धनगर समाजाला अचानक कधी रात्री बेरात्री दवाखान्यात जायचं ठरवलं तरीही काही कारणाने वाडा सोडून नाही जाऊ शकत, बाणाईने चांगला घरगुती उपाय केला आहे, खुप छान 🙏
गरम तापलेल्या तव्यावर ज्वारीचे पीठ टाकून त्याचा धूर नाका तोंडात घेतले तर सर्दी आणि डोकेदुखी पळून जाते..नक्की करून बघा..मी वैशाली गावडे...जय मल्हार..जय अहील्यादेवी..जय बाळूमामा.💛💛💛💛💛
दादा तुम्हा सर्व ना संत बाळुमामा सदैव खुश व निरोगी ठेवो,आणि सतत तुमच्या सोबत राहो हीच ईश्वर चरण प्रार्थना,तुमच्या मेंडरांसोबत संत बाळु मामा कायम आसतो🙏🙏
तुमच्या सारखं परिवार शोधून पण सापडणार आणि त्यातल्या त्यात बानाई ताई सारखी पारंपरिक सर्व परिवाराला सांभाळून घेणारी लाखात एक ताई तुम्हाला भेटली मस्त बरका कुटून भेटली ओ बानाई ताई तुम्हाला
सिद्धू,---तू रोज खूप वेगवेगळ्या व नवीन विषयावर व्हीडिओ बनू शकतो---प्रयत्न करा,---लोकांना नैसर्गिक जीवन संबंधी व्हीडिओ आवडतात---आणि तुम्ही तर नैसर्गिक भटकंती करता----छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुझ्यासाठी छोट्या असतील त्याच इतरांसाठी मोठ्या व नवीन अनुभव देणाऱ्या असतील-^-- असेच छोटे,मोठे---ओरिजिनल ,नैसर्गिक व्हीडिओ बनवत जा---आवडतात लोकांना😊🤗💐🙏
धनगर समाजाला अचानक कधी रात्री बेरात्री दवाखान्यात जायचं ठरवलं तरीही काही कारणाने वाडा सोडून नाही जाऊ शकत, बाणाईने चांगला घरगुती उपाय केला आहे, खुप छान 🙏
गरम तापलेल्या तव्यावर ज्वारीचे पीठ टाकून त्याचा धूर नाका तोंडात घेतले तर सर्दी आणि डोकेदुखी पळून जाते..नक्की करून बघा..मी वैशाली गावडे...जय मल्हार..जय अहील्यादेवी..जय बाळूमामा.💛💛💛💛💛
दादा तुम्हा सर्व ना संत बाळुमामा सदैव खुश व निरोगी ठेवो,आणि सतत तुमच्या सोबत राहो हीच ईश्वर चरण प्रार्थना,तुमच्या मेंडरांसोबत संत बाळु मामा कायम आसतो🙏🙏
दादा रोज व्हिडिओ टाकत जा
बाणाई सगळ्यांना सांभाळून घेते,---तुम्ही कुणीच माझं-तुझं करत नाहीत हे खूप चांगलं आहे--👍👌
तुमच्या सारखं परिवार शोधून पण सापडणार आणि त्यातल्या त्यात बानाई ताई सारखी पारंपरिक सर्व परिवाराला सांभाळून घेणारी लाखात एक ताई तुम्हाला भेटली मस्त बरका कुटून भेटली ओ बानाई ताई तुम्हाला
दादा एक सर्दीच औषध आहे. हळकुंड पेटवून त्याचा धूर नाकाने एकदम हलका, हलका ओढायचा त्यांनी सर्दी साठी खूप उपयोग आहे. नक्की करुन बघा खूप फरक पडतो 👍👍
Chaan upaay❤❤
सर्दी झाली की रात्री अंड खायचे आणि पाणी पेयचे नाही. सर्दी ला खूप फरक पडतो.
असाच जिव्हाळा तुमच्यात कायम असू दे.
मस्त व्हिडिओ
एकमेकाचं प्रेम पाहून छान वाटत़ं मस्त पैकी एक चं नंबर
मी मराठवाड्यातील आहे ,दादा तुमचे व्हिडिओ दररोज बघतो आम्ही
सिद्धू,---तू रोज खूप वेगवेगळ्या व नवीन विषयावर व्हीडिओ बनू शकतो---प्रयत्न करा,---लोकांना नैसर्गिक जीवन संबंधी व्हीडिओ आवडतात---आणि तुम्ही तर नैसर्गिक भटकंती करता----छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुझ्यासाठी छोट्या असतील त्याच इतरांसाठी मोठ्या व नवीन अनुभव देणाऱ्या असतील-^--
असेच छोटे,मोठे---ओरिजिनल ,नैसर्गिक व्हीडिओ बनवत जा---आवडतात लोकांना😊🤗💐🙏
रोज व्हिडिओ टाकत चला दादा
😅😂🤣😂😆😁😄😃😀 तुम्ही घ्या camera fakt भाऊ खूप छान ताई तुम्ही.
