Kalicharan Maharaj Speech : कालीचरण महाराजांची जीभ घसरली | Nashik | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @milinddhumane6711
    @milinddhumane6711 5 місяців тому +130

    मी काय महाराजांचा समर्थक नाही आहे टायटल चुकीचे दिलंय महाराज म्हणते अनंत संभोगानंतर मिळणारा जो आनंद आहे त्याहीपेक्षा मोठा आनंद😊 ईश्वरप्राप्ती मध्ये झाला पाहिजे असा आहे आनंदाची तुलना केलेली आहे

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 5 місяців тому +4

      अगदी बरोबर बोललात.

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 5 місяців тому +3

      Yes

    • @Vijay_V_Patil
      @Vijay_V_Patil 5 місяців тому +4

      Right 👍🏻

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank 5 місяців тому +3

      बरोबराय पण दुसर उदाहरण पण कळलं असतं😂😂😂

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 5 місяців тому +3

      असल उदाहरण तुमच्या तोंडून शोभत नाही महाराज .

  • @sagar_S918
    @sagar_S918 5 місяців тому +703

    सनातन धर्मा च्या नावाखाली अन् राजकीय आश्रय आसल्या मुळे या सारखे बाबा हिंदू धर्माला बदनाम करून स्वतः चे शोक पूर्ण करत आहे

    • @beingpharmacist212
      @beingpharmacist212 5 місяців тому +49

      ब्राम्हण धर्म 😂 आहे भावा

    • @animationbase9474
      @animationbase9474 5 місяців тому +9

      He yevdach sop aahe tr tu ka karat nahi. Jhavnya chup

    • @sirajuddinshaikh734
      @sirajuddinshaikh734 5 місяців тому +10

      Baba war case chalu ahe pune mulshi zamin war kabza ahe ...

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 5 місяців тому

      पूर्ण स्टेटमेंट एका...
      न्यूज चैनल जितेंद्र आव्हाड सारखे करे

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 5 місяців тому +11

      सबसे सस्ता धंधा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 5 місяців тому +100

    बाबा लोकांच्या नादी लागल्यापेक्षा घर संसारात घ्यान द्या व आपला संसार सुखी करा। परीवार सुखात खरा आनंद आहे।

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 5 місяців тому +585

    याची खरी जागा आसाराम सोबत जेल मध्ये आहे.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 5 місяців тому +9

      Right

    • @MarotiDalpuse
      @MarotiDalpuse 5 місяців тому +10

      असा हराम बापू😂

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому

      ्् klxये भाडखाव तुझ्या बापाला पाठव जेल मधीotiDalpuse

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 5 місяців тому +5

      कुठले ही चुकीचे विधान केले नाही

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 5 місяців тому +1

      ​@@vikasjagtap7852जा मग त्याच्या सोबत गुहेत 😂

  • @A1ShadowPeshwa
    @A1ShadowPeshwa 27 днів тому +8

    कालीचरण बाबा हे मराठी आहेत, खरच आज यांना ऐकून खुप आनंद झाला! मीडिया कतीही वाईट पसरो पण अश्या संतांची किमया काही कमी होणार नाही. खरंच काली चरण महाराज तुम्हाला साष्टांग दण्डवत! 🙏🙌
    नमस्कार महाराज!

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 5 місяців тому +412

    दारू पिण्याचां आनंद घेतला आणि हाथ थर थर कापायला लागले.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 5 місяців тому +330

    फुल बेवडा आहे.
    मटणाशिवाय खात नाही.
    बाया शिवाय राहत नाही.
    लयच बुवा चालू आहे.

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 5 місяців тому +19

      Tu bagayla Gela hota ka 😂

    • @valmikdarunte1810
      @valmikdarunte1810 5 місяців тому +31

      @@sk-cu2zs तू बाबाचा शिष्य आहे का

    • @anirudhgurav3179
      @anirudhgurav3179 5 місяців тому +13

      तुला काय माहिती त्यांच्या बद्दल

    • @vishalsupate8962
      @vishalsupate8962 5 місяців тому +14

      जीवनात फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या ऐक भोग म्हणजे जेवणं दुसरे संभोग महाराज काय चुकीचे बोलले मानुस संभोग पासुन राहत नाही

    • @sanjaysarode
      @sanjaysarode 5 місяців тому

      Tula kay mahiti re Harami. Hindu asun hinduchi badanami kartos... Tuzyasarkhyamulech hindu mage badnam hotoy... Tuzya aaine tula as Baba baddl bolayla sangitl ka

  • @santoshsalve2821
    @santoshsalve2821 5 місяців тому +60

    नीट 4.5 वेळेला व्हिडिओ पहा ...कॉमेंट्स करायची घाई नका करू....ज्याला चांगलं पाहिजे त्याला ते मिळालं आणि ज्याला वाईट घ्यायचं ते घेणार

  • @sagaradvertisement2740
    @sagaradvertisement2740 5 місяців тому +181

    याचा अर्थ असा होतो. जरी जगातल्या सुंदर स्त्रीया भोगल्या, चविष्ट जेवण केलं, चांगले कपडे घातले, सुंदर गंध घेतले, चांगली गाणी ऐकली तरी या गोष्टी क्षणीक आनंद देणार्‍या आहेत. त्याच्या मागे पळू नका. त्या पेक्षा मोठं सुख कमवा म्हणजेच परमात्म्याचं सुख मिळवा ते अनंत आहे. असं सांगितलं आहे रे. कमेंट करणार्‍यांनी हे ऐकलं नसेल किंवा त्यांना हे समजलं नसेल.

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 5 місяців тому

      He tika karnare nakki congressi Kiva mandbuddhi distahet ...kunihi pappu yein comment karto 😂😂Tyanna librandu.chech word changle watnar 😅😅

    • @ShridharBachkane
      @ShridharBachkane 5 місяців тому +18

      या बावळट लोकांना नाही कळणार 🙏🙏🙏

    • @dikshacreation3782
      @dikshacreation3782 5 місяців тому

      आंब्याची पैदास

    • @aniketkate915
      @aniketkate915 5 місяців тому +9

      अगदी बरोबर

    • @arunmanohar5028
      @arunmanohar5028 5 місяців тому +3

      तजी बायको बहीण पाठव रे बाबा या बाबाची सेवा करायला जय कालिचरण बाबा अरे हा गुणेघारी उरतीचा बाबा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 5 місяців тому +396

    बिजेपी चे आदर्श महाराज हे आणी आसाराम

    • @ashokvaidya8285
      @ashokvaidya8285 5 місяців тому

      आसाराम बापू तूझ्या आईवर चणला होता काय

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому +2

      कारे

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 5 місяців тому

      गध्या काय बोललेत ते कळत आहे का तुला

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix Місяць тому

      आणि तुझा लानद्या खनग्रेस चे मुलले

    • @bhushanpatil3114
      @bhushanpatil3114 23 дні тому

      तू आपलीं औकात दाखविलीस
      जीहादी विचारसरणी ती हीच

  • @RameshRanjvan
    @RameshRanjvan 5 місяців тому +465

    हलकट बाबा
    Bjp जर सतेत राहिली तर असले बाबा मोकाट फिरणार आणि....

    • @AnantPande-z4r
      @AnantPande-z4r 5 місяців тому

      हलकट 😂लोकं आंधळे असतात स्वार्थात.... त्यांना देवाने कुत्र्यासारखं भुंकायला पैदा केलंय

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 5 місяців тому +10

      Right

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 5 місяців тому +8

      Muslim kinva Christian vishayi ase bolayachi himmat hoil ka......congress ...NCP sattet ale tar kya hoil....marun taknar ka yana

    • @guruji_bro123
      @guruji_bro123 5 місяців тому +4

      ​@@rahulchaudhari399yanchi himmat nhi honar karan mahit ahe na..sar udvlya jail mnun..fkt hindu vr tika krtana bindsst krtat karan hindu aaikun ghto na...

    • @Redplanet-r9
      @Redplanet-r9 5 місяців тому +1

      आणि काँग्रेस सत्तेत राहिल्यावर हे लोकं
      दरग्यात - मस्जिद्दीत नेऊन करणार,
      अजमेर सारखं

  • @SagarRandive-qc5qi
    @SagarRandive-qc5qi 5 місяців тому +165

    महाराजांचं म्हणणं आहे सर्व आनंद क्षणिक आहे. परमात्मा प्राप्ती नित्य आनंद आहे. समजून घ्या

    • @गजाननबुवामुंढे
      @गजाननबुवामुंढे 5 місяців тому +15

      बावळट लोकांना समजणार नाही हे
      आंधळ्या माणसाला सगळं जग आंधळच दिसत असतं ❤

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 5 місяців тому +2

      Right

    • @ravindrausnale7718
      @ravindrausnale7718 5 місяців тому +5

      Upama alankaracha bhashik vapar maharaj kartat, yat vavage kai ahe, kal pasun ya sandarbhatil post firte ahe, jyanchi baudhik patli kami ahe tyanna kase samajnar 😢😢😢

    • @tanmaysunilpawar9603
      @tanmaysunilpawar9603 5 місяців тому +2

      100

    • @anand-deve
      @anand-deve 5 місяців тому +2

      Pad baba khali

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 5 місяців тому +239

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हें असले लिंगपिसाट वळू संपूर्ण मर्यादा सोडून वागत आहेत... मीडिया पण असल्या बावळट लोकांना महत्व देऊन मोठं करते

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 5 місяців тому

      मित्रा, आज जर महाराज असते तर असल्या बोगस आणि भोंदू माणसाला हत्तीच्या पायाखाली दिले असते.

    • @maheshh4467
      @maheshh4467 5 місяців тому +5

      पुर्ण video बघ आधी मग बोल बिडू

    • @patil0123
      @patil0123 5 місяців тому

      बरोबर आहे. असे विचार कोणत्या बाबा महाराजांचे पाहिजेत का ? ​@@maheshh4467

    • @patil0123
      @patil0123 5 місяців тому

      ​@@maheshh4467नकली, भोंदू बाबा महाराजांच्या नादी लागू. नये.

    • @9272635097
      @9272635097 5 місяців тому

      डोकं आहे का तुला????

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 5 місяців тому +263

    या बाबाचा मधला पाय कापण्याची वेळ झाली..

  • @vikassanap9735
    @vikassanap9735 5 місяців тому +10

    Jay Kalicharan Maharaj 🥰💐🙏 महाराज काहीही चुकीचे बोललेले नाहीत, नीट ऐका सर्व

  • @valmikdarunte1810
    @valmikdarunte1810 5 місяців тому +189

    पहिली गोष्ट म्हणजे बीजेपी पुरस्कृत महाराज आहे आणि महाराष्ट्राचे हे आसाराम बापू ही असू शकतात काय यांची भाषा काय यांचं बोलणं कोणत्या अँगलने हे महाराज आहे असं वाटतं पण यांच्यावर घंटा कारवाई होणार नाही

    • @maheshh4467
      @maheshh4467 5 місяців тому +4

      पुर्ण video बघ आधी भिडू मग comment कर

    • @valmikdarunte1810
      @valmikdarunte1810 5 місяців тому +2

      @@maheshh4467 पूर्ण व्हिडिओ बघ म्हणजे काय जसं तुलाच सगळं समजतं का दादा अध्यात्मिक प्रवचनाचा हा भाग नाही आहे बाबांची विचार आम्हालाही पटतात काही गोष्टींच्या मर्यादा असतात

    • @kavivasantnimase4748
      @kavivasantnimase4748 5 місяців тому +1

      आधी व्हिडिओ ऐका समजून घ्या मग प्रतिक्रिया नोंदवा.

    • @ganeshdeshmukh7784
      @ganeshdeshmukh7784 5 місяців тому +1

      अर्धवट लोक, अर्ध ऐकून प्रतिक्रिया देतात, आणि आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवता. एक शब्द पण चुकीचा नाही.

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 5 місяців тому

      तुमच्यासारख्या नास्तिक लोकांची घंटा नक्की वाजवेल. महाराज काही चुकीचे बोललेले नाहीत

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 місяців тому +3

    बरोबर बोलत आहे महाराज सगळ्यात मोठा परमानंद म्हणजे ईश्वर भक्ति त्या आनदा पुढे सगळे सुख निरर्थक आहेत

  • @Learn1154
    @Learn1154 3 дні тому +1

    मी एक मुस्लिम आहे पण हे असले महाराज लोक ज्यांना स्वतःला काही माहिती नाही हिंदुत्वाची ज्यांना सनातन धर्माची माहिती नाही असे कोणीही कोणीही येऊन मराठा हिंदू समाजाला कम्प्लीट ली एक वेगळेच रूप दिलेलं आहे ज्यामुळे हिंदू खरं काय आहे हे कोणालाही माहीत नाही हे बाबा वेगळा सांगतो ते बाबा वेगळा सांगतो ते बाबा वेगळा सांगतो हे आता ह्याला म्हणजे सुख भोगण्यासाठी यांना बाया सुंदर सुंदर करण्याबद्दल यांचं खूप जास्त एक्सपिरीयन्स दिसत आहे त्यांचं बोलण्या करण्यावरून एक असं वाटते की यांना बायांचा सुख म्हणजे खूप म्हणजे आनंद एक चांगली गोष्ट नाही

  • @anikettanugade4411
    @anikettanugade4411 5 місяців тому +31

    सर्वानी नीट ऐका मग बोला ते काय म्हणत आहेत बिनबुडाचे आरोप नका करू जय कालीचरण महाराज🚩🚩🙏🙏

    • @KusumPawar-c7r
      @KusumPawar-c7r 5 місяців тому

      बारामती मुतारी ची कुत्री अलीत भुंकायला ...

    • @KusumPawar-c7r
      @KusumPawar-c7r 5 місяців тому

      🚩🚩🚩

    • @vbh4315
      @vbh4315 5 місяців тому

      Barobar

  • @pankajkamble14
    @pankajkamble14 5 місяців тому

    किती मधुर आणि म्रृदु वाणी आहे या संता बाबांची..... याला लवकर पुरस्कार द्या....❤❤❤

  • @MarotiDalpuse
    @MarotiDalpuse 5 місяців тому +57

    बाबा च खर आहे,सर्व सुख क्षणीय आहे,
    म्हणून च संत राजकरणात घुसले

  • @pravingurav7041
    @pravingurav7041 4 місяці тому +4

    Kalicharan maharaj 🚩 Om Kali 🙏🙏🙏

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 5 місяців тому +1

    वाईट या गोष्टीचे वाटत की या लोकांचे सुद्धा अनुयायी आहेत 😢😢
    खूप जास्त वाईट गोष्ट आहे....

  • @Abhivetal
    @Abhivetal 5 місяців тому +46

    इतक्या सुंदर अर्थ आहे, याचाही अनर्थ केला काय शोकांतिका, काही मुरखांनी पुर्ण ऐकलही नसेल.

    • @गजाननबुवामुंढे
      @गजाननबुवामुंढे 5 місяців тому +3

      अगदी बरोबर आहे माऊली ❤❤

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому

      असल्या लोकांमुळे च हिंदू धर्म संपेल

    • @ashutoshkhojepatil
      @ashutoshkhojepatil 5 місяців тому

      Ibn walychi बुद्धी भ्रष्ट झाली आहे

    • @drajrb
      @drajrb 5 місяців тому

      चुकीच्या लोकांच्या समर्थना मुळेच हिंदू धर्म आज जगात बदनाम झाला आहे रे, धर्मग्रंथ वाचा म्हणजे अश्या ढोंगी बाबांची गरज पडणार नाही

    • @vbh4315
      @vbh4315 5 місяців тому

      Tey molvila baap मानणारे लोक आहेत.

  • @rahulingle140
    @rahulingle140 2 дні тому +1

    गलिच्छ वाणी

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 28 днів тому +3

    हिंदुत्वाचा बुलंद आवाज संत कालीचरण महाराज❤

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 години тому +1

    गप रे बाबा

  • @UddhavAshturkar
    @UddhavAshturkar 5 місяців тому +55

    नीट ऐका... जे सांगितले आहे त्यात काहीच चूक नाही. मुर्खासारखे वेड्यावाकड्या comments करू नये. मी या बाबाला आज प्रथम ऐकले आहे. तो काय म्हणतो ते व्यवस्थित ऐका.

    • @SportySachin.
      @SportySachin. 5 місяців тому

      Barobar ahe tuz pan tyach haat ka tharthar kapat ahe Nasedi ahe ka

    • @16_prathamesh416
      @16_prathamesh416 5 місяців тому

      ​@@jitua394😂

  • @jayeshshinde7888
    @jayeshshinde7888 3 дні тому

    अनंत आनंद हा येशू ख्रिस्त आहे ❤

  • @IamIT_
    @IamIT_ 5 місяців тому +22

    बातमी देणारयाने वैयक्तिक आयुष्यातील स्वताचा पारिवारिक जिवनातील नैराश्याचा राग महाराजांवर काढु नहे, कुठलीही लैंगिक विषमता, मानसीक त्रास,मुळव्याध,भगंदर वा गुप्त रोग आसल्यास त्वरीत उपचार सुरू करावेत 🙏

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 5 місяців тому

      🎉🎉🎉🎉

  • @laxmankhatingpatilmh-2278
    @laxmankhatingpatilmh-2278 3 дні тому

    तो केवळ एक दृष्टांत आहे. काही लोक संभोगाला खूप सुखकारक म्हणतात त्यांच्यासाठी ते उपमा दिलेली आहे. परंतु टायटल असे दिल्याशिवाय लोक व्हिडिओ बघणार नाहीत यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 5 місяців тому +75

    काय मुर्खासारखे Heading देता काय चुकीच बोलले ते ? ऐकणारे कान जर दुषित असतील तर फक्त दुषितच ऐकु येईल त्यातील मर्म कळणार नाही .

    • @manojkarle9019
      @manojkarle9019 5 місяців тому +5

      अगदी बरोबर. आपल्या सनातनी विरोधातील अधर्मियांचा हा कट आहे.अधर्मी दाखवतात ते आपल्या मनाला पटते हेच आपले दुर्भाग्य.
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sadabehere
    @sadabehere 5 місяців тому +1

    हे खरोखरच भयंकर आहे....याचा अर्थ असा घ्यायचा का, की स्त्रियांना अभिप्रेत असा आनंदच कधी मिळू शकत नाही??
    उपभोग्य वस्तू असल्यासारखं वाटतं, आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना ते खटकतंही नाही.

  • @kishorchavan595
    @kishorchavan595 5 місяців тому +24

    त्यांचा उद्देश काहीही असो, त्यांनी पुढे जे वक्तव्य केलं आहे की 'हे सगळं काही क्षणिक आहे, हा आनंद संपून जाईल परंतु ईश्वराचा आनंद संपणार नाही ' हे वक्तव्य देखील कितीही योग्य आणि प्रशंसनीय असलं तरी त्या वाक्याला संदर्भ देताना वापरलेलं 'जगातल्या सर्व सुंदर बाया भोगून घ्या...' हे वाक्य अतिशय घृणास्पद आणि असमर्थनीय आहे.
    जगातल्या प्रत्येक महिलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन या वाक्यातून दिसून येतो, महिला‌ ही फक्त भोगायची वस्तू आहे असे विचार यातून दिसून येतात, सुंदर-कुरूप-साधारण असा भेद‌ देखील‌ आला ते ही एवढ्या प्रसिद्ध महाराजांकडून..? उचलली जीभ लावली टाळ्याला असं काहीही बोलल्यावर जनता उत्तर देणारच.... त्यामुळे समर्थन करणार्‍यांनी पुढं मागं काय बोललेत हे सोडून महिलांविषयीचं ते वक्तव्य योग्य आहे का ते सांगावं...🙏

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 5 місяців тому

      Tumch brainwashing karun use krun ghenare baba che murkh lok chatat bastata

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 5 місяців тому +14

    संदेश, भावना, उदाहरण समजून घेता येत नाही. काही लोकांना फक्त सनातनला विरोध करायचा एवढेच

    • @merabharat5644
      @merabharat5644 3 дні тому

      अरे भाऊ सनातन धर्माला विरोध नाही...पण हे लोकं नीट पाळत नाहीत...आचरण करा अगोदर

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 5 місяців тому +75

    Bjp ने मुद्दामून पुणे प्रकरण आणि अजित पवार प्रकरण दाबण्यासाठी हे समोर आणलं आहे ही Bjp ची जुनी सवय आहे विषय बदलयाची 😡🙏🏻

    • @vishwasarkad568
      @vishwasarkad568 5 місяців тому

      अगदी बरोबर आहे

    • @Andhbhakt400
      @Andhbhakt400 5 місяців тому +1

      रडायला सुरुवात करा 😂

  • @maheshgavhane6383
    @maheshgavhane6383 3 дні тому +1

    परमपूज्य महाराजांनी ईश्वर प्राप्ती या व्हिडिओ मधून सांगितले ली आहे
    न्यूज चैनल वाले दुसरा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे (अनंत सुखाची प्राप्ती अखंड दुःखाची निवृत्ती) दुःखाचा नाश महाराजांनी वक्तव्य केलेला आहे
    महाराज जी आपल्या समवेत अखंड हिंदू समाज असेल आपण धर्माचा प्रसार प्रचार करा ओम काली❤

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 5 місяців тому +105

    कोनत्या पोलीस स्टेशन हददित येतो तिथले पोलीस आयुक्त काय झोपले आहेत का

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 5 місяців тому +1

      नीट ऐक रे बाबा , उगीच का बोंबलतोस

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 5 місяців тому

      फालतु उदाहरण देवुच नये.डेंजर बाबा

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 5 місяців тому

      एकदा नीट ऐक जरा

    • @AmhiLekaranBalirajachi
      @AmhiLekaranBalirajachi 5 місяців тому

      नीट ऐका कान देऊन

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 5 місяців тому

      काका आधी ऐकून घे

  • @atul4051
    @atul4051 5 місяців тому +25

    महाराजांचं म्हणणं आहे सगळा आनंद क्षणिक आहे परमेश्वराच आनंद आयुष्यभर आहे अर्थ समजुन घ्या

  • @xeviersrose8148
    @xeviersrose8148 5 місяців тому +87

    अरे तो बोलला काय आणि तुम्ही संगता काय
    आणि त्या पेक्षा ही जास्त म्हणजे वीडियो न पाहता कॉमेंट लिहिनारे
    तुमची बुद्धि च तेवढी गोष्ट सामझायला अपुरी

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 5 місяців тому +8

      100%

    • @sagarholkar5460
      @sagarholkar5460 5 місяців тому +8

      बरोबर आहे तुमचे. तो उलट या गोष्टी मध्ये permanant आनंद नाही अस म्हणत आहे.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 5 місяців тому

      लहान पोर पण हुशार आहेत.त्यांना पण माहित असते.जेवत कितीही चांगले असले तरी ,जेवल्यावर परत कोण जेवत नाही.

  • @AB95095
    @AB95095 5 місяців тому

    गरुडपुरान तुमचारख्यांसाठीच आहे बाबा...!!

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 5 місяців тому +68

    बायल्या😂

    • @deepakdehrekar9868
      @deepakdehrekar9868 5 місяців тому +4

      बापाला घरी असच म्हणतो का?

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 5 місяців тому

      @@deepakdehrekar9868 हा बायल्या तुझ्या मम्मीवर चढतो काय ?? कारण तुझी लय जळली म्हणून विचारलं

    • @surajjadhav7383
      @surajjadhav7383 5 місяців тому

      ​@@deepakdehrekar9868aaighalya toh baba pakhandi ahe smjhl ka jara Dole ughda aalya phaltu babachya nadat nako padu haath bgh tyacha kasa thart thar kaptoy

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому

      तो किती बापाचा आहे विचारा सडलेल्या बुद्धी चे नीच

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 5 годин тому

    महाकाली की जय 🚩🚩🚩👏👏👏

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 5 місяців тому +13

    भक्ताता हो तुमच्या बया सभाऴा

  • @LaxmanRaut-n7p
    @LaxmanRaut-n7p 5 місяців тому +3

    खरं बोलले महाराज आपल्याला पटलं

  • @puneri_wisdom
    @puneri_wisdom 3 дні тому +1

    Ha boltoy manoj dada jarangevar

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 5 місяців тому +44

    या बाबाचे अशाप्रकारचे आणि अशा भाषेतले प्रवचन ऐकणारे शहाणे आहेत की मंदबुद्धी आहेत हे एक कोडेच आहे..

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 5 місяців тому

      भगवी कपडे धारण केल्यानंतर गांजा दारू बलात्कार असले प्रकार करूनही शिष्य मिळतात हिंदू धर्माची वैशिष्ट्ये

  • @Marathitanta
    @Marathitanta 3 місяці тому +1

    Only 🚩kattar🚩hindu likes

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 5 місяців тому +18

    वा बुवा 😮😮

  • @ramsuryavnshi3981
    @ramsuryavnshi3981 Місяць тому

    जय महाकाली 🙏🚩

  • @karmadharmayoga
    @karmadharmayoga 5 місяців тому +11

    सर्व आनंद क्षणिक आहे. परमात्मा प्राप्ती नित्य आनंद आहे.

  • @arjraut
    @arjraut 3 дні тому

    Khar aahe stri bhog, nasha, daru hya pekshya jast aanand ha Eshwar prapti madhe aahe...🙏🙏🙏

  • @sanjaybachhav5906
    @sanjaybachhav5906 5 місяців тому +55

    असल्या बाबा बुवांचा नाद सोडुन द्या आपोआप आनंदीत व्हाल.

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому

      मग काय तुझ्या नादि लागायच का अरे तुम्हाला साधू संत कळत नाही काय शिकवले आई बापानी

    • @kavivasantnimase4748
      @kavivasantnimase4748 5 місяців тому

      आधी व्हिडिओ ऐका मग बोंबला.

    • @drajrb
      @drajrb 5 місяців тому

      अश्या बाबा मुळेच हिंदू धर्म बदनाम होतोय

    • @sandipgurav8527
      @sandipgurav8527 5 місяців тому

      ​@@drajrbव्हिडीओ नीट बघा न मी बोला

    • @drajrb
      @drajrb 5 місяців тому

      @@sandipgurav8527 बघितला म्हणूनच रिप्लाय दिलाय जशी ज्याची मानसिकता जशी तशीच उदाहरण त्याकडून दिली जातात
      ढोंगी बाबांचं जे विषारी गाजरगवत उगवत चाललंय त्यामुळे समाज अधोगतीला जात आहे
      आसाराम रामरहीम याचीच उदाहरण आहेत

  • @dipeshpandadia9667
    @dipeshpandadia9667 Місяць тому

    Om Kaali Maharaj 🚩🙏

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 5 місяців тому +25

    संपुर्ण विडिओ पाहा आणि मगच कमेन्ट द्या. विडिओ ची टॅग लाइन चुकीची आहे. ते क्षणिक सुखा बद्दल बोलत आहेत. असे बदनाम करू नका कोणाला.

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 5 місяців тому

      क्षनिक सुख असू दे नाहीतर लांब सुख असू दे, सुख कसे मिळवायचे ते प्रत्येकाला माहित आहे. त्या मुळे अशा स्त्री लंपट भोंदू बाबांनी स्वतःच्या घरातील आई, बहीण असेल तर त्यांना या बाबांनी क्षणिक सुखा बद्दल विस्ताराने सांगावे.

  • @Sarang5011
    @Sarang5011 5 місяців тому

    बुधवार पेठेत रुम घ्यायची आता 🥳 नुस्ता आनंदच आनंद 🙏

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 5 місяців тому

      तू तिथलाच आहे का 😂

  • @VittalHalnor
    @VittalHalnor 5 місяців тому +40

    B.j.p. चे असली दात यांचे सगळे लोक करतात एक आणि दाखवतात आणि देवाच्या आड लपतात देवाचा वापर असा करतात

  • @anantraochandane9036
    @anantraochandane9036 5 місяців тому

    छान विश्लेषण

  • @sunilpuri92
    @sunilpuri92 5 місяців тому +4

    काली चलन महाराज हलकट

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 5 місяців тому +2

    हा तर आशारामजी बापू चा भाऊच वाटतो😂😂😂

  • @KachruDhase
    @KachruDhase 5 місяців тому +7

    बाबा तु पास झाला आता तुझे भासेन बंद केलं तरी चालेल तुमचे जाहीर आभार🎉

  • @veerwarriers7903
    @veerwarriers7903 5 місяців тому +2

    Sir तुम्ही thumbnail चुकीचे लावले..... ते सांगतात अलग तुम्ही वेगळा विचार केलाय

  • @winnerskatta
    @winnerskatta 5 місяців тому +5

    पाठीमागे थोडसं नाव दिसत आहे त्यावरूनच सगळं समजलं😂😂

  • @mohdyusufichougule3078
    @mohdyusufichougule3078 5 місяців тому +5

    धनंजय वाटतो

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 3 дні тому +1

    Java Antrwalit Amchya Aai Bahinivar Golibar Zalta Tava Kuth Upatat hota re Rajkiy Dalala tu, Tuze Rajkarani Bap he tula dev vatatet na tu kon amhala certificate denara hindutvach . #ManojJarangePatil🚩💯💛🧡💙💚

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 5 місяців тому +8

    कालीचरण बाबा , रामदेव बाबा , व ईतर सर्व बाबा ...

  • @chandravatipatel5866
    @chandravatipatel5866 5 місяців тому

    Jay ho kalicharan Maharaj ji ki

  • @R.H.Deshmukh4038
    @R.H.Deshmukh4038 5 місяців тому +8

    जय श्री राम! जय शिवराय! 🚩माझ्या ज्या भावांनी अतिशय निगेटिव्ह कमेंट केले आहे त्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करू नका 🙏🏻पूर्ण ऐकून व नीट समजून तर घ्या महाराज काय बोलता आहे ते. *आपल्या सनातन हिंदू धर्माचे शेवटचे ध्येय अनंत आनंदाची म्हणजे ईश्वराची प्राप्ती हा आहे. अस ते सांगता आहे. भौतिक सुख तात्पुरता आनंद देईल.... असा आनंद पाहिजे की त्या नंतर कुठलच दुःख नको...* यात काय चुकीचं आहे??
    इतकं स्पष्ट चांगल सांगितल जात आहे तरी त्याचा अर्थाचा अनार्थ करून इतक्या गलिछ कमेंट करू नका. शेवटी दृष्टी तशी सृष्ट🙏🏻
    आणि पत्रकार बंधू! आपल्याला तर काय बोलायचं पत्रकारितेला पवित्र.. चौथा आधार स्तंभ समजल जात हो. कृपा करून याच तर भान असू दया 🙏🏻सामान्य माणूस वाक्याचा.. घटनेचा जरी चुकीचा अर्थ काढत असला तर त्याला योग्य दिशा दाखवण काम तुमचं आहे. इथं तर तुम्ही चांगल्याला वाईट कसं दाखवता येईल हे बघता.
    साधा पूर्ण विराम व स्वल्प विराम जरी चुकीचा दिला गेला तर वाक्याचा अर्थच बदलतो. तुम्ही तर एवढी घाणेरडी हेडलाईन आणि पोस्टर देऊन अध्यात्मिक व्याख्यानाचा अर्थ व विषयच बदलून टाकला. 😠
    आज पण खूप विश्वासाने पत्रकारिते कडे बघितलं जात. उगाच जास्त व्हिव्ह मिळावा टी आर पी वाढावा म्हणून कृपा करून अश्या हेडलाईन्स, अर्धवट व्हिडीओ दाखवून समाजाची दिशाभूल करू नका 🙏🏻

  • @palashchavan5427
    @palashchavan5427 5 місяців тому +1

    महाराज कोणतीही चुकीची गोष्ट बोललेले नाहीत स्त्रीचा उपभोग घेण , नवीन नवीन कपडे घालण, विविध सुगंध घेण, संगीत ऐकण ही सर्व सुख कधी ना कधी संपणारी आहेत. परंतु आपल्याला कधी न संपणारा सुख मिळवायच आहे लोकांचा ओरबाडून मिळवलेलं सुख हे कधीही टिकत नाही त्यातून आपल्याला दुःखच भोगावं लागतं. असा साधा सरळ अर्थ या प्रवचनाचा आहे. त्यामुळे कोणीही वाक्याचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज करून घेऊ नये

  • @saisevak143
    @saisevak143 5 місяців тому +10

    हे प्रभू आणखी काय काय बघावं लागेल या सृष्टीवर..
    हे जग भोंदू गीरी पासून कधी बाहेर पडेल

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 дні тому +1

    लाज वाटली पाहीजे या बाबाला

  • @rakeshsuryawanshi2658
    @rakeshsuryawanshi2658 5 місяців тому +15

    बाबा पहिला ड्रग्स घ्या हात खूप थरथरू लागलेत....

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 5 місяців тому +4

    बाबा मार्मिक शब्दात बोलत आहेत रियल अर्थ समजून घ्या

  • @HanmantDiwade
    @HanmantDiwade 5 місяців тому

    आमच्या हिंदू धर्मात असे महाराज पाहिजे हो, कारन देवानेच पाठवले आहेत हो आमच्या धर्मात वलहि जळत आणि वाळहि जळत असा आमचा धर्म महान आहे 🙏🙏🙏🙏

  • @sarikadhaigude3650
    @sarikadhaigude3650 5 місяців тому +12

    वा पट्टा

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 5 місяців тому

    सर्वच बाबाचे आपण ऐकावे असे काही नाही आपण स्वतःच चांगले वागावे

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 5 місяців тому

      नीट एकदा ऐका राव

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 5 місяців тому +4

    नावातच काली

  • @LewaReceipes
    @LewaReceipes 5 місяців тому +3

    ईथे कमेंट मध्ये कितीतरी लोचट बोलणारे मिळतिल, अश्यासाठी हा उपदेश दिला आहे. ईश्वर शिवाय कुठेही मन लावले तर शेवटी रडावेच लागते..

    • @sanirajdalvi5439
      @sanirajdalvi5439 5 місяців тому +1

      Barobar

    • @drajrb
      @drajrb 5 місяців тому

      हा तुझा खुप मोठा भ्रम आहे ईश्वरा शिवाय सुद्धा जास्त सुखी राहता येते एकदा प्रयत्न करून पहा

    • @randhavet.r.5687
      @randhavet.r.5687 5 місяців тому

      गपरे

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 5 місяців тому

    सर्व प्रवचन ठीक आहे, पन सुन्दर स्त्रिया भोगुण घेतल्या तरि हा क्षनिक आनन्द आहे, पन इश्वर प्राप्ति चा आनन्द हा आध्यात्मिक सुख देणारा आहे, असे म्ह्ट्ले आहे, पन सुंदर स्त्रिया ला भोगने हे बोलनेच नेमक चूक्ले आहे ,बाबाचे, याचा अर्थ होतो, की सुंदर स्त्रिया काय लोका करिता भोगन्या करिता ठेवल्या आहेत, काय पर पुरुषा करिता ,असे बोलने योग्य नाही, अशा शब्दाने पुरुशावर विपरित परिणाम होतो, याला भावना भड़कवने म्हणतात, आजकाल तर हेच सुरु आहे, मोठ्या प्रमाणात दूसर्या च्या बायका वर नजर ठेवणे पन जो वाईट नजर ठेवतो, पर स्त्री वर त्याच्या स्त्री वर दुसरा नजर ठेवतो ,असेच होत आहे, हे थाम्ब्ने जरुरी आहे, पन असे होत नाही, बाया पन तशाच पुरुष पन तसेच सर्व स्वतंत्र आहेत, काय बोलावे त्यात हे बाबा लोक तेल ओततात आध्यात्मिक ज्ञान करिता दुसरी उपमा दिली असती पन सूनदर स्त्रिया बदल बोलले आहे,बाबाजी

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 5 місяців тому +14

    याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 5 місяців тому

    ज्या लोकांना संत महात्मे म्हणुन मान्यता मिळाली पैराणिक काळातील लोकांना ईश्वर प्रप्ती झाली अशाना दुख भोगावी लागली तुम्हि आम्ही काय जे जिवन मिळालय त्यात आनंद माना आणी पुठे चला जन्म मृत्यु आपल्या हातात नाही फक्त कर्म चांगल करा

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 5 місяців тому +11

    याने नक्कीच भोगल असेल. किती महिलांना याने भोगलय.. बघा भाजपच्या काळात महिलांना किती हीन पातळीत नेऊन ठेवलाय

    • @deven-k4t
      @deven-k4t 5 місяців тому +3

      Are zattu kay bolala te nit watch bail Buddhi

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 місяців тому

    कालिचरण दास अगदी बरोबर सांगत आहे
    जो परीपुर्ण आहे जो अनंत अगाध आहे जो
    अतिस्थूल अती सुक्षात सुक्ष्म आहे त्याला जर आपण प्राप्त केलं तर कशाची ही आवश्यकता
    नाही हेडिंग चुकीचं लिहिलयं हे नक्की

  • @magankadam3248
    @magankadam3248 5 місяців тому +3

    बाबा ला भावपूर्ण श्रदाजली

  • @shivmurtizodpe2873
    @shivmurtizodpe2873 5 місяців тому +1

    बाबा के प्रवचन के मुताबिक जिनको भी आनंद लेना हो वो लोग जल्द से जल्द स्वर्ग जाने की तैयारी करे.
    क्यौंकि इनकी रिक्वेर्मेंट के मुताबिक सब सुख सुविधा से लैस सिर्फ एक ही जगह उपलब्ध है और वो है स्वर्ग.
    तो जल्द से जल्द आज से ही स्वर्ग लें जानें के लिए चार लोग कन्धा देने वालों को ढूंढना शुरू करो.
    वर्ना आपको बाबा के मुताबिक सभी सुख सुविधा से वंचित रहोगे ऑफर बहोत कम दिनों तक सिमित है

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 5 місяців тому +22

    व्याख्यान आध्यातमाचे सांगत आहे की कामसूत्र सांगत आहेत.

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 5 місяців тому

      नीट ऐक एकदा पूर्ण

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 5 місяців тому

      तुला कामसूत्रच दिसणार

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 3 дні тому

    किती हात थरथरत आहेत बाबाजी चे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 5 місяців тому +16

    महाराज मला वाटते योग्याच बोलले कुठेही चुकीच वाटत आहे

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav6574 19 днів тому

    Ojaswi vaani, chaan sangitala marm❤

  • @suhasgaming
    @suhasgaming 4 місяці тому

    Kalicharan maharaj ki jay...

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 5 місяців тому +2

    छान.... 🌹🌹🌹

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 5 місяців тому

    याच्या घरी ही असतील सुंदर त्यांचा ही आनंद घ्यावासा वाटत असेल तर

  • @sanjayshinde1351
    @sanjayshinde1351 5 місяців тому +5

    अरे माझा दादांनो... महाराजांवर आक्षेप घेण्यापूर्वी विचार पूर्वज व्हिडिओ पहा .. महाराज काय म्हणतात... खरा महाराजांचा म्हणण्याचा अर्थ काय.. तुम्ही समजता तसा अर्थ मुळीच नाही... विनाकारण साधूना बदनाम करु नका... हात जोडून विनंती करतोय 👏👏👏

  • @sureshrathod1515
    @sureshrathod1515 5 місяців тому

    जगात लोक ना वाटत ,, एहीक सुख सर्व काही आहे,,ते सर्व दुःख दायक आहे, करीता ईश्वर सेवेत रहा चिरकाल आनंद प्राप्त करा,, तारुण्यात ल सुख वृध्द पना त खूप दुःख कारी असते,,

  • @गजाननबुवामुंढे
    @गजाननबुवामुंढे 5 місяців тому +4

    संपुर्ण व्हिडिओ ऐका आणि नंतर कमेंट करा समजून घ्या अर्थाचा अनर्थ करू नका मायबाप

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 5 місяців тому

      अहो यांची लायकी आहे का मायबाप म्हणायला

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 5 місяців тому

    मनुवादाचे शोषण व्यवस्थेचे खरं रूप अनेकदा व अनेक मार्गानी बाहेर येतेच बहुजन समाजाने विशेषतः स्त्रियांनी यांच्यापासून कायमच सावध राहायला हवं ! 👁️🧠👁️

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 місяців тому +5

    स्वतच्या सुंदर बायकोला ,दे म्हणावं झोपलयाला लोकांना, लोकांना आनंद मिळू दे
    मामु

    • @shahupatil4074
      @shahupatil4074 5 місяців тому +1

      आधी पूर्ण व्हिडिओ बघ मग कमेंट कर

    • @shahupatil4074
      @shahupatil4074 5 місяців тому +1

      पूर्णपणे उलटा अर्थ काढलास

  • @PradeepShinde-dt7vr
    @PradeepShinde-dt7vr 5 місяців тому

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @NRokade7
    @NRokade7 5 місяців тому +24

    हात का कापत आहेत 🤔

  • @meghrajkokate1040
    @meghrajkokate1040 5 місяців тому

    जैसे दृष्टी वैशि सृष्टी