आंदोलनाचे प्रायोजक उघड केले... | Sushil Kulkarni | Analyser | Ajit Pawar | Sharad Pawar | Awhad
Вставка
- Опубліковано 19 лис 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
साक्षात पाताळयंत्री जो शकुनी ला सुद्धा अचंभित करेल असे याचे वर्तन कायम राहिले आहे. आणि याला राज्यातील खूपजण आधी पासून ओळखून होते. त्यामुळे याच्याबद्दल कधीच कोणी खात्री देवू शकत नव्हते. आणि तोच प्रत्यय अजितदादा ह्याला आला आहे.
शरद पवार यांना जास्त महत्व देऊ नका कारण तो सत्यनाश होईल असे व्यवहार करतो
पण जनजागृती केली पाहिजे.
कुठल्या शरद पवाराचं नाव घेताय? दिल्लीत त्यांचा बाप बसलाय.
Asech wattr
मित्रा महत्व देत नाहित ते त्याचे कांड महाराष्ट्र समोर आले पाहिजे ते नाटकी बाज अहेत करा आणि टीव्ही न्यूज चॅनेल वाले कूठे याचे बातमी देतात त्यामुळं ते समोर येण्यासाठी असे विडिओ बनवावे लागतील
या शरद पवाराला वेळोवेळी असेच उघडे केले पाहिजे.....!!
हा नेहमीच डबल ढोलकी वाजवत असतो.कधी तो दिवस उजाडतो आहे महाराष्ट्रावरील पणवती जातेय ... देवा एवढ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करत नाहीस?
इतिहास,एक कागद सांपडला तरी बदलत असतों.मुका व बहीरा आहे.लोकांनीं,जरुर, संशोधन व कागद पत्रें सादर करीत राहणें गरजेचे आहे.🎉❤
अति अभ्यासपूर्ण विश्लेषण थँक्यू सुशील सर
कितीही कूटनीती आणि कुटील कारस्थान करून काय उपयोग, आज 60 वर्षानंतर सुद्धा साडेतीन जिल्हा बाहेर जाऊ शकले नाही
महाराष्ट्र चे वाटोळे करायचे ठरवले आहे या माणसाने, जाताना सुध्दा महाराष्ट्र राज्यातील जनता सुखाने जातीवाद सोडून जगली नाही पाहिजे हिच त्याची मरन्नोत्तर ईच्छा असेल
हा shimagyala जाईल
लिहून ठेवा
@@yuvrajjadhav628 ..असे महान लोक.किमान 114 वर्ष जगतात..🙏👍👍👍🙏
💯 barobar aahe
@@AnilDarade-bh8jeअरे पण महाराष्ट्रात आधी आरक्षण देताना जी चूक केली आहे ती कशी सुधारणार. त्यामुळे उरलेली जनता पीसत आहे ना
दीर्घायुष्याची शोकांतिका
दुतोंडी शरदखान सारखे नेता मी आजपर्यंत पाहिलेला नाही ! सत्तेवर असताना एक विचार आणि सत्ता गेल्या वर विरोधी सताना दुसरेच एकदम विरोधात्मक विचार !अश्या धूर्त सत्तापिपासू नीच नेता असणे हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे !
ह्या माणसाच्या खेळी आणि u turn ह्याचा वीट आला आहे. 100 टक्के सहमत तुमच्या मताशी.
अजुनही ह्या माणसाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या स्वार्थासाठी महाराष्ट्र शांत रहावा वाटत नाही हीच शोकांतिका आहे. आतातरी महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातुन या माणसाला त्याची खरी जागा दाखवून द्यावी.
सत्य आहे साहेब
100%खरे बाबरमतीची खेळी काय उत्कृष्ट विश्लेषण सुशिलजी धन्यवाद.....
खरच खुप आभ्यासु माहीती जनतेला मिळाली. ़़्
खरं गाणं हे आहे! जितनी चाबी भरी पवारने उतना चले खिलौना ( अर्थात आमचे जरांगे पाटील 😊 ? ) आम्ही मराठे भाजपचे आणि भाजपचेच !
