संसाराचा गाडा | दोघांनी मिळून बनवला व्हिडियो, एकवीरा आईच्या भागातून निघालो पुढे | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2024
  • संसाराचा गाडा | दोघांनी मिळून बनवला vlog, एकवीरा आईच्या भागातून निघालो पुढे | sidu hake | banai
    dhangari jivan | banai hake
    #siduhake #dhangarijivan #banai #banaihake #balumama #ekvira #एकवीरा

КОМЕНТАРІ • 165

  • @xyz1111-b2
    @xyz1111-b2 24 дні тому +366

    धनगरी जीवन या यूट्यूब चॅनल वरील प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत कोण कोण बघतात आणि कोणकोणाला‌ व्हिडिओ आवडतात 👍

  • @SurekhaTawhare-lt7nx
    @SurekhaTawhare-lt7nx 24 дні тому +101

    दादा रोज व्हिडिओ टाकतं जा बानाईच कष्ट बघून आम्हाला प्रेरणा भेटते आम्हाला काम करायला प्रेरणा मिळते बानाई किती कष्ट करते रोज आम्हाला संध्याकाळीच जेवण बनवायला प्रेरणा मिळते ❤❤😂😂

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 24 дні тому +27

    संसारात गाडीची दोन्ही चाके मजबूत असल्यावर गाडी सूसाट पळते अशी तुमची गाडी आहे एकविरा आई च्या परिसरातील निसर्ग सौंदर्य दाखविता खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले ❤❤🎉🎉

  • @sunilpadwal4897
    @sunilpadwal4897 24 дні тому +19

    भाऊ, तुमचे भौगोलिक ज्ञान वाखाणण्याजोगे आहे. सुखी रहा.

  • @nandinipatil4637
    @nandinipatil4637 24 дні тому +35

    खूपच भावनिक व्हिडिओ. तुमचं सगळे जीवन व्यवहार जवळून पाहायला मिळतात.आणि आम्हीही तुमच्याच कुटुंबातील होऊन जातो. धन्य आहात

  • @RamdasGotarne-kw1bb
    @RamdasGotarne-kw1bb 24 дні тому +22

    शिधु भाऊ खुप छान व्हिडीओ आवडला रोजच व्हिडीओ टाकत जा खुप छान जय शीघ्रोबा जय खंडोबा

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 24 дні тому +11

    खूप छान असतात व्हिडिओ खूप काही शिकायला मिळते आहे त्या परिस्थितीत काही ही कुरकुर न करता कसे आनंदी रहावे हे समजते आणि बाणाई ताईंचे मॅनेजमेंट अप्रतिम असते सतत हसतमुख चेहरा दादा तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य खूप छान आहेत आई एकविरा सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 24 дні тому +34

    आई एकविरा देवी तुमच्या पाठीशी सदैव आहे🙏

  • @atharvanevase3321
    @atharvanevase3321 24 дні тому +27

    🌺बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌺🌺जय मेंढी माऊली🌺🌺जय गौमाता🌺

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 24 дні тому +5

    संसार हा दोघांचा असतो तो दोघांनी समजून येक mekana मदत करीत पुढे चालवायचा. त्यातच खरा खुरा आनंद असतो. हे फार कमी लोकाना समजत. समजणारे त्यातले तुम्ही हात. 😊

  • @user-ng6vm3zx8p
    @user-ng6vm3zx8p 24 дні тому +3

    दादा व बाणाई ताई तुम्ही दोघे खूप मेहनती आहात तुमच्या या मेहनतीला सलाम तुमच्या व्हिडिओद्वारे शिकायला भेटते तुमच्या या मेहनतीमुळे कोणती गोष्ट साध्य करण्याची ताकद येते एवढ्या कष्टातून बी नेहमी आनंदी असतात

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 24 дні тому +12

    दादा तुमचे video पूर्ण बघायलां खूप आवडतात. असं वाटत video संपूच नये एवढे भारी वाटतात. बघायला 🙏🙏👍👍❤❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 24 дні тому +9

    सगळेच कामात दंग. अति आनंदात सर्वच कुटुंब. असेच रहा. प्रवास सुखकारक होवो.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 24 дні тому +9

    व्हिडिओ छान दोन्ही व्हिडिओ एडिटिंग अप्रतिम सिदूदादा शुभेच्छा

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 24 дні тому +3

    सिद्धू भाऊ बरोबर किसन भाऊ दोघ सोबत सोबत किती चांगले राहतात❤❤

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 24 дні тому +18

    या या संसाराचा गाडा मला वडता वडना !
    दोन पावलावर एकवीरा देवी !
    तिथं मला जायचं घडणा !

