भिमगीते ऐकून ऐकून माणसांचे वैचारिक परिवर्तन होतेच शिवाय महापुरुषांच्या कार्याची, त्यागांची जाणीव ही होते. त्यामुळे सर्व कलाकरांचे आभार आणि सर्वांना मानाचा जय भिम जय जय शिवराय 🌹🙏🏻
हार्मोनियमवादकांंनी खुप छान सुरूवात करून दिली. खुप गोड आवाज आहे त्यांचा, बेंजो मास्टर तबला वादक ढोल वादक यांनी खुप जबरदस्त मेहनत घेतली. मात्र बेंजो मास्टर नी ताल मधातच तोडत गेला कव्वालका तो जवाब ही नही. एकंदरीत गाणं खुपच हीट होईल हीच आशा वाटते. जय भीम......
सुरवातीच्या महापुरुषांच्या स्तुती लयात छ शिवराय जिजाऊचा उल्लेख अनिवार्य करा गायक महोदय माझी नम्र विनंती आहे बहुजनाचे राजे जानता राजाला भी विसरू नका प्रभोधनात चार चॉद लावतील व ऐकताना छाती सर्वाची गर्वाने फुलेल गायनातून प्रबोधन वेगळीच जन जागृती होईल तस खुप छान प्रस्तुती पेश केलीत जयभीम जय शिवराय
जय भिम नमोबुद्धाय अप्रतिम सुंदर अविट गोडी असणारे नेहमी ऐकावे वाटणारे विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणारे गीत गायक व सहकलाकार यांना मानाचा मुजरा जय भिम
सर्व प्रथम आपल्या पार्टीला दोन्ही हात जोडून सास्टॅग जयभिम, त्या नंतर हार्मोनियम मास्तर ला व्यक्तीकत मानाचा जयभिम, कारण जो गायकीचा बेस असतो तो बेस त्त्यांच्या आवाजात आणि गायकीत आहे, आपणाला खुप खूप धन्यवाद. पंजाबराव आडॊळे अकोला MS 🌹🌹👌👌
Majya bhawanno ani bhim gaykanno me majya jeewnat kontyach gaykala prateksha bhetalo nahi pan tyanchya gaynachya madyamatun me apanas sarvanna khup man samman karto ani karit rahil aaj maje vay 28/03/2021 la 51 aahe karita majya peksha motyanna manacha mujra tatha manacha jaibhim lahanyanna khup khup ashirwad deto ani apan khup khup pudhe jaal ashi ashya karto jaibhim namobuddhay
काय आवाज आहे अंगावर काटे आले सर माझ्या कडे शब्द नाहीत सर
सर्वांना आनंद दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ❤❤❤ जय भीम
भिमगीते ऐकून ऐकून माणसांचे वैचारिक परिवर्तन होतेच शिवाय महापुरुषांच्या कार्याची, त्यागांची जाणीव ही होते. त्यामुळे सर्व कलाकरांचे आभार आणि सर्वांना मानाचा जय भिम जय जय शिवराय 🌹🙏🏻
😊😊😊😊😊😊😊
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ अति सुंदर गीत ! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ❤
का न। बब
इतप ऊओ। क टक्स। व्लव
आपल्या लोकांना समजले पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वाहून आपल्याला वाघ केलं आहे
त्या मुळे फक्तं डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤
खूप अप्रतिम गायलात फुलमाळी साहेब
हार्मोनियमवादकांंनी खुप छान सुरूवात करून दिली. खुप गोड आवाज आहे त्यांचा, बेंजो मास्टर तबला वादक ढोल वादक यांनी खुप जबरदस्त मेहनत घेतली. मात्र बेंजो मास्टर नी ताल मधातच तोडत गेला कव्वालका तो जवाब ही नही. एकंदरीत गाणं खुपच हीट होईल हीच आशा वाटते. जय भीम......
खुप सुंदर गीत गायले पुन्हा एकदा सर्वाना साष्टांग क्रांतिकारक जयभीम नमोबुध्दाय.
Atishay sundar awaj v sadrikaran chorus. Mi bharawun jato v bhavnik howun angavar shahare yetat .Jai Bhim
Khupch sundar kawali
खूप खूप सुंदर गीत मनापासून जय भिम!🙏
तुमचा संच जबरदस्त जयभिम जयसविधान
जबरदस्त बॅजोमास्टर
Apratim Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
खूप छान अभिनंदन साथ देणारी पार्टी चे सुद्धा अभिनंदन .जय भीम
सुरवातीच्या महापुरुषांच्या स्तुती लयात छ शिवराय जिजाऊचा उल्लेख अनिवार्य करा गायक महोदय माझी नम्र विनंती आहे
बहुजनाचे राजे जानता राजाला भी विसरू नका प्रभोधनात चार चॉद लावतील व ऐकताना छाती सर्वाची गर्वाने फुलेल गायनातून प्रबोधन वेगळीच जन जागृती होईल तस खुप छान प्रस्तुती पेश केलीत जयभीम जय शिवराय
तुमचे गाणे अंंगावर शहारे आणणारे आहेत भाऊ....
खूप सुंदर सादरीकरण, तुमच्या संपूर्ण पार्टीला कडक निळा क्रांतिकारी जय भीम.
खूप छान आवाज आहे
Kubh sundar song vinod fulmali Jay bhim
जय भिम नमोबुद्धाय अप्रतिम सुंदर अविट गोडी असणारे नेहमी ऐकावे वाटणारे विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणारे गीत गायक व सहकलाकार यांना मानाचा मुजरा जय भिम
आपल्या गाण्याच्या सुरवातीचे राग .मनाला चटका लावणारे असतात .खरोखर तुमचा खुप आदर आहे मला ..byanjo मास्टर तबला ढोलक हर्मोनियम .खुप मस्त ..