खूप खूप धन्यवाद सर. बीजेपी सत्तेत असल्या शिवाय देशाचा विकास शक्य नाही.
एक मराठा लाख मराठा.. जय हो
60 varsh congress sattemadhe astana aarakshan ka dile nahi he na vicharta, jarange patil BJP aani fadnavisal target karto he aamchaya sarkhe marathi mansal pdlel ek prashn aanklniy
@@hemakayarkar3529
🙏 पुढची 20 वर्षे भाजपच
@@avinash7511
🙏 जय मराठा जाग मराठा 🚩🚩🚩
शरद पवारांना कशाचीच पर्वा नाही , एकच धोरण सत्ता माझ्याकडे पाहिजे
Garib upashi mela tari chalel , Chatrapatinche kadhi nav naghenara manus Rajgadawar jato , hyatach tyachi takad ssmpalyache janawate .
Fule , shahu , Ambedkaranche nav gheun akahi aadarsha gun tyanchalyatala hya mansakade nahi .
Swarathasathi jaganara , netrutwasathi maratha brahman , maratha muslim Dalit maratha .
Kayam jato ka jato T ladhawayachi hyanche satteche Raj karan chalale aahe .
Garib , shetkari gela game chya game ...
Hyanna chya he kahi ho nahi .
And S nehami mazyach ga .. Khali pahije .
50 वर्षा चे राजकीय जीवनात पवारा ना कोणी एक्सपोज केले नाही , कुठे आहेत ते जातीवादी मराठे तरुण? ज्यांनी मागील 50 वर्षा पासून पालखी वाहण्याचे काम केले?
ह्या मुळे विश्वास गमावला आणि अशा दुहेरी भमिके मुळे pm नाही झाले
Jatiwadi Bramhan hote marathe navhe chaddiwalya
@@gajendrawarghade9872चार वेळा मुख्यमंत्री झालेला शरद पवार मराठ्यांना आरक्षण का देऊ शकला नाही
😸बारामतीचा बोका
😼लई बेरकी ल्येका
🙀सगळ्यांनाच धोका
😺आता तरी शिका
😺सोडू नका मोका
😺खाली आणा झोका
😹करू नका चुका
Pan kahi lokachy mate janta raja.
@@pramoddesai3295 पण आपल्या लेखी ‘जंत राजा’!😁😁😁
मतदानातून यांना महाराष्ट्रातील जनता दाखवेल
😺अन् बोक्याला ठोका
@@pravinshirgaonkar6797 😁👍👍👍
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
कळल सगळच कळल. सुशिलजी🌹🌹
सुशीलजी या मानसान देशाच पुरत वाटोळ केल जय श्रीराम
देशाचे माहित नाही पण महाराष्ट्राचे मात्र पुरते वाटोळे केले.
आयुष्यभर जे पेरलं त्याचीच कापणी करण्याची वेळ स्वतःवर यावी यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता असू शकतो.
वय झाले आहे हे नाकारता येते पण त्याचे परिणाम नाकारता येत नाहीत.
भाऊ तोरसेकर यांच्या नेहमीच्या वाक्यात
कर्मण्ये वाधिकारस्ते!!बाकी शकुनी प्रो,,आता दिवस भरलेत!!श्यामेलिअण आता रंग ,बदलू नाही शकत!!!!हा राजकारणातला खरा लाचार!!
मी, " कुठेच नसतो, पण सगळीकडे असतो! अस साहेब महणाले, मग "जरागे मध्ये असणारच "! आता सरकारने ही"खेळी" ओळखून काय तो निर्णय घेईल!
अगदी बरोबर
कुलकर्णी साहेब एक नेहमीच लक्षात ठेवा सत्याचाच विजय होतो
सत्य परेशान होता है मगर...
