🙏आदरणीय काका खुप खुप धन्यवाद कारण आज तुम्ही शंखा बद्दल उत्तम माहिती आणि मार्गदर्शन केल्या बद्दल आणि तुमचे बोलणे ऐकून प्रसन्न वाटते धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
नमःस्तुभ्यं.... आजच्या ह्या जाहिराती दुनियेत , तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळी ची खरंच गरज आहे. प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ मंडळी नष्ट होत चालली आहेत. त्यांची भरती करण्यात येते वृद्धाश्रमात. डिजिटल दुनियेत आम्ही सुद्धा सामिल झाले आहोत आणि आपल्याला पाहून, ऐकून समाधान झाले. शंखनाद करणे म्हणजे युद्ध पुकारले जाते हा गैरसमज दूर झाला.🙏🏼
नमस्कार काका 🙏 तुम्ही जी माहिती देतात ती अगदी दुर्मिळ आहे. जास्तीत जास्त माहिती तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही किती आत्मयतीने , तळमळीने या शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला देतात आणि देत रहाणार, त्याबद्दल धन्यवाद 🙏😊
गुरुजी नमस्कार, सर्वप्रथम तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण, उपयोगी असतात. महत्वाचे म्हणजे अतिशय साधे साधे उपाय असतात जे कामाला आलेले आहेत. आता तुम्ही ह्या व्हिडिओत दाखविले आहेत त्यामधील दुर्मिळ सांगितलेला शेवटून दुसरा शंख माझ्याकडे आहे, मागील महिन्यात रामेश्वरम् इथे दर्शनाला गेलो तेव्हा मिळालेला. कृपया पूजा काशी करावी, हा शंख वापरून साधना कशी करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. मी तुम्हाला फोटो पाठवावा म्हणत होतो परंतु इथे शक्य नाही होणार बहुदा. श्री स्वामी समर्थ😊
धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
चतुरमुखी ब्रम्हा चारों मुख से जपे कृष्ण कृष्ण हरे हरे । पंचमुखी शिव पाॅंचों मुख से जपे राम राम हरे हरे ।। चलो हम सब मिलकर जपे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। ४.६४ ।। ❤❤❤❤❤❤❤❤ | ❤❤❤❤❤❤❤❤ | |
काका तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं असतं यासाठीच एक विनंती आहे की मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पत्रिकेत मंगळाचा त्रास असल्यास गणपती आणि मारुतीची उपासना सांगितली होती पण ती तितकीशी समजली नाही तेव्हा मारुतीची ही उपासना पुन्हा व्यवस्थित समजावून सांगावे ही विनंती
नमस्कार जोशी काका भरपूर छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद काका कार्तिक महिन्या बद्दल काही माहिती देऊ शकता का यावरील माहिती विडिओ बघायला जाणून घ्यायला आवडेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी तुम्हाला कदाचित खर वाटणार नाही, पण मी माझा एक अनुभव इथे सांगत आहे. मागच्याच महिन्यात मी डॉक्टर कडे गेले होते. खुप वर्षांपासून माझी मान खुप दुखत होती.डॉक्टर ने कॅल्शियम ची कमतरता असल्याचे सांगितले. गोळ्या लिहून दिल्या. मी त्या नाही घेणार असे मनात ठरवले. कारण मला काही वर्षांपूर्वी किडनी स्टोन झाला होता. कॅल्शियम चे खडे किडनीत झाले होते. आता काय करावे असा विचार करत असताना देवघरात ठेवण्यात आलेला उजवा शंख दिसला. आणि कुठलिही माहीती नसताना रोज या शंखात पाणी भरुन ठेवून स्वतःच पिऊ लागले. दुखणे बर्यापैकी अटोक्यात आले आहे. आणि आज तुमचा हा video बघितला. स्वामी सतत पाठिशी आहेत याची जाणीव झाली. . हे सर्व आपल्या सनातन संस्कृतीवर असलेल्या दृढ विश्वासाचा परीणाम होय.
काका आपण शंखा विषयी खुपच दुर्मिळ माहिती सांगितली .
🙏आदरणीय काका खुप खुप धन्यवाद कारण आज तुम्ही शंखा बद्दल उत्तम माहिती आणि मार्गदर्शन केल्या बद्दल आणि तुमचे बोलणे ऐकून प्रसन्न वाटते धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
नमःस्तुभ्यं.... आजच्या ह्या जाहिराती दुनियेत , तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळी ची खरंच गरज आहे. प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ मंडळी नष्ट होत चालली आहेत. त्यांची भरती करण्यात येते वृद्धाश्रमात. डिजिटल दुनियेत आम्ही सुद्धा सामिल झाले आहोत आणि आपल्याला पाहून, ऐकून समाधान झाले. शंखनाद करणे म्हणजे युद्ध पुकारले जाते हा गैरसमज दूर झाला.🙏🏼
नमस्कार काका 🙏
तुम्ही जी माहिती देतात ती अगदी दुर्मिळ आहे.
जास्तीत जास्त माहिती तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
तुम्ही किती आत्मयतीने , तळमळीने या शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला देतात आणि देत रहाणार, त्याबद्दल धन्यवाद 🙏😊
श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार
आदरणीय गुरूजी कोटी कोटी प्रनाम 🚩🚩🚩🚩👑👑👑🔱🔱🔱🔱👏👏👏🔱🔔🔔🔔🔔🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏👏💐💐💐💐💐
खूप खूप आभार काका.दुर्मिल माहिती तुम्ही सहज देता। शंख खूप महाग आहेत चंगला शंख मिलने अवघड़ आहे।
श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती दिली
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। प.पू.काकामहाराजांचे चरणी शतशः नमन
गुरुजी नमस्कार,
सर्वप्रथम तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण, उपयोगी असतात. महत्वाचे म्हणजे अतिशय साधे साधे उपाय असतात जे कामाला आलेले आहेत.
आता तुम्ही ह्या व्हिडिओत दाखविले आहेत त्यामधील दुर्मिळ सांगितलेला शेवटून दुसरा शंख माझ्याकडे आहे, मागील महिन्यात रामेश्वरम् इथे दर्शनाला गेलो तेव्हा मिळालेला. कृपया पूजा काशी करावी, हा शंख वापरून साधना कशी करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. मी तुम्हाला फोटो पाठवावा म्हणत होतो परंतु इथे शक्य नाही होणार बहुदा.
श्री स्वामी समर्थ😊
माझ्याकडे विष्णु शंख आहे
10 इंच आहे
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद काका
जोशी काका तुम्ही छान माहिती सांगितली शंकाच धन्यवाद
धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
श्रीस्वामी समर्थ
Shree Swami Samarth
धन्यवाद काका🙏🙏
..very nice . Shatashah Naman . Mananiya Kakashri,
🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
🙏🙏
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद काका ॥ श्री गुरू देव दत्त॥
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🇳🇪♥️
खूप छान आहे ❤
श्री स्वामी समर्थ काका खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
खुप भारी आहे
Shree Swami Samarth shree gurudev Datta
Shree Swami Samartha
Dhanyavad 🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤
काकाजी छान माहिती दिली
श्रीस्वामीसमर्थ🙏
🙏🙏धन्यवाद काका "श्री स्वामी समर्थ" 🙏🙏🙏
खूप छान माहित दिली
काका तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची खूप इच्छा होती
काका कूप छानमाहीती सागितली
श्री स्वामी समर्थ🌹💭
धन्यवाद काका जी
Namaskar kaka chan mahiti dilit
🙏🏻 काका
श्री स्वामी समर्थ
Swami Om.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉
शंखा बद्दल खूप छान माहिती मिळाली
खूप सुंदर माहिती
Namaskar Dada shree Swami samartha 👏
देवघरात शंख डावा कि ऊजवा ठेवावा श्रीस्वामी समर्थ काका 🙏🙏🙏
उत्तम मार्गदर्शन.
🙏👌
शंखा बद्दल अनेक शंका आहेत मनात!!
गुरुजी मार्गदर्शन द्याल का तुम्ही??
चतुरमुखी ब्रम्हा चारों मुख से जपे
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
पंचमुखी शिव पाॅंचों मुख से जपे
राम राम हरे हरे ।।
चलो हम सब मिलकर जपे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। ४.६४ ।।
❤❤❤❤❤❤❤❤ |
❤❤❤❤❤❤❤❤ | |
नमस्कार काका
श्री स्वामी समर्थ
Kaka Shri Yantra var video banva
Where to get original shakha please advice namdev
नर मादी कसं ओळखायचे 🙏🙏
Thank you Kaka
काका तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं असतं यासाठीच एक विनंती आहे की मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पत्रिकेत मंगळाचा त्रास असल्यास गणपती आणि मारुतीची उपासना सांगितली होती पण ती तितकीशी समजली नाही तेव्हा मारुतीची ही उपासना पुन्हा व्यवस्थित समजावून सांगावे ही विनंती
Namaskar kaka. Tumhala bhetyche aslays kuthe bheta yeal. Majahy kade pahile shanka ahay. Female shanka. Mala tumhala bhetyche ahay.
नमस्कार जोशी काका भरपूर छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद काका कार्तिक महिन्या बद्दल काही माहिती देऊ शकता का यावरील माहिती विडिओ बघायला जाणून घ्यायला आवडेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
काका नक्की दाखवा आम्हाला माहिती मिळेल जी आता दुर्लभ झाली आहे
पंचमुखी शंकराची पूजा कशी करायची ते सांगा
Kaka gomati chakar badal sang, shree swami samarth .
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
शुगर डायबिटीस लकवा पॅरिलीस साठी काही उपाय सांगा काका नमस्कार
🌺🌺🙏🙏🌺🌺
नमस्कार
गुरुजी
तुम्हाला कदाचित खर वाटणार नाही, पण मी माझा एक अनुभव इथे सांगत आहे.
मागच्याच महिन्यात मी डॉक्टर कडे गेले होते.
खुप वर्षांपासून माझी मान खुप दुखत होती.डॉक्टर ने कॅल्शियम ची कमतरता असल्याचे सांगितले. गोळ्या लिहून दिल्या.
मी त्या नाही घेणार असे मनात ठरवले. कारण मला काही वर्षांपूर्वी किडनी स्टोन झाला होता. कॅल्शियम चे खडे किडनीत झाले होते.
आता काय करावे असा विचार करत असताना देवघरात ठेवण्यात आलेला उजवा शंख दिसला. आणि कुठलिही माहीती नसताना रोज या शंखात पाणी भरुन ठेवून स्वतःच पिऊ लागले. दुखणे बर्यापैकी अटोक्यात आले आहे.
आणि आज तुमचा हा video बघितला.
स्वामी सतत पाठिशी आहेत याची जाणीव झाली.
.
हे सर्व आपल्या सनातन संस्कृतीवर असलेल्या दृढ विश्वासाचा परीणाम होय.
काका आपण कुठे राहतात
Pojya joshi kakach avaj Eaka santhacha avajch Bas hoth Ahe Eykath rahave ase vathy
Namskar,kaka tumchya kadun amhala khup dhyan milate v te asech milalat raho Swami tumhala udand aushaya deo hich swami charni prarthana, amchya kade poojecha lahan sankha aahe tyatil tirtha ghetale tar chalel ka.
नमस्कार काका दक्षिणाधी शंखा मध्ये पण पाणी भरून ठेवावे का
शंख कुठे मिळेल. Online घेतला तर चालतो का
शंखात पाणी ठेवल्यावर कधी वाजवावा
3:11
Mala yyayche aahe
मुंबईत ओरिजनल शंख कुठे मिळेल
🙏🙏🙏
काका नमस्कार.
शंख स्वतः विकत घेऊन पूजेत ठेवु नये, तर कुणितरी दिल्यास ठेवावा हे बरोबर आहे का. कृपया मार्गदर्शन करावे
Cosmic healing chi information milavanyasathi me call kela hota pan nahi attend kela please send me details
लक्ष्मीपूजनासाठी गुंज वनस्पती चे महत्व यावर काका कृपया एक व्हिडिओ बनवा.
काका हे शंख कुठे मिळतात
खूप चांगली माहिती काका
काका पुजेत साधा छोटा शंख असतो तो ठेवायचा का मार्गदर्शन करावे
श्री स्वामी समर्थ, काका मला ऐक विचारच होत की स्वमी समर्थ साराआमृत पारायणे 21 ,आध्याय एकाच वेळी वाचन होत नाही, काका प्लीज मार्ग दर्शन घ्यावे,
काका माझ्या कडे छोट्टा शंख आहे
काका तुमचे सेवा केंद्र कुठे आहे? कृपया सांगावे.
🙏🙏काका शंख तुमच्या कडे मिळतो का🙏🙏
🙏🙏श्रीराम समर्थ आपण "ॐ श्री स्वामी समर्थ साधना केंद्र" हे कोणत्या ठिकाणी आहे,हे सांगितले नाही.
कृपया या केंद्राचा पुर्ण पत्ता कळवावा, धन्यवाद 🙏🙏
कृपया Video खालील description box मध्ये बघावा. Episode च्या शेवटी ही पत्ता देण्यात आला आहे.
दोन्ही शंख ठेवले तर चालतील का काका?
कुठे मिळतील काका हे शंख
पूजेत कोणता शंख ठेवावाआणि ओरिजनल शंख कोठे मिळेल punnat
आपल्या कडून शिकायला आयुष्य कमी पडेल
शिकावे तेवढे थोडेच आहे तुमच्या कडून काका
Guruji tumchya ph number dyana plz
श्री स्वामी समर्थ काका खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🙏