Udya maz 11guruvarche udyapn ahe tai tumche video baghun mi 2 varsh zali swami seva kart ahe maz aushych son zal ahe maze mister daru pit hote tyanchi daru sutli atta khup chan rahtat thanku tai love you ❤
ताई, मी १ वर्षापासून दिंडोरी प्रणित केंद्रातून नित्य सेवा आणि सेवा घेतल्या. मनापासून दर गुरूवारी केंद्रात जमेल तसे जाते, तुमचे विडिओ पाहून जमेल तेवढी सेवा करते. स्वामींनी खूप चांगले अनुभव दिले. पण ज्या अडचणीसाठी स्वामींना गार्हाणे घातले, स्वामी का पूर्ण करत नाहियेत.आईवडील अडचणीत आहेत, रक्ताची सख्खी नाती केवळ प्रॉपर्टी साठी त्यांच्या जीवावर उठली आहेत. स्वामींनी त्यांना सद्बुद्धी द्यावी. 😢
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏. स्वामी जे पण करतात ते योग्य असतें. याच विश्वासावर मी पुढे जात आहे. स्वामींचा कृपाहस्त माझ्यावर आहे मी स्वामी महाराजांची खूप ऋणी आहे. माझे मस्तक स्वामी चरनावर सदैव राहू दे एवढी स्वामी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸🌸🙏🚩
मला खूप छान अनुभव आला आहे या स्वामी चरित्र सारामृताचा, माझ्या नवऱ्याला जॉब कुठेच मिळत नव्हता स्वामींची मी 11पारायणाचा संकल्प केला होता आणि 2 गुरुवारीच मला स्वामींनी प्रचिती दिली. खरंच स्वामी माझ्या सोबतच आहेत मला कायम असचं वाटतं. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ. ताई. मी पण आठ महिण्यापासून स्वामी सेवेत आले आहे माला जसं जमेल तशी रोज नित्यसेवा करते. आता मी अकरा गुरुवार पण करत आहे. तुमचे विडिओ बघूनच मी सेवा करते उपाय करते. खुप माला अनुभव पण खुप येत आहे. आणि समाधान पण वाटत सेवा केल्यानंतर. आणि वाट बघत असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची कि काहीतरी स्वामींसेवेबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ मी 51 श्री स्वामी चरित्र सारमृत च पाठ करत आहे .3 दिवसापूर्वी माझ्या घरी एक जण आले आणि म्हणले श्री स्वामी समर्थ.भिक्षा द्या मला मी त्यांना 101 Rs. दिले आणि ते बरच सांगू लागले. पण ते आमचा समोरचा घरी नाही गेले फ्कत माझ्या घरी आले . न तो दिवस सगळ positive झालं सगळ.
Tai aajch vichar kela hota ki tula comment mdhe sangu ki saramrut parayan vr new vidio sati aajch tujha toch vidio ala thank you tai 😊 mdhe mdhe seva krtana demotivate hoto rotine chukat pn tujhe vidio bgitale ka nvin energy milte seva krayla khup khup thank you tai 🙏shree swami samarth
श्री स्वामी समर्थ खुप छान आहे माहीत ताई मी पण 108पारायण करत आहे .अकरावे पारायण चालू झाले होते तर अक्कलकोटला गेली होती . स्वामी समर्थचे दर्शन झाले खुपच छान अनुभव आला आहे . ताई खुप खुप धन्यवाद ❤❤.
श्री स्वामी समर्थ ताई मी स्वामी चरित्र सारामृत चे uncountable पाठ केले दत्त जयंती पासून आणि माझी dilevery सुखरूप (normal) झाली आणि माझं बाळ पण सुखरुप जन्माला आल......🌻🌻🌻
Ho g taai mi pn donda 11 guruvaar kele aani tya दिवशी स्वामीचारीत्र सारमृत वाचायचे आणि माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या, एकच बैठकीत वाचायचे मला सुरुवातीला 2 तास लागायचं आता 1.30 तास लागतो श्री स्वामी समर्थ ताई,
ताई, मी रोज संपूर्ण स्वामी सारमृत पारायण करते . महिन्यातले फक्त ४ अडचणीचे दिवस सोडून आणि जर अगदीच काही prob असेल तर होत नाही . म्हणजे दर महिन्याला कमीत कमी २४ दिवस तरी स्वामी सारामृत पारायण होते. आत्ता पर्यंत माझे २९५ पारायण झाले आहेत. मला आता इतकी ग्रंथ वाचायची सवय झाली आहे की माझी ही पोथी पाठ पण झालं आहे. मला ४५/५० मिनिट लागतात संपूर्ण वाचायला. माझ्या घरा समोरच स्वामी केंद्र आहे. मी रोज सकाळी तिथे सेवे ल सुद्धा जाते. खूप समाधान मिळत. तुमचे व्हिडिओ बघूनच मी सारमृत ग्रंथ वाचन सुरू केलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुमच्या reply ची वाट बघते.
@@swatijamale463 तुम्हालाच धन्यवाद ताई. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन सुरू केले आहे सगळं. दोन वेळा ११ गुरुवार केले.. २ वेळा गुरुचरित्र पारायण देखील झाले आहे. फक्त ते पारायण तुम्ही सांगता ना दत्त जयंती सप्ताह ल करायचं ते होत नाही माझ्या नोकरी मुळे.. पण जेव्हा जमेल तेव्हा चांगले दिवस बघून करते.
🌹🌹 ॥ श्री स्वामी समर्थ ॥!!! अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेश्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ🌹🌹
श्री स्वामी समर्थ मी पण श्री स्वामी समर्थांचे पारायण करते श्री स्वामी समर्थ ताई माझी पण खूप श्रद्धा आहे मला पण खूप वेळा अनुभव आलेला आहे माझी खूप दिवसापासून ची इच्छा आहे ताई कधी पूर्ण होईल🎉🎉🎉🎉❤❤
ताई मागच्या आठवड्यात मी गुरुचरित्र पारायण केलं ,उद्यापणाच्या दिवशी सकाळी साडे 10 वाजता नैवेद्य काढत होते आरती साठी तेव्हा बहिणीचा फोन आला की तू सवाष्ण जेवू घालणार का? म्हटलं अग आता कोण येतं ,जाऊ दे आपलं साधं भोळ ,थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवला तेवढ्यात दारात 1 जोगतीन आली आणि म्हणे दक्षिणा दे ,मी माझ्या परीने दान दक्षिणा दिली ,माझं पारायण सफल झाला ,किती सांगू स्वामी महिमा....☺️☺️☺️🙏🙏 श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ ताई गेले तीन वर्ष मी तुमचे व्हिडिओ बघत आहेस आणि मला दोन वर्षांपूर्वी स्वामींचे 11 गुरुवार केले होते त्याचा अनुभव देखील आला होता तरी स्वारी खूप म्हणजे खूप लेट झाला तुम्हाला सांगायला खूप वेळेस असं होतं ना ताई की काहीतरी अडचण आली आणि काय करू समजत नाही त्यावेळी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवायला सांगतात श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏ताई माझा पण आता परीक्षेचा वेळ चालू आहे खूप त्रास होत आहे पण मी हार नाही मानणार स्वामी आई आहे माझा सोबत मी स्वामींचा परीक्षेत पास होणारच हा मला विश्वास आहे आणि मला माझा स्वामी आई वर पण खूप विश्वास आहे ते मला या संकटातून बाहेर कळणारच
माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेऊन आलो. लग्न करायचं घरच्यांना सांगायचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या. पण नंतर काही कारणाने आमच्यात भांडण चालू झालं. आमचं लग्न व्हावं म्हणून मी हे व्रत चालू केल. आता 5 गुरुवार झाले. पण सध्या आम्ही एकमेकांशी बोलत नाही. काहीही झालं तरी मी व्रत पूर्ण करेन 🙏🏻
स्वामींना जर वाटत असेल की तुम्ही एकत्र आल्यावर टिकणार नाही तर स्वामी नाही होऊन देणार तुमचं लग्न व्हावे ही माझी इच्छा आणि आपणास शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@@rdxgaming2708 बरोबर आहे तुमचं. माझ्या मैत्रिणीने पण हेच सांगितलं मला. पण कधी कधी मन नाराज होत की जर पुढे काही होणारच नव्हतं तर कशाला गुंतवलं या सगळ्यात. आम्ही सुरुवातीला म्हणजे first भेटलो तेव्हा अक्कलकोट ला गेलो.सुरुवात तिथून झाली त्यामुळे खूप विश्वास वाटला की होईल सगळ व्यवस्थित पार पडेल लग्न. पण आता सगळं काही बंद झालं. पण अजून मी hopes ठेऊन आहे की काहीतरी miracle होईल. 😢
माझ्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे... त्या मुलाने मला डायरेक्ट नकार दिला आहे आणि आम्ही 4 वर्षापासुन सोबत होतो... पण मला वाटत की स्वामी काहीतरी करतील आणि आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ.. स्वामी माझी इच्छा पूर्ण करा 😢 श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️💗@@Truthordare1176
Shree swami samarth maharajAai Shree swami samarth maharaj Aai 🙏🏼🙏❤🌺🌍🌠😍💕😍😘🤩☺😊😆😁👍🌍😁😀 श्री स्वामी समर्थ महाराज आई श्री स्वामी समर्थ महाराज आई 🙏🏼🙏💕💕😘😍🌠😃😀😁🌍🌍☺☺😊😆🚩
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
मी गेले तीन वर्षांपासून सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे पण 4 महिने झाले माझं पायाच ऑपरेशन झाल्यामुळे मला मांडी घालून बसता येत नाही म्हणून मी कधीपासून खूप दुःखी झाले होते मला आता सारामृत वाचता येणार नाही असं मला वाटायचं. मला हेच विचारायचं होतं की खुर्चीवर बसले तर चालेल का आणि आजच सकाळी मी विचार करत होते की मला पुढच्या गुरुवारपासून परत आधी सारखे सारामृताचे तीन-तीन अध्याय वाचायचे आहेत तर मी कसं वाचू मला नाही बसता येत मांडी घालून हे सर्व विचार माझ्या मनात सतत येत होते आणि आज मला त्याच उत्तर स्वामींच्या रूपाने तुम्ही दिलं. छान वाटतं आहे ताई..❤
Tai tumcha video me nehmi baghate tumcha mude me swami sewa karayla suruwat keli ,aaj swamiji majha manat was karat ahe ,swapnat mla bhagvan dattani darshan dile . thank you Tai tumcha mude mla swami midale
❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤
Udya maz 11guruvarche udyapn ahe tai tumche video baghun mi 2 varsh zali swami seva kart ahe maz aushych son zal ahe maze mister daru pit hote tyanchi daru sutli atta khup chan rahtat thanku tai love you ❤
Tumhi kay seva keli tai....Plz mla pn sanga...
