Hi krushnai, आजची गावरान थाळी अप्रतिम. तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये काहीतरी नाविन्य असतच. तिखट मिठाचा कांदा खूप आवडला,नक्की सगळी थाळी करून पाहीन. तुझ्या आईचं बोलणं खूप गोड,लाघवी आणि ओळखीचं वाटतं,तुझ्या सारखच. वाईट इतकचं वाटतं,आपली प्रत्यक्ष भेट कध्धीच नाही , फक्त व्हिडिओ मधून. असो, तुम्ही मला इतका आनंद देत तेच महत्त्वाचं. 👍👍
तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने पिठले केले तर ते एक नंबर झाले . मी नेहमी पीठ पाण्यात भिजवून घ्यायची . कारण मला गुठळी होण्याची भीती असायची . पण पीठ नीट फोडणीत भाजून घेतल्यावर अजीबातगुठळी झाली नाही . आणि चव पण एक नंबर❤😊
मला खुप आनंद होत आहे कारण तुम्ही दाखविले तशी तांदुळाची भाकरी बनविली जी ह्या आधी कधीच मला नीट बनविता आली नाही. आपले सांगण्याची पद्धत खूपच छान समजेल अशी आहे.मी आपले सर्व रेसिपी आवडीने बघते.
मस्तच आम्ही असच करतो पिठलं वर ओल् खोबर थोडे टाकायचे छान लागत आणि चुनखोबरकरा करा कादयातथोड खोबरे पण मस्त लागते तुम्ही छान बोलता ते ऐकण्यासाठीच मी बघते बाकी जेवण सेम आहे आपल
Khup mastaaaa 👌👌 chaan samjavun sangta tai tumhi krushnai tujha Ani Dada Cha receipies pun chaan astat Ani sopyaa padhatiney dakhavta Ani samjavun sangta, ashach chanchan receipes post Kara, 🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏
पिठलं भाकरी म्हणजे आहाहा...😋😋 माझे फेवरेट जेवण, आम्ही तिखटा मीठाच्या कांद्याला मीरवणी म्हणतो, जेव्हा कधी भाजी नसेल तेंव्हा भाकरीसोबत भन्नाट लागते शिवाय शिळ्या भाताबरोबर मिक्स करूनही छान लागते,त्याला खारवणी म्हणतात.😋😋😋
Lovely Menu Tai. Kiti zatpat banavta tumhi . Your recipes are simple and tasty. Thankyou tai🙏🙏 Krushnai pls give me gharguti masala even 100gm will do.I will pay you in advance . I am unable to prepare it myself. I have requested many times but you ignore my comments. Please ask tai
मस्त पिठलं भाकरी आणि तिखटामिठातला कांदा मस्त ताट बोलण्याची पद्धत तुमची तुमच्या मुलांची छान कुठेही मोठेपणा नाही
खूप मस्त झाली थाळी, पिठलं करताना बेसन भाजून घेण्याची टिप छान आहे, 'काय बाबे' असं काकू म्हणतात ना ते खूप गोड वाटतं.मायलेकीचे टयूनिंग खूप छान आहे.
खुप छान
हातचं काहीही न ठेवता पूर्णपणे सगळी कृती काकू अगदी घरच्या सारख्याच सांगतात, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे, खूप छान थाळी काकू
वाह तांदळाची गरमागरम भाकरी,गरम झणझणीत पिठलं आणि सोबत तिखट मीठाचा कांदा ..,माझं आवडतं जेवण
हाय कृष्णाई
अप्रतिम आजची थाळी.असली गावरान.
बोलण्याची पध्दत छान.
भाकरी दोन भाग करुन वाढायची.
व्हिडिओ छान.
Aase watata tumchyakade news yala yaar khup chan
Hi krushnai,
आजची गावरान थाळी अप्रतिम. तुमच्या
प्रत्येक रेसिपी मध्ये काहीतरी नाविन्य असतच.
तिखट मिठाचा कांदा खूप आवडला,नक्की सगळी थाळी करून पाहीन. तुझ्या आईचं बोलणं खूप गोड,लाघवी आणि ओळखीचं वाटतं,तुझ्या सारखच. वाईट इतकचं वाटतं,आपली प्रत्यक्ष भेट कध्धीच नाही , फक्त व्हिडिओ मधून. असो, तुम्ही मला इतका आनंद देत तेच महत्त्वाचं. 👍👍
बेसनपीठ उकळी आलेल्या पाण्यात पेरणे उत्तम. खरी चव लागते.फोडणीत नाह्.हे केलं अनुभवलं आणि सांगितले.
