🎉 खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. सिद्धू दादा , बाणाई , किसन भाऊ ,अर्चना,आणि आपला छोटा हिरो सागर बाळ तुम्हा सगळ्यांचे त्रिवार अभिनंदन.खूप छान फॅमिली ,सगळ्यात भारी चॅनल....अगदी मस्त पैकी.....🎉
अभिनंदन समस्त हाके कुटुंबीयांचे. हे सगळे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. प्रामाणिकपणे तुम्ही आपल्या जीवनात येणाऱ्या खडतर जीवनपद्धतीची ओळख लोकांसमोर सादर करता ते विलक्षण आहे. असेच पुढे प्रगती करीत रहा. बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏👍👍
5 लाख काहीच नाही हाके दादा मिलियन मधे तुमचे सबस्क्राईबर झाले पाहीजे खुपच सुंदर असतात तुमचे व्हिडिओ बानाई तर इतक्या सुंदर सर्वगुण संपन्न....आई दादा अर्चना ताई सागर किसन भाऊ तुमच पुर्ण कुटुंब च एक नंबर आहे आणि तेच सगळयांना भावतय हे तर होणारच होत आताच्या या 5 लाख सबस्क्राईबर साठी खुप खुप अभिनंदन ...🎊🎉🎊🎉🎊✨✨✨✨ मिलियन मधे व्हावा तुमचा युट्युब परीवार या सदिच्छा 🤗🤗🙌🏻
खूप खूप अभिनंदन बाणाई आणि सिद्धू भाऊ तुमचं अर्चनाचे किसनचे, आई-वडिलांचं आणि महत्त्वाचे सागर चे खूप मेहनत हाल अपेष्टा थंडी वाऱ्यातून जी मेहनत घेता त्याचे फळ आहे हे कुठलाही नाटकीपणा नाही आहे
😊😊 बानाई हार्दिक अभिनंदन🎉🎉 आता कोकणात गावी नाना नानी यांच्या हस्ते छान शेत जमीन खरेदी करून तुमच्या राहण्यासाठी घर आणि तुमच्या मेंढरे शेळ्या कोंबड्या घोडे यांचेसाठी पण निवारे बांधा
Best wishes for 10 millions.Your hard work and Dada ,Aai,Archna, Kisan, Bhivaji and the most hard working Sulabai are important for this grand success.
अभिनंदन दादा,तुमच्या ब्लॉग्ज मुळे आम्हाला धनगर समाजाचे जीवन,त्यांची जीवन शैली,रीत रीवाझ समजतात,लवकरच 1मिलियन होऊ दे ❤❤
लवकरच 1मिलियन..म्हणजे 10 लाख पूर्ण होहोत ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🙏
अभिनंदन हाके पाव्हणं 5 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल
अभिनंदन 🌹💐👍येळकोट येळकोट जय मल्हार, बाळू मामाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत, पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹💐
अभिनंदन सिद्दू आणि बाणाई. असेच दहा लाख होतील. मराठीतला उत्कृष्ट चॅनेल. 👌👌🌹🌹🙏🙏आगे बढो हम तुम्हारे साथ है. 🚩🚩🚩
मनापासून अभिनंदन बानुबाई सिद्धू भाऊ 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🎆🎇🎆🎇
उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद हाके पाहुणे❤❤
अभिनंदन दादा वहिनी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤
खुप खुप अभिनंदन... बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपली अशीच प्रगती होत जावो हीच पांडुरंगाच्या चरणी व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना
अभिनंदन बानाई ताई आणि दादा तुमच्या व्हिडिओची मी रोज वाट पाहत असते 🌹🌹🌹🌹
अभिनंदन 💐💐💐🎂🎂🎂🎂
माझी आई आवर्जून पाहते तुमचे व्हिडीओ ♥️♥️♥️
तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते हाके दादा आणि बाणाई ताई तुमचे मनापासून अभिनंदन
🎉सिदूभाऊ सौ. बाणाई आणि परिवाराचे मनापासून अभिनंदन! पुढील यशस्वी वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा! 🎉
अभिनंदन दादा आणि ताई 🎉🎉अशीच प्रगती होत राहो 👍🏻👍🏻🎂❤❤
🎉 खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. सिद्धू दादा , बाणाई , किसन भाऊ ,अर्चना,आणि आपला छोटा हिरो सागर बाळ तुम्हा सगळ्यांचे त्रिवार अभिनंदन.खूप छान फॅमिली ,सगळ्यात भारी चॅनल....अगदी मस्त पैकी.....🎉
अभिनंदन सिद्धुभाऊ लवकरच पाच लाखाचे पन्नास लाख होवो एवढीच इश्वर चरणी प्रार्थना.....Asi.लाड परभणी पोलिस.......
