नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. आपल्या या कार्याबद्दल आपले मानावेत तितके धन्यवाद थोडेच. आपले धन्यवाद आणि आभार.हे ऐकताना जे मनात भाव उत्पण होतात ते शब्दाद मांडणं कठीण आहे.
काका आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत. आपल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते. माऊली ना कोटी कोटी 🙏. श्री स्वामी समर्थ 🙏 त्यांचे E book लवकरात लवकर पूर्ण होवो ही स्वामी चरणी 🙏
ताई नी लिहिलेले चारही स्वामी चरित्र खंड मी वाचले आहेत संसार. सांभाळून अथक परिश्रम करून त्या नी जे संशोधन केले त्याला तोड नाही अनेक संत,स्वामी, त्यांचे भक्त यांची दुर्मिळ माहिती त्यांच्यामुळे सर्वांसमोर आली. ताईंच्या कार्याला माझा प्रणाम 🙏
खूप परिश्रमपूर्वक केलेले संशोधन. भट आजींच्या चरणी वंदन . आठल्ये काका , आपल्यामुळे हे उपलब्ध झाले त्यामुळे आपल्यालाही मनःपूर्वक धन्यवाद. परंतु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांविषयी मांडलेले गृहीतक पटत नाही.
खुपच छान संशोधन केले आहे मावशी, माहीती संकलीत करुन युटयुब वर सामायिक केल्या बद्दल धन्यवाद तुम्हा दोघांचे आणि सर्व टीम चे, सरवेसरवा महाराज आहेतच परंतु त्यासाठी घेतलेले तुमचे श्रम खुपच कौतुकास्पद आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
काका, खूप मनापासून धन्यवाद आमच्यासमोर खूप चांगली माहिती आणली समोर। ताईंचे ही खूप आभार। त्यांच्या अफाट कार्याला वंदन। स्वामी कृपा अश्या अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या माणसांवर सदैव राहणार। स्वामी आहेत च। खूप छान झाले तीनही भाग। आता अजून माहिती समोर यावी । वाट पाहतोय। सर्वाना नमस्कार😊
Khup chan mahiti swaminna guru manle ahe pan ase mhntat ki guru ha kanmantra denara astat tyanna karava ase mhntat ani moksha guru kela pahije ase mhntat pls sanga kay karave
कोणत्या चरित्रात त्याचा श्रीगुरु चरित्र किंवा दत्त प्रबोध असा उल्लेख आहे ? या विधानावर कोणताही पुरावा नाही. स्वामीजी हे दत्त महाराजांचे अवतार होते, यात शंका नाही.
Swamina duttgurucha 3 ra avatar manatat, 1 la Shripad shrivallbh, 2ra Narsiha saraswati v 3ra Swami. Shripad shrivallbh he 13 vya shatkat houn gele v swami 11 vya shatkat hote, mag he kase Kay ? Shivay Shripad shrivallbh yanchya pothimade pan tyani sangitle aahe ki maza 3 ra avtar Swami samarth aahe. Krupaya samadhan karave.
नमस्कार. मार्गदर्शन खूप सुंदर. फक्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या बद्दल कर्दळीवन भाग पुन्हा विस्ताराने सांगावा. कारण ऐकीव माहिती आणि वाचिक माहितीत फरक पडत आहे. कृपया उलगडा करावा
गुरू वर्य भट ताई वं आदरणीय अरविंद भाऊ आपल्या दोघांच्या चर्चेतुन मला खुप सुंदर माहिती मिळाली चित्रपटांपेक्षा एकाग्र होऊन ऐकत राहिले आभार कसे मानावेत समजत नाही
🌳Shri Swami Samartha
Jay Shankar🌲 🛕🌸🙏
मावशी आणि गुरुजी खूप खूप नमन
श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
Bolnyas shabda nahi. Swami samartha 🙏
नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. आपल्या या कार्याबद्दल आपले मानावेत तितके धन्यवाद थोडेच. आपले धन्यवाद आणि आभार.हे ऐकताना जे मनात भाव उत्पण होतात ते शब्दाद मांडणं कठीण आहे.
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤
ताई खुप खुप धन्यवाद
या तिन्ही भागांतून तुमच्या अभ्यासातून एवढं नक्की लक्षात आलं की आमची दृष्टी खूपच संकुचित आहे स्वामींकडे बघायची
तुमचं पुस्तकाचं स्वप्न लवकरात लवकर साकार होवो
श्री स्वामी समर्थ
जय दत्त गुरुदेवदत्त
🙏🌹Shree Swami Samartha 🌹 🙏
काका आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत. आपल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते. माऊली ना कोटी कोटी 🙏. श्री स्वामी समर्थ 🙏 त्यांचे E book लवकरात लवकर पूर्ण होवो ही स्वामी चरणी 🙏
ताई नी लिहिलेले चारही स्वामी चरित्र खंड मी वाचले आहेत संसार. सांभाळून अथक परिश्रम करून त्या नी जे संशोधन केले त्याला तोड नाही
अनेक संत,स्वामी, त्यांचे भक्त यांची दुर्मिळ माहिती त्यांच्यामुळे सर्वांसमोर आली. ताईंच्या कार्याला माझा प्रणाम 🙏
ताईनीं लिहलेले चारही स्वामी चरित्र खंड कुठे मिळतील सर्व माहिती द्यावी .
@@malini7639 - swapnil prakashan chya site var check Kara. Nahich milale tar mee dete shodhan
Link मिळेल का?
अॅानलाईन उपलब्ध नाहीत
@@arvindathalye site Varun phone # milalela mala.. tithun phone karun ghetalele mee khand..
Kindle version have
Shree swmi samrth
Namrata aaji tumhas koti koti pranam PHD sathi tumhas Swamimay ashirvad Athalye kaka tumchya karyas koti koti pranam 🙏❤️🙏💐
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ
मन:पूर्वक धन्यवाद ताई...खूप मोठं काम स्वामीनी तुमच्याकडून करवून घेतलं.... तुम्ही अगदी स्वामीमय झाला आहात ...
श्रीस्वामीसमर्थ!!!
खूप परिश्रमपूर्वक केलेले संशोधन. भट आजींच्या चरणी वंदन . आठल्ये काका , आपल्यामुळे हे उपलब्ध झाले त्यामुळे आपल्यालाही मनःपूर्वक धन्यवाद.
परंतु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांविषयी मांडलेले गृहीतक पटत नाही.
Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏ऐकत रहावेसे वाटते. कधीच संपू नये. येवढी आठवण येते स्वामींची. स्वामींच्या शिवाय दुसरे काहीच नको असे वाटते.
दादा ताई तुम्हा दोघांना माझा साष्टांग नमस्कार. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🌹🙏🙏🙏
Kamal a kaku tumchi
KHUP CHAN KAAM KELAY TAI TUMHI. HA SAGLYA SWAMI BHAKTASATHI THEVA AHE. DHANYAWAD🙏
Shree Swami Samarth
ताई आणि गुरुजी आपणास खूप खूप धन्यवाद. आपण दोघेही थोर आहात. आपणास खूप खूप शुभेच्छा...ताईना सतत ऐकावेसे वाटते.
खुपच छान संशोधन केले आहे मावशी, माहीती संकलीत करुन युटयुब वर सामायिक केल्या बद्दल धन्यवाद तुम्हा दोघांचे आणि सर्व टीम चे, सरवेसरवा महाराज आहेतच परंतु त्यासाठी घेतलेले तुमचे श्रम खुपच कौतुकास्पद आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shri Swami Samarth.
shri Aathalye sir namaskar.Namarata Tai chya tondatun tumhi direct all swami Samartha maharaj yanchi mahiti ekat aahat. Thor mahan bhagyavant aahat.
बान्द्रा येथे दाभोळकर यांच्या घरी त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या पादुका आहेत. स्वामींना आजोबा म्हणतात त्यांच्या घरी. तिथूनच स्वामी भक्ती सुरु झाली.
खुपच छान माहिती माऊली.
God bless you
Aaplyala भेटण्याची इच्छा आहे
श्री स्वामी समर्थ
Khup sunder
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏
Tumhala pranam va anek dhanyavaad
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🙏🙏🌹
P.p.p s baba aie. Kote.kote.parnam🙏🙏
ताई,केवढी तुमची सुद्धा तपश्चर्याच झाली आहे,एकप्रकारची.शतश:प्रणाम. पूज्य आठले काकांनी स्वामी भक्तांसाठी ही मेजवानीच दिली
आहे, त्यांना ही शतशः प्रणाम
व्हिडिओ चां आवाज कमी येतो
धन्यवाद गुरूवर्य 🙏🌺🌺
ताई गुरुमाऊली तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी समर्थ महाराज
स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा
जय जय स्वामी समर्थ.
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तुमच पुस्तक लवकरात लवकर येवो आणि आम्हाला त्याचा आनंद पुस्तक रुपी घ्यायला आवडेल …! 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoop mahiti chaan milali misconceptions door zhale🙏🙏🙏🙏🙏 namraya tai koti koti pranam🙏🙏🙏🙏🙏
खुपच अनमोल माहिती मिळत आहे.धन्यवाद .
खुप छान महत्त्वपूर्ण माहिती 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती ... ताईंना आणि काकांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏...
श्री स्वामी समर्थ 🙏
अप्रतिम माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल ताईंना आणि काकांना 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
माई आणि गुरूजी.... साष्टांग दंडवत दोघानाही 💐🙏💐🙏💐🙏
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
प्रणाम काका गुरुजी 🙏 प्रणाम आ.भट महोदया.🙏 श्री दत्त दिगंबर.🙏
.shrre namrta.aie.sat sat parnam 🙏🙏🙏🙏
Namrata kakuna na sashtang namaskar
Ani Athavle kaka tumhala he khup chan seva Ani prabodhan apan doghe karat ahat
खुप धन्यवाद 🙏🙏
Khup sundar mahiti. 🙏
जंगली महाराज इस्लामपूर मध्ये सुधा वास्तव्य होते आणि आहे
रामकृष्ण परमहंस तोतापुरी महाराज यांनी सुधा स्वामी समर्थ महाराज कडून मार्गदर्शन घेतले आहे
काका, खूप मनापासून धन्यवाद आमच्यासमोर खूप चांगली माहिती आणली समोर। ताईंचे ही खूप आभार। त्यांच्या अफाट कार्याला वंदन। स्वामी कृपा अश्या अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या माणसांवर सदैव राहणार। स्वामी आहेत च। खूप छान झाले तीनही भाग। आता अजून माहिती समोर यावी । वाट पाहतोय। सर्वाना नमस्कार😊
Khup chan mahiti swaminna guru manle ahe pan ase mhntat ki guru ha kanmantra denara astat tyanna karava ase mhntat ani moksha guru kela pahije ase mhntat pls sanga kay karave
!! श्री स्वामी समर्थ!!🙏🌹🙏
Shri Swami Samarth 🙏
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात स्वामी समर्थ हा माझा तिसरा अवतार असेल असे स्पष्ट म्हटले आहे !
कोणत्या चरित्रात त्याचा श्रीगुरु चरित्र किंवा दत्त प्रबोध असा उल्लेख आहे ? या विधानावर कोणताही पुरावा नाही.
स्वामीजी हे दत्त महाराजांचे अवतार होते, यात शंका नाही.
सिनेमा कोणता आहे तुमचा सांगा आम्हाला पण बघता येईल
Khup Khup dhanywad. Shree swami samarth 🙏
ई ग्रंथ कसा मिळू शकेल 🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद गुरूवर्य 🙏🌺🌺😊
ताई तुमचा महाराजांबद्दलचा अभ्यास प्रगाढ आहे
My obeisance to both Swamibhakt
Swamina duttgurucha 3 ra avatar manatat, 1 la Shripad shrivallbh, 2ra Narsiha saraswati v 3ra Swami.
Shripad shrivallbh he 13 vya shatkat houn gele v swami 11 vya shatkat hote, mag he kase Kay ?
Shivay Shripad shrivallbh yanchya pothimade pan tyani sangitle aahe ki maza 3 ra avtar Swami samarth aahe. Krupaya samadhan karave.
Thankyou So much...
God bless you Taai..Baba..🙏🏻🙏🏻🙏🏻
Taai aani Baba tumhala maza namaskar
ताई माझी भेट अंधेरीच्या ऑलवीन कॅम्प्युुटर मध्ये झाली आहे , तेव्हा मला आपल्याबद्दल काहीच माहित नव्हत, आज मी तुम्हाला युट्यूब वर ऐकून नमस्कार करते,
,
तुम्ही ज्यांच्यासोबत बसलात त्यांनीच म्हटल होत की स्वामी दत्त अवतार नाहीत
नमस्कार. मार्गदर्शन खूप सुंदर. फक्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या बद्दल कर्दळीवन भाग पुन्हा विस्ताराने सांगावा. कारण ऐकीव माहिती आणि वाचिक माहितीत फरक पडत आहे. कृपया उलगडा करावा
ताई तुम्ही इतके छान सांगितलें आहे की कसे आभार मानावे समजत नाही. आता वाट बघतोय तुमची मौलिक माहिती वाचण्यासाठी तो ग्रंथ कधी प्रकाशित होईल.
Hya Tai cha naav kaai VA sampark sangave
मोदी मोदी मोदी
ताई खूप खूप आभार 🙏🌺🌺
🙏🙏
गुरू वर्य भट ताई वं आदरणीय अरविंद भाऊ आपल्या दोघांच्या चर्चेतुन मला खुप सुंदर माहिती मिळाली चित्रपटांपेक्षा एकाग्र होऊन ऐकत राहिले आभार कसे मानावेत समजत नाही
Can we get these books on amazon in usa
Not so far
@@arvindathalye Oh ok
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🌹🙏
Shree swamidev samarth
🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
🙏🙏🙏