Chan zal aahe. Agdi kokanatli aathavn zali. Mast.
आपले पदार्थ आणि सांगण्याची पध्दत दोन्ही छानच आम्ही आपले पदार्थ पहातो आणि करतोही
m
शब्द ही अपुरे पङतिल एवढी छान पाककृती.आणी सर्वांची आवङती आहे हि थाली.ग्रामीण भागातल तर हेच मुख्य अन्न आहे.फार आवङला हा विङिओ.
Thank you
तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने पिठले केले तर ते एक नंबर झाले . मी नेहमी पीठ पाण्यात भिजवून घ्यायची . कारण मला गुठळी होण्याची भीती असायची . पण पीठ नीट फोडणीत भाजून घेतल्यावर अजीबातगुठळी झाली नाही . आणि चव पण एक नंबर❤😊
धन्यवाद ❤️
Lay bhari hey jewan doun ghas jast jatat thank you
मस्तच गावरान थाळी माझी खूप आवडती पिठले भाकरी, तिखट, कांदा, मीठ मस्त कॉम्बिनेशन्स आहे मी करून बघेन, thanks kaki
बाबे तुझी रेसिपी पहिली आणि मी संध्याकाळी माझ्या सौ. ला बनवायला सांगितली फक्त भाकरी ऐवजी चपाती सोबत खाल्ल पिठलं छान झाला बेत..👌👌
Kiti chan explain krtat he as vatat js ki aai ch mla swapak shikvt aahe😊😊
Apratim thali agdi mast gavran ani tuzya Aaichi explain karnyachi paddhat khupch Chan ahe👍👍👌👌
बेसन तेलात परतून घ्यायची पद्धत छान सांगितले गावरान जेवण मस्त
मला खुप आनंद होत आहे कारण तुम्ही दाखविले तशी तांदुळाची भाकरी बनविली जी ह्या आधी कधीच मला नीट बनविता आली नाही. आपले सांगण्याची पद्धत खूपच छान समजेल अशी आहे.मी आपले सर्व रेसिपी आवडीने बघते.
काय बाबे बोलतात काकू ऐकायला लय भारी वाटत
मस्तच 👌👌👍 खरंच तुकडा मोडल्यावर आ करून घास घ्यावासा वाटला 😋😋😊😊🥰🤗
Mawshi kiti sundar ahet padarth baghun ch sundar watate krushnai tai hi ek no
खूप छान सोपी पद्धत
मस्तच आम्ही असच करतो पिठलं वर ओल् खोबर थोडे टाकायचे छान लागत आणि चुनखोबरकरा करा कादयातथोड खोबरे पण मस्त लागते तुम्ही छान बोलता ते ऐकण्यासाठीच मी बघते बाकी जेवण सेम आहे आपल
Khupch mast hoti peethal chi recipe. Mi try kel gharat saglyana avadal. Thank you for sharing ❤
❤ so nice delicious food too good thank you for the recipe
Khup mastaaaa 👌👌 chaan samjavun sangta tai tumhi krushnai tujha Ani Dada Cha receipies pun chaan astat Ani sopyaa padhatiney dakhavta Ani samjavun sangta, ashach chanchan receipes post Kara, 🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏
Tandlacha pith kase kartat te dakhva 🙏🙏tandul dhuvun pith karaycha ki direct tandul tasech na dhura pith kartat te saaga kiva dakhva 🙏🙏🙏
बघुनच तोंडाला पाणी सुटले 😋, खुप छान 👌 साधी सरळ आणी सोप्पी थाळी, 👍❤️
Kulda cha pitla kasa banwaycha recepi taka
Aai tuzyakadchya pakshyanche awaz mala khup aavdtat.
Khup sunder video Bappa bless you 😍 Chan bet
पिठलं भाकरी म्हणजे आहाहा...😋😋 माझे फेवरेट जेवण, आम्ही तिखटा मीठाच्या कांद्याला मीरवणी म्हणतो, जेव्हा कधी भाजी नसेल तेंव्हा भाकरीसोबत भन्नाट लागते शिवाय शिळ्या भाताबरोबर मिक्स करूनही छान लागते,त्याला खारवणी म्हणतात.😋😋😋
Pani grem ch taychy chav changli lagtey
Apan pahile pith bhajun ghetale tar chavi madhe farak hoil ka
छानच..👌👌
पिठले करायची पद्धत जरा vegali आहे. छान वाटली
Kaku tikhat-mithat la kanda banavtana konta masala vaparla ? Thank you !
सर्वात मस्त भाकरी thapne.
