Pudhari News | राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेचा सैनिक कोमात - गायकवाड | Varsha Gaikwad|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 кві 2024
  • #pudharinews #marathinews #varshagaikwad
    Pudhari News | राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेचा सैनिक कोमात - गायकवाड | Varsha Gaikwad|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 371

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 3 місяці тому +195

    ग्रेटच वर्षाताई जय महाराष्ट्र

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 3 місяці тому +25

    ताई
    आपण तर शिक्षण मंत्री होतात 2019-20 चा काळात ,English शाळे कडून होणारी लूटमार कमी व्हायला पाहिजे होती आपल्या काळात,पण झालं का नाही.आज JR KG ची FEE 80,000/- काय असं शाळा 4 वर्षाचा मुलाला शिक्षण देतात बरं सांगावे ह्यांनी.

    • @gopalrathod6105
      @gopalrathod6105 2 місяці тому

      उबाठा चे घरकोंबडे आहेत हे आपण समजून घ्यावं 😂

  • @datul8770
    @datul8770 3 місяці тому +81

    राज साहेब बोलतील तेंव्हा तोंड लपवत फिरतील हे... यांचा राहुल बरळतो, आता हे सगळेच बरळायला लागलेत..

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 місяці тому

      तो अयोध्येचा भय्या तोंडावर थुंकून गेला तो जिभेने चाटून गोड केला नी गप बसला ते बघ

    • @anujamohite1684
      @anujamohite1684 3 місяці тому

      sarad pawar kade he pan gele hote. raj thakre.bjpchiche baraltat. lavre vidio.band zala.

    • @sanjayr369
      @sanjayr369 2 місяці тому +1

      😂😂😂

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 місяці тому +41

    जय शिवराय जय महाराष्ट्र ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amolkhose1874
    @amolkhose1874 3 місяці тому +22

    राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे वेळ सांगेल तुम्ही स्वतःच्या पक्षा कडे लक्ष द्या ताई 🙏

  • @SamirNachare
    @SamirNachare 3 місяці тому +47

    जय महाराष्ट्र जय मनसे 🙏

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 3 місяці тому +76

    जय महाराष्ट्र ताई❤❤

  • @-xv8rq
    @-xv8rq 3 місяці тому +24

    आपल्या दुकान बंद करण्यावर काही बोला की फक्त तुमची आघाढी काम बिघाडी

  • @hemantjadhav2222
    @hemantjadhav2222 3 місяці тому +5

    Excellent speech she deserve more than what she is Varsha Gaikwad

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 3 місяці тому +7

    ताई तुमचं पहील्यांदा नवदेवाकडील आडनाव लावा वडीलांच्या नावाने मतदान मागू नका

  • @psf1309
    @psf1309 3 місяці тому +27

    Raj saheb thakare ❤

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 3 місяці тому +15

    वर्षा गायकवाड मे महीन्या नतर हेच काम रहाणार कॉमेडी शो मध्ये दिसणार काँग्रेस चे नेते

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 3 місяці тому +11

    Abki Baar INDIA Sarkar ✊ ✊

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 3 місяці тому +94

    कोण होतास तु काय झालास तु....राज साहेब तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तुमचा निर्णय पटलेला नाही .....महाराष्ट्रा साठी म भूमिका घ्यायला पाहिजे होती

    • @tejashhautoinfo
      @tejashhautoinfo 3 місяці тому +11

      इतके वर्षे एकटे लढत होते तेव्हा तुम्ही मतदान केले होते का?

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 3 місяці тому +10

      ​@@tejashhautoinfoमतदान कोणीच करत नसतात फक्त त्यांचे हावभाव v मिमिक्री पाहण्यासाठी गर्दी जमा होत असते......

    • @darkknight4313
      @darkknight4313 3 місяці тому

      😂😂 ​@@dnyaneshwarmalamkar7353

    • @shaileshpatil4047
      @shaileshpatil4047 3 місяці тому

      ​@@dnyaneshwarmalamkar7353..... मग काय शेवटी.... लांड्याची चाटनार 😂😂😂😂😂

    • @shaileshpatil4047
      @shaileshpatil4047 3 місяці тому +1

      @rameshmore9352...... मग असा कुठला नेता राहिलाय जो एकटा आहे आणि स्वतंत्र पक्ष चालवतो.....😂😂😂😂😂😂😂

  • @avinashgaikar4427
    @avinashgaikar4427 3 місяці тому +3

    आपला पक्ष नेऊन पवार च्या पायावर ठेवला.... तेव्हा काय.. कुठे गेल्या होत्या मॅडम... झोपल्या होत्या का..... ते बघा आगोदर.... बाळासाहेबांनी नाकारलेले काँग्रेस तुम्हाला मुख्यमंत्री साठी चालत असेल.... तर राज साहेबांनी स्वतः साठी नव्हे तर देशासाठी मोदी पाहिजेत अस सांगितल्यावर त्यांना बिन शर्थ पाठिंबा दिला... तुमच्या कशाला पोटात दुखलं पाहिजे... तुमचं तुमचं पक्ष आणि उमेदवार सांभाळा... आमचं काय करायचं ते राज साहेब ठरवतील

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 3 місяці тому +25

    वर्षा ताई 🙏🙏

  • @kingofMH
    @kingofMH 3 місяці тому +4

    ताई आपल्या मतदार संघात आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे त्याचा विकास तर ना तुम्हाला जमला ना तुमच्या वडिलांना, मिमिक्रीच करत बसा

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 3 місяці тому +2

    उद्धवमियानी इतके वर्षे कॉंग्रेस ला शिव्या दिल्या.. त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसता.. मग तुमची भूमिका काय? 😂भूमिका बदलली का??

  • @pankajgosavi8297
    @pankajgosavi8297 3 місяці тому +5

    Best

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 3 місяці тому +7

    मनसे जाऊद्या आमची खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्र प्रेमी आहेत.

    • @shaileshpatil4047
      @shaileshpatil4047 3 місяці тому +6

      @ravishibe5805.......मग मला सांघा .... बाहेरच्या राज्यातून लोक येतात...आणि रेल्वे भरती साठी फॉर्म भरतात ..... तेव्हा कुठे होता तुझा उद्ध्वस्त खान.....तेव्हा पण शिवसेनेची सत्ता होती ना .....तेव्हा का नाही बोलला.... घरकोंबडा तुमचा ...... फक्त राज साहेब यांच्या वर टीका करायची का😂😂😂😂😂😂😂😂

    • @man.k5143
      @man.k5143 3 місяці тому +2

      खरे लाचार पण तुम्हीच आहात, आणि राजकारणाची वाट पण तुम्हीचं लावली आहे म्हणुन महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे.....

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 3 місяці тому

      Right​@@shaileshpatil4047

    • @milindpatil8779
      @milindpatil8779 3 місяці тому

      Congress cha mooot peeun?

    • @milindpatil8779
      @milindpatil8779 3 місяці тому

      Udhawast thokre ha 1 number cha darpok manoos aahe, patankar khandan cha to Gulam aahe.

  • @KeshavNaik-on5cy
    @KeshavNaik-on5cy 3 місяці тому +4

    जाणारे‌ ना जाऊदे जय मनसे

  • @santoshkaudare-yu8mt
    @santoshkaudare-yu8mt 3 місяці тому +11

    बिनशर्त पाठिंबा तुमचे जिव्हारी लागलाय... घाव वर्मावर

  • @k66250
    @k66250 3 місяці тому +1

    ही सकाळी काय बोलते हिला दुपारी कळत नाही ही दुपारी काय बोलते हिला संध्याकाळी कळत नाही 😂😂😂😂

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 3 місяці тому +12

    तो बोलायला लागला ना तुमची पळता भुई होणार आहे...... पेशन्स....wait

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 3 місяці тому

      तुझ्या चूत्याला आता कोण विचारत नाही

  • @arpeshteltumbade6254
    @arpeshteltumbade6254 3 місяці тому +10

    Jay bhim varsha tai 💙💙💙

  • @user-by2nh7nd3i
    @user-by2nh7nd3i 3 місяці тому +6

    लोकांचे सोडा हो तुम्ही असे काय दिवे लावलेत तुमच्या मतदारसंघात ते सांगा की.

  • @vinayakgavade1191
    @vinayakgavade1191 3 місяці тому +2

    स्वत: तुम्ही आणी तुमच्या वडिलांनी काय दिवे लावलेत ते मुंबईकरांना माहीत आहे...
    दूर दूर पर्यंत जनसंपर्क कार्यालय नाहीत तुमची.

