कथा भीमरायाची बाबा साहिब आंबेडकर कथा सदारकर्ते छगन चौगुले | Katha Bheemrayachi
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे अस्पृश्य समाजात जन्मले .प्रतिकूल परिस्थितीत शिकले. इंग्लंड अमेरिकेला गेले. भारताचे मजूरमंत्री, कायदेमंत्री झाले. शेतकरी, कामगार, दलित व महिलांसाठी कायदे केले.अडीच हजार वर्षांची गुलामगिरी गाडून अस्पृश्यांचा उद्धार केला. भारताची घटना लिहिली. बौद्ध धर्माचा स्विकार करून असा चमत्कार केला की त्यांचे नांव
जगाच्या अंतापर्यंत अमर राहिल.
सादरकर्ते: छगन चौगुले
साथ: श्रीमान गवळी
कवी : हरेंद्र जाधव
विशेष साहाय्य : चंद्रशेखर गाडगीळ
संगीत संयोजक: मिलिंद मोहिते
ध्वनिमुद्रण: प्रमोद घैसास
Enjoy Superhit collection of Marathi Katha Sangrah , Natak,Marathi Songs,Marathi Kirtan, Shaktitura, Dabalbari Bhajan, Khandeshi Natak, Khandeshi Song Marathi Devotional , 2015 exclusively on Wings Marathi channel
Song Credits:
Album:Katha Bhimrayachi
Singer: Chhagan Chougule
Music Director: Milind Mohite
Lyrics : Harendra Jadhav
Language:Marathi
Music Lable :Wings Music
Don't Forget to Hit Subscribe:
www.youtube.com...
Also Watch Our Other Channels:
For Popular Bhajans, Mantras and Devotional Songs
Subscribe to : / bhajanindia
For Popular Marathi Devotional like Jagrans, Gondhal, Katha and many more Folk Sangeet
Subscribe to: / wingsmobi
For Popular Devi Bhajan ,Mantras and Devi Aartis and Meditation
Subscribe to: / devimaabhakti
For Popular Nursery Rhymes and Moral Stories in 2D
Subscribe to : / channel
Popular Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusicchannel
For Food Recipes, Snacks and Sweet Dishes
Subscribe to: / masterchefvideos
For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / @wingsganeshbhakti
Like, Comment and Share the videos and spread Divinity.
Connect with us on:-
Facebook :
www.facebook.c...
Google+ :
plus.google.co...
Twitter:
/ wingsmusicindia #WingsMarathi #WingsMusic Label : Wings Music
Wings Entertainment Ltd Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
Must Watch Videos:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
• कथा सत्यनारायणाची - मर...
► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
• कुरया चालल्या या रानाल...
► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
• कधी लागेल रे वेड्या | ...
►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
• मल्हारी दोन बायकाचा ला...
Playlists:
►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Sai Bhajans, Sai Baba Songs
Subscribe to: / saiaashirwad
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer:
Lyrics:
Music:
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs
जय भीम
Ek number dada jay bhim 💙💙🙏🙏
सु'दर बाबासाहेबा'चे थोडक्यात चरित्र गायले प्रथमच ऐकायला मिळाले धन्यवाद जयभिम
J
How . 2
3
3
33333r(✿ ♡‿♡).
I
निळा भडक जय भीम कडक💙
छगन दादा एका महामानवाची संघर्ष गाथा तुमच्या कलेच्या शैलीतून शहरी गावी खेडोपाडी वाडी वस्तीपर्यंत कॅसेट च्या माध्यमातून पोहचवली.ते ऐकून आम्ही भाग्यवान झालो व या कथेचे ऐकण्याचे साक्षीदार झालो
जयभिम! 🙏
Khup chan Sir jii
Jayabhim sir. Tumchya. Timch. Mnkprek. Abhinndan. Namo. Budday❤
एक नंबर कथा भीमरायाची कडक जय भीम
अतिशय सुंदर कथा गायिल्या बद्ल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज खूप छान माहिती दिली गायन द्वारे दिली खूप छान
लय भारी कथा
1 नंबर कथा खुप छान
1no Jai shivray Jai Bhim Jai joti Jai mallhar Jai sambhaji Maharaj
खूप खूप छान आहे कविता
अति खूप सुंदर कथा आहे
खूप छान खूपच सुंदर गायले दादा जय.भीम
खूप खूप छान
एकच च नंबर गायन साहेब 🙏
Farch chan ekatana dolayat pani yete very nice
बाबासाहेब द ग्रेट 🙏 जयभीम भाऊ ! उत्तम सादरीकरण केले आहे! अनेक वर्षांनी बाबासाहेबांची ही पोवाडा रूपातील भारदस्त रचना ऐकायला मिळाली !
