श्री स्वामी समर्थ भाग - ४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 68

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 6 місяців тому +1

    Shree swamidev samarth

  • @santoshbelhekar9186
    @santoshbelhekar9186 6 днів тому +1

    ll श्रीस्वामी समर्थ ll

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 6 місяців тому +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय...❤❤❤ खुप सुंदर...

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 10 місяців тому +1

    श्रीस्वामीसमर्थ!!!

  • @smartlifestyle6250
    @smartlifestyle6250 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Рік тому +1

    Shree swami samarth

  • @omkart7029
    @omkart7029 Рік тому +1

    Shree Swami Samartha

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Рік тому +1

    किती दैवी आहे हे. स्वामी ओम🙏 अतर्क्य लीला. सगळ्यांना जगायला बळ द्या स्वामी 🙏🙏

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rajendrajoshi8410
    @rajendrajoshi8410 2 роки тому +1

    Aaei kote vandan namaste I sheerswami Samarth.🙏🙏

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 2 роки тому +1

    Jay shree Swami Samarth.

  • @rchopade9825
    @rchopade9825 5 місяців тому +1

    Khup mothe karta aahe aaple

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +2

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 2 роки тому +2

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Saj393
    @Saj393 2 роки тому +6

    खरी गोष्ट आहे आज पासुन केलेल्या निंदेची क्षमा मागुन पुढे कोणालाही न दुखवता निंदा टिप्पणी टिका कमेंट न करण्याचा प्रयत्न करतो
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Рік тому +1

    ताई आपण घेतलेला ध्यास कष्ट बघुन आपलयाला त्रिवार वंदन ...

  • @sayalipatil6596
    @sayalipatil6596 2 роки тому +1

    Shri swami samarth...

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 2 роки тому +8

    खूप खूप अप्रतीम आणि अवघड काम केलय आपण ताई. आपण आणि भाऊंनी आपण ही सर्व दुर्मिळ माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

    • @suchetahardikar2687
      @suchetahardikar2687 2 роки тому +1

      ताई, आपल्याला आणि भाऊंना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @bhartikurhade7885
    @bhartikurhade7885 2 роки тому +1

    ताई तुम्हांस कोटी कोटी प्रणाम. महाराजांबद्दल अमुल्य माहिती स्वामी सेवेकरी पर्यंत मिळाली. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 роки тому +5

    अतिशय सुंदर, दुर्मिळ माहिती तुम्ही आम्हाला सरळ, सुंदर, सोप्या भाषेत सांगता 🙏
    ताई, तुम्हाला आणि गुरूजींना विनम्र प्रणाम आणि तुमचे मन:पूर्वक आभार 🙏
    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏

  • @one1993
    @one1993 2 роки тому +2

    Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 2 роки тому +3

    ती. ताई व ती. काका आपल्या अद्भूत कामगिरीला साष्टांग नमस्कार 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 роки тому +3

    आपणांस व श्री काका गुरुजी यांना कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 2 роки тому +1

    फारच दुर्मिळ माहिती..👌साष्टांग दंडवत🙏🙏

  • @sheetalvedpathak9903
    @sheetalvedpathak9903 2 роки тому +1

    ती.ताई व ती . काकांना साष्टांग नमस्कार🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @manjushapatil3781
    @manjushapatil3781 2 роки тому +1

    , खुप छान माहिती ..ऐकतच रहावत अस वाटतय. असा अनमोल ठेवा ..

  • @roopapatil6579
    @roopapatil6579 2 роки тому +3

    नमस्कार आई 🙏 खूप छान माहिती दिलीत.
    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @gaj500
    @gaj500 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 2 роки тому +1

    Shree Swami Samartha 🙏🙏🙏

  • @kamleshkhedekar8351
    @kamleshkhedekar8351 2 роки тому +3

    🙏🏻माताराम तुमच्या मुळे महाराजान च्या चरित्राची अतिशय दुर्मिळ माहिती प्राप्त झाली... खुप खुप धन्यवाद 🙏🏻स्वामी ॐ जय शंकर 🙏🏻

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 2 роки тому +1

    Khup sundar mahiti. 🙏

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 2 роки тому +3

    अनमोल माहिती 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 2 роки тому +1

    🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार

  • @shobhananaik6714
    @shobhananaik6714 2 роки тому +3

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ काका तुम्हाला आणि ताईंना माझा नमस्कार खुप अनमोल माहिती दिलीत स्वामी तुम्हाला दिर्घायुष्य देओत 🌺🙏

  • @sonalichavan9920
    @sonalichavan9920 2 роки тому +5

    आई ग संपलं लगेच ऐकता ऐकता 😑
    आजच्या सगळ्या गोष्टी छान होत्या
    स्वामी हो 🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 2 роки тому +1

    Dhanywad 🙏 shree swami samarth 🙏

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 2 роки тому +2

    !! श्री स्वामी समर्थ!!🙏🌹🙏

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 2 роки тому +16

    अम्मा आपण स्वामी समर्थ महाराजान विषयी गुपित अथवा अलिखित, अनाभिन्न माहिती चा प्रदीर्घ काल संशोधन आणी अभ्यास करून या चैनल च्या माध्यमाने प्रगट करात आहात है कार्य वाखान्याजोगा आहे ।

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 2 роки тому +1

    नमस्कार करतो गुरुचरणी नमस्कार करतो श्री स्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. कधीच न ऐकलेली माहिती तुमच्यामुळे आमच्या पर्यंत पोहचली. आपल्या या कार्याबद्दल मानावे तितके धन्यवाद थोडेच आहेत.आपले धन्यवाद आणि आभार.

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏
    ताई आणि काकांना 🙏

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 2 роки тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    ताईंना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 Рік тому +1

    Jai Gajanan 🙏 , Khupch chaan mahiti detaat Tai .
    Would love to have such detail information about Shegaon’s Gajanan Maharaj too. We are from Gajanan Maharaj Parivar in Bay Area and recently celebrated Pragat Din here . Almost 2000 devotees attended it

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 роки тому +1

    ताई आपण स्वतःचे युटयुब चॅनल काढा म्हणजे वेळेचे बंधन राहणार नाही. तुमच्या मुखातून हे अनुभव ऐकणे दिव्य अनुभव आहे.Hatts off to you. श्री स्वामी समर्थ.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 роки тому +1

    ऐकतच रहावं असं वाटतंय..

  • @drdhanashrikolambkar9278
    @drdhanashrikolambkar9278 2 роки тому +1

    🙏

  • @brightracks7421
    @brightracks7421 2 роки тому +1

    Namaskar

  • @rchopade9825
    @rchopade9825 5 місяців тому +1

    Mauli aapla bank AC no dila tar money transfer karta yeil

    • @arvindathalye
      @arvindathalye  5 місяців тому

      @@rchopade9825 contact+91 99309 57168

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 2 роки тому +3

    गजानन महाराज यांची माहिती आहे का असेल तर सांगा

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому +1

    पण इतके सिद्ध पुरुष असताना त्यांनी आपल्या देवळांची मोडतोड,मुर्तींची तोडफोड,धर्मांतरण इत्यादी दुष्कृत्ये कशी चालू दिली ? हे सर्व समजत नाही ! श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ ह्यांच्या काळात मोगलाई सुखनैव चालली होती !

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Рік тому +2

      काही प्रश्नाची उत्तरे नाही मिळत . शंकर महाराज चे चरित्र वाचायला मिळाले तर वाचा त्यात काही उत्तरे मिळतील.

  • @vijayasachin6959
    @vijayasachin6959 2 роки тому +2

    Awaz khup kami asto sarva swami bhagaa madhe 🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 роки тому +1

      शूटिंग स्टुडिओत केले आहे. या पेक्षा जास्त काही करू शकत नाही.इयरफोन वापरा

  • @anitamali7371
    @anitamali7371 11 місяців тому +1

    Shree Swami Samarth🙏🌷🙏

  • @sarojsawant2538
    @sarojsawant2538 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @shripadbhagawat730
    @shripadbhagawat730 Рік тому +1

    🙏🏻

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 роки тому +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