मी अहमदनगरच्या जवळच माझं गाव आहे.मला बांबू लागवड करायचा आहे.आमच्या इथे पाणी कमी आहे पाऊस मध्यम प्रमाणत होतो.तर कोणत्या जातीचा बांबू लागवडीसाठी योग्य आहे ते सांगा.
आंध्र प्रदेश तेलगंणा तमिळनाडू गुजरात या राज्याने वनशेती फळशेतीला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे त्यांमुळे त्या राज्यातील शेतकरी सधन झालेत.तुलनेत महाराष्ट्रात संधी जास्त असून उदासीनता आहे. रेशीम शेती. बांबू शेती.मिलीया डुबीया .चंदन शेती .शेवगा .अन्य कमी पाण्यावर येणारी फळपिके लागवड केली पाहिजे. कडधान्ये लागवड करावी.देशी गाईचे दूध व इतर दूधजनय पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गावागावात दाळमिल व लाकडी घाणे काढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.शेती व शेतीवर आधारित जोडधंदा केला तर महिना 1 लाख रुपये शेतकरी कमवू शकतो.ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारी शंभर टक्के संपेल शेतकरी शेतमजूर समृध्द होईल.
Sir me Bhor talukyatun ahe Sandhya IT madhe kaam karto but majhya gharat me bamboo lahan pana pasun pahila ahe Ani mala sarkari anudhan gheun swatcha bamboo planting Suru karaychi ahe so please mala sanga survat Kashi karu
Hii sir mazha taluka velhe ahe ani aplya hitli jat khup chan ahe tyache nav mess ase ahe tyache tishu kalchur zhale nahi so kand padhatine lavavi lagtat my contact number 9975300253
साहेब,जालना येथील शेतकर्याने दोन एकर बांबु कोनिच विकत घेत नसल्याने शेवटी ऊखडुन टाकला आसुन,शेतकरि यांचि यूटूबवर त्यांची कहानी ऐकलि.दुखं वाटल.याबाबत आपले काय मत आहे.जरूर कळवा.वाट पाहातो.धन्यनवाद.
Sir, आमच्या कडे 4 acre कोरडवाहू जमीन आहे. हि जमीन बुलढाणा जिल्ह्यात आहे. आम्ही बांबू लागवड करू शकतो का? त्यासाठी सुरुवात कुठून करायची आपला मार्गदर्शन मिळेल का?
आपण वर्णन केलेली विदर्भाची महती केवळ थोड्याच भागाची आहे. अन्यथा विदर्भ आणि मराठवाड्यात सारखीच परिस्थिती आहे. विदर्भातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे खरे
Bamboo Nursery. 100% Genuine Tissue Culture Bamboo Plant's Only. At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad. We Bye Your Develop Bamboo With Agreement. 9112895962.
Sir,माझ्याकडे शेती खूप आहे.पण तिथे गाडी जात नाही.पाण्याची काहीच सोय नाही.डोंगरात आहे जमीन.खूप वर्ष झाली पडून आहे.तिथे मला बांबू ची शेती करायची आहे.काय करू कळत नाही.मार्गदर्शन करा
खूप महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद शिवार २४
खुपच सुंदर माहीती आम्ही ग्रीन वल्ड फाऊडेशन च्या मार्फत कोकणातील प्रतेक गावात 100 एकर तरी लागवड झाली पाहिजे असे काम करत आहोत आपले ही मार्गदर्शन हवे जी
Can you give your contact number?
बांबूची रोपे कुठे मिळतात
1acre mdhe kiti bambu lagwad hoil?
सर खूप छान माहिती मिळाली.😊👍👌
Excellent Sir
👍 Thanks You 🙏
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
खुपच सुंदर मार्गदर्शन जी आम्ही कोकणात बांबु लागवड करत आहोत आमची एन जी ओ संस्था असुन आपली माहीती आम्ही पुढे पोहचवु जीग्रीन वर्ल्ड फाऊडेशन लोटे
SIR APLI WEBSITE KINVA CONTACT DETAILS MILTIL KA ?
