पोलिसाला मिठी तरीही कपडे फाटेपर्यंत हाणामारी; विट्याची पालखी शर्यत वादाच्या भोवऱ्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @suhas.mali123
    @suhas.mali123 2 місяці тому +38

    सलाम आहे त्या देवदूत ( पोलीस) ) यांना एवढ्या लोकात मोठ्या गर्दीत वाचवल्य बद्दल

  • @sagarkaldhone5330
    @sagarkaldhone5330 2 місяці тому +20

    धन्यवाद jio मराठी न्यूज अत्यंत गरजेचे होते बातमी प्रसिद्ध करणे.
    धन्यवाद नाना लिपरे सर
    आपला आभारी
    एक विटेकर

  • @dnyaneshwarjadhav8041
    @dnyaneshwarjadhav8041 2 місяці тому +20

    विट्यात 100 एसआरपीएफ बोलून दोन गटांमधील दोन पालखी मधील काही कार्यकर्ते पळणारे त्यांचे इच्छुक नावे घेऊन मगच हा पालखी सोहळा साजरा करावा नाहीतर एकमेकांच्या जीवावर जाईल हा पालखी सोहळा हिंदू लोकांमध्ये हा सण असा नसतो हिंदू लोकांमध्ये हसत खेळत सण साजरा करतात

    • @dinkaraochavan4831
      @dinkaraochavan4831 2 місяці тому

      अगदी रास्त आहे पोलीस बंदोबस्त मध्ये दोन्ही पळायची संधी द्या मग कोण पुढे जातो आणि कोण हे यथावकाश सर्व जगाला कळेल.

  • @amrutmali5424
    @amrutmali5424 2 місяці тому +5

    निर्भिड जियो मराठी.मस्तच बातमी धन्यवाद ❤🎉

  • @Rahul30642
    @Rahul30642 2 місяці тому +14

    आपली परंपरा आपणच जपली पाहिजे अशेच जर चालू राहिले तर परंपरा बंद व्हायला वेळ लागणार नाही💯

  • @Manu7134.
    @Manu7134. 2 місяці тому +16

    हे जर असेच आपल्या पालखी सोहळ्याला गाल बोट लागत राहिले तर एवढ्या वर्ष्याच्या पापरंपरेला विराम लागतो की काय असेच वाटत आहे,
    असे प्रकार थांबले पाहिजेत सर्वच नागरिकांनी याचा विचार करावा 🙏🙏

    • @sujataJM
      @sujataJM 2 місяці тому

      परंपरा नावाखाली माणुसकीला काळिमा फासणारे हाणामारी बंद करा

  • @dattatraydubule96
    @dattatraydubule96 2 місяці тому

    चांगली पत्रकारिता बेस्ट

  • @dinkaraochavan4831
    @dinkaraochavan4831 2 місяці тому +1

    सलाम जियो मराठी आपण अतिशय निर्भीडपणे आपली मतं मांडली आहेत. अभिमान आहे आपल.

  • @SubhashPhadatare-f4i
    @SubhashPhadatare-f4i 2 місяці тому +12

    ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानानं का मिरवताय काही शुल्लक आणि लोका मुळे गालबोट लागतोय अतिशय भिषन 😢

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +7

    आपले लोकनेते याबाबतीत का मूग गिळून बसलेत,काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.

  • @prashantshinde1602
    @prashantshinde1602 2 місяці тому +4

    देवाच्या नावाखाली नुसता तमाशा करून दाखवतात हे लोक

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +13

    मी तर म्हणतो ही पालखी शर्यत बंद करा,आणि हनामारीची शर्यत लावा..देव राहिलाच नाही.देवाची विटंबना करू नका..

  • @BhaktiPawar-v7u
    @BhaktiPawar-v7u 2 місяці тому +23

    आमचा सूळेवाडीचा माणसाना जास्त मारलं,ही पालखी शर्यत नसून हाणामारी आहे

    • @Abhipatil1997
      @Abhipatil1997 2 місяці тому

      वाडीवले मार खायच्या लायकीचे आहेत

    • @meeramohite905
      @meeramohite905 2 місяці тому

      Ho na

    • @dinkaraochavan4831
      @dinkaraochavan4831 2 місяці тому

      अगदी बरोबर आहे. सुळेवाडी करणे याबाबतीत पोलिसांकडे लेखी तक्रार द्यावी आणि पालखी सोहळ्यामध्ये पुढच्या वर्षी ठराविक संख्येने तरुण दोन्हीकडचे घेऊन पोलीस बंदोबस्तामध्ये इतर तरुणांना सोडून द्यायचे नाही मग बघूया कोण जिंकते कोण हरते. सुळेवाडी की जय

