अजित दादा साहेब आपलं खूप खूप अभिनंदन 😂 सुरज हा गरीब कुटुंबातला मुलगा आपण त्याला मदत करत आहे आशीर्वाद हे दिले त्यामुळे अजित दादा आपले खूप खूप अभिनंदन सुरज ला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
खरच दादा मला तुमच्या बद्द्दल पाहिल्या पासून राग येयच तुमचा माजरूडा पणा पाहून पण आयुष्यात पहिल्यांदाच मला तुमच्या बद्दल प्रेम झालं आहे आज तुम्ही सूरज ला हक्काचं घर दिले ,पण नक्की द्या नाय तर वाय नको आहे
जसे महाराष्ट्रातील लोकांनी सूरज चव्हाणला व्होटिंग केलं केले तसे याला वाटते आपण सूरजला मदत केली तर महाराष्ट्रातील जनता सूरज प्रमाणे माझ्या पक्षाला मदत करतील पण जनता तुला ओळखून आहे तुला लोक सभे प्रमाणे विधान सभेला सुद्धा ठेंगाच दाखवणार आहेत
त्याने काही करुन दाखवलं म्हणून.. तुम्ही त्याला आत्ता suport करत आहोत.. या आधी त्याला कोणी विचारत नव्हत.. कस राहतोय काय खातोय.. घर नहीं त्याला हे कधी तुम्ही sucess होण्याची आधी.त्यांना पाहिलं का ????
असा एपिसोड होणं गरजेचं होतं समाजात मुली ला फसवणूक करून लग्ना च आमिष दाखवून मुलींच्या आयुष्याचं वाटोळं करून मुलींना रस्त्यावर सोडुन देतात मुलींना पण एक छान मेसेज दिल्या बद्दल मी चांडाळ चौकडी मधील सर्व कलाकार व दिग्दर्शक यांना कोटी कोटी धन्यवाद
दादा खरतर ग्रामीण भागातील शाळानकडे लक्ष देन गरजेचं आहे सर्व पाल्य खाजगी शाळा च्या फि भरण्याची ऐपत नसते, आणि सरकारी योजने अंतर्गत घरकुल प्रोत्साहन अनुदान देण्यात येते त्यात वाढ करण्यात यावी,
मी शिवसेना यु बी टी चा आहे पण अजित दादा तुम्ही सुरजला जो मदतीचा हात दिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
मी तर शरद पवरांचा कार्यकर्ता आहे पण आजच्या कृतीने दादांनी पूर्ण माराष्ट्राचा मन जिंकलं आहे. खरंच अजित दादा द ग्रेट ✌🏻❤
.
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही एका गरीब मुलाला मदत करताय तुझे खूप खूप धन्यवाद🎉
एकच वादा अजित दादा. खूप मोठया मनाचे दादा 🙏
ua-cam.com/users/shortsgEwpN0j7lXI?si=MZpVQD9K55QYnH4o ⬅️ 🦮🤫
अजित दादा साहेब आपलं खूप खूप अभिनंदन 😂 सुरज हा गरीब कुटुंबातला मुलगा आपण त्याला मदत करत आहे आशीर्वाद हे दिले त्यामुळे अजित दादा आपले खूप खूप अभिनंदन सुरज ला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
खरच दादा मला तुमच्या बद्द्दल पाहिल्या पासून राग येयच तुमचा माजरूडा पणा पाहून पण आयुष्यात पहिल्यांदाच मला तुमच्या बद्दल प्रेम झालं आहे आज तुम्ही सूरज ला हक्काचं घर दिले ,पण नक्की द्या नाय तर वाय नको आहे
दादा तुम्ही खरच सुरज ला मदत केली धन्यवाद🎉🎉 तुमचे निर्णय ऐकून डोळ्यात पाणी आलं आमचं
❤ एक च वादा अजित दादा❤ विजया दशमी च्या हार्दिक शुभेच्छा दादा
दादा. आपण सूरजला मदत करणार
धन्यवाद दादा
दादा सुरजला मदतीचा हात दिल्या बद्दल धन्यवाद
भारी निर्णय दादा
दादांच्या हस्ते गरीब मुलाचे सत्कार करून त्याचे भवितव्याला उभारी देण्याचं काम केलं दादांना मानाचा मुजरा धन्यवाद
दादा धन्यवाद
अजित दादा तुम्ही खरंच देव माणूस आहात. सूरजला जो सपोर्ट केला ...आयुष्यभर महाराष्ट्र ही कृती विसरणार नाही.
काहीही असो दादांनी काम चांगलं केलं.. आम्ही तर उध्दव ठाकरेचे माणस पण दादाने प्रभावित केलं सूरजला साथ देऊन... आभारी आहोत दादा🎉❤
दादांचे मनापासून अभिनंदन,
दादा सुरज बद्दल तुम्ही जो काही निर्णय घेतला तुमच्या या निर्णयाला मनापासून धन्यवाद असाच सपाट घरच्या पाठीशी असू द्या
मोट्या मनाचा माणूस आमचा अजित दादा..❤⏰⏰⏰⏰
Realy dada great job
धन्यवाद दादा 🎉❤
तुम्ही तळागाळातील सुरज चव्हाण सारख्या सामान्य माणसाला मदतीचा हात दिला त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार🙏
जसे महाराष्ट्रातील लोकांनी सूरज चव्हाणला व्होटिंग केलं केले तसे याला वाटते आपण सूरजला मदत केली तर महाराष्ट्रातील जनता सूरज प्रमाणे माझ्या पक्षाला मदत करतील पण जनता तुला ओळखून आहे तुला लोक सभे प्रमाणे विधान सभेला सुद्धा ठेंगाच दाखवणार आहेत
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही मदत केल्या बदल ,सुरज❤❤❤❤
मनापासून आभार दादा 🙏🙏
दादा तुम्ही महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री आहेत
छान निर्णय अजित पवार साहेब...
दादा तुम्ही सुरजला मदतीचा हात दिला त्याबद्दल तुम्हीचे खुप अभिनंदन
Ajita dada ni surajla सहकार्य केले त्याबद्दल मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही एका घरातल्या मुलाला मदत करता
❤ खूप छान निर्णय❤ सुरज ला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला धन्यवाद दादा
Zapukkkkk zupukkkkk Suraj daa......🎉❤❤❤❤❤
दादाने एका गरीब मुलांना मदत केली खुप खुप धन्यवाद
ववा तुम्ही स्वतः ची कबुली दिली ग्रामीण भागातील शाळेत लक्ष दिले जात नाही..मग तुम्ही मंत्री कशाला झाले आहेत?
👌 barobar topic
Barobar
घोटाळे करायाला दुसर काय?
धरणात मुतायला मंत्री झालेत 😂
Thanks dada...surajla support kelyabaddal
लय भारी अजित दादा
थँक्यू दादा
दादा खरच आज मन जिंकलं तुम्ही ❤❤❤❤❤
मनःपूर्वक आभार दादा..❤
त्याने काही करुन दाखवलं म्हणून.. तुम्ही त्याला आत्ता suport करत आहोत.. या आधी त्याला कोणी विचारत नव्हत.. कस राहतोय काय खातोय.. घर नहीं त्याला हे कधी तुम्ही sucess होण्याची आधी.त्यांना पाहिलं का ????
गरिबीची जाणीव आहे अस ह्या बोलण्यातून दिसून आल. त्यामुळे दादाना धन्यवाद🙏 मोठ्या मनाचा माणूस🙏
ग्रामीण भागातील शाळा, ??. त्या मुळे त्याच शिक्षण झालं नाही , मग ह्या शाळा आणि त्या मुळे घसरलेला दर्जा ह्याला जबाबदार कोण ?.? सूरज चे अभिनंदन
दादा तुमचं मनापासून अभिनंदन.... 🙏👌👍❤
दादा आपले मनपूर्वक आभार...
एक गरीब अभिनेता मदत केली
अजित दादा पवार यांचा एकच नंबर निर्णय घेतला...❤
Thanku dada Suraj la help kelta baddal
Dada तुमचं मनापासून अभिनंदन!
❤❤
दादा धन्यवाद ग्रेट काम आहे तुमचे
माझा दादांवर पूर्ण विश्वास आहे, दादा सुरज साठी शक्य ते सगळे करतील 🙏🙏🙏🙏
एकच नंबर आपल्या राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ❤❤
दादा तुमच्या वर खूप प्रेम आहे...
धन्यवाद दादा खूप बरं वाटलं तुम्ही सुरजच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिला
आमदारकी चे तीकिट मिळाले तर नक्कीच विजयी होईल....?