Very nice and informative session. Thanks
Ksharpad jaminit bambu lagvad karta yeil kay
Which nursery we get bamboo plants for sangli jath Daribadachi
Bhalekar sir mera is June mahinemain plantation karana hain mere pas 5 acer hain to kya aap information denge plz
खुप सुंदर व्याख्यान
विदर्भातील हलक्या जमिनीवर कोणती verity योग्य ठरेल
Very good information
And full of knowledge ,sir
Sir.. Vidarbha mdhe yenarya bamboo
Cha Jati kiti ahe 3 years mdhe yenarya
छान माहिती. मानवेल जातीचे बी नर्सरी साठी कुठे मिळेल? अंदाजे किंमत?
Atal bamboo yojne antargat application pathwila ahe. Rop kadhi miltil.
बांबू किती वर्षात विकायला येतो
जळगाव जिल्हा तालुका चाळीसगाव मला बांबू शेतीमध्ये इच्छुक आहे मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन कुठे आणि कसे मिळेल
VERY NICE information I
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात चांगल्या जमीनीत करता येईल काय?कासकीय योजनेतून करता येईल काय?
छान माहीती👌👌
सर मी सदर बेठकीस हजर होतो
माझी निवड झाली
तपासणी झाली
रोप मोफत मीळाली आहेत
ईतर खर्च सबसीडी मीळाली नाही
काय करावे लागेल
I want to do which is a good variety my land have black soil which is good time to do plantation
बांबू ची पहिली तोड लागवडीपासून किती वर्षाला येते आणि तोड केल्यानंतर पुन्हा किती वर्षाला तोड येते
मी अहमदनगरच्या जवळच माझं गाव आहे.मला बांबू लागवड करायचा आहे.आमच्या इथे पाणी कमी आहे पाऊस मध्यम प्रमाणत होतो.तर कोणत्या जातीचा बांबू लागवडीसाठी योग्य आहे ते सांगा.
पानथळ जमिनीत बांबू लागवड करता येते का?
सर नमस्कार तुळजापूर येथे कोणत्या प्रजातीचा बांबू लागवड करावी व केली तर विक्रीसाठी बाजारपेठ कुठे मिळतील व रोपाची किमंत काय आहे कृपया कळवावे ही विनंती
Ankhi changli jatt konti ....
Amala kdwa
I have done Bamboo plantation can I get subsidy
आंध्र प्रदेश तेलगंणा तमिळनाडू गुजरात या राज्याने वनशेती फळशेतीला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे त्यांमुळे त्या राज्यातील शेतकरी सधन झालेत.तुलनेत महाराष्ट्रात संधी जास्त असून उदासीनता आहे. रेशीम शेती. बांबू शेती.मिलीया डुबीया .चंदन शेती .शेवगा .अन्य कमी पाण्यावर येणारी फळपिके लागवड केली पाहिजे. कडधान्ये लागवड करावी.देशी गाईचे दूध व इतर दूधजनय पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गावागावात दाळमिल व लाकडी घाणे काढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.शेती व शेतीवर आधारित जोडधंदा केला तर महिना 1 लाख रुपये शेतकरी कमवू शकतो.ग्रामीण महाराष्ट्रातील बेरोजगारी शंभर टक्के संपेल शेतकरी शेतमजूर समृध्द होईल.
Barobr बोललात तुम्ही पण तुम्ही काय करता शेती नोकरी की व्यवसाय
मी नोकरी व शेती दोन्ही करतो
@@8txj45 शेती मधे फायदा होतो का कोणत्या प्रकारची शेती करता रासायनिक की organic Ani kiti acre
@ sarvni milun jar ek mekas cooperation kel tar sarv jan sukhi hotil
pls join our what's app group 7507414411
Mrathvadyat kuthe miltil rop bambu che
Kote bamooche lagvad karavi
वनविभागाने किती यशस्वी केल्या, बांबू लागवडी, मराठवाड्यात?
Number 756 cha Like maajha.
Very nice information. Thanks.
बांबू पुराच्या पाण्यात 15-20 दिवस बुडाले तर जिवंत राहील का?
Utter dya???
Sahaj rahto
खुप खुप धन्यवाद सर जी 🙏🙏🙏
pls join our what's app group 7507414411
बांबू लागवडीचे प्रशिक्षण कोठे घेऊ शकतो.
सर मला दोन एकर बांबू लावायाचा आहे, जालना महाराष्ट्र
बांबूच्या प्रक्रिया बाबत माहिती कुठे मिलेल सामान्य शेतकरी स्वता हा प्रक्रिया करू शकेल का.
नाशिक जिल्ह्यातील बांबूचे माहिती केंद्र आहे का ?
रानडुक्कर चा त्रास वाढणार नाही का.
सातारा जिल्हात बांबुची रोपे मिळतील का...?
Sir Aamchy gawat ya Khup dhuskal grast ahe dongar Bhag ahe
सतीश सलगर रा शिराढोण।ता कलम जि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आहे मला बाबू शेती करायची आहे मागँद्शन पाहीजे
Sir me Bhor talukyatun ahe Sandhya IT madhe kaam karto but majhya gharat me bamboo lahan pana pasun pahila ahe Ani mala sarkari anudhan gheun swatcha bamboo planting Suru karaychi ahe so please mala sanga survat Kashi karu
pls join our what's app group 7507414411
Bamboo Nursery.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant's Only.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
9112895962.
Hii sir mazha taluka velhe ahe ani aplya hitli jat khup chan ahe tyache nav mess ase ahe tyache tishu kalchur zhale nahi so kand padhatine lavavi lagtat my contact number 9975300253
माझ्याकडे एक हेक्टर जमीन आहेत. मी चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. बांबू शेती करण्याची आवड आहे. संपर्क कोठे करावा.
साहेब बांबू मथ्यो अतर पिक कोणते घ्यावे माहीती पाठवा
pl.advise authorised narsarry for manga farming in konkan area and its prize range
मी बांबू लागवड केली आहे चार वर्षे झाली आहेत मला शिकायचा आहे कोण विकत घेईल मला माहीत नाही मदत करा
मलालागवनकरायचिआहेकायकरायचे 14:30 14:35 कोठे अर्ज करायचा
Nice information
Nashik k liye kaun si variety achi hai??
बांबूपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उत्तम प्रतीचे मजबूत फर्निचर तयार होते जसे टेबल, खुर्च्या, सोफा, बेंच, कपाट, इत्यादी
साहेब,जालना येथील शेतकर्याने दोन एकर बांबु कोनिच विकत घेत नसल्याने शेवटी ऊखडुन टाकला आसुन,शेतकरि यांचि यूटूबवर त्यांची कहानी ऐकलि.दुखं वाटल.याबाबत आपले काय मत आहे.जरूर कळवा.वाट पाहातो.धन्यनवाद.
बांबूची रोपे ची किंमत किती
सर एक एकर लागवडीसाठी सबसिडी मिळते का?
शासकीय यवजना आहे का मला बाबू लावायचा आहे .,
बांबुची रोपे लावल्यास् जंगली जनावरे खातात काय?व खात असेल तर शेताला कंपाऊड करने आवश्यक आहे काय? गणेश शिंदे ,नागपूर.
Thanks
बांबू ची सबसिडी कमीत कमी किती दिवसांनी
मिळते
पण याच मार्केट आहे का आणि कुठे
लागवडीची पद्दत कशी आहे.
Pokara made yawal taluka ka nahe me lagad karanar ahye maze gav borkeda k urd taluka yawal
भालेकर गुरुजी ऊतम मला ही बांबु शेती गावा साठी रेाजगारा साठीराबवायची आहे आपले
Market kuthe ahe te sangatach nahi,
Best. Mala rope kuthhun milel.? I want to join the missan to whom l approach.?
मी उस्मानाबाद जिल्यातील शेतकरी आहे मी बांबू लागवड 10 एकर केली तर त्याला मार्केटिग कशी होइल प्लीज रिप्लाय
sir tumcha no dya
maza no 8007885005
@@kirandhage9823 ८८५० ४०७७५६ . Santosh bhosale
Tumcha no. Pathva
सर एकदम बरोबर कोकणात फार काळजी घेत नाही आम्ही पण 60-70 रुपये सहज मिळतात
छान
very nice
Sir mi Latur Dist madla aahe Mla bamboo lavycha aahe 40 R Madhe mla margdrshan paheje
Sir cha mobile no paheje
Sir, आमच्या कडे 4 acre कोरडवाहू जमीन आहे. हि जमीन बुलढाणा जिल्ह्यात आहे. आम्ही बांबू लागवड करू शकतो का? त्यासाठी सुरुवात कुठून करायची आपला मार्गदर्शन मिळेल का?
बांबूचे रोप कुठे कुठे मिळेल.
बांबूचे मार्केटिंग बद्दल माहिती सांगा
Bamboo bazar pethe baddal mahiti dyavi...
Best information
Thanks
कंपणी बनवायची तर काय करावे
ह्या साहेबांचा नं मिळेल का मला बांबू लागवड करायची आहे
मी बांबू व्यापारी आहे मी कोकणातून मानगा व चिवा बांबू नाशिक जिल्ह्यात सप्लाय करतो
pls join our what's app group 7507414411
माझ्या कड़े 3 एक्कर बांबू आहे
@@shivarnews24
9890036191 add करा
@@udaykulkarni6747 kuthe aahe tumchi sheti
Tumcha number dya
शेतातील पिकाचे वानर, माकड, डुक्कर, हरणांचे कळप आणि नीलगाय खूप नुकसान करतात. बांबू पिकास यांच्या पासून धोका होतो काय ? होत असल्यास त्यावर उपाय काय ?
बांबुला उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते का आणि मुरमाळ जमिनीवर लावता येईल का
पाणी उपलब्ध असेल तर द्या . नाहीतर काय गरज नाही . मी बांबू शेती करत नाही पण आमचा घरा भोवती बांबू होते .
आपण वर्णन केलेली विदर्भाची महती केवळ थोड्याच भागाची आहे. अन्यथा विदर्भ आणि मराठवाड्यात सारखीच परिस्थिती आहे. विदर्भातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे खरे
pls join our what's app group 7507414411
@@shivarnews24 , please add no.9422967131
बांबू लागवडीसाठी जमीन कोणत्या प्रकारची गरजेची आहे. मार्गदर्शन साठी आपला नंबर द्यावे
रोपे कोठे मिळतील आणि एकेरी खर्च किती लागेल
pls join our what's app group 7507414411
Nakul Badgujar 9860630261
Bamboo Nursery.
100% Genuine Tissue Culture Bamboo Plant's Only.
At Post-Revtale,Tal-Mahad,Dist-Raigad.
We Bye Your Develop Bamboo With Agreement.
9112895962.
@@shivarnews24 8451906097
Pleas add mi 9284392354 Damodar more
अहमदनगर जिल्हा साठी कोणती बांबू ची जात वापरली पाहिजे
नादेड जि, त कोनति जाति चा बाबु जमेल
सर तुमचा संपर्क क्रमांक मिळाला तर बर होईल. मला ५ एकर बांबू लागवड करायची आहे.(अॅड.विशाल शिंदे पाटिल करमाळा जि सोलापूर)
Bamboo rop kuthun miltil
Nice
सातारा साठी कोठे संपर्क करावा
Best
सर नमस्कार
कोणता बांबु लावावा तोच कां लावावा हे सांगा
तो कोण खरेदी करणार ? भाव काय? हे सागांं
Khandesh madye konala contact Karachi
Badwani, Gangakhed, Parbhani
Tissue culture Bambu we provid in Gujarat where nursari?
Address please
Dhule district Sathi hi schim ahe ka?
आधिक माहिती साठी संपर्क कुठे करावा
Bamboochi rop kuthe miltil cell no.dil tar bar hoil
Sir,माझ्याकडे शेती खूप आहे.पण तिथे गाडी जात नाही.पाण्याची काहीच सोय नाही.डोंगरात आहे जमीन.खूप वर्ष झाली पडून आहे.तिथे मला बांबू ची शेती करायची आहे.काय करू कळत नाही.मार्गदर्शन करा
किती जमीन आहे ? कोठल्या भागात येते तुमची जमीन ?
My field is similar
1 hectare
Kelsula village Sengaon Taluka Hingoli district Maharashtra
Mobile 8356935302