यळकोट यळकोट जय मल्हार 💛
किती जीव लावणारे माणस आहेत खूप छान दादा अस जीवण जगण्याची मजाच वेगळी आहे
सुखाची life मस्त विडियो दादा
दादा किती छान बोलतात तुम्ही 😊
खुप उपयोगी माहीती सांगितली भाऊ तुम्ही.
हो खुप छान उपयोग आहे हा आम्ही पण करतो हा उपाय
ईश्वर तुम्हां सर्वांना सुखी असनी कायम निरोगी ठेऊदे
छान असेच घरगुती उपाय दाखवा
खुप छान विडीओ 💖💖💖
लवकरात लवकर किसनदादा व बाणाई वहिनी ब-या होवोत ❤️
दादा तूमच्या video ची रोज वाट बघतो
Bhari..aa..pahune👌👌 kalji ghya
Dada ha upay ekdum chan aahe
Pun sharat nahi ho bhetar aaj kal
Dada avashad khup bhari kalji ghya sarvanchi
# मस्त पैकी
Khup chan
खूप छान व्हिडिओ आहे सर्दीवर उपाय तर 👌👌
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Archana tai khoup shant aahet tyanchya pan recipe dhakhava
लय भारी व्हिडिओ 👌👍
दादा मस्त व्हिडिओ असतात तुमचे
Banai cha Kam ek number
खूप खूप छान विडिओ
Bhavach tumch nat✌️✌️
खुप छान व्हिडिओ दादा 👌👌👌👍👍🙏🙏 काळजी घ्या सगळ्यांनी 🙏🙏👍👍👍
Khup Chan ahe video
खूप छान आहे
Good
Chan Blog
Kalji Gy
👌👌👌👌👌
खुप छान
Kupe mast ❤👌🏻
दादा दररोज हिडीओ टाकजा
मस्त पैकी👌 👌
बाळूमामा की जय
सुपर
Khup chan 👌👌👌
जय मल्हार भावांनो मी महाराष्ट्र जिल्हा बुलडाणा येथुन तुम्ही कोठुन।?
धनगरी जीवन कष्टमय आहे
UA-camr with 0 haters.
Yelkot yelkot jay malhar kalji gaya dada
जय मल्हार दादा 👌🏻👌🏻
Dada sardila fhutane pn changle astat khalele
खूप छान...
गावरण अंड्याचा मारा एकच नंबर
Mast dada 👌👌👌
ऑपरेशन चे टाके पण लवकरच सुकतात भाऊ गावठी अंडीन, मला पण हेच देतात आता
Kadakk ❤️
मस्त पैकी
दादा रोज विडीओ टाकत जा
वैनीची मजा घेत मस्त
बानाईने मस्तच जोक केला,जुलाबाच्या गोळ्या द्या, एकमेकांची काळजी घेता, खुप छान वाटते,
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ
1St like
First comment
रोज विडीओ टाकत जा दादा तुमच्या विडीओची वाट बघत असतो आम्ही खुप छान असतात
वातावरण खूप खराब आहे काळजी घ्या दादा दवाखाना जवळ असेल तर जाऊन या 🙏🙏
Thank-you for your vlogs .
dada ase upachar ekhade veli jivavar betu shakstat shakyato doctor kade jat ja
Chan 👍 👍 👍 👍
दादा काळजी घ्या सगळे आणि रोज व्हिडीओ टाकत जा आम्ही वाट बघत असतो तूमच्य व्हिडीओ ची
Jai Malhar 😇
Nice 👌👌
Mast.
👌
Garam panyat viks takun tyachi vaf nakat odha sakal sandhyakal saheb sardi gayab
Khokala lavang chava
Nice
गावरान अंडे बरेच मोठाले आहे
दवाखान्यात उपचार करून घेतल तर बर होईल उगाच अंगावर काढु नका
Sardhi la garam panyci waaf ghayci tri fark padel
Doke Ani Chati shekwa garam panachi waff ghya
शक्यतो संध्याकाळी बाजावर झोपने आवश्यक आहे कारण विंचू काट्याची भिंती राहणार नाही 🙏
🙏
ज्वारी चे पीठ पेटलेलया निखारावर टाकायचे व धुरक घ्यायची
Jy shivray
पेडा बोलले ते आणि लहानपण आठवले रात्रीचे जेवण करून अंगणा मधे अंड्याचे बलक पेढा म्हणून खायचो..
🙏🙏🙏🙏🙏
1St view's
Hi ram.. U from?
Mast
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻
👍🙏
👍
Mst
Dada.bavat.kiti.prem
काळजी घ्या सगळ्यांनी
काळजी घ्या सगळ्यांनी वातावरण खूप खराब आहे 🌹🌹व्हिडिओ रोज टाकत जा छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून
Panvel madhe kuthe ahet sadhya tumhi no dya
Aatach injection marun aalo ahe mi kalji ghya dada
1 no
दादा तुम्ही सर्व जण पाणी उकळून घेऊन गळून कोमट झाल्यावर ते पाणी पीत जावा,🙏🙏💐💐💐
असं उघड्या माळ रानावर... रात्री अपरात्री एखादा जंगली प्राणी आला तर? भीती वाटत असेलच ना दादा?