खुपच छान आहे दादा
जय भिम जय जय भिम सगळा भारत बौद्ध झाला पाहिजे
अतिशय सुंदर कथा , सादरकर्ते यांचे अभिनंदन.
साहेब तुमचे कथा पूर्ण चांगले आहेत तुम्हाला भरपूर आयुष्य लाभोहीच्वरचरणी प्रार्थना आहे
Krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छगन चौगुले दादांना विनम्र अभिवादन
आज दादा आपल्यात नाहीत..!
जुन्या टेपरेकॉर्डर च्या त्यांच्या बुद्ध-भिम कथेच्या कॅसेटची जुनी आठवण पुनश्च एकदा ताजी झाली..!
22 मे 2020.
लोक शहिर छगन राव चौगुले अमर रहो 🇪🇹🇪🇹🇮🇪🇮🇪
Jaibhim saheb khup manala halvinara povada sangitalat manapasun dhanayvad
जयभीम जय सविंधान
खूप खूप सुंदर कथा गायल
लय भारी जय भीम
अप्रतिम , अतिउत्कृष्ट गीत आणि अगदी इतिहासाची संशोधनात्मक सांदर्भिक तसेच उत्कृष्ट गायकी अप्रतिम शाब्दीक रचना करून सादर केल्याबद्दल छगन चौगुले आणि पार्टीचे हार्दिक अभिनंदन....
दादासाहेब खूप छान
एक नंबर कथा आहे दादा जय भिम
Jay bhim
आवाज खूप सुदंर आहे.❤❤❤
खूप सुंदर गीत सादर केले आहे........ मानाचा कडक......... जय भिम.
सलाम तुम्हाला म्हणजे मानाचा मुजरा जय भिम नमो बुदधा य
🇮🇪🇮🇪🇮🇪🇪🇹🇪🇹🇪🇹छगन दादा चौगुले याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 🇪🇹🇪🇹🇪🇹🇮🇪🇮🇪💐💐💐
छगन दादा प्रथम तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
खूप वर्षानंतर ऐकायला भेटल खूप खूप बेस्ट बेस्ट song पण आज ही कला विलुप्त होत चालली आहे.
Khup chhan gayle tumhi amhala khup aavdala ha povada 🙏jay buddhay jay bhim🙏
लोककलावंत छगन भाऊ तुम्ही गायलेल्या कथा अजरामर आहेत , काळाने तुमच्यावर घाला घालून एका प्रतिभावान कलावंतास हिसकावून घेतले तुमच्या जाण्याने लोककलेत बुलंद आवाजाची पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून काढता येणार नाही ,तुम्ही मांडलेल्या कथा हया नक्कीच समाज प्रबोधनाच्या अर्थात परिवर्तनाच्या नांदी ठरतील ,तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली...! शोकाकुल ऍड विनोद एस इंगळे मुक्ताईनगर
Very nice chaugulesir
मनपूर्वक अभिवादन छगन चौगुले साहेबाला
फारच छान कथा सादर केला आहे,अगदी लय बध्द swaramadhe gauan दाखवलं jaybhim
खूप चांगली कथा आहे छगन चैगुले
अप्रतिम 🙏
Aati sundar saheb .....baba sahebancha vijay aaso.... Jai bhim dada
Kya khub gaaya haai
Shelut karneko jii
Jaybhim sarji
Namo budhay good
अति सूदंर शिवाजी दहिरे बन करंजा ता केज जि बिड
जियो तो ऐसे जियो यूपी वाला
छगन चैगुल यांना जयभिम आपण खुप छान माहिती घेऊन कथा तयार करून जनतेला दाखवून दिली
छान आहे भाऊ
Khup chan chagan chougule tumche katha khup chan astat
खुपच छान, छगन चौगुले यांचे मनापासून खुप खुप अभिनंदन.