@@sheetalpatil3087 guruchritr parayn Kel navnath granth parayn 3varsh Kel Swami seva vibhav laxmi che vrth Kel
Thank you so much tai....🙏🏻
Shree Swami samarth
Shree swami samartha🙏
ताई, मी १ वर्षापासून दिंडोरी प्रणित केंद्रातून नित्य सेवा आणि सेवा घेतल्या. मनापासून दर गुरूवारी केंद्रात जमेल तसे जाते, तुमचे विडिओ पाहून जमेल तेवढी सेवा करते. स्वामींनी खूप चांगले अनुभव दिले. पण ज्या अडचणीसाठी स्वामींना गार्हाणे घातले, स्वामी का पूर्ण करत नाहियेत.आईवडील अडचणीत आहेत, रक्ताची सख्खी नाती केवळ प्रॉपर्टी साठी त्यांच्या जीवावर उठली आहेत. स्वामींनी त्यांना सद्बुद्धी द्यावी. 😢
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏. स्वामी जे पण करतात ते योग्य असतें. याच विश्वासावर मी पुढे जात आहे. स्वामींचा कृपाहस्त माझ्यावर आहे मी स्वामी महाराजांची खूप ऋणी आहे. माझे मस्तक स्वामी चरनावर सदैव राहू दे एवढी स्वामी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸🌸🙏🚩
मला खूप छान अनुभव आला आहे या स्वामी चरित्र सारामृताचा, माझ्या नवऱ्याला जॉब कुठेच मिळत नव्हता स्वामींची मी 11पारायणाचा संकल्प केला होता आणि 2 गुरुवारीच मला स्वामींनी प्रचिती दिली. खरंच स्वामी माझ्या सोबतच आहेत मला कायम असचं वाटतं. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ. ताई. मी पण आठ महिण्यापासून स्वामी सेवेत आले आहे माला जसं जमेल तशी रोज नित्यसेवा करते. आता मी अकरा गुरुवार पण करत आहे. तुमचे विडिओ बघूनच मी सेवा करते उपाय करते. खुप माला अनुभव पण खुप येत आहे. आणि समाधान पण वाटत सेवा केल्यानंतर. आणि वाट बघत असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची कि काहीतरी स्वामींसेवेबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ
मी 51 श्री स्वामी चरित्र सारमृत च पाठ करत आहे .3 दिवसापूर्वी माझ्या घरी एक जण आले आणि म्हणले श्री स्वामी समर्थ.भिक्षा द्या मला मी त्यांना 101 Rs. दिले आणि ते बरच सांगू लागले. पण ते आमचा समोरचा घरी नाही गेले फ्कत माझ्या घरी आले . न तो दिवस सगळ positive झालं सगळ.
Tai aajch vichar kela hota ki tula comment mdhe sangu ki saramrut parayan vr new vidio sati aajch tujha toch vidio ala thank you tai 😊 mdhe mdhe seva krtana demotivate hoto rotine chukat pn tujhe vidio bgitale ka nvin energy milte seva krayla khup khup thank you tai 🙏shree swami samarth
तुमचे आशीर्वाद, हीच माझी ओळख आहे "स्वामी"...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
श्री स्वामी समर्थ खुप छान आहे माहीत ताई मी पण 108पारायण करत आहे .अकरावे पारायण चालू झाले होते तर अक्कलकोटला गेली होती . स्वामी समर्थचे दर्शन झाले खुपच छान अनुभव आला आहे . ताई खुप खुप धन्यवाद ❤❤.
ताई मला तुझ्याकडे बघून खूप समाधान वाटते म्हणून मी तुमचे व्हिडिओ पाहते श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई हा ग्रंथ खूप अनुभवी आहे,याचे केलेले सर्व पारायण चांगले फळ देतात हे१००% याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे 🙏
श्री स्वामी समर्थ
ताई मी स्वामी चरित्र सारामृत चे uncountable पाठ केले दत्त जयंती पासून आणि माझी dilevery सुखरूप (normal) झाली आणि माझं बाळ पण सुखरुप जन्माला आल......🌻🌻🌻
Ho g taai mi pn donda 11 guruvaar kele aani tya दिवशी स्वामीचारीत्र सारमृत वाचायचे आणि माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या, एकच बैठकीत वाचायचे मला सुरुवातीला 2 तास लागायचं आता 1.30 तास लागतो श्री स्वामी समर्थ ताई,
ताई खूप चांगल तुम्ही समजून सांगता, तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ 💐
Shree swami samartha🙏
ताई, मी रोज संपूर्ण स्वामी सारमृत पारायण करते . महिन्यातले फक्त ४ अडचणीचे दिवस सोडून आणि जर अगदीच काही prob असेल तर होत नाही . म्हणजे दर महिन्याला कमीत कमी २४ दिवस तरी स्वामी सारामृत पारायण होते. आत्ता पर्यंत माझे २९५ पारायण झाले आहेत. मला आता इतकी ग्रंथ वाचायची सवय झाली आहे की माझी ही पोथी पाठ पण झालं आहे. मला ४५/५० मिनिट लागतात संपूर्ण वाचायला. माझ्या घरा समोरच स्वामी केंद्र आहे. मी रोज सकाळी तिथे सेवे ल सुद्धा जाते. खूप समाधान मिळत. तुमचे व्हिडिओ बघूनच मी सारमृत ग्रंथ वाचन सुरू केलं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुमच्या reply ची वाट बघते.
