ह्या गाण्याच्या मूळ ध्वनिमुद्रणाचया वेळी मी स्वतः ताडदेव फेमस स्टुडिओमधे वादक म्हणून हजर होतो.मी ह्यात सिंथसाईझर वाजवला आहे! कै. अनिल मोहिले,अरूण पौडवाल ह्या दोघांनी म्युझिक arrangement केली होती!
दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...खरंच खूप सुंदर सादरीकरण केले आहे...१२ ज्योतिर्लिंगाची महती सांगणारे हे गाणे खरंच खूप छान आहे...हर हर महादेव☘️🙏
हे गाणे ज्या निर्माणकर्त्याने कंपोझ केलय त्याला,त्या संगितकाराला हजार वेऴा दंडवत,तेवढ्याच ताकदिने या गायक वादकांनी ते पेललय,ऐकताना वेडा झालो,प्रथमेश मुग्धा ला आमची गोड मुलं म्हणुन सतत ऐकतो,पण शाल्मली खुप स्वीटनेस आवाज,राहिलेल्या एक तरूण गायकाला तेवढा ओऴखत नाही हि कदाचित माझी चुक असेल,साठे सर मुलांना घेऊन आपण इतिहास रचलाय
गाण्याची सुरुवात च इतकी दर्जेदार झाली की पुढच्या प्रत्येक कडव्यात साक्षात भोलेनाथ यांनी आशीर्वाद दिला आहे. साठे जीं च्या आवाजाने अक्षरशः अंगावर काटा आला.
हे गाणे ऐकून माझी भावजागृती खूप होते आणि मन आतून खूप आनंदी होते. जेव्हा जेव्हा मला करमले नाही किंवा मनात कधी अस्वस्थ झाले तर हे गाणे ऐकले की मला खूप आनंद व बरे वाटते. साक्षात शिव माझ्या समोर उभे आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व टिमला🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
अद्भुताचा अनुभव आला !! बाबूजींच्या अजरामर रचनेला आणि मोघ्यांच्या इतक्या विलक्षण काव्याला यापेक्षा सुंदर आदरांजली शक्य नाही. सर्व तरुण गायकांनी कमाल केली आहे - विशेषतः मुग्धा आणि शाल्मली ! शाल्मली इतकी गोड आणि झोकात गायली आहे की क्या बात !! रविंद्र साठ्यांबद्दल काय बोलणार ? त्यांचा विरागी, घनगर्द आवाज या गीताचा प्राण आहे. "कैलास सोडून ये सांबभोळा" ऐकताना अक्षरशः हलून गेलो. आणि ज्या कुणी बेस ऍरेंजमेंट केल्यात त्यांना आमचा दंडवत ! असला रौद्रगंभीर बेस झपाटून टाकतो.
रवींद्रजी तुम्ही उत्कृष्ट तर आहात पण रेकॉर्डिंग टीम ने मन जिंकलं....खूपच म्हणजे खूपच स्पष्ट आवाज आहे....मी आजवर इतका स्पष्ट आवाज मराठी गाण्याचा नाही ऐकला... धन्य धन्य♥️🕉️🇮🇳🙏
आत्ताच पाहण्यात आलं न राहवुन लगेच १५ मिनिटे संपुर्ण ऐकलं कान आणि मन तृप्त झाले. मा. साठेजी चि.प्रथमेश चि. मुग्धा हे तर आवडतेच आहेत. पण चि. शाल्मली आणि चि. ओमकार या दोघांचा मला परिचय नाही. तरीही ह्यांचं गाणही तितकंच सर्वांगसुंदर. स्मृतिगंधच (संपुर्ण संघाचं) मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
आदरणीय रवींद्र साठे जी तुमचा उस्फुर्त,मनाला भावणारा आवाज ऐकला आणि मनाला खूप धन्य वाटले.आणि तुमच्या टीम ने जे गाणे नवीन स्वरूपात गायले त्यासाठी मनपुर्वक धन्यवाद
अनेकदा ऐकूनही पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते. सुंदर रचना, संगीत आणि गायक सुद्धा.अप्रतिम.. शब्दच अपुरे पडतात.. महादेवाचे विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे.. मनमोहक वर्णन
सकाळी सकाळी हे भजन ऐकून मन प्रसन्न झाले.रवींद्रजींच्या स्वर्गीय आवाजा सोबत सर्व सह कलाकारांचे उत्कृष्ट दर्जेदार कंठाविष्कार.ह्या स्वर बांधणीला सलाम.सर्व वादकांची उत्तम साथ.आपल्या आयुष्यात सदैव भोळेनाथांची कृपा राहो
