'निर्भय बनो' कुणाच्या भीतीने १८ मे नंतर गाशा गुंडाळणार आहे | Shrikant Umrikar | Analyser |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 344

  • @user-kg3qq5dg2e
    @user-kg3qq5dg2e Місяць тому +93

    तो चौधरी कायम माेदींना विराेध करताे. म्हणजे हा सुर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. जय श्रीराम 🙏

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому +13

      सूर्यावर थुंकून थुंकून शेवटी बिचारा थकून गेला आता पुढचे दिवस चेहरा साफ करण्यातच जाणार 😄😄😄

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Місяць тому +11

      थुंकी संपत आली जे असीम पण सारोदा हिंदीत(मराठीत अडकित्ता)कुठे आणि कोणाची रोठे दबतोय जाऊदे पण येतील २०२९ घर सांभाळून

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 29 днів тому

      चवदा चे आधी तो अण्णा हजारे बरोबर काँग्रेसला विरोध करत होता

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Місяць тому +93

    सुपारी देणाऱ्यांचे अस्तित्वच १८ तारखेला संपणार आहे मग यांना पोसणार कोण, हा त्यांच्या पुढे असलेला प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून निवृत्ती जाहीर केली असावी.
    *खेल खत्म पैसा हजम*

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Місяць тому +57

    90 वर्षे संघर्ष केला (१९२५ पासुन) तेंवःहा हे आजचे यश आर एस एस ला मीळाले आहे।

    • @geeta607
      @geeta607 Місяць тому +7

      जय श्रीराम🎉

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Місяць тому +79

    व्होट फॉर मोदी BJP महायुती जय महाराष्ट्र

  • @madhukarchawhan8299
    @madhukarchawhan8299 Місяць тому +82

    ही टोळी निर्भय बनोची नव्हती ;पण "भ्रष्टाचारी बनो"ची होती.ह्यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतली होती.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому +1

      बरोबर बोललात.

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 Місяць тому +83

    निर्भय बनो चे जे लोक आहेत ते कोणत्याही निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही.

  • @ratnakarsapre9456
    @ratnakarsapre9456 Місяць тому +48

    त्यांना कळले की एवढ करून भाजप येणार आणि आपलं NGO बंदच राहणार म्हूणन ही निवृत्ती. असो आमच्या त्यांना शुभेच्छा. 🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Місяць тому +64

    समजलं की आता डाळ शिजत नाही म्हणून बाहेर पडतात ह्याच्या नंतर बगळे व घंटा तज्ञ बाहेर पडतील😅😅😅

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому

      आता त्या तिघांची अवस्था गांधींच्या तीन माकडासारखी झाली. 😄😄

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +39

    त्यांना राहुल गांधी यांनी सांगितले पाहिजे कि, डर मत भाग जा.

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 Місяць тому +77

    काँग्रेस ची वैचारिक दरिद्रता आहे की त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून असीम सरोदे आणि विशंभर चौधरी यांना नेमले आणि ते आता 18.05.2024 नंतर स्वतःला backout करतात

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 Місяць тому +7

      यामध्ये अजून ध्रुव राठी आणि आकाश बॅनर्जी हे युट्यूबवर पण आहेत.....👿😈👻💀

    • @raosahebholey9901
      @raosahebholey9901 Місяць тому

      Ppppppp 9:35 ​@@pratibhakulkarni51

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Місяць тому +3

      And from overseas Dr. 9:35 Sangram Patil, Dr. Pitroda and like minded people are there to add to the " star campaigners".

    • @bhalchandraratnaparkhi8882
      @bhalchandraratnaparkhi8882 Місяць тому

      😮

    • @bhalchandraratnaparkhi8882
      @bhalchandraratnaparkhi8882 Місяць тому

      😮😮😮😅

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 Місяць тому +24

    खूप आनंद होतोय , हे लोक मरेस्तोवर असेच कुडत राहणार , हेंचा BP , शुगर असाच वाढत राहणार याचा .

  • @milindranade3311
    @milindranade3311 Місяць тому +25

    येणार तर महायुतीच

  • @user-bk5gh8ei4s
    @user-bk5gh8ei4s Місяць тому +16

    हे पैसे घेउन कोणाही विरुध्द प्रचार करणारे आहेत (खर तर रुदाली हा शब्द योग्य आहे).. १८ तारखेनंतर पैसे मिळणार नाहीत हे मालकानी सांगीतल असणार..
    मागेही म्हणल्यप्रमाणे, त्यांच्यावर सबंध व्हिडीओ करुन कारण नसतांना त्यांना मोठ करताय..

  • @gr36699
    @gr36699 Місяць тому +22

    बुडणारे जहाज पूर्ण बुडाल्याची खात्री झाल्यामुळेच हे निर्लज्ज बनो.... सॉरी सॉरी.... निर्भय बनों वाले धूम ठोकत आहेत......🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-fd4yt9pp9d
      @user-fd4yt9pp9d Місяць тому +2

      Brobr laj nsnarana hech sambodhan vaprtat.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +22

    4 जून नंतर सगलेे पलून जानार

  • @anitasane3903
    @anitasane3903 Місяць тому +18

    फक्त आणि फक्त मी शहाणा हा माज असतो त्यावरून वादडत भांडून भुस्कट पाडणारे ते स'माज'वादी.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому +1

      ४ जून नंतर बगळयाचा माज उतरेल अशी आशा करुया.

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 Місяць тому +10

    श्रीकांत जी, अश्या लोकांवर विश्वास ठेवायला नको.
    हे लोक सांगतात एक आणि करतात भलतेच.
    नंतर कधी सोरोस ने हुकूम केला तर यांची चळवळ परत चालू होईल.

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 Місяць тому +13

    ते निर्भय नाहीत तर निरबुध्द आहेत.

  • @raviadeshpande1
    @raviadeshpande1 Місяць тому +74

    निर्भय बनो म्हणजेच डरो मत ।
    म्हणजे हे कुणाचे चमचे होते उघड होतं !
    इथं वाटीला कुत्रं विचारी ना, चमच्यांना कोण भीक घालेल ?

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 Місяць тому +41

    मलिदा मिळायचा/यायचा बंद होणार असेल म्हणून निवृत्ती.

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Місяць тому +12

    उमरीकर, अत्यंत योग्य विश्लेषण.

  • @kishorthosar2672
    @kishorthosar2672 Місяць тому +40

    पगार बंद झाल्यावर सूरू काय ठेवणार

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Місяць тому +10

    नपुंसकता वादी विचारवंत.वांझ म्हशीला हेला लावणारे हे विचारवंत हे.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Місяць тому +46

    निर्भय बनायला गेले पण परदेशातून येणारा दाणापाणी बंद झाला.

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 Місяць тому +33

    निर्भय बनो च्या माध्यमातून अराजकता माजवण्याची प्रयत्न। होता तो जनतेनी हाणून पाडला म्हणून परतीचा प्रवास चालू आहे

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Місяць тому +51

    अहो हे मालकाने टाकलेले हडुक चघळून भुंकणाऱ्या पैकी आहेत यांना भुकायला कोण लावते. त्यांचा बंदोबस्त अमित भाई यांनी केला आहे म्हणून या़नी शेपूट घातले आहे

  • @vinodghayal
    @vinodghayal Місяць тому +8

    4 जून नंतर होणाऱ्या trolling/ टीका/ हसू ला सामोरे जाण्याचे धाडस नाही... हेच मुख्य कारण

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому

      एकदम बरोबर बोललात आपण.

  • @mrinalinikelkar2961
    @mrinalinikelkar2961 Місяць тому +12

    इतकी आनंदाची बातमी आहे ......

  • @kiransahasrabudhe5320
    @kiransahasrabudhe5320 Місяць тому +4

    भाऊ ची पुस्तक विक्री जोरात

  • @balpriyu
    @balpriyu Місяць тому +27

    दात गेलेल्या प्राण्यांची बिस्कीट टाकणे बंद झाली वाटतं... 🤔

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel Місяць тому

      @balpriyu Barobar... Daat nasaleli kutrich jast bhunktat... 😂😂😂

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 Місяць тому +11

    खिसा भरला आहे, आता घर प्रपंच करायला तयार

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 Місяць тому +3

    आगदी खरंय, नुसता नकारात्मक विचार कधीच यशस्वी होऊ शकत नाही.सकारात्मक कार्य हेच फलदायक असतं.हे विश्वंभर चौधरींच त्रिकूट असले काय किंवा नसले काय? कौडीचाही फरक पडत नसतो.🎉🎉

  • @np7389
    @np7389 Місяць тому +9

    18 मे निवृत्ती पवार पावसात भिजताना रोहित रडतो आणि हे निवृत्ती ची घोषणा करतात.

  • @pranit241
    @pranit241 Місяць тому +8

    तीन माकडांचा तमाशा.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому

      एकदम बढिया काॅमेंट.

  • @ravindrasingrajput284
    @ravindrasingrajput284 Місяць тому +22

    सर आज काल आपले विडिओ कमी दिसत आहेत. आपले विवेचन analysis, बोलण्याची लकब व गोडवा फारच भावतो.

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Місяць тому +6

      Well Said Sirjee

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Місяць тому +5

      दुसरा चॕनल आहे.तिथे विडीयो टाकतात

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 Місяць тому +1

      analyser lokneeti वर या कृपया... !

  • @pranit241
    @pranit241 Місяць тому +8

    4जून नंतर ढुंगणावर लाथ बसायच्या आधीच सटकलेलं बरं.असा विचार त्याने केला असावा.😄😄😄

  • @kishorvayande2482
    @kishorvayande2482 Місяць тому +11

    महाराष्ट्रात 20‌मे रोजी निवडणूकीचा शेवटचा टप्पा आहे त्यामुळे 18 मे ला प्रचार संपुष्टात येईल

  • @yashwantdeshmukh9193
    @yashwantdeshmukh9193 Місяць тому +2

    श्रीकांतजी दोन व्हिडीओचा उपक्रम नेहमीसाठी सुरू ठेवावा..

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 Місяць тому +9

    निर्भय बनो कमी आणि निर्बुद्ध/निर्लज्ज बनो अधिक असल्यावर आणखीन काय होणार होतं ?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +13

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z Місяць тому +5

    🎉छान विश्लेषण. धन्यवाद.

  • @ravikanttajne5352
    @ravikanttajne5352 Місяць тому +4

    Excellent analysis. Y have brought all facts on record

  • @anantgokhale6075
    @anantgokhale6075 Місяць тому +6

    अहो हे पाळीव लोक आहेत

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 Місяць тому +11

    हे असले काय आणि नसले काय काहिही फरक पडत नाही. कावळ्याच्या शापामुळे गाय 🐂 मरत नाही! तसेच यांच्या बडबडीने काहिही फरक पडत नाही.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому

      एकदम सही कहा आपने.

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 Місяць тому +23

    कडबोळे सरकार कधीच टिकणार नाही.

  • @deepakgatne9970
    @deepakgatne9970 Місяць тому +5

    नांवे भारी आहेत 😝
    विश्वंभर , असिम, सुमार की कुमार 😂😂😂

  • @maratami6953
    @maratami6953 Місяць тому +10

    18 मे परेंत त्यांना पगार होता

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Місяць тому +10

    Excellent Analysis Sir

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Місяць тому

      हे ब्रेनवाॅश करणार चॅनल आहे.❤

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Місяць тому +8

    अहो सर ह्या निर्भय बनो यांना गावाकडं कोण ओळखत हे फक्त ग्राउंड वर येऊन बघा. किती लोक ओळखता. कोणीही ओळखत नही. हे लोक फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे चर्चत येत असतात. माझ्या गावात तर कोणीच ओळखणार नाही.😂🙏🙏

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Місяць тому +3

      परभणी जिल्हा सोडा ह्या चौधरीला भारस्वाड गावात देखिल कोणी ओळखत नाही.

    • @amolshelake7309
      @amolshelake7309 Місяць тому +1

      @@chintamansaraf5868 😆😆👌👌

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Місяць тому +1

      Sahi bole

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 Місяць тому

      भारस्वाडा नाही सेलू तालुक्यातील वालुरचे चौधरी आहेत हे.! ​@@chintamansaraf5868

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 Місяць тому +10

    नाकर्ता खरखरमुंढेपणा पराभूतच होणाल!

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi Місяць тому +12

    काँग्रेसकडून भिक मागायची निंजा टेकनिक आहे ही - पाकीट डबल केलं तर परत येईल २०-१०० 😂

  • @rahulchavan3658
    @rahulchavan3658 Місяць тому +22

    भिती नाही, तर प्रायोजकांनी हात आखडता घेतल्याने ही नौटंकी बंद झाली आहे.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 Місяць тому +9

    'निर्भय बनो' नाही तर 18 मे नंतर' निर्लज्ज बनो' होतील. 😂😂😂

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 Місяць тому +7

    अतिशय योग्य व उत्तम विश्लेषण..

  • @sheshadridange2058
    @sheshadridange2058 Місяць тому +10

    निर्भय बनो ही चळवळ कोणाची?
    कोण आहेत, यांना संविधान तरी मान्य आहे कां? राष्ट्रधर्माला विरोध कां?
    यांना आर्थिक लाभ कोणी दिले?
    समाजाने सावध झाले पाहिजे!
    वेशीत अडवणं, बुड नसलेले,
    स्वतःच खाबरलेले आहेत!हे काय निर्भय करणार!