tai tumhi khup lucky ahat ki roj ek parayan krta ,khup seva hotiy tumchi.shree swami samarth🙏🙏
@@swatijamale463 तुम्हालाच धन्यवाद ताई. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन सुरू केले आहे सगळं. दोन वेळा ११ गुरुवार केले.. २ वेळा गुरुचरित्र पारायण देखील झाले आहे. फक्त ते पारायण तुम्ही सांगता ना दत्त जयंती सप्ताह ल करायचं ते होत नाही माझ्या नोकरी मुळे.. पण जेव्हा जमेल तेव्हा चांगले दिवस बघून करते.
Tai mi tumach baghun paryanala suruvat keli ahe ajpasun
Pothi vachata tya diwwashi non veg khata ka?
@@gandhalidhuri831 आम्ही non veg खातच नाही ताई.. pure vegetarian आहोत. त्यामुळे मला हा प्रश्न च येत नाही.
Hech manat होत आणि तुझा व्हिडिओ आला....श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ. खुपचं महत्वपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद ताई.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏
🌹🌹 ॥ श्री स्वामी समर्थ ॥!!! अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेश्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ🌹🌹
श्री स्वामी समर्थ मी पण श्री स्वामी समर्थांचे पारायण करते श्री स्वामी समर्थ ताई माझी पण खूप श्रद्धा आहे मला पण खूप वेळा अनुभव आलेला आहे माझी खूप दिवसापासून ची इच्छा आहे ताई कधी पूर्ण होईल🎉🎉🎉🎉❤❤
Tai tu mhanti swami seva ne aushyach son hoil ani kharch zaly.. thanks to you..
ताई मागच्या आठवड्यात मी गुरुचरित्र पारायण केलं ,उद्यापणाच्या दिवशी सकाळी साडे 10 वाजता नैवेद्य काढत होते आरती साठी तेव्हा बहिणीचा फोन आला की तू सवाष्ण जेवू घालणार का? म्हटलं अग आता कोण येतं ,जाऊ दे आपलं साधं भोळ ,थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवला तेवढ्यात दारात 1 जोगतीन आली आणि म्हणे दक्षिणा दे ,मी माझ्या परीने दान दक्षिणा दिली ,माझं पारायण सफल झाला ,किती सांगू स्वामी महिमा....☺️☺️☺️🙏🙏
श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ
ताई मीगुरूवाकरतेआकरागचरूवरसकलपकैलाआहमलावचायलाउशिरलागत़तरीमीम़बाईलवर
एकविसाव्या
ऐकतेचलतेका आधय
Thank you me parayn karaych mhntey mahit nhvat tumhi Chan mahiti dili dhanyavd shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई गेले तीन वर्ष मी तुमचे व्हिडिओ बघत आहेस आणि मला दोन वर्षांपूर्वी स्वामींचे 11 गुरुवार केले होते त्याचा अनुभव देखील आला होता तरी स्वारी खूप म्हणजे खूप लेट झाला तुम्हाला सांगायला खूप वेळेस असं होतं ना ताई की काहीतरी अडचण आली आणि काय करू समजत नाही त्यावेळी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवायला सांगतात श्री स्वामी समर्थ
ताई खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली माझ्या मनात चाललेले विचार जे होते त्याचे उत्तर स्वामिनी मला तुमच्या तोंडातून मिळालं
स्वामी समर्थ ताई.