    • @GajananShinde-p8z
      @GajananShinde-p8z 2 місяці тому

      Patil saheb palki n dharta jinkun dakhva mg manto tumhala

  • @laxmigaikwad9891
    @laxmigaikwad9891 2 місяці тому +4

    Palkhi chi sharyt hoti advychi nahi band zali tr changl hoel

  • @Pravin.871
    @Pravin.871 2 місяці тому +5

    पालखी शर्यतीत तुम्ही मोजकी माणसे ठेवा. यामध्ये दुसरी कोणतीही व्यक्ती आत मधी गेली नाही पाहिजे . यांच्यात कोणालाही शिक्षा होत नाही ,कोणतेही नियम नाहीत यामधे एखाद्याचा मृत्यू झाल्यावरती तुम्ही लक्ष देणार.

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 місяці тому +5

    बंदी घालावी नाहीतर काहीतरी नियम करावेत उदया सस्त्रे घेऊन पालखी पळवल्यास नवल वाटू नये मागील कारणावरून जीवित हानी होऊ शकते याचा विचार करा टोटल बॅन 😎

  • @crazy4traveller
    @crazy4traveller 2 місяці тому +7

    निव्वळ फालतूपणा..बंद करा

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 місяці тому

    मन हेलावुन गेलं राव😢..

  • @shivajibudhavale8090
    @shivajibudhavale8090 2 місяці тому +4

    काहीतरी नियम अटी लावून ही पालखी शर्यत झाली पाहिजे नाहीतर काही दिवसात चित्र वेगळे असेल

  • @raghavendrajangam3923
    @raghavendrajangam3923 2 місяці тому +3

    नमस्कार
    या पालखी शर्यतीला ज्या लोकांनी हे स्वरूप आणले आहे, हा मुळ आमचा इतिहास नाही आहे...

  • @rahuldabde5363
    @rahuldabde5363 2 місяці тому +4

    झालं हे शेवटचे वर्ष कड्या खोऱ्यातुन येणारे पालखिचा विचार केला पाहिजे होता

  • @mrsourabhnalawade4314
    @mrsourabhnalawade4314 2 місяці тому +1

    जियो मराठी न्यूज च्या मनात परंपरा बंद पाडायचा आहे का?

  • @sujataJM
    @sujataJM 2 місяці тому +5

    परंपरा नावाखाली कळिमा फासणारे हाणामारी बंद करा

  • @googleaccountofficial9419
    @googleaccountofficial9419 2 місяці тому +15

    पालखी पळवणाऱ्या लोकांना वेगळी कपडे असावीत म्हणजे पालखी पळवतंय कोण आणि पालखी अडवतंय कोण हे समजेल...

    • @nikhilpawar5532
      @nikhilpawar5532 2 місяці тому

      Saheb palki palavnarya la atta yevd martat jeva dress code asel teva kiti martil gelya varshi chi udharna bagitlet amchya vadi chya khandakaryasni bedum marlay....कर्ता करविता तोच
      मात्र कर्म आपल्या हाती रे !

    • @googleaccountofficial9419
      @googleaccountofficial9419 2 місяці тому

      ​@@nikhilpawar5532तस न्हवे, पालखी पळवणारे जे लोक आहेत त्यांनी विशिष्ट टी शर्ट घालायचे आणि त्यांनाच पालखी ला स्पर्श करायची मुभा द्यायची आणि पोलिसांनी पण टी शर्ट घातलेल्या लोकांना च संरक्षण द्यायचे... टी शर्ट घातलेल्या लोकांना जर कुणी मारले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची....
      ज्यांना पालखी पळवायची आहे त्यांनी आधीच मिटिंग मध्ये ठरवून टि शर्ट तयार करून घ्यायचे..

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 2 місяці тому +1

    हि पालखी शर्यत चूकिची आहे शर्यत लावायची असल्यास दोन वेगवेगळ्या रस्त्यावरून लावली पाहिजे.
    हुल्लडबाजी मुळे सामान्य माणूस तिथे जात नाहीत. ही पालखी शर्यत बंद करावी.

  • @rameshsuryawanshi4288
    @rameshsuryawanshi4288 2 місяці тому

    ही फक्त दोन गावामधील दुरी वाढवण्याचा प्रकार आहे हे सर्व देवाच्या नावाखाली चुकीचे आहे या परंपरेमध्ये योग्यती सुधारणा करणे गरजेचे आहेजेण करुण सर्वलोप गुण्यागोविंदान । राहू शकतील

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +6

    यात्रा कमिटी गु खाते का

  • @maheshshinde2472
    @maheshshinde2472 2 місяці тому +3

    शिस्त आणि कायदा या दोन्ही गोष्टी असल्या तर बरे आहे नाहीतर हे बंद करा यला पाहीजे परंपरा टिकवायची असेल तर पालखी सोहळ्यात आडवे जाणारे हे पुर्ण बंद करून हा सोहळा टिकेल अन्य था नाही

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 2 місяці тому

    दोन्ही पालख्या निघाल्या की बैलगाडी शर्यती सारखी फक्त दोन्ही बाजूला पालख्या सोबत फक्त दहा माणसेच असावीत बाकी लोकांना जवळपास येऊच देऊ नयेत त्या शिवाय हे हाणामारी चे प्रकार बंद होणार नाहीत

  • @raghavendrajangam3923
    @raghavendrajangam3923 2 місяці тому +1

    तुमच्या शी संपर्क करायचा असल्यास कसा करावे पळते सांगावे

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +3

    Ka कोणाचा मुडदा पडायची वाट बघत आहेत हे नेते ....

  • @ritupatil8182
    @ritupatil8182 2 місяці тому +2

    Bnd jhali pahije prmpara ani ya shryti sudha bnd jhali pahije ugch lokana tras

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 2 місяці тому +2

    पालखीच्या शर्यतीची परंपरा आहे का ॽ हे जाणकार लोकांकडून समजून घेणे गरजेचे आहे.

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +2

    हे काय चाललय ते.

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +4

    निष्पाप लोकांचे बळी घेऊ नका..

  • @dhanajijadhav9426
    @dhanajijadhav9426 2 місяці тому

    किमान देवाला तरी सोडा या गोष्टीतून हे जे काही चालू आहे तें तो सर्व पाहतोय हे लक्षात ठेवावे लोकांनी

  • @meeramohite905
    @meeramohite905 2 місяці тому +3

    खरच खूप भयानक आहे हे बंद करा

  • @krishnamore1636
    @krishnamore1636 2 місяці тому +2

    त्यांना कळत नाही का

  • @preranadevkule9804
    @preranadevkule9804 2 місяці тому

    Devachya navakhali nko te chalu ahe .......dushmani kadht ahet ......he khup chukich ahe 😢

  • @manojjain7217
    @manojjain7217 2 місяці тому +3

    देवाचे नियम पाळून हया त काय फेर बदल करता येते का जेणेकरून देवाचे पावित्र पण राखले जाईल.

  • @prashantshinde1602
    @prashantshinde1602 2 місяці тому +1

    बंद झाल पाहीजेल ही आसली पालखी सोहळा

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 місяці тому +1

    Aare normal aahe tumhala fakt trp pahije😡

    • @Pooja.g-jo
      @Pooja.g-jo 2 місяці тому +2

      नॉर्मल आहे? वाह आपले थोर विचार🙏 लोकांना टाके पडलेत, अंगावर व्रण उठलेत मारलेले आणि नॉर्मल आहे म्हणताय? अजून काय होण्याची वाट पाहतंय महाशय

  • @sharadgharge2559
    @sharadgharge2559 2 місяці тому +1

    ज्यांनी कोणी मारहाण केले आहे त्या लोकांना पाच वर्ष जिल्हा तडीपार केले पाहिजे

  • @AnandaKamble-y1h
    @AnandaKamble-y1h 2 місяці тому +1

    असा प्रकार होत असेल तर पालखी बंद केलेली बरी

  • @MukundMane-tq3ev
    @MukundMane-tq3ev 2 місяці тому

    Hi prampra band honar nani

  • @VijayPawar-eb7rh
    @VijayPawar-eb7rh 2 місяці тому +12

    ही फक्त विट्यातली आणि बाहेर ची लोक करू शकतात वाडीकर नियमाने पालखी पाळवत आहेत

    • @googleaccountofficial9419
      @googleaccountofficial9419 2 місяці тому +4

      घंटा

    • @Shreevitthaldarshanpandarpur
      @Shreevitthaldarshanpandarpur 2 місяці тому +1

      हो

    • @SubhashPhadatare-f4i
      @SubhashPhadatare-f4i 2 місяці тому

      ​@@googleaccountofficial9419ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती अभिमानानं का मिर्वताय काही शुल्लक लोका मूळ गालबोट लागतोय 😢

    • @indraneelsuleofficial3149
      @indraneelsuleofficial3149 2 місяці тому +1

      ​@@googleaccountofficial9419जरा दगडी पाण्याच्या टाकीतून नाक्या पर्यंत वाडीच्या लोकांनी विटा ची पालखी किती वेळा धरली आणि विटा चे लोकांनी सुरवातीपासून शेवट पर्यंत कितीवेळा धरली हे बघा आणि मग सांगा...

    • @dineshpawar7543
      @dineshpawar7543 2 місяці тому

      ​@@googleaccountofficial9419ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याला कौतुक करणाऱ्या महाज्ञानी लोकांना नाही समजणार..... #मूर्ख

  • @prashantpawar8572
    @prashantpawar8572 2 місяці тому +1

    इथून पुढे हे असच घडणार, त्यामुळे ही पद्धत बंद करा 🙏🙏

  • @dekhoindia4462
    @dekhoindia4462 2 місяці тому

    Army bolva aani kara

  • @prasadk7473
    @prasadk7473 2 місяці тому +1

    Vityatil Palkhi Etahasik ahe ani tyala 150 varshachi parmpara ahe pn aajvar ase prakar nahi ghdale ani ghadu nayet nahitr niyam lagoo karun sharyat karavi lagel Parmpara japa🙏

  • @KachruMalpote-me7og
    @KachruMalpote-me7og 2 місяці тому +1

    Aslya plkhi he brober nahi dev mahnto ka eka mekana mara Ani palkhi Nhay he sarv pakhandi vichar ahe💯💯💯💯💯💯

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 2 місяці тому +5

    व्हिडिओ पाहून गुन्हे दाखल करावेत आणि आत टाकावे

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 2 місяці тому

    Revansiddhanathancha apman
    karu naka niyam kara kahitari

  • @patilvinayak74766
    @patilvinayak74766 2 місяці тому +2

    Adva adavi nahi pahije

  • @maheshkokate5019
    @maheshkokate5019 2 місяці тому

    palakhi sharyat band karnya pekshya palakhi Advance king padane band Kar ase avhan ka karat nahi tumhi

  • @akshaysule2063
    @akshaysule2063 2 місяці тому

    Vityatil mankari jababdari ghet nahit amchyakadun niyojan hot nahi as stetment ast tynch vadhti loksnkhya tyamul apn hatbal ahot as mhntat

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 місяці тому +1

    aami bhavisyat as nirny ghetlay pudhil varshi palkhi aami palvnar nahi.aancha mulincha jivitas dhoka aahe.yala dharmik samaj yekopa pexa kahi rajkarni ngo jaun bujun kel jaty sakhreni aata mulstanla yav dev bhakti khup zal

    • @anandjangam3368
      @anandjangam3368 2 місяці тому

      Ani yapudh aamala nirny ghavach lagel policesana yavisyi purv Kalpana deunhi rajkarn ghasvaly jaty he sevthch varsh pudh8l varshi aamich band kartoy

  • @Shreevitthaldarshanpandarpur
    @Shreevitthaldarshanpandarpur 2 місяці тому +3

    देवा हे बंध कर

  • @generationgap8301
    @generationgap8301 2 місяці тому

    Vaibhav patil ani Babar yanchyawar Gunhe Dakhal Kara
    Rastiya manav Adhikar

  • @NileshGurav-e9p
    @NileshGurav-e9p 2 місяці тому

    Palkhi khandyavar gheun palavli jate ...vadikar kayam jodya laun palkhi palavtat ..parampara kay te vadikar Japtat baki saglyala samjlech video pahun ...jinkle kon

  • @HanmantJadhav-f8t
    @HanmantJadhav-f8t 2 місяці тому +3

    Band Kara..

  • @googleuser4534
    @googleuser4534 2 місяці тому +1

    जुना व्हिडीओ आहे

    • @patilvinayak74766
      @patilvinayak74766 2 місяці тому +3

      Kalchach ahe ha video

    • @patilvinayak74766
      @patilvinayak74766 2 місяці тому +2

      Maje police mitra hote tithe

    • @googleuser4534
      @googleuser4534 2 місяці тому

      @@patilvinayak74766 गेल्यावर्षीही असाच एक व्हिडीओ आला होता . पालखी शर्यतीत मारामारीचा . दरवर्षीच होते का असे ?

    • @sachinlimbkar3064
      @sachinlimbkar3064 2 місяці тому +1

      कालचा विडीओ आहे

    • @krishnamore1636
      @krishnamore1636 2 місяці тому

      Are tu kay गांज्या पितोय का

  • @AjayMulik-vp4po
    @AjayMulik-vp4po 2 місяці тому

    Gukhaau Yatra commity