Tumchya sarv kutumbiyanche khoop abhinandan aani manpasun shubhechha.
अभिनंदन सिद्धूदादा आणि बाणाई पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन तुमचे दादा. आशीच प्रगती होत राहूदे हिच देवा चरणी प्रार्थना 💐🙏
सिद्धू भाऊ ही तर सुरुवात आहे तुमची पुढील भविष्यात वाटचाल भरपूर मोठी होणार आहे
ताई आणि दादा आणि हाके परिवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎊 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, कदम परिवार, साप
हे तुमचं यश आहे दादा... अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻
अभिनंदन समस्त हाके कुटुंबीयांचे. हे सगळे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. प्रामाणिकपणे तुम्ही आपल्या जीवनात येणाऱ्या खडतर जीवनपद्धतीची ओळख लोकांसमोर सादर करता ते विलक्षण आहे. असेच पुढे प्रगती करीत रहा. बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏👍👍
आज दादाला बाणाईला पहिली कमेंट माझी खूप छान जोडी आहे
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप प्रगती करा मिलियन पण लवकरच होईल 💐👍❤️
अभिनंदन सिद्धू भाऊ आणि बाणाई❤❤
अभिनंदन संपूर्ण कुटुंबाचे 5 लाख विवरस झाले
अभिनंदन सिद्धू दादा आणि बाणाई ताई❤❤
अभिनंदन दादा आणि वहिनी 👑♥️🥰
आम्हालाही निश्चितच आनंद झालाय सिधू भाऊ. हे सर्व तुमच्या कष्टाचं फळ आहे. हे यश साजरं करा.❤
Congratulations banai aani sidhubhau🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Khup khup abhinandan tumhala aani tumchya parivala asech pude jat rha❤❤
Congrachulation अभिनंदन 💐💐
5 लाख काहीच नाही हाके दादा मिलियन मधे तुमचे सबस्क्राईबर झाले पाहीजे खुपच सुंदर असतात तुमचे व्हिडिओ बानाई तर इतक्या सुंदर सर्वगुण संपन्न....आई दादा अर्चना ताई सागर किसन भाऊ तुमच पुर्ण कुटुंब च एक नंबर आहे आणि तेच सगळयांना भावतय हे तर होणारच होत आताच्या या 5 लाख सबस्क्राईबर साठी खुप खुप अभिनंदन ...🎊🎉🎊🎉🎊✨✨✨✨ मिलियन मधे व्हावा तुमचा युट्युब परीवार या सदिच्छा 🤗🤗🙌🏻
दादा व बाणांई तुमचे खूप खूप अभिनंदन
Aamhala khup Aanand zala🎉 khup khup shubhechha 🎉 dhanyavad tumchya vidiomul aamhala aadarsha jivan jgnyacha marg disla 🎉
🙋♂️🙋♂️अबिनंदन दोघांचे 🎉🎉
अभिनंदन बानाई खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी ❤❤❤
अभिनंदन बाणाई ताई 🎉🎉
अभिनंदन दादा तुमच्या कष्टाचा चीज झालं🎉🎉🎉
Abhinadan 🎉🎉🎉pudil vatchalisathi subhecja 🎉🎉🎉🎉
अभिनंदन सिद्धूभाऊ
अभिनंदन दादा बाळूमामा करून तुमचे वन मिलियन फॉलोवर्स लवकर पूर्ण होवो🎉🎉
दादा तुमचे खूप खूप अभिनंदन बाळूमामा नेहमी तुमच्या पाठीशी आहे❤❤❤
खूप छान. हार्दिक अभिनंदन.🎉🎉🎉
अभिनंदन दादा आणि बाणाई ताई ❤🎉🎉
अभिनंदन अभिनंदन
दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
सिद्धू भाऊ खूप खूप अभिनंदन दररोज व्हिडिओ टाकत जा
खूप धन्यवाद
Congratulations dada banai tai❤❤🎉
अभिनंदन संपुर्ण धनगरी कुटुंबाचे ❤❤❤❤
तुम्हा दोघांना ही खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून ❤❤❤❤❤
अभिनंदन हाके परीवाराला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन बाणाई आणि दादा असंच पुढे जा🎉
मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
सिद्धू आणि बाणा ई खूप खूप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन बाणाई आणि सिद्धू भाऊ तुमचं अर्चनाचे किसनचे, आई-वडिलांचं आणि महत्त्वाचे सागर चे खूप मेहनत हाल अपेष्टा थंडी वाऱ्यातून जी मेहनत घेता त्याचे फळ आहे हे कुठलाही नाटकीपणा नाही आहे
