Aarya Jadhao Exclusive: Bigg Boss Marathi च्या घरातून बाहेर आल्यावर आर्याची मुलाखत | Nikki Tamboli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 157

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +90

    निकीला कानपाडून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तरीपण निकीला तुडवून यायला पाहिजे होते, असे सर्व महाराष्ट्राची इच्छा होती, सगळा महाराष्ट्र आर्या सोबत आहे

    • @absolute4001
      @absolute4001 Місяць тому

      Time murkh pana kela mi jr tichya jage gr asto tr jeva biggboss ne ghara baher jayala lavl ast Teva Nikki chya ankhi 5-6marun alo asto thobadit nhi tri kadnar gharabaher nhi tri kadtil tr ajun Marl ast tile

    • @kiranjeetish
      @kiranjeetish Місяць тому

      हिंसचे समर्थन करू नका . बिग बॉस शिक्षा सांगतांना ती हसत होती . आर्या ला शिक्षा झालीच पाहिजे. आर्या बद्दल योग्य निर्णय घेतला आहे . Thanks Ritesh for proving rule is rule 🙌🏽
      आणि हे पण खर आहे की “आर्या परत येईल या घरामधे “ जर आज आर्याला काढल नसत तर उद्या अजून कोणी तेच कृत्य परत केल असत . Best Decision .
      हिंदी बिग बॉस मधे असे बरेच example आहे (जसे की Priyank , डॉली बिंद्रा ) जिथे हिंसा झाल्यावर घरातून काढतात आणि परत काही weeks नी बोलावतात स्वत:च्या image मधे सुधारणा करायला .. आर्या बाबतीत ही बहुतेक तसेच होईल

  • @harshalpawar875
    @harshalpawar875 Місяць тому +54

    Aarya jr gapp basun rahili asti tr kadachit evdha prem tila milala nasta. Moral - Sometimes breaking rules and slapping deserving person makes you winner indirectly ! congratulations Aarya🎉

    • @chetanpatil9993
      @chetanpatil9993 Місяць тому +1

      Slapping doesn't make you a winner . Voice of weak and rebel nature makes you

  • @pankajchopade9188
    @pankajchopade9188 Місяць тому +38

    ## bycort bigg boss
    निकीला कानपाडून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तरीपण निकीला तुडवून यायला पाहिजे होते, असे सर्व महाराष्ट्राची इच्छा होती, सगळा महाराष्ट्र आर्या सोबत आहे

  • @nitinnanaware8642
    @nitinnanaware8642 Місяць тому +44

    बिग बॉस ने आर्याला परत घेऊन चूक सुधरावी, लोकांचं मन जिंकावे ❤

    • @Fitness-v4q
      @Fitness-v4q Місяць тому

      Aarya la bigg boss Winner banvnaar astil tar jaude pan Suraj la bigg boss Winner banvat asel tar nako jaude.

  • @suchitfasge3613
    @suchitfasge3613 Місяць тому +8

    आर्या ने सूरज बाबत जे बोलली ते खूप ग्रेट आहे, आर्या तू खरंच मनाने खूप मोठी आहेस. We always support and love you......❤️❤️❤️

  • @prasadbhagwat332
    @prasadbhagwat332 Місяць тому +22

    Ritesh Deshmukh Nikki cha manus aahe

  • @suniljadhav2104
    @suniljadhav2104 Місяць тому +15

    Arya.. Great player ❤️

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 Місяць тому +18

    Arya likes ❤

  • @sanketbhosale9496
    @sanketbhosale9496 Місяць тому +17

    Aarya tuzavar big boss ne khup anyay kelay asa vatta... Ani amhi tr tu baher alyapasun big boss baghnach sodun dilay...

  • @shobhakulkarni3224
    @shobhakulkarni3224 Місяць тому +20

    आर्या तू बरोबर केलंस .

  • @ToTheCulture
    @ToTheCulture Місяць тому +16

    AARYAAA

  • @Shreya-ew6jo
    @Shreya-ew6jo Місяць тому +3

    खूप भारी झाला interview ❤
    Aarya bro🔥🔥❤

  • @SangitaDhanavade
    @SangitaDhanavade Місяць тому +15

    Aarya 🎉🎉🎉🎉

  • @rachanamorey
    @rachanamorey Місяць тому +12

    Aarya❤

  • @dipikajadhav9595
    @dipikajadhav9595 Місяць тому +26

    आर्या सगळ्या clips बघ. परत wild card entry तुझीच असणार आहे. परत जोरदार तयारी करून जा नक्की

    • @Usernz9
      @Usernz9 Місяць тому +3

      आता नाही घेणार तिला कधीच bigboss

  • @Stehehru4i
    @Stehehru4i Місяць тому +25

    Aarya 🔥🔥

  • @bapuatmaramvedpathak7326
    @bapuatmaramvedpathak7326 Місяць тому +9

    Greet arya❤

  • @pallavipatil7333
    @pallavipatil7333 Місяць тому +10

    आर्या बाहेर पडल्यापासून आम्ही big boss बंद केलं आहे

    • @kakjhal
      @kakjhal Місяць тому

      हो ना. पृथ्वी तुमच्याभोवती फिरते. तुम्ही बिग बॉस पाहणे बंद केले आणि त्यांना लाखो डॉलरचे नुकसान झाले. उपकार केलेत नाही बघून

  • @vandanamalve9676
    @vandanamalve9676 Місяць тому +6

    100% Aarya var aanyay zalela aahe

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +6

    निक्की ला थोबाडीत मारुन बाहेर आल्या बद्दल धन्यवाद
    आता
    आपला मराठी साधा सरळ मुलगा
    गुलीगत सुरज चव्हाण ला सपोर्ट करा

  • @vilaskarande7089
    @vilaskarande7089 Місяць тому +9

    छान ताई

  • @ArunK-vh3wf
    @ArunK-vh3wf Місяць тому +5

    वैभवला तोंड लपवायची वेळ आली आणि आर्या वाघासारखी जनतेत आली..❤ आर्या मन जिंकली..परत कधी चान्स मिळालं तर तुडवंच आजूबाजूचे पण येतील मदतीला

    • @Rahul-k3y8o
      @Rahul-k3y8o Місяць тому

      Balish aahe aarya😂 nikkicha plan hota ha srv ki aarya ne ase kahi karave

    • @dr.d1992
      @dr.d1992 Місяць тому

      @@Rahul-k3y8otu toch ahe na nikkichya ghagryatla😂😂😂😂

  • @vijayasahadeo3897
    @vijayasahadeo3897 Місяць тому +3

    Aarya suport

  • @shitalkanse8483
    @shitalkanse8483 Місяць тому +2

    Very good aray❤

  • @AkshuB257
    @AkshuB257 Місяць тому +2

    we want her back in BB❤

  • @savitajagdhane3714
    @savitajagdhane3714 Місяць тому +1

    Marathi Bigg Boss should keep going on. Why because of Hindi Bigg Boss is our Marathi channel being bullied. Not fair with us Maharashtrians...☹️☹️☹️

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 Місяць тому +3

    सुरज चव्हाण ला सपोर्ट केला तु धन्यवाद ताई

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade Місяць тому +1

    ग्रेट आर्या 🔥🔥🔥

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Місяць тому +2

    आर्या. च. पण. कौतुक केले. पाहिजे. किती.. छान. कपडे घालून. आली. बेस्ट.

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk Місяць тому +4

    आर्या इंटरव्ह्यू देताना तरी पुर्ण कपडे घालायचे असते एवढं तरी समजायला हवं.

    • @dr.d1992
      @dr.d1992 Місяць тому

      Tu nikkichya ghagryatla ahe na😂😂😂khara khara sang

  • @AlkaLavhare
    @AlkaLavhare Місяць тому

    Love आर्या ❤️

  • @ishabagul
    @ishabagul Місяць тому +2

    Good aary❤

  • @maheshjadhav582
    @maheshjadhav582 Місяць тому +3

    Well done Bro....

  • @sachinkumbhar9591
    @sachinkumbhar9591 26 днів тому

    आर्या ताई खूप पुण्यांच काम केलं आहेस धन्यवाद.

  • @Stehehru4i
    @Stehehru4i Місяць тому +5

    🎉🎉

  • @priyankafasge1196
    @priyankafasge1196 Місяць тому +1

    Arya U Are Great 💞💞

  • @Sanjana-y4m
    @Sanjana-y4m Місяць тому

    Aarya all the best for your future assignments.

  • @jyotibhalerao6178
    @jyotibhalerao6178 Місяць тому +3

    Arya is so obsessed with Nikki. I think now that she is out of the show she should MOVE ON WITH HER LIFE and forget Nikki.

    • @dr.d1992
      @dr.d1992 Місяць тому +1

      Nikkichi chati

    • @Milisg14
      @Milisg14 Місяць тому

      You are brainless and chikki lover

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 Місяць тому +1

    खरं तरं मराठी बिग बाॅस मधे फक्त मराठी लोक असावित आणि जे हिंदीमध्ये काम करतात त्यांना मराठीत संधी देऊ नये . खेळात खुप फरक दिसून येतो....आणि आपलेपणा रहात नाही.... आपली लोकं पुढे येणं महत्त्वाचं आहे.... आपली संस्कृती आहे... पुढे असं घडु नये ,. हे शिकावं.

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 Місяць тому +3

    ❤❤❤

  • @AKRaj_1212
    @AKRaj_1212 Місяць тому +3

    Aarya ❤❤ Nikki la 2-3 dyayla pahije hotya, Nikki heels 👠 ni Aarya la lat maru shakte ani te big boss la chalte tar 1 slap pan chalaylach pahije hoti, biased big boss, Aarya baher alya pasun amhi big boss baghayche band kele ahe

  • @Tusharphotomiraj
    @Tusharphotomiraj Місяць тому

    मला आर्याबद्दल खुप राग आहे कारण निकीला तिने फक्त एकच थोबडावलं किमान 3/4 द्यायला पाहिजे होतं

  • @rw9879
    @rw9879 Місяць тому +10

    Nikki che PAID PR/TROLLERS aale vatat comment section la👎😂...ajun khuuup eikaychay tumhala...🤣🤣🤣

  • @suchitmishal1007
    @suchitmishal1007 Місяць тому +5

    Aarya ❤ The मराठ मोळी वाघीण❤❤❤❤ आग laga di ❤❤

  • @VijayChorghe-q5l
    @VijayChorghe-q5l Місяць тому +2

    शी...नो class... निक्की ची मराठी bigboss साठी निवड अतिशय चुकीची आहे.... मराठी भाषा, कार्यक्रम, चित्रपट आधुनिक जरूर व्हावी. पण संस्कृती टिकवून.. यातच मराठी प्रेक्षकांचं समाधान आहे.. मराठी भाषा, मराठी माणूस प्रचंड हुशार बुद्धिमान आहे की त्यांना स्वतः चया प्रगती साठी असल्या थिल्लर कार्यक्रम आणि निक्की सारख्या असंसकृत कलाकारांची गरज नाही... मराठी माणूस आपली मराठी भाषेवर प्रेम करून प्रामाणिकपणे मेहनत करून आज सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहे. हे वर्तमान आहे आणि इतिहास सुद्धा पूर्ण हिंदुस्थान आणि अटकेपार झेंडा फडकविण्याचा आहे. भविष्यात कलर्स मराठी ने कलाकार शोधताना मराठी सुसंस्कृत शोधावे नाहीतर निकी अरबाज सारखे घेत गेले तर कालांतराने Bigboss मराठी बंद व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे bigboss मराठी आणि कलर्स चॅनल चे भविष्य आहे... 🙏🙏

