किती गोड आहांत तुम्ही माय लेकी ! बोलण गोड .. समजावण आपुलकिने आणि याच मुळे पदार्थ पण गोडच लागतात ..आई आणि दोघ मुल अगदि साधे ..प्रेमळ आणि मितभाषी आहांत ..बघत आणि ऐकत रहावस वाटत ...खूप प्रार्थना तुमच्यासाठी ..असेच रहा प्रेमळ .. साधे आणि सात्विक ...
वाह खूप सुंदर चुलीत भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि चुलीवरची नाचणीची भाकरी बघुनच तोंडाला पाणी सुटले. ताई तुमचे प्रेमळ गोड बोलणे ऐकतच रहावे असे वाटते तोच गुण तुमच्या दोन्ही लेकरांत उतरला आहे अतिशय साधीसरळ down to earth माणसं आहात तुम्ही तीघंजण देव तुमचे भलंच करणार आहे. ज्योती गुप्ते
एक नंबर ,भरित आणिनाचणीची भाकरी. आई खूप छान सूचना करते बोलता बोलता. उगाचच टीप नं. एक ,टीप नं. दोन, स्वतः ला सुगरण नाही समजत. साधीसुधी बोली, अन् सुंदर पाककृती.
@@S_ayeshha te konihi sangel. Nust bugu bugu. Kon kay kartay konacha konala patta nahi keer tr vihinbai pramane zalya aahet. Rassikhech chalu aahe. Hyat padnar kon?samjel lavkarach. 😃😃🤣🤣🤦♀️😡
छानच रेसिपी अगदी सोपी मी पहिल्यांदाच असा वांग्याचं भरीत बघितल आणि तुमचं बोलणं खूपच आपले पणाच वाटत .नक्कीच भेटू आपण तुमच्या रेसिपी ची वाट बघत असतो. अभि ने दाखवलेली पालक भजी छानच झाली .
आम्ही गॅस वर भाजतो.चुलीवर भाजल्याने कॅल्शियम आणि कच्च्या कांदा आणि लसूण एकत्र करून बघा.कच्ची मिरची टाकल्या मुळे चव मस्त उतरते.नाचणी ची भाकरी.ऊत्तम आरोग्य दायक आहार.बाबे तुझी रेसिपी healthy आणि testy आहे.god bless you 😋😋🤗👏
Lovely , simple and exquisite food for a vegetarian ! Simple , frugal and wonderful accompaniment in the form of finger millet / nachani flatbread / bhakri ! A lovely master - cook who teaches exceptionally and in a loving way . Thanks from the north west corner of my heart !
नमस्कार काकू खूपच सुंदर शब्दात सांगायचं तर एकच नंबर तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात साधी सोपी रेसिपी खूपच सुंदर आहे मी नक्कीच येणार आहे तुम्हाला भेटायला
किती गोड आहांत तुम्ही माय लेकी ! बोलण गोड .. समजावण आपुलकिने आणि याच मुळे पदार्थ पण गोडच लागतात ..आई आणि दोघ मुल अगदि साधे ..प्रेमळ आणि मितभाषी आहांत ..बघत आणि ऐकत रहावस वाटत ...खूप प्रार्थना तुमच्यासाठी ..असेच रहा प्रेमळ .. साधे आणि सात्विक ...
Tumhipn chhan bolta
@@vrushalikothari3593 Kay lihile ahes te tula tari samajate ka
@@kalpanamaknikar8788 he chukun mob madhe type zal ahe mi sudha atach pahile ahe
@@preranaekanavyajiddichi6276 ooòoool
वाह खूप सुंदर चुलीत भाजलेल्या वांग्याचे भरीत आणि चुलीवरची नाचणीची भाकरी बघुनच तोंडाला पाणी सुटले. ताई तुमचे प्रेमळ गोड बोलणे ऐकतच रहावे असे वाटते तोच गुण तुमच्या दोन्ही लेकरांत उतरला आहे अतिशय साधीसरळ down to earth माणसं आहात तुम्ही तीघंजण देव तुमचे भलंच करणार आहे. ज्योती गुप्ते
ua-cam.com/video/_Mcco9LNrBw/v-deo.html
Khup Sundar mast chan
Kiti sunder bhakari keli. Vagyach bharit. Khupach sunder video. Mast recipe.
Yekadam mast bhakari
एक नंबर ,भरित आणिनाचणीची भाकरी. आई खूप छान सूचना करते बोलता बोलता. उगाचच टीप नं. एक ,टीप नं. दोन, स्वतः ला सुगरण नाही समजत. साधीसुधी बोली, अन् सुंदर पाककृती.
Mast chaan god bless u both.omkkar aatha kai viedo shoot karyo te tyalyach kalt nai.