होय तुषार दा मला ही जाणीव झाली पण तुम्ही उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद वाद्यवृंद आणि गायकांच्या टीम कडून लवकरच चूक सुधारण्यात येईल अशी अपेक्षा आहे भोलेनाथ , सबके साथ 🤗🙏
खूप सुंदर सादरीकरण आणि गायन तर आहेच अप्रतिम, कितीही ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावसे आहे, सारे गायकांचे, वादकांचे आणि ह्या सुदंर कार्यामध्ये रुळलेल्या प्रत्येक सवंगड्यांचे मनापासून अभिनंदन व आभार!🫀🪷🙏
12 ज्योतिर्लिंगांचे किती सुंदर वर्णन आहे!❤️❤️❤️❤️❤️❤️ रवींद्र साठे यांचा आवाज अजून किती निकोप आणि रसिला आहे. बाकी सर्व लहान कला कारांनी अप्रतिम गायले आहे! ॐ नमः शिवाय!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Abhinandan 10 lakh views sati. 🎉🎉🎉
Har har mahadev🙏
v
@@lavuartandcraft5566😅
P
0@@lavuartandcraft5566LपापापापपपापाPप8पप्पूPUZMZI
@@lavuartandcraft5566🏃♂️💫
ह्या गाण्याच्या मूळ ध्वनिमुद्रणाचया वेळी मी स्वतः ताडदेव फेमस स्टुडिओमधे वादक म्हणून हजर होतो.मी ह्यात सिंथसाईझर वाजवला आहे! कै. अनिल मोहिले,अरूण पौडवाल ह्या दोघांनी म्युझिक arrangement केली होती!
❤❤ Outstanding Music
🙏🙏
🙏🏼😊 मनस्वी आभार...
Q@@sumitgpatil
🙏🙏
खुप च सुरेख सादरीकरण केलेले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻फक्त प्रत्येक शिवलिंग चे फोटो तरी ऍड केले असते अजून छान वाटले असते. 🙏
दिवसातून कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...खरंच खूप सुंदर सादरीकरण केले आहे...१२ ज्योतिर्लिंगाची महती सांगणारे हे गाणे खरंच खूप छान आहे...हर हर महादेव☘️🙏
हे गाणे ज्या निर्माणकर्त्याने कंपोझ केलय त्याला,त्या संगितकाराला हजार वेऴा दंडवत,तेवढ्याच ताकदिने या गायक वादकांनी ते पेललय,ऐकताना वेडा झालो,प्रथमेश मुग्धा ला आमची गोड मुलं म्हणुन सतत ऐकतो,पण शाल्मली खुप स्वीटनेस आवाज,राहिलेल्या एक तरूण गायकाला तेवढा ओऴखत नाही हि कदाचित माझी चुक असेल,साठे सर मुलांना घेऊन आपण इतिहास रचलाय
माझे फार फार आवडते गायक रवींद्र साठे सर. ह्या वयातही त्यांचा आवाज पूर्वीसारखाच आहे. आणि सूर बिलकुल हालत नाही व बेसूर होत नाही. यु आर ग्रेट सर .👏👏👏
अप्रतिम .
रविंद्र साठे यांचा भारदस्त व मधाळ आवाज खूप छान वाटतो .धन्यवाद.
Sad to see our legend getting old...hats off to sathe sir
गाण्याची सुरुवात च इतकी दर्जेदार झाली की पुढच्या प्रत्येक कडव्यात साक्षात भोलेनाथ यांनी आशीर्वाद दिला आहे. साठे जीं च्या आवाजाने अक्षरशः अंगावर काटा आला.
❤
❤
Me roj sakali lavoon mottha awajat lavato
Mast sakal hote
Evadhe chan chan kalakar
Khar ahe atishay sunder 🙏
निशब्द ❣️❣️🔥🔥🙏🙏👏👏
हे गाणे ऐकून माझी भावजागृती खूप होते आणि मन आतून खूप आनंदी होते. जेव्हा जेव्हा मला करमले नाही किंवा मनात कधी अस्वस्थ झाले तर हे गाणे ऐकले की मला खूप आनंद व बरे वाटते. साक्षात शिव माझ्या समोर उभे आहेत. खूप खूप धन्यवाद सर्व टिमला🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
अप्रतिम.... वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडावेत. सर्वच गायकांनी जीव ओतून पूर्ण भक्तिभावाने गाणे सादर केले आहे. अंगावर रोमांच उभे राहिले.
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती..........
जानकिने रचीयीले
जानकिने रचीयीले
वालुका लिंग हे
श्रीरामाने स्थापियीले
भाविकास , साधकास
नित देत आस , उभा सेतुबंधे रामेश्वर तटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती ❤️❤️❤️❤️
आज तर पूर्ण भावूक झालो, असं वाटतं ही सर्व ज्योतिर्लिंगे दर्शन करून यावीत....🥺
अद्भुताचा अनुभव आला !!
बाबूजींच्या अजरामर रचनेला आणि मोघ्यांच्या इतक्या विलक्षण काव्याला यापेक्षा सुंदर आदरांजली शक्य नाही. सर्व तरुण गायकांनी कमाल केली आहे - विशेषतः मुग्धा आणि शाल्मली ! शाल्मली इतकी गोड आणि झोकात गायली आहे की क्या बात !!
रविंद्र साठ्यांबद्दल काय बोलणार ? त्यांचा विरागी, घनगर्द आवाज या गीताचा प्राण आहे. "कैलास सोडून ये सांबभोळा" ऐकताना अक्षरशः हलून गेलो.
आणि ज्या कुणी बेस ऍरेंजमेंट केल्यात त्यांना आमचा दंडवत ! असला रौद्रगंभीर बेस झपाटून टाकतो.
अंगावर काटा आला खुप सुंदर लेखन सुंदर वादन सुंदर गायन❤❤
गोदावरी तटि तिथे एकठाई नांदतात तिथे ब्रह्मा, विष्णु, महेश....ब्रह्मा, विष्णु, महेश....
वैकुंठी चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास.....
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती....तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤
श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी काय तयाची महती गावी....श्री घृष्णेश्वर वेरुळ गावी.
विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला....विरह न साहे कैलासाला लेणे होऊन समीप आला.. ग्रहन काली शिवपावन वेळी शिवभक्तांची दाटे ए ए...
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती....❤
रवींद्रजी तुम्ही उत्कृष्ट तर आहात पण रेकॉर्डिंग टीम ने मन जिंकलं....खूपच म्हणजे खूपच स्पष्ट आवाज आहे....मी आजवर इतका स्पष्ट आवाज मराठी गाण्याचा नाही ऐकला... धन्य धन्य♥️🕉️🇮🇳🙏
श्री शैल गीरी शिखरी शिव तेज वास करी.
उत्तरा केळकर यांचा आवाज ऐकल्यावर.
शिव दर्शनच होते.
राम कृष्ण हरी.
ओंम नमः शिवाय.
Khar ahe❤
😍❤
खूपच अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻
दररोज ऐकूनही मन भरत नाही. परत परत ऐकावं असा वाटतं. असेच अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं सुध्दा नव्याने गायलं पाहिजे कोणीतरी.
जितक्यांदा एकलं हे गाणं.. मन चं भरतं नाही पुन्हा पुन्हा एकवासं वाटतं चं..😍😍🔱🙏🏻
हर हर महादेव.. गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ
अप्रतिम. ह्या गाण्याला व आवाजाला जोड नाही. किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. धन्यवाद
,,1
,
ज़
'स स्
3:40 3:40
Om sai ram❤
श्री घृष्णेश्वर .... ह्या कडव्यामधे तर आवाजात अवीट गोडी उतरली आहे की मन त्या गोड भक्ती रसात बुडून जाते.
He deva sarwanch bhala kar......sagle sukhi rahvet
शंभु महादेवाच एवढ सुंदर गाण आज पर्यंत ऐकलं नाही. Shiva bless you all ♥️🌸
माननीय रवींद्र साठे सर आपलं गाणं व आपल्या टीमचे मनापासून धन्यवाद
Maherchi Manse Movie Madhil Aahe
❤
बारा ज्योतिर्लिंग दर्शन झाल्या सारखं वाटतं. फार सुंदर ! नमः शिवाय!!!
नमस्कार मंडळी माझ्या कडून मनःपूर्वक महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा 💐
तोच सांब झालासे महाकालेश्वर ‘ क्षिप्रा’ काठी
असे आहे मूळ गाण्यात .चित्ताकाठी नाही.
Ok
साठे सरांना चिरतरुण आवाजाची परमेश्वरी देणगीच आहे.या अद्भुत परमेश्वरी कलेला नमन.
😊😊😊
😊😊
😊
😊😊
😊
अप्रतिम. त्रिवार. वंदन 🙏🙏
आत्ताच पाहण्यात आलं न राहवुन लगेच १५ मिनिटे संपुर्ण ऐकलं कान आणि मन तृप्त झाले. मा. साठेजी चि.प्रथमेश चि. मुग्धा हे तर आवडतेच आहेत. पण चि. शाल्मली आणि चि. ओमकार या दोघांचा मला परिचय नाही. तरीही ह्यांचं गाणही तितकंच सर्वांगसुंदर.
स्मृतिगंधच (संपुर्ण संघाचं) मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार.
मूळ गाण्यापेक्षा अतिशय सुंदर गीत गायन झालेले आहे. 🚩🚩
हे एक गाणं नसून सुरमंथन आहे, ज्यानं अमृतवाणी प्रकट झाली आहे... खूप खूप आभार 🙏🏻
🙏🙏🌷🌷🕉नम शिवाय 🕉🕉🌷🌷🙏🙏नम शिवाय🕉 नम शिवाय🕉 नम शिवाय🕉 नम शिवाय🕉 नम शिवाय🕉 नम शिवाय 🌷🌷🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
अप्रतिम.....आजही रविंद्र साठे ह्यांचा आज तरुण आहे 👌👌👌👌👌....इतरांचे आवाज ही उत्तम 👌👌👌👌👌
साठे सरा नी असेच गात राहावे👑🌹🌸🌹
रावणासी फसवूणी गजानने वसविले ते हे लिंग गोर्कणाचे असे पाहिजे . मात्र गाणं खूप सुंदर आहे.
Barobar
सध्या महादेवांवर इतकी खराब गाणी निघत आहेत आणि हे गाणं ऐकलं खुप बर वाटल ❤️🚩💯
भोलेनाथ सब के साथ 🤗🙏
रावणाशी फसवुनी हे कडवे खूप खूप वेळा ऐकु वाटते वा खूप छान
बाबूजी आणि त्यांनी वापरलेले संगीत. . . अप्रतीम. . पुन्हा पुन्हा ऐकायला मजा येते. . . ओम नमा: शिवाय:
आदरणीय रवींद्र साठे जी तुमचा उस्फुर्त,मनाला भावणारा आवाज ऐकला आणि मनाला खूप धन्य वाटले.आणि तुमच्या टीम ने जे गाणे नवीन स्वरूपात गायले त्यासाठी मनपुर्वक धन्यवाद
Sarvange sundar kasane peetambaru sundar bhajan🙏
अप्रतिम आहे
तीथे नांदे कैलाशी चा शंभु पती बारा जोतीलींग नावे सर्व गायकांना मनापासून आभार खरोखर गीत छान आहे धन्यवाद
गाणे स्वर्गीय झाले आहे. माझी पहाट भक्तीपूर्ण झाली. 🙏 शंभू महादेवाची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहो.
😊
😊❤
Ho khupach chan❤✨💖ani ब्रह्मा विष्णु महेश चा जो rhythm ekdam अप्रतिम ❤🌺👌
रावणासी फसवुनी - ते हे वैजनाथ🎉🎉🎉
पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे रेकाँर्डिंग खुपच छान ,सुंदर आणि अप्रतिम
Khup chhan mast
अनेकदा ऐकूनही पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते. सुंदर रचना, संगीत आणि गायक सुद्धा.अप्रतिम.. शब्दच अपुरे पडतात.. महादेवाचे विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे.. मनमोहक वर्णन
अप्रतिम. अभंग. सर्व .गायक .गायिकांचा आवाज अतिशय सुंदर प्रथमेश. Laghate..हा माझे. मूळ गाव. Aarvalicha .आहे. धन्यवाद. 👏👏
भोलेनाथ , भोलेंबाबा की जय हो।
प्रथमेश आणि मुग्धा, अगदी जबरदस्त... 😍
सुंदर निवडक हिऱ्या चा हार श्री महादेवाना अर्पण केल्या सारखे आहे.
सर्व कलाकार यांना धन्यवाद
❤️❤️ अप्रतिम सादरीकरण.......स्वर्गीय संगीताच्या स्वरांनी प्रत्यक्ष महादेवांचे भोळे रूप डोळ्यासमोर येऊन आनंदाश्रु दाटून आल्याशिवाय राहत नाहीत🥺🥺🔱🕉️🔱
🙏🌹
अतिशय सुंदर आवाज सर्वांचा. रेकॉर्डिंग अप्रतिम. तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा. संगीताची संस्कृती जपल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
Khup chan🙏
Apratim...
@@maheshketkar5155 00
Khupch chan
श्री स्वामी समर्थ.
अप्रतिम त्रिवार वंदन
आमच्या कडे रोज सकाळी देवपूजेला हे ऐकतात खूप प्रसन्न वाटते
हो आमच्याकडे पण
Aamhi roj ratri zoptana laavto. Itka prasanna vatata ani zop dekhil shant laagte....
Same to you
रविंद साठे जी या वयातही तरुणपणाचा आवाज ! प्रणाम आपणास .
Pranam🙏
अहो ही माता सरस्वतीची देणं आहे..ईश्वरी प्रसाद आहे..प्रणाम !!
रविंद्र साठे यांच्या आवाजात अजूनही जादू आहे तशीच......
Yes
Apratim gan, agdi dolyasamor swargat mahadev nandisobat baslet as chitra yet😇😇🙏🙏 Sakali ghari baslya shambhu darshan hote....mahadev nehmi krupa asavi🙏
फारसे नावाजलेले वादक साथीदार नसतांनाही या पंचवीशीतल्या गायकांनी हे गीत किती ऊंचीवर नेऊन ठैवलंय !!
tuza tabla vjvala pahije mag
Hya ganyala sangeet denare Vadak best ahet. Vajalele kshala hvet mg
Original track che sarv jase chya tase theke vajvile ahet . Mhnun chhan jhale. All the best to all musicians.
@@deepalinaik3487😊........lkk,.....
.....
ऐकत रहावे असेच ❤❤❤❤❤
जानकीने रचियले 🎉 श्रीरामाने स्थापियळे रामेश्वर नमस्कार माने जय श्रीराम
रविंद्र साठे चा अजून ही तोच आवाज ही त्यांची गाण्याच्या तपश्चर्येचे प्रतीक आहे
रवींद्र साठे गान गंधर्व ,यांना ईश्वर पूर्वीचे तेज देवो
आवाज जसा आहे ,तसेच त्यांना कुडी ही देव ,निरोगी,ताजेतवाने ठेवो.
अप्रतीम शिवस्तुती गायन.ऐकून मनिला प्रसन्नता लाभली.तबला पखवाज,बासरी हार्मोनियम सर्वच श्रवणीय.
कीती ही स्तुती केली तरी कमी पडेल सर्व गायकांचे खूप खूप अभिनंदन❤
कीतीही वेळा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत. साठे ह्यांना सरस्वतीच वरदान आवाजाच्या रुपान लाभल आहे. 🙏 मुग्धा, प्रथमेश, शाल्मली, ओमकार छानच.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय *****
रवींद्र साठे सरांचा आवाज खूप अप्रतिम आहे .मला कळायला लागलं तेव्हा पासून मी त्यांची गाणी ऐकली आहेत .सहकलाकार ही छान आहे
हो साठे सर कौतुक आजहे आपले जसाच्या तसा आवाज आणि माझं अत्यंत आवडतं गाणं 👌👌❤️❤️🙏🙏
ही स्तुती ऐकली की सगला थकवा निघून जातो 😊😊खूप सुंदर मांडणी अणि गायन ❤ gbu all of you ♥️ 😊
मन भरत नाहीये ऐकून कितीदा पण ऐकावे वाटत आहे सर्व गायकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
स्वरभास्कराचार्य आदरणीय पंडित श्री रवींद्र साठे सर ❤️🙏 आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी ईश्वरचरणी 👣🙌❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो
अप्रतिम
प्रथमेश .👍👍👍👍
रवींद्र साठे जी तुमचा आवाज ऐकून खरच अंगावर काटा आला .
सकाळी सकाळी हे भजन ऐकून मन प्रसन्न झाले.रवींद्रजींच्या स्वर्गीय आवाजा सोबत सर्व सह कलाकारांचे उत्कृष्ट दर्जेदार कंठाविष्कार.ह्या स्वर बांधणीला सलाम.सर्व वादकांची उत्तम साथ.आपल्या आयुष्यात सदैव भोळेनाथांची कृपा राहो
गाणे ऐकताना मस्त वाटले ! मूळ गाण्यात
महाकालेशवर क्षिप्राकाठी असे आहे तर आपल्या कडव्यात महाकालेशवर चित्ताकाठी असे चूकीचे वर्णन झाले आहे.🙏🙏👌
I agree with you
@@abkarmarkar thanks for your promp feedback..
सुंदर
होय तुषार दा मला ही जाणीव झाली पण तुम्ही उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद वाद्यवृंद आणि गायकांच्या टीम कडून लवकरच चूक सुधारण्यात येईल अशी अपेक्षा आहे
भोलेनाथ , सबके साथ 🤗🙏
केवळ अप्रतिम लाजवाब याशिवाय शब्दच नाहीत
5 दिवसांमधे 50 वेळा ऐकलंय .. छान 👌
प्रथमेश आणि मुग्धा चे गाणे नेहमीच आनंददायी असते
बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती🙏🙏वाह. किती छान लिहिले आहे.
🌹🙏🌹👌अप्रतिम वाद्यसाथ🌹👌🌹❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏
तुमच्या टिमचे खुप आभारी आहे मी आमल्या शंभु महादेव गीत गायलं 🙏💐☘️❤️
खूप सुंदर सादरीकरण आणि गायन तर आहेच अप्रतिम, कितीही ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा ऐकावसे आहे, सारे गायकांचे, वादकांचे आणि ह्या सुदंर कार्यामध्ये रुळलेल्या प्रत्येक सवंगड्यांचे मनापासून अभिनंदन व आभार!🫀🪷🙏
उत्तम गायिले, बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाली.सर्वाचा आवाज गोड आहे.वादक खुप छान 💐🙏🙏
" श्री शिवाय नमस्तुभ्यं "
फारच सुरेल, भक्ती पूर्ण, सोमवारी व इतर वेळी ऐकताना प्रत्यक्ष बारा ज्योतिर्लींगाचे दर्शन होते.
धन्यवाद,
कैलास सोडती ये सांनभोळ । . वाराणसी त्रिवार वंदन
12 ज्योतिर्लिंगांचे किती सुंदर वर्णन आहे!❤️❤️❤️❤️❤️❤️ रवींद्र साठे यांचा आवाज अजून किती निकोप आणि रसिला आहे. बाकी सर्व लहान कला कारांनी अप्रतिम गायले आहे! ॐ नमः शिवाय!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bara punyashektri ,bara linge bara Jyoti...thihe Nando shambhu kailasacha pati....🙏🙏
अप्रतिम प्रस्तुती. मराठी माणूस होण्याचा अभिमान आहे. 🙏🙏🙏
अप्रतिम , हृदय जागृती स्वर आणि वाद्य ❤❤
🙏🙏|| श्री साम्बसदाश़िव पार्वती पतये हर हर महादेव ||🙏🙏
केवळ अप्रतिम कर्णमधुर शिवस्तुती! सर्वांचे अभिनंदन!
दिवसाची सरूवात ह्या गाण्या शिवाय होत नाही ❤️❤️❤️
Dhanya🙏
बारा ज्योतिर्लिगांना या पंच रत्नांनी आपल्या मंत्र मुक्त आवाजाने अभिषेक च घातलाय जणू 👌👌👌🚩🕉
Khup chhan gane
रवींद्र साठे... ❤️🙏🏼
OM Namoh Shivayaha.Namskar.🎉
नेहेमीच सदाबहार गाण्यातील हे गाणे 😘😘सगळी 12 ज्योतिर्लिंग डोळ्या समोर आली रविंद्र साठे काय बोलू तोच धारधार आवाज डोळे मिटून घेतले 🙏🏽शंभू हर हर महादेव 🙏🏽
एवढे दिवस गाणे ऐकत होतो पण शब्द नीट कळत नव्हते आज सर्व शब्द नीट समजले खूप छान असं गायलेलं आहे सर.....,जय शंकर
सुंदर .सतत ऐकत रहावे असे वाटते.त्याच बरोबर बारा ज्योतिर्लिंग यात्रा झाल्याचे समाधान मिळते. आपणांस सर्वांना ओम नमः शिवाय .
नमः शिवाय जय शिव शंभू शंकर
Omkar पाहिल्यान्दा मी ऐकलं तुम्हाला सुंदर आवाज 👌👌बाकी तर अप्रतिम.रवींद्र साठे तुमच्याशिवाय शिवाचं गुणगौरव अधुरच राहील 😊
सुपर! अप्रतिम!उत्कुष्ठ! malavalas
अप्रतिम,सर्वांचं मंनापासून धन्यवाद 🙏
महेश गौरशेटे,परळी वैद्यनाथ.🔱🚩