हार्मोनियम वादक आमचे जेष्ठ भाऊ यांचा आवाज सुद्धा हदयाला भिडणारा आहे
keep it up BHAU
सर्व प्रथम आपल्या पार्टीला दोन्ही हात जोडून सास्टॅग जयभिम, त्या नंतर हार्मोनियम मास्तर ला व्यक्तीकत मानाचा जयभिम, कारण जो गायकीचा बेस असतो तो बेस त्त्यांच्या आवाजात आणि गायकीत आहे, आपणाला खुप
खूप धन्यवाद. पंजाबराव आडॊळे अकोला MS 🌹🌹👌👌
Super🎵 song
Jay bhim🙏 namo🙏 buddhay
Jaybhim namo budday
Good 🌹👍🙏
Very nice dads jay bhim
खूप छान साहेब आपल्या सारख्या प्रबोधनकारांची समाजाला, व फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला गरज आहे.
आपणास क्रांतिकारी जयभिम
apratim avaaj ani prabodhan tumche dada mla far far avdale tumhala majha manacha mujara 🙏🙏🙏
खूपच गोड आवाज आहेत सर्वांचे.... 👌
Jabhim🎉🎉🎉 bahuth achha❤❤
सहकलाकार व गायक उत्तम आहेत
अप्रतिम सादरीकरण भाऊ सप्रेम जय भीम 👏👏💐💐
खुप सुंदर गीत आहे. समाजाला आपल्या सारख्या प्रबोधनकाराची गरज आहे!
Sahebravo sonale
अती सुंदर गीत आहे.कितीतरी दा ऐकावया वाटते.
Wa Dada khupch sundar. Jay bhim nmo buddhay
Mi roj he gaan aikto khup mst dada
Majya bhawanno ani bhim gaykanno me majya jeewnat kontyach gaykala prateksha bhetalo nahi pan tyanchya gaynachya madyamatun me apanas sarvanna khup man samman karto ani karit rahil aaj maje vay 28/03/2021 la 51 aahe karita majya peksha motyanna manacha mujra tatha manacha jaibhim lahanyanna khup khup ashirwad deto ani apan khup khup pudhe jaal ashi ashya karto jaibhim namobuddhay
खूप गोड आवाज।।शुभेच्छा।।
क्रांतीकारी जयभीम!
खुप छान भीमगीत आहे।जय भीम👌👌👌
💚
जय भीम
🎂💐🍫🍰🍧🍨🍦🍬🍭
विनोद दादांना...
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!
- सुरेंद्र गोंडाण, 'महाराष्टर टाइम्स', नागपूर
खुप सुंदर गीतं असतात आपली तसेच आपला आवाज ही अतिशय सुंदर आहे
खूप सुंदर,
जय भीम जय भारत।
अभिनंदन गायकांचे
खुप छान,🙏🏻🙏🏻
Jay bhim Jay shivray
🙏जयभिम🙏मी हे गीत 2वर्षा पासून सतत ऐकत आहो न चुकता रोज अप्रतीम गीत🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👍👍👍
खूप छान
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
👍🙏
Khup sunder god awaz punha punha aikav as apratim bhim geet 👌👌👌👍🙏
Very nice👍
Khup chan vandangeet.........🙏🙏Jaybhim.........
Khup chan sadrikaran Gret
❤❤❤❤❤
No challenge
जय भिम...जय भिम
खूप सुंदर दादा👌
Jay bhim very nice song. & khup Chan prabodhan 📂👌👌👌👌
Jabrdat bhim geet sahebb
Kadak Jay Bheem
Phir bhi to kuch. Kuch. Apane. Log nahi. Sudre hai sir ye qwali song very good thanks sir Jay bhim next song. Highlite give on u tupe sir please
खूपच सुंदर मांडणी 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
WA wa wa sir khup Chan. Shabda awaj sarvach bhari ahe
very very nice song....
very nice and ailent hurt touching song ....ya bharat deshyamdhe fkt ekch assa wekti ahe jyachyawrti sglyat jasy ani sunde aong banwle wa gayle jattat ....jay bhimm
Khup sundar ahe lakh lakh subecha jai bhim
छान जयभिम
जयमुलनिवाशी
Very nice saheb jaybhim namobudhay
Lai bhari sir. (At .karna .tq mukhed.dist.nanded)
Nice🙏
Jay Bhim Saheb Avaj khup God ahe tumacha🇮🇳👍👌🤗🤗
ಜೈಭೀಮ್ ಸರ್
खूप सुन्दर गीत
Vinod fulmali sirancha awaj manje hrdhyala sprch karnara ahe. ... jay bhim
Very nice sir Jay Bhim
Mahol bhim git re bhava
Nice kaka
Jai bhim khup cha
n
Khup sundar lihile ahe ani gayal
Sirji
I like this bhimsong very much
Bahut khup bhim song verry good for thanks
Jay Bhim
Jai bhim
Very beutiful song
Jai bhim jai bhim
jay Bhim bhudhmay
अप्रतिम गित जयभीम
मनोवेधक . . .अप्रतिम. . .
Kadak jaybhim
Jay bhim & namo budhay
Sahil Dodke
वाह क्या खतरनाक अर्थ आहे
JAY BHIM khup Chan geet ahe...
khup sundar geet aahe.👌👌
🙏🙏🙏Bhima pranam tula 🙏🙏🙏
Superb.... Very nice song...
Abhinandan
Nice song .....jay bhim 🙏
खून सूत्र गित हे साहेब