बांबू पिकवणारा शेतकरी मोठा होत नाही तर बांबू व्यवसाय करणारे मोठे होतात मला तर बांबूचा एकच उपयोग माहितीचा आहे तिरडीला बांबू तो सगळ्यांच लागतो मेल्यानंतर जाळायला ज्याला मरायची हौस आहे त्यांनी लावावाबांबू बंद करा हे सांगण कोणता शेतकरी बांबबू मुळे जगणार नाही कोणीही बांबू लावू नये बांबू लागला तर वनक्षेत्रात भरपूर फुकट मिळतो
लय भारी राव! च्यायला एवढ्या सोप्या भाषेत मायबोलीत विश्वव्यापी आणि शेतकरीवर्गाचे उच्चाटन करणारे भाष्य। मस्तच वेगवेगळे विडीओ पाहतो आहोत पण लागवड व त्याची मशागत शिवाय काय काळजी घ्यावी लागते त्यावर प्रात्यक्षिकाचा एकही विडीओ बघायला मिळाला नाही राव. बघा जमत असेल तर!
$ *🎋बांबू शेती🎋*$ *बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-* बांबु ची जात - बांबूसा बांबूस आयुष्य (कालावधी)-40 वर्ष उंची - 50-60 फुट रुंदी-5 -6 इंच आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी. वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू. अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर) जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे. (3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं) प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू. कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे. उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि. आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत. उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो. लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण) तुषार गहिवड ८०८७७३१४५३ स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
Krupaya shetkarayna phasau naka garja khup dakhavta ki anek magni aahe pn kahi video u tubvar aahet ki bamboo konich vikat getla nahi karj bajari zala Ani sheti vikavi lagli swatacha paishane bamboo sheti modavi lagli.
Sir, You talk very well. Butvit would have been better if you had shared your experience and photos of your farm of growing the bamboo. When have you planted and how much have they grown? Someone saw your video and mentioned that their are complaints against Artisian Agro for giving false information and fooling farmers is it true?
शेतातील बांबू कोणीही विकत घेत नाही, मार्केट मध्ये रोप विकण्याची स्पर्धा आहे पैसे कमवतात, बांबू घेताना कोणत्या नुर्सेरीमधून रोप घेतली होती हा प्रश्र्न विचारून बांबू घेत नाही. फॉरेस्ट मधूनच स्वस्तात बांबू मिळतात.
Bamboo to bahana he paryawaran ko bachana he sir paryawarana baddal tumachi talmal baghun khup chan watla paryawaran premi khup kami rahile ahe ya kalalt
I have planted 45 acres of Subabhool, 15 acres of Super Napier. & 15 acres of Eucaliptus. I closely observe the advocates of Tissue culture species of Bamboo. I have not seen any farmer yeilding 50MT per acre across India.Pl give me details of farms so that I can visit.
सर बांबूचे पीक शेतात लावले`तर`बांबू च्या झाडांमुळे शेतातील विहिरीचे पाणी आटून जाते असा माझ्या गावात समज आहे. बांबूचे झाड`जमिनीतील सर्व पाणी आटून टाकतात. हे किती प्रत खरं आहे . मार्गदर्शन करावे.