  • @yogeshwagh5837
    @yogeshwagh5837 3 місяці тому +1

    राज ठाकरेंनी नुसता पाठिंबा दिला तरी ह्या लोकांची हातभार फाटलिये ,उमेदवार दिला असता तर हेच कोमात गेले असते.

  • @nivarpnivarp7263
    @nivarpnivarp7263 3 місяці тому +11

    😜😜😜Sushma Part 2

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 3 місяці тому +10

    ती काहीही बोलु देत. पण येणार राहुल शेवाळेच येणार. आणी उगाचच राज ठाकरेंवर बोलु नका. तुमच्या काँग्रेस पक्षाचे बघा.

  • @vardhan15234
    @vardhan15234 3 місяці тому +1

    Varsha madam, जेंव्हा आमचे राज साहेब बोलतील ना, तेव्हा तुम्हीं कोमात नाही, तर ढगात जाल, आम्ही महाराष्ट्र सैनिक गोमात नाही जाणार तुमचे NCP आणि काँग्रेस वाले बघा

  • @nileshmohite5211
    @nileshmohite5211 3 місяці тому +16

    Good madam jai bhim

  • @jigarmore8247
    @jigarmore8247 3 місяці тому +2

    वर्षा ताई ने धारावीतील महायुती च्या प्रचारात येऊन पहावे. मनसे चा जोरदार प्रचार चालू आहे. तुम्ही तुमचं बघा, डायरेक्ट हद्दपार केला म्हणून दुसऱ्या हद्दीत लोकसभा लढवायला गेले.
    राजसाहेबांचा आदेश महाराष्ट्र सैनिकांना निर्देश असतो.
    कोमात कोण गेले आहे, ते धारावीतील प्रचारात दिसून येत आहे

  • @avishkarkamthe2545
    @avishkarkamthe2545 3 місяці тому +12

    Rajsaheb only

  • @akshaypatil-v1x
    @akshaypatil-v1x 3 місяці тому +2

    Raj saheb Thackeray cha Naad karu nako 👑💪

  • @sangeetacmore8635
    @sangeetacmore8635 3 місяці тому +2

    Varsha madamji your great

  • @dipakuprikar2232
    @dipakuprikar2232 3 місяці тому +13

    great taai

  • @mahendrabate4234
    @mahendrabate4234 3 місяці тому +2

    ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसी झाली त्यादिवशी शिवसेना दुकान बंद. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम. तुम्ही केलेल्या कामाचे विडिओ लावा.

  • @tanaji6100
    @tanaji6100 3 місяці тому +3

    कार्यकर्ता साठी एक मेसेज देतो.... तुम्हाला कार्यकर्तेच व्हायचं आहे तर डायरेक्ट व्हा ना!
    कशाला...
    बिनशर्त व्हाया वॉशिंग मशिन.....

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 3 місяці тому +2

    तुम्ही कितीही बोंबलत बसा राज साहेबांनी घेतलेला निर्णय योग्यच ✍️✍️ कारण त्यांना पण माहिती आहे अब की बार फिर मोदीच सरकार ✌️ येणार म्हणजे येणारच 😂 मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही उगी आपलं मत व्यक्त केलं आहे धन्यवाद 🙏🙂

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 3 місяці тому +1

    वर्षा आता तुमचे वडील पण हयात नाहीत उगाच उद्धवच्या प्रेमात इतरांशी पंगा घेऊ नका 😔

  • @discostation4539
    @discostation4539 3 місяці тому +13

    Awaja vrun tr Dharavi vali watath ahe😂😂😂😂😂

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 3 місяці тому +56

    Rahul Gandhi zindabad

    • @milindpatil8779
      @milindpatil8779 3 місяці тому +1

      Baar bala chi awlad tuzha neta?
      Jai Pakistan.

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 місяці тому

      ​@@milindpatil8779patil Kay he 😂😂😂😂😂

  • @datul8770
    @datul8770 3 місяці тому +8

    ताई आपला पक्ष बघा ना अगोदर, काय हालत झालीय...

