Maharashtra Budget : Eknath Shinde सरकारने लाडकी बहिण ते शेतीसाठी वीजमाफी, काय घोषणा केल्या ?
Вставка
- Опубліковано 27 чер 2024
- #BolBhidu #MaharashtraBudget2024 #AjitPawarBudget
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभा निवडणूकीच्या आधी होणाऱ्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा घोषित केल्या. यंदाच्या विधानसभेला महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहेत.
याशिवाय शेतकरी, अल्पसंख्यांक समाज, युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. आजच्या अर्थसंकल्पातून अजित पवार आणि महायुतीने नेमक्या कोणत्या घोषणा केल्या पाहूया आजच्या या व्हिडिओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
पुरुष आणि मुलांच्या बाबतीत भेदभाव केला जात आहे... एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करता आणि सगळ्या योजना फक्त महिला व मुलींना... किती हा भेदभाव आणि मानसिक खच्चीकरण पुरुष आणि मुलांन बाबतीत... अंधकारमय जिवन आहे
छान निर्णय आहे
तुम्ही बायको बहिणीच्या नावाने लाभ घ्या 😅
एकत्र कुटुंब पद्धती आहे आपली कोनिपण कोणाचा लाभ मिळवू शकतो
फक्त शिक्षणाचं लाभ मिळणार नाही दुसऱ्याच्या नवे
मुलांसाठी अखिल महाराष्ट्र धूनी भांडी घरकाम योजना आहे हा अर्थसंकल्प म्हणजे.
@@conceptavaapya8169😂
Dream 11 आहे की😂
स्वत: च्या बहिणीला पाडण्याचा प्रयत्न करणारा लाडकी बहीण योजना राबवतोय
त्यापेक्षा लाडकी पत्नी योजना आणायला पाहिजे..😅😅
🤣🤣🤣🤣
Ladki Patni pan konachi tari bhain asel bhava, koni chngla kam kela asel ani aplyala tychi prshnasa kartaa yet nasel gap rahycha ugicch prytek goshit rajkaran annlya mule tumchya sarkhya lokan mule maharashtra maghe rahtoy ❤Sudhraa jara tya dada chya kharya bhainila payshyanchi kai garj tine tr swatcha paisa vatat basla phaije
😂😂
😂😂
😂😂😂😂
हे सगळं सामान्य जनतेपर्यंत पोहचू द्या म्हणजे झालं.. नाहीतर मध्येच सगळं गायब होईल..
अर्थ संकल्प पेक्षा तुम्ही केलेली विषयाची मांडणी खूप छान वाटली... त्या साठी हा like असेल
लाडला बेरोजगार योजना पण सुरू करा
Berojgar Putanya
😅
😅😅😂
Tuza alas kami kar adhi
😂
इतक्या साऱ्या योजना महिलांसाठी राबवल्या तर मग ,पुरुषांनी घरातच कामाला राहावे लागेल
🍌🍌🍌
होणं हे पुरुषावर अन्याय आहे सगळ्या शेत्रात मुलींना मोफत देत आहेत आणि मुलांनी काय करायचं. एकतर जॉब पण नाही आहेत आणि लग्न होता नाहीत.
पुरुषांनी चपात्या लाटायच्या आता😂😂
फक्त लंड हलवा
😂😂😂
अविवाहित मुलांसाठी एखादी योजना आणायची की😂😂😂
गाव ची गाव लाभार्थी भेटले असते.
नवी योजना भाड्याने बायको
आमच्या ठाण्यात काही महिन्यापूर्वीअशीच योजना राबवली.
पहिले सर्व महिलांना TMT मधून मोफत प्रवास.
2 आठवड्या नंतर 15 वर्षा खालील व 60 वर्षा वरील महिला.
नंतर अजुन वरील शर्तीत जोड, ठाणे शहरातील रहिवाशी असण बंदन कारक.
आता बंद. तसेच ईलेकशन पुरतेच असणार नंतर बंद.
लाडक्या बहिणीला शिक्षण खर्च मापं केला पण भावांच काय. आताच तयंची लग्न ठरत नाही त. मग आता बहिणी डॉक्टर इजिनिअर झालेय नंतर तायना कुटून लग्नाला मुले भाऊ आणायचे सरकारने आरक्षण सारखं च हे प्रकार चालू आहे. समानता ठेवा. सर्व ना शिक्षण फ्री करा आरक्षण सर्व बंद करा. नाही तर पुढे गबीर दिवस येणार. जय जिजाऊ जय शिवराय. 🙏🙏
पैसेवाली मुलगी सुंदर मुलगी शोधली तर नाहींच ठरणार लग्न....... साध्या मुली भरपूर आहेत....... रजिस्टर लग्न करायचं......
सोनं, फ्रिज घ्यायचं बंद करा...... लुटतात मुलीच्या बापाला......
अरे महाराष्टातील माझ्या कोणत्याही बहिणीचं शिक्षण यांनी मोफत केलेलं नाही .🙏
पिवळ्या रेशन कार्ड वाले लाभार्थी जास्त नाहीत. यांनी केशरी कार्ड धारक महिला का घेतले नाहीत. फक्त गाजर आहे
Bhande ghasna suru karav lagel
मुलांना पण मोफत शिक्षण देण्याची घोषणा लवकरात लवकर करावी. नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही मतदान करणार नाही
बरोबर आहे 💯💯👍👍
मुलांनी शिक्षण घेऊ नये.घर काम करावे.किचन सांभाळून ठेवा.
Yes
मुलीला मिळाल की मुलाला आलच
मुलांनी आंदोलन उभ केल पाहीजे एकाही पुरषाने बिजेपीला मत द्यायच नाही घ्या आजच शपथ 😂
निराधारांना वेळेवर मानधन दिले जात नाही.आता नवीन योजना सुरू करण्यात सरकार काय धन्यता मानत आहे कुणाला ठाऊक.
योजना तर खूप राबवल्या जातात परंतु याचा लाभ मात्र मिळत नाही
विद्यार्थी मुलांना काय भेटलं?? सगळं मुलिं साठीच 😢
Mulanna shet 😂
हो ना,,,!! महाराष्ट्रातील मुलं गरीब नसतात काय...??
पक्षाचे झेंडे, सतरंजी, टोपी, 🤗🤗
Uchala satranjya
Ani laganachya velel boltata amchi mulgi khup shikli ahe mulapeksha fukat bhetle tr shiknarach na
आउद्योगिक मध्ये कामगारांचे पगार महिना कमीत कमी 25,000रू करा
म्हणजे दारू , जुगार , मटका , मटण 😂😂😂😂
तू फॅक्टरी चालावं आणि दे तेवढं पगार.
mag malak pan jaeil job shodhayla
बरोबर बोललात US किवा Europe प्रमाणे कमीतकमी सॅलरी हे ठरवले पाहिजे.. 8k te 10k मध्ये घर खर्च भागत नाही आता
@@user-oh5ye2rt6l मग किती द्यायला पाहिजे
मुलांसाठी पब पार्टी खर्चा मधे 50 टक्के सवलत दिली पाहिजे आणि चार चाकी गाडीच्या किंमतीत 20 टक्के आर्थिक अनुदान दिले पाहिजे.😂😂😂😂
मुंबईत मराठी माणसाला 500 चौरस सक्वैर फूटाचं घर मोफत देण्यात यावे.
De 1 CR deto Tula. Marathi lokanni Mumbai madhe tax jzast bharave. Marathi lok tax Kami detat Ani benefits jast uchaltat ahe
@@kunalagarwal4201tula Kay karyach ahe amcha amhi baghun gheu
@@kunalagarwal4201his demand his foolish while your thought is full of h@tred,go n check stats of taxes
While if dere were no resistance, sacrifice,n lead frok Marathi people,u would hav been serving to any !slamists as dh!mmi or have been converted yourself
So always b grateful for your hindu identity
Jay hind ,Jay maharshtra
Jay shri Ram
Mofat kahi nasta
Adhi murkha lok jaga vikun basle,ata ahet tyanni develop karun rahave
Ani gov housing scheme saglya Maharashtra domicile sathi ahe
Mag salgech yetat tyat
Religion caste language is no bar
@@technoomi6672 caste Ani outsider factor nasle tar changla. Marathi Ani gher Marathi mumbaikar ka he scheme dyache je 15 yrs adik Mumbai madhe Rahat aahe
आपण म्हणता स्त्री-पुरुष समानता मुलींना सगळं मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे होतं
कमेंट बॉक्स मध्ये काय बोलायचं कळेना शरद खानच्या चाहत्यांना...😅
टरबूज फुटलय अर्थसंकलपानंतर.......😂
सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे पारडे जड आहे भाजपा आणि मोदींना शिव्या शाप देतात आणि हात आखडून मिळणारे फायदे घेतात
Freebies म्हणतात याला .
मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे खाजगीकरण होत आहे . खाजगी शाळांची फी खूप जास्त आहे . सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. 46000 कोटी इतकी मोठी रक्कम सरकार नवीन कंपन्या निर्माण करण्यासाठी वापरू शकते . ( Manufacturing services etc) ज्यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील.
मुलांना देखील मोफत शिक्षण देणे व प्रवास मोफत व शिक्षण मोफत केले पाहिजे
महिलांना किती ही योजना दिया पण घरातील पुरुष च निर्णय घेणार की कोणाला मतदान करायचे
शेतकरी कर्जमाफी होणार काय 😜
Why Farm loan waiver,.. Allow farmers to take money free from as much as they can 😂
दादा एकदम बरोबर ahe तुमचा
@@Xuy788
बेटा फ्री का खाना छोड दे...
तुम गरीबो के लिये किसान कब तक मरेगा...
भिखमंगो अगर सब्जीया खरीद खा नहि सकते दम डुब मरो जाके...😂😂
तुम लोगोकी औकात भी नही सब्जीया खरीदने की इसलिये सब्जी थोडी सी भी मेहंगी हो जाये तो रोने लग जाते हो...😂😂
अगर किसानो की सब्जीयो पर सरकार नियंत्रण छोड दे तो आधे से जादा भिखमगि आबादी खतम हो जायेगी...😂😂
शिक्षित महिला आपल्या स्वतच्या मत देण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा नक्कीच उपयोग करतील.
Ho pan Mahila pan Gupt matadan ch kartat... Konala mahit padte tithe konala vote dile mhanun😂
रुपालीताई ह्या लाडकी बहीण योजनेला पात्र असतील का 🤔
😂
अवघड प्रश्न आहे😂
😂😂
😂
😂
आता या मुलीना मुलांनी पटवले पाहिजे तरच मुलांना या सवलतीचा फायदा होईल.
मुलांना पण पूर्ण शिक्षण मुली प्रमाणे मिळायला पाहिजे शिक्षण क्षेत्र हे मुला मुली ना समान पाहिजे
महाराष्ट्राला खंड्डयात घालनारा अर्थ संक्लप आहे
Only Khatakhat
खटाखट ने खड्ड्यात नाही जात का रे शेमन्या
@@gliss80Khat khat nehi barbad karega 😂😂
samorche jevha khatakhat denar hote tevha navta ka khadyat janar
टॅक्स पेयर्स चे पैसे आणि वाटुन टाकणारे हे इतकं राजकारण खालावले आहे
टीका करणारे करत राहतील..फायदा घेणारे घेत राहतील.. मतदान करताना मात्र काम करणाऱ्याची प्रामाणिकपणा /निश्चय / काम न बगता आपली जात/ धर्म etc बाबी बगून मतदान करतील... हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे🙏
1 चांगला अर्थसंकल्प मांडला म्हणून बाकी सगळं विसरायचं का?
पोलिस भरती वल्यांच काय झालंय bga जरा 😢 आम्हीं बेरोजगार भाजप सत्तेत येवू नये यासाठीच मतदान करणार
@@conceptavaapya8169gulam
@@conceptavaapya8169Berojagar never do any work to stop Mamata govt as all jobs are sold openly.. Muslims migrants are invited for vote bank politics
@@Xuy788 फालतू विचार आहेत तुमचे
बॉर्डर तुमचा मोदी कंट्रोल करतो त्याला झेपत नाहीये migrant अडवायला तर मत कशाला देताय त्याला??
@@conceptavaapya8169तुम्हाला परदेशात नौकरी करण्यासाठी सरकार इत्तर देशांसी बोलनी करुन कोणत्या देशात नौकरी पाहिजे याची चाचपणी करत आहे.
मुलांसाठी काय आहे की नाही 😢
*"बहिणीला दीड हजार आणि लाडक्या भावाला केला बेरोजगार"* 🔥👌👌👌🤣🤣
😅😅😅😅😅😅
पोरांची जिंदगी झंडच की😂😂 कायम
मुख्य म्हणजे शेतकरी कर्ज माफी नाही त्यामुळे मतदान नाही
विज bill मुक्त केला न
@@jaythutevideo02 te tar amhi bharat nahi 😅😅
आर दादा बिल फक्त 5000 हजार असतं ती बी कुणी भारत नाही
@@jaythutevideo02
आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला
पण त्यात महाराष्ट्र GDP मध्ये 6 व्या क्रमांकावर घसरला आहे
आणि गुजरात 5 व्या क्रमांकावर आलं आहे
ह्याचं काय उत्तर आहे भाजप सरकार कडे
@@mayurpilane5516 भाऊ आपल्याला गुजरात पासून काय प्रॉब्लेम आहे... गुजरात पण भारताचा भाग आहें ना ...
मोदी शाह आवडत नाही मनून गुजरात चा विरोध करायचा काय भाऊ तू
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हार्दिक अर्थसंकल्प सादर केलेला आहे. राज्यात पाण्याची भीषण समस्या आहे, त्याकरिता नदीवर जलद गतीने बंधारे बांधण्यात यावे, पहिली ते बारावी पर्यंत उच्च दर्जाचे मोफत शिक्षण, सरकारी दवाखान्याची दयनीय स्थिती. याकडे कोणतीही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे...
खोटा आहे हा😢
लोकांना हे माफ ते माफ असे करून दुर्बल बनवण्याचे काम सुरू आहे. मेहेनत करणारा टैक्स भरत जाणार अणि फुकट्या सरकार देणार ह्याची वाट बघणार.
❤💯🙏
दादा अर्थसंकल्पानंतर : चला, आजचा फेकण्याचा कोटा पूर्ण झाला. तरी थोडं जास्त झालं वाटतं आहे. 😜😂😂
गॅरंटी आहे महायुतीची
😂😂
दादा पण शेठ च शिकले
@@riyazm3151mag tr thoda pn vishwash nahi 😂😂
लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसतं ह्याची प्रचिती राज्यातील सुज्ञ जनता घेतच आहेत.
थँक्यू अरुण राज सर खूप छान माहिती दिली मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मी तुमच्या प्रत्येक बातमीला आणि प्रत्येक गोष्टीला लाईक करतो तुम्ही नेहमीच मला आणि आम्हाला खूप छान माहिती देता धन्यवाद अरुण राज सर थँक्यू
लोकसभा निवडणुकीचे जे परिणाम आले त्यामुळे अर्थसंकल्प जोरात सादर केला.राहुल गांधी यांचे आभार कारण त्यांच्या संकलपनेतील बऱ्याच बाबी यात दिसत आहेत. शेतकरी सर सगट कर्ज माफी होणे गरजेचे आहे.63 हजार शिक्षकांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान द्या बघा पुन्हा हेच सरकार येणार
1500 रुपायांनी काहीही होत नाही 😂😂 सर्व महीलांना मुलींना मग मुलांनी काय करायच ते तर सांगा
मुलगा म्हणून जन्माला येऊन कोणत पाप केलं काय माहिती आम्ही.😂😂😂
😂
🛎️ कापून कडू निंबाच्या झाडावर वाळवत घाला 😂
Ewdy Facility Female la dily aahet tari tu boltaat aamchywar aaanaay hot aahe 😢😢
Male la akahich Facility nahi tari te khush aahet😂😂
तु आता हलवत बस😂
असचं पूर्वी मुलींना वाटत असेल ना.
राज्यातील मुलांना लग्नासाठी मुलगी मिळावी या साठी सरकार ने योजना आणावी, लाडकी सुन योजना द्यावी नाहीतर महायुती चे वोटर्स कमी होतील
😂😂
😂😂😂
उद्या उठून उभयंताचे पटलं नाही, तर सरकारला शिव्या घालायला मोकळे😅
खासगी क्षेत्रातील व असंघटित कामगार, नोकरदार, कामगार ह्यांना,,, किती पगार असावा व द्यावा ह्याचा किमान वेतन योजना आखली जावी
मुलांनी फक्त या सरकार च्या सतरंज्या उचलायला रहा सर्व काही महिला व मुली या राज्यात मुल पण राहतात गावोगावी बेरोजगार तरुण बसला आहे त्यांना बायका कुणी देईना त्याना पैश्याची भिक नका देऊ पण नोकरीची हमी तर द्या
काँग्रेसने लोकसभेत महिलांना एक लाखाची / 8,500/- दर महिना खटाखट योजना जेव्हा जाहीर केली तेव्हा नाही हे प्रश्न विचारलेत.
@@amitakant4771 मी काँग्रेस ला मतदान केलं नव्हतं
शेतकऱ्यांना लाईट बिल ऐवजी पीक कर्जमाफी दिली असती तर चांगलं झालं असत
सर्व मुलांनाही मोफत शिक्षण द्यायला पाहिजे ज्यांना मुले आहेत त्यांनी काय गुन्हा आहे
आता सरकारचाही शेवट होनार आहे.
बेरोजगारांना एक डझन केळ योजना पन आहे का.?
masterpiece .....
लायकी नसेल तर कशी मिळेल नोकरी. हमाली कर तिथे भेटते नोकरी सर्वांना. फुकट्या
बेरोजगारांना हलवत बसण्याची योजना आहे.
😂😂😂
😅😅😂
ओके, पण दर वर्षी अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा होतात त्या संबंधी सुद्धा माहिती दिली तर फार चांगले होईल. अश्या काही योजना आहेत ज्या सरकार जर बदलले तर त्या रद्द होतील.
तरी पण तुम्ही परत येणार नाहीत 100 ℅
माझी आमदार ना पगारातील वाड कारला पाहिजे होती कारण हे परत निवडून येणार नाहीत only जरंगेपाटील
चर्चाच करू नका..हे सरकार पून्हा येणारच नाही..मग या पोकळं घोषणा पूर्ण होऊच शकत नाहीत.....घोषणांचा पाऊस नाही तर प्रचंड ढग फूटीच होती 😂😂😂😂😂😂😂😂या ढगफूटीत महायूती वाहून जाणारचं.....
दादा तूला बारामतीकरच कंटाळले आहेत..आता घरी बस 😂😂🙏
Are mag hya bhadvya choranchya hatat dyaycha ka maharashtra ha mamu uddhoddin kadari gol topivala ani to vakada pvar he tar mahachor fakt lutayla basale ahe te mag hech bare
ठासून येणार आहे
@@maharajmaharaj हो बरोबर मविआ च ना
@@shreepatil25197 मविआ येणार नाही , लोकसभा मध्ये मुस्लिम मतदार च्या जीवावर आलेत विधानसभा मध्ये मुस्लिम मते नाही भेटणार
@@maharajmaharaj काळजी करूच नका.मविआच येणारं.मूस्लीम पण मतदार आहेत....
महाराष्ट्र no.2 ला गेलं त्यावर पण बोला ना😢
गुजरात ने मागे टाकला आपल्याला🥺🥲
आजचा लोकमत वाच महाराष्ट्र गुंतवणुकी मधे प्रथम स्थानी आहे
हो ना राव😢
@@ravipatil9081 चुकीची बातमी टाकली आहे ती
हिडकचे भैया तरी जातील
कशात 2 नंबर गेला
sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !! २ महिन्या मधे किती अंमलबजावणी होऊ शकणार आहे !! जर याना खरच महिला आणि शेतकऱ्यांना मदत करायची होती तर २ वर्ष का नाही या योजना दिल्या!!!!🤨🤨इलेक्शन च्या तोंडावर च याना हे सगळे आठवला का!!! लोक मूर्ख नाही!! आणि हा महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश नाही !! की १५००रुपय महिने देऊन महिलांची वोट मिळायला !! महाराष्ट्राची जनता सुजाण आहे !! या इलेक्शन डोळ्या समोर ठेऊन केलेल्या भुलथापांना बळी पडणार नाही अजिबात!!
1000 cha gas ghetla urle 500 tyat pn 240 cha jio recharge urle 260 tyat kay hotay
आश्वासनांची ढगफुटी
सर्वसामान्यांना काहीच नाही
शेतकर्याना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे होती
अरे भाऊ आधी... संजय गांधी निराधार योजनेचे पैसे द्या म्हणा... ज्या पेन्शन मुळे ज्याच घर चालत त्यांनी 4 महिन्यापासून आपल किराणा आणलं नाही आहे... मी पाहिलं आहे... आतुरतेने वाट पाहत आहे लोक.... 30 मार्च पासून पैसे आलेले नाहीत...
आंध्रप्रदेश मध्ये 6000 रु चालू केले यांनी काही वाढ केली नाही आहे ती पण वेळेवर मिळत नाही
आगोदर द्या मगच विश्वास ठेवू विधानसभा जवळ येताच योजना आखाण्यास सुरूवात केली वाटतय त्या योजना आगोदर सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचाव्यात मगच आम्ही तुम्हाला निवडून देऊ
सरकारची 5 वर्ष जेव्हा संपायला येतात तेव्हाच बऱ्या अशा गोष्टी सुचतात, पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना फसवण्याच काम सरकार करत निवडून आल्यावर यातल काहीच होत नाही. सरकारला जर एवढीच लोकांची काळजी असती तर त्यांनी आधीच ह्या योजना आणल्या असत्या.
ज्या शाळा 20 / टक्के आहेत त्या शाळांना अनुदान दिले नाही आता तुमचं सरकार कशे यनार पंधरा पंधरा वर्षे फुकट बिना वेतन काम करायचे तरी तुम्ही त्यांचा विचार नाही केला ते तुम्हाला कसे मतदान करतील सरकारचा जाहीर निषेध
भावा तू कोणता स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीला लागला, फुकटचे 20% मिळत आहे t ghe n, एवढाच होत त tait deun pavitr पोर्टल मधून 100% लागायचं अस्त😂😂😂
40 तालुके दुष्काळी जाहीर झाले ते कोणते आहे तो एक मुद्दा बाकी नारा भाऊ तुमचा
काही दिवस देतील आणि नंतर KYC करा site down आहे अस सांगुन चकरा मारायला लावून दयनीय अवस्था करुन सर्व बंद करुन देतील.😂😂
खरं तर बेरोजगार मुलांसाठी योजना आणायला पाहिजे होत्या.
विधानसभा पर्यंत ही नाटकं
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्याला गाजर दिले, आता शेतकरी विधानसभेला महा युती सरकारला रताळ देतील 😂😂
सरकार स्वतहाच्या स्वार्थ साठी फुकटच्या योजना काढतय आनी दुसरी कडे महंगाई दुपट्ट तिपट्ट वाढली आहे महागाई कमी करा सेत मालाला भाव द्या
अर्थ संकल्प म्हणजे विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून तयार केलेला लाॅलीपाॅप आहे.
१० वर्ष नुसत्या घोषणाबाजी करत आहेत सत्तेत बसल्यावर "वो तो एक चुनावी जुमला था" म्हणायला मोकळे.
दादा कर्जमाफी करा चालू व थकबाकीदार सोबत
घर कर्ज पण करा की माफ
@@adnyat सगळंच करा मगच मत देऊ 😂😂
अरे किती वेळा कर्ज माफ करयच बाबा
@@myindia9039 वर्षात 6000 दायचा पण विमा दयायचं नाही त्यापेक्षा कर्ज माफ केलेलं br
@@myindia9039जितक्या वेळा केंद्र सरकार तुम्हाला स्वस्त खाद्यन्न मिळावे म्हणून शेतकऱ्यांचा गळा घोटत राहील तो पर्यंत 😇
सधन घरच्या मूलींना शिक्षण फुकट देण्याची गरज नाही.
पहिल्या काळात :-- मुलगी शिकली प्रगती झाली.
आत्ता पासून :-- मुलगी शिकली लग्नासाठी तिची अपेक्षा वाढली !!
मुलींच्या मोफत उच्च शिक्षण निर्णयचा जाहीर निषेध
या निर्णयाचा मोठा अन्याय खुल्या वर्गातील गरीब मुलांना विद्यार्थ्यांना होणार आहे.
विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणापेक्षा देशातच व्यवस्थित शिक्षण मिळाले पाहिजे.
😂 पोरांना काहीच नाही च 😢
बोलताना महीला महाराष्ट्रात पुर्ण येत आहेत पण कीती अटी लाऊन कीती कमी करता येईल त्यावर भर दीला जाईल
खूपच सुंदर अर्थसंकल्प
मुलीची शिक्षण फी माफी ही सर्वांत चांगली योजना आहे❤
50/50
शेतकऱ्यांना आणि महिला ना सरकारने प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद 😊
Shetkari karjmafi zali ka
अंतिम अर्थ संकल्प नाही हा 😢
अंतिम यात्रा चालू झाली आहेत ,
Dhanyavaad sir
सरसकट पीक कर्ज दोन लाखापर्यंत चे माप होयला पाहिजे होते
सरकारने पुरुषांना दारू पिण्यासाठी 2000 दिले पाहीजेत महिन्याला 😂😂😂😊
🍷🍺🍻
💥💥💥🤣
नक्कीच त्याने अबकारी शुल्क विभागाचे उत्पन्न वाढून राज्य प्रगती करेल 😂
😢😢😢
पपु देईल गटा गट 🍺
ladka bhau yojana pahije
ज्यांना दोन पेक्षा जास्त आपत्य नाही हा निकष ठेवून अश्याच महिलांना महिना 1500 द्या...
सरकारने सर्व शिक्षण मोफत करावे. सर्वाना दर्जेदार शिक्षण द्यावे. हीच मुले पुढे देशाचे उत्पन्न वाढवतील आणि देश विकसित होईल.
आमदार खासदारांनी स्वतः वरील खर्च कमी करावा.
शिक्षणाच्या बाबतीत मुलांवर अन्याय कशासाठी??
स्वतःच्या विकासासाठी काही योजना केली की नाही..दादा.. की काका क्या घरी.. जातील
1000 चा गॅस घेतला बाकी उरले फक्त 500
😂😂😂
मोबाईल रिचार्ज, बुटी पार्लर,शॉपिंग बाकी पण आहेच की...... 😂
😂 kay roj navin gas gheto kay 😂 800 rs cha gas
तुझ गॅस 15 दिवस चालतं का 😂
Chaddar lagi fatne.... khairat lagi batane 💯💯💯
Very nice information
आम्हाला कितीही द्या आम्ही बोंबलणारच दादा 😊😅
❤❤❤❤❤
Very imp information
Free education hi yojana postgraduation sathi pn applicable ahe ka
खूप छान योजना आहे फक्त कार्यवाही व्यवस्थित व्हावी.
239 चे रिचार्ज मोफत चालु करा.
लाडला बेरोजगार योजना 😂
😅😅
मुलांनी जन्माला येऊन काय पाप केलं आहे मुलांना पण शिक्षण फ्री केलं पाहिजे सगळ्या योजना मुलींसाठी मुलांसाठी काय
जे लोक बेरोजगार आहे त्यांना महिन्याला ५०००/ रु द्या
नाहीतर आम्ही मतदान करणार नाही
शेतकऱ्याची घोर निराशा😢
कर्ज माफी करायला हवी होती 😔 पण राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा एवढी मजबूत नाही त्यामुळे कर्ज माफी मिळणार नाही 😔
शेतकरी कर्जमाफी सातबारा कोरा करा
Excellent everything
सर्व 18 वर्षे पुढील मुलांनी विरुद्ध मतदान करायला पाहिजे का ?
Bhau.1.no.mahiti❤
सर्वांना जेवण मोफत
दारू मोफत
झोपण्यासाठी गादि आणि कंबल मोफत
लग्न न झालेल्यांसाठी टी सोय पण सरकार करणार 🔥
Thankyou very much sir 💖✨
कागदावर राहणार सगळ्या योजना 😂😂