Це відео не доступне.
Перепрошуємо.

पोवाडा महामानवाचा-भिम गौरवगाथा |POWADA MAHAMANVACHA-BHIM GAURAVGATHA|SHAHIR KISHOR SASWADE |JAI BHIM

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2021
  • T-Series Bhakti Marathi Presents पोवाडा महामानवाचा-भिम गौरवगाथा | Powada Mahamanvacha-Bhim Gauravgatha | Shahir Kishor Saswade
    Song Details:
    SONG: POWADA MAHAMANVACHA
    ALBUM: POWADA MAHAMANVACHA
    SINGER: KISHOR SASWADE
    MUSIC: JAVED SHAIKH
    LYRICS: KISHOR SASWADE
    PROJECT BY: ASHOK LONDHE
    MUSIC LABEL: T-SERIES
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-...
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi

КОМЕНТАРІ • 552

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Рік тому +10

    खुपछान शाहिरीमानामूजरा 👍👍👍👍👍

  • @sangeetajogdand2066
    @sangeetajogdand2066 3 роки тому +46

    या महा मानवास कोटी कोटी नमन
    🙏🙏🙏🙏🙏
    खरच पोवाडा खूपच छान आहे 👍

    • @anandshinde4319
      @anandshinde4319 3 роки тому +2

      जय भिम जय शिवराय ताई द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
      ua-cam.com/video/bm1fOOOfvfY/v-deo.html
      भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺🇸🇨🎉🎊 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

  • @anilbarve7604
    @anilbarve7604 3 роки тому +6

    बहुजन समाजातील प्रत्येक जणासाठी समर्पित पोवाडा! जयभिम शाहिर

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 3 роки тому +24

    फारच सुंदर पोवाडा! नापसंती दर्शविणारे मनुची अवलाद आहे.

    • @surajduthade7442
      @surajduthade7442 3 роки тому +1

      Kharch na .te sarv ch haram khor auladi aahet

  • @gautamzine9790
    @gautamzine9790 3 роки тому +34

    एकदम झकास पोवाडा सादर केला दादा. 👍
    असेच पोवाड्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडवत रहावे. सप्रेम जयभीम 🙏🙏🙏

  • @milindvbgodbole1874
    @milindvbgodbole1874 3 роки тому +8

    मि लहान होतो तेंव्हा ऐकलं होतं गीत तेंव्हा पासून आज भेटलं हे गीत पोवाडा thanks सरजी खूप खूप छान पोवाडा

  • @rajendrakamble663
    @rajendrakamble663 2 роки тому +11

    अप्रतिम शाहिर सास्वडे
    एक जुने शाहिर होते हिरामण शिराळ त्यान्ची आठ्वणी आल्या

  • @vaibhavmanohar100
    @vaibhavmanohar100 3 роки тому +30

    सुंदर पोवाडा आहे. शाहीर दादांना सप्रेम जयभिम.

  • @satishsurvase6171
    @satishsurvase6171 3 роки тому +21

    या शाहीर, गायक जनजागृती करनार्यीमूळे आज ही सारी युगपुरुष अजरामर आहेत.

  • @rohinihire9796
    @rohinihire9796 3 роки тому +11

    Dr. Babasahebanche ha povada khupacha chhan aahe sahir sahebana Jai bhim namo budhay

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 3 роки тому +37

    सासवडेसाहेब अभिनंदन. छान पोवाडा आपण गायला.
    जय भिम.

  • @jalindardsonkamble4757
    @jalindardsonkamble4757 3 роки тому +33

    खरच खूप खूप म्हणजे खुप उपकार आहे यादेश्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोटी कोटी प्रणाम खूप छान आपल्या वाणीतून समजावले सर 🙏💐🤝

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 3 роки тому +22

    अप्रतिम आणि सुंदर पोवाडा सर्वांना सन्मानाने जय भीम

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar6302 2 роки тому +10

    अतिशय सुरेख अशी रचना ससवड़े साहेब
    जयभीम 👍👌

  • @devraolone5953
    @devraolone5953 3 роки тому +17

    सप्रेम जयभीम सासवडे साहेब,
    आपल्याला ऊंधड आयुष्य लाभो हीच भंगवंताच्या व भिमबाबांच्या चरणि प्रार्थना, आपल्या वाणीतून
    निघालेल्या शब्दाने हा बहुजन समाज एक दिवस जरुर क्रांती
    करेल अशी अपेक्षा.
    सप्रेम जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो धन्यवाद