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 місяці тому +1

    वर्षा गायकवाड यांनी भाषण करताना निवडून आल्यानंतर महाराष्ट्रातील कुठले प्रश्न लोकसभेत मांडणार हे स्पष्ट करायला हवे. इतर पक्षीय नेत्यांची उणीदूणी काढण्याची गरज नाही.

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 3 місяці тому +21

    अरे काय हा आवाज😂😂😂

    • @parshuram0711
      @parshuram0711 3 місяці тому

      Ho na saglech feknyat expert nastat.

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 3 місяці тому +2

      मला वाटलं माझे इयरफोन्स खराब झालेत 😂😂

    • @ankush5727
      @ankush5727 3 місяці тому

      Fashion show ahe na awajch tr khup imp ast 😅

  • @avinashgaikar4427
    @avinashgaikar4427 3 місяці тому +2

    शिंदे ना व त्यांच्या आमदारांना.. पक्ष सोडण्याची वेळ का आली एकदा विचारणार आहेत का नाही...उध्दव साहेबाना... बघा काय खर सांगताहेत का.. नाही तर..या मी भेट घेऊन देतो... शिंदे साहेबांशी

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 3 місяці тому

      Bhawa yancha kasa ahe mahiti ahe ka...hum kare so kayda...ugach 40 Jan baher nahi padli...Karan hota tasa...vel alyavar samjel sarvana.....uddhvast cha kasa ahe...apla to babya Ani dusryacha karta...ghatka bharli aahe....namo namo
      🚩🚩🎪🚩🚩

  • @PBhosle23
    @PBhosle23 3 місяці тому +1

    फक्त काँग्रेस प्रेमी उ. बा. ठा.❤❤

  • @sanjaynadkar8164
    @sanjaynadkar8164 3 місяці тому +4

    Shembadi

  • @yusufnaguthanawala4920
    @yusufnaguthanawala4920 3 місяці тому

    Great Madam

  • @shaileshpatil4047
    @shaileshpatil4047 3 місяці тому +13

    तुमचा उद्ध्वस्त खान ठाकरे यांची मागील व्हिडिओ आहे .....bjp ला पाठींबा द्या म्हणून 😂😂😂😂😂😂😂.. स्वतःच ठेवायच झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून ....काय वर्षा बाई....मग किती बघितले वाकून😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @maheshamestri182
    @maheshamestri182 3 місяці тому +1

    अनिल देसाई साहेबांनी.. नक्कीच सगळ्या मित्र पक्षाना विश्वासात घेतलं पाहिजे... कारण लढाई आरपार ची आहे.. आणि समोर जो उभा आहे त्याची जिरलीच पाहिजे, तर आपण बाळासाहेबांना ताठ मानेने सांगू साहेब आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे काम केल आहे... गद्दारांना माफी नाही.. जय महाराष्ट्र

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 3 місяці тому +3

    उठतो दुपारी घेतो सुपारी

  • @rammankar5588
    @rammankar5588 3 місяці тому

    वर्षाताई तुम्ही कितीही आपटा, तरी येतील निवडुन खा. उज्वलजी निकम साहेब❤

  • @subhashbramhraj101
    @subhashbramhraj101 3 місяці тому +5

    वर्षा ताई, तुम्ही सुद्धा, 👌👌👌

  • @mhatre0009
    @mhatre0009 3 місяці тому +2

    Radu nko jaude😂😂😂😂
    Jay Manse 🔥❤

  • @bapujagtap3040
    @bapujagtap3040 3 місяці тому +4

    तू बाबासाहेब आंबेडकर यांचं ऊपाकर विसारली

  • @raj4ever143
    @raj4ever143 3 місяці тому +2

    वर्षा ताईंनी काँग्रेस वर लक्ष द्यावे.... मुंबईत काँग्रेस चवीला उरणार नाही अशी स्थिती आहे...

    • @satishdirect
      @satishdirect 3 місяці тому

      चालेल पण,
      😂भाजपा गेली पाहीजे😂

  • @sunilbelle3325
    @sunilbelle3325 3 місяці тому +9

    Jay manse ❤️🚩🚩💪❤️🚉🚩❤️❤️

  • @shaileshpatil4047
    @shaileshpatil4047 3 місяці тому +18

    तुम्हाला राज साहेब यांच्या वर टीका केल्याशिवाय तुमचं दिवस सुरू होत नाही....ही शोकांतिका आहे 😂😂😂😂.....आज वर मुंबई मधे काय काय कामे केली त्यावर बोला.... त्याची व्हिडिओ दाखवा....ते नाही..... काय करणार... उद्ध्वस्त खान ठाकरे....कसा तसे यांचे पाठी मागचे तसे.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 3 місяці тому

    काँग्रेसची तोफ सलाम ताई 🎉🎉🎉

  • @rahulmaster2622
    @rahulmaster2622 3 місяці тому

    चांगले भाषणं Good job

  • @harshal.007
    @harshal.007 3 місяці тому +4

    Congress komat geleli disat nahi vatat

  • @kkii7129
    @kkii7129 2 місяці тому

    👌👌👍👍

  • @suhasjadhav9302
    @suhasjadhav9302 3 місяці тому +13

    Dhanyawad Tai aapan udar manani prachar karat aahat MVA cha 💯 Vijay honar Desai saheb Tai aaplyals vinanti aahe asachach spiri Saha karya rahun dya Puna dhanyawad karto🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harishg8893
    @harishg8893 3 місяці тому

    Varsha madam ❤👍

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 3 місяці тому +1

    आता ज्याला बोलायचं ते बोलन,
    जेव्हा राजसाहेब बोलतेन तेव्हा विरोधक फक्त रडणार 😂😂😂😂

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 3 місяці тому

    ❤छान

  • @vivekpihal3030
    @vivekpihal3030 3 місяці тому +1

    वर्षा ताई खुद को संभालो राज ठाकरे के बारे में बाद में बात करना

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 3 місяці тому +1

    रेशन कन्या 😅😅😅
    बाप रेशन रत्न
    कन्या रेशन कन्या

  • @dilipgadkari4042
    @dilipgadkari4042 3 місяці тому

    वर्षाताई जबरदस्त आहेत, मुख्य म्हणजे सच्च्या आहेत,
    एकदा ठरल्या वर देसाई बरोबर हिरीरीने एकत्रित पणे
    त्यांचा प्रचार करीत आहेत.
    नकलाकारांची देशांत वाण नाही.. निष्ठावंतांचीच आहे ❤

  • @niranjanchavan7973
    @niranjanchavan7973 3 місяці тому +1

    वर्षा बाई तुम्ही किती पण बरसला तरी राज साहेब तुमच्या बद्दल बोलणार नाहीत. फेमस होण्यासाठी राज साहेबांवर टीका करता तुम्ही

  • @ganeshlakhe4219
    @ganeshlakhe4219 3 місяці тому +1

    असे व्हिडिओ किती पण टाका कट्टर राज साहेब ठाकरे

  • @rupaligaikwad8108
    @rupaligaikwad8108 3 місяці тому +9

    भिमाची वाघिण आहे... जय भिम ताई

  • @sunildhumal9656
    @sunildhumal9656 3 місяці тому

    You are a great politician taisaheb we are proud of you 🙏

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 3 місяці тому +4

    Ticket nahi bhetla 😂

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303 3 місяці тому +1

    हिचा आवाज ऐकून अस वाटत मच्छी विकनारी बाई आले 😂😂😂

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 3 місяці тому +1

    कुठून आणली ही 👹 अवदसा???😂😂😂

  • @milindgore1709
    @milindgore1709 3 місяці тому +27

    खर तर राजसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय सत्ताधारी असो की विरोधक असो किंवा काही निर्लज्ज राजकारणी असो जेवणच जात नाही असं वाटत हि आहे राजसाहेबांची ताकत जय महाराष्ट्र

    • @Dnger111
      @Dnger111 3 місяці тому

      Ky khot bolalya mansainik padlach tondavar saheb vatel ti bhumika ghetat

    • @shakti5023
      @shakti5023 3 місяці тому

      MUNNABHAI CHEMICAL LOCHA

    • @user-fj4yo3fj5f
      @user-fj4yo3fj5f 3 місяці тому

      Takat rahili kuthe.
      Tatakhalche majar zaley

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 місяці тому

      Are baba राजू पण सर्वांचं नाव घेतो 😂

  • @mns0405
    @mns0405 3 місяці тому

    छान केल राजसाहेबांना भेटा बक्षीस देतील

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh 3 місяці тому

    तिकीट जाहीर झाल्यावर जाम खुश झालेत

  • @rajpatil1657
    @rajpatil1657 3 місяці тому +2

    महाबिघडू वाल्यांनी राज साहेबांना सांगू नी😂 swatche विचार कुठ ठेवले आधी ते बघा नंतर बोल😂😂

  • @BadP2
    @BadP2 3 місяці тому

    Good company from mam

  • @yuiopyu
    @yuiopyu 3 місяці тому

    Lai bhari tai.. Raaj thakrichi tech laiki ahe.. Raaj thakre ek mimicry artist ahe fakt

  • @KS-sd8hc
    @KS-sd8hc 3 місяці тому +1

    आपण मंत्री होऊन काय दिवे लावले... भाषणबाजी सर्वच करतात

  • @VikasMagar-fo9wo
    @VikasMagar-fo9wo 3 місяці тому

    Raj saheb takre 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shaileshrana6514
    @shaileshrana6514 3 місяці тому +1

    राज साहेब ठाकरे... हे काही नाही. मग कशाला बार बार नाव घेत आहे... उभाटा आणि काँग्रेस ची. Zam फाटली आहे

  • @amarchougale1339
    @amarchougale1339 3 місяці тому

    राज म्हणजे नुसती पोकळ हवा काय केलय त्याने कवा.भाषणाला नुसती गर्दी काय कामाची मतं मात्र याला नाहीत लोकांची.

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 3 місяці тому

    मनसेचा काय नाय होणार आज सांगतो पुढे पण एकच आमदार निवडूण येइल 2024ला राजू दादा पाटील100%

  • @abhijeetpujari8898
    @abhijeetpujari8898 3 місяці тому +21

    राज साहेब जेव्हा बोलायला लगतील तेव्हा ताई कोमात तुम्ही जाणार आहात 😂

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 3 місяці тому +2

      सुपारी सम्राट राजु सुपारी 😂

    • @phuleshyam5583
      @phuleshyam5583 3 місяці тому +1

      बकवास करू नका 😅😅😅

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 3 місяці тому +3

      राजू कडे काही बोलायला शिल्लक आहे 😂

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 3 місяці тому +1

      Supari baj Raju ky bonr . Yedzava ahe Raju 🤣😅😅

  • @user-ge7rr1lo7p
    @user-ge7rr1lo7p 2 місяці тому

    वर्षा गाकवाड व्होट फॉर इंडिया आघाडी

  • @sachinuchil8104
    @sachinuchil8104 3 місяці тому

    Shabbash varsha tai. Keep it up. Buri nazar wale ka muh kala

  • @user-ut4eh7hj8l
    @user-ut4eh7hj8l 3 місяці тому

    Mast

  • @amarchougale1339
    @amarchougale1339 3 місяці тому

    काय तरी आडकुन असणार म्हणून बिनशर्त पाठींबा. बाकी काय ?

  • @hankarkavach
    @hankarkavach 3 місяці тому +5

    मंद बाई 😂

  • @santoshkaudare-yu8mt
    @santoshkaudare-yu8mt 3 місяці тому +20

    कोमात तुम्ही जाणार आहात

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 3 місяці тому

    जनतेने महागाई व बेरोजगारी व हुकूमशाहीचा विरोधात मतदान करा

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar 3 місяці тому +18

    राज ठाकरेच्या वाटेला जाऊ नका नाहीतर तुमची केस अवघड‌ करुन ठेवतील!

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 3 місяці тому +3

      महा शक्तीच्या जोरावर का????,

    • @anujamohite1684
      @anujamohite1684 3 місяці тому

      ed lagali mhanyn namo modi.

    • @बाळासाहेब77
      @बाळासाहेब77 3 місяці тому

      😂

    • @atmaramjadhav3368
      @atmaramjadhav3368 3 місяці тому

      लढणारे असतात त्यांचे इतिहासात नोंद होते घाबरून भुमिका बदलली की अवघड होत दादा.

    • @satishbhoir7545
      @satishbhoir7545 3 місяці тому

      उठ दुपारी घे सुपारी

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 3 місяці тому

    राज साहेबांना धमकी दिली आसनार तुम्ही घेतलेली सुपारी बाहेर काडूका म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला 😂

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 3 місяці тому

    जिंदाबाद जिंदाबाद वर्षाताई गायकवाड जिंदाबाद