लवकरच तुम्हाला गोल्डन प्ले बटन मिळो
खरं तर अगोदर चे मिळायला पाहिजे होते
कारण असा चेनैल आहे की तिथे वादविवाद नाही आणि खूप कष्ट आहेत खूप शिकायला मिळते
Congretchulation🎉
अभिनंदन सिद्धु दादा 🙏
अभिनंदन, छान विडीओ, मध्ये दाखवत आहे,बानाई मस्त भारी ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा आपले धनगरी जीवन ५ लाख कुटुंबाचे झाल्याबद्दल अभिनंदन खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड पहिली कमेंट
खूप खूप अभिनंदन 💐💐
दादा, बाणाई, किसन, अर्चना, सागर, आई, बाबा सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🌹
अभिनंदन बाणाई आणि हाके साहेब मी तुमचे व्हिडीओ रोज पाहतो आपल हार्दिक हार्दिक 500k सबस्क्राईब झाल्या बद्दल शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹😂🎉🎉🎉🎉
अभिनंदन दादा वहिनी तुमचा फोटो पाहिला खूप आनंद झाला आपली संस्कृती तुम्ही विसरला नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन बाणाई व सिद्धू दादा बाळूमामाच्या आशीर्वादाने लवकरच दहा लाख पूर्ण कराल🎉🎉💐💐🎊🎊🎈🎈
पडळकर परिवारातर्फे तुमचं खुप खुप अभिनंदन पाव्हणं पुणे
अभिनंदन 🌹
😊😊 बानाई
हार्दिक अभिनंदन🎉🎉
आता कोकणात गावी नाना नानी यांच्या हस्ते छान शेत जमीन खरेदी करून तुमच्या राहण्यासाठी घर आणि तुमच्या मेंढरे शेळ्या कोंबड्या घोडे यांचेसाठी पण निवारे बांधा
अभिनंदन 😊😊 1000k subscribers होवो हीच बाळू मामा चरणी प्रार्थना
अभिनंदन सिद्धू आणि बानाई 🎉❤..
शिदु दादा व बानाई अपनास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Best wishes for 10 millions.Your hard work and Dada ,Aai,Archna, Kisan, Bhivaji and the most hard working Sulabai are important for this grand success.
खूप खूप अभिनंदन दादा आसेच पूढे चालत रहा खूप अभिनंदन तुमचे
हाके परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा🎉❤😊
Congratulations दादा& वहिनीच्य🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
अभिनंदन दादा आणि वहिनी अजून subscriber वाढू दे तुमचे हिच प्रार्थना परमेश्वर चरणी
Khup chan
अभिनंदन दादा ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन दादा व वहिनीसाहेब खुप खुप शुभेच्छा अशाच तुमचे कुटुंब सगळे सुखी राहो हि समर्थ चरणी प्रार्थना करते.
खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
First comment karanchya chance milala khup shubhechha dada
अभिनंदन
संपूर्ण कुटुंब खूप मेहनती आणि छान आहे
Abhinandan. सिद्धू भाऊ आणि बांनाय किसन आणि अर्चना❤
अभिनंदन बाणांई ताई व दादा
❤ अभिनंदन दादा बाणाई किसन अर्चना खूप खूप अभिनंदन❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻🎂🎂👍🏻👍🏻👌🏻👌🏻❤❤
अभिनंदन दादा आणि बाणाई ताई ❤ यशस्वी भव बाळूमामा तुमच्या कुटुंबाला सुखात ठेव अशी चरणी प्रार्थना
congratulation haje bhau for 1/2 million subscribers 🎉🎉
5 लाख सब्सक्राइब झाल्याबद्दल हाके कंपनीचं अभिनंदन🎉🎉🎉
❤तुमचे हार्दिक अभिनंदन दादा वैनी❤
आभिनंदन हाके परिवार चे🙏👍🏻👍🏻💐❤️
अभिनंदन दादा आणि ताई खुप छान ❤❤
सिद्धू दादा बाणाई वहिनी दोघाचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा
आम्ही धनगर, घोडनदी, शिरुर जि, पुणे
Congratulations 🎉❤
Congratulations Dada & Vahini 🎉👏💐
खूप खूप अभिनंदन दादा,🎉🎉अशीच प्रगती होत राहो.❤