माझा आज दुसरा गुरुवार आहे. मी ११ गुरुवार चा संकल्प केला आहे. खूप मनाला बरे वाटते आहे. मनाला शांती मिळते.
Tai 11 gurvar la parra ana ghych nasta k
गुरुवार 11 केले जा कामासाठी केलं ते काम झालं. खूप- खूप मनापासून आभार Pooja..
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏ताई माझा पण आता परीक्षेचा वेळ चालू आहे खूप त्रास होत आहे पण मी हार नाही मानणार स्वामी आई आहे माझा सोबत मी स्वामींचा परीक्षेत पास होणारच हा मला विश्वास आहे आणि मला माझा स्वामी आई वर पण खूप विश्वास आहे ते मला या संकटातून बाहेर कळणारच
माझं एका मुलावर खूप प्रेम आहे.
आम्ही दोघे अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेऊन आलो.
लग्न करायचं घरच्यांना सांगायचं सगळ्या गोष्टी ठरलेल्या.
पण नंतर काही कारणाने आमच्यात भांडण चालू झालं.
आमचं लग्न व्हावं म्हणून मी हे व्रत चालू केल.
आता 5 गुरुवार झाले.
पण सध्या आम्ही एकमेकांशी बोलत नाही.
काहीही झालं तरी मी व्रत पूर्ण करेन 🙏🏻
स्वामींना जर वाटत असेल की तुम्ही एकत्र आल्यावर टिकणार नाही तर स्वामी नाही होऊन देणार तुमचं लग्न व्हावे ही माझी इच्छा आणि आपणास शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@@rdxgaming2708 बरोबर आहे तुमचं.
माझ्या मैत्रिणीने पण हेच सांगितलं मला.
पण कधी कधी मन नाराज होत की जर पुढे काही होणारच नव्हतं तर कशाला गुंतवलं या सगळ्यात.
आम्ही सुरुवातीला म्हणजे first भेटलो तेव्हा अक्कलकोट ला गेलो.सुरुवात तिथून झाली त्यामुळे खूप विश्वास वाटला की होईल सगळ व्यवस्थित पार पडेल लग्न.
पण आता सगळं काही बंद झालं.
पण अजून मी hopes ठेऊन आहे की काहीतरी miracle होईल. 😢
माझ्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे... त्या मुलाने मला डायरेक्ट नकार दिला आहे आणि आम्ही 4 वर्षापासुन सोबत होतो... पण मला वाटत की स्वामी काहीतरी करतील आणि आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ.. स्वामी माझी इच्छा पूर्ण करा 😢 श्री स्वामी समर्थ 🙇🏻♀️💗@@Truthordare1176
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
❤❤जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थमहाराज❤❤
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤
श्री स्वामी समर्थ ❤️🌍
Shree swami samarth maharajAai Shree swami samarth maharaj Aai 🙏🏼🙏❤🌺🌍🌠😍💕😍😘🤩☺😊😆😁👍🌍😁😀 श्री स्वामी समर्थ महाराज आई श्री स्वामी समर्थ महाराज आई 🙏🏼🙏💕💕😘😍🌠😃😀😁🌍🌍☺☺😊😆🚩
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏 shree swami samarth 🙏
श्री स्वमी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree swami samrtha ❤ jay jay swami ❤ samrtha 🌺🌹
Shree Swami Samarth tai 🙏🙏 khupach chan mahiti dili tai
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙇♀️🌷🙏॥श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ॥🙇♀️🌷🙏
Shree swami samarth, Shree gurudev datta
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thank you Tai
Shri Swami Samarth 🌺🙏🏽🌺
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Ho खूप छान अनुभव येतात सर्वांनी करावे स्वामी चरित्र सारामृत पारायण श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद माहिती दिल्याबदद्ल 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
मी गेले तीन वर्षांपासून सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे पण 4 महिने झाले माझं पायाच ऑपरेशन झाल्यामुळे मला मांडी घालून बसता येत नाही म्हणून मी कधीपासून खूप दुःखी झाले होते मला आता सारामृत वाचता येणार नाही असं मला वाटायचं.