  • @anil9467
    @anil9467 Місяць тому +4

    आता हप्ते बंद झाले आहे आणि पुढचा पांच वर्षा नंतर परत हप्ते मिळणार तेव्हा परत येणार अशे लोग देशा साठी काम करत नाही फकत स्वार्था साठी काम करत आहेत. जय भारत.जय महाराष्ट्र.

  • @deepakdahiwadkar8618
    @deepakdahiwadkar8618 Місяць тому +17

    यांचे आता ४ जून नंतर निघेल भय निर्भय बनो बकवास आहे

  • @avinashdixit9133
    @avinashdixit9133 Місяць тому +26

    म्हणे प्रचार तोफा थंडावल्या. शिव्या , लाखोली, अभद्र अर्वाच्य भाषेच्या पिपाण्याला तोफा म्हणताना महाराष्ट्र टाइम्स ला लाज वाटली नाही.

    • @pranit241
      @pranit241 Місяць тому +6

      चाटुकारांकडून आणखी काय अपेक्षा करणार?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Місяць тому +4

      ब्रिटिश देश सोडून गेल पण त्यांच Times of India हे पोर ते इथेच सोडून गेले. महाराष्ट्र टाईम्स हे त्यातलेच एक कार्ट.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Місяць тому +3

    You are absolutely right sir I like your opinion sir 👍 🎉❤

  • @Ojunana
    @Ojunana Місяць тому +4

    निर्भय बनो चा सभांचा खर्च अंगावर आल्यामुळे घरच्यांनी तंबी दिली असेल म्हणून गाशा गुंडाळण्याची पाळी आली असावी

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Місяць тому +4

    आभार 🙏🏻

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 Місяць тому +5

    असीम सरकले विशवंबर चौधरी यांना राजकारणाची खुमखुमी आली आहे.यांना ग्रामपंचायतींच्या निवडणूकीस उभे करा म्हणजे कळेल.किती त्रास होतो.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 Місяць тому +1

      त्यांनी ट्राय केला होता, अपयश आले.

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 Місяць тому +13

    आता व्यवसाय घरात बघणार आहे मग आतापर्यंत काय टिवल्या बावल्या करत होता काय?

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 Місяць тому +5

    काल्पनिक भय पसरवणारी भूतांचा करार 18 तारखेपासून संपणार.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Місяць тому +32

    १८ तारखेला प्रचार संपतो म्हणून हे नाटक करत आहे

  • @AnilInamdar-dx6we
    @AnilInamdar-dx6we Місяць тому +3

    जग्यांच विसर्जन या पलीकडे या त्रिकुटाच काहीच महत्व नाही यांना कुठेही कोणीही विचारत नाही यांचं विसर्जन ठरलेले

  • @manoharkanekar4720
    @manoharkanekar4720 Місяць тому +5

    या तीन माकडांची कथा त्या तीन माकडांसारखीच आहे.

  • @amitbhau
    @amitbhau Місяць тому +9

    "निर्लज बानो "😂😂😂

  • @avinashbhave6718
    @avinashbhave6718 Місяць тому +58

    हे पप्पूला सुद्धा निर्भय बनवू शकले नाहित पळपुटा अमेठी सोडून पळाला

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 Місяць тому +1

    Great

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 Місяць тому +3

    ह्या निर्भय बनो वाल्याना भारतामध्ये असंतोष चालू ठेवायचा आहे. आणि विश्वम्भर चौधरी हा अन्नाचा चेला आहे. त्यानेच केजरीवाल नावाचा चालू माणूस निर्माण केला.

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Місяць тому +3

    उत्तम

  • @babanraut7301
    @babanraut7301 Місяць тому +6

    Shrikant Bhau 4 Jun nantar Marathi pratakar and Hindi yancha virodh Karan close hoiel 415 par 💯 parcent

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Місяць тому +2

    यांना स्वकर्तृत्वावर इतका विश्वास आहे की १८ मे पर्यंत "सकल जन" निर्भय होणारच! मग यांची गरजच उरत नाही 🤪🤪🤪😂😂😜

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 Місяць тому +5

    विश्वात भरून उरलेले भय संपले

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 Місяць тому +3

    दळभद्री असले काय आणि नसले काय फरक पडत नाही . चौधरीला आता कुठेही जागा नाही त्याने जी पापं केलेली आहेत ती बाहेर येतील आणि जेलची हवा खावी लागेल याची भनक लागलेली आहे म्हणूण हा मैदान सोडून पळ काढतोय.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Місяць тому +3

    सुपारी ची मागनी घटली वाटत 😂😂😂

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 Місяць тому

    एका देशभक्त व्यक्तीला कसं सत्तेतून बाहेर काढण्याकरता देशात आणि परदेशात किती लोकं प्रयत्नशील आहेत हेच ह्या देशभक्ताच्या देशभक्तीची ठोस पावती आहे ...
    मोदीजी भाजपा एन.डी.ए ह्यांना भरपूर मोठं यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
    वंदेमातरम् ...
    .

