दोन वर्षापुर्वी "तो बापाचा बापं वाघ शिवबा जन्मला" हे शिवगीत बनवल होतं.गीत,संगीत,गायन सर्वकाही माझच आहे.त्यावेळी आजीबात वाटलं नव्हत कि हे शिवगीत रसिक मायबाप प्रेक्षक इतकं डोक्यावर घेतील म्हणुन. शाळा,काॅलेज,डीजे,बॅन्जो,भजन,किर्तन,भारुड, जागरण,गोंधळ,तमाशा,स्टेज प्रोग्राम,सर्व व्हीडीओ अॅप्स,शिवजयंती,भिमजयंती,जत्रा,यात्रा ऊत्सव अगदी सगळीकडेच हे गीत सुपर डुपर हिट ठरलय.महाराष्र्टाच्या कानाकोपर्यात सर्वांपर्यंत हे शिवगीत पोहचलय.आणि खर्या अर्थाने या शिवगीतानंतरच माझ संपुर्ण आयुष्य बदलुन गेलय.म्हणजे आता फक्त एकच ध्यास आहे कि माझ्या लोककला कार्यक्रम,टिव्ही कार्यक्रम,गीत,संगीत,गायन,अभिनय,दिग्दर्शन या सर्वच माध्यमातुन शिवविचार तळागाळात पोहचवुन लोकांची जनजागृती करणे. या शिवगीताला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवल्याबद्दल सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
Ya gitatun tumacha maharajanprati asalela adar , abhiman prakat hoto. He nishchitach koutukaspad aahe. Gitache bol changale ahet pan chal manala khatakat nahi ka? shringar rasachya lavanichi chal ani veer rasatil POWADA yat farak nahi ka?
माझा देव फक्त छत्रपती शिवराय...आणि मला जन्म देनारे आई-वडिलच राजें बद्दल बोलायला शब्द पण कमी पडतात. येवढा महान आहे हा बापांचा बाप....! Nice song sir G जय जिजऊ... जय शिवराय... जय विरशंभु...
भावा अंगावर काटा उभा राहतोय .... फुल्ल एनर्जी ने गाणे गायिले आहे... खूप आवडले असेच गाणे अजून बनवा आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा... नाद खुळा ... योगेश भाऊ खूप खूप छान गायिले हवाच ....👍👍👍👍👌👌👌
व्वा ...एकदम राकट कणखर अन तनामनात जोश निर्माण करणारा आवाज आहे सर आपला ...सुरेख संगीत अन तितकेच शब्द गीत उत्तम ..👌👌👌💐💐💐😊😊😊 ।। जय भवानी ।। ।। जय शिवराय ।।
हे गाणं मी कमीत कमी 1000 वेळा ऐकल कारण यांचा अवज आणि लिखाण मला नेहमी महाराजांची आठवण आणि स्पूर्ती चा अनुभव करून देते. कधीही काही अडचणी मध्ये मला हेच गाणं ऐकायला आवडते.
