२८ वर्षांपुर्वी जागावाटपावरुन बाळासाहेब ठाकरे भाजपला काय म्हणाले होते? Balasaheb Thackeray on BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025
  • Balasaheb Thackeray on BJP Cabinet Expansion शिवसेना-भाजप एकेकाळचे कट्टर मित्र आणि आता कट्टर शत्रू... पण या मित्रांमधली ही भांडण आताची नाहीत... अगदी २८ वर्षांपुर्वी सुद्धा स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी युती तुटली तर काय? असं जाहिर वक्तव्य केलं होतं.. (Ashvin VO)
    #balasahebthackeray #bjp #cabinetexpansion #maharashtra #news #lokmat
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @chaitanyasharma8982
    @chaitanyasharma8982 2 роки тому +942

    हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे...love you साहेब

    • @ramchandrachougule7177
      @ramchandrachougule7177 2 роки тому +13

      🙏🙏👍👍

    • @amolgagare5060
      @amolgagare5060 2 роки тому +7

      Porane chaw ghatli

    • @Vj832-g4c
      @Vj832-g4c 2 роки тому +8

      @@amolgagare5060 chav nahi घातली अस्तित्व टिकुन आहे.

    • @Vj832-g4c
      @Vj832-g4c 2 роки тому +12

      भाषण नीट ऐका उद्धव ठाकरेंनी तेच केलं आहे

    • @tusharjadhav278
      @tusharjadhav278 2 роки тому +2

      @@amolgagare5060 १९ chya अगोदरच हे आता शिंदे गटात आहेत त्यांचं bjp chya विरुद्ध चे भाषण बघ नी बोल.कुणी धोखा दिला

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 2 роки тому +606

    फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरे
    भाजप स्वार्थी पक्ष आहे संपूर्ण भारतात समजायला लागले आहे
    जय महाराष्ट्र
    सत्यमेव जयते

    • @lalabhai-tn8ep
      @lalabhai-tn8ep 2 роки тому

      लाड्या ची आउलाद राम मंदीर तुज्या बपाने मदत केली का

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 роки тому +1

      @@keepsocialdistance1643 BOGUS JANATA PARTY...BOGUS ACCOUNT 🤣😀 BHIKARCHOT IT CELL...

    • @gulabchaudhari9597
      @gulabchaudhari9597 2 роки тому +24

      पण या गध्दारांना समजल नाही,भाजपचे धुणीभांडी करायला गेले,

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 2 роки тому +7

      @@gulabchaudhari9597 मग काय एनसीपी काँग्रेस ची धुणी भांडी करायला हवी होती का ?

    • @yogeshpanage9594
      @yogeshpanage9594 2 роки тому

      Correct

  • @chandravirgaykwad6464
    @chandravirgaykwad6464 2 роки тому +849

    खरं बोलले महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पाहिजे

    • @sureshwaingankar4479
      @sureshwaingankar4479 2 роки тому +11

      धन्यवाद असेच चांगले विडिओ दाखवा

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому +3

      Yes

    • @nileshkhilari9904
      @nileshkhilari9904 2 роки тому +12

      shiv sena pahije hoti pan ti bhalehi bjp sobat nako, pan congress anni ncp barobar tar mulich nahi.. anni ithech uddhav thackrey ne chuki kela anni marathi mansala la dokha dhila

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 2 роки тому +6

      Kashala,Tipu chi Jayanti sajari karayala ,jya tipune 400 mandire udhvast keli ani lakho hinduncha narsanhar kela hota.

    • @sarikasurwase9167
      @sarikasurwase9167 2 роки тому

      Not nw...

  • @harshadgorivale3066
    @harshadgorivale3066 Рік тому +301

    मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो.... त्यांनी मला खांद्यावर बसवून हे भाषण आणि बाळासाहेब मला दाखवले.....

  • @vishwambharhatagale7719
    @vishwambharhatagale7719 Рік тому +100

    इमानदार आणि बाणेदार तत्वानुसार राजकारण करणारे बाणेदार नेते म्हणून ख्याती असलेले राजनेते, म्हणजेच आदरणीय बाळासाहेब ठाकरे !👏👏

  • @shrinivasgiri990
    @shrinivasgiri990 2 роки тому +408

    आमचे आराध्य दैवत मा. हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब.

  • @Bhagwat9220
    @Bhagwat9220 2 роки тому +388

    किती आदर किती सन्मान आहे त्या भाषणा मध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Рік тому +4

      pahile pasun b j p ni Takre yana taras dila👍👍👍👍👍👍

  • @rameshvapilkar7264
    @rameshvapilkar7264 2 роки тому +410

    !! जय महाराष्ट्र !!
    भाजपचा एकच अजेंडा, तुम्ही आमच्यासाठी राबा आम्ही सत्ता भोगणार

    • @manineesawant211
      @manineesawant211 2 роки тому +8

      एकदम बरोबर 👌👌👌👍🚩

    • @sss5647
      @sss5647 2 роки тому

      💯💯💯

    • @mahendranmali9337
      @mahendranmali9337 Рік тому

      भाजप गोचीड आहे हे साहेबांनी वेळीच ओळखून त्यांना आर टोचली होती
      भाजप ने शिवसेना चा खून केला आहे

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 Рік тому +4

      सर्व राजकीय पक्षांच्या हाच अजेंडा असतो. त्यात नवीन काय?

