दोनच राजे इथे गाजले । आनंद शिंदे गायक । एक त्या रायगडावर एक चवदार ताळ्यावर । शिव भीम गीत | Bhim Song
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Audio Credit -
Song : Donch Raje Ithe Gajale ( Lyrics ) | Enlighten Music
Singer : Anand Shinde
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
• भीमराव माझा नंबर १ | B...
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
• उठले पेटून मर्द महार प...
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
• जरी कापली गेली मान जय ...
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
• भीमाचा पोवाडा - चला हो...
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
• सुपरहिट भीम गीत - भीमा...
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
• मिळुन लावू घोडा तुम्हा...
फ्री मध्ये Coding शिकण्यासाठी CodeEntity.com वर जा आणि आपल्या आवडीचे coding कोर्सेस जॉईन करा
Code Entity - bit.ly/3VUPevp
Available Courses - Python, JavaScript, HTML, CSS, SQL and many more
👇👇फ्री कोर्सेस जॉईन करण्यासाठी क्लीक करा 👇👇
bit.ly/3VUPevp
Follow Enlighten Music on Social Media
Facebook - / enltbuddha
Instagram - / enltbuddha
***********************************************************************
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
to more people could listen it....!!
***********************************************************************
COPYRIGHT NOTICE - LABELS AND CONTENT OWNERS READ!
Most of the songs promoted on this channel are from submissions or copyright-free channels, such as Non-Copyrighted Media. These songs are made free for everyