Navi Mumbai Nerul Crime: CCTV मध्ये दिसणारं भटकं कुत्रं भुंकलं नाही आणि पोलिसांनी खुनी शोधला पण कसा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • #BolBhidu #NaviMumbai#CrimeStory
    १३ एप्रिलची सकाळ, नवी मुंबईच्या नेरुळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांना एका गुन्ह्याची माहिती मिळाली. नेरुळ बस डेपोच्या जवळ असलेल्या भाजी मार्केटपाशी एक बेवारस मृतदेह सापडला होता, त्या व्यक्तीच्या डोक्यात हत्यारानं वार झाले होते, गळ्यावर विचित्र खुणा होत्या. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं, त्या मृतदेहाची झडती घेतली, पण ओळख पटवता येईल अशी एकही खूण पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी लागलीच आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा त्यांना एक माहिती समजली की हा मृतदेह एका फिरस्त्याचा आहे. जवळच्या भाजी मार्केटमध्ये आणि आसपासच्या भागात रस्त्यावरचा कचरा वेचणारा हा माणूस.
    पुढं पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं, पण यात आरोपी अगदीच अंधुक दिसत होता. त्यामुळं त्याला ओळखणं कठीण होतं, पण याच फुटेजमध्ये एक भटकं कुत्रं दिसलं आणि तेच कुत्रं पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन गेलं. कसं ? तेच पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 365

  • @Eating_45
    @Eating_45 12 днів тому +587

    तुम्हाला टाईम मिळाला म्हणायचं निवडणुका सोडून दुसरे बोलायला😅
    असो #mh police 🚨

  • @your5thdad.412
    @your5thdad.412 12 днів тому +364

    सतत चा त्रास सहन न करता भुऱ्यान पलटवार केला आणि समाजातून एक तुच्छ जीव कमी केला त्यासाठी भुऱ्याचं मनापासून आभार.

    • @adityaghosalkar431
      @adityaghosalkar431 11 днів тому +5

      Aapla Marathi manus kadhi kadhi tuccha vagto yaat kay Vad nay, pan ekhada bhaiya zharkand Varun alela marathi mansacha khun karto..tevha matra kalji ghya ki tumhi kuthlya dishela jatay

    • @user-sz5pv4vd2d
      @user-sz5pv4vd2d 10 днів тому +2

      या देशात 80 कोटी गरिब लोक आहेत, त्यात काही जण हे अतिशय गरिब आहेत त्यांना अजुनही अन्न वस्त्र आणि निवाराही मिळणे कठीण झाले आहे, हा प्रकार गरिबीच्या त्रासातुनच झालेला दिसत आहे, गरिबांचे अच्छे दिन कधी येतील काय माहिती 😢

    • @sachin231982
      @sachin231982 5 днів тому

      ​@@user-sz5pv4vd2d2014 chya agodhar to bhikari deputy collector hota ka ?
      Yz bhikaranchya diwas tuzhya peksha tar nakkich changle ahet
      Tu tuzhe bagh lalchatya

    • @sachin231982
      @sachin231982 5 днів тому

      ​@@user-sz5pv4vd2d80cr garib ?
      Yz jewan jewtos ki gu khatos ?
      Pakka Rahul ch chahta ahes pappu

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 12 днів тому +171

    नाय तेव्हा हे पोलीस NC पण नाही लिहून घेत..आणि आता लगेच शोध 😂😂😂

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 12 днів тому +82

    पोलिसांना वसुलीच्या कामाला न लावता त्यांना स्वतंत्र पने काम करू दिले की त्यांच्या कडून अशी कामगिरी पार पडते

  • @NKOMKAR
    @NKOMKAR 12 днів тому +350

    खुनी पकडला हे ठीक आहे पण मग असाच 13 सेकंदात राजकीय गुन्हेगार पण पकडा

    • @rohankshirsagar433
      @rohankshirsagar433 12 днів тому

      Rajkarnatlya Kutryancha sodh ghyava ..mug

    • @semmytt372
      @semmytt372 11 днів тому +8

      २०१४ ला आम्हीं जातीवंत कट्टर हिंदूंनी काँग्रेस नावाचा भुर्या संपवला. 😊😊

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 11 днів тому

      Mag kay bharnar ka petrol 500 rs liter ne ​@@semmytt372

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 11 днів тому +10

      ​@@semmytt372अरे त्या मुंबई मधे सगळे. अमराठी उमेदवार दिले त्या भाजप ने अणि तू अजून कॉंग्रेस ला दोष देतो

    • @shweta0797
      @shweta0797 11 днів тому +1

      😂

  • @dineshc3420
    @dineshc3420 12 днів тому +60

    हे पोलिस पण तसेच आहेत, समोर आमदारांना सारखे आरोपी दिसत असताना सुद्धा त्यांना हात लावायची हिंमत नाहीं

    • @JK-qv2qc
      @JK-qv2qc 2 дні тому

      bolna soppa aahe.. jevha tumcha naukri war khatra asto tar konich kahi karat nahi

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 12 днів тому +118

    पोलिसांना सगळं माहीत असतं, फक्त ते उघड करायचं की नाही हे त्या आरोपी वर अवलंबून असतं 😂

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 12 днів тому +2

      Yaat koutook karnya peksha teeka keleli bari

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 12 днів тому +7

      @@ashwinkale6561 ही उपहासात्मक टीका आहे 😂

    • @manishmane4847
      @manishmane4847 12 днів тому +3

      ​@@Thepunemh12 पुण्याचे रहिवासी दिसताय

    • @supriyachavan4037
      @supriyachavan4037 12 днів тому

      💯

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 12 днів тому +1

      @@manishmane4847 अर्थातच 🙏🏼

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 12 днів тому +314

    चिन्मय दादाचा योग्य सन्मान झालाच पाहिजे

    • @ekanathpatil8140
      @ekanathpatil8140 12 днів тому +5

      Form bhryala sanga

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 12 днів тому +6

      पगार वाढवा

    • @pratikpagare7381
      @pratikpagare7381 12 днів тому +9

      अपक्ष उमेदवार चिन्मय भाऊ

    • @yogeshdhotre7825
      @yogeshdhotre7825 12 днів тому +6

      Bhau sathi lagncha sathl baga

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 12 днів тому +6

      ​@surajkathale2728 increment nahi झाली तर बंडखोरी फिक्स😂

  • @user-bn7nq3zu8r
    @user-bn7nq3zu8r 12 днів тому +89

    भाऊ बारामती मधील महावितरण मधील महिला खून बाबत विडिओ बनवा

  • @surajkathale2728
    @surajkathale2728 12 днів тому +74

    चिमण्याचा पगार वाढवा...१ नंबर विश्लेषण

    • @dhanananjaykhatke2126
      @dhanananjaykhatke2126 12 днів тому +18

      गेल्याच महिन्यात 300 रुपये महिन्याला वाढवून दिला आहे आता लगेच शक्य नाही.नंतर विचार करू

    • @bappa_status_0
      @bappa_status_0 12 днів тому +3

      ​@@dhanananjaykhatke2126😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 12 днів тому +2

      ​@@dhanananjaykhatke2126😂

    • @Roughnotebook00
      @Roughnotebook00 11 днів тому

      ​@@dhanananjaykhatke2126 भुऱ्या च्या कुत्र्याची जबाबदारी आता चिन्मय दादांकडे द्यायला हवी!

    • @shweta0797
      @shweta0797 11 днів тому +1

      😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 12 днів тому +48

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 😅

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd 12 днів тому +58

    चिनुचा पगार वाढलाच पाहिजे 😂

  • @kitchen_house_recipe
    @kitchen_house_recipe 12 днів тому +42

    उत्तम कामगिरी उत्तम विश्लेषण.

  • @girishkurane3508
    @girishkurane3508 12 днів тому +16

    I stay in nerul west and I am a lawyer so many times I have met Mr. Bhagat. He is one of the best officer I came across in that particular police station also the new ACP Mr. Gaikwad is also young and dynamic officer. Mr. Bhagat is very calm and cool Minded officer which is very rare in the department. Very well done Bhagat sir. Congratulations

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 12 днів тому +75

    चिन्मय दादा तुझी जी स्टोरी सांगण्याची पद्धत आहे ती खूपच मनाला स्पर्श करून जाते सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे त्यामुळे स्टोरी ऐकावी वाटते आणि दुसरी गोष्ट अशी की दादा काल बारामतीच्या जवळ महावितरण मधील एका ताईला ऑन ड्युटी मध्ये आपला जीव गमवावा लागला आहे त्याची पण माहिती घेऊन लवकर व्हिडिओ बनवा आम्ही सगळेजण वाट पाहत आहोत

  • @harshadnigade2311
    @harshadnigade2311 12 днів тому +25

    सद्या उभ्या राहिलेल्या खासदारांच्या वर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत यावर एक व्हिडिओ बनवा
    म्हणजे नेमकं कोण धुदल्या......आहे ते कळेल तर..

    • @5shotEditz
      @5shotEditz 5 днів тому

      te kas aahe mahit aahe ka bhava, to jyachyavar jast gunha aahel aase sangel na tyanche samarthak virodh kartil mhanun kay fayda nahi aahe.

  • @shailajanaik4302
    @shailajanaik4302 8 днів тому +2

    त्रास देणारी खूप वाईट असतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @shrikantkumare956
    @shrikantkumare956 10 днів тому +3

    Your storytelling skills are amazing 🤩

  • @ppg123p
    @ppg123p 12 днів тому +14

    Dexter series madhye hya show madhye exact hi ghatna hoti
    कुत्रं भुकत नाही त्यामुळे तो ओळखतो की हा मर्डर कुणी केला आहे

  • @shantanus.sangle3518
    @shantanus.sangle3518 12 днів тому +3

    भगत सर व त्यांच्या टीम चे अभिनंदन. असेच सर्व गुन्हे वेळेत सोडवता आले पाहिजे म्हणजे योग्य तो न्याय होईल.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 12 днів тому +6

    पोलिसांना फ्री हॅण्ड दिला, राजकीय दबाव नाही दिला तर गुन्हेगारी महिन्यात संपेल...सलाम महाराष्ट्र पोलीस 🙏

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 12 днів тому +13

    गुन्हा करू नका... काम धंदा करा मेहनत करा ❤❤❤

    • @zorbasmiling5981
      @zorbasmiling5981 12 днів тому

      Toh manoj pun tech Karat hota ,santaplelya ayushyast mag ek chorta aala tyala daily maraicha paise chorai cha mag Manoj santapun tya vyakti cha murder kela Ani Aaj tyala apun aaropi mahnun olaktat....

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 12 днів тому +31

    राजकारण सोडून अश्याच विषयावर एपिसोड बनवा. राजकारण ऐकून ओकारी यायला लागली आहे. टीव्ही तर आम्ही केव्हाच बंद केला आहे जून पर्यन्त.

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 12 днів тому

      Khar ahe . Te राजकारण सारखं baghyacha पण मन करत नाही

    • @rajgawandi335
      @rajgawandi335 11 днів тому +1

      Ya polisana disha sushant chya building che cctv video Matra kahi milat nahit😅😅

    • @shweta0797
      @shweta0797 11 днів тому +2

      हो आम्ही पण त्रस्त झालो राजकारण च्या बातम्या पाहून

    • @VishwaGlobal-zp8ki
      @VishwaGlobal-zp8ki 11 днів тому

      हो म्हणजे तुमचे लाडके रंगा बिल्ला निवडून येतील ना... इतरांनी राजकारणाच्या बातम्याच नाही दिल्या पाहिजेत म्हणजे कसं सोप्प होईल नाही का? एवढेच intersted आहात अशा crime स्टोरी मध्ये तर पोलिस टाइम्स चं असेल की यूट्यूब चॅनल..😅

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 10 днів тому

      खरेखुरे राजकारणी हे मुळात समाजकारणी व औपचारिक गरजांपुरते राजकारणी असतात. ते ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचा वावर या विषयांभोवती असतो:-----
      १:- भूजल पातळी खाली जाऊं नये म्हणून सामान्य माणूस सुसंघटित करून चमकेशपणा टाळून काही प्रत्यक्ष काम करतां येईल का...? [उदाहरणार्थ असं काम पब्लिकने एकत्रितपणें अजिंक्यतारा,सातारा इथे केलंय.
      २:- ओला सुका कचरा नियोजनाने झिरो गार्बेज- झिरो डंपिंग पब्लिक सुसंघटित करून प्रत्यक्ष करवणें. उदाहरणार्थ वीर सावरकर मार्ग, कॅटरिंग कॉलेज जवळच्या हजारो बिऱ्हाडांच्या सोसायट्या ...व ...तसंच माहीमच्या हिंदूजा हॉस्पिटल जवळील घाणीच्या पहाडाला उठवून तिथे स्वर्गीय सौंदर्याच्या बागेची निर्मिती ...
      3:- पॉलिटिक्स-क्राईम दुर्दैवी युतीने पृथ्वीच्या पोटातील व पाठीवरील संसाधनांची लूटमार व घराबाहेर पाठवलेल्या महिला समाजावरील लैंगिक अत्याचार ह्यांना रोखण्यासाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांचे CCTV 24X365 जिवंत ठेवण्यासाठी पब्लिक मार्फत व्यवस्थापन.
      *असे विषय कोणत्या पक्षांना* *आवडतात?*
      🤔

  • @yashkawalkar6160
    @yashkawalkar6160 12 днів тому +24

    बर वाटत आहे निवडणूक सोडून दुसऱ्या विषयावर व्हिडिओ पाहताना 😄

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 10 днів тому +1

    जबरदस्त शब्दफेक , आवाजात चढ उतार व योग्य ठिकाणी घेतलेला pause,
    चिन्मय The Great ...
    त्याचे कोणतेही बोल भिडू व्हिडिओ पाहणे आम्ही सोडत नाही ..
    1 No चिन्मयच ...

  • @maheshnalawade2817
    @maheshnalawade2817 10 днів тому +2

    मला रोज एकजण मारतो हे सांगायला गेला असता तर भुऱ्याची मदत केली असती का पोलिसांनी?
    न्याय द्यायचा नाही आणि त्यामुळ कुणी कायदा हातात घेतला कि त्याला मात्र पकडायचं,,, वाईट झालं,,,

  • @Lidili
    @Lidili 10 днів тому +1

    अप्रतिम पोलिसांची कामगिरी. सलाम तुमच्या कार्याला.

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar5553 7 днів тому +3

    भुर्यानं गुन्हा केला हे खरं. पण चूक त्याची नव्हती. त्या हलकट माणसानं त्याला रोज त्रास दिला नसता तर त्यानं कधीच त्याला मारलं नसतं. तेव्हा न्यायालयाने या गोष्टीचा विचार करून सहानुभूती दाखवावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी.

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 12 днів тому +8

    आय चिन्या भाई आपल्याला ओळखतोय.....कोणाला माझ्याशी वाकडं घ्यायचं असेल तर आधी चिन्या भाईशी दोन हात करावे लागतील....म्हणून त्याचा पत्ता घ्या!!!😂😂😂😂

  • @abdussameemaniyar1338
    @abdussameemaniyar1338 12 днів тому +5

    Hats off to police inspector and team. They have really done hard work.

  • @umeshgharat
    @umeshgharat 11 днів тому +3

    झारखंड, बिहार, यूपी ह्या राज्यातील लोकांना तिथल्या सरकारने स्वतःच्या राज्यात रोजगाराची सोय करणे गरजेचे आहे.

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar9359 12 днів тому +8

    Chinmay dada ekach bhari 😂

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar1014 9 днів тому +1

    अभिनंदन भुऱ्या त्रास देणाऱ्या लोकांना
    असेच संपवले पाहिजे.

  • @vivekjagtap8929
    @vivekjagtap8929 12 днів тому +4

    Great police officer Mr. BHAGHATSIR, Salute to him, it's really great that NERUL having a Dashing man like him. JAIHIND 🙏🙏🙏

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 11 днів тому +1

    Bhau punyat trafik polis khup lach ghet ahet Hindu vaitagale ahet sagale plz ek video banav

  • @virenagashe2971
    @virenagashe2971 12 днів тому +1

    Dada Tumi khup Chan crime story sangta

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 10 днів тому +1

    सुशांत सिंग राजपूत चे मारेकरी कोण आहेत हे माहीत असूनही ते राजरोस फिरत आहेत..एका गरीबाला दुसऱ्या मनोरुग्ण गरीबाने मारलं तर लगेच छडा लागला..वा रे न्याय 😢

  • @vaibhavghode6185
    @vaibhavghode6185 12 днів тому +12

    सर्व व्हिडिओ मध्ये.. फक्त चिन्मय भाऊ पाहजे..

  • @thehinduism7711
    @thehinduism7711 12 днів тому +5

    Chinamy is great in all bolbhidu team... ❤
    Like👍

  • @DevendraKeni-nz4dm
    @DevendraKeni-nz4dm 12 днів тому +2

    आचार संहिता हाय ना,ही स्टोरी मस्त वाटली.स्टोरी दुसरीच आसेल

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 11 днів тому +2

    पर्यावरण , पाणी टंचाई असे विषय घ्या ... भारतात जे नवीन प्रोजेक्ट होत आहे याबद्दल पण सांगा ते किती योग्य आहेत ..या तिथे पर्यावरणीय समस्या...असे विषय घ्या

  • @kiranmetkari3697
    @kiranmetkari3697 12 днів тому +2

    Nerul Policesana Salute❤

  • @parmeshwarkankawar1928
    @parmeshwarkankawar1928 11 днів тому

    Super work

  • @sagarkadam7074
    @sagarkadam7074 День тому

    पोलीसांच्या कामगिरी ला सलाम 💯

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 12 днів тому +1

    Good cover

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale6399 12 днів тому

    Chinya bhari topic shodla aahe

  • @user-mf5jl6hu8i
    @user-mf5jl6hu8i 12 днів тому +2

    Chan story hote

  • @user-nt5oo2dr1y
    @user-nt5oo2dr1y 12 днів тому +4

    भुर्याण बरोबर केल…..

  • @INDIAN-yr7gv
    @INDIAN-yr7gv 12 днів тому +1

    Bhau video lavkar takat jaa

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 12 днів тому +2

    Harry is at again...... keep it up......

  • @swatimulay
    @swatimulay 10 днів тому

    Intresting story

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 12 днів тому +2

    Proud of you Mumbai Police 🙏

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar9359 12 днів тому +3

    Chinmay dada ekach bhari😂

  • @kolhapurdjfans474
    @kolhapurdjfans474 11 днів тому

    Mast Chinmay 🎉🎉🎉🎉🎉

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 12 днів тому

    What a talent chinmay sir beautiful story teller

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 11 днів тому +1

    खुप खुप छान माहीती 🙏👌

  • @amolrtidke7829
    @amolrtidke7829 10 днів тому

    चिन्मय तु खरच एक उत्तम स्टोरी टेलर आहेस.

  • @dhananjaykumbhar5361
    @dhananjaykumbhar5361 11 днів тому

    Great

  • @gurudeomhatre-zh2dw
    @gurudeomhatre-zh2dw 12 днів тому +1

    हे झाले बिगर राजकिय पण राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या आरोपी खुन्यांना कधी पकडणार ?

  • @JADHAVRAO1111
    @JADHAVRAO1111 12 днів тому +1

    एकच नंबर चीमाजी

  • @nitinkandhare6514
    @nitinkandhare6514 11 днів тому +1

    मुलं विकणारी टोळी 12 एप्रिल रोजी पकडली पुढे त्यांना काय शिक्षा झाली काय कारवाई केली ते सांगा परत एकदा.

  • @gppole4444
    @gppole4444 12 днів тому

    Tapal matdan prakriya ya var ek video banav chinmay ani mala inform kara khup sarya lokana fayda Hoil...!!!

  • @universal.king.0074
    @universal.king.0074 12 днів тому +2

    Chinmay bhau #bolbhidu cha set kuthe ahe mumbai mdhe

  • @ganeshk462
    @ganeshk462 9 днів тому

    Thanks political subject सोडून दुसरे विषय घेतल्या बद्दल धन्यवाद,
    नाही तर तुमचे फक्त राजकारणाचे विषय बघून कंठलेला मी तुमचा चॅनल सोडून "विषय भरी" बघायला चालू केला होता........ अति तिथे माती हे लक्षात ठेवा....

  • @HIND251
    @HIND251 12 днів тому +1

    जनतेनी पोलीसांना माहिती दिली तर पोलीसांना गुन्हेगार चोर शोधने त्यांना न्यायालयात पुरावा ठेवून शिक्षा करण्यात महत्त्वाची आहे.

  • @chakradharsankpal6144
    @chakradharsankpal6144 11 днів тому

    Ekdam sahi 😅 isiliye Mumbai safe city hai... Kyonki Hamare marathi police bahot loyal hai apne kaam k prati.. Imandaar, Hard working.. Strong 🎉🎉🎉

  • @maheshundale4710
    @maheshundale4710 11 днів тому

    Intelligent MUMBAI Police. Great job done

  • @kailash5749
    @kailash5749 12 днів тому +4

    अभिषेक घोसाळकर प्रकरणाला एवढा वेळ का लागतोय मग ,ती फुटागे तर स्पष्ट आहे सगळ दिसतंय त्या मधे तरी आरोपी निवांत आहेत... श्रीकांत शिंदेचा गेम झाला असता तेव्हा मु.मंत्री ह्यांना कळाल असत

  • @rushikeshmore3262
    @rushikeshmore3262 11 днів тому

    Guna caves war video banva

  • @sameerrambade2990
    @sameerrambade2990 12 днів тому +2

    चिन्मय भाऊ तुमची विषयाची मांडणी....खूपच भारी असते....