आपल्या विवेचनावरून एक आठवतेय धन्य धन्य हो प्रदक्षिणा
पवारांनी हाच काळा खेळ आजपर्यंत केला. ह्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नव्हते. पण फडणवीसांनी दिल्यावर कोर्टात जाणारे सुद्धा ह्यांनीच उठवले होते आणि आताही यांचेच चेले आहेत. हे सुद्धा लवकरच सिद्ध होईल. हा नियतीचा खेळ आहे. फार खराब दिवस येणार. खेळ कुणाला दैवाचा कळला. हेच खरे.
13:06
शरद पवार चीजनतेविषयीएवढीवाईटखेळीअसतानाहे10/20लोकतयाचयामागेकाअसतात
शरद पवार एवढेजनतेविषयीवमराठयाविषयीधुरतवकपटीअसतानासुददाहैजरांगेतयांचयापाशुकारहातातेच ,कळतनिही
मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यानी अजुनही सावध व्हायला हवे
उगीच आगपाखड करु नये
चांगला विचार केला तर आकर्षणाचे गाजर दाखविणार्यांनीच दरवाजे बंद करुन ठेवले आहे हे सांगायला नकोच बघा हे सर्व स्पष्टपणे मांडले आहे
धन्यवाद सर वास्तव समोर आणले खुप खुप धन्यवाद
सुंदर विवेचन केले आहे
या माणसाचे आयुष्य कारस्थानी राहिलाय.सत्ता असली की पोट फुटस्त वर खायचं आणि सत्ता नसली की पेटवयाच. ही यांची नीती. जो आडवा गेला त्याला संपवायचं उदा. सहारा चे रॉय,DSK ही ताजी उदा.आहेत. परमेश्वर त्यांना या वयात तरी सद्बुद्धी देवो.
Kay upatat sathi , rahilay kay ?
Kahich nako bad zale , aaram karawe , hich vinanti . petawa petawi tar talel . jato jato gunya govindane rahatil .
सागराचा प्राण तळमळल तेव्हा तळमळेल ...साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. जनतेचा अंत पाहू नये.
पहिल्यापासून यांनी अशाच खिळे केल्या आताही तेच करतात हे सर्व जगाला कळून चुकले जय महाराष्ट्र
सुशील भाऊ , जबरदस्त एक नंबर.
आपल्या अवधूत गुप्तेंच्या भाषेत बोलायचे तर
तांगा पलटी घोडे फरार...
प्रचंड अभ्यासू विश्लेषण.
स्वा .वि सावरकरांचे विषयी शरद पवार जेंव्हा भाषणात त्यांची महती गात होते ... तेंव्हाचे शरद पवार त्या वेळी जसे आहेत तसेच जर राहिले असते तर भारताचे पंत प्रधान म्हणुन दोन पंचवार्षीक काळ व्यतीत करुन आज संपुर्ण महाराष्ट्र त्यांचा राहिला असता ...
नको त्यांचे तळतळाट घेतले व शाप वाणी वदवुन घेतली ..... सदसद विवेक बुद्धीचे लोकांची शापवाणी कधिही व्यर्थ गेली नाही .....
सामिष आहार की साधा आहार यातुन देखिल जातीय विखार पसरवला यातच कुबुद्धी प्रकट झाली .
ज्या लोका साठी ते आपले आहेत म्हणुन त्याना जवळ केले त्याच लोकानी यांची निती पाहुन त्यांच्यावरच अश्व रुढ केला व परिणामी सडेतीन परगाण्याची मनसबदारी वाट्याला आली .....
न विचार धारा न धोरण न विजिगेशु वृत्ती परिणामी एक सामान्य नेता या पलिकडे काहिही महत्व राहिले नाही .... या पेक्षा दैवदुर्विलास तो कोणता ...?
You said it aptly... Maharashtra cha ha keval daivdurvilas nave... Ha Maharashtra cha shaap Aahe....😮
अगदी बरोबर, जातीचे राजकारण सुरू केले अन त्यांना कशालाच मर्यादा राहिल्या नाहीत अन त्यांची अन पर्यायाने महाराष्ट्राची अधोगती होत राहिली.
