शंकर जगतापांचे काम हे सर्व जनता जाणून आहे त्यामुळे आमच्या सारख्या जनसामान्यांचे मत फक्त आणि फक्त विकासाला आणि vision असणाऱ्या नेतुत्वाला म्हणजेच शंकर जगताप साहेबांनाच 💪🏻👍
फडणवीस ज्या ज्या तितक्या तितक्या वेळेस नाव घेतले जाईल चिंचवडला जितका बीजेपीचा पराभव अजून खोलवर जाईल अनाजी पंताचे जेवढे नाव घेणार तेवढा कार्यक्रम फिक्स होणार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय मोरया गोसावी महाराज की जय
हिंदू नो समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा साठी राज्यसभेत बहुमतासाठी महाराष्ट्र विधानसभेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा तुमच्या हिताचे आहे. लोकसंख्या वाढवून देशांवर कब्जा करण्याचा इरादा पक्का आहे हे लक्षात ठेवा.हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन खतम होणार नाही तर.
ह्या वेळेस तुमचा पराभव निश्चित आहे 💯👍🏻
5 rw
😂😂😂 अश्विनी जगताप यांचा चेहरा साथ नाही देत
भाऊ आमदार कधीचं झालेत आता फक्त मताधिक्य बघायचं 🚩 All the best👍💯
ताई तुम्ही तुम्ही ही निवडणूक लढवायला पाहिजे होती तुम्ही योग्य उमेदवार होता.
शंकर जगतापांचे काम हे सर्व जनता जाणून आहे त्यामुळे आमच्या सारख्या जनसामान्यांचे मत फक्त आणि फक्त विकासाला आणि vision असणाऱ्या नेतुत्वाला म्हणजेच शंकर जगताप साहेबांनाच 💪🏻👍
कार्यकर्ता यांना कधीच तिकीट भेटत नाही
आपल्या हक्काचा माणूस प्रचंड बहुमताने विधानसभेवर पाठविण्याचा निर्धार...💯
लवकरच तुमचा आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार आमदार शंकरभाऊ
फिक्स आमदार शंकरभाऊ जगताप 💯✌🏻
संकट काळात जो चिंचवडकरांन सोबत, चिंचवड सदैव त्यांच्यासोबत.!
विकासाच्या मार्गावर संस्कृतीची जान..
शंकरभाऊ जगताप चिंचवडची शान...💯
आमदार #शंकरभाऊ_जगताप
घरातला घरातच राहिलं कट्टर कार्यकर्त्यांनी ऐका आणि यांच्या सतरंज्या उचला...
भाऊ विजयी भव:🌹
मी शंकर भाऊंची राजकारणी नाय तर समाजकारणारत बगुन मानतोय साहेब 🙏🏻🙏🏻
चिंचवडकरांचा एकच नारा , शंकर भाऊ हमारा…🔥🔥❤❤
साधा माणूस हक्काचा माणूस शंकरभाऊ जगताप 💯 🚩आमदार चिंचवड विधानसभा 🚩💯🪷
घरातल्या घरातच ठेवा कार्यकर्ते बसा सतरंज्या उचलत 😂😂😂
शंकर जगताप यांची लढाई जिंकण्याची वेळ आली आहे! चिंचवडच्या सर्वांचा आवाज एकत्रित झाला आहे #onlyshankarbhaujagtap
आपल्या हक्काचा माणूस प्रचंड बहुमताने विधानसभेवर पाठविण्याचा निर्धार... 💯
चला विकासाला साथ देऊया.. शंकरभाऊ जगताप यांच्या महाविजयाचे साक्षीदार होऊया..❤
MVA is winning 100 %
नव्या पर्वाची झाली सुरुवात आले शंकर भाऊ जगताप 🔥
चिंचवड करांच्या मनातील आमदार..✌🏻🌷
भाऊ❤
शंकरभाऊंचं समर्पण आणि मेहनत विजयाच्या दिशेने
वहिनांचा चेहरा पडला आहे
वाहिनीचा चेहरा तसाच आहे 😂😂
शंकर जगताप यांच्या नेतृत्त्वाने शहरात प्रगती नक्की होईल💯प्रतिशत
"शंकर भाऊ जगताप" माणुस्की जपणारा आमचा खरा आमदार ❤
गुजराती धार्जिणे सरकार नको गुजराती हटाव महाराष्ट्र बचाव
तुझा बाप उद्धव आणि त्याचा मुलगा अंबानी च्या लग्नात नाचती,तो शरद व रोहित पवार अडाणी ची गाडी चालवतो ते चालत तुला.
मुसलमान धरजिन तर बिलकुल नको तुम्हा मराठ्यांना काय पडलाय हिंदुत्वाच्या आरक्षण छाप.
चिंचवड विधानसभेत शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार! विजय निश्चित!
शंकरभाऊंसोबत करा विकासाची सुरुवात
Shivsena UBT ❤
BJP त घराणेशाही नाही😂
शंकर जगताप निश्चितच विजय मिळवणार, चिंचवडच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार!
चिंचवडसाठी शंकरभाऊ, विकासाचं भविष्य!