  • @Sumesh4258
    @Sumesh4258 Місяць тому

    ताईला एकच रैप येतोय फक्त

  • @kiranjeetish
    @kiranjeetish Місяць тому

    हिंसचे समर्थन करू नका . बिग बॉस शिक्षा सांगतांना ती हसत होती . आर्या ला शिक्षा झालीच पाहिजे. आर्या बद्दल योग्य निर्णय घेतला आहे . Thanks Ritesh for proving rule is rule 🙌🏽
    आणि हे पण खर आहे की “आर्या परत येईल या घरामधे “ जर आज आर्याला काढल नसत तर उद्या अजून कोणी तेच कृत्य परत केल असत . Best Decision .
    हिंदी बिग बॉस मधे असे बरेच example आहे (जसे की Priyank , डॉली बिंद्रा ) जिथे हिंसा झाल्यावर घरातून काढतात आणि परत काही weeks नी बोलावतात स्वत:च्या image मधे सुधारणा करायला .. आर्या बाबतीत ही बहुतेक तसेच होईल

  • @sandyjadhav5395
    @sandyjadhav5395 Місяць тому

    Aarya pahjjel hoti big boss madhe mast game khelate❤❤❤❤himat ahe khup

  • @reshmaghorpade2943
    @reshmaghorpade2943 Місяць тому

    Aarya ❤❤ledu Doon

  • @ShobhaChimegawe
    @ShobhaChimegawe Місяць тому +1

    आर्य ला काढल्या पासुन आम्ही बीग पहात नाही

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 Місяць тому +1

    आर्या वर 100%... आण्याय झालाय....😢😢😢

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल Місяць тому

    निक्की जिंकली तर सामना एकतर्फी होता....😅😅 अभिजित ला सपोर्ट आपला भावड्या जिंकला पाहिजे.. पहिल्या पाच मध्ये अभिजित, पॅडी दा, सूरज, अंकिता, डीपी ला ठेवा.... बाकी जाऊदेत घरी 🤣🤣🤣🤣

  • @Nadkarapanamchakute
    @Nadkarapanamchakute Місяць тому

    निकी बिग boos विनर बिग boos ची कोण tari आहे ती

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Місяць тому +6

    आम्ही बिग बॉस बघायचे बंद केले

    • @kakjhal
      @kakjhal Місяць тому

      हो ना. पृथ्वी तुमच्याभोवती फिरते. तुम्ही बिग बॉस पाहणे बंद केले आणि त्यांना लाखो डॉलरचे नुकसान झाले. उपकार केलेत नाही बघून

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Місяць тому +2

    आम्ही बघायच सोडून दिले आहे फालतू बिग बॉस

  • @jeetbhardwaj7668
    @jeetbhardwaj7668 Місяць тому +2

    😂😂👌👌👌

  • @Milisg14
    @Milisg14 Місяць тому

    Arya i hope you go back to BB

  • @aakankshaghige6668
    @aakankshaghige6668 Місяць тому +1

    ❤❤❤fkt nikkila prt baher bhetli tr 2kana mage de

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Місяць тому +2

    Waild card nakki honar

  • @vijayasahadeo3897
    @vijayasahadeo3897 Місяць тому +3

    Aarya suport tila bb madhe kunich suport kela nahi ti ekti ladhli zasi ki rani

    • @kakjhal
      @kakjhal Місяць тому

      आर्या बालिश आणि अपरिपक्व आहे. तिची झाशीच्या राणीशी तुलना करून हिंदू संस्कृतीचा अपमान करू नका.

  • @shuklodhandongre8780
    @shuklodhandongre8780 Місяць тому

    आर्या बिग बॉस मध्ये तू पाहत होते

  • @tanmaypanchal5911
    @tanmaypanchal5911 Місяць тому +3

    Chance milala hota tr dhuvunch yach hot na

  • @raj.lovemyindia
    @raj.lovemyindia Місяць тому

    suraj winner honar karan sarv lok tyachyasobat politics karatey .

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Місяць тому

    Love you Aarya❤❤❤❤ पण कानफटात संपूर्ण मराठी माणसांकडून मारलीस सही है, खूप खूप मारलं चांगली झोडून बाहेर आलीस तर खूप मस्त झालं असत, बाकी सब फिल्मी है

  • @vandanamalve9676
    @vandanamalve9676 Місяць тому +1

    Khup khup trass sahan kela pn nantar tichya baapa var boln mhanje t konihi limit sodnar na