$ *🎋बांबू शेती🎋*$ *बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-* बांबु ची जात - बांबूसा बांबूस आयुष्य (कालावधी)-40 वर्ष उंची - 50-60 फुट रुंदी-5 -6 इंच आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी. वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू. अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर) जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे. (3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं) प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू. कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे. उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि. आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत. उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो. लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण) तुषार गहिवड ८०८७७३१४५३ स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
Shetkarya la fasau nka ho saheb adhich shetkri khup trasla ah tumi lahan mulala lolipop deun khush krta tsch shetkryache hal kele ah tumi lokani pap lagel ho khup moth
बांबू पिकवणारा शेतकरी मोठा होत नाही तर बांबू व्यवसाय करणारे मोठे होतात मला तर बांबूचा एकच उपयोग माहितीचा आहे तिरडीला बांबू तो सगळ्यांच लागतो मेल्यानंतर जाळायला
ज्याला मरायची हौस आहे त्यांनी लावावाबांबू
बंद करा हे सांगण कोणता शेतकरी बांबबू मुळे जगणार नाही
कोणीही बांबू लावू नये बांबू लागला तर वनक्षेत्रात भरपूर फुकट मिळतो
बरोबर भाऊ
बांबूला रेट योग्य मिळत नाही
लय भारी राव! च्यायला एवढ्या सोप्या भाषेत मायबोलीत विश्वव्यापी आणि शेतकरीवर्गाचे उच्चाटन करणारे भाष्य। मस्तच
वेगवेगळे विडीओ पाहतो आहोत पण लागवड व त्याची मशागत शिवाय काय काळजी घ्यावी लागते त्यावर प्रात्यक्षिकाचा एकही विडीओ बघायला मिळाला नाही राव. बघा जमत असेल तर!
अप्रतिम गणेशराव अंभोरे पाटील
छान माहीती.धन्यवाद अंभूरेसाहेब
pls join our whats app group 7507414411
Chan mahiti dili sir
खुप सुंदर. महिती आहे
बांबू विकायला फिक्स, कन्फर्म व योग्य मार्केट मिळाले तरच परवडते. नाहीतर घरीच टोपल्या बनवून विकायच्या मग🙏🙏🙏
खूपच छान माहिती 🙏
Ji jat sangitli tyat shetkaryanna fakt dokedukhi urte
He speech eaikayla khup Chan watat
Matra fasv aahe sagal
धन्यवाद अंभोरे साहेब..
pls join our whats app group 7507414411
7038204600
7506590575
आपली शेती आपली प्रयोगशाळा या चैनलवर एका बांबू उत्पादक शेतकऱ्याची शोकगाथा सांगितली आहे अगोदर ती पहा आणि नंतर यांचे ऐका नाहीतर जमिनी विकाव्या लागतील
मार्मिक विवेचन!
pls join our whats app group 7507414411
Very good vdo
Best
मस्त
Saheb khup mast mahiti sangitli
वा वा वा.
pls join our whats app group 7507414411
@@shivarnews24
Kiti vela request krun zali whatsapp vr ajun add nhi kela tumhi group mdhe
प्रत्येक गावात सर्व शेतकरी फक्त एकच एकर बांबू लावावा.गावचं अर्थकारण बदलेल.शेतकरी जे करु शकतो ते कोणतेही सरकार उद्योगपती नोकरीदार करु शकत नाही.
$ *🎋बांबू शेती🎋*$
*बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-*
बांबु ची जात - बांबूसा बांबूस
आयुष्य (कालावधी)-40 वर्ष
उंची - 50-60 फुट
रुंदी-5 -6 इंच
आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी.
वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू.
अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर)
जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी
सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे.
(3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं)
प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू.
कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे.
उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग
ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि.
आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत.
उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो.
लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण)
तुषार गहिवड ८०८७७३१४५३
स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
pls join our whats app group 7507414411
pls join our whats app group 7507414411
@@tushargahiwad3027 काय भावाने कंपनी बांबू विकत घेईल?
@kailassavandkarsir594kai baba tardi var kami yaiel topa fuket...
Facts u tube sathi bolu naka sir. Bambu kon gheta te sanga.
सगळ्या गप्पा आहेत ह्या.
सगळी माहिती कागदोपत्री आहे.
अनेक बांबू चे प्लॉट विक्रिविना पडून आहेत.
अगदी बरोबर
बांबू लागवडीपूर्वी कृपया माझी शेती माझी प्रयोगशाळा यामध्ये बांबू बद्दल सांगितलेली माहिती पहा.
Krupaya shetkarayna phasau naka garja khup dakhavta ki anek magni aahe pn kahi video u tubvar aahet ki bamboo konich vikat getla nahi karj bajari zala Ani sheti vikavi lagli swatacha paishane bamboo sheti modavi lagli.