Great dada
जबरदस्त चौगुले साहेब ,अप्रतिम गायले
भीमराव आंबेडकर यांची कथा मला फार आवडली फार छान
आंबेडकरांची खुप छान सांगितले तसेच गौतम बुद्ध यांचि कथा सांगावी
bhimrayachi katha khup chann ahe.manapasun avdli
खुपच सुंदर छगन चौगुले साहेब जय भिम.
जय भीम
कथा भिमरायाची
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे .
शाहीर छगन चौगुले यांना भावपुर्ण श्रद्धांजली
Wonderful Katha Dada...Jay Bhimraya ,..
एक नंबर कथा सादर केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्यावर ती सत्य आहे मित्रांनो
अप्रतिम
छगन साहेबांना खुप खुप धन्यवाद babasahebanchi कथा खुप छान गायली आहे... याला तोडच नाही... धन्यवाद साहेब तुम्हाला मानाचा क्रांती का री जय भीम....
Good sogn
खूप छान कथा सादरीकरण 🙏🙏🙏 पोवाडा तुम्ही गायला जय भीम 🙏🙏🙏
Jay bhim 🇪🇺 namo buddhay 🙏🙏🙏 super bhau
Jay bhim....,....... 🙏🙏🙏sunil ganpat Kamble 👍👍
Khup chan khup sundar ahe jay bhim
छगनभाऊ एकचनंबर
जय भिम चौगूले साहेब कथा एेक नंबर
राहुल सावंत चा जय*भिम🎉🎉❤
खुप छान चौगुले साहेब ,अप्रतीम गायन आहे.
चौगले साहेब,खूप चांगली गायली आहे कथा .डोळ्यात पाणी आले.कारण तुम्ही आज या जगात नाहीत म्हणून.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
Chavgule saheb kup chagli gayli katha dolen pani aal tumhi jagat nhi bhavpurn srdhanjali
खूप छान कथा आहे
स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीमाई फुले यांची कथा ऐकवा ही विनंती
कथा भिमरायची आतीशय छान सादर केली काका.तुम्हाला व तुमच्या टीमला मानाचा ●जय भिम●
Mast Katha gaylee chaugule dada thanks
खुप छान
खुप छान दादा
जय भीम साहेब जबरदस्त
छगन चौगुले यांना साळवे परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.
Very Nice .....
Saprem Jay Bhim
खूप छान छगन सर
Khup chan sir
जयभिम
Mast.katta.ahe.saheb
Babasahebachi jeewan gatha katha rupane Apratim sadar Keli chaugule saheb abhinandan 👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏❤️❤️❤️
Jai Bheem
M.b.sonawane.jay bhim. Nice bhim Katha.thanks.
Very nice Dada👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
आनंदांनअंजली
एकच नंबर गायिले साहेब तुम्ही.
जय भीम तुमच्या शाहिरीला.
How o ok
Jay@Bhim Sir, Khup Abhinandan tumhi Adani Lokanna babasaheb Samjun sangitala.
DC
CB
फारच छान गाईला दादा मनापासून जय भिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी त्रिवार वंदन 💐💐💐🙏🙏🙏
2 FYI no hip BTU
CT nhi by
,by cup by by FBI 5 FYI
@@tanishqadhete-eb4nd❤
.
No 1 jay bhim
Katha chan ahe dada
कथा नाही तर वास्तव आहे...!
संभाजी महाराज याची कथा छगन चौगुले साहेबानी गावी ही नम्र विनंती.
chagan chugale sahebani babasabachi jeevan katha gayeli badal lakh lakh jay bhim
Good very Ambedkar songs
कोन ती कथा
सुपर !!!
खुप छान
जय भीम नमो बुद्धाय
खुप छान चौगुले साहेब
खुप छान
आपण गायलेली कथा भीमरायाची हे संपूर्ण गीत गायन
मना पासून आवडले .टिमचे अभीनंदन. पण आज 22/05/2020 ला कोरोना मुळे
आपले दुःखद निधन त्या निमीतांने
विनम्र श्रद्धांजलि 📘🇮🇳🇪🇺👌🙏
Khup Chan ahe kathak Jay bhim bhau
@@djchanduakotjaybhim4004 aasaaaaa
चौगुले साहेब तुमच्या आवज मन्जे एक एक शंब्द काळजाला भीडतो.मानाचा जय भिम(चौगुले साहेबाना भाव पुर्ण श्रध्द्राजली)😭😭😭
Nice chaugule dada,1no hats of kadak jaibhim
Lay bhari