सावळा नंदाचा (Sawala Nandacha) | Sampada Mane | Jaata Pandharisi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @snehagadgil3781
    @snehagadgil3781 Рік тому +9

    अगदी खणखणीत सुरेल आवाज ..ईश्वरीय देणगी मिळाली आहे ...खुप सुंदर

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 9 місяців тому +15

    सावळा नंदाचा...... अतिशय सुंदर सादरीकरण..... उत्तम साथसंगत.... शिव अभिनंदन ❤

  • @vgwwakankar3020
    @vgwwakankar3020 10 місяців тому +6

    अप्रतिम सुंदर अप्रतिम गोडवा आहे उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद

  • @madhumatikarambelkar7799
    @madhumatikarambelkar7799 Рік тому +23

    खूपच अप्रतिम,सुरेल आवाज,लयकारी,ताना सगळेच सुंदर,अवर्णनीय... 🙏👌👌👍👍💐💐💐🌹🌹🌹🎼🎼🎼

  • @padmakarjangam5269
    @padmakarjangam5269 Рік тому +4

    पहिलाच काय सुंदर आलाप लावला... अप्रतिम..लय भारी....

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 11 місяців тому +9

    अप्रतिम, कुठेही कर्कश नं होता सहजपणे वळणारा सुरेल आवाज!
    अतिशय सुंदर अनुभूती आली ऐकताना!
    सुरांचा प्रवास असाच सुरु राहू दे!🙏

  • @धोंडीभाऊसाबळे

    व्वा एकच नंबर आवाज संपदा दिदी ❤❤❤

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 5 місяців тому +9

    ही मुलगी आणखी खूप प्रसिद्ध व्हायला हवी. तिची उंची फार वरची आहे

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 Рік тому +3

    आवाज एकदम मस्त, आवाजाची खोली‌ जबरदस्त मला संपदाच्या हातांच्या हालचाली मनमोहक वाटतात.

  • @Vickyvin1
    @Vickyvin1 9 днів тому

    अप्रतिम सादरीकरण संपदा...👌
    सुरेल साथसंगत 👌
    ईश्वर तूम्हाला छान यश देवो🙏

  • @sagartilekar2532
    @sagartilekar2532 Місяць тому

    अप्रतिम ताई.... साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले... आवाजही खूप गोड आहे...👌🏻👍🙏

  • @kavitajog4345
    @kavitajog4345 Рік тому +7

    अप्रतिम गायन आणि सादरीकरण. तबला पखवाज अणि हार्मोनियम या वादकांची उत्कृष्ट साथसंगत....

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 Рік тому +5

    संपदाताई आपल्याला ईश्वराने आवाजाची खूप छान देणगी दिली आहे।

  • @teachermanjushreekhot3478
    @teachermanjushreekhot3478 4 місяці тому +1

    अप्रतिम सादरीकरण आणि त्याच तोडीची साथसंगत,असेच अपूर्व यश मिळो.☺️

  • @bhikajitari4998
    @bhikajitari4998 Рік тому +4

    खूपच छान अप्रतिम सुरेल आवाज
    मस्त गाता आपण 👌👌👌🙏🙏🙏

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c Місяць тому

    विनम्र अभिवादन विदुशी अश्विनी देशपांडे 🙏🙏🙏

  • @avinashapte188
    @avinashapte188 Рік тому +5

    अप्रतीम रंगलेली गवळण ⚘️⚘️⚘️👏 संपदा, तुझी नाट्य गीतं अशीच रंगतात.
    सुरेल तयारी हेच गमक.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 5 місяців тому +1

    खूपच सुंदर आणि श्रवणीय गौळण. संपदा ताई आणखी गाणी आपल्या आवाजात ऐकायला आवडतील. प्रतीक्षा आहे. खूप खूप शुभेच्छा❤

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 Рік тому +2

    संपदाताई तुम्हाला ईश्वराने खूप छान आवाजाची देणगी दिली व तुम्ही त्याचे सोन करता खूप छान

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Рік тому +5

    तुमचे विडीओ मला आता दिसले, अधाशीपणे सर्व ऐकले, खूप छान गायन, गाण्यांची निवड हाय क्लास,
    गातांनाची एकाग्रता वाखाणण्याजोगी, गातांना दिसता ही सुंदर ,
    तुम्ही गायलेले मी पुन्हा वनांतरी हे गाणे आवडते खूप

  • @DashrathPatil-m5e
    @DashrathPatil-m5e Рік тому +6

    संपदाताई फार फार भारी.काय जादुई हेल,जर का तुम्ही कृष्ण अवतारात गोपी असता तर राधेचा नंबर नक्की हुकला असता.-Dasharath पटेल नंदुरबार

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Місяць тому

    माझ्या आवडीच गाण आणि तु ज्या ताकदीने गातेस तुला सलाम आणि हावभाव छान मी तुझे हे गाणे रोज पाच सहा वेळा ऐकतो इतक ऐकताना तल्लिन व्हायला होत आणि डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागतात

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 Рік тому +1

    छान. द्रुत लयीत एक निराळीच मजा आली..

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c Місяць тому

    सुंदर आणि अवरणीय 👌👌👌

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 28 днів тому

    अप्रतिम आर्त गायन कान तथा मन तृप्त झाले

  • @milindpatil7579
    @milindpatil7579 Місяць тому

    अप्रतिम सुर अप्रतिम ताल🎼🎤🎼

  • @mohanmhamal9490
    @mohanmhamal9490 Рік тому +1

    लय भारी खूपच छान खणखणीत सुरेल आवाज.

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 5 місяців тому +2

    फारच छान. सावळा नंदाचा.....

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 5 місяців тому +1

    खूप छान गायले आहे. खूप शुभेच्छा

  • @ravin-u5g
    @ravin-u5g 4 місяці тому

    फार सुंदर गोड आवाज, उत्कृष्ट गायकी.. भगवंत आपल्या सोबत आहे, उत्तुंग यश मिळवाल.. खूप खूप शुभकामना..!! रवींद्र बोरे, अकोला.

  • @rockydude714
    @rockydude714 6 місяців тому +1

    खूप छान भक्ती भाव आहे 👌👌

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 5 місяців тому

    संपदाचे गाणे यापूर्वी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात ऐकले आहे, पण ओंकारचे गाणे प्रथमच ऐकले. दोघांचेही आवाज खूप छान आहेत. तरुण पिढीच्या गायकांना इतके भक्तिपूर्ण, सुरेल गायन सादर करताना पाहून खूप छान वाटलं. या पिढीच्या हातात भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीताचं भवितव्य सुरक्षित आहे, याची खात्री पटली. दोघानाही खूप खूप शुभेच्छा!

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 8 днів тому

    संपदा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @vinodmusale2270
    @vinodmusale2270 23 дні тому

    तबला वादक happy thoughts मध्ये आहेत...

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 5 місяців тому

    संपदा तुझा किती गोड आणि सुंदर आवाज आहे ऐकताना आपोआप डोळ्यातून आश्रू वाहू लागतात

  • @mohansutar4737
    @mohansutar4737 Рік тому +1

    अप्रतिम सादरीकरण स्वर पक्कड शब्द फेक उच्चार छान.मंत्रमुग्धता लागते.

  • @rameshmane1110
    @rameshmane1110 5 місяців тому +2

    संपदा माने म्हणजे आमच्या राजाचे कुर्ले गावचे भुषण. आम्हा कुर्ले करांना सार्थ अभिमान आहे. ❤❤❤

    • @rajendrachavan2675
      @rajendrachavan2675 День тому

      राजाचे कुरले म्हणजे सातारा जिल्ह्यातले का?

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 3 місяці тому

    वा वा खूप छान गायकाबरोबर साथीदारानाही
    Dhanyawad ❤

  • @digambarkango2298
    @digambarkango2298 9 місяців тому +1

    Apratim Shravaniya ❤❤🎉🎉🎉My Best Wishes.

