Live: Sharad Pawar यांची वाकडी चाल, Ajit Pawar यांचे आमदार माघारी फिरणार?| NCP|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTakLive #sharadpawar #ajitpawar
    शरद पवारांनी आमदारांच्या घरवापसीवरुन एक सूचक विधान केलंय. आता अजितदादांचे आमदार घरवापसी करणार? याविषयी ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांच्याशी चर्चा.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 46

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 5 днів тому +48

    वाकडी चाल ,नाही याला चेकमेट म्हन्यायाचे, . 😂 ग्रँडमास्टर .शरद पवार.👍

    • @vishalpandhare4928
      @vishalpandhare4928 5 днів тому +6

      😅😅😅😅😊

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 5 днів тому +2

      3.5 district cha grandmaster

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 5 днів тому +2

      @@Thegamer-zd9el बीजेपी इंटरनेशनल पक्ष आहे मग 9 जागा, महाशक्ती, ई डी, सीबीआय, निवडणूक आयोग , shinde , ajit pawaar , sarv सोबत, साक्षात् अवतार पुरुष प्रचार करित होता ना ❓

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 5 днів тому

      @@AVINASHP-mo4ju 240 आले आहेत bjp che.. पवार इतका महा चाणक्य आहे तर लढवायच्या होत्या ५४० जागा आणि बनायचं होता pm

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 5 днів тому +3

      @@Thegamer-zd9el विधानसभेला महायुतीची बांबू वरूण वरात निघनार आहे😂😂😂

  • @venkateshpunjal6708
    @venkateshpunjal6708 5 днів тому +12

    शरद पवार हेच राष्ट्रवादी चे अध्यक्ष आहेत कोन्हीही पक्ष फोडून अध्यक्ष होणे हे बरोबर नाही लोकसभेत नविन चिन्ह असतांना इतके जागा जिकले आहे हेच पहिलवान आहे

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 5 днів тому +9

    ते आमदारांबद्दल बोललेले नाहीत..सहकार्‍यांना घेण्याबद्दल बोलताहेत

  • @sanjaychougale8899
    @sanjaychougale8899 5 днів тому +10

    राज्याच्या राजकारणातून फडणविसांची, एक्झिट झालेली आहे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 днів тому +16

    चांगली गोष्ट आहे. दादा ना ईकडेचे ना तिकडेचे असे होणार. स्वताच्या हाताने धोंडा पाडून घेतला

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 дні тому

      खुप महत्वाकांक्षी आणि घाई गडबड करणारा गद्दार नेता

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 5 днів тому +3

    लोकसभेच्या वेळी कोण पक्षासाठी उपयोगी आहे,हे ते जाणतात।त्यांना हे निमंत्रण आहे,व त्यात काही चूक नाही।निवडूण आलेले खासदार जाणतात,कोण " लोकांसाठी" व पक्षासाठी कामाचे।

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 5 днів тому +3

    आता आजित पवार यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत संपणार आहे मग आता आजित पवार यांच्या आमदारांनी पक्षांतर केल्या शिवाय पर्याय नाही जे लौकर पक्षांतर करतील त्यांचा फायदाच होईल आंनयाथा जे आजीत पवारांना सोडणार नाही ते कायमचेच संपतील त्या लोकानी कुठल्याही पक्षांत गेले तरी चालेन पण पक्षांतर करतील त्यांचा फायदाच होईल

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 День тому

    छान
    विषय ,चर्चा, विश्लेषण होत आहे.

  • @altafaga7549
    @altafaga7549 5 днів тому +1

    Good Analysis

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 5 днів тому +1

    Nice analysis

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 5 днів тому +1

    Sar❤🎉

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 дні тому

    मविआ एकजुटीने लढली तरच मोठा विजय शक्य आहे . बाळासाहेब सोबत आले (सरळ मार्गाने) तर आणखी फायदा होईल .

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 2 дні тому

    Nice and Well Pawar Saheb

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 5 днів тому +1

    #* महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला सध्यातरी पूरक परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे.!* आणि नेमकं हेच राजकीय परिस्थितीचं चित्र लक्षात घेवून मूळ राष्ट्रवादी पक्षातून मध्यंतरीच्या काळात बाहेर पडलेले नेते पुन्हा परतीचा प्रवास करुन राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत येवू शकतात, हे नाकारुन चालणार नाही.!* मात्र शिवसेना उबाठा गटात सध्यातरी पक्ष फोडाफोडीचे राजकारण करुन मध्यंतरीच्या काळात शिवसेना शिंदे गटासोबत गेलेल्या नेत्यांना परतीचे दरवाजे खुले राहतीलच,असे दिसत नाही. कारण शिवसेना उबाठा गट सोडून गेलेल्या गद्दारांना पुन्हा आपल्यासोबत घरवापसी करुन घेण्याची शक्यता सध्यातरी शिवसेना उबाठा गटात दिसत नाही.!* तसेच महाविकास आघाडीतील घटक असलेली कांग्रेस पार्टी सुध्दा राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उबाठा गट या तिन्ही घटक पक्षांची एकजूट आगामी विधानसभा निवडणुकीत मजबूत ठेवूनच निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत ठाम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.!* एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत श्रेयवाद व मतभेद विसरुन कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि शिवसेना उबाठा गट,हे मोठ्या सामंजस्याने व एकजुटीने महाविकास आघाडी मजबूत ठेवूनच निवडणुकीला उभे राहतील.!असे स्पष्टपणे दिसून येत आहे.!!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 5 днів тому +2

    Navin pedi ubhi kara pawar saheb voter janta tumchya sobat Aahe.

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 5 днів тому +1

    Ajit dada gatache 35Aamdar Nivadun yenar nahit 100% Only Pawar

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 5 днів тому +1

    35 Ajit dada gatache Aamdar parat yenar 100 %

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 5 днів тому

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb

  • @subhashsonawane923
    @subhashsonawane923 4 дні тому

    Ho

  • @Trinetra3DAPune
    @Trinetra3DAPune 5 днів тому

    Election result ke bad Dada bhi chale jaenge Sharad Pawar ke sath 1001% sab Mili Bhagat hai

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 5 днів тому +1

    शेवटी आजीत आण पार्थ दोघेच रहाणार 😂😂😂

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 5 днів тому

    खुळ छान, शरद पवार भलामण

  • @bandumore487
    @bandumore487 2 дні тому

    Jaudya ha kiti Divas rahnar ahe😂😂

  • @pratiknirmalkar6855
    @pratiknirmalkar6855 5 днів тому

    Ed .. cbi.. cha ... Kya

  • @VijayArgade-f3u
    @VijayArgade-f3u 5 днів тому +2

    Please don't entertain Ajit Pawar, Patel, Tatkare, Bhujbal, Mundhe,

  • @chandrakantgaware5068
    @chandrakantgaware5068 5 днів тому

    Vanadium Chal Manna Chuka Ahe

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 5 днів тому

    शरद पवारांचा खेळ लवकरच भाजप मध्ये प्रवेश करून संपेल

  • @Trinetra3DAPune
    @Trinetra3DAPune 5 днів тому

    Pawar Sahab ne hi unhen bheja hai vah alag nahin hue andar se sab 1 ha

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 5 днів тому

    Sharad pawarana bhujbal labhkarak tharnar nahi karan te maratha samaj virodhak Aahe.