    • @copyninja1756
      @copyninja1756 Рік тому

      Mag modincha photo ka lavla electionchya weli? Ani kon rabatay? UT? Tyanna gharatun baher padta yet nahi ... te kuthe rabnar

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +192

    *आपल्या बाळासाहेबांना भाजपाने भरपूर त्रास दिलाय, हे देखील महाराष्ट्राने कदापि विसरुन चालणार नाही.*
    *💥🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🚩🚩🚩💥*

    • @PrakashJadhao-k4h
      @PrakashJadhao-k4h 8 місяців тому

      Vichar purvk fakt savidhan changl ki wait abhyas Kara

    • @harichndrsolunke7589
      @harichndrsolunke7589 5 місяців тому

      Pan tyanca preksh jast mulga det hahe jar udhav Thakre eakte hindutwa sathi ladle aaste ter khup matdan dil asat pan te mullyan sathi ladta hahet balasaheb niwal manane hindutva wadi hote te satesathi nahwhate aaj hinduna Maharashtrat BJP kiwa MNS shivay paray nahi

    • @mahi-16
      @mahi-16 2 місяці тому

      Jevha gujrati PM hoto .. tevha shivsena la jast tras hoto .. balasaheb na .. morarji Desai ne tras dila hota

    • @sanjaysawant6098
      @sanjaysawant6098 Місяць тому

      अरे बाबा ते बाला सायेब ठाकरे होते कोणीहि त्रास देहु शकत नाही.

  • @vikasgaikwad4625
    @vikasgaikwad4625 2 роки тому +22

    मानाचा मुजरा साहेब.....
    बाळासाहेब ठाकरे..........
    वाघ..... शिवसेना पक्षप्रमुख

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 2 роки тому +104

    त्यावेळी कांग्रेस होती आता त्याजागी भाजप आहे. काळाप्रमाणे शिवसेना वागतीया.

    • @Praseedganesh2219
      @Praseedganesh2219 Рік тому +5

      खरंच तुमचा अगदी बरोबर

    • @milinddarekar9977
      @milinddarekar9977 Рік тому +1

      BJP tya veles suddha hindutvvadi hoti Aaj hi aahe shivsena kala pramane topi ghalat aahe

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 7 місяців тому

      पूर्ण भाषण ऐकल्यास कळेल...बाळासाहेब म्हणाले होते भाजपा सोबतची युती तुटली तर शिवसेना स्वतंत्र लढेल म्हटले होते....काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वट्टीत शिवसेना टाकेल अस म्हटले नव्हते ..जे आत्ताच्या नेतृत्वाने केले आहे शिवसेनेचं

  • @Balasaheb505
    @Balasaheb505 2 роки тому +153

    महाराष्ट्र मध्ये फक्त आता शिवसेनेचे सरकार... उद्धव साहेब ठाकरे यांना महाराष्ट्र तमाम जनता साथ देणार... मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये फक्त ठाकरे लाट.... जय हिंद, जय महाराष्ट्र,जय शिवराय.

    • @deepakjoshi5173
      @deepakjoshi5173 2 роки тому +1

      100%बरोबर.पूर्ण.महाराष्ट्र.t.shivsenechi.aatta.ale.पाहिजे

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 роки тому

      For increasing their orooerties

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 роки тому

      Properties

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому

      Nakkich Maharashtra Shivsenach yenar, gujrati ani south indian lokkanchya potat dukhat asel tar tyanni apaplya rajjat jave
      . Idke fukkat chi tiv tiv karu naye

    • @Mamta1834
      @Mamta1834 7 місяців тому

      ​​@@madhurinalawade8965shivsena mhanje Maharashtra la lagleli panvati 😂..... Ani tu yaach panvati la nivdhun detes..... Yaach lokani bhashecha vaad ghalun aadhi marathi mansala Mumbai tun hadpaar kela😂.... Ani tu ase pakshana support krtes..... 😂😂😂😂.......... Mi pan marathi manusach aahe pan Maharashtra mumbaith marathi mansache aukaat asel tar fakt gujju ani dakshintle lokanmule

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 роки тому +225

    महाराष्ट्र राज्याचा वाघ. अमर रहे.

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 2 роки тому +167

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩❤️💪🔥💯👍✌️👑

    • @sciencefactlifemotivation7105
      @sciencefactlifemotivation7105 Рік тому +3

      😂

    • @jayshambho302
      @jayshambho302 11 місяців тому +10

      मैं मेरी शिवसेना को कांग्रेस नहीं होने दूंगा.... हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 8 місяців тому +3

      ​@@jayshambho302अरे केल्या एवढं ऐकून ही अंधभक्ती कमी नाही zhali का आणीबाणी, प्रणवमुखर्जी, प्रतिभा पाटील काँग्रेस ला पाठिंबा दिलता रे अंधभक्त 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏

    • @jayshambho302
      @jayshambho302 8 місяців тому

      @@mahesharbooj अंधनमाजी शेमण्या मी फक्तं बाळासाहेबाच स्टेटमेंट लिहिलं तुला का मिर्ची झोंबली यडझव्या.

    • @Manjshyanis
      @Manjshyanis 8 місяців тому +2

      @@mahesharboojare kelya evad bhasahan eikun pan akkal nahi ali tyani rashtraoati la pathimba dila sarkarla nahi swatachya soyinusar arth kadhta balasahebani spasht sangital swatantrya nivdun dya uddhav😂 gela lagech congress sobut to jati swtantrya rahila asta nako bjp nako congress tari maharashtra janteni Ek hati dili asti satta

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +194

    *थोडक्यात महाराष्ट्रात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचेच सरकार असले पाहिजे.हेच त्रिवार सत्य आहे.*
    *💥🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩💥*

    • @makarandgokhale5381
      @makarandgokhale5381 Рік тому +8

      अजिबात नाही

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Рік тому +3

      ​​​@@makarandgokhale5381 *व्वा हवा चांगली आहे.शिवाजीचा राणा जिवंत आहे अजुन.आनंद वाटला.😅😅 😅😅😅😅*

    • @DeepakThorat-j4t
      @DeepakThorat-j4t Рік тому

      संजय राउत 25 वर्ष म्हणत होते म्हणजे -आडीच वर्ष बस झाल त्याचं आता संपलात जमा झाले

    • @Manjshyanis
      @Manjshyanis 8 місяців тому

      Balasaheb yani swatantrya sarkar sthapan karav as mhatal bjp sobut tutali mhanun aghadi sobut ja as nahi sangital ani mahatvacha mudda hindutva sathi ata kharach uddhav kartat hindu rahliay tyazya umedvarachya pracharala bomb sfot cha aropi yeto😂😂😂

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 2 місяці тому

      ह्यात लाचार उद्धवचा काहीही संबंध नाही

  • @zenzokurita
    @zenzokurita 2 роки тому +184

    हीच समजदारी शिवसेनेला महागात पडली.

  • @SoundsThatPaintEmotions
    @SoundsThatPaintEmotions 2 роки тому +432

    महाराष्ट्राची शान फक्‍त शिवसेना शिवसेना शिवसेना🚩🚩

    • @dadasopadolkar4505
      @dadasopadolkar4505 2 роки тому +7

      ती फक्त बाळासाहेबांची शिवसेना

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 роки тому +7

      *💥हे तर त्रिवार सत्य आहे.फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे !💥*
      *🙏बाकी आम्ही काहीही जाणत नाही.🙏*
      *नान्यन जाने नैव जाने न जाने !*

    • @SanjayPatil-uo3xg
      @SanjayPatil-uo3xg 2 роки тому +3

      पोरगं नालायक निघालं काय करूया साहेब तुम्ही आज पाहिजे होता

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 роки тому +1

      @@SanjayPatil-uo3xg *गूजराती फेकू भाई तरी कुठे चांगले आहेत, त्याने तर देश विकायला काढलाय. हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदूंनाच त्रास देतोय.तो तुमचा दुसरा फेकू भाई "डिलीट थोमैय्या" खोटे नाटे आरोप करून मराठी माणसाला त्रास देतोय.पण एक आरोप पण सिद्ध करू शकला नाही. त्याला कसा काय आम्ही सोडणार.*
      *💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 роки тому

      @@dadasopadolkar4505 *अगदी बरोबर!*

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 2 роки тому +269

    फक्त आणि फक्त ऊदधव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना गदार भाजप

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 роки тому

      @@keepsocialdistance1643 TU DUTOS SANDAS... MAHAFEKU GANG CHA
      BHADKAU JANATA PARTY 🐕🐕🥕🥕🍉🍉

    • @bhaskarpawar2708
      @bhaskarpawar2708 2 роки тому

      Yes jai maharashtra

    • @Krishna-q5e1o
      @Krishna-q5e1o 2 роки тому +2

      @@keepsocialdistance1643 अंडभक्त 😂😂

    • @swapniljadhav1897
      @swapniljadhav1897 2 роки тому +8

      बाळासाहेबांनी भाजपसोबत युती तोडली होती पण म्हणून लगेच सत्तेसाठी कांग्रेस,राष्ट्रवादी सोबत गेले नाहित. शिवसेना मजबूत केली व भाजपालाच युतीसाठी भाग पाडले. आज मात्र ते नाही .एकट्या जीवावर लढणारी सेना आज सत्तेसाठी सर्वांच्या मागे लागते. बाळासाहेबांच नाव घालवल सेनेने.थोडं आम आदमी पक्षाकडून शिका काहितरी.

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 роки тому +1

      महाविकास आगडी निवडून आली पाहिजेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस चा मुख्यमंत्री होईल, शिवसेनेत चा आता मुख्यमंत्री होणे नाही ,दम राहाल नाही आता सेने मध्ये ,only राष्ट्रवादी

  • @prasadborase5912
    @prasadborase5912 Рік тому +169

    म्हणजे बाळा साहेबांना पण त्रास च दिला आहे BJP ने हे त्यांच्या बोलणयातून समजत आहे

    • @harichndrsolunke7589
      @harichndrsolunke7589 5 місяців тому

      Pan tyanca preksh jast mulga det hahe jar udhav Thakre eakte hindutwa sathi ladle aaste ter khup matdan dil asat pan te mullyan sathi ladta hahet balasaheb niwal manane hindutva wadi hote te satesathi nahwhate aaj hinduna Maharashtrat BJP kiwa MNS

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 роки тому +43

    हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब यांचा सारखा कोणी होणेनाही. त्यांच्या कुटुंबियांना मधून ही कोणी होणे नाही. बाळासाहेब तुम्हाला सलाम.

  • @uvg8171
    @uvg8171 2 роки тому +354

    साहेब तुमच्यामुळे महाराष्ट्रात bjp वाढली आणि आता तेच तुमच्या मुलाला राजकारणातून हद्दपार करायची स्वपणे पाहत आहेत

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 роки тому +3

      He should face election and should not grabbed CM post without contesting election. People had given vote to BJP and Shivsena

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 роки тому +2

      Further he uses dirty language and courreption also increased Donot forget it

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому +3

      @@jaishreemataji43 who uses dirty language, I guess you are talking about shinde

    • @pramodv7274
      @pramodv7274 2 роки тому +10

      त्यांच्या मुलाची लायकी आहे काय cm व्हायची ओन्ली राज साहेब ठाकरे

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому

      कारण अगदी साधं आहे आताची बीजेपी ही मराठी आणि महाराष्ट्र यांचा द्रोह करणारी पार्टी आहे मग ती सेनेशी काय म्हणून जमवून-जुळवून घेईल.😀

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing7258 2 роки тому +73

    वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐण्यासाठी पुढेया.

    • @errajeshbauddh6510
      @errajeshbauddh6510 Рік тому

      Yuti ka tikvaychi he balasahebani sangitlela astanahi tyanchy suputrani tyanch man modla he khara

  • @shivajisatpute3884
    @shivajisatpute3884 2 роки тому +109

    शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @parmeshwarpawarpawar5135
    @parmeshwarpawarpawar5135 2 роки тому +72

    भाषण खूप चांगलं होतं बाळासाहेबांसारखे भाषण कोणी करू शकत त्यांच्यासारखे त्यांच्यासारखे हिंमतवान नेताच‌ मिळनार नाहि

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +46

    अमोघ वक्तृत्व आणि स्पष्ट विचार..👍👍
    We Miss you बाळासाहेब..!!

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 роки тому +459

    साहेब हे गोचीड होते हे तुम्ही त्यावेळीच सांगितले होते....miss u साहेब 🚩🚩🚩

    • @bhaigole4093
      @bhaigole4093 2 роки тому +13

      गरजे पूर्ती वापर करते कमला बाय

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому +5

      Kamlabai khupach swarthi ahe. Aple Balasaheb khup changlya manache hote. Tevhache BJP che leaders samjutdar hote atache BJP leaders khupach dhurta ahe

    • @cvg4057
      @cvg4057 2 роки тому +15

      पण उद्धव साहेब, सोनिया आणि पवार साहेबानं सोबत जाऊन बाळासाहेब यांचे स्वप्न साकार केलं 😂😂🙏🙏

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 Рік тому +1

      ​@@cvg4057 आणि तेच गुजराती भाजप ने या अगोदर पवार सोबत जाऊन आल्यानंतर बंडखोरांनी भाजप बरोबर सांगून शिवसेना तोडून बाळासाहेबांचे वारसे स्वघोषित सांगितले बाळासाहेब गेल्या नंतर.

    • @vikrambansod5579
      @vikrambansod5579 Рік тому +2

      Kahi pun!! Udhav Thakare is just stupid. He don’t have leader skills neither he has any ideology. Don’t compare him to Balasaheb Thakare.

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    स्व बाळासाहेब ठाकरे हे योग्य निर्णय घेतील होती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी सर्व नेते योग्य निर्णय घेण्याची क्षमता होती ते आता भाजपचे नेते सत्तेसाठी लाचारी करतं आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान

    • @RajuShaikh-lg1xo
      @RajuShaikh-lg1xo 2 роки тому +1

      Only modi modi

    • @vikasgadhave7877
      @vikasgadhave7877 Рік тому

      sampli re baba. baladhaeba che bhashan nit aikle nahi vate. tyani tanle pan tidle nahi. uddhan ne todun modun cholamola karun fekun dile. balasaheb mhnalae apla doghamule ekmekancha fayda hotoy.

  • @DattaprasadSant
    @DattaprasadSant 2 роки тому +140

    अतिशय समजूतदार भाषण

  • @nsjbspc
    @nsjbspc Рік тому +3

    साप दुध पिऊन विष ओकतो ..... तसंच आज भाजपाने केलंच. ...... स्वर्गिय बाळासाहेब आज हवे होते.. एक मुस्तेद्दि लोकनेता यांना आदरणीय प्रणाम 💐

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 2 роки тому +167

    कट्टर मित्र कसा असतो? बाळासाहेबांना तेंव्हा कल्पना नसेल भाजप एवढा विश्वासघातकी असेल!

    • @Narmadanandjimaharaj
      @Narmadanandjimaharaj Рік тому

      Job aapka Nahin hua Hindustan ka Hoga Kya is udhav Thakre Ko chhod Diya Gaya

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 2 роки тому +89

    खरंच महाराष्ट्रात स्वतंत्र उद्धव साहेबांचे सरकार पाहिजे ते पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उद्धव साहेब जय आदित्य साहेब 🚩🚩🚩

    • @kunalnar762
      @kunalnar762 Рік тому

      परत साहेब उभे राहाणार आणि या चोराना धडा शिकवला शिवाय रहाणार नाहीत

    • @Vishnu_Fouji_1212
      @Vishnu_Fouji_1212 2 місяці тому

      ​@@kunalnar762तुमचा साहेब पडला 2024 ला 😂

  • @yashwantsankpal9117
    @yashwantsankpal9117 2 роки тому +191

    Fakt shivsena

  • @Balasaheb505
    @Balasaheb505 Рік тому +11

    बाळासाहेब तुम्ही त्याच वेळेस विश्वास नको होता ठेवायला या कमळाबाई वर, परंतु ठीक आहे आम्हीं उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून साथ देऊ

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +10

    अमर रहे हिंद हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू टायगर . जय महाराष्ट्र जय श्री राम जय शिवराय🎉❤❤❤❤🎉🎉🚩🚩🚩🚩🚩

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 2 роки тому +278

    साहेब या बीजेपी वाल्यांनी शेवटी दगा दिलाच
    आणि आपल्या डुकरानी सुद्धा गद्दारी केली

    • @rupeshhulawale6073
      @rupeshhulawale6073 2 роки тому

      आपली डुकरे घाण खायला गेली त्यांना 50 कोटी गोड लागली

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому +4

      Agdi barober bollat

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 роки тому +1

      right

    • @Arjun-qz3ue
      @Arjun-qz3ue 2 роки тому +6

      दगा उद्धव ठाकरे नी दिला रिझल्ट लागल्यावर 2.5 वर्ष मुख्यमंत्री मग्ल्यालेत 50 आमदार वर

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 роки тому +2

      @@Arjun-qz3ue मग काय ते सांगतील तसं त्यांच्यामागे फरफटत जायचं,

  • @ashokkothawale1158
    @ashokkothawale1158 2 роки тому +159

    खरा आरसा हा व्हिडिओ आहे शिवसेने शिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही सगळ्यांनी मिळून शिवसेनेसाठी एकजूट व्हावी. उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होऊ शकतात 👍 💪जय शिवसेना 🤜🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 2 роки тому

      What he did ?nothing only supported courreption and tried to increase his property

    • @dadasopadolkar4505
      @dadasopadolkar4505 2 роки тому

      आरे व्वा

    • @sskss456
      @sskss456 2 роки тому +1

      सगळ्यानी एकजूट व्हा आणि एकजूट रहा
      आपणच bjp ला मुंबई महाराष्ट्रातून हद्द पार करू शकतो

    • @krushnatgavade
      @krushnatgavade 2 роки тому +1

      व्हायलाच पाहिजे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @sachinsawant6665
      @sachinsawant6665 2 роки тому

      @@jaishreemataji43 .

  • @shashikaladavane4601
    @shashikaladavane4601 2 роки тому +42

    फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @श्रीस्वामीसमर्थ-ब4द

    महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पाहिजे

  • @Bs07079
    @Bs07079 Рік тому +69

    साहेब तुम्ही ज्याला पोसलात तेच आज शिवसेना संपवायला निघाले आहेत 😔

    • @Vishal8542
      @Vishal8542 2 місяці тому +1

      हे खर आहे भाऊ . लोकांनी उध्दव साहेब सोबत राहील पाहिजे

  • @kasamadepatta5089
    @kasamadepatta5089 2 роки тому +162

    साहेब एकनाथ गदार निघाला ....गोचीडाणा जाऊन मिळाला

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 2 роки тому +130

    फक्त bala साहेब 🙏🙏

  • @apatil5386
    @apatil5386 2 роки тому +109

    बाळासाहेब ठाकरे यांचे हे भाषण सभेत जरी लावले तरी गड्डारांचे diposit जप्त होईल🏹🏹🏹🏹⛳⛳

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Рік тому +25

    अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब जय महाराष्ट्र

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 роки тому +2

    वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @somnathmadhavi6471
    @somnathmadhavi6471 2 роки тому +129

    किती महत्वाचे विचार स्वर्गीय बाळासाहेब चे ये गद्दार निघाले भरपूर त्रास झाला असेल उद्धव साहेबांना तरी पण ठामपणे उभा आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी

  • @dinkarbawaskar866
    @dinkarbawaskar866 2 роки тому +43

    बाळासाहेब अत्यंत धोरणी, सयंमी नेतृत्व होते. सेना प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत, उत्कृष्ट विचार , त्या काळात निर्माण केलेला जबरदस्त राजकीय पर्याय ह्या खरोखरच महत्त्वाची बाब आहे. जनतेने त्यांना खरोखर प्रतिसाद दिला. तो काळ तत्वाचा होता. आजही खूप चांगल्या विचारधारेला माणणारे मतदार आहेत.

  • @fanpage7440
    @fanpage7440 2 роки тому +62

    🚩हिंदुधर्म रक्षक 😎 बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद हिंदुस्थान झिंदाबाद 🚩

    • @crazyhacker3646
      @crazyhacker3646 2 роки тому

      औऔ

    • @narendrabarai1584
      @narendrabarai1584 2 роки тому

      हॅलो बाळासाहेबांनी दिलेली शब्द ते सत्य आहेत बीजेपीचा गद्दार आहे झाली पाहिजे

  • @nishantnanote6962
    @nishantnanote6962 2 роки тому +30

    अप्रतिम भाषण जय महाराष्ट्र 🙏

  • @uttaramhatre9794
    @uttaramhatre9794 Рік тому +52

    याचा अर्थ भाजप हा अगोदर पासून नालायक‌पक्ष आहे.

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 2 роки тому +60

    साहेबांना तेव्हाच कल्पना होती....आणि त्यांनी डाव साधला... शिवसेना फोडली शिंदे ला लोलीपोप देऊन
    bjp ला शिवसेनेचं खाच्चिकरण करायचं होत.या वरून दिसत आहे

    • @vipulvipps4890
      @vipulvipps4890 2 роки тому

      Saheb he Down level la kam karnare hote Saheb Uddhav shikavla nahi tumhi rajkarn

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 2 роки тому +78

    शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल, चिंता नसावी 👍

    • @amoghkarangutkar5019
      @amoghkarangutkar5019 2 роки тому +1

      Samplich nahiye sena pheonix sarkhi bharari ghyayla

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 роки тому +1

      @@amoghkarangutkar5019 Very nice reply 👍👌👌👌

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 роки тому +3

      बाळा साहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार सोडून सेक्युलर हिंदुत्व घेऊन उध्दव कधीच पुढे येणार नाही 🙏

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 роки тому +81

    बीजेपी पक्ष balasahebanche बोट धरुन वाढला आणि मोठा बनुन उद्धव साहेबांचा gla दाबला.

    • @manineesawant211
      @manineesawant211 2 роки тому +6

      बरोबर 👌👍🚩🏹

    • @jaybhim259
      @jaybhim259 2 роки тому

      माझ्या हातात revolver असत तर मोदी ला आता पर्यंत गोळ्या घातल्या असत्या

    • @parveenkazi4373
      @parveenkazi4373 Рік тому +1

      खरे आहे 👌

    • @Praseedganesh2219
      @Praseedganesh2219 Рік тому +1

      Satya

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 2 роки тому +1

    बाळासाहेब त्या वेळी बरोबर बोलले होते महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च पाहिजेत

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 Рік тому

      🚩🚩🔥🔥अगदी बरोबर बोले होते बाळासाहेब साहेब

  • @bhagwanagree4767
    @bhagwanagree4767 2 роки тому +179

    बाला साहेबानी तेच वेलेला कमलाबाईला ढुगणावर लाथ घातली आसती तर ऐवढ माजली नसती

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 роки тому +76

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

  • @parthhate956
    @parthhate956 2 роки тому +44

    जाणता राजा कसा दूरदर्शी असतो!!!
    ह्याचे जीवंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब.
    बाळासाहेब तुम्हास त्रिवार प्रणाम.

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar Рік тому +4

    "जय महाराष्ट्र " हिंन्दू हृदय साम्राट व आम्हा सर्वाचे प्रेरणा स्थान वंदनीय बाळासाहेबांच्या वाक्यात सांगाचे तर कमळी ही स्वार्थी निघाली . आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद .

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 2 роки тому +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खरी शिवसेना आहे 🙏❤️🙏🌹 🙏🙏❤️

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 2 роки тому +96

    बिजेपी धोकेबाज आहेच !

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому

      B j p nich आहे. धोकेबाज आहेत हे बाळासाहेबांनी olakhale होतें

    • @3rdEye01
      @3rdEye01 2 роки тому

      🤌

    • @rupeshhulawale6073
      @rupeshhulawale6073 2 роки тому

      गद्दार गद्दार गद्दार

  • @sureshkadam5307
    @sureshkadam5307 2 роки тому +48

    भाजपा वीसवास घातकिआहे

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 2 роки тому +153

    साहेब तुमची जाण्याची वाट बघत होते हे भाजप वाले आणि तुम्ही गेल्या नंतर ह्यांनी पाठीत खंजीर खुपसला

    • @gauravdudhe881
      @gauravdudhe881 2 роки тому

      Uddhav Ani बाळासाहेब yanchatlya hindutwa samya ahe ka
      Jr asel tr uddhav barobr
      Kalnk ahe to balasaheb yancha nava vr

    • @nileshkatkade7401
      @nileshkatkade7401 2 роки тому

      सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर अजून भारता कडून एक पण सामना खेडला नाही .....मग अर्जुन तेंडुलकर तेंडुलकर ला कलंक आहे का ????

    • @gauravdudhe881
      @gauravdudhe881 2 роки тому

      @@nileshkatkade7401 zhtuu pan uddhav tr CM rahila ahe na tyani kai uppatla ahe
      Baap hindutwa wadi ani mulga islam wadi🤣🤣

    • @nikhilbagayatkar2179
      @nikhilbagayatkar2179 Рік тому

      @@gauravdudhe881 mag tumcha nakli fadavnis ka Rashtra wadi ajit pawar chya mandi la mandi basun satta karto ,tyana Rastrawadi hi muslim party watayachi na..mag atta kute gele hindustva.. sarve satta and paisa cha khel

  • @Satishpatil-l8p
    @Satishpatil-l8p 8 місяців тому +3

    असला आवाज पुन्हा होणे नाही महाराष्ट्राचा बुलंद आवाज बाळासाहेब ठाकरे आदरणीय वंदनीय माननीय

  • @vijaymagar8962
    @vijaymagar8962 Рік тому +14

    I salute Rajsaheb ,udhavsaheb thakare..... please vote to real shivsena ..

  • @subhashghodake9433
    @subhashghodake9433 2 роки тому +7

    आदरणिय महाराट्रप्रेमी बाळासाहेबांचे सुयोग्य भाषण.

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 2 роки тому +68

    शंबर टक्के बरोबर आहे

  • @ganeshjagtap8302
    @ganeshjagtap8302 2 роки тому +43

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @umeshtelgu4718
    @umeshtelgu4718 2 роки тому +50

    Balasaheb Thackeray is a real hero in the maharath

  • @bkpatil7907
    @bkpatil7907 Рік тому +3

    हे बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षत आले होते पण ह्या बीजेपी वाल्यांना पटत नव्हते

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 роки тому +38

    साहेब तो गद्धार निघाला हो वर न्या आणी गाडा तिकडे हाना कानशिलात जय महाराष्ट्र साहेब .साहेब अमर रहे

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 2 роки тому +109

    साहेब तुम्ही सांगितले तरी मराठी माणसाला अक्कल आली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @santosh.talekar3830
      @santosh.talekar3830 2 роки тому

      बरोबर बोलले, बीजेपी, तेव्हाच, गदार, होती,

  • @kiransanap101
    @kiransanap101 2 роки тому +371

    Balasaheb Thackeray. Great leader...
    We really miss you...

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 роки тому +4

      Are pan mag bindok bhampak porach kay to mavle sodun kavale jodila gheto te pan chor auladiche tyach kay

    • @daisyd1552
      @daisyd1552 Рік тому +2

      Bala sahebanchi Shivsena aani Uddhav thakrenchi Shivsena hyat jamin aasman cha farak aahe.....UT chi Shivsena mhanje ek prakarchi dictatorship ch hoti.....tyala Congress cha purn support hota...
      Tya mule junya chitra fiti dakhwun lokanchi dishabhul karu naka👎👎👎

    • @krishnagawande3314
      @krishnagawande3314 Рік тому +3

      साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंना राजकारण न शिकवताच सेना प्रमुख पद दिले त्याचा परिणाम वाईट झाला आहे

  • @rv5828
    @rv5828 Рік тому +2

    तळागाळातुन संघर्ष करून मिळवलेले ज्ञान आणि अनुभव दिसतो साहेबांच्या वक्तृत्वातुन , आणि याच कारणाने साहेब मोठे झाले. काहींना आईते मिळाले ते पण नीट सांभाळता आले नाही 🙏

  • @vilasdhuri2427
    @vilasdhuri2427 2 роки тому +1

    महाराष्ट्रात मात्र शिवसेना च पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 роки тому +98

    स्वार्थी सगळेच शेवटी ! सद्याच्या काळात फकीर पण स्वार्थी झालेले दिसतात !

    • @koumei1709
      @koumei1709 2 роки тому +3

      Saglech swarthi astil tar marathi paxa bara delhi varun chalnarya paxapexa.

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 2 роки тому +40

    युती करून शिवसेनेच्या फायद्या पेक्षा तोटाच जास्ती झाला त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि २०१४ नंतर तर हे सर्वच ओरबाडून घेण्याचीच सुरवात केली
    जय महाराष्ट्र!!!

  • @hareshvishe4337
    @hareshvishe4337 2 роки тому +66

    बाळा साहेब असते ना तर या टरबूज गँग च रायगड वरून कडेलोट 100% होत 🚩🚩🚩🚩

    • @dadadarekar24
      @dadadarekar24 2 роки тому

      बाळासाहेबांनी मोठी केलेली आपलीच माकडे गद्दार निघाल गद्दारी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому

      Nakkich

  • @santoshlad8106
    @santoshlad8106 Рік тому +1

    हीच खरी शिवसेना होती !! आणि हीच खरी शिवसेना आहे.

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 2 роки тому +2

    केवळ धर देवेंद्र फडणवीस मुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले त्यावेळेसच शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर काही झाले नसते महाराष्ट्र प्रगतिपथावर राहिला असता

  • @santoshbavkar1924
    @santoshbavkar1924 2 роки тому +37

    फक्त शिवसेनाच

  • @akshaydalvi4866
    @akshaydalvi4866 2 роки тому +16

    महाराष्ट्रात फक्त आणि फक्त शिवसेना

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 2 роки тому +43

    किती समजदार माणुस होते 🙏💐

  • @dhananjayhande144
    @dhananjayhande144 2 місяці тому

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

  • @vinayaksarote9166
    @vinayaksarote9166 Рік тому +2

    बाबासाहेब मुळें च मुंबई सुरक्षीत व महाराष्ट्र

  • @shashikantkhanolkar3643
    @shashikantkhanolkar3643 2 роки тому +399

    We miss you Balasaheb Thakre Sir. Great leader of Maharashtra. Saheb aaj pahije hote.

    • @nileshaher8491
      @nileshaher8491 2 роки тому +4

      Nakich hindu rudhay samrat balasaheb thakre yanchi garaj aahe ,saheb aaste tar ekvela sata milali nasti tari sahebana chale aaste pan sahebani mhavikas aaghdi kadhich ubhi hou dili nasti

    • @umeshpawar6294
      @umeshpawar6294 2 роки тому +4

      Balasaheb Thackeray jar aste na tar tumchi kamli sodun jaychi ani yuti todali ti todaychi 2014 la himmat nasti zali

    • @hanmantmasal6192
      @hanmantmasal6192 2 роки тому

      @@nileshaher8491 d

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 роки тому +5

      Balasaheb aste tar aaj je Uddavji ni kelay tech tyanni kela asta. Karan rajkarnat samikarrne badllet astat. Eki kali Balasahebbanni pan Muslim league barober yuti keli hoti

    • @nileshaher8491
      @nileshaher8491 2 роки тому +1

      @@madhurinalawade8965 Myadam congress rashtrwadi sobat yuti sahebani nasti Keli

  • @एकनिष्ठशिवसैनिक-द1ब

    आत्ता शिवसेनेची भाजपा युती नकोच
    आत्ता महाराष्ट्रात शिवसेनेची एक हाती सत्ता असलीच पाहिजे

  • @jaimaharashtra4599
    @jaimaharashtra4599 2 роки тому +107

    स्वार्थ म्हणजे bjp

  • @SunilShinde-uu2se
    @SunilShinde-uu2se Рік тому +1

    महाराष्ट्रातील सरकार फक्त शिवसेनेचे असले पाहिजे.

  • @pavanmaske6999
    @pavanmaske6999 Рік тому +41

    King of millions hearts sahab🧡

  • @sandippatilpatil7603
    @sandippatilpatil7603 2 роки тому +20

    साहेब अजुन तुम्ही पाहजे होता. तुमच्या फूड बोलण्याची कोणाची हिमत होत नव्हती.... एकच साहेब बाळासाहेब

  • @gajanankatyare1128
    @gajanankatyare1128 2 роки тому +101

    भाजपाने हे भाषण. ऐकलेच पाहीजे

  • @pritamsinghbhaiyarajput6461
    @pritamsinghbhaiyarajput6461 2 роки тому +12

    शिवसेना ही महाराष्ट्र राज्याची गरज आहे..

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому +1

    रामराम
    अगदी बरोबर म्हणतात हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख संस्थापक श्री बाळासाहेब जी ठाकरे
    महाराष्ट्राचे हित मराठी जनतेच्या हाती असायला हवे म्हणून सत्ता आणि मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचे
    बाकीचे वागतात बोलतात ते फक्त स्वार्थापोटीच
    आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @ankushrane6650
    @ankushrane6650 Рік тому +1

    बाळा साहेब ते बाळा साहेबच होते आणि ते आजहि आहेतः आस वाटतंय ❤ फक्त साहेबांचा एक शब्द बस होता जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 роки тому +6

    बाळासाहेबांची हीच भूमिका उध्दव साहेब ठाकरे पुढे घेऊन चालले आहेत. भाजप रक्तपिपासू पक्ष आहे.फक्त ठाकरेंची शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे महाराष्ट्राला

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 2 роки тому +13

    गद्दारांना माफी नाही...शिवसेना ठाकरेंचीच ❤️🙏

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 2 роки тому +37

    Only uddhav thakrey

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Рік тому +9

    जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍

  • @rajeshmawale2274
    @rajeshmawale2274 2 роки тому +1

    महाराष्ट्रमध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेनाच।।। जय महाराष्ट्र।

  • @shereeramsutar9857
    @shereeramsutar9857 2 роки тому +19

    आमचे बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे भाजपने व शिंदे यांनी बाळासाहेबांचे
    भाषण ऐकून बोध घ्यायला पाहिजे नाहीतर आमचे बाळासाहेब अशी टिमकी वाजवायची याला अर्थ नाही।

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 2 роки тому +9

    सन्माननीय हिंदुत्व रक्षण करते मा. बाबासाहेब ठाकरे 🙏🚩