तुमचा आवाज काळजाला भिडतो...! शिवरायांच्या नुसत्या नावाचा उच्चार केला तरी अंगावर सरसरुन काटा उभा राहतो. खूप छान....वेगळा प्रयत्न ....आनंद शिंदेंची आठवण आली. ( ही तुलना नाही ) ।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।।
अभिमान आहे मला या गीत द्वारे आपणा सर्वांना माहित पडले असणार बापांचा बाप फक्त एक बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हीच गोष्ट सर्वांना मला सांगायची आहे माझा बाप स्वराज्यासाठी तलवार चालवली माझा बाप शेर आहे म्हणतो एकच साहेब शत्रपती शिवाजी महाराज साहेब बापाचा बाप सर्वांचा बाप
खरंच आहे सर तुमचे कारण हा बाप नसता बाकी कोणाचा बाप हिंदू म्हणून किंवा जे आता उद्या मारतात ना की डांगु औलाद त्यांचा पण जन्म झाला नसता त3 फक्त लांडे च झाले असते ,,,,,,म्हणून फक्त एक च बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ,,,जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतिम दादा साहेब 👌👌 तुमच्या ह्या video मध्ये जे दाखवलं आहे आपलं इतिहास ते बघून अगदी मन भरून आलं माझं.... मी पाचवी मध्ये होती तेव्हा सहलीला गेली होती तेव्हाच अजून सुध्दा आठवतो मला तो सगळा प्रसंग.... खुप छान आहे आपलं महाराष्ट्र 👌👌🙏❤❤
क्या_तेरा_क्या-मेरा_सब_यही रयजाये गा_छत्रपती_शिवाजी_महाराज_का_ भक्त_बनकर_चलो_खूदबर_विषवास बडजायेगा_🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 😍😍🐯 royal योगेश दादा 🐯😍😍
मराठा साम्राज्य के संस्थापक श्री क्षत्रिय कुलवंत छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गुरिल्ला युद्ध के जन्मदाता राजे छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ चरणी नतमस्तक कायम नतमस्तक.............. जीवनात आलो..... जीवन आहे तोपर्यंत........ आम्ही फक्त स्वराज्य भक्त......... आपल्या टीमचे अभिनदन करतो...... जय महाराष्ट्र
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा! जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺 आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯 आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
दोन वर्षापुर्वी "तो बापाचा बापं वाघ शिवबा जन्मला" हे शिवगीत बनवल होतं.गीत,संगीत,गायन सर्वकाही माझच आहे.त्यावेळी आजीबात वाटलं नव्हत कि हे शिवगीत रसिक मायबाप प्रेक्षक इतकं डोक्यावर घेतील म्हणुन.
शाळा,काॅलेज,डीजे,बॅन्जो,भजन,किर्तन,भारुड,
जागरण,गोंधळ,तमाशा,स्टेज प्रोग्राम,सर्व व्हीडीओ अॅप्स,शिवजयंती,भिमजयंती,जत्रा,यात्रा ऊत्सव अगदी सगळीकडेच हे गीत सुपर डुपर हिट ठरलय.महाराष्र्टाच्या कानाकोपर्यात सर्वांपर्यंत हे शिवगीत पोहचलय.आणि खर्या अर्थाने या शिवगीतानंतरच माझ संपुर्ण आयुष्य बदलुन गेलय.म्हणजे आता फक्त एकच ध्यास आहे कि माझ्या लोककला कार्यक्रम,टिव्ही कार्यक्रम,गीत,संगीत,गायन,अभिनय,दिग्दर्शन या सर्वच माध्यमातुन शिवविचार तळागाळात पोहचवुन लोकांची जनजागृती करणे.
या शिवगीताला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवल्याबद्दल सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.
क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
Ya gitatun tumacha maharajanprati asalela adar , abhiman prakat hoto. He nishchitach koutukaspad aahe. Gitache bol changale ahet pan chal manala khatakat nahi ka? shringar rasachya lavanichi chal ani veer rasatil POWADA yat farak nahi ka?
सर नंबर पाहिजे तुमचा प्लीज 🙏
Super
🙏
Eak no dada जय शिवराय
माझा देव फक्त छत्रपती शिवराय...आणि मला जन्म देनारे आई-वडिलच
राजें बद्दल बोलायला शब्द पण कमी पडतात.
येवढा महान आहे हा बापांचा बाप....!
Nice song sir G
जय जिजऊ...
जय शिवराय...
जय विरशंभु...
BDS creation bin hubOt
मतम
हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩💪🚩 मी ब्राम्हण आहे पण महाराजांना बापच मानतो 🙏
ब्राम्हण मराठा भाई भाई ❤❤
हिंदु धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तर त्यांनी हिंदू धर्म वाचवला आहे
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩🚩
गायकाचे रक्त सळसळते तर बघणाऱ्याचे किती सळसळत असेल ..सलाम
Jay ❣️🚩 Shivray 🚩❣️. खरंच बापांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे ....जय ❣️🚩शिवराय 🚩❣️
एक नंबर गाण आहे. ..अंगावर काटे येतात हे गाण ऐकून. ..प्रत्येक कळवे खूप छान आहे. ..जय भवानी. .जय शिवराय. ....मानाचा मुजरा. ...
जगण्याची उर्मी वाढवणारं पॉवरफुल सॉंग❤ जय शिवराय🧡🚩
नवीन जन्म मिळण्यासारखे वाटत आहे महाराष्ट्रामध्ये जय गोमाता ❤
महाराज तुम्हीच फक्त आमच्या हृदयात,
तुमच्या शिवाय कोणीच नाही 🚩🚩🚩 जय शिवराय, जय धर्मवीर संभाजी महाराज ❤🙇♂️🙇♂️
राजांना अगणित मुजरे !!!
अतिशय प्रेरणादायी गीत आणि गायक तर एकच नंबर 👍👍👍
भावा अंगावर काटा उभा राहतोय .... फुल्ल एनर्जी ने गाणे गायिले आहे... खूप आवडले असेच गाणे अजून बनवा आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा... नाद खुळा ... योगेश भाऊ खूप खूप छान गायिले हवाच ....👍👍👍👍👌👌👌
🚩🚩सत्ता कोणाचीही असो राजा फक्त एकच ❤जय शिवराय
जय गोमाता जय जिजाऊ जय महाराष्ट्र
दादा तुमच्या आवाजाला तोड नाय लय भारी गायले 🧡🎶
🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩
जय शिवराय दादा हे गाण ऐकल्या नंतर रक्त उसळत छान गायलात दादा💪💪💪💪
जय शिवराय
दादा अंगातील रक्त अगदी सळसळू लागले आहे, अतिशय उत्कृष्ट दादा जय जिजाऊ जय शिवराय🚩🐯🚩
...
Punha janma ghya ashi ecchya balgto shur shivba
सुरज भिऊ शिवाजि नगर माजरम
व्वा ...एकदम राकट कणखर अन तनामनात जोश निर्माण करणारा आवाज आहे सर आपला ...सुरेख संगीत अन तितकेच शब्द गीत उत्तम ..👌👌👌💐💐💐😊😊😊
।। जय भवानी ।।
।। जय शिवराय ।।
छत्रपती मुळे आम्ही जिवंत आहोत 😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳जय भवानी जय शिवाजी
Kharach jay shivray🙏🙏🧡🧡🚩🚩💯💯☺️☺️
गर्व आहे मला मी हिंदू धर्मात जन्माला आलो
हर हर महादेव
जय जिजाऊ जय शिवराय
जय भवानी जय शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र
दम आहे आपल्या आवाजात , १ नंबर , ,,🚩🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩🚩
तुम्ही एवढा तळमळीने आमच्यासाठी गाता मग आम्ही नक्कीच प्रयत्न करु आपले गाने फेमस करण्याचा..............एक मराठा
कड़क🔥 बोल छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩
Thank You 🙏🙂
कडकच एक नंबर आवाज आहे सर तुमचा
बाप बाप होता है
जय शिवराय🚩🚩🚩
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
जय शिवराय ❤️
लय भारी गाण म्हटलं महाराजांवर खूप छान आहे आयकुन आंगवर शहारे आले
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
महाराज आज तुमच्या मुळे आमचं आस्तित्व आहे ❤
भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय!!🚩🚩🔥🔥
.
एकदम बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला जय शिवराय जय महाराष्ट्र
@@vinaykotharkar9269 मोगलांची लेकरं आज म्हणुनच अपशब्दाने बोलतात. महाराजांना.
हे गाणं मी कमीत कमी 1000 वेळा ऐकल कारण यांचा अवज आणि लिखाण मला नेहमी महाराजांची आठवण आणि स्पूर्ती चा अनुभव करून देते.
कधीही काही अडचणी मध्ये मला हेच गाणं ऐकायला आवडते.
Thanks to all team and contribution
खरच मला सुध्दा कितीही वेळ ऐकावेच वाटते ...तो आवाज ...तो जोश..ते हवभाव भारूनच जातो मी हे गाणे ऐकून
Jay shivray 🚩❤
dada thumcha awaj khop Sundar ahe thumche he song ekunn amche rakat uslte maza devala maza manacha mujra
थोर विचारवंत प्रा.
आभारी आहे
माझ्या राज्याचे कौतुक गीत सादर केल्या बद्दल
शतशः आभारी आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩
शिवजयंतीच्या सर्व बांधवांना लाख लाख शुभेच्छा 💐💐
ङोर् ? ? ? ? ? ख्
😮😮😮😮😮😮😮
Unlike करून लायकी दाखवता तुम्ही तुमची
एकच बाप आहे साऱ्या जगाचा Only छत्रपती शिवाजी महाराज
King Of World👑
jay shivray bhava
Jay shivray Bhau
Kdkk
Shankar Shingare Jay shivray
Shambhuraje Chavan Thanks Bhau
हे गाणं ऐकलं कि अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते..⚡️🚩🚩🚩
शिवराज्याभिषेकच्या आपणास खूप खूप शुभेच्छा🚩🚩🚩
जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मला खुप अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🇮🇳🇮🇳🚩
गाने फार मना पासून गायले म्हणून मी आपले मना पासून स्वागत करतो.जय शिवराय ..आई भवानी आपणास अशीच शक्ति देत राहो...👍
Jay Shivray
aashi mharajanchi kdk gani mahana jay shivray jay shambo
Jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय
Superrrrr hit song jay shivray
आम्हाला खुप गर्व आहे योगेश भाऊ तुमचा !!👌👌👌👌
बंधू ऐक १ गान आणि आवाज पन खूप जबरदस्त जय शिवराय जय भिम जय जिजाऊ माता
योगेश भाऊ.....एकदम झकास आवाज...त्रिवार मानाचा मुजरा जगाच्या बापाला
खुप राग आहे तुमच्या आवाजात आणि हे तुमाला सूट मस्त करतंय शिवरायांचा मावळा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay sivray ***
🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ🚩🚩🚩🚩🚩
nice song
धन्यवाद
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
Nice mam
Hi
जय शिवराय
Nice👏
जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्व.च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता जय शिवराय जय भवानी
रक्त सळसळतो हे गाणं ऐकून ⚔️ . जय शिवराय.🚩
🚩 शिवाजी महाराज फक्त महाराज नव्हते तर संपूर्ण जगाचे देवता होते 🚩
शब्द नाही गाण्यासाठी अंगावर काटा आणणार गाण ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय ⛳जय शंभुराजे⛳🙏🙏🙏
nice
Nice laen 👌 👌
pooja shinde खरच बापाचा बाप
pooja shinde
खरच बापाचा बाप
.
खुपच सुरेख आवाज सरजी...।
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।
।।जय रौद्रशंभो।।🙏🙏🚩🚩
वाघाच्या जातीचा , पोलादी छातीचा तो बापाचा बाप वाघ छत्रपती शिवाजी राजांना लाख वेळ मानाचा मुजरा🚩🐯🚩
👌👌
Jai. Shivray
Nice
Kdk
रितेश,भागवच🌹🌹👑👑👑💣💣🎻🎹🎹🎙🎙🎛🇮🇪🇮🇳🇸
जबरदस्त गायला अहात नंबर वन . गायकास मानाचा मुजरा ...
तुमचा आवाज काळजाला भिडतो...!
शिवरायांच्या नुसत्या नावाचा उच्चार केला तरी अंगावर सरसरुन काटा उभा राहतो.
खूप छान....वेगळा प्रयत्न ....आनंद शिंदेंची आठवण आली. ( ही तुलना नाही )
।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।।
Ho dada agdi barobarach
@@rajdesai6148 तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!
Jay shivray
It's true💪💪
More
अप्रतिम दादा खूप छान ... अजून मावळे शिल्लक आहेत राजे काळजी नसावी
..जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Nice
Kadkkkkkkk
G HR
जय शिवराय
खूपच छान जय शिवराय
ह्या गाण्याला तोडत नाही
⛳⛳जय जिजाऊ ⛳⛳
⛳⛳जय शिवराय ⛳⛳
⛳⛳जय शंभुराजे⛳⛳
Khup chhan bhau gayle gane
Angavar shahare yetat
Nave chaitanya manat nirman hote
Dhanyavad all team
अभिमान आहे मला या गीत द्वारे आपणा सर्वांना माहित पडले असणार बापांचा बाप फक्त एक बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हीच गोष्ट सर्वांना मला सांगायची आहे माझा बाप स्वराज्यासाठी तलवार चालवली माझा बाप शेर आहे म्हणतो एकच साहेब शत्रपती शिवाजी महाराज साहेब बापाचा बाप सर्वांचा बाप
Ankushiv
जय शिवाजी
😂😘ll 😘ll 😘
🙏🙏🙏
खरंच आहे सर तुमचे कारण हा बाप नसता बाकी कोणाचा बाप हिंदू म्हणून किंवा जे आता उद्या मारतात ना की डांगु औलाद त्यांचा पण जन्म झाला नसता त3 फक्त लांडे च झाले असते ,,,,,,म्हणून फक्त एक च बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ,,,जय शिवराय जय शंभूराजे
... गर्व नाही तर माज आहे 🐅मराठा🚩 असल्याचा 🙏जय श्रीराम जय छत्रपती शिवशंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र🚩🔱🏹⚔️🧡
तुम्ही होता म्हणून आज हे विश्व आहे छत्रपती शिवाजी महाराज❤️🔥🔥🙏
अप्रतिम दादा साहेब 👌👌 तुमच्या ह्या video मध्ये जे दाखवलं आहे आपलं इतिहास ते बघून अगदी मन भरून आलं माझं.... मी पाचवी मध्ये होती तेव्हा सहलीला गेली होती तेव्हाच अजून सुध्दा आठवतो मला तो सगळा प्रसंग.... खुप छान आहे आपलं महाराष्ट्र 👌👌🙏❤❤
अगर ताज महल प्यार की निशानी है तो
रायगड़ तुम्हारे बाप की निशानी है।
🚩जय शिवराय🚩⛳जय शंभु राजे⛳
🚩🚩जय शिवराय दादा🚩🚩
👌💪
A
जय शिवराय.....
🙍🙋🙌🙎👧👩
Yes brobar
तो बापाचा बाप सगळ्या जगाचा बाप माजा राजा
जय शिवराय
दादा तुमच्या भावना फार कडक आहेत हे गाणं ऐकुन काटा अंगावर आल्या शिवाय रहाणारं नाही जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच जिजाऊ मॉसाहेबांनी या जगाचा उदार केला जय जिजाऊ जय शिवराय
काय गान आहे गायकांच्या डोळ्यात काय आग आहे....🚩🚩🚩
Hii
@@kunaleigale6286 ojyg
महाराजांवरील प्रेम
Hii
Nise
क्या_तेरा_क्या-मेरा_सब_यही रयजाये
गा_छत्रपती_शिवाजी_महाराज_का_
भक्त_बनकर_चलो_खूदबर_विषवास
बडजायेगा_🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
😍😍🐯 royal योगेश दादा 🐯😍😍
नंबर वन
@@dnyaneshwarkarande8382 जय शिवराय
I am from nepal and I don't know why I feel strong affection for chatrapati Shivaji maharajdhiraj and Marathi culture
डिसलाइक केल्याने माझ्या राजाची किर्ती एक तिळ सुद्धा कमी नाही होणार.जय शिवराय⛳
He right bolle bhau
◦•●◉✿Right jay shivray🚩🚩🚩✿◉●•◦
Barobar
Barobar
👌
एक नंबर साहेब गाण बोल्लेत हर हर महादेव जय शिवराय जय बाळासाहेब जय महाराष्ट्र .....
महाराज मनजे स्पुर्ती स्ताण आहेत पुर्ण महाराष्ट्राचे असा राजा पूना होणे नाही 🚩जय शिवराय 🚩
Yes
Ritesh
रक्त उसळत ग्रेट सिंगर आहात मानाचा मुजरा आपणास सर,💐🙏🙏🙏
संतप्त क्रुद्ध नरसिंह रुपात काली ।
शिवसिंह होउनी पुन्हा अवतीर्ण झाली ।।
फाडोनी अफजल उदर शतधा टरारा ।
झाली भवानीतुळजा शिवखड्गधारा ।।
गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
Very good song
GaykLa manacha mujara
काही लोकाच्या बापाला..
आमच्या बापा मुळे ओळख झाली..
त्याच्या बापाच बापाच नाव ...
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज..
Right Bhau
@@somnathmahale2364 जय शिवराय.
आपला मोबाईल नंबर द्या
9657458804
जय शिवराय
जय शिवराय
सुपर हिट [ तोडीस तोड ]......खरच १नंबर गाणं गायलं तुमी आजुन आशे गाणे गावेत तुमी ........जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजं
खुप कडक आवाज आहे गाणे शिवरायांचे खरच आसाच आवाज पाहीजे आजुन नविन गाणे घ्या
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा
🚩🚩जय श्री राम जय शिवराय जय हिदूराष्ट्र 🚩🚩
बाप रे आज पर्यंत असा रोमांच कोणत्याच गाण्याला आला नसेल मुजरा आपल्याला
मराठा म्हणुन जल्माला यायला
सात जल्माची पुन्न्याई
लागते अभिमान बाळगा मराठी असल्याचा....
जय भवानि जय शिवराय👑👑👑👑👑
bhava ekno
Khar bole bhau
8007405497
Ha bhau
Kadak bhau...... Jay Shivray bhau
#जगात भारी ...फक्त आमचे राजे शिव छत्रपती...💯💯❤❤🇮🇳🇮🇳जय जिजाऊ...जय शिवराय.. जय महाराष्ट्र..!!
yogesh arde णमततमणभमयझ
yogesh arde णमततमणभमयझ
yogesh arde भह ऊ7ऊस येथे आहे की 4आपण न्वजे
जय शिवयाय
एक मराठा लाख मराठा,आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय महाराष्ट्र
I am from haryana but i love chatrapati shiva ji maharaj
1 no song.... आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🙏 मानाचा मुजरा..
Jay jijau shambhaji grup jilha aadex
Fjbuxbfhnxj
गर्व आहे मला शिवरायांच्या पावन भूमीत महाराष्ट्रात जन्माला आल्याचा..🚩🚩🚩 dislike करणारे नक्कीच अफजलखानाची अवलाद असणार ....
हणझूएएएएऐऋसब
To
Hii
Vaidhav
आमचा बाप ( छत्रपती शिवाजी - महाराज ) आम्ही गर्वाने सांगतो आम्ही 96 कोळी मराठा आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा 🧡🚩🚩🚩
हो mg bahu गड़ किले savrdhan karyla aply कर्तव्य जय शिव राय
औ@@Sargarsakahi842
औट@@Sargarsakahi842
ज्यांनी गाणं गायलं आहे ।। वाघ आहेस भावा तू ।।👍 जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय
AMOL SAVANT and Happy birthday sir David 5
मराठा साम्राज्य के संस्थापक श्री क्षत्रिय कुलवंत छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गुरिल्ला युद्ध के जन्मदाता राजे छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजीमहारजकगजक्षक्ष
Gaana gaatana josh baghun kaltay kattar shiv bhakt aahat tumhi...ek no gaana dada
जातीने मराठा नाही. पण गर्व आहे मला शिवबा चा मावळा असल्याचा
जो महाराष्ट्रामध्ये जन्मला तो मराठा म्हणजे सगळेच मराठे जात कोणतीही असो धर्म एक हवा हिंदू 💪⛳🙏
Saheb maratha mhanje mharaj ase kay nahi 18 pagad jaticha raja mhanje shivraje
Ami tar maratha ahot amala tar kasala garv asel
Jay shvray
भाऊ आपण कुठल्या पण समाजात जन्माला आले पण शेवटी आपण मराठाच जय भवानी जय शिवाजी
प्रा.चिकटगावकर सर...🙏🏼. आपण अप्रतिम गीत गायलात छत्रपती शिवरायांच....खुपचं छान...👌👌👌💐💐💐🙏🏼🙏🏼👍
🤗🥰👍👍👍👍👍👍👌👌👌👌
व्वा !!! छान अप्रतिम आपणास मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
प्राध्यापक चिकटगावकर सर अप्रतिम गायन जय भवानी जय शिवाजी👌👌👍👍🙏
अप्रतिम सर
शब्दरचना ,संगीत आणि छायाचित्रण देखील अवर्णनीय 🙏🙏👍👍👍👌👌👌
कृष्णा पाटील
0pp
P
Pp
P
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला.. जय शिवराय जय रौद्रशंभु जय श्री राम..
Full kadak song
⛳गांण_ऐकल की अंगावर काटा येतो राव
तो बापचा बाप बाघ शिवबा जन्मला ⛳
⛳🙏जय शिवराय 🙏⛳
1 no.
प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीदार आणि महाराष्ट्राच्या सातबारावर शिवछत्रपतींचे नाव आहे लय भारी
प्रथम सर्वना शिव जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩 गान खुप खुप छान आहे । योगेश भाऊ अभिनंदन खुप छान । जय भवानी जय शिवाजी ।🚩🚩🚩🚩
Jay bhawani jay shivraay
एकदम भारी गान आहे माझ्या अंगावर.साहरे येतात माझ्या आवडीचे गान आहे 👌👌👌💐💐💐
U
Sarjerao, survase
आसलं गाणं आणि आवाज मी कुठच नाही ऐकला त्यामुळं शब्दच नाहीत बोलायला फक्त आजुन आशे गाणे आजुन ऐकावेत ......जय शंभु राजे
Sandip मरडचTipale
Sandip Tipale
Sandip Tipale Khup chan ase gane ajun thyar karave he vinti
जय जिजाऊ चरणी नतमस्तक कायम नतमस्तक.............. जीवनात आलो..... जीवन आहे तोपर्यंत........ आम्ही फक्त स्वराज्य भक्त......... आपल्या टीमचे अभिनदन करतो...... जय महाराष्ट्र
दादा एकदम मस्त आजुन शिवरायांचे गाणे बनवा शिवराय चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
बापाच्या गाण्याला unlike करणारे जातीवादी माकड काही फरक नाही पडत...🚩
😎👑🚩Only महाराज🚩👑😎
ak number
Somanath Patil Thanks Bhau🙏🚩
👉 right
cute girl 🙏🚩
right bhava
अशे आणखीन गाणे काढावेत...अशी माझी इच्छा.... जय शिवराय भाऊ
जय शिवराय
पाटील
जय शिवराय
लयभारी
महाराष्ट्राचा रत्क सळसळवनारे अजराअमर गीत ,🚩🙏 छत्रपती शिवाजीमहाराज की जय.❤
Feeling proud as maratha🚩😎
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा!
जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺
आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯
आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
गाण ऐकल्यावर अंगावर काटा येतो. एकच नंबर, मला अभिमान आहे मराठा असल्याचा. 🙏🙏
शिवस्वराज्य नाही हिंदवी स्वराज्य ! जय भवानी जय शिवाजी 🙏
🇰🇪🇰🇪
Pp
Aapan sarva eak aahot bhau jay shivray jay bhim chatrapati shivaji maharaj aani dr babasaheb ambedkar suddha aaplech aahet🇮🇳🇮🇳💯💯🙏🙏🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩💯💯🙏✌️✌️🤘🤘👌👌😊😊😘☺️
जगायला लावलत शाहीर....
नाहीतर नैराशेने आत्महत्या चा विचार केव्हाच झाला होता 😘
पण आता जगणार देवासाठी.
धन्यवाद आणि उपकार आपले 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Kdk 😘Jay shivray🚩🚩🚩grv aahe Shivkanya aslyach👉💪💪💪
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा..
खूपच छान...
खरच खूप सुंदर गाणं आहे . ऐकताशनी अंगावर काटा येतो, साष्टांग दंडवत करतो सर तुम्हाला अप्रतिम गाणं लिहलं🙏
।। जय जिजाऊ।।
।। जय शिवराय।।