@@judithmeghalemos8178 omkar zala kajal cha pathi veda kadhi lagna karto ass zala tyacha
@@reshmamayekar3738 ho ata cha lagna purvi baykocha bail zala ahe Pappu
@@S_ayeshha te konihi sangel. Nust bugu bugu. Kon kay kartay konacha konala patta nahi keer tr vihinbai pramane zalya aahet. Rassikhech chalu aahe. Hyat padnar kon?samjel lavkarach. 😃😃🤣🤣🤦♀️😡
छानच रेसिपी अगदी सोपी मी पहिल्यांदाच असा वांग्याचं भरीत बघितल आणि तुमचं बोलणं खूपच आपले पणाच वाटत .नक्कीच भेटू आपण तुमच्या रेसिपी ची वाट बघत असतो. अभि ने दाखवलेली पालक भजी छानच झाली .
तुम्ही दोघी जणी आमची खुप काळजी घेतात. कारण खरंच मला नाचणीची भाकरी शिकायचीच होती. आभारी आहे. खुप छान समजावून सांगतात🙏
Me tech sangat hote Ratnagiri la ale ki kaku he dish nakki khayala dya , pure authentic dish, tumch dukan railway station Javal ahe ka
खूपच छान मला तुमच सर्वाच बोलन ऐकत रहाव बाटत तुम्हाला खूप शुभेच्छा
तूमचेवागि.चेभरंत छान झालेआहे आणिभाकरि
काकी तुम्ही खूप महत्वाची टीप सांगितली.... गहुचे पीठ टाकण्याची... dhanyawad 🙏
मस्त एक नंबर रेसिपी वाग्याच भरीत व नाचणी ची भाकरी भाकरी मस्त फुगली छान भाकरी झाली 👌👌👍👍
आज ची रेसिपी खूप सुंदर होती मस्त
ua-cam.com/video/_Mcco9LNrBw/v-deo.html
खूप छान भरीत आणि भाकरी मस्त.
छान छान एक नंबर
वा मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटल. खुप छान
वांग्याचा भरीत आणि नाचणीची भाकरी लय भारी मेजवानी.
खूप छान वांग्याच भरीत नाचण्याची भाकरी तुम्ही खूप छान खूप छान ताई तुम्ही आहेत
बाबी आई अन्नपूर्णा आहे म्हणून लेकपण तशीच खूप छान आई आणी बाबी
ua-cam.com/video/_Mcco9LNrBw/v-deo.html
Aai tumhi khup chan jevan banvta
आम्ही गॅस वर भाजतो.चुलीवर भाजल्याने कॅल्शियम आणि कच्च्या कांदा आणि लसूण एकत्र करून बघा.कच्ची मिरची टाकल्या मुळे चव मस्त उतरते.नाचणी ची भाकरी.ऊत्तम आरोग्य दायक आहार.बाबे तुझी रेसिपी healthy आणि testy आहे.god bless you 😋😋🤗👏
👌👌🙏🙏❤asech tumi resipi dakva.tai tumi chan sagata.
खूप छान आहे रेसिपी मस्त
Khoop chhan
Wowww!!!Baghun khoop bhook lagali aahe 😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌
Mast....🙏🌹👍
Ani masala hi dakhava......🙏
Thanks....khoopach chaan explain kartat
🙏🙏🙏🌹🌹🌹
Mast , mast mast Babbi and maushi mi tumchi fan zali ache. luv you both.wishing you great success.
Testy bharit n tuma nachani bhakari...wahhhhh
Very nice video. Mouth watering recipe. Your Mother explains the recipes so well.
छान आवडत वांग्याचे भरीत आणि भाकरी 👍👍 तोंडाला पाणी सुटले
मस्त मस्त मस्त मस्त मस्तच लय भारी रेसिपी
खुप छान बोलता तुम्ही दोघींही त्यामुळे रेसिपि माहित असूनही मी रोज न चुकता व्हिडीओ पहात असते. भरीत मस्तच तोंडाला पाणी सुटले 😋
ua-cam.com/video/_Mcco9LNrBw/v-deo.html
Krushnai are you coming to Mumbai for Omkars wedding. If yes I would like to meet u
Lovely , simple and exquisite food for a vegetarian ! Simple , frugal and wonderful accompaniment in the form of finger millet / nachani flatbread / bhakri ! A lovely master - cook who teaches exceptionally and in a loving way . Thanks from the north west corner of my heart !
वॉव मस्तच 😯 लाजवाब रेसिपी 👌🏻 👌🏻 👍🏼
Khup chan....krushnai god bless you dear....aaik na andyacha Rassa dakhav na tuza style madhe...me tula mage pan sangital hot....plzzz
एक नंबर भरीत भाकरी ताई बाबे 👌👌😋😋
टीप छान सांगितली घवु पीट add करायची thanks
*Congratulations 78/- K Subscribers* 🙌🏼
खूप मस्त ताई
Mast….👌….Ek number recipe
Mast bharit n bhakari. Asech sadhya sopya recipes dakhva tumhi. Aamhi kharach swagat karto tumch. 🙏👌👍
Khupch tasty bharit n chulivechi nachnichi vhakri,wow heavenly mejwani. Thank you kaku n krushnai
Tai n Babi mast zalay Bharit n Bhakri😋😋😍🙏🙏
Very nice!!!! If we add coconut milk to bharit it tastes super!!! Thanks
pure authentic recipe dakhavali , khup mast
Khup chan krushnai 🙏🙏
खूप छान भाकरी आणि भरीत मी ज्वारी टाकते नाचणी मध्ये
Nachni che pith dalun aantana tyat kay takaych
एकदम मस्त गावरान मेनु👌👌😋😋
Khup chhan Samjaun sangtat chhan bharit n bhakari
Wha वा nachanichi भाकरी मस्त
Recipe tumacha doghin sarkhich goad aahe god bless you
Ek numbar recipe Taai kokni paddaticha gharguti masala dakhva
खूप छान आहे भरीत नक्की येणार तुम्हाला भेटायला
Khup shant pane recipe samjaun sangata. Ugach dikhava karat nahi. Vaani jar madhal asel tar sarvach jamate. Tumhi tighehi ugach bhadhejav karat nahi. Je aahe tech dakhavata. Sadhi manase mhanunch sarvana aawdata. God bless 🌹🙏
आणि तुम्ही बोलता पण छान
धन्यवाद
Tawa kuthun ghetla
Kaki soyabin ki sabaji bataye
Far chaan
Chanch bharit bhakri.
Bhakrichi idea mastch
Khoopach chhan aahe Bharit aani Bhakari👌👌Tai Udidache dangar peeth kase banavayache te plz sanga !
मस्तच खुप साधी आणि सोपी रेसिपी भाकरी मस्तच मऊ आणि लुस लुशित झाली आहे.गावची आठवण आली आमची आई पण अशीच भाकरी भाजायची.रत्नागिरीला कुठे गाव ताई तुमचे
खूप छान Recipe
आई किती समजावून सांगता तुम्ही. तूम्ही तिघही छान समजावून सांगता. आम्हाला खुप खुप आवडत 👌👌👌👌👌👌👌👌👍😘😘😘
Thank You😊
U explain very well... Pls share tandalachi bore recipe....
मस्त , चुलीवर वांग भाजल्याने भरीत खमंग होत 😋👌👌
मस्त बनले भरित
Mst video babe....aai bhari ❤️🌹👌
एक नंबर रेसिपी उत्तम
Wow mast. Nice recipe. 👌👌👌🙏🙏🌹🌹❤
Mast
Khupach chaan aahe recipe 😋
Mala khup aavadtat Tumachya recipe
Modak recipe pan sanga na please
Recipe छान आहे. मला आवडते भरीत पण वांग कापून open करून बघून करायला हव कारण थोड्या वांग्यात किडे असतात.
बरोबर आहे बऱ्याचदा वांग्यांमध्ये किडे असतात🙏
तुम्ही कुठे राहता..
U
. Zee Marathi and o iph.
Khup Chan kaki kiti sweet aahat tumhi doghi 😘😘😘
Kup chan recipe
Ghod gharge kaise karata ek vlogs kara
Are wa khup sundar recipe khup aavdli..
नमस्कार काकू खूपच सुंदर शब्दात सांगायचं तर एकच नंबर तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर असतात साधी सोपी रेसिपी खूपच सुंदर आहे
मी नक्कीच येणार आहे तुम्हाला भेटायला
भरीत मस्तच ताई तोंडाला पाणी सुटले
Kiti mast ,🙏🙏👌👌
Kaku khup chan samjaun sangta khup chan keli bhakri bharit 🍆 🥰🥰💐💐💐
very nice recipe
Khup chan like
ताई खुपच छान 🌹💐🌹❤🙏🙏
ek no. recipe
Krushnai diwali cha faral dakhv na
काकी कधीतरी नाचणीची भाकरी लाटून पण दाखवा , रेसिपी खूप छान आहे.😊
धन्यवाद
हो नक्की
खुप छान👍
Khup mast recipe 👌👌
Very nice Aai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचा भाषेत एक प्रकारचा गोडवा आहे त्यामुळे नुसतं च बघायचं म्हणून नाही तर आवडीने बघतो छान वाटतं 🌴🍆😋😋😋👌👌👌👌
ua-cam.com/video/_Mcco9LNrBw/v-deo.html
Garam masala kasa banvaycha
👌 good receipe ❤❤❤❤❤
Khup chan😊
Recipe khup chhan l like it
Mast bharit ani bhakri
Babi mala tuzi family khoop avadte. Mi tuzya ghari kharach yeu ka. Tuzya aaine invite kele ahe.
Mastch 👌👌👌😋😋😋
Khup chan aahe tu me 👌👌🙏🏼🙏🏼
Tasty bharith kaki babe thanks so much
Add some fresh coconut. Tastes Awsome!!
Very nice.i still haven't been able to make bhakris like you.it tears while lifting to fry.
मी चुलीवरचे भरीत खायला तुमच्या गावी नक्की येईन