@@SK-jy9noed,
Maharashtra cha Bhagya sharad Pawar sarka neta labhala
जर काका असे असतील तर पुतण्या कसा असेल हा विचार करा महाराष्ट्रातील जनतेने
एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे 🚩🚩🇮🇳
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हनायचे बारामतीचा म्हमद्या
जे पेरले तेच उगवत आहे काकासोबत
पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचं वाटोळे कधीच केले,हे जनतेला आतापर्यंत कळले नाही.😮😅
जबरदस्त
दादाचं संपुर्ण करीअर आयुष्य काकांनी मातीमोल
करुन टाकलं, दादांना सतस झुलवत ठेवले.दादा हे
काकाच बोलन खरं समजुन दादा काकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तोंडावर पडलें.काकाची
राष्ट्रवादी पक्षांच्या अध्यक्ष पदांचा राजीनामा देऊन नै टकी केली.या वेळीं दादांचे डोळे उघडले.दादाना
काकाच खरं रुप समजलं.त्यामुळे दादा बेचैन झाले.व दादांनी काकांचा काडीमोड घेतला.दादा
असा काही शेवटचा निर्णय घेतील असं वाटतं नव्हत.काकाच्या लक्षात याचं गांभीर्य आले.राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही.अस सांगत काकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही.शेवटी जे व्हायचं ते झालं.शरद पवार आपल्या घरच्यांच्या कडे पक्षांची सुत्रे नाहीत.
घरच्या वर काका विस्वास ठेवत नाहीत.मग इतर कार्यकत्याच काय.काकानी घरच्यांना महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी च्या सर्व कार्यकर्त्यांना आजपर्यंत वापरुन घेतल.बैल गेला झोपा झाला अशी अवस्था झाली आहे.खरतर
शरदचंद्र पवार यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.महाराष्ट्रातील जनतेला मस्त आयुष्य भर
खेळवल असे कलाकार यापूर्वी कधी झाले नाहीत
या पुढे होणे नाही.नभुतो न भविष्यती असं झालं.
काका नी आतापर्यंत दादा ना वापरलं काकांनी दादांना वाल्मिकी चा वाल्या बनवुन सोडलं.सगळ्या भानगडी काकांनी केल्या व बिल
फाडली दादांच्या नावांवर.दादाना वाल्या बनवुन
सोडलं.दादाच कानफाट्य नाव काकांच्या मुळ पडलं हे कसं पुसल जाणार.देव व नियती जाणे.
जय महाराष्ट्र.वदेमातरम.
पहाटेचा शपथविधी सुरळीत व. कायमस्वरूपी झाला असता तर किती छान झालं असतं ना.❤❤❤
मला नाही वाटत दादा पण सरळ मार्गी आहेत
जे महान विचारवंत नेते स्वार्थासाठी परदेशी महिला भारताची पंतप्रधान होऊ शकत नाही या मुद्द्यावर पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्ष काढला तेच सहा महिन्यांत त्याच परदेशी महिलेच्या नेतृत्वात केंद्रात कृषीमंत्री म्हणून मिरवतात तिथेच यांचा राष्ट्रवादाचा बुरखा टराटरा फाटला.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.पवारसाहेबा ची खेळी या मंडळींना कळनए शक्य नाही.कुटनिती नव्हे "कुंटणनिती"किंवा फार तर, कुजकट निती म्हणा.दादा राजा माणूस, कोणाला पटो न पटो स्पष्टपणे बोलतात.लपवा छपवई, नाही.
बारमतीचा बहुरूपी आहे हा माणूस 😅😅😅
बहुरूपी आणि बहुमनी
अतिशय सुंदर विश्लेषण,
पाप्याचे घडा भरणे बाकी आहे अजुन, इतक्या सहजपणे वर सुद्धा प्रवेश नाही, कारण तिथे ही हा घाण करून ठेवेल
म्हणजे कळीचा नारदच की? तरी बरं! देव फळ देतोय! अजुनही मिळणार!