Gavran pitadhle khupach chhan vate la.
धन्यवाद
Kalcha besnacha pola sglyani aavdine khala.... Khup aavdla... Thanks... Aai.... Pithal pn nkki bnvnar 😘
खूप छान थाळी आहे काकु, तोंडाला पाणी सुटलं.
Khup Chan Sundar yaekala barwate
NZ Ackland
👍👍
अप्रतिम खुप छान
Sadhi mast gavran thali mast aavdli
Mast thali. Jevas vatal lagech. Thank you tai
Kaki tumi Annpurna maa tumche Jevan aani mathi cha bandha ekhdam mast.
Khup chan bhakari an pithalan Kanda masala lay bhari.
आमच्या कडे पण करतात पिठले पण असे नाही करत आणि आम्ही त्याला बेसन बोलतो आणि पिठले भात छान लागते पण तुमचीही पद्धत मस्त
Kaku bhakari sati tandul konta geycha nav kay tyacha
😋😋😋😋😋😋😋😋aha aha, pahun ch pani sutle, atisundar, shabd ch nahi, all time favorite
Chaan khupch mast 😊
लई भारी...आज संध्याकाळचा हाच मेन्यू 👍👍
आलोच जेवायला🙏
गावरान फर्मास बेत... 👍
Lovely Menu Tai. Kiti zatpat banavta tumhi . Your recipes are simple and tasty. Thankyou tai🙏🙏
Krushnai pls give me gharguti masala even 100gm will do.I will pay you in advance . I am unable to prepare it myself. I have requested many times but you ignore my comments. Please ask tai
Kaki mast chan tondala pani suyal😋
,khup chhan zale pithle.
Mast ek no 🎉🎉
Sadhi aani sopi pan ruchkar recipe wow...
U are amazing chef 😊, very tasty n yummy recipe👌👌unique recipes👍
छान..! तोंडाला पाणी सुटले,१९९६ साली सिंहगडावर ह्याचा स्वाद घेतला होता त्याची आठवण झाली सोबत मातीच्या भांड्यातले दही होते..👌👌
अगदी बरोबर सिंहगडावर हीच थाळी मिळते खूप सुंदर 🤤🤤👌👌👍
Mast fakkad pithale bhakari bet, sobat masala Kanda😍😍. Kya baat hai... 😋😋
मस्तच काकू😍भूक लागली😋😋👌👌👍
Khup chaan. Pithale karayachi hi paddhat mahit nhawati. Nakki karun baghen. 🙏
Kuph sundr tai👌👍
Kup good ahat
Kulith pith kase karave
Thank u tondala pani sutle
😋😋 khupach Chan Maja Awadta Menu..
👌👌👌👌
Khup chan thali.👍👍Tai abhari ahe.🙏
What is that masala mixed with onions?
Mugacha daliche ladu recipe
👌👌👌👌 मस्त चं
Bhakrisathi peeth tayarkartana tandul dhun vaparava ka?
👌👌khup chan
तुमच्या हातचे जेवायला यायला हवे.बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे.
Aapratim naki karun baghte..👌👌👌👌
खूपच छान बेत👌👌👌तोंडाला पाणी सुटलंय
Tumche bolne khup chaan aahe
नविन प्रकार कळाला पिठल करण्याचा छानवाटलं
माझी सर्वात आवडती थाळी
सगळा बेत छान जमून आलाय.👌👌👌👌
Very nice,
simple and easy recepi, mast brilliant❤
Thanks a lot 😊
Jhakass 😋 👌
Khup chan aavdi ne banvnar
झक्कास मेनू 👌👌👍
Kiti sunder kaku ni pithale ani tikthacha Kanda recipe dakhavali maka khup avdlyan
Khup khup chan recipe
mala pan asech pithale aavadate.Besan bhajun.Bhakari masta tamma fugali.Aani kanda tikhat mith tel ghalun solid mejwani. Aani sangaychi paddhat masta.Godva aahe bolnyaat.
Mastch kaku 👌tondala Pani sutlay 😋😋Amhi Bhakri ukad kadhun krto
Khup Chaan .. Roj Ek Naveen Thali Share Kara ...
खुप छान पिठल भाकरी.
Albyachi bhaji karun dakhva
Amhi bhaji nasli ki asich chatni banvun khato
Krushnai mala kadhi netes ghari sang
In onion what masala did u put?
Kultacha pitla dakva
Tai 1 nabar petla bhaakare 👌👌👍👍 mast
Khupacjh Chan aai.
खूपच छान.
मस्तच
asli bhandi kuthe miltil?
Khupach tempting