Engineer साहेब आता सांगा बांबू कसा विकला,फायदा तोटा की सगळा तो टाच. अन्नाचे प्रयत्न फायदेशीर राहिले का?
Sir, You talk very well. Butvit would have been better if you had shared your experience and photos of your farm of growing the bamboo. When have you planted and how much have they grown?
Someone saw your video and mentioned that their are complaints against Artisian Agro for giving false information and fooling farmers is it true?
बरोबर दादा स्वतः करणे ही वेगळी गोष्ट असते
Artiso co. may be cheating farmers. Donot believe on co.
Good
Very nice
शेतातील बांबू कोणीही विकत घेत नाही, मार्केट मध्ये रोप विकण्याची स्पर्धा आहे पैसे कमवतात, बांबू घेताना कोणत्या नुर्सेरीमधून रोप घेतली होती हा प्रश्र्न विचारून बांबू घेत नाही. फॉरेस्ट मधूनच स्वस्तात बांबू मिळतात.
Bamboo to bahana he paryawaran ko bachana he sir paryawarana baddal tumachi talmal baghun khup chan watla paryawaran premi khup kami rahile ahe ya kalalt
Nice 👌👌👌
पाण्याच्या ठिकाणी बांबू येईल का
chinch fodnysathi shahara 9:10 pathavatat.
Sir Agarbatti sathi Kon konte bamboo lagto
Dandrocalamus Tulda
💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐👍
I have planted 45 acres of Subabhool, 15 acres of Super Napier. & 15 acres of Eucaliptus. I closely observe the advocates of Tissue culture species of Bamboo. I have not seen any farmer yeilding 50MT per acre across India.Pl give me details of farms so that I can visit.
Taluka konta tumcha
Ani jilha
मार्केट कठे आहे साहेब
स्क्रीन वर दिलेला नंबर वर what's app नाही..
You tub war sahebacha awaj yet nahi
pls join our whats app group 7507414411
@@shivarnews24 please add me 9993197333
Ambhore sarancha no milel ka
सर बांबूचे पीक शेतात लावले`तर`बांबू च्या झाडांमुळे शेतातील विहिरीचे पाणी आटून जाते असा माझ्या गावात समज आहे. बांबूचे झाड`जमिनीतील सर्व पाणी आटून टाकतात. हे किती प्रत खरं आहे . मार्गदर्शन करावे.
उलट पाणी पातळी वाढते
बांबू मुळे पाणी पातळी वाढते!
साहेब मला कोकणा त बांबू शेती कार्याचीये.... प्लीज अजून माहिती द्या.. कशी. आणि कुठली करू... किती हॅकर जागा घेऊन करू....
कृपया माझा नंबर ग्रुप ला ऍड करा... सर.... प्लीज....
परिस्थिती जर बेताची असेल तर कर्ज करून बसशील.
नंतर आत्महत्तेसाठी फास तयार करून ठेव भावा. मला तुझी आत्ताच काळजी लागून राहिलीय.
7/12LA nondh lag at nahi
फोन नम्बर वर रिप्लाइ नाही करत आहे कोणी.... Whatsapp केला call केला....
Share your no 7021187007
@@devendranursery6894 7350477974
Respected sir I really don't think 2500 per tonn is fair price for farmers.
Believe me farmers can much better.
गणेश अंभोरे साहेबांचा संपर्क क्रमांक भेटेल का?
pls join our whats app group 7507414411
@@shivarnews24 message kelay tya number varti
@@akashthombre5116 kela ka tumhala add hyani group mdhe?
S sir
शेतकरी संघटित न होण्याची कारणे तो जातीमधे विभागला गेला आहे।
बाबु साठि शेत कशे आसावे बर सर
बांबू साठी शेती कशी, असावी
Tal Sangola dist solapur
रोप कींवा बीज कुट मीळल
Babu fast totach hoto
अरे बाबा बांबू पासून काय तयार होते हे सांगितले गेले त्याला बाजार पेठ सांग की वायफळ बडबड करीत आहे.