  • @amitmadavi1064
    @amitmadavi1064 11 днів тому +1

    चिन्मय भाऊ ते बारामती मधील महावितरण मधील महिला वर कोयता नी वार करुन खून केला त्या बदल महिती सांगा....

  • @kundanpatil5118
    @kundanpatil5118 11 днів тому +1

    आरोपी पैसेवाला नसल्याने सेटलमेंट शक्य नव्हती.....बस एव्हढंच😊

  • @DevanandBelge
    @DevanandBelge 11 днів тому +1

    दादा पिंपरी-चिंचवडच्या बंगल्या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @purvarajeshree9138
    @purvarajeshree9138 11 днів тому +1

    Great Mumbai police

  • @prakashpitale
    @prakashpitale 9 днів тому +1

    पोलीस कधीपासून मनापासून काम करायला लागले कम्प्लीट देऊन सुद्धा पोलीस आरोपीचा पत्ता लावत नाही आणि इथे भिकारी मेला म्हणून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे शोध घेत आहे वा

  • @srmlawseries5460
    @srmlawseries5460 12 днів тому

    great Mumbai police 🙏💐

  • @khalilpathan9619
    @khalilpathan9619 10 днів тому

    दुर्भाग्यपूर्ण पुलवामा हमला कोणी केला तपास लागत नाही 😔😌😌😌

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 11 днів тому

    फील्म बनवायला छान गोष्ट आहे

  • @Jitya_.
    @Jitya_. 12 днів тому

    चिन्या लव# तू काय सूत्र संचलन करतो भाई 👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪⚡️

  • @ajinkyakhutal5946
    @ajinkyakhutal5946 11 днів тому

    fakat chinmay Bhau ❤🎉

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 12 днів тому +7

    पोलिसांची शाबास आहे 👍

  • @vidyadeshmukh5880
    @vidyadeshmukh5880 6 днів тому

    Great Mumbai police. And Maharashtra police. Kamachi paddhat ekdam chanaksha

  • @proghule214
    @proghule214 8 днів тому

    ❤❤

  • @shweta0797
    @shweta0797 11 днів тому

    ही घटना पिच्चर च्या स्टोरी पेक्षा कमी नाही 👍

  • @surajmane9090
    @surajmane9090 12 днів тому

    love you mumbai police

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 12 днів тому

    प्रामाणिक जनावर..!!

  • @snehakadam703
    @snehakadam703 9 днів тому

    👌

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 10 днів тому

    ❤ महाराष्ट्र पोलीस 🎉

  • @manideodhar
    @manideodhar 11 днів тому

    श्रीकांत सिनकर यांच्या पोलीस चातुर्य कथा विडिओ रूपाने बनवा विशेष करून चिन्मय भाऊ त्याची सांगण्याची हातोटी कौतुकास्पद

  • @malharpatil9547
    @malharpatil9547 11 днів тому +1

    Next MlA Chinu dad 😂😅

  • @pankajnakle1245
    @pankajnakle1245 12 днів тому +3

    मुंबई चिन्मय भाऊ ❤❤

  • @vikas4929
    @vikas4929 12 днів тому

    Chinmay bhau mhnje vishay ch hard kay ti lay kay ti story kay to chinu sarv kas okk mdhi ahe❤😂

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 12 днів тому +2

    पगार वाढला पाहिजे chinmay भावा तुझा
    मनावर घे आता लगीन पण करायचं आहे तुझ

  • @universal.king.0074
    @universal.king.0074 12 днів тому +2

    ..Bol Bhidu kdhich reply nahi det. Amhi yevd Prem krto tumchya var .khas karun Chinmay bhau var

  • @Asheish4195
    @Asheish4195 12 днів тому +5

    बोल भिडू (चिन्मय गट)🤝🏻😎😂

  • @kartikkartik5672
    @kartikkartik5672 12 днів тому

    Chinmay तुम्हाला ह्या सगळ्या माहिती कोण पुरवत 😅

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 12 днів тому

    ❤❤❤❤❤👍

  • @sideditx3360
    @sideditx3360 12 днів тому

    Thumbnail baghun vatlach Chinmay dada asel❤️

  • @sadabehere
    @sadabehere 11 днів тому

    पोलिसांना मानलंच पाहिजे.....अनेकदा कमी पडते ती केवळ इच्छाशक्ति....पोलिस कसंही करून कितीही अवघडातली अवघड केस सोडवू शकतात...👏🙏🏼🙏🏼

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 12 днів тому

    भाऊ,आहात कुठे