    • @balajiadhave6479
      @balajiadhave6479 3 роки тому

      खरच उत्तम गायन कौतुक कराव तेवढे कमी संगीतकाराचे

  • @narayanjadhav4425
    @narayanjadhav4425 3 роки тому +6

    खुप छान सादर करणारे सासवडे गुरुजी

  • @shivajikamble9091
    @shivajikamble9091 2 роки тому +25

    शाहीर दादा अपणास मनापासून मानाचा
    जय भिम जय संविधान
    पहाडी अवाजात बाबासाहेबआंबेडकरांचा पोवाडा पहीलयादाच ऐकून खुप खुप छान वाटले ़

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 роки тому +52

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे शिल्पकार आहेत

    • @sanmyakmeshram4083
      @sanmyakmeshram4083 6 місяців тому +2

      Watch Everytime we wishandanywhere 6:52 6:56
      😊

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 2 роки тому +7

    शाहिर अभिनंदन जयभिम जबरद्स्त आणि पहाडि आवाजात पोवाडा सादरिकरन गृपमधिल सव॔जनांचे आभिनंदन

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 роки тому +47

    अतिशय सुंदर पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत महामानवास कोटी कोटी प्रणाम जयभीम नमोबुदधाय

    • @narayaningle1382
      @narayaningle1382 2 роки тому +1

      जय भीम जय बौध्द जय महाराष्ट्र

  • @sitaramsalve55
    @sitaramsalve55 3 роки тому +30

    कणखर आवाजाची जादू करून आपण फारच प्रभावी पणे हा पोवाडा आपण गायला दादा डोळ्यात अश्रू आले.
    क्रांतीकारि जयभीम, आदरणीय सासवडे साहेब🙏🙏🙏शेख साहेब आपण सुद्धा फार सुंदर प्रकारे साथ दिल्या बद्दल धन्यवाद
    खास आपणा साठी अस्सलामोवलैकुम

    • @nagoraogangasagar4810
      @nagoraogangasagar4810 3 роки тому

      अभिनंदन

    • @prashantkamble465
      @prashantkamble465 2 роки тому

      पहाडी आवाज आणि अप्रतिम शब्द कडक निळा जय भिम तुम्हाला

  • @umeshshinde1763
    @umeshshinde1763 2 роки тому +7

    आदरणीय,शाहीर सासवडे भाऊ खूपच भारी पोवाडा लय आवडला

  • @marutimagar2743
    @marutimagar2743 3 роки тому +12

    अतिसुंदर पोवाडाफारचछान

  • @surajsarode6082
    @surajsarode6082 3 роки тому +14

    Powada jabardast shahir ani shekh sahebancha sangit kalas chadavila....🙏🙏🙏

  • @rajnandinijohare2037
    @rajnandinijohare2037 3 роки тому +2

    स.जयभीम.
    बाबासाहेब आंबेडकर यांचा संपुर्ण जीवनपट जनतेला पोवाडा तून सांगितला.प.पु.बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांचे जीवनचरित्र संघर्षमय असून निरक्षर समाज यापासून अनभिज्ञ राहू नये म्हणून बाबासाहेबांचे संपुर्ण जीवन शाहिरीतून प्रतिपादन करून जागृतीची मशाल तेवत ठेवत क्रांतीकारी समाजमन तयार करून अज्ञानी समजाला आपल्या उद्धारका च्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याची थोर शाहिरांची परंपरा अथकपणे आपण चालवत आहात ही स्पृहणीय बाब आहे.
    भीमजी का कारवा आगे आगे बढेगा
    जुल्म से हर भीमसैनिक सदा लढेगा
    जब जब भीम शाहिर स्फुर्ती गान गायेगा
    भीमजी का कारवा आगे ही बढेगा
    गाते रहे जो दिन रात भीम के गाने
    अनपढ निरक्षर समाज को जगाने
    कोई हुशार कहे या कुछ भी रहे भीम के दिवाने
    समाज को जगाने. ..
    परिवर्तन के लिये बने जो त्यागी फकिर
    खिचते रहे जिगर से विचारों की लंबी लकिर
    गाते गाते मिले या न मिले इनाम
    लब्जो पर मिले तालिया इनाम समान
    भीम विचारों का प्रसार यही जिनका रहा काम
    ऐसे महा भीम विचार प्रचार कों को काशिनाथा मेरा सलाम!

