Asaduddin Owaisi | 'जय पॅलेस्टाईन' मुळे ओवेसींची खासदारकी जाणार? लोकसभा सदस्यत्व कधी रद्द होऊ शकतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #asaduddinowaisi #owaisi #owaisicontro #controversialstatement #oathceremony #loksabha #memberofparliment #controversy #news18lokmat #marathinews #marathinews18 #marathibatmyanews18
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 205

  • @pradipjoshi7524
    @pradipjoshi7524 3 дні тому +47

    खासदार की तर रद्द झालीच पाहिजे पण पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास पण बंदी आली पाहिजे.

  • @sk-ue2mu
    @sk-ue2mu 4 дні тому +101

    खासदारकि रद्द झालीच पाहिजे उद्या ते जय पाकिस्तान सुद्धा बोलतील तर आपन काय बघत रहायच का?

    • @mr.jakler5920
      @mr.jakler5920 4 дні тому +1

      😂😂😂😂🤦🤦🤦

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq 3 дні тому +4

      मोदी पाकिस्तानला जाऊ न नवाज शरीफ चा उष्टा केक खाऊन आला, त्याचे काय

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 дні тому +13

      ​@@AsifShaikh-wu5iqतुम्ही इथं भारतात राहून इथलं रेशन खाऊन जय फिलिस्टिन म्हणणार... रेशन फिलिस्टीन ला मागा

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 3 дні тому

      मोदी सरकारने रेशन दुकानात दिलेले फुकटचे धान्य खायचे आणि त्यांच्याच नावाने बोंब मारायची.

    • @atta123aj
      @atta123aj 3 дні тому

      ​@@AsifShaikh-wu5iqmodi bharat rahun Pakistan chi biryani khayala Gela ki

  • @fulajideshmukh2009
    @fulajideshmukh2009 3 дні тому +65

    100% रद्द करावी खासदारकी

  • @kisanmali3957
    @kisanmali3957 3 дні тому +45

    यालाच फिलिस्तान मध्ये सेंड करा भारत माता की जय बोलायला लाज वाटते जय फिलिस्तान बोलतो हा कावळा

    • @ashokdeshmukh2452
      @ashokdeshmukh2452 3 дні тому +4

      कावळा नाही डुक्कर आहे तो

  • @patil1897
    @patil1897 3 дні тому +50

    हिंदुस्थान विरोधी खासदारकी रद्द करावी आणि ते भाजप सरकारच करू शकते

  • @deepalipardeshi3691
    @deepalipardeshi3691 3 дні тому +12

    यांना वेळीच चाप दिला पाहिजे नाहीतर भारताचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. हे लोक मेजॉरिटी मध्ये आल्यावर काय करतात हे कुणाचेच नसतात.

  • @sanjaypatil8464
    @sanjaypatil8464 3 дні тому +18

    ओवेसि ची खासदारकी गेलीच पाहिजे.

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 4 дні тому +34

    निश्चितच कार्यवाही झालीच पाहिजे...

  • @riyakhan-ot7jc
    @riyakhan-ot7jc 3 дні тому +15

    राहतो भारतात नाव दुसऱ्या देशाच हा सरलं सरलं देशासी गद्दारी पुढे सपतीत काहीही बोलू शकतो करी सपत संविधानावर पाहिजे तात फक्त आपला देशाचा नावाचा उल्लेख पाहिजे दुसऱ्या देशाचे नाव घेणे दुसऱ्या देशावर प्रेम करणे हागुन्हा आहे यावर शिक्षा व्हावी

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 дні тому

      फक्त दुसरा देश नाही तर एक मुस्लिम जिहादी देश

  • @SANTOSHChoudhary-ow3ev
    @SANTOSHChoudhary-ow3ev 4 дні тому +14

    वास्तविक, ..कदाचित,.. त्या सदस्याला, जय .पाकिस्तान, हि घोषणा देण्याची , खुमखूमी त्या वेळेस असावी, असं त्या च्या अंग विक्षेपा-वरून वाटत!. बघा, "संविधान" वाचवा.