  • @salgaonkarcons
    @salgaonkarcons Рік тому +1

    मन तृप्त झालं...अप्रतिम

  • @namdevdesai4526
    @namdevdesai4526 7 місяців тому +3

    ऐकच प्याला अप्रतिम सिंधु

  • @Sampada_Mane
    @Sampada_Mane 9 місяців тому +1

    Kiti sundar shubhechha...manapasun dhanyawad

  • @sidgedam4505
    @sidgedam4505 Рік тому +1

    खूब सुंदर गायन संपदा ताई ,खूब सुरेल आवाज शुभेच्छा

  • @dmanjrekar436
    @dmanjrekar436 8 місяців тому

    Sampada Mane phar sundar. Dattaraj apratim tabla saath. Harmonium chi uttamsaath. Dattaraj tuza mumbai cha mama.

  • @Dixitfotolgn
    @Dixitfotolgn Рік тому +1

    संपदा अप्रतिम गायन 👌👌

  • @vijaykumarkulkarni8569
    @vijaykumarkulkarni8569 Рік тому +1

    खरचं अप्रतिम.. सुंदर.

  • @twaritanatekar7879
    @twaritanatekar7879 4 місяці тому

    संपदा,गौळण छानच वाटली

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 місяці тому

    अतिशय सुंदर सुमधुर गायन 👌🌹🙏

  • @pandurangsatpute5364
    @pandurangsatpute5364 Рік тому +2

    ❤❤ खुप छान मस्त
    काय आवाज ताई

  • @vijaykirpekar2461
    @vijaykirpekar2461 3 місяці тому

    JABARDAST....LIKED...THANKS....DHANYAWAD.....CONGRATS. ....VITTHALA VITTHALA....
    .
    .
    ..

  • @shrikantoak3477
    @shrikantoak3477 Місяць тому

    वा अप्रतिम सादरीकरण,

  • @laxmanraolokare3036
    @laxmanraolokare3036 2 місяці тому

    Sri.Mahesh Kale is creator of Swar in Sangeet history.Noted singer in India.

  • @vibhakarwagh32
    @vibhakarwagh32 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️

  • @schneider2332
    @schneider2332 3 місяці тому

    Khupach sundar,ek vegle vatavaran nirman hote

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 Рік тому +1

    अप्रतिम गाणे थँक्स!

  • @sharadakotekar5975
    @sharadakotekar5975 Рік тому +1

    Khup chan sunder apratim gaayan sampada

  • @neetadeshmukh8529
    @neetadeshmukh8529 5 місяців тому

    अतिशय उत्कृष्ट अभंग गायला विदुशी कौशीकी जींनी… एका वेगळ्याच उंची वर नेला ह्या अभंगा ला … शतशतः प्रणाम🙏 जय श्री विठ्ठल 🌷

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 12 годин тому

    अप्रतिम सादरीकरण

  • @pandurangsatpute5364
    @pandurangsatpute5364 Рік тому +2

    खूपच छान 👌👌🙏🙏❤

  • @ArunMijgule
    @ArunMijgule 2 місяці тому

    Tai 1 no awaaj

  • @vanitabalwalli6570
    @vanitabalwalli6570 Місяць тому

    फार सुंदरआलाप .

  • @jahnavi7bpai223
    @jahnavi7bpai223 Рік тому

    Beautiful bhajan n beautiful sung .. really very impressive ❤..can you pls share lyrics 🙏

  • @smitagunjikar6478
    @smitagunjikar6478 Рік тому

    Khupach sundar ,apratim

  • @AshokBorde-zi9ec
    @AshokBorde-zi9ec 2 місяці тому

    आवाज खूपच गोड खूपच छान

  • @rjmagar4961
    @rjmagar4961 10 місяців тому +1

    सुमधूर 😊

  • @Shreegurudeostudiosaoli2089
    @Shreegurudeostudiosaoli2089 Місяць тому

    खूपच छान ❤

  • @PrabhakarUpasani
    @PrabhakarUpasani Місяць тому

    खूपच छान!