  • @subodhsonawane7226
    @subodhsonawane7226 3 роки тому +13

    Khup khup khupach sundar aahe powada.
    Mala khup chan vaatla aaikun.
    🙏🙏🙏🙏
    Jai Bhim

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 3 роки тому +11

    जय भिमराज जय शिवराय

  • @dhondibagokhale301
    @dhondibagokhale301 3 роки тому +9

    खूपच सुंदर शाहिर

  • @sachinnimsarkar6879
    @sachinnimsarkar6879 3 роки тому +9

    अखंड भारत देशाचे संविधान लिहणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshridadajibadekar2490
    @jayshridadajibadekar2490 3 роки тому +22

    जय जय भिम.
    नमो बुद्धाय.
    🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
    जय भीम भाऊ.
    फारच प्रेरणादायी ललकारी......
    जय संविधान जय भारत.
    जय महु आणि महाराष्ट्र...

  • @bhimraosalve4584
    @bhimraosalve4584 3 роки тому +19

    फारच छानफारचसु,दररचनाजयभीम
    नमो सुधार।भीमराव,सालवे डोम्बीवली

  • @sagarkamble9010
    @sagarkamble9010 2 роки тому +2

    मस्तच पोवाडा सादर केला शाहीर सासवडे यांना मानाचा मुजरा

  • @sachingonarkar201
    @sachingonarkar201 3 роки тому +21

    Khup bhari powada aahe.. I salute you sir

  • @dhondibagokhale301
    @dhondibagokhale301 3 роки тому +34

    शाहिर सासवडे साहेब संगीतकार जावेद शेख साहेब तुम्हाला मानाचा जयभीम

  • @netajirkamble8472
    @netajirkamble8472 2 роки тому +4

    जय भिम कीशोर दादा......
    खुप छान ईतिहास मांडला पोवाड्यातुन......

  • @vikasbhalerao6638
    @vikasbhalerao6638 2 роки тому +1

    Ha पोवाडा ऐकून खरोखर अंगावर शहारे आले बाबासाहेब खरंच तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत te आम्ही तर कधीच नाही फेडू शकणार

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 3 роки тому +4

    खुप खुप छान पोवाडा जय भीम जय शिवराय

  • @kartiktipale1677
    @kartiktipale1677 3 роки тому +6

    Kadak powada aani kadak JaiBhim

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 2 роки тому +2

    वा! शाहीर तुमचे आभार.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 3 роки тому +26

    अप्रतिम सादरीकरण.. दर्जेदार आणि अंगात तेजलहर पसरविणारा पोवाडा..
    👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏.

    • @anandakakade867
      @anandakakade867 2 роки тому

      खुपच छान गायण सादरीकरण आपणास खूप शुभेच्छा प्रबोधनासाठी खुपच छान जमभिम

  • @rajendrasarode3041
    @rajendrasarode3041 3 роки тому +3

    सासवडे सर खुपच छान सादरी करन
    विद्रोही जयभिम साहेब

  • @kavishabdaswaramangrulkar5055
    @kavishabdaswaramangrulkar5055 2 роки тому +2

    शाहीर ....जयभीम
    एकदम खास ..

  • @karunagangawane1284
    @karunagangawane1284 3 роки тому +4

    क्रांतीकारी जयभिम हा मर्दानी पोवाडा मोठा प्रभावी माध्यम आहे.

  • @prabhakarkurane2207
    @prabhakarkurane2207 3 роки тому +14

    पोवाडा फारच सुंदर आहे .

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 2 роки тому +1

    असा खणखणीत आवाज शाहीरांचा आहे पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहिल्या शिवाय रहात नाही. शाहीरांना मानाचा जय भीम.

  • @vishakhasonawane6303
    @vishakhasonawane6303 2 роки тому +15

    Very Very nice🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @sunildhabe6788
    @sunildhabe6788 3 роки тому +8

    खुप छान दादा

  • @siddharthmore6654
    @siddharthmore6654 3 роки тому +11

    Apratim .....Jay shivray Jay bhimray Dada

  • @deepakbaabar5496
    @deepakbaabar5496 2 роки тому +5

    Jay bhimray 🙏..💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏💪💪 सदैव नतमस्तक आहोत...💙🙏🙏🙏🙏♥️

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 3 роки тому +3

    शाहिर आपणास मानाचा निळा जयभीम, सुंदर रचना व आवाज

  • @vinodsonawane4427
    @vinodsonawane4427 3 роки тому +11

    Namo buddhay Jay bhim

  • @dharmrajbhandare418
    @dharmrajbhandare418 2 роки тому +3

    खुप छान सुंदर , धन्यवाद सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिले त्या महामान विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन

  • @amolrandhir506
    @amolrandhir506 3 роки тому +12

    जय भिम

  • @sunildhabe6788
    @sunildhabe6788 3 роки тому +10

    Jai bhim

  • @anilbakane3512
    @anilbakane3512 3 роки тому +8

    Khup chhan 1 no.🙏🙏🙏

  • @sushantbansode1952
    @sushantbansode1952 3 роки тому +12

    जय भीम

  • @ganeshnaiknavare27
    @ganeshnaiknavare27 6 місяців тому +1

    जय भीम जय संविधान 🙏💙🙏💙 विश्वरत्न Dr बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💙🙏💙🙏💙🙏💙🙏

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 3 роки тому +7

    धन्यवाद सर अतिशय सुंदर पोवाडा सादर केला आहे जय भीम नमो बुद्धाय ‌जयसवीधान जयभारत

  • @ashakharat9556
    @ashakharat9556 Рік тому +1

    शाहीर अपणा स माना चा. जयभीम. अति. सुंदर. पोवाडा. भवतू सब. मनलम!!

  • @sunitabansode9982
    @sunitabansode9982 3 роки тому +5

    Saswde dada khupach chan powada sadar kela ahe ...mahtama phule powada sadar kara...

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 2 роки тому +19

    अनमोल शब्द.. जय भीम जय शिवराय...🙏

  • @user-ur2xi4xw2p
    @user-ur2xi4xw2p 2 роки тому +1

    वा बहुत बडीया साहेब,मन तृप्त झाले पोवाडा ऐकून,

  • @prakashkamble5234
    @prakashkamble5234 3 роки тому +12

    Very nice sasavade sir jay bhim

  • @user-le4nf6hc9n
    @user-le4nf6hc9n 3 роки тому +7

    एक नंबर पोवाडा

  • @pramodpawar3333
    @pramodpawar3333 4 місяці тому

    ❤❤❤ खुप खुप आभारी आहोत साहेब आपले. मी नमन करतो तुम्हाला.महणायकाच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर संपूर्ण आयुष्य वर्णन केले.❤❤❤❤❤❤

  • @khandushinde5906
    @khandushinde5906 2 роки тому +3

    वा. पहाडी. आवाजातील. एकदम. कडक

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 роки тому +22

    अतिशय अर्थपूर्ण व ह्रदयस्पर्शी पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा पुढील कार्यक्रमास शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय

  • @devanshnagare2764
    @devanshnagare2764 2 роки тому +8

    Maha manvas koti koti pranam 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 je dusrayansathi Jagtat te amar hotat 🙏🙏🙏🌹💐🌹💐💐🌹

  • @prabhakarraut9473
    @prabhakarraut9473 2 роки тому +2

    बहुत सुंदर है कमाल कर दिया है इस पोवाडेने

  • @rakeshtayade3238
    @rakeshtayade3238 3 роки тому +4

    अती सुंदर पोवाडा आहे

  • @samarthenterprises7409
    @samarthenterprises7409 2 роки тому +2

    Khup khup chan shabdanchi mandani apanala sadar jay bhim

  • @sudhakarjadhav8290
    @sudhakarjadhav8290 3 роки тому +4

    Aajchya pidhila asha powadyachi anee tyamadhun honarya prabodhanachi garaj aahe saprem jaibhim jaibhim.

  • @virrandhir7794
    @virrandhir7794 3 роки тому +10

    खुपचं सुंदर 💐💐

    • @sng631
      @sng631 2 роки тому +1

      शाहीर जयभीम..!छान..! ! आपल्या भारदस्त आवाजात मानवतेचे प्रणेते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब पुन्हा एकदा गलीतगात्र चळवळीला गतीमान करण्यासाठी साक्षात डोळ्यापूढे उभे केले त्याबद्दल धन्यवाद...!!!🙏🙏

  • @dharmpalgajbiye8420
    @dharmpalgajbiye8420 3 роки тому +8

    शाहिर सासवडेजी आपला आवाज फारच सुंदर आहे, छान पोवाडा गायला. व्हीडिओ दाखवायला पाहिजे होता.
    जयभीम. नमो बुद्धाय.