मला हेच विचारायचं होतं की खुर्चीवर बसले तर चालेल का आणि आजच सकाळी मी विचार करत होते की मला पुढच्या गुरुवारपासून परत आधी सारखे सारामृताचे तीन-तीन अध्याय वाचायचे आहेत तर मी कसं वाचू मला नाही बसता येत मांडी घालून हे सर्व विचार माझ्या मनात सतत येत होते आणि आज मला त्याच उत्तर स्वामींच्या रूपाने तुम्ही दिलं.
छान वाटतं आहे ताई..❤
Thanku ताई... स्वामी तुझ्याकडून अमच्यासारखच्ये स्वामी सेव्ह बदल असणारे प्रश्न सोडून घ्यवो
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Ho hyagrathamule aamchya aayushat khup changlya goshti ghadtayt shree swami samartha 🙏🏻
ताई मी दोन वेळा पारायण केला आहे मला खूप छान अनुभव आलेला आहे
11 guruwar ghara sathi kely mast ghar milaly audumbaracy jhad pahijye hoty swmini ti pan echha purna kely danywad puja tu mulisarkhi ahe kup ashirwad
Thanks pooja Tai shree swami Samantha
Shree Swami Samarth 🙏🙏 kharch tuzya video mule khup help hoti tai
Shree Swami samartha... thanq tai 👏
Tumhi changali mahiti dilot changali madat zali
Shree Swami samartha
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🏻
ताई मी 11 गुरुवार सुरू केले आहेत .आज 6 वा गुरुवार आहे. खूप छान अनुभव येतात.
श्री स्वामी समर्थ
ताई मला तुमचा नंबर पाहिजे
🌷🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🌹❤️
अवधूत चिंतन । श्री गुरुदेव दत्त🌺🌺🙏🙏🌺🌺🌺
Mi tumachi khup mothi fan Aahe tumacyamule swami sevet Aali Aahe swami bless you 🥰💐❤🙏
Siree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami samartha 🙏🌹
Avdhut chintan shree guru dev datta 🌹🙏🙏
Tai tumcha video me nehmi baghate tumcha mude me swami sewa karayla suruwat keli ,aaj swamiji majha manat was karat ahe ,swapnat mla bhagvan dattani darshan dile . thank you Tai tumcha mude mla swami midale
छान माहीती सांगितली ताई
मला येवढ माहीत नव्हत
श्री स्वामी समर्थ
❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤
Avdhut chintan shree gurudev datt Shree Swami Samarth maharaj ki jay... Kulswamini aai dhanadai Mata ki jay...
🙏Sri swami samarth 🙏
Shree swami samarth 🙏🙏🌺🌺🙏🙏
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree swami smarath
श्री स्वामी समर्थ 🙇🌼🌺♥️श्री स्वामी समर्थ 🙏😊🌺♥️🌼🙇
श्री स्वामी समर्थ ❤🙌🏻🌸
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth
🙏🌼🙏🌼🙏🌼🙏
Thank you ताई श्री स्वामी समर्थ 👃
Shree Swami samrth Jai Jai Swami samrth 🌺🌺🙏🙏🌺🌺
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏
🙏 Shree 🙏 Swami 🙏 Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🌸🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खरच ताई तुमचे मनापासून आभार 🙏🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज ❤❤
खुप खुप छान सांगितले ताई तुम्ही
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🌹💐🌹💐
ताई मि आज च स्वामी सारमूत पारायण पुर्ण केले 21 श्री स्वामी समर्थ ताई मला मुलगी आता मी प्रेग्नंट आहे मला मुलगा होउदे
Ho tai che vedio pahun nch mi pan Swami seva chalu keli
Mahiti Vidya Badal dhanyvad Tai
Shree Swami Samarth 🌸🌹🙏 🌷❤️❤️