कोणीही विषाची परीक्षा....
बांबू चे अर्थ कारण सांगावे
8087731453 फोन करा
$ *🎋बांबू शेती🎋*$
*बांबु निश्चितच 100 टक्के उत्पादन देणारे पीक आहे:-*
बांबु ची जात - बांबूसा बांबूस
आयुष्य (कालावधी)-40 वर्ष
उंची - 50-60 फुट
रुंदी-5 -6 इंच
आद्रता (ओलावा)-55 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असतो हिरव्या बांबु मध्ये कापणी च्या वेळी.
वजन-40 - 50किलो/ हिरवा बांबू.
अंतर - 15×8 फुट (350 रोपे/एकर)
जमीन -कोणत्याही प्रकारची जमीन फक्त 4-5 फुटापर्यंत दगड नसावी
सिंचन-ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, दिवसभरात 1 तास पाणी द्यावे.
(3-4लि, पाणी प्रत्येकी रोपं)
प्रत - भारतीय उगम असलेला ,उच्च घनता असलेला बांबू,कापणी पर्यंत हिरवा राहणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ जगणारा बांबू.
कापणी - 5 व्या वर्षा पासून सुरु त्यानंतर दरवर्षी कापणी फुलोरा येईपर्यंत सिलवी कलचर च्या प्रयोगाद्वारे.
उपयोग -ग्लु बोर्ड, पार्टीकल बोर्ड, फोम बोर्ड, कागदी लगदा, जैविक इंधन, कापडी कारखाण्यात ,इथेनॉल, सी न जी,कुल्फी च्या काड्या, अगरबत्ती काड्या, हस्त कला, नैसर्गीक कुंपण, वैद्यकीय उपयोग
ग्राहक(विकत घेणारा)-आर्टिसन ऍग्रोटेक प्रा.लि.
आर्टिसन ही फर्निचर उत्पादन करणारी कंपनी आहे आणि त्याकरिता बांबू च्या कच्या मालाची गरज आहे.कंपनी निर्यात दराचा माल तयार करते आणी ते आंतराष्ट्रीय बाजारपेठेत विकते, कंपनी कच्या मालाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना हमीभाव देते करार पध्दतीने 40 वर्षापर्यंत.
उत्पन्न - 4 थ्या वर्षानंतर 2-3 लक्ष/एकर दरवर्षी वाढ 40 वर्षापर्यंत,शेतकरी पारंपरिक शेतीचे उत्पन्न सुद्धा ऍग्रोफॉरेस्त्री पध्दतीने बांबू सोबत घेऊ शकतो.
लागवडीसाठी संपर्क:- सटाणा( बागलाण)
तुषार गहिवड ८०८७७३१४५३
स्वच्छ पर्यावरणाची सुरवात करा हिरव्या सोन्याने, लागवड करा बांबूची मिळवा भरघोस उत्पन्न.
pls join our whats app group 7507414411
pls join our whats app group 7507414411
pls join our whats app group 7507414411
Shetkarya la fasau nka ho saheb adhich shetkri khup trasla ah tumi lahan mulala lolipop deun khush krta tsch shetkryache hal kele ah tumi lokani pap lagel ho khup moth
Sir Tumcha Mobile number ky aahe.
Asli bhashan deun he lok rop vikun Paisa kamavtat
He baghachya pahil mazhi sheti mazhi prayogshala var cha video bagha barbad zhal5 bechara shetkari sagale marketing aahe
Very false information. Govt can not support these projects
गणेश अंभोरे चा नंबर पाठवा
bhau Jara nit abhyas Karun bol popat panchhi nako karu lokani shetya vikalya banbupai
सर आपला फोन नंबर द्या
बाबु शेती करू नका परवडत नाही
काय खोटं बोलता साहेब
Fake nafa
आसा विकास पाहिजे का तुम्हाला ? 👇
ua-cam.com/video/scIc34OUh0k/v-deo.html
आंभोरे सर आपला वाहटसप नंबर दया