  • @vaishaliranshevre3693
    @vaishaliranshevre3693 22 години тому +1

    महामानवास कोटी कोटी वंदन

  • @reenagaikwad7329
    @reenagaikwad7329 3 роки тому +12

    Jay bhim🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrasarode3041
    @rajendrasarode3041 2 роки тому +1

    शाहीर मानाचा मुजरा नमोबुधाय जयभिम
    एकदम कड़क सादरीकरन शाहीर एक कोरेगांव भिमापोवाडा होहुदया

  • @anilambhore1937
    @anilambhore1937 2 роки тому +6

    Jay bhim kadakk powada dada manacha Jay bhim

  • @jayshankarwankhede5780
    @jayshankarwankhede5780 2 роки тому +15

    वा एकदम मस्त पोवाडा सादर केला शाहिर सासवडे जी जय भिम 🌹🙏🌹

  • @sourabhgorse1484
    @sourabhgorse1484 3 роки тому +12

    Kdkkkk🙏🙏

  • @rajeshgaikwad3469
    @rajeshgaikwad3469 2 роки тому +1

    सासवडे कर साहेब माझ्या आयूष्यातले मला आवडलेले गीत म्हणजे तुम्ही गायलेले बाबासाहेबांचा पोवाडा तुमचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन तुमच्या पुढील वाटचालीसाठी ळुभेच्छा व जयभिम
    एक विनंती आहे अश्याच प्रकारचा एक पोवाडा भगवान बुद्धाचा पोवाडा तुमच्या आवाजात असावा हिच इच्छा आहे नमो बुद्धाय शतश: अभिनंदन.

  • @munjushreegaikwad8594
    @munjushreegaikwad8594 2 роки тому +9

    खुपच छान आवाज आहे किशोर दादा व शब्द रचना तर खुप छान आहे आसेच बाबाचे विचार गायनाच्या माध्यमातुन समाजाला खरच याची गरज आहे,मानाचा जयभिम,🙏🙏

  • @rajendrakamble663
    @rajendrakamble663 3 роки тому +2

    शाहिर सासवडे जी आवाजात दम आहे राव

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 2 роки тому +1

    पोवाडयाचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल

  • @minajadhav9492
    @minajadhav9492 3 роки тому +6

    जयभीम 👌🌹💐🙏👏👍

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 2 роки тому +1

    खूपच छान... लय भारी जबरदस्त पोवाडा सादर केला किशोर दादा...

  • @kiranpaikrao
    @kiranpaikrao 3 роки тому +34

    दादा खरो खर एक दम भारी पोवाडा आहे. जय भीम जय शिवराय 🙏

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजीराजे भोसले राजमाता अहिल्याबाई होळकर क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले छत्रपती शाहूराजे भोसले
    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
    यांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा👍👍👍👍💐💐💐💐

  • @avinashsadake369
    @avinashsadake369 3 роки тому +72

    कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम🙏🙏

  • @amardipramteke7315
    @amardipramteke7315 2 роки тому +2

    Jaybhim

  • @shreyatayde5130
    @shreyatayde5130 2 роки тому +5

    जय भिम खुप छान 👏🙏🙏💙 पोवाडा सादर केला खुप छान

  • @chandrapalrajbhoj3160
    @chandrapalrajbhoj3160 2 роки тому +2

    खूप खूप सुंदर साहेब जयभीम 🙏

  • @rahulraut6456
    @rahulraut6456 2 роки тому +1

    Jaybhim Saheb khup chhan

  • @amitmhase5686
    @amitmhase5686 3 роки тому +17

    शाहीर सासवङे आपला आवाज खुप छान आहे

  • @vijaybansode4359
    @vijaybansode4359 2 роки тому +1

    सासवडे शाहीर यांना मनाचा जयभिम.. खूप छान सादरीकरण ...

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 3 роки тому +7

    जय शिवराय... जय भिम...

  • @kashidparshu4446
    @kashidparshu4446 Рік тому

    असा राजा पुन्हा होने नाही.........Thank you so much Dr.babasaheb ambedkar

  • @uddhavlahane8985
    @uddhavlahane8985 3 роки тому +25

    जय भिम नमो बौध्द दादा पोवाडा एकदम सुंदर आणि मस्त दादा बाबासाहेब आंबेडकर बोले होते ते खर आहे भाषणातून समजु शकत नाही तेच गायकाच्या एक गाणेयामधुन प्रोभोदन दुसरायाला भेटू शकत असेच पोवाडा बनवत रावा अयकाय्ला आणि त्यातु पोवाडयातु नविन तुम्ही सांगु शकत जय भिम जय शिवराय

  • @saicreations9805
    @saicreations9805 3 роки тому +8

    👌👌👌jay bhim

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare5841 2 роки тому +1

    अंगावर शहारे आणणरा पोवाडा जय भीम