वा, अप्रतिम आवाज , वाद्यांची साथ सुंदर व्हिडिओ ऐकताना मन डोलू लागले,नाचू लागले! सतसंग मधे हे ऐकलेले. आहे! गूरूजींची सगळी गाणी गजर मनाला वेड लावतील ईतकी सुंदर! आपले खप हार्दिक अभिनंदन! आपल्याला आनंदी आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! गाण्यात आपण उंच भरारी घेऊन असाच आनंद सदैव देत रहा हे शुभचिंतन! सुनिता देशपांडे!
❤खूप सुंदर गायली माझा आवडत अभंग ❤️
वाह क्या बात है, अति उत्तम
खूप सुंदर. तुमचा आवाज गोड आहे.
राम कृष्ण हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
फार सुंदर राम कृष्ण हरी
वैष्वणी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
🙏🙏🙏
अप्रतिम🙏🙏
खूप खूप छान ताई आवडलं अप्रतिम ऐकून मंत्रमुग्ध केले खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली
Thanks sir
Superb
अतिसुंदर आहे आवाज
उत्तम
खूपच सुंदर गायले . तबला पण अप्रतिम वाजवला .असेच गात रहा 🎉
❤
अप्रतिम!!!!!!
आवाज खूपच गोड आहे सुर अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🌹
मंत्रमुग्ध करणारं गायन खूप सुंदर ऐकताना ईश्वर भक्तीत तल्लीन झाल्याची अनुभूती.
❤
हे भक्तीगीत कितीही वेळा ऐकले तरी ते पुनःपुन्हा ऐकतच रहावेसे वाटते खूप समरस होऊन गायलेला आहे. गायक व संगीत साथ देणाऱ्या सर्वाना धन्यवाद.
Class singer, all accompanying artists are very great. 🎉🎉🎉🎉🎉
Excellent bhajan ❤ 🎉
खूपच सुंदर गायले आहे.धन्यवाद ताई👏👏👏👏👌👍🙏🌹
🙏🙏🙏
हरी म्हनं गोविंद म्हनं हिआहे संतांची भूमी खुप छान गायला अभंग ताई भगवंत परमेश्वर तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी माऊली
Dhanywad mauli
खूप सुंदर❤❤
😂c😂 h🎉🎉
खूप खूप गोड गायलं
Pp0⁰⁰
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ तया जवळी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज
फारच सुंदर. मोठी गायिका होईल
Sung well, voice quality is very sweet & super 🙏
अतिशय सुरेख
*गत छान राखली आहे.🎉🎉🎉
Superb.. sung.. salute to vocalist
खुप सुंदर आवाज.... 👌👌👌
खूपच सुंदर 🙏🙏👏👏👌👌👌👌तबला पण खूप खूप मस्त वाजवला आहे 👌👌👌👌
Thanks
वा, अप्रतिम आवाज , वाद्यांची साथ सुंदर व्हिडिओ ऐकताना मन डोलू लागले,नाचू लागले! सतसंग मधे हे ऐकलेले. आहे! गूरूजींची सगळी गाणी गजर मनाला वेड लावतील ईतकी सुंदर! आपले खप हार्दिक अभिनंदन! आपल्याला आनंदी आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! गाण्यात आपण उंच भरारी घेऊन असाच आनंद सदैव देत रहा हे शुभचिंतन! सुनिता देशपांडे!
Thanks🙏🙏🙏
खूपच छान
अतिशय सुंदर🎉
अप्रतिम🌹👌👌👌👌
सुंदर !!!🙏🙏🙏
राघेशाम जय श्रीराम जयघनःशाम 🌹🙏👍☀
❤😂🎉 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा अनंत कन्या राशि घडे ज्या प्राण्याची तयाच मुखी हरिनाम आहे धन्यवाद ताई अभिनंदन आपकी जय जय हो
सरस्वती देवी कंठात विसावली आहे असे म्हणावे लागत आहे.
छान सुरेख गणेअप्रतीम सुरेख आवाज गोड ब्लेस यू श्री स्वामी समर्थ
Thanks 🙏
खूपच छान अप्रतिम मनाला खूप प्रसन्न व शांत वाटते हा अभंग ऐकल्यानंतर .मी रोज सकाळी ऐकते. 🙏🙏
Thanks
आवाज अतिशय सुंदर आहे, अप्रतिम खूपच सुंदर
अती सुंदर प्रश्नच नाही ,🌹👌👌👌
कीती गोड
खूपच छान
सूंदर भक्ती मय
Sundar Milap..Shravniy ..Khup chhan
भक्तीमय वातावरण निर्माण करणारे तुमचे गायन आहे. हार्मोनियम वादन देखील उल्लेखनीय आहे. उत्तम सादरीकरण.
🙏🏻खुप खुप धन्यवाद🙏🏻 aaple ashirwad asech asu dyat🙏🏻
1:04
❤❤
इस भजन का स्वर लिपि चाहिए आपने बहुत ही सुन्दर गया है ।मन तप्त हो गया बहुत बहुत बधाई ईश्वर ऐसे ही आपको आगे बढते रहे।घनयवाद
Om namo Narayana
सुंदर
Exlent🙏
छानच
खुप सुंदर म्हणते आहे . खुप छान .हरी तारेल
मंत्र मुग्ध केल अप्रतिम खूपच छान 🙏🏻
,एक नंबर गाणं झालं खुप च भारी
🌹🚩🌷🙏🌷🚩🌹
ಅದ್ಭುತವಾದ ಗಾಯನ 🙏🙏🙏
खूप सुंदर म्हंटले आहेस __ धन्यवाद
अप्रतिम
Hari om. Sarech sunder ❤🎉
अंती सुंदर.
गायकाला लईचं तंत्र अवगत असणे खूप आवश्यक,
तबला क्या बात हे ! खूपच ,सुंदर,अप्रतिम.
जय हरी माऊली
खूप सुंदर!
Khup sunder god bless you
फारच सुंदर गायली आहे हा अभंग
Khup sundar gayan, tabla apratim ❤👌
Excellent singer.God bless you.
तबला सुद्धा अप्रतिम 👏👏
खूपच सुंदर , अप्रतिम तयारी , आवाज मोकळा सोडा .
Thanks
Wonderful, excellent.
खूपच सुंदर तबला आणि आवाज 👌👌
Thanks
Khupach sundargaila abhang.manala khup aanand jhala.
आवाज अतिशय सुंदर आहे ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होते
🙏🙏🙏
बढिया ❤❤❤🙏
वा, खूप सुंदर, 👌🏻👌🏻👌🏻👏🏻
खुप छान आणि सुंदर
*श्री स्वामी समर्थ*
खुप सुंदर आवाज
सर्वत्र उत्तोमत्तम् सरस्वतीनिला विराजत
❤🙏🙏🙏
Woh, Super Voice, Mindsoothes🎵🙏👌
धन्य ,मातापिता,तुझे ,बाळा,
🙏
Atishay chan
खूप छान म्हंटले आहे ❤
Apratim Sundar
अप्रतिम आवाज वाद्यांचा सुरेख मेळ. वा वा सकाळीच मन प्रसन्न झाले ❤
Khupach sunder 👌👍🙏
Khup Sundar Gayan. Om Namo Narayan
Thanks
अप्रतिम प्रस्तुती --- प्र. न. लिमये
खूप च छान
Mera Maata Saraswati Pranaam aapko 🙏🙏🍓🍓🍓🍓🍓🍓🍏🍏🍏🍏🍏🍇🍇🍇🍇🍅🍅🍅🍅🍑🍑🍑🍑🍒🍒🍒
Thanks sir
अप्रतिम ❤
Pranaam to Lord Hari staying in your heart 🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर गायन वादन आणि स्वरात गायन केले
Khup sundar🎉
खुप खुप सुंदर ❤
गायन,तबला,पेटी,साथ अतिशय छान.
Aprateem 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉 🙏🏻🔥🙏🏻😊
अप्रतिम गायन, अप्रतिम तबलासाथ वैष्णवी, किरणजी खुप खुप हार्दिक अभिनंदन तुमचे 🎉
वाह किती गोड वाटते
Excellent wagh
मस्त .
खूप गोड आवाज👌👌👌
तुम्ही दत्त म्हणा तुम्ही गुरु दत्त म्हण तुम्ही गुरुदेव म्हणा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अतिसुंदर खूप खूप सुंदर खूप खूप आपले आभार हरि दर्शन घडविले आपले खूप आभार
छान गायले ताई तू खूप प्रसन्न वाटलं धन्यवाद🌹🙏
Ashich khup abhangseva ghado ani swatahachya aniprekshakanchyamanatil aanand dwigunit hovo.parmeshwarachich seva aahe.
अती सुंदर मधाळ सुर...अप्रतिम