  • @adityakorde9977
    @adityakorde9977 Місяць тому +4

    खणत्या ख्वाजा प्रमाणे भक्तुल्ले रडारड करतील ,अगदी टाहो फोडतील जाऊ नका हो परत या मग हे परत येतील...

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 Місяць тому +5

    ४ जूनला या सर्व 'निर्भया बानो'(😜) रुदाल्या होतील!..

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Місяць тому +5

    यथेच्छ गरळ ओकली,आता जाणीव झाली.४ जूनला तोंड काळं होणारच .त्याची मानसिक तयारी आधीच केलीय😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 29 днів тому

      एकदम बढिया बात.

  • @sharayukarande8656
    @sharayukarande8656 Місяць тому +1

    Namaskar

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 Місяць тому +25

    धन्यवाद.विश्वंभर चौधरी यांना उशिरा सुचलेल्या सुब्दीस शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Місяць тому +4

    निवृत्ती घेणार नाही! उलट जनता जनार्दन यांचा आग्रह (नसलेला) याच्या मुळे निवृत्ती विषय पुढे ढकलला जाईल 🤣

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 Місяць тому +2

    🙏🙏👌

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 29 днів тому

    अगदी बरोबर आहे. आता गल्ली गल्लीत घरा घरात असे लोक तयार होत आहेत

  • @hjahagirdar
    @hjahagirdar Місяць тому +6

    ते खरंच निवृत्त होतील असे वाटते का? याआधी पण अनेकदा त्यांनी अशी पोस्ट टाकली आहे. तसे काही होणार नाही. भंपकपणा तसाच सुरू राहील

  • @manojdani5264
    @manojdani5264 29 днів тому

    खूप दुआ घेतील हे लोकांचे 😄🙏

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Місяць тому +2

    नमस्कार सर

  • @bajiraobombale79
    @bajiraobombale79 Місяць тому +1

    finished.

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 Місяць тому +2

    नव्या दमानं १९ पासून घाबरायला😢 सुरवात. नवीन इनींगकरता शुभेच्छा...😂

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 29 днів тому +1

    अजुन तर मतदान फे-या पण संपल्या नाहीत आणि हा निवृत्ती जाहीर करतोय जसा काही हा फार मोठा स्टार लागुन गेला .लगेच जनता यांच्या मागे हट्ट करतील यांनी थांबलं पाहिजे म्हणून.😂😂😂😂
    जातो तर जाना असे किती आले आणि किती गेले कोणी विचारत नाही .
    र्निभय बनो वालेच घाबरले
    असं दिसतंय .लवकरच हे दुकान कायमच बंद होणार .

  • @np7389
    @np7389 Місяць тому +2

    Lift मागून सभेच्या ठिकाणी जायचे 😂
    बर तिथे गेल्यावर काही five star treatment मिळाली नाही😂
    घसा कोरडे पडे पर्यंत बोंबलयचे😂
    शेवटी मानधन चे पाकीट नाही😂
    पुन्हा लिफ्ट मागून घरी रात्री बेरात्री पोहचायचे😂
    लष्कराच्या भाकऱ्या भाजून घर चालत नाही हे लक्षात आल्यावर निवृत्ती ची घोषणा

  • @ankushghadi9293
    @ankushghadi9293 28 днів тому

    जय शिवराय जय श्रीराम.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Місяць тому +2

    शिवाजी पार्क वर pm मोदी साहेब व मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विराट सभा 17ते 18 तारखेला आहे त्या मध्ये हे निर्भय वाडी वाहून जाणणार आहेत त्या ठिकाणी राहुल(पपू) यांची पण सभा झाली होती काय म्हणाले होते हिंदू मद्ये शकत्ती शी लडायचं आहे

  • @mariogaming181
    @mariogaming181 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदन

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Місяць тому +2

    निराश हताश होऊन सन्यास घेणार,

  • @user-np2im5lt7s
    @user-np2im5lt7s Місяць тому +1

    HECH LOK KHARE TANASHAH AAHE..

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Місяць тому +1

    जय हिन्दू राष्ट्र

  • @abakore3462
    @abakore3462 Місяць тому +2