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Місяць тому +2

    Aarya la punha aana bb madhe

  • @TechnicalDinu009
    @TechnicalDinu009 Місяць тому +2

    प्लास्टिक च्या नाकावर एक बुक्की मारून यायच ना बाहेर येताना

  • @promptbusinessservices5694
    @promptbusinessservices5694 Місяць тому +2

    Ritesh ha karan johar. Ahe 😂

  • @deadpool-kp5pv
    @deadpool-kp5pv Місяць тому

    Aarya tila changli hanayala paije hoti

  • @smitabagwe5014
    @smitabagwe5014 Місяць тому +1

    Ho na nikki ghan shivya dili fatli vgre bolte faltu aahe kay bolaych akkal nahi nikila aarya khup chan kelas 🎉 khup maja aaliy pan khup spast disayla pahije hot thobadit marleli 😂😂😂😂

  • @ganeshmore4931
    @ganeshmore4931 Місяць тому +1

    नवसारी साडी दिसत नाही आर्या

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 Місяць тому +1

    मग ठरवा आज पासून Fake BB

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Місяць тому +4

    Shiksha योग्य कारण मारणे अयोग्य शब्द युद्ध ठीक होते

  • @AnushkaNikam-x8o
    @AnushkaNikam-x8o Місяць тому +2

    Nikki ticha game khelatey tar Aarya ne dekhil swatacha game khelaycha hota ! Swata ragavar control n thevu shakalyane niyam todala. Mg shiksha tar havich na ! Nahitar konihi konala pn marat sutel 😮

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Місяць тому

    सूरज च्या विषय बोला की काही

  • @prajakzad5386
    @prajakzad5386 Місяць тому +1

    Nikki arbaj la ajun mahiti nahi ghara baher big boss la vikat ghenari pan jag aahe

  • @SheetalBhosale-f9l
    @SheetalBhosale-f9l 22 дні тому

    DP लाख बोलताना चावडीवर

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 Місяць тому

    नीकी आहे ती एक कामा करता कुंत्या थराला जाईल व झोपेल सुधआ निरलज ahe-४२०

  • @AnushkaNikam-x8o
    @AnushkaNikam-x8o Місяць тому +2

    Aarya kitihi changali asel pn ti game nahi khelu shakali !! Tine konala marala tar tyacha samarthan kasa hovu shakata? Ha niyam jar tithe pratyek jn model tar aapan kay maramari baghaychi ? ?

  • @sgt5414
    @sgt5414 Місяць тому

    Aarya थोड जास्त मारायचं होत ना 😂 she provoked u n deserved...
    U hav won ❤s
    Yes BB wud hav kept u in jail n released but they understood u wud hav thrown their nikki out. BB biased

  • @rashi9023
    @rashi9023 Місяць тому +8

    बालीश तु निक्कीला भिडुच शकत नाही जर निक्कीने ठरवले तर.....तु बालीश आहे म्हणुन तर तु आठ दिवसाच्या टास्क नंतर लगेच अरबाजची फॅन बोलली😂🤣😂

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m Місяць тому +1

      baai ... nikki chi chamchi aali 🤣

    • @AKRaj_1212
      @AKRaj_1212 Місяць тому

      As per age ti lahanch ahe pan tumchya nikki sarkhi ghanerdi nahi, tu pan real life mdhe nikki sarkhich ashil mhanun tula ti avadte

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 Місяць тому

    अंकिता ने पुर्ण गेम बिघडवला आहे कारण ती कोणाचच एकुण घेत नाही...... आर्या तुझा गेम Matu8 होता.... फक्त तु निकीच्या नादी लागायच नव्हतं. कारणं सगळेजण तेच करतात... तु तुझं गेम खेळायचा होता....

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Місяць тому +10

    आर्या पण लफडे करण्यासाठी आतुर होती पण तिला कोणी भावच नाही दिला
    आधी वैभवने तिला हाकलले मग अरब्याने पण तिला हाकलले 😁😁😂😜

  • @nisharandive9816
    @nisharandive9816 Місяць тому

    Naki best

  • @hmortal9046
    @hmortal9046 Місяць тому

    Big boss scripted

  • @sachkasaath4695
    @sachkasaath4695 Місяць тому +5

    Waah waah,Arya kiti sanskari aahe,lahan lahan kapde baga😂😂😂

    • @rachanamorey
      @rachanamorey Місяць тому +11

      Sanskar vagnye bolnyat aste madam, kapdya varun nahi 😂, 22-23 years old muli kaku sarkhe kapde ghalat nhi😂 , Aarya high class family background n highly educated🎓 asun ti Rapper🎤 aahe so don't judge by clothes👗👚👖 😂

    • @ankitashelke3345
      @ankitashelke3345 Місяць тому +7

      Wow sanskar kapdya madhe astat te mahiti navta! 😂

    • @shankarsalve2646
      @shankarsalve2646 Місяць тому

      Barobr ahe😂

    • @Hatkeshorts8
      @Hatkeshorts8 Місяць тому +1

      Tu pn ek mulgi aahe bro

    • @kirans5945
      @kirans5945 Місяць тому +1

      ऐक टास्क होता, ज्यात अरबाज आणी हीला एका बेल्ट मध्ये बाधुन रहायचं होत,त्यात ही नेहमी चड्डी वरचं असायची,,

  • @sonu3377
    @sonu3377 Місяць тому +4

    balish arya, vaibhav aani arbaaz ha game plan fake love story cha

    • @sayalibamane676
      @sayalibamane676 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m Місяць тому

      baai ... nikki chi chamchi aali

  • @Rahul-k3y8o
    @Rahul-k3y8o Місяць тому +1

    Balish aarya aahe, Nikki la aarya ajibat aavdt nvhti mhanun ti muddam aarya ne ase kahitri krave mhnun ase vagt hoti karan aarya voting ne baher lvkr janar nahi he mahit hote, aani balish aarya ne je Nikki la pahije tech kele mhanun balish lokana evdhe support kse ky krtatyt

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 Місяць тому

    Balish

  • @suvernarajvir3021
    @suvernarajvir3021 Місяць тому +4

    Nikki navach futej aat hi ghet hoti ani baher Yeun suddha Nikki lagte o God come on grow up use you oun name with out her😅😅

    • @rw9879
      @rw9879 Місяць тому +4

      Villan aahe nikki...kaand tar expose kele janar 🔥 channel ne kitti hi lapaval , biased zale tari pratyek contestant tichi LAAYKI dakhvnarch 🔥🔥

  • @KajalBhuse-rr2nd
    @KajalBhuse-rr2nd Місяць тому +5

    Aadhi kapde ghalayla shik .

    • @jyotimohod33
      @jyotimohod33 Місяць тому +5

      Celebrity ahe Arya,tarihi chhan ,simple aste ti

    • @arpitakadam6923
      @arpitakadam6923 Місяць тому +2

      Seriously?? 😢 tumhi ek mulgi asun kapdyanvrun bolta.. shee.. tichi front body zakli ahe baki kahi vulgar dist nhiye. Ugach stereotype Banu nka😂

    • @rachanamorey
      @rachanamorey Місяць тому

      Right​@@arpitakadam6923

    • @friendstheatreproduction6279
      @friendstheatreproduction6279 Місяць тому +2

      हअसा निक्की बद्धल कधी आवाज उठवला का..??

    • @Usernz9
      @Usernz9 Місяць тому +2

      काजल काकू तुम्हाला काय प्रोब्लेम आहे आणि आम्हाला एक सांगा कपडे नीट घाल म्हणजे काय नीट कपडे कसे असतात ते तू सांग ह काकू

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar Місяць тому +1

    निक्कीच जिंकली पाहिजे. ❤

  • @rashi9023
    @rashi9023 Місяць тому +3

    तू फक्त ब्रो ब्रो करून बालिशपने करू शकते😂😂😂

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m Місяць тому

      baai ... nikki chi chamchi aali

  • @Swapnil_Lakhe23
    @Swapnil_Lakhe23 Місяць тому +3

    बालिश आर्या

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +2

    फालतू बाई

  • @SameerDhotre-nw6th
    @SameerDhotre-nw6th Місяць тому +4

    Aarya❤

  • @priyankanirgulkar2430
    @priyankanirgulkar2430 Місяць тому

    ❤❤❤