  • @shrikantbhutad8009
    @shrikantbhutad8009 Рік тому +2

    ह्या गौळणीचे लिरिक्स टाकावे..संपदा ताई....

  • @21pulkitkanvinde9c8
    @21pulkitkanvinde9c8 Місяць тому

    सुंदर ❤❤

  • @nagueshnaik8973
    @nagueshnaik8973 4 місяці тому

    khop khop chaan ❤

  • @athrinandabhat9903
    @athrinandabhat9903 Рік тому

    Very nicely sung. Super .

  • @sharmiskhhthaphatak6227
    @sharmiskhhthaphatak6227 Рік тому

    किती गोड 😘😘❤

  • @shrikantbhutad8009
    @shrikantbhutad8009 Рік тому +1

    प्रिय ताई..... अतिशय अप्रतिम.... खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद..... कार्यक्रमाचे संदर्भात संपर्क क्रमांक हवा होता....

  • @navnitkhengar7168
    @navnitkhengar7168 29 днів тому

    स्पिच लेश परफोर्मेंस 👌🌹🙏👍

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 3 місяці тому

    Classic performance ❤🚩

  • @AshokBorde-zi9ec
    @AshokBorde-zi9ec 2 місяці тому

    तबला हार्मोनियम ची अप्रतिम साथ

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 4 місяці тому

    खूप मनमोहक.

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 9 місяців тому +1

    जय जिजाऊ ताई ❤❤❤❤

  • @sudhirnene6135
    @sudhirnene6135 5 місяців тому

    खूप श्रावणीय 👌🏻👌🏻

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 5 місяців тому

    संपदाताई ... बढिया

  • @vijaydevarakonda3090
    @vijaydevarakonda3090 Рік тому

    खुप छान आवाज़ आहे

  • @pankajmhatre1905
    @pankajmhatre1905 Рік тому

    अप्रतिम ❤

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 3 місяці тому

    अप्रतिम 👌 👌

  • @chanchallaturia7828
    @chanchallaturia7828 3 місяці тому

    Very nice👌👌

  • @shivanandakamath3751
    @shivanandakamath3751 10 місяців тому +2

    Great singer

  • @laxmandhadave3866
    @laxmandhadave3866 Рік тому

    खूप छान 🙏👌👌👌

  • @milindnerlikar1462
    @milindnerlikar1462 3 місяці тому

    पहाडी आवाज, सुंदर

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 8 днів тому

    सुंदर सुंदर सुंदर

  • @sandhyakhedkar2069
    @sandhyakhedkar2069 5 місяців тому +1

    खूsssप छान

  • @vishwanathpurohit8182
    @vishwanathpurohit8182 3 місяці тому

    वा, संपदा. क्या बात

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 29 днів тому

    आल्हाद दायक गणे.

  • @vinayakvargaonkar2814
    @vinayakvargaonkar2814 Місяць тому

    🎉sundhar

  • @VijayNistane-p6n
    @VijayNistane-p6n 8 днів тому

    , , खुपच सुंदर गाईले

  • @subhashdigambarraojoshi3096
    @subhashdigambarraojoshi3096 8 місяців тому

    गौळनीचे लिरीकस पाठवाना?

  • @harshadification
    @harshadification Рік тому

    अप्रतिम!!

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 Рік тому

    अ प्र ती म ❤

  • @vamanwaghmode5756
    @vamanwaghmode5756 27 днів тому

    खूप छान

  • @leenabedekar5999
    @leenabedekar5999 3 місяці тому

    Khooopach sunder

  • @jayantshirwaikar903
    @jayantshirwaikar903 Місяць тому

    खुप सुन्दर

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 Рік тому +1

    केवळ आणि केवळ स्वर संगीता आस्वाद घ्यावा अशी मैफल रंगली आहे. अलोकिक स्वर संपदा आहे