दादा सुरत साठी लय भारी निर्णय घेतला बघा तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील त्याची
प्रसिद्धी मिळाली की लगेच स्वतः ची पोळी भाजून घ्यायची ...या अगोदर का नाही दिसली तुम्हाला गरिबी त्याची कसे रे तुम्ही राजकारणी
एक पुणेकर म्हणून पवार साहेब तुमचे धन्यवाद सुरजच घर हे झालेच पाहिजे
आत्ता गरिबी लोकांचा पुळका आलाय......सूरज दाखऊन दिले भावा.
छान❤
Dada tumhi khup changale ahat ❤
दादा तुम्ही खूप छान मनापासून प्रेम धन्यवाद माझे मत तुमच्यासाठी कायपण
दादा, मला तुमच्या कडून ही च अपेक्षा होती, धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
एकच वादा अजित दादा
क्या बात है सूरज की तो निकल पडी डायरेक्ट अजित दादा सोबत❤
Ek number dada
मी कमेंट केल होत रक्कम कमी आहे महाराष्ट्र सरकारकडून मदत करा 🎉
Royal dada ❤
Super Bhau🙏🙏💐🌹
Ek no dada …
Asacha support kara tyala …
Ani tyala ghar bandhun dya …🙏🏻🙏🏻🙏🏻
Sampurana Maharashtra tumche aabhar manel…
Dada khup chan vatle. Dada change kam kele. Dada 💐💐💐
धन्यवाद दादा🙏🙏
अजित दादा खूप चांगला माणूस आहे ❤🙏
असा एपिसोड होणं गरजेचं होतं समाजात मुली ला फसवणूक करून लग्ना च आमिष दाखवून मुलींच्या आयुष्याचं वाटोळं करून मुलींना रस्त्यावर सोडुन देतात मुलींना पण एक छान मेसेज दिल्या बद्दल मी चांडाळ चौकडी मधील सर्व कलाकार व दिग्दर्शक यांना कोटी कोटी धन्यवाद
Great dada .. yevadich apekshy ki to fasavala janr nahi.❤❤❤❤
आमचा दादा लय रुबाबदार एक नंबर दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजित दादा खुप देव मानुस आहे ते चांगलेच करतील
दादा खूप छान निर्णय घेतला तुम्ही असच सहकार्य करा
दादा खुप छान गरीबाच्या मागे खंबीर पणे ऊभे रहा.
एकच नंबर साहेब ❤❤
दादा❤
सूरज हा एक गरिबाचा प्रतिनिधी आहे.. असे बरेच गरीब होतकरू तरुण तरुणी गरिबी मुळे मागे पडले आहे त्यांच्यावर लक्ष असू द्या...देव तुमचे भले करो
Kharch khup chan kaam kelh dada😊
खूप छान
Dada great
Ajit Dada u r always Great!!!!
Please help to Suraj for his bright future🎉🎉🎉🎉
कामाचा माणूस आजित दादा..💪
Thank you dada
घर देऊन उपकार नाही केल दुसऱ्याची घर लुबाडून 😮😮
प्रसिद्ध झाल्यावर आता त्याचं गाव पण आठवल पण जेव्हा त्याला गरज होती तेव्हा नाही का आठवल
दादा खरतर ग्रामीण भागातील शाळानकडे लक्ष देन गरजेचं आहे सर्व पाल्य खाजगी शाळा च्या फि भरण्याची ऐपत नसते,
आणि सरकारी योजने अंतर्गत घरकुल प्रोत्साहन अनुदान देण्यात येते त्यात वाढ करण्यात यावी,
Dada 💥💥
अभिनंदन दादा🎉
Thank Dada
❤❤❤ i like dada🎉🎉🎉
घरासाठी मदत एव्हडे दिवस कुठे गेला होता
Good Work ❤❤❤
Dada ❤
दादा मुद्याच बोला तुमच्या पेक्षा जास्त माहीत आहे सूरज बद्द्ल महाराष्ट्राला
Nice work
साहेब मग ग्रामीण भागातील शिक्षण वेवस्था कोणी सुधार केली पाहिजे.......
दादा आता काही केल तरी उपयोग होणार नाही आपला टांगा पलटीच होईल
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏 खरच सूरजला मदतीची गरज आहे.