पवार त्यांच्या असलेल्या ख्यातीला प्रामाणिकपणे जागताहेत एवढेच.
"सन्मानाने पायउतार व्हा अन्यथा धक्के देऊन बाहेर घालवू " हे घडले आहे .
शरद तुझे संपले,असे पार्टी म्हणते,अशी चर्चा आहे
आजच्या घडीला पवार आणी ठाकरे राजकारणात इतके उघड झाले आहेत की खरेतर त्यांनी आता संन्यास घ्यायला हवा
आश्चर्य वाटते की अजूनही ह्यांना आदर्श म्हणून डोक्यावर बसवणारी माणसे कशी असतील.
यांना डोक्यावर घेणारी माणसे नक्कीच डोक्यावर पडलेली असणार
त्यांचा मेंदू तपासणीसाठी पाठवला पाहिजे
Yes it is so surprising
@@vishwaskulkarni6441मेंदु सापडले च नाहीत.
👌👌👍🏼👍🏼😂😂@@Ascolebugdeviara
शुभाशिर्वाद * मा.श.प.चे. उत्तम विविधतेने नटलेल्या कुटिल नितिच्या disintegrated characters चे त्रिकालबधीत सत्याचे THE BEST ANALYSIS. THANKS.♡♡♡♡♡♡
ते वाकडे ते सदा वाकडेच
100 टकके खरे आहे. आंदोलनामध्ये शरद पवार हेच. हे पूर्ण घराघरात दाखवा
महाराष्ट्रातील सगळ्यात दुतोंडी नेतृत्व
😅😅😅😅😅😅😅
याला म्हणतात दोन मनाची माणसे. यांची मने बदलत्या स्वरूपाची असतात. अश्या माणसांना ग्रामीण भागात वेगळेच काही विचित्र बोलले जाते.
सत्य नाकारता येत पण सत्याचे परीणाम नाकारता येत नाहीत......🙏🙏
अप्रतिम विश्लेषण
माझा महाराष्ट्र, या जातीयवादी कोरोनातून कधी मुक्त होतोय याची आम्ही वाट बघतोय. परमेश्वर चांगल्या लोकांना लवकर बोलावतो पण अशा लोकांचा अंतकाळ अतिशय वेदनादायक असणार आणि त्याची सुरुवातही झालीय
काही लोक म्हणतात की शरद पवार जास्त महत्व देऊ नका पण त्या लोकांना सांगू इच्छितो की उलट जास्त व्हिडिओ बनवल्या गेल्या पाहिजे कारण महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळू द्या की शरद पवार हे घराणं राजकारणातील एक गलिच्छ घराणं आहे त्यांचे सर्व गोष्टी लोकांना माहीत झाल्या पाहिजे त्यामुळे अश्या व्हिडिओ मधून त्या लोकांना समोर येत आहेत कारण टीव्ही न्यूज चॅनेल वाले कूठे याचे बातमी देतात करण ते विकत घेतले गेले आहेत
सुशील जी, छत्रपती संभाजी नगर मधील रेल्वे स्टेशन रोड वरील DTDC guest house च्या कंपाऊंड वरील समर्थ रामदास स्वामी आणि संत ज्ञानेश्वर माऊली ची painting मिटविली आहेत....please note. हे गंभीर आहे.
खूप छान सरजी
याला 2024 ला ऊलटा करणे हि काळाची गरज
सटीक विश्लेषण
आपले विश्लेषण खुप छान वाटले
Best real information sir,sukose patil
नांदी झकास.एकदम समर्पक.
जबरदस्त विश्लेषण.
Best Analysis
आपलं गृह मंत्रालय, हेर खाते या बाबत नक्कीच जाणून असणार. पण प्रत्येक बाबतीत राजकारण करायची सर्व पक्षांनी समान धोरण ठरविले असावे. कोणत्याही आंदोलनात होणाऱ्या संपत्तीचं, राज्य व केंद्र शासनाच्या मालमत्तेचे, सार्वजनिक वाहनांची मोडतोड याची भरपाई सर्व जनताच यथावकाश करते 😂😂😂😂😂😂
एकदम सटीक विश्लेषण...
The gret sir
अतिशय सुंदर विश्लेषण
Sagalyat sunder vishleshn sirji
आजचा भाऊंचा व्हिडिओ पवारांच्या खोटे बोलण्याचा चांगलाच पर्दाफाश करतो
त्याच कूटनीती ने यांना साडेतीन जिल्ह्यात जखडून ठेवलं व आता तर दिवसेंदिवस खरी बरबटलेली प्रतिमा लोकांसमोर येतेय व येत्या अल्पावधीतच हे लोकांसमोर उघड होतील. उरलीसुरली पण काही दिवसातच जाणार.
काका जसे वय वाढत तसे त्याच्या ज्ञानात भर पडत होती व त्याप्रमाणे ते त्यांच्या भूमिकेत बदल करीत होते. सर्वाँना सर्व काळ आपण मूर्ख करू शकतो असा त्यांचा गैरसमज आहे
खवचटांचं काव्य फारच समर्पक.
घरातील मोठी माणसं नेहमीच सांगत कधी पण महापुरुषांच्या बाबतीत किंवा देवी देवतांच्या बद्दल अपशब्द बोलू नये.त्या कुकर्माचे फळ इथेच भोगावे लागतात. आज ह्यांना बघून त्यांचे शब्द खरे होते.ह्याची सत्यता पटली करोडो ची कमाई पण कामात येत नाही.
साहेबांनी प्रत्येक वेळी दादांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी का दिली पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांचा विचार का केला नाही
बीभीसन फुटला रावन...
शेवटी तेच झालं ्
"जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची एक उक्ती भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथा हाणू काठी या नरपुंगवाला अगदी बरोबर लागू होते!!! आता जनता व त्यांचे हक्काचे मतदार तीच काठी यांच्या माथी हाणून हे सत्कर्म पार पाडणारच!
आता राजकारणातून कायमस्वरूपी विश्रांती घ्यावी
असा कपटी काकां ईतिहास सुधा शोधून सापडणार नाही,
👌🏽🏮.
सटिक विश्लेषण पुराव्यानिशी वा वा लय भारी
अचूक विश्लेषण. आवडले
आजित दादा खर बोलताय
Best
Jarange pan s pawar cha manus aahe
Sir Mr. Sharad Pawar yana thumhi changale. Olkhata thanks
काही लोक त्यांचा नवीन नवरा मेल्यासारख रडले त्या वेळेस.
Good analysis
विनाकारण बदनामी करण्याचा उद्योग सुरु आहे हे कशासाठी तर फक्त सत्तेसाठी ही विकृती आहे.
True sir
कुलकर्णी साहेब, पवार आणि ठाकरे यांच्यावर जे काय राजकीय विश्लेषण होतं ते ऐकून आम्हास कंटाळा आला. यापेक्षा उजव्या विचारसरणीतले positive विषय निवडून त्याचं महत्त्व सांगा.....!
As usual clear and precise presentation. Jai Shri Ram
असे काका पूर्वी कधीही झाले नाहीत..आता त्यांच्यातला एखादा परत होण्याची शक्यता आहे...
आणखी काही दिवस हा हुशारपणा सहन करावा लागणार!
हा बारामतीत ला दिवा लवकर विझावा ही देवा कडे प्राथना.. महाराष्टातील घरोघरी त्या दिवशी दिवाळी साजरी होईल..😂🚩
ase dive aaplya gharat pan aahet..
@@gajendrawarghade9872 ते ही विझतात, कर्माची फळं भोगावीच लागतात.. 🤣🚩
This is very true.
सुशील जी अजून तर बरे च काही बाहेर येईल व येत राहिल..
Sir u r right 👍
Good sir
उत्तम विश्लेषण ❤