  • @Amj155
    @Amj155 3 дні тому +15

    Yala फलिस्तीन la patva

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 4 дні тому +11

    नक्कीच. खासदार की आणि शिवाय यांना शिक्षा द्यायला पाहिजे.

  • @user-pp6cn7up3j
    @user-pp6cn7up3j 3 дні тому +7

    कायद्याचा फायदा आणि संविधानचे साधन बनवून फक्त देशविरोधी कार्यवाही करणारे असे अनेक आहेत. यांना देशद्रोही म्हणून अजीवन कारागृहात डांबले पाहिजे...
    जय हिंद 🇮🇳

  • @amolswati2109
    @amolswati2109 4 дні тому +11

    लवकरात लवकरात लवकर फनी सिंगल पाठवा

  • @Shariquemonin8308
    @Shariquemonin8308 4 дні тому +11

    Hindustan Zindabad

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 3 дні тому +14

    Comment मध्ये खूप कट पीस वाल्यानी हजेरी लावली आहे 😂

  • @Athang_Creations
    @Athang_Creations 3 дні тому +7

    भारत माता की जय म्हणायला लाज वाटतं होती का?

  • @dildarshaikh1559
    @dildarshaikh1559 3 дні тому +2

    ज्यानी हिन्दू राष्ट्र ची घोषणा केली त्यांची पन खासदार की रद्द करा

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 3 дні тому +8

    जय फलास्तीन कशा साठी? हा खासदार आपल्या देशासाठी झाला की फलास्तिन साठी झाला. जय पाकिस्तान सुद्धा म्हणतील उद्या.. सदस्यत्व रद्द झालं च पाहिजे. ओवेसी च जाहीर निषेध 🚫🏴

    • @user-AAAA456
      @user-AAAA456 3 дні тому

      बरोबर आहे तुमच पन काही जय हिन्दु राष्ट्र मनतात त्याच काय

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 3 дні тому

      💯

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      आहेच हिंदू राष्ट्र,आणि राहणार च,​@@user-AAAA456

  • @mr.jakler5920
    @mr.jakler5920 4 дні тому +6

    Hindusthan zindabad ❤

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 4 дні тому +9

    फावडुचा दोस्त 😂😂😂😂

  • @user-st6lg1qz4e
    @user-st6lg1qz4e 3 дні тому +3

    बरोबर आहे.

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh21 3 дні тому +2

    आमच्या yz secular हिंदू नो घ्या बघून ह्यांच देश प्रेम

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 3 дні тому +4

    100% yachi khasdarki radda kara😡😡😡

  • @sssss4534
    @sssss4534 3 дні тому +8

    बॅरिस्टर असोदिन ओवेसी तो एक बॅरिस्टर माणूस आहे त्याला ज्ञान देऊ नका तुम्ही लोकं जय हिंदू राष्ट्र म्हणणार यांच्या पण खासदारकी रद्द करा जय श्रीराम म्हणणाऱ्यांची पण खासदारकी रद्द करा

    • @AshutoshShrivastav-ib4kh
      @AshutoshShrivastav-ib4kh 3 дні тому +2

      Dokyacha upchar kar 😂😂😂

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      अर्धवट

    • @sssss4534
      @sssss4534 3 дні тому

      @@AshutoshShrivastav-ib4kh का तुम्ही काय पन नगा नाच क्या ला तर चलतो का

    • @sssss4534
      @sssss4534 3 дні тому

      @@ChandrajeetBhosale-qc5rd का

    • @AshutoshShrivastav-ib4kh
      @AshutoshShrivastav-ib4kh 2 дні тому

      @@sssss4534 makka madhe mala dukkar khau deto ka bhava ... ???
      Samanta - barabari 😂😂😂

  • @rafikshaikh2010
    @rafikshaikh2010 4 дні тому +11

    दादा मी काही त्याचा समर्थक नाही पण तो बॅरिस्टर आहे कदाचित त्याचा अभ्यास तुमच्या आणी माझ्या पेक्षा जास्त असेल की काय बोलण्याने काय कारवाही होते

    • @RahulPawar-th9nh
      @RahulPawar-th9nh 3 дні тому +2

      😂😂

    • @stwinfo6858
      @stwinfo6858 3 дні тому

      खूप लोक Baristar झालेत mhanun ase bolyach ka....Jay America 🇺🇸

    • @rafikshaikh2010
      @rafikshaikh2010 3 дні тому

      @@stwinfo6858 नाही मी त्याच्या बोलण्याचं समर्थन नाही केल पण त्याला माहित आहे आपला बचाव कसा करायचा तो त्याला संविधानाने अधिकार दिला आहे बाकी त्याच्या वक्तव्याच तो स्वतः जबादार

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 День тому

      तू समर्थन करत नाही पण तुला थोडे का असेना झोंबले आहे भावा. उद्या जय पाकिस्तान म्हटले तर चालेल काय. आणि समज बाकीच्यांनी जय हिंदुराष्ट्र जय इस्राईल म्हटले तर चालेल काय...

    • @rafikshaikh2010
      @rafikshaikh2010 День тому

      @@NitinKumbhar9311 दादा तो मुसलमान आहे म्हणून मी कॉमेंट नाही केली आणी विषय त्याच्या खासदारकी जाण्याचा होता गेली का मग मी तेच म्हणत होतो की त्याचा अभ्यास जास्त आहे त्याला माहित आहे की काय स्टेटमेंट दिल्याने आपण अडचणीत येऊ शकतो आणी राहिला विषय हिंदू राष्ट्राचा दादा तर मी मुसलमान म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजचे हिंदुराष्ट्र आवडेल

  • @softtouchcyber
    @softtouchcyber 4 дні тому +5

    शब्द रचना व्यवस्थित असायला हवं, कायद्याचा ज्ञान घ्या पत्रकार साहेब अगोदर , हिंदू राष्ट्र बाबत ही बोला, संविधान बाबत उल्लेखित कलमान्वये खासदारकी रद्द होत नाही

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 3 дні тому +6

      HINDURASTRA🚩🚩jay bhavani Jay shivaji 🚩🚩

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 дні тому

      😂😂 हिंदूंच्याच जीवावर देश चालतो... हिंदू व्यतिरिक्त कुणीच तुझ्या संविधानाला किंमत देत nay
      आता हिंदूं ही जागा झालाय... त्यालाही कळतंय किती महत्व द्यायचं त्या जातीवादी पुस्तकाला

    • @nobita2032
      @nobita2032 3 дні тому

      Jay hindurashtra he owaisi la uttar hot pahile purnahiti ghet ja

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 День тому

      जय हिंदुराष्ट्र जय इस्राईल😂😂😂🚩🚩🚩🚩

  • @vpl001
    @vpl001 3 дні тому +1

    भारताची sovereignty ला respect न करणाऱ्याला ह्या देशात राहण्याचा सुध्दा अधिकार देऊ नये, उद्या कुठलाही खासदार उठेल आणि पाकिस्तान च्या घोषणा देईल, आणि जर त्याच्यावर कारवाई होणारं नसेल तर ह्या देशाचे कायदे भारताच्या लोकांचा कुठलाच आदर करत नाहीत असा अर्थ होईल

  • @Wehicle123-jg5qe
    @Wehicle123-jg5qe 3 дні тому

    Great intelligent, leeder owaisi sahab jai ho❤ jai mim ,jai congress, jai rashtrawadi,jai tmc,

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 3 дні тому +1

    खासदारकी रद्द करण्यात यावी

  • @rbjagdhane
    @rbjagdhane День тому

    पहिले ह्याचे अणि पॅलेस्टिन चा संबंध समोर आणले पाहिजे मगच ह्याचे खासदार पद रद्द करा.

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 День тому

    हा भारत माता की जय कधीच म्हणत नाही,,, मला हे कळत नाही हैद्राबाद चे लोक याला निवडून कसकाय देतात.

  • @kashinathpalkar995
    @kashinathpalkar995 3 дні тому +1

    ओवेसी खासदार भारतातला आहे की पाकिस्तान चा आहे त्याला पाकिस्तानला हद्दपार करा या लोकांवर विश्वास ठेऊनका

  • @pravinunde8871
    @pravinunde8871 3 дні тому

    त्याला तिकडचं पाठवून द्यव खासदारकी रद्द करा

  • @pkstyle42
    @pkstyle42 11 годин тому

    He chuk ahe.... Jay Hind

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 2 дні тому +1

    पॅलेस्टाईन वाले अरब आहेत. हा मिक्स व्हेज पुलाव आहे 😂

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 3 дні тому +1

    असा तरी तो काहीच कामाचा नाही

  • @aahil313shaikh2
    @aahil313shaikh2 День тому

    तो...बॅरीस्टर...आहे..तो...पुर्व तयारी...करूनच..बोलतो..त्यामुळे ..त्याच्या खासदारकीला काही फरक नाही पङनार.

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 3 дні тому

    कोणी त्या च वाकड करु शकत नही . त्या च हे कृत्य नवीन आहे का?आता परयत काय केल आहे. कार्य वाही केली तर भाजप च कोगरेसचे मुसलीम मतदाराचे ची नाराज होतील

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 3 дні тому

    जर भारतीय जनतेच्या मतावर विजय मिळवला तर विदेशी नावाचा जयकार कसा

  • @MosinKhan-cg1dp
    @MosinKhan-cg1dp 4 дні тому +2

    I love my india❤❤❤and jai flistin

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 дні тому +7

      रेशन फिलिस्टीन ला माग

    • @user-mi9gb7bh9h
      @user-mi9gb7bh9h 3 дні тому

      ​@@user-fr1kb4vu7wतू अफगानिस्तान माग राशान

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 дні тому

      ​@@user-fr1kb4vu7wआणि मूलभूत हक्क आणि अधिकार सुध्दा.
      संविधान जिथे नाही तिथे पळ.

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 3 дні тому

      इस्रायल ने कमीत कमी एक लाख पॅलेस्टिनींना ठार मारावे तरच हमासची मस्ती उतरेल

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c 2 дні тому

    ओवेसी जिंदाबाद
    एक मराठा 6 कोटी मराठा ओवेसीच्या सोबत आहे 🚩🚩🚩

  • @rahulgawande7115
    @rahulgawande7115 17 годин тому

    Kasdarki gelich pahije aapn bhartat raun dusrya deshacha jaijaikar karne kup motha gunnha aahe jai Bhim jai bharat

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 3 дні тому

    भारत माता की जय ❤

  • @rahulhatkar1093
    @rahulhatkar1093 День тому

    1000% janar

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

    या गुन्ह्याला अरब देशामध्ये ही शिक्षा असती,तीच द्यावी

  • @smartm2979
    @smartm2979 3 дні тому

    The entire world is protesting for Palestine. MPs around the world are speaking to powers in the parliament for Palestine. Jay Palestine =victory to Palestine. How shallow it is to make fuss of Jai Palestine who r struggling for their freedom n acceptance as the Palestine State

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 2 дні тому

    बॅंलेसटर असला तर काय झालं काहीही बोलेल का बाबासाहेब पण होते कीतीतरी होऊन गेले पण देशभक्ती पहीली नंतर धर्म ओवीसीकडे ती नाही फक्त धर्म नंतर तो संविधान च आधार घेतो

  • @shahnawazmomin3749
    @shahnawazmomin3749 3 дні тому +1

    Karvahi jhali pahije...

  • @64maheshlokhande60
    @64maheshlokhande60 3 дні тому +3

    जय् हिंद जय इझराईल 🎉(आम्हला हाऊस नाही भारत सोडून दुसऱयांची जय जय करायचं खर तुमच्या मुळे करायला लागतंय)

    • @rangnathborade5474
      @rangnathborade5474 3 дні тому

      आपणांस खुपच त्रास होत असेल तर आपण इझराईलला जावु शकता .

    • @SachinBorate-Sb4ui
      @SachinBorate-Sb4ui 3 дні тому

      He as zal bap sodun shejaryala pappa mhanav jay palestain wale aso jay israil aso donhi yz😅

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 День тому

    खूप मजा वाटली होती ना आपल्या बेगड्या हिंदूंना माधवी लता आणि नवनीत राणा पडल्यावर... बेगडी पन नाही संपवल तर उद्या हे जय पाकिस्तान म्हणायला कमी करणार नाही 😢😢🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashachaudhari9890
    @ashachaudhari9890 3 дні тому

    खासदारकी रद्द व्हायलाच पाहिजे

  • @Wehicle123-jg5qe
    @Wehicle123-jg5qe 3 дні тому

    Jai bhim, jai phlistine, jai kisan ,jai shree ram ,jai samvidhan he nare ter saglech lavtat, shapat gheta veles, filistine madhe jo narsanhar chalu ahe tyacha pan vichar kela pahije

  • @sssss4534
    @sssss4534 3 дні тому +1

    Jay Palestine ❤

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 3 дні тому

      हरामी जाती कडून काय अपेक्षा

  • @Sharadkadam-ft2be
    @Sharadkadam-ft2be 3 дні тому

    जय palenstine

  • @yogeshdaware-cw4fz
    @yogeshdaware-cw4fz 3 дні тому

    Disqualifie him immediately

  • @udstechtherapy723
    @udstechtherapy723 3 дні тому

    Israil la pathimba dya

  • @shaikhaasefaasef3631
    @shaikhaasefaasef3631 3 дні тому

    Knowledge ka Bhandara barrister Asaduddin Owaisi Sahab 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 hijdhon tum kitni bhi koshish karo Owaisi Sahab ko koi mai ka lal sadysa rad nahi kar sakta

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 3 дні тому

    सर कलम कर देना चाहिए

  • @NasirAli-fm5jm
    @NasirAli-fm5jm 3 дні тому +1

    Yede lok Aplya Affair minister jaishankar ne agodarach Palestine la jaahir patimbha dila aahe 😂😅

    • @Crimediary07645
      @Crimediary07645 3 дні тому

      Are pancher putra tumcha Mendy cha vikas kadhi honar
      .. jaishankar cha kaamach ahe kaydyane videsha chya sambhandhit nirnay ghene...asaduddin owesi kon ahe?
      Tyachyakade asa kuthla mantralay ahe ka?
      Article 102(d) madhe lihilay...bgh danda ghusla.pahije tyachya madhe

  • @sayyedshahbaz9753
    @sayyedshahbaz9753 3 дні тому

    Palestine

  • @msk2159
    @msk2159 3 дні тому

    B Team

  • @sssss4534
    @sssss4534 3 дні тому +3

    जय हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांची पण खासदारकी रद्द झाली पाहिजे हे पण संविधानिक आहे आणि मीडियाने थोडा अभ्यास करावा असोदिन वही शेख बॅरिस्टर माणूस आहे

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      खूळसट, अक्कलशुन्य,बरळू नको काही पण,

    • @vikasgaming832
      @vikasgaming832 День тому

      अरे हिंदुस्तान हा हिंदू देशच आहे. तुम्हा तुमचा हिस्सा घेतला असताना तुम्हाला इथे रहुडीले हा आमचा मोठेपणा आहे . आणि हो सेक्युलर हा शब्द संविधानात नव्हताच मुळी नंतर काँग्रेस नी घुसवला.

    • @sssss4534
      @sssss4534 День тому

      @@vikasgaming832 अंध भक्तांनो ग***** दम आहे तर फक्त एक गाव फक्त हिंदू गाव बनवून दाखवा आणि परत स्वप्न बघा हिंदू राष्ट्राचे हा देश हिंदू मुस्लिम सिख ईसाई बोध पारशी सर्वांचा आहे ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं त्यावेळेस तुमच्यासारखे इंग्रजांची ग*** चाटत होते तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवता काय आता 65000 मुसलमानांनी देशासाठी बलिदान दिले

  • @rizwanpatel2240
    @rizwanpatel2240 3 дні тому +1

    Pawar full Owesi

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 3 дні тому +1

    प्रधानमंत्री यांनी शपथ घेतांना जयहिंद . जयभारत असं काहीच म्हटलं नाही मग हा देशाचा अपमान नाही का ?प्रधानमंत्री यांचे हे वर्तन संविधानाचे उल्लंघन नाही का ? यांच्यावर हा देश ज्येष्ठ वकील राष्ट्रपतींकडे जाऊन याचिका दाखल करणार का? याचे उत्तर जनता मागत आहे .

    • @rangnathborade5474
      @rangnathborade5474 3 дні тому +2

      आपला सरळ सरळ ओविसिच्या कृत्याला पाठींबा आहे.

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 3 дні тому +2

      मोदी यांच्या तोंडून आम्ही तर नेहमी च ऐकतो जय हिंद जय भारत, भारत माता की जय. भाषणाची सुरवात च असते तशी. पण हे जय फलस्तीन गंभीर आहे, ओवेसि चा निषेध 🏴

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 3 дні тому

      ​@@rangnathborade5474 कोण रे तू बोराडे आहेस का बोर्डर cross करुन आला आहेस.😂

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      तुमचं तुम्हला कळतंय का,तुम्ही काय बदबडताय ते🤦

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      ​@@ajitmohite2762😂😂😂

  • @rajveer.vikas.shinde9349
    @rajveer.vikas.shinde9349 День тому

    Jay Hindu rastra

  • @santoshkurhade7064
    @santoshkurhade7064 3 дні тому

    Yana mahit asat ki he bolal tar he honar mahit aasun chuk karane aani lokanchya bhavana dukhavane yala moti karvai keli pahije

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 3 дні тому

    Achcha hua pakistan dushman hai nahi to ye islamic vichar wala pakistan ........ Bolta...

  • @faisalshaikh8314
    @faisalshaikh8314 3 дні тому

    Jay Palestine 🇵🇸

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth2353 3 дні тому

    OWAISEE..SHATH
    .LENE NAHI...SHAPATH KA TAMASHA BANA NE GAYE THY
    MANCH SE HI NICHE UTAR DENA CHAHIYE

  • @pravindave8577
    @pravindave8577 День тому

    भारत हा देश लोक तांत्रिक देश आहे संविधानाने चालतो याचे पुरावे आम्ही किती वेळा द्यायचे एक भिकार चोट
    माणूस संसद मध्ये जयसिंग म्हणतो
    की आपला देश खरोखर लोकतांत्रिक देश आहे अशा भिकार चोट माणसांना संसदेमध्ये गोळी घातली पाहिजे होती पण आपलं संविधान तसं सांगत नाही

  • @nehashahu7937
    @nehashahu7937 3 дні тому

    संसद ची गरिमा राखली गेली पाहिजे कोणीही काहीही बोलून जाणार अश्याने

  • @jnusang313
    @jnusang313 2 дні тому

    जर अडवाणी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान जिंदाबाद बोलू शकतो तर ओवैसी का नाही ? काही होत नाही त्याने इस्राएल विरुद्ध आवाज उचलला आहे...

  • @DarkKnight4191
    @DarkKnight4191 3 дні тому

    Saglach kahi settlement ni soadavlya jate ya deshat mhnunch tar itki himmat hote

  • @deepalipardeshi3691
    @deepalipardeshi3691 3 дні тому

    Jis Thali Mein khaenge usmein Hi check Karke jaenge. Unko Jay Hind bolane ko sharm Aati.

  • @SalmanShaikh-rt3bn
    @SalmanShaikh-rt3bn 3 дні тому

    Kahi hotny bhau sagde mp ek astat ani janta teyanchya paya khali astat

  • @anwarshaikh6734
    @anwarshaikh6734 4 дні тому

    😂😂😂😂😂 ha ha ha agaye haazri lagane 🥄🥄🥄

  • @ravisable8932
    @ravisable8932 3 дні тому

    Katawa

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 3 дні тому

    जा तू

  • @saifuddinsayyed3109
    @saifuddinsayyed3109 3 дні тому

    Jai palestine

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 День тому

    Ha evda shikllea asun pn asa ka vagto nallaaaaaaaaaaaaaaaaaaa😢

  • @chakradharsankpal6144
    @chakradharsankpal6144 3 дні тому

    Usko palestine me bhej do 😂😂😂

  • @user-rl2he3dt1k
    @user-rl2he3dt1k 3 дні тому

    Mi kahi owaisi samarthak Nahi pan jar Ka owaisi jai Palestine bolun chukla tar to BJP cha mp jai Hindu rashtra bolla te yogya hote Ka savidhan virodhi bolla to pan tyachi pan khasdarki radda zali pahije

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

      हे हिंदू राष्ट्र च आहे,फिलिस्टीन बरोबर तुलना करताना थोडी तरी लाज वाटली पाहिजे🤦

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 День тому

    Neech ahe ha Nallaaaaaaaaa

  • @swapnilbhausanaspatil6770
    @swapnilbhausanaspatil6770 3 дні тому

    Haklun dya landyala palestine la

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd 3 дні тому

    खूप लिब्रँडू इंडिया आघाडी वाले बोंब मारत होते,BJP संविधान बदलणार आहे,,,आता वाचवा संविधान😡

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad1893 3 дні тому

    Pakistani ahe ha

  • @MosinKhan-cg1dp
    @MosinKhan-cg1dp 4 дні тому

    Halwaa aahe kaay sadystaa radd kraayalaa

  • @NiranjanJadhav-k9g
    @NiranjanJadhav-k9g 3 дні тому

    Yachy mulila jhava

  • @musamomin9032
    @musamomin9032 3 дні тому

    Are vah Anand bhakton ko barrister hai Soch Samajh Kar Hi Nara Diya hoga

  • @Prashantraje111
    @Prashantraje111 17 годин тому

    Isko pakistan bhej do aur waha se Palestine bolo

  • @kokani-
    @kokani- 3 дні тому

    Hyana vat t hundustan madhe sagl chalat apn kahihi kelel hyana ekda dakhaval pahije kayda kanun

  • @shaikhsarfaraz2773
    @shaikhsarfaraz2773 7 годин тому

    😂😂😂😂😂 kuch be

  • @shyamtadas9873
    @shyamtadas9873 3 дні тому

    haklun dyaa yala. ata tari hindu lok jage huaa ...karta ka congress la vote ek divshi hee lok tumhala tumchya deshatun haklun detil .....mg basa bomblat 😢

  • @sachinpatil8382
    @sachinpatil8382 3 дні тому

    Nikal do esako

  • @sssss4534
    @sssss4534 3 дні тому +1

    बॅरिस्टर ला ज्ञान शिकवू नका असोदिन वाईसी जिंदाबाद

  • @huzaifamullaMH50
    @huzaifamullaMH50 4 дні тому +1

    जय फलस्तीन

    • @user-kd4xe2oi3h
      @user-kd4xe2oi3h 4 дні тому +5

      Jay israel

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 3 дні тому +5

      जय हिंद, जय इसराईल

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 дні тому

      कलेजी माग तिकडं जाऊन, तुम्हाला संडास साफ करायला ठेवणार नाही.

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 3 дні тому +2

    Owesi barrister ahe, BJP RSS, madhe ek owesi chi barobari karou sakt naahi,
    लय मजबूत भीमचा किल्ला,

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 3 дні тому +2

    शट नाही जात आणि खासदार की जायची बात करतां ये

  • @shaikhwajid2073
    @shaikhwajid2073 4 дні тому

    Abe saro ko akela bhari hai wo koch na koch to nahi accha he sawedan bata hai onhe mazak hai kya ando pando samajh re kya