому

    फुटाने. साहेब. खरतो. काळ. वेगळाच. होताच. पण. आजुन. तुमची. आठवण. होते

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 5 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 Рік тому +1

    त्या त्या काळात प्रत्यक्ष जाता आला असतं किती बर झालं असतं तो काळ व आजचा काळ पडताळून पहाता आला असतं

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 7 місяців тому

      या काळात नुकताच गावाकडचा माणूस शहराकडे जायचा. शहरात भाड्याच्या घरात राहायचा. पण घर गावचं सजवायचा. त्याचं शरीर शहरात असलं तरी, आत्मा गावातील आईवडील, बहीण भावांकडे असायचा. आज माणूस गावापासून कमी अधिक प्रमाणात दूर झालाय. शहरात कीड्या सारखी, मुंग्यां सारखी माणसं राहतात. शहरं कोंदाटली आहेत.

  • @sanjayathawale4409
    @sanjayathawale4409 2 роки тому

    Nice

  • @milindutpat3932
    @milindutpat3932 Рік тому

  • @user-vr1xv1tj4n
    @user-vr1xv1tj4n Рік тому

    MAHARASHTRA CHYA KHANDYA WER ...PARPRANTEY LOKANCEY OZEY

  • @pravinwaragade1186
    @pravinwaragade1186 6 місяців тому

    ❤❤
    L

  • @prakashpatil3591
    @prakashpatil3591 2 роки тому

    Good Morning

  • @psi_altamashbagwan1359
    @psi_altamashbagwan1359 Рік тому

    Where can I get to watch it can someone post a link?

  • @chandrakantbagul1121
    @chandrakantbagul1121 Рік тому

    जामखेड जी नगर येथील शुटिंग.. चंदकांत बागुल धुळे

  • @bouquet3216
    @bouquet3216 3 місяці тому

    raga?

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 3 роки тому +5

    डॉ. लागुंचि ती कोलापूरीत चालण्याची शैली मद्म घेत होते की नाहि पण मद्मपीच्या शैलीत चालणे ते पण हुबेहूब सामान्य गोष्ट नाही फार मुरलेले कलाकार होते या चित्रफीती ज्यानी
    जपून ठेवल्यत त्यांचे भावी पिढि कदीच उपकार विसरणार
    नाहीत

  • @ravikumarbhendwade2939
    @ravikumarbhendwade2939 Рік тому

    Rdasparshi geet

  • @bouquet3216
    @bouquet3216 2 місяці тому

    Lyrics - see Description
    कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे
    कशासाठी उतरावे तंबू ठोकून
    कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
    जगतात येथे कुणी मनात कुजून
    तरी कसे फुलतात गुलाब हे सारे
    दीप सारे जाती येथे विरुन विझून
    वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
    जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
    म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे

  • @laxmidattadeshpande3722
    @laxmidattadeshpande3722 Рік тому

    Ha chitrapat mhanje marathitla "mailacha dagad " milestone movie

  • @aniruddhakaryekar2390
    @aniruddhakaryekar2390 3 роки тому

    रवींद्र साठेचा आवाज अत्यंत अहंकारी आहे।

    • @anilchothe9575
      @anilchothe9575 2 роки тому +1

      सिनेमा अतिशय चांगला आहे परत पुन्हा पहायचा आहे युट्युब वर उपलब्ध व्हावा

    • @satishsahastrabudhe2948
      @satishsahastrabudhe2948 2 роки тому

      Aavaj kadhich ahankari nasato ti god gift aahe

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 3 роки тому

    Aniruddha karyekar tumhala pratyekat vaitach disate ka?

  • @sbala8277
    @sbala8277 2 роки тому +1

    Movie name please...

  • @MarathiMaayboli
    @MarathiMaayboli 2 роки тому

    ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या--
    marathisonglyrics4u.blogspot.com/2021/10/kunachyakhandyawarkunacheojhesonglyrics.html

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 5 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 5 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......

  • @shivajipiskewad
    @shivajipiskewad 5 місяців тому

    Aaj kal chya marathi kalakaranni kahi tari shikla pahije......