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 24 дні тому +4

    दादा बाणाई हे कष्टाचं जीवन तुमच्या वाटेला आयुष्यभर आलेला आहे पण कधी हार मानत नाही पाऊस ऊन वारा कष्याची परवा न करता . हासत खेळत जीवन जगता

  • @Tulja_multiplay
    @Tulja_multiplay 21 день тому

    जग कुठच्या कुठं गेले आणि धनगर बांधव आपली परंपरा जपत आहे.. खरच किती प्रेरणा देणारे आहे. बनाई माऊली किती आनंदाने पाट्यावर वाटण वाटते . चुलीवर जेवण बनवते . साक्षात अन्नपूर्णा आहे . सगळेच खूप मेहनती आहेत . विशेष म्हणजे मुलांना शिकण्यासाठी आई वडीलांना सोडून राहवं लागत. श्री तुळजभवानीचा या कुटुंबावर कृपा आशिर्वाद कायम राहो... इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ..🙏

  • @manishagosavi1838
    @manishagosavi1838 24 дні тому +3

    खुप छान दादा खूप कष्ट आहे तुमचा जीवनात तरी तुम्ही किती आनंदी असतात असेच रोज व्हिडीओ टाकत जा दादा

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 24 дні тому +6

    Apratim view❤khup chhan video ❤

  • @manishaa3571
    @manishaa3571 24 дні тому +8

    आजचा प्रयत्न खूप छान दोनी व्हिडिओ एकाच वेळी छान व्हिडिओ 👌👌👌👌

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 24 дні тому +14

    बाळूमामा चांगभल

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 24 дні тому +20

    आता गावी गेल्यावर सर्वांनी मस्तपैकी आराम करा 🙏😊

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 22 дні тому

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय दादा, तुमच्या कष्टाला तोड नाही. 👌🏻👌🏻

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 24 дні тому +4

    छान आहे संपूर्ण कार्या

  • @surajpawar5682
    @surajpawar5682 24 дні тому +9

    खूप छान व्हिडिओ असतात तुमचे🎉

  • @sonaliwadile4358
    @sonaliwadile4358 24 дні тому +4

    Khupach chhan 👌

  • @ranjanathanage7387
    @ranjanathanage7387 24 дні тому +2

    कष्ट करण्याची खूप प्रेरणा मिळते

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 22 дні тому

    छान व्हिडीओ.
    कार्ला लेणी ही जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीची ऐतिहासिक बुद्ध लेणी आहेत. बघण्यासारखी आहेत.

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 23 дні тому

    तुमच्या पासुन शिकण्यासारखे खूप काही आहे दादा.खरंच खूप छान वाटत दादा तुमचे व्हिडिओ पाहुन.खर म्हणजे आई वडील भाऊ.सगळे सोबत असतात.1विचाराने राहतात भारी वाटत 👌🙏

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 2 дні тому

    एकविरा आईचा आशीर्वाद आहे तुमच्या

  • @anitagosavi7382
    @anitagosavi7382 24 дні тому +6

    Khup mast

  • @ashokthombare2761
    @ashokthombare2761 24 дні тому +6

    एक नंबर दादा

  • @user-ex3be3sz8v
    @user-ex3be3sz8v 24 дні тому +5

    Nice Vlog... ❤

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 24 дні тому

    तुम्हाला फिरून फिरून पुर्णं परिसराची इतंभूत माहिती आहे . छानच माहिती नेहमी सांगत जावा . बाबा रे तुमच्या कष्टाला सलाम .

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 23 дні тому

    फार छान व्हिडिओ, कष्टाळू माणस तुम्ही, भारीच सुखी रहा वेवसथीत घरी जावा.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 24 дні тому +3

    खुप खुप chan 🎉🎉🎉🎉

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 24 дні тому +2

    माहिती देत देत लयभारी

  • @sunilapatil9777
    @sunilapatil9777 24 дні тому +3

    Amhala kharach Kam karayacha kantala yeto Ani ya bayka Daily kevadhe Kam kartat. Hats of you

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 24 дні тому +3

    नियोजन एकदम भारी असते

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 24 дні тому +2

    खुप छान विडीओ 🎉🎉

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 24 дні тому +1

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान 👌 👌💐💐

  • @alpanatikhile208
    @alpanatikhile208 24 дні тому +21

    आमदार दिसला नाही

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 22 дні тому

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 24 дні тому +3

    मस्त दादा ❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 24 дні тому +1

    Ashich tumchi sath kayam raho 🥰vedeio👌👌 👍👍

  • @sakshitarwade
    @sakshitarwade 24 дні тому +1

    खूप छान व्हिडिओ दादा वहिनी

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 24 дні тому +1

    दादा आणि बाणाई ताई तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @balualhat1406
    @balualhat1406 23 дні тому

    Nice..........❤❤❤❤❤

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 24 дні тому

    कमाल आहे तुमची दादा. कुणीही काम करतांना चिडत नाही कुरकुर करत नाही

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 24 дні тому

    खूप छान व्हिडिओ👌👌💐

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 24 дні тому +1

    Devicha ashirwad asch rahudya tumchi pathishi 🌹💐😘👌

  • @humeramujawar3738
    @humeramujawar3738 24 дні тому +3

    1 coment 😍khup wait kel vlog cha☺️

  • @user-jn9oe2sp8b
    @user-jn9oe2sp8b 24 дні тому +2

    Very nice ❤❤

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 2 дні тому

    दादा खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @shardakatke873
    @shardakatke873 24 дні тому +6

    दादा तुम्ही दोघे भाऊ कलीयुगातले राम लक्ष्मण आहात बानाई वहीनी अर्चना वहीनी बहीणी बहीणी सारख्या राहतात ❤

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 24 дні тому

    सिंदू दादा तुम्ही नशिबवान आहात बाणाई सारखी कष्टाळू सहचारिणी तुम्हाला मिळाली ❤❤ आम्ही पण करल्याला गेलो होतो आई एकविरा माता च्या दर्शनाला 🎉🎉🙏

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 24 дні тому

    खूप कष्टाने दिवस काढता तरी चेहरा ‌हसतमुख कमाल तुमची

  • @user-dm7re1hw8m
    @user-dm7re1hw8m 24 дні тому +3

    Very nice

  • @user-ln1gd8mh2p
    @user-ln1gd8mh2p 24 дні тому +11

    तुमच्या च विडीओ ची वाट बघत होते दादा

  • @maliniwani207
    @maliniwani207 24 дні тому

    खुप छान व्हिडिओ🎉🎉

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 24 дні тому

    तुमचा प्रवास सुखाचा होवो ही प्रार्थना🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 24 дні тому

    रोज कष्ट आहे सलाम आपल्याला

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 24 дні тому

    खुप छान मस्त च आसतात तुमचे व्हिडिओ सिध्दु❤❤

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 24 дні тому +2

    हाय बानाई वहिनी तुमची व्हिडिओ पाहण्यासाठी खुप वाट पाहत असतो

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 24 дні тому

    खूप छान ❤❤👏👏😊

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 24 дні тому

    Proud to fill all of the family so hard working and respect each other ❤❤❤❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 24 дні тому

    Kup Chan video आहे

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 22 дні тому

    खुप छान
    एवढ्या हलाखीच्या परिस्थिती मध्ये पण
    विडिओ बनवता

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 24 дні тому

    आमची कुलस्वामिनी आहे एकविरा देवी 🙏🙏त्या परिसरातील छान माहिती आहे तुम्हाला दादा

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 24 дні тому +1

    दादा बाणाई खूप छान विडीओ आहे🎉🎉🎉🎉❤❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 24 дні тому +1

    खुप छान आहे विडियो वहीनी

  • @nilampawar2272
    @nilampawar2272 24 дні тому

    Nice video dada salam tumhala

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 24 дні тому

    सिध्दु रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटते व्हिडिओ पाहुण❤❤

  • @sureshtamhane8542
    @sureshtamhane8542 24 дні тому

    बानाईताई स्वायपाक खूप छान बनवतात❤❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 24 дні тому

    Dada tumchya sansarachi donhi chak mjbut aahet khupch prerna milte yatun.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 24 дні тому

    तुमचे व्हिडिओ च खुप छान असतात म्हणून रोज रोज व्हिडिओ पहावा वाटते❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 24 дні тому

    दादा तुम्हाला या भागाची खूपच माहिती आहे तुमच्यामुळे आम्हाला पण माहीत होतं

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 24 дні тому

    छान व्हिडिओ❤❤

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 24 дні тому +1

    First comment was waiting for the video

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 24 дні тому +10

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @deepakmundhe7517
    @deepakmundhe7517 24 дні тому +10

    खुप छान 🎉❤

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 24 дні тому +1

    मी बघते रोज ह्वीडोओ ❤❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 24 дні тому

    तुमच्या मुळे आम्हाला एकवीरा देवीचा परिसर पाहायला मिळाला.

  • @krishnahgurev-om2dz
    @krishnahgurev-om2dz 24 дні тому +4

    Mast

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 23 дні тому

    छान व्हिडियो

  • @rupalimohol6813
    @rupalimohol6813 18 днів тому

    👌👌👌

  • @neetasuryawanshi15
    @neetasuryawanshi15 24 дні тому

    बाणाई तू खूप हुशार आहेस

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 24 дні тому +2

    Chan video Banai Tai dada
    First comment

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 24 дні тому

    दादा वहिनी रोज तुमचं कष्ट बघुन तुमचा अभिमान वाटतो ❤

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 24 дні тому +2

    👌🙏

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 24 дні тому

    मला पण कोकण खुप आवडते

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune 24 дні тому +1

    Tumchi saglich lok premal ahet

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 24 дні тому +1

    खूपच छान व्हिडिओ आहे दादा जुम करून ऐकवरा आईच दर्शन दाखवला असता तर बरे झालं असत कारणा आ म्हाला तेवढ्या लांब जाने होत नाही

  • @smitanagvekar4231
    @smitanagvekar4231 24 дні тому +3

    Namaskar बाणाई

  • @Siswakitchen
    @Siswakitchen 24 дні тому +2

    दादा तुम्ही एक टेंट हाऊस घ्या. तुम्हाला खूप उपयोगी पडेल

  • @subhashmali4181
    @subhashmali4181 24 дні тому

    बानाई बघून आस वाटत कि कोणालाच आळस झटकून कामाला लागतात बानाई खूप खूप छान आहेत

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s 24 дні тому

    मी तुमचा प्रत्येक व्हिडीओ बघते

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 24 дні тому

    Dipa ladki distey dadanchi❤

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 24 дні тому

    🎉🎉🎉