कृष्णाजी ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.विशेषत:तुमच्या आई जसं दाखवतात ते तर फारच सुरेख.किती जिव्हाळ्याने त्या सांगतात रेसिपी.आणि अतिशय प्रामाणिकपणे,हातचं राखून न ठेवता,अगदी मनापासून करून दाखवतात.जसं की भआकरईबद्दल ची टीप.हे सगळ्यांना माहिती असतंच असं नाही.मला वाटतं म्हणून तुमचे व्हिडिओ एवढे पाहिले जातात.कारण तुमच्या बद्दल असलेली खात्री. मीही आता तुम्ही जशी दाखवली आहे तशी भाजी भाकरी करून बघणार आहे.मला तुमचा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ पण खूप आवडलाय.
अप्रतिम रेसिपी. तुमचे खाद्य रेसिपी व्हिडिओ खूप छान असतात. शुभांगी कीर च्यl मुलाच्या लग्नाला मुंबईला येणार आहे का. येणार असल्यास कळवावे. लवकरच तुमचे 100K पूर्ण होवोत.
Aai krushnaai aany abhi dada khup khup khup good wishes always lots of love to our lovelyyyy sweet aai thanku for this video love frm ahmednagar & mumbai
Bharati Mast phugli Mi pahilynda pahili ki jwarichy pitat Gavache pit mix karayache aso Amhi agadi Chota Gola gheun kagdasarkhi patal phakri karto Pratek Gavache Bhakari karnyachi rit vegli vegali aste Pan nav shikysati uttam paddat dakhavli tumchy recipi zakas sopy astat thanks
क्रुष्णाई ,मला खूप दिवस तूला एक गोष्ट विचारायची आहे. तो पप्पु आणि ती शुभांगी कीर तुझे नातेवाईक आहेत का ? कारण तू आई,.शुभांगी कीर आणि तो पप्पु ,सगळ्यांना एकत्र पाहिल्यासारखे वाटते आहे.
अपर्णा तुम्हाला काय पंचाईत आहे कोणाच्या घरात काय चाललंय ते बघायचं.😡आपण आपली रेसिपी बघायची आणि गप बसायचं. 😏 पप्पू पहिल्या सारखा राहिला नाही . तो खुप बदलला आहे दिसत नाही का.😏
Mastach banavli bhaji. Kadhae Chhan aahe. Gas var thevli tar chalte ka? Tumchya channel che kami velvet Chhan subscribers vadhle. Very good. Keep it up.
मस्त रेसिपी पण मला वाटते तव्यावर भाजण्यापेक्षा मस्त निखार्ऱ्यावर भाकरी भाजावी मस्त लागते माझ्या मामाकडे खायचो अप्रतिम लागते आता पुण्यात आहे पण कोल्हापुरातील खेडेगावातील भाकरीची आठवण होते मासे रेसिपी मला येत नव्हत्या पण तुमच्या बघून मी करते धन्यवाद 👌👌🙏👍
तुमचे निरागस बोलने मनाला खूप भावते ! अगदी लहान मुलाला जसे समझवतात तसं रेसिपी समजावून सांगता.मला तर खूपच आवडतात तुमचे व्हिडीओ 👌
क्रुष्णाई, मस्त भरली वांगी आणि भाकरी.
नेहमीप्रमाणे बोलणे गोड आईचे, त्यामुळे तिखट भाजी पण गोड लागली.
तुम्ही दोघीही मायलेकी. लयच भारी रेसिपी दाखवतात. त्याहून माहीती मस्तच सांगता.
भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी मस्तच रेसिपी 👌🏻 👌🏻 👍
Mast recepee khup chan.Toghehi chan recepee tayar kartat Great
कृष्णाजी ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.विशेषत:तुमच्या आई जसं दाखवतात ते तर फारच सुरेख.किती जिव्हाळ्याने त्या सांगतात रेसिपी.आणि अतिशय प्रामाणिकपणे,हातचं राखून न ठेवता,अगदी मनापासून करून दाखवतात.जसं की भआकरईबद्दल ची टीप.हे सगळ्यांना माहिती असतंच असं नाही.मला वाटतं म्हणून तुमचे व्हिडिओ एवढे पाहिले जातात.कारण तुमच्या बद्दल असलेली खात्री. मीही आता तुम्ही जशी दाखवली आहे तशी भाजी भाकरी करून बघणार आहे.मला तुमचा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ पण खूप आवडलाय.
ज्वारी आणि गव्हाचे पीठ पहिल्यांदा बघितले धन्यवाद खूप मस्त टिप आहे 👍👍👍👍👍
जबरदस्त, खूप छान👏✊👍 मस्त आहे
Khup Chan 👍👌mastch 👍👌👌
Receipe mazi favourite. Èkdum mast. Tuma doghina baghun khup bar vatat mala. Agadi gartalyasarakh.
ताई माझी भाकरी ज्वारीची नेहमीच कडकडीत होते. तुमची गव्हाच पीठ वापरून भाकरी करायची कल्पना खूपच छान आहे. धन्यवाद
फारच छान👌छान टीप्स👏👏🇮🇱🇮🇳
मस्तच ताई वांग्याच भरीत आणि भाकरी. तुम्ही बोलता ना आता वाढते जेवायला.तेव्हा ना खरच अस वाटत की खायलाच बसाव.
मस्त खुप छान वाटत वीडीओ बघायला ❤️
खूप छान टेस्टी....👌भरली वांगी
मला खूप आवडतात....
अप्रतिम रेसिपी. तुमचे खाद्य रेसिपी व्हिडिओ खूप छान असतात. शुभांगी कीर च्यl मुलाच्या लग्नाला मुंबईला येणार आहे का. येणार असल्यास कळवावे. लवकरच तुमचे 100K पूर्ण होवोत.
Reply kela nahi
Both recipes bharli vangi n bhakri great and you have given good tips for bhakri thanks for sharing
Khup chaan ...bhakri Latun karu shakto ka ...ti pun dakhwa latun polpatawar bhakri
अतिशय सुंदर..
Congratulations for 93.9k subscribers... Tumchya vlogs la natural background music khup chan aahe.. Sarva pakshi aawaaz kartat khup chan aahe... Recipe chan as usual👍
Shikha jawala and bhakari very nice. When we are going to native place that time , we are eating this breakfast. Lahanpanchi aathvan zali.
Hello madam bhakari khup khup chhan zhali ahe madam bhajarichi bhakari kartana pun gavachche pith gavachche ka?
मस्तच बेत... भरली वांगी आम्ही पण अशीच बनवतो पण त्यात चिंच गूळ घालायचा म्हणजे वांग वातूळ असते बादत नाही आणि चविष्ट लागते 😋
हाय कृष्णाई आणि आई तुम्ही दोघी फार छान आहेत रोज अश्याच सोप्पा recipe dakhvat ja म्हणजे आम्हाला पण सुचेल रोजच्या जेवणात झटपट काय बनवायचे ते 🙏
Thank u kaku khup chaan sangitli bhakari fakt ek vicharayche aahe khali thaptana kutche sukhe pith ghyache?
ताई माई,👏💐💐,रेसिपी तुमच्या सारखी मायेची व चविष्ट आहे. कढई छानच दिसत आहे. कुठून घेतली.
Didu lvkrch silver button yenar ata congrats... 🤗Yt vr tumcha chnll maja fav chnl ahee😍
Kharach khup chaan receipee dakhavta tumhi....dhanyawad aai
Thank You 😊
तुमची वांग्याची भाजी रेसिपी खूप आवडली, आई तुमचे बोलणे खूप आवडते, तुमच्या रेसिपी खूप छान असतात.
भाकरी कशी करायची फार छान सांगितले,
chan chan mast banvle tumhi
Sundar recipe. Bhakarichi tip chaan aahe
Khup chan plating karun dakhvta mast
तुमच्या सर्व रसिपी छान असतात
व तुम्ही छान पध्दतीने अगदी समजावून सांगता
छान समजावून सांगता.मला तुमचं बोलणं फार आवडते.
Khupach Chan aaichya saral aani sadyepana Mala tiche bolanye khupach aawadte very nice 👌 👍 God bless you 💖 🙏
Very tasty receipi bharli vangi n bhakri.Maushi plz Zunka chi receipi dhakva.
भरली वांगी आणि भाकरी आजचा बेत एकदम मस्त. आणि तुमची रेसिपी तर खूपच छान . 👌👌
ज्वारी चि भाकरी. भरलेलं वांग खूप मस्त रेसिपी आहे.
Kaki babe mi Aaj vangya cha bharith banavla apratim zala thank you so much kaki
Mouth watering recepie khupach chaan babe kaki thanks
Khupch bhari👌👌...Mavshi tumchya hatach bhakri n bharleli vangi khayla khup avdel.😊😊
तुमच बोलण फार गोड आहे एवढ समजून सांगता की आम्हाला पदार्थ करायला प्रोत्साहन मिळत
खुपचं छान बेत आहे . भरली वांगी खूप छान झाली आहे. तुम्ही मसाले तयार करून विकता का.
देव करो तुमचे लवकरात लवकरच पाच लाख subscribers होवो हीच प्रार्थना
Aai krushnaai aany abhi dada khup khup khup good wishes always lots of love to our lovelyyyy sweet aai thanku for this video love frm ahmednagar & mumbai
एकदम झकास
मस्तच भरली वांगी आणि ज्वारी ची भाकरी 😋 मऊसूत भाकरी गव्हाचे पीठ घालून करायची खूप छान माहिती दिली 👍🙏
खोबरं भाजून दाखवा .खूप छान भाजलेलं असत.👍👌
भरली वांगी मस्त झाली एक दम तोडला पाणी सुटले भरली वांगी भाकर एक नंबर रेसिपी मस्त माझ्या आवडीचा बेत सुपर 👌👌👌👍👍👍😋😋😋
खुपच छान एक नंबर
Krushnai papu chya lagnala janar ki nay
Khup chhan jevan mast tondala paani sutle. Tumhi lagnala ka nahi aalat ajun mumbaila?
Ekdum chhaan...
अप्रतिम.
कृष्णा+आई=कृष्णाई.
रत्नागिरीत आलो तर नक्कीच तुम्हाला भेटु.
Mast recipe. Wow. Bharali vangi. Khup sundar. Maushi mastach sagtat samjaun. Nice. 👌👌👌🙏🙏🙏💐🌹❤
Khupch chaan ...
Mast bharaleli vangi ani jwarichi bhakari.khupach chchan receipe banavali.tondala pani sutale.mastach
*Congratulations 93000 Subcribers* 🙌🏼
भरली वांगी आणी भाकरी बघून भूक लागली🤤🤤
4 divsavar omkar cha lagna aalay tri tumhi ajun gavalach aahat , janar nahi ka omkar chya lagnala?? Engejment la pn disla nahit tumhi koni..
Bharati Mast phugli
Mi pahilynda pahili ki jwarichy pitat Gavache pit mix karayache aso
Amhi agadi Chota Gola gheun kagdasarkhi patal phakri karto
Pratek Gavache Bhakari karnyachi rit vegli vegali aste
Pan nav shikysati uttam paddat dakhavli tumchy recipi zakas sopy astat thanks
Khupch cchan
Tumhi Khup sopi recipe dhakhavata me tumhi dhakhavleli recipes me ghari banvate😊
Chan menu vangi nakki karun baghen jo masala vaoralat to malvani masala hota kay
Khup Chan recipe 😋...Chan samjaun sangatat doghihi.....keep it up....
मंंस्त...वांगी , भाकरी ...👌👍😋😋 पंपु चा लग्न ला येणार असेल ना तुम्ही....
Chan receipe
Wow mastch
Khup chan bharli wangi ani bhakri krushnai tumhi papu chya lagnala yenar ahe n
Omkar chya lagnala tumhi janar nahi aahat ka ?
So well exlained.so sincerely .
काकी तुम्ही खूप छान सांगता. मला आमच्या आईची आठवण येते.रेसिपी छान.👌👍USA
Khup chan baghunch tondala pani aale 👍👍 well done aai aamhi gavala aalo tar bhetu tumhala Ratnagiri madhe kuthe rahata tumhi te kalava bhaji bhakari khayala yeu
खुप खुप धन्यवाद😍
आम्हा पुण्याच्या लोकांचा नेहमीचा खरपूस बेत भरली वांग व ज्वारीची भाकरी, आमच्या इकडे शेतात ज्वारी, बाजरी ही पिक मुबलक होतात म्हणुन आमच्या रोजच्या जेवणात एकवेळ तरी भाकरी असतेच भात कमीच खातात तेलाचा तवंग छान आलाय 👌👌😋😋गरमागरम चुलीवरची भाकर भरली वांगी आणि तेही केळीच्या पानावर बघुनच मन तृप्त झाले बाबे 🤚🤚
खूप छान आहे
माय लेकी एक नंबर आहात, मस्त साधे, सरळ माणसे, तुम्हाला भेटायला आवडेल
क्रुष्णाई ,मला खूप दिवस तूला एक गोष्ट विचारायची आहे. तो पप्पु आणि ती शुभांगी कीर तुझे नातेवाईक आहेत का ? कारण तू आई,.शुभांगी कीर आणि तो पप्पु ,सगळ्यांना एकत्र पाहिल्यासारखे वाटते आहे.
Shubhangi tai is krushnai's maushi( mother's sister) so pappu is her maternal cousin
Te bhau bahin ahe two mothers r real sisters
I am also curious to know wy you nyour family not attend papus engagement
कृष्णाई तू तरी तुझ्या भावाच्या लग्नाला यायला पाहिजे होते.
गुरूला विसरलीस का
अपर्णा तुम्हाला काय पंचाईत आहे कोणाच्या घरात काय चाललंय ते बघायचं.😡आपण आपली रेसिपी बघायची आणि गप बसायचं. 😏 पप्पू पहिल्या सारखा राहिला नाही . तो खुप बदलला आहे दिसत नाही का.😏
Chan samjun sangata
Mi mandar Fanase. Gujarat la rahato. Maala tumcha swayampak khup aawadto. Khup chhan. Thanks mausi.
Tumi chan smju sangta Aai❤❤
Kuph Chan
Khup Chan bhakari sathichi tips mast
Aai, tumhi khub premani samjavtat🙏🙏
Khup chhan video, bharali vangi tar khupach chhan
Ekdum mast aamhi yeto tumcha haatacha kayala
Kaku .. veglya veglya prakar che bhakrin cha ek vlog banva pls 🙏❤
Chulivarch भरली वांगी व ज्वारीची भाकरी एकदम मस्त आवडता प्रकार आहे 😋👌👌👍🙏
Khoop chaan receipe tai.
Bhari wangi jyat banvali te bhand matiche ahe? Kuthe milate?
Wow nice nice 👌 👍 👏
Khup sunder receipe kakoo 👌👌😀😀
🙏 sugran aahat kaku khup chan jevan bnvta
Mast Chan zale. Txs👏👏👍🏼
Mastach banavli bhaji. Kadhae Chhan aahe. Gas var thevli tar chalte ka? Tumchya channel che kami velvet Chhan subscribers vadhle. Very good. Keep it up.
Gharguti kokni garam masala milel ka?
Kay rate ahe sanga
मस्त रेसिपी पण मला वाटते तव्यावर भाजण्यापेक्षा मस्त निखार्ऱ्यावर भाकरी भाजावी मस्त लागते माझ्या मामाकडे खायचो अप्रतिम लागते आता पुण्यात आहे पण कोल्हापुरातील खेडेगावातील भाकरीची आठवण होते मासे रेसिपी मला येत नव्हत्या पण तुमच्या बघून मी करते धन्यवाद 👌👌🙏👍
खुप छान रेसिपी
Aai bharleli karli dakhvana please
Khup khup mast. 👌👌👌
1no.zali recepi👌🙏👍💐