👌👌👌👌👌
#शंकरजगताप 💯💯
अश्विनी जगताप यांनी आधीच ओळखलं आहे की यंदा काय BJP लागत नाही इथ चिंचवड ल
रस्ते , नदीसुधार प्रकल्पांना देवूया गती
शंकर भाऊला लीड किती!
फिक्स आमदार ✌🪷
अक्ख्या गावात एकच नाव गाजणार फक्त शंकर भाऊ जगताप 🙌
फडणवीस ज्या ज्या तितक्या तितक्या वेळेस नाव घेतले जाईल चिंचवडला जितका बीजेपीचा पराभव अजून खोलवर जाईल अनाजी पंताचे जेवढे नाव घेणार तेवढा कार्यक्रम फिक्स होणार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय मोरया गोसावी महाराज की जय
✌👌👌👌👌💯💫🇮🇳🙏🐯aamdaar vidhansabha Tumi pahije❤
बाई नाराज आहे
शंकर भाऊ जगताप यांचा विजय म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विजय!
जब पुरा विपक्ष आपके खिलाफ हो तो समझ जाना आपका राजा इमानदार है 👑आमदार मा श्री.शंकर पांडुरंग जगताप 👑
भाजप कधीही वापर करून सोडून देतात तरी अशवीनी ताई भाजपला ईंगा दाखवून द्या
अरे तू निवडून यायचं आहे तरी एवढी चाटुगिरी
abhinandan Jagtap parivaarala ! 💐💐
नेत्यांचे नाव घेऊन थकला बिचारा त्याला सांगा नेता फक्त तिकीट देतो निवडून जनता आणते 🙏🙏नेता नेता करत बसा जनता बरोबर आपला कचका दाखवेल
निश्चित च परभाव 💯
पराभवा साठी हार्दिक शुभेच्छा 🎉😂😂😂
जेवढे यांचे नाव घेतले तेवढ्याने महाराष्ट्राची वाट लावली थोड्या दिवसात तुमची वाट लागेल
उमेदवार तुमचा घरात दिले.. ना.. बाहेरचा कोठे.. कोण. आहे
शंकर जगताप निश्चितच विजय मिळवणार, चिंचवडच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार! 💯🧡🔥
हा पडणार आहे 😅😂
ताईंना अजून एक संधी दिली पाहिजे होती
पराभव फिक्स 100%
नाना काटे निवडूण येतील जर तिकीट दीले तर
शंकर जगताप यांचा विजय म्हणजे सर्वांचा विजय! ! fix Aamdar💯
शंकर जगताप = विश्वास, विकास, आणि विजय
महायुतीच चांगला निर्णय आहे चिंचवड विधान सभे साठी |
ताईंना रडु येतंय आसं कुठ तरी वाटतंय मला....💯🙏
शंकर ला वाटते निवडून आलो वाटते 😅 निवडून येणे सोपे नाही शंकर
हा आमदार होणार नाही😂😂😂 100% आहे हे
अश्विनी जगताप नाराज आहेत
Gharane shahi aahe
पडणार
क्या बात है | कुटुंबाचा साथ आहे शंकर जगतापांना ! Congrats 💐👏
हे शीट भाजप गमावणार
दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व ❤🪷
अभिनंदन भाऊ
भाऊ च आशीर्वाद आहे येणार निवडून
ताई फुका तुतारी 😢
बोलताही येत नाही यांना
यांचा चेहरा पडला आहे
याचा पराभव करा
कहो दिलसे, भाजपा फिरसे!!
शंकर जगताप हे जनतेच्या हृदयात आहेत, आणि त्यांच्या विजयानंतर चिंचवडचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल.
भाऊ नसला की नाते किती बदलतात
😂😂😂
भाजप पडणार
Nakli maratha
चेहरा पार उतरला आहे
शंकरभाऊंचं नेतृत्व, चिंचवडचं भविष्य!
हिंदू नो समान नागरी कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा साठी राज्यसभेत बहुमतासाठी महाराष्ट्र विधानसभेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा तुमच्या हिताचे आहे. लोकसंख्या वाढवून देशांवर कब्जा करण्याचा इरादा पक्का आहे हे लक्षात ठेवा.हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन खतम होणार नाही तर.
Only nana kate
Hya veles mahaaaghadi Sarkar
शरद पवार गट ❤
खूळ्याचे नांव घेतले नाही.
Nana kate
Padnar BJP kashi शाळा khelti बघा 😅😅😮😊😊😊 ajit Bhai Todga karnar😊😊😊
चिंचवड मध्ये कमळच
घर छान आहे
मोक्कर पैसा कमावला आहे
अभिनंदन
नक्की पडणार😅😅
Bjp झिंदाबाद
Crap thumbnail tag line...
Fix MLA Shankar Shet Jagtap 🚨
Gharatlach Manus ani mhane karyakarta
Tai chya cheheryavar dukhach distay
😅😅😅😅
Saheb tumhi padnar he nkki
Kiti chatugiri
Chehara sangato ki 😂
वहिनी चा चेहरा पडला आहे
BjP shinde hatao maharashtra bachao