७ दिवसांचे स्वामींचे सारांमृत पारायण कसे करावे? पूजा मांडणी, संकल्प, नियम ,उद्यापन, संपूर्ण माहिती.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • ७ दिवसांचे स्वामींचे सारांमृत पारायण कसे करावे? पूजा मांडणी, संकल्प, नियम ,उद्यापन, संपूर्ण माहिती.
    ‪@Paripurnmarathivlog‬
    Namasmaran, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, Swami samartha experience, shri swami samartha, motivational, inspirational, benifits of namasmaran, fulfillwishes, wishes, wish, fulfill wishes quickly, fulfill wishes instantly, how t omake god fullfill your wishes, how to worship to fullfill wishes, swami samartha prakat din puja, swami samartha prakat din status, swami samarth prakat din 2024, swami samartha prakat din seva, swami samarth prakat din date, swami samartha prakat din katha
    #swamiprakatdin2024 #swamiprakatdin2024 #swaminchamahima #shriswamisamartha #inspirationalstories #trustingod #positivethoughts #devloptrustingod #gurucharitramarathi #howtofulfillyourwishes #swamisamarthakkalkot #swamisamarthanubhavmarathi #motivationalstories #swamiseva #anubhav #swamisamarthprakatdin2024 #swamiprakatdin
    #swamiorakatdin
    #swaminchyaprabhaviseva
    #nityaseva
    #swamiupay
    #swamiprakatdim
    #prakatdin
    #shreeswamisamarthupay
    #swami
    upay
    #upayaurtotke
    #upaya
    #vastutips
    #vastu
    श्री स्वामी समर्थ उपाय#shreeswamisamarth_upay#swami_upay#upayaurtotke #upay#viralvideo #swami#guru
    #shreeswamisamarthupay
    #shreeswamisamarth
    #shreedattguru
    #gurudev
    #guru
    #gurudevdatt
    #swami
    #swamisamarth
    #upay
    #vastutips
    #vastutips
    #vastu
    #viral
    #viralshorts
    #viralvideo
    #omsairam
    #sai
    #vlog
    प्रकट दिनापर्यंत यापैकी कोणतीही एक सेवा करा आयुष्याचं सोनं होईल #श्रीस्वामीसमर्थप्रकटदिन #उपायसेवा
    #स्वामीसमर्थप्रकटदिन #swamisamarthseva #swamisamarthprakatdin #shreeswamisamarth #swamisamarth #swamisamarthparayan #gurucharitra #प्रकटदिनापर्यंतयापैकीकोणतीहीएकसेवाकरा #gurucharitraparayan #swamicharitrasaramrut
    #swaminamsmarath #स्वामींचेअकरागुरुवारकसेकरावे #अकरागुरुवारपूजेचीमांडणीकशीकरावी #श्रीस्वामीसमर्थ #shreeswamisamarth #swamisamarth11guruvarvrat #स्वामीचरित्रसारामृत #गुरुचरित्रपारायण #prakatdin2024 #swamisamarthprakatdin2024 #krishvisvlog #vastushastra #vastutips #marathimahiti #वास्तुटिप्स #lakshmiprapti #swami #swamicharitrasaramrut #swamisamarthkatha #swamisamarthashtak #swamisamarthanubhavinmarathi #swamisamarthanubhavmarathi #swamisamarthsevamarg #dindoripranitseva #dindoripranitsevamarg
    10 April 2024, swamipragatdin, Swami Samarth prgatdin, Swami Samarth prgatdin 2024, pragatdin seva, Swami Samarth prgatdin seva, Swami pragatdin seva, poojaslifestyle, Pooja lifestyle Swami Samarth, poojaslifestyle Swami Samarth prgatdin seva, pragatdin seva pooja lifestyle, #swamisamarthpragatdin, #pragatdinseva, #swamipragatdin, #स्वामीप्रगटदिन२०२४, स्वामी समर्थ प्रगटदिन, स्वामी प्रगटदिन२०२४
    स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार व्रत कसे करावे? पूजेची मांडणी कशी करावी? कोणत्या सेवा कराव्या?
    श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दीन ,जयंती कशी साजरी करावी?स्वामींच्या मूर्ती वर अभिषेक कसा करावा?
    स्वामींची प्रगट दिनाची पूजा श्री स्वामी समर्थ Shree Swami Pragat Din 2024 स्वामींच्या प्रकट दिनाची कथा व माहिती नक्की ऐका.Jai jai Swami Samarthजय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती नैवेद्याला काय बनवले मुख्य दरवाजा समोर शुद्ध पाण्याचा कलश का भरला जातो, काय आहे महत्व महिलांनो स्वयंपाक घरात या चुका कधीच करू नका|| स्वयंपाक घरात या वस्तू कधीच संपू देऊ नका
    जी महिला स्वयंपाक घरात हे नियम पाळते, तिच्या घरातील सर्वांना प्रत्येक कामात यश मिळते #वास्तुशास्त्र
    #वास्तुशास्त्रनियम #स्वयंपाकघराबद्दलवास्तुशास्त्रकायसांगते #holi2024 #upay #swami
    #श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2024, #स्वामींचा प्रकट दिन, #श्री स्वामी समर्थ प्रगट दिन, #shreeswamismarthprakatdin, #swamiprakatdin, #swaminchaprakatdin, #swamiseva, #swamiprakatdinseva, #21divsanchiprabhaviseva, #11divsachiprabhaviseva, #dattajayanti, #gurucharitratilhaekadhyayrojvacha, #guruvaarseva, #dattaseva, #pragaydinachiseva, #laxmipraptiupay, #tarakmantrachaupay, #tarakmantra, #swamicharitrasaramrut, #dhulivandan, , #poojaslifestyle, #indianmomsunetra

КОМЕНТАРІ • 182

  • @shrikantgadhave2563
    @shrikantgadhave2563 7 днів тому

    श्री स्वामी समर्थछान माहिती आहे🌹🙏🌹👍🌹👌🌹

  • @kishorichavan7427
    @kishorichavan7427 Місяць тому +1

    Very nice mahiti....❤❤❤

  • @KartikaPandhare906
    @KartikaPandhare906 4 місяці тому +2

    Shri swami samrth🙏

  • @ShusmaKambale
    @ShusmaKambale 4 місяці тому

    खुप छान मलाही माहित चार तारखेला च मिळाली ताई तुमचे मनापासून धन्यवाद स्वाती समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉❤❤

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому +1

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 17 днів тому

    Shree Swami Samarth

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 10 годин тому

    ताई माझ्या कडे २८आध्याचे पूस्तक आहे तर किती दिवस करायचे रोज किती वाचवायचे ते जरा सागा

  • @nandakabole2103
    @nandakabole2103 4 місяці тому

    क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 10 годин тому

    ताई माझ्या कडे फोटो नाही आहे पूस्तक पूजेला ठेवलं तर चालेल का

  • @rasikajoshi6129
    @rasikajoshi6129 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @kavitaraut6703
    @kavitaraut6703 4 місяці тому +1

    Shree swami Samarth 🙏🙏

  • @SwayamKadu-rq2sm
    @SwayamKadu-rq2sm 15 днів тому

    🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Місяць тому

    Shree Swami Samarth 👏🌹

  • @NamrataNikam-im8ym
    @NamrataNikam-im8ym Місяць тому

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🌹

  • @divyabeldar9382
    @divyabeldar9382 2 місяці тому

    shree swami samarth🙏🌺

  • @shivrajmhetre8781
    @shivrajmhetre8781 23 дні тому

    Shree swami stavan

  • @PihuKoneri
    @PihuKoneri 16 днів тому +2

    Aani fruit Roj Chang karaw lagel ka 21 diwas rahanar nhit kinship fruit

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  16 днів тому

      हो फळे रोज चेंज केली तरी चालेल. आधीची फळे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि पुन्हा दुसरी फळे ठेवू शकतात

  • @Sona-jr2lj
    @Sona-jr2lj 11 днів тому +1

    आज पूजा मांडली तर उद्या परत स्वामींना स्नान घालून परत पूजा मांडायची आहे का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  11 днів тому

      पूजा तशीच ठेवायची . पूजा परत नाही मांडायची .

  • @neetamane408
    @neetamane408 2 дні тому

    Tai parayan krteveli madni keli nahi tr chalte ka ani devgharat Swami chi pooja keli tr chalte ka v roj dev pujavava lagel ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 дні тому

      हो तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथेच तुम्ही पूजा करा दररोज. मांडणी केल्यावर जसा आपण रोज नैवेद्य ठेवतो पाणी ठेवतो तसंच रोज स्वामींना मंदिरात पाणी ठेवा नैवेद्य ठेवा फुले अर्पण करा फळे अर्पण करा

  • @amrutapatil9385
    @amrutapatil9385 9 днів тому +1

    उद्यापन 7 व्या दिवशी करावे आणि पूजा मांडणी कधी काढावी

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  8 днів тому

      उद्यापन सातव्या दिवशी करा. आणि पूजा मांडणी आठव्या दिवशी उचला

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348 4 місяці тому +1

    मी 1

  • @Gauri_Kitchen
    @Gauri_Kitchen 2 місяці тому

    Tai Swami na thevlela pani roj badlayche ka...??? Ani rangoli pusun roj navi kadaychi ka ..?? Mla parayan karychay plz reply kara mazya kade photo nhi murti ahe tr paryan chalu kelya vr roj swami na Abhishek ghalun continue krycha ka...??

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +2

      पहिल्या दिवशी पूजेची मांडणी केल्यावर तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजेची मांडणी करा त्यानंतर सात दिवस रोज तुम्हाला वाहिलेली फुलं बदलायचे आहे सुकलेली फुलं काढून घ्यायची नवीन फुल अर्पण करायची ठेवलेलं पाणी बदलायचं आहे ठेवलेला नैवेद्य काढून घ्यायचा रोज दुसरा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि स्वामींची मूर्ती मांडल्यानंतर तुम्हाला सात दिवस ती हलवायची नाही मूर्ती तुम्ही जागेवरच पुसून घेऊ शकतात फोटो असेल तर फोटो देखील तुम्ही जागेवरच पुसून घेऊ शकतात. रोज नवीन रांगोळी काढू शकतात.आणखीन काही प्रश्न असतील तर विचारू शकतात व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AkshataNarvekar-n5j
    @AkshataNarvekar-n5j 3 дні тому

    Rentvar rahto tr tya roommadhe parayan kel tr chalel ka

  • @khanakhajana6942
    @khanakhajana6942 3 місяці тому

    Khup Chan mahiti dili Tai tumi paraynachya sevtchya divshi photo la puske tar chalte ka

  • @PihuKoneri
    @PihuKoneri 17 днів тому +1

    Tai 21 diwsach parayn karaych hot tr sawasni na jewayla Dili tr chalel ka chaly aasel tr Kiti sawasni jeu ghalaycha

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  17 днів тому

      चालेल . तुम्ही तुमच्या इच्छेने दोन पाच सात सवासनींना जेवू घालू शकतात .

    • @PihuKoneri
      @PihuKoneri 16 днів тому

      Thanku so much tai

  • @user-ss5gf1ek9r
    @user-ss5gf1ek9r 2 дні тому

    Pujechya narlach kay karaych

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 дні тому

      पूजेचा नारळ नंतर स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात ठेवा

  • @user-ss5gf1ek9r
    @user-ss5gf1ek9r 8 днів тому

    Udya mla paraynachi sangta karaychi ahai tr ekadas ali ahai tr chalel ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  8 днів тому

      उदया एकादशी असल्यामुळे पारायणाची सांगता करता येणार नाही . उदयाच्या दिवस पूजा मांडणी तशीच ठेवा . काही सेवा करायच्या असेल तर करून घ्या आणि सांगता शनिवारी करा .

  • @shamikapendurkar5497
    @shamikapendurkar5497 3 місяці тому

    Taai parayan chalu astana diva akhanda 7 diwas chalu thevava lagto ka… ani jage abhavi mandani bedroom madhe mandli tar chalel ka??

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      तुमची इच्छा असेल तर तुम्ही सात दिवस अखंड दिवा लावू शकतात किंवा मग तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळेला दिवा लावला तरी चालेल.

  • @shamikapendurkar5497
    @shamikapendurkar5497 3 місяці тому

    Ani ajun ek prashna 7 diwas upwas karaycha asto ka?? Pls reply..

  • @jyotideshmukh8732
    @jyotideshmukh8732 Місяць тому

    ताई मला 7 दिवस 1 का बैठकीत 1पारायण करायच आहे तर रोज पूजा काढुन पुन्हा माडांवी का आणी नैवेद्य रोज दाखवावा का

  • @Vidya_adhav_
    @Vidya_adhav_ Місяць тому

    ताई स्वामी समर्थ पारायण करताना काखाण्याचे काय नियम पाळू शकतो काय खायचे असते प्लीज सांगा ना

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      स्वामी चरित्र सारामताचे पारायण करताना तुम्हाला फक्त नॉनव्हेज खायचं नाही .

    • @Vidya_adhav_
      @Vidya_adhav_ Місяць тому

      धन्यवाद ताई 🙏🏻

  • @user-bp5nz9zo4y
    @user-bp5nz9zo4y Місяць тому

    ताई आमच्या घराजवळ विठ्ठल रुक्मिणी च मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन मी पारायण केले तर चालेल का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      तुम्ही हे पारायण घरी केलं तरी चालेल परंतु जर का तुमची इच्छा असेल मंदिरात करायची तर तुम्ही करू शकतात. तिथे स्वामींची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही करा

  • @neetamane408
    @neetamane408 2 дні тому

    Eka divshi don parayan kru shkto kay

  • @MonikaRaut-sc3ig
    @MonikaRaut-sc3ig 9 днів тому

    He parayan mahadevacya mandirat vachlr ter chalel ka me

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  9 днів тому

      हो चालेल पण स्वामींचा फोटो इथे समोर तुमच्या असू द्या

  • @shamikapendurkar5497
    @shamikapendurkar5497 2 місяці тому

    Taai 7 diwsache parayan chalu astana madhech adchan aali tar 4 diwsanni parat pahilya pasun parayan karayche ka ardhe rahilele purna karayche??

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +1

      तुमचं पारायण चालू असताना मध्ये अडचण आली तर तुम्ही तुमचे पाच दिवस झाल्यानंतर पारायण कंटिन्यू करू शकतात किंवा पुन्हा नव्याने करू शकतात. पण जर का तुम्हाला सात दिवसाचे पारायण करायचे असेल तुम्ही पिरेड झाल्यानंतर तुम्ही चालू करा म्हणजे मध्ये अडचण येणार नाही

  • @vaibhavipawar4086
    @vaibhavipawar4086 16 днів тому

    Deva javal parayan mandl tr chalel ka

  • @Vidya_adhav_
    @Vidya_adhav_ Місяць тому +1

    ताई 21 जुलै ला गुरुपौर्णिमा आहे तर मला 7 दिवसाचे पारायण करायचे आहे तर मी केव्हाही पासून सुरुवात करावी

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому +1

      तुम्ही या पारायणाला सुरुवात 15 तारखेपासून करा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सांगता येईल.

    • @jyotideshmukh8732
      @jyotideshmukh8732 Місяць тому

      1 दिवस 1 पारायण केल्यानंतर त्या दिवसी उद्देपन कसे करतात

    • @jyotideshmukh8732
      @jyotideshmukh8732 Місяць тому

      1दिवस 1पारायण केल्यानंतर त्या दिवसी उद्यापन कसे कराव

    • @vanitashinde4958
      @vanitashinde4958 9 днів тому

      Upavas रोज धरायचा असतो का?

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  9 днів тому

      @@vanitashinde4958 उपवास रोज धरण्याची गरज नाही

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 15 днів тому

    Roj khadisakhrecha neved dakhvala tar chalel na khadishar sagelena prasd manun dila tar chalel . aani udhypancha divshi kahitari godacha neved dakhvla tar chalel

  • @tejaswinishinde3998
    @tejaswinishinde3998 3 місяці тому

    Shree Swami Samarth
    Tai jar murti asel tar roj Abhishek ghalaycha murti la

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      रोज अभिषेक केला तरी चालेल टाइमिंग नसेल तर फक्त गुरुवारी अभिषेक केला तरी चालेल

  • @madhaviattarde4614
    @madhaviattarde4614 15 днів тому

    ताई मला श्रावण महिण्यात 7 दिवसाचे पारायण करायचे आहे tr 1 दिवसात 3 अध्याय वाचले तर चालेल का..

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  15 днів тому +1

      तुम्हाला जर का सात दिवसाचे पारायण करायचे असेल आणि तुम्ही एक दिवसात ३ अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचं एकच पारायण होतं. तुम्हाला किती पारायण करायचे आहे एक का ७ .७ पारायण करायचे असते तर रोज तुम्हाला एक ते 21 अध्याय पूर्ण वाचावे लागतील तेव्हा सात दिवसात सात पारायण होतील. काही शंका वाटल्यास पुन्हा विचारा

    • @madhaviattarde4614
      @madhaviattarde4614 15 днів тому

      Ok tai...mag shukrvari start kel tr chalel ka parayan.. Ani me swami n chi murti anli ahe tr murtichi sthapna pan shukrvari keli tr chalel ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  15 днів тому

      @@madhaviattarde4614 ho chalel

  • @arpitapawar4603
    @arpitapawar4603 3 місяці тому

    21 Divasanch paryana karycha aahe tar nehami mandani uchalun parat karyachi aaste ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      ua-cam.com/video/x5dUySsBroY/v-deo.htmlsi=NPQSTx-NEw-bndz0. हा विडीओ बघा

  • @prathamadeshmukh8366
    @prathamadeshmukh8366 4 місяці тому

    Mi 3 aadhyay vaachte roj parayan madhe.
    Chaalte ka 11 Mali jap Ani 11 Vela Tarak mantra

  • @sayaliyogeshkhule275
    @sayaliyogeshkhule275 3 місяці тому

    21paraynacha 21divsacha sakalp kelyavar pooja roj madaychi ki pahilya divshi mandleli pooja 21divas tashich thevaychi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      पूजा रोज मांडायची नाही पूजा तशीच 21 दिवस ठेवायचे आहे.

  • @devshreebirmole6066
    @devshreebirmole6066 Місяць тому

    3 diwas saramrut parayan kru shkte ka ata gurupornimech weli

  • @artikamble6847
    @artikamble6847 Місяць тому

    Pooja roj uchlaychi ka tshich rahu dyach

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      जर का तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली असेल तर सात दिवस पूजा तशीच राहू द्या

  • @pallavipawar6233
    @pallavipawar6233 4 місяці тому

    Tai parayan karat aastana swami maharajanchya murtila roj abhishek karaycha ka
    Murti halvaychi ki nahi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому +1

      तुम्ही वेगळी पूजा मांडली असेल तर मूर्ती हलवू नका फक्त मूर्तीचे फुल वगैरे साफ करून घ्या मूर्तीला फक्त कपड्यांने पूसून घ्यायच आणि अष्टगंध वगैरे अर्पण करा. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मूर्ती हलवून तुम्ही मूर्तीला अभिषेक घाला

  • @serialslovers8248
    @serialslovers8248 3 місяці тому

    Parayan mandani droj utvaychi ka ki ekda mandni kelyavr 7 vya divshi kadaychi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      एकदा मांडणी केल्यावर सात दिवस तशीच ठेवा

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 20 днів тому

    7 divsache parayn kartana madni roj uchlaychi ki tashich tevaychi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  20 днів тому

      सात दिवसांचे पारायण करताना तुम्ही जर का पूजा मांडणी करणार असाल तर सात दिवस तुझ्या मांडणी तशीच ठेवायचे आहे दररोज फुले बदला स्वामींचा फोटो असेल तर पुसून घ्या गंध लावा नवीन प्रसाद ठेवा नवीन पाणी ठेवा. फुले दुसरी अर्पण करा शिळी काढून घ्या

  • @Sona-jr2lj
    @Sona-jr2lj 11 днів тому

    पूजा रोज मांडायची आहे का ताई

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  11 днів тому

      सात दिवसांची पूजा तुम्हाला मांडायची असेल तर पूजा तुम्हाला पहिल्या दिवशी मांडायची आहे आणि सात दिवसानंतर उचलायचे आहे. दररोज तुम्ही दिवा नवीन लावा दररोज नवीन फुले अर्पण करा शिवी फुले काढून घ्या दररोज स्वामींचा फोटो असेल तर फोटो पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून पुन्हा ठेवू शकतात

    • @Sona-jr2lj
      @Sona-jr2lj 11 днів тому

      @@Paripurnmarathivlog स्वामींच्या मूर्तीला आंघोळ घालायची की नाही पारायण करत असन तर

  • @AshwiniBhosale-xg5lx
    @AshwiniBhosale-xg5lx 4 місяці тому

    Pooja n mandata devgharat theunch parayan kele tr chalel ka

  • @PramilaVPatil-pj1bp
    @PramilaVPatil-pj1bp 4 місяці тому +1

    आपले पारायण सुरू असताना दुसरीकडे पारायण करायला बोलावले तर जाऊ शकतो का

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 2 місяці тому

    Mazya sunbai na bal honya sathi me parayan karu shakte ka reply dya

  • @arshanasalunkhe4861
    @arshanasalunkhe4861 4 місяці тому

    ,🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🌹🌹

  • @priyankakaraval4209
    @priyankakaraval4209 4 місяці тому

    Tai me Pooja mandli pn naivedya sandhyakali krun mulana jevay vadnar ahe.chalel ka plz ly me

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      हो ताई तुम्ही आता पूजा मांडली ना तर स्वामींसाठी एका वाटीत खडीसाखर किंवा साखर तुम्ही ठेवली तरी चालेल आणि संध्याकाळी तुम्ही नैवेद्य करून स्वामींना दाखवा आणि त्यानंतर मुलांना तुम्ही जेवला घातलं तरी चालेल

    • @priyankakaraval4209
      @priyankakaraval4209 4 місяці тому

      Sakhar dudh phal thevli.

    • @priyankakaraval4209
      @priyankakaraval4209 4 місяці тому

      Mla mobile number dya na tumcha

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      @@priyankakaraval4209 ताई तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये विचारा

  • @pradnyabhaidkar
    @pradnyabhaidkar 9 днів тому

    नारळाचे काय करावे

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  9 днів тому

      नारळ नंतर स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात ठेवा. स्वामींचा मंदिर नसेल तर दत्ताच्या मंदिरात ठेवला तरी चालेल

    • @pradnyabhaidkar
      @pradnyabhaidkar 9 днів тому

      @@Paripurnmarathivlog thank you

  • @jayshreepawar3420
    @jayshreepawar3420 27 днів тому

    मनजे रोज पुजा विसर्जन करायचे आणि दुसरा दिवसी परत पुजा माडांयची अस ७ दिवस करायची का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  26 днів тому +1

      नाही तुम्ही जर का वेगळी पूजा मांडणार असाल तर सात दिवस पूजा तशिच ठेवायची.

  • @marutikondbhar3309
    @marutikondbhar3309 Місяць тому

    सात दिवसाच्या पारायणा मध्ये स्वामींचा फोटो रोज पुसून गंध लावला तर चालेल का

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 15 днів тому

    Udhayoan sakali karayche ki sandykali

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  15 днів тому

      उद्यापन शेवटच्या दिवशी संध्याकाळी करा

  • @shilpagawde5211
    @shilpagawde5211 3 місяці тому

    Photo la uchlych ka mandni kelyanantr

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому +1

      फोटो उचलू नका जागेवरच पुसून घ्या स्वच्छ करून घ्या.

  • @NikhilKharkande-vd9ij
    @NikhilKharkande-vd9ij 3 місяці тому

    ताई मी 21 पारायण करणार आहे पण दररोज फोटो काढून पूजा केली तर चालते का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      तुमचा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती देवघरात असेल तर तुम्ही तो देवघरात ठेवून देखील 21 पारायण तुम्ही करू शकतात. पहिल्या दिवशी संकल्प सोडून घ्या आणि 21 दिवस तुम्ही फोटो देवघरात ठेवून देखील 21 पारायण करू शकतात किंवा 21 दिवसांच्या पारायणाची मांडणी तुम्ही वेगळी देखील करू शकतात. तुम्ही पारायणाची 21 दिवसाची मांडणी वेगळी केली तर तुम्हाला फोटो उचलायचा नाहीये तुम्हाला फोटो रोज पुसून घ्यायचा रोज फुलं तुम्हाला वेगळी अर्पण करायची रोज धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे .

  • @vaishnaviwaghmare4829
    @vaishnaviwaghmare4829 15 днів тому

    Tai pregnancy madhe kel tr chalat ka

  • @rekhabagul9625
    @rekhabagul9625 4 місяці тому

    21 पारायण करायचे आहे सकाळ व संध्याकाळी 1,1 पारायण केले तर चालेल का

  • @user-un6hh5eq7v
    @user-un6hh5eq7v 2 місяці тому

    Roj 3 adhhyay vachnar apn teva roj puja mandaichiy ka

  • @AmrutaRaut-ry2mo
    @AmrutaRaut-ry2mo 16 днів тому

    दररोज उपवास करायचा का

  • @shilpagawde5211
    @shilpagawde5211 3 місяці тому

    Udyapan 7 vya divsich krych ka tai

  • @jyotideshmukh8732
    @jyotideshmukh8732 Місяць тому

    ताई एका बैठकीत एक पारायण केल्यावर नैवेद्य कधी दाखवाव

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      आरती करण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवा आणि मग आरती करा

  • @DharmendraWarkad
    @DharmendraWarkad 3 місяці тому

    Tai mla संकल्पयुक्त 51दिवसाचे स्वामी chritra सरमृत parayan kraychy ghari sankalp keltar चालतेका की kendrat जाऊन नारळठेवावालागेल kendra जवळनाही मला जान होत nahi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому +2

      घरीच संकल्प करा संकल्प करणे वेगळ आणि मंदिरात नारळ आणि खडीसाखर ठेवणं वेगळं पारायणाला सुरुवात तुम्ही ज्या दिवशी करणार आहात तुम्हाला त्या दिवशी संकल्प सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे संकल्प हा फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला सोडायचा आहे. पण जर का तुम्हाला नारळ आणि खडीसाखर मंदिरात ठेवायची असेल तर बघा तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या घरामध्ये नारळ आणि खडीसाखर तुम्ही बाजूला ठेवू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस टाइमिंग मिळेल किंवा ज्या वेळेस तुम्ही मंदिरात जाऊ शकाल त्यावेळेस तुम्ही मंदिरात ही खडीसाखर आणि नारळ ठेवून या. स्वामींच मंदिर नसेल तर तुम्ही दत्त मंदिरात देखील नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता.

  • @gajanankangude5837
    @gajanankangude5837 3 місяці тому

    ताई या महिन्यात पारायण केले तर चालते का

  • @sunitamore3396
    @sunitamore3396 Місяць тому

    ताई मला श्रावण महिन्यात करायचे आहे. आणि उद्यापन करायला जगंम काका ना बोलून केल तर चालणार

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      हो चालेल. उद्या पण तुम्ही घरी घरच्या घरी केलं तरी चालेल

  • @kavitaasawale4351
    @kavitaasawale4351 27 днів тому

    ताई ७ दिवसांत २१ पाठ कसे करायचे ते सांगणे 🙏🏻

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  26 днів тому +1

      तुम्हाला सात दिवसात 21 पारायण करायचे असते तर दररोज तुम्हाला तीन पाठ करावे लागतील म्हणजे तीन पारायण रोज केले तर 7 दिवसात 21 पाठ होतील. आणखीन काही माहिती हवी असेल तर विचारू शकता.
      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @kavitaasawale4351
      @kavitaasawale4351 21 день тому

      ​@@Paripurnmarathivlog
      🙏🏻❤️🌸

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 11 днів тому

    7 divshi udhaypan sandykali karun 8 divshi madni uchalychi

  • @mrunalsurve439
    @mrunalsurve439 15 днів тому

    Udhay panala kevdechi baji karaychi

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  15 днів тому +1

      तुमची इच्छा असेल तर करू शकतात . केलीच पाहिजे अस काही नाही . गुरुचरित्र पारायण च्या उद्यापना साठी घेवड्याची भाजी लागते .

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 Місяць тому

    Roj swami stavan bolaych ka ki fkt pahilya divshi ch bolaych

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      पहिल्या दिवशीच बोलायचं. पण तुम्हाला इच्छा असेल वेळ असेल तर तुम्ही रोज बोलू शकतात

  • @shivrajmhetre8781
    @shivrajmhetre8781 23 дні тому

    7 divas jevan kay khaych

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  23 дні тому

      तुम्ही स्वामी चरित्र सारामृतच पारायण करत असाल त्याला जेवणाचे नियम नाही फक्त पराण्य वर्ज्य आहे

    • @shivrajmhetre8781
      @shivrajmhetre8781 16 днів тому

      Parany mhanje

    • @PoojaDalvi-iu4wp
      @PoojaDalvi-iu4wp 14 днів тому

      Dusryachya gharch kahi khaych nahi tyala parann mantat​@@shivrajmhetre8781

  • @jyotipatel7219
    @jyotipatel7219 3 місяці тому

    पारायण करतांना दारावर गेले तर चालेल का

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348 4 місяці тому

    21दीवस पुजा मांडल्यावर प्रकट दीनाला परत मांडायची काय?

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      तुम्ही 21 दिवस पूजा मांडली होती का ताई. दहा तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी आवर्जून स्वामींची पूजा तुम्ही पुन्हा करायचे आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. स्वामींचा हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे

  • @jayshreepawar3420
    @jayshreepawar3420 27 днів тому

    ताई ७ दिवस ७ पारायण करायचे असेल तर त्याची मांडणी रोज करायची का ७ दिवस का एकदाच माडांयच

  • @sunilahire3350
    @sunilahire3350 2 місяці тому

    उपवास करतात का पारायणं करायचे असेल तर

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому

      तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकतात .

  • @mazhimau3883
    @mazhimau3883 5 днів тому

    He parayn करताना ब्रह्मचर्य पडायचे आहेत मा

  • @PrtibhaMulik
    @PrtibhaMulik 4 місяці тому

    आहो ताई सातव्या दिवश वाचुन आठव्या दिवशी उद्यापन करायच आसत का सातव्या दिवशी करायच आसत उध्यापण

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому +1

      सातव्या दिवशी उद्यापन करावे , श्री स्वामी समर्थ

  • @dhanashreegaikwad1738
    @dhanashreegaikwad1738 3 місяці тому

    Udyapan kase karayche sangal ka

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      याचे उद्यापन तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या घरात देखील करू शकतात घरात तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात किंवा इतर कोणताही तुम्ही स्वयंपाक करू शकतात एखादी जोडी जेवायला घालू शकतात किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पाच मुलं दोन मुलं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मुलांना जेवायला घालू शकतात किंवा तुमच्या घरातल्या घरात देखील तुम्ही उद्यापन करू शकतात

  • @Sagunabenpre.primaryschool
    @Sagunabenpre.primaryschool 2 місяці тому

    Naralache kay karave

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому

      नारळ स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात ठेवा

  • @Archana..rajmane
    @Archana..rajmane 4 місяці тому

    ताई मी 11 दिवसाचे पारायण केले आहे 10 पूर्ण झाले पण मधूनच मला प्रॉब्लम आला तर तो एक नंतर केला तर चालतो का

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      हो चालत होता तुमचे पिरेड झाल्यानंतर राहिलेले पारायण तुम्ही करून घ्या

    • @Archana..rajmane
      @Archana..rajmane 4 місяці тому

      मांडणी काडली तरी चालते का आता

  • @harshavardhan.3755
    @harshavardhan.3755 4 місяці тому

    पारायण नंतर नारळ काय करायचा

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      ते नारळ तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मंदिरात ठेवून द्या

    • @harshavardhan.3755
      @harshavardhan.3755 3 місяці тому

      Ok thank u🙏🏻

  • @manjushridange1210
    @manjushridange1210 4 місяці тому

    मी आकरा दिवसाचे पारायण चालु केले आहे मुर्ती आबिषेक करुन स्थापना केली आहे चौरंगावर मग ती पुन्हा दहा तारखेला काय करायचे

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      दहा तारखेला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे तुम्ही ही पूजा पुन्हा नव्याने मांडू शकतात तुम्हाला त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर पुन्हा अभिषेक करायचा आहे . स्वामींच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायचे आहे

  • @archarch8139
    @archarch8139 4 місяці тому

    Mala ek sanga 7 diwasache paryan chya shevtchua diwashi agodhar path vachu ka swami na anghol ghalu .karan me 7 diwas puja madli aahe

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      तुम्ही सात दिवसाची पूजा मांडली असली तरी आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे आज तुम्ही पहिले स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि मग तुम्ही तुमचं वाचन करा तुम्हाला पूजा उचलायची नाहीये फक्त पूजेवरून स्वामींची मूर्ती उचलायची आहे. मूर्तीला आंघोळ घालून पुन्हा पूजेच्या ठिकाणी मांडून द्या
      तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @krutika6974
    @krutika6974 21 день тому

    7 व्या दिवशी उद्यापन कसे करायचे काय काय करायचे

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  20 днів тому +1

      सातव्या दिवशी उद्यापन तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडाचा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या रिलेटिवला बोलावून जेवायला बोलावू शकतात किंवा एखाद्या जोडप्याला जेवू घालू शकतात. किंवा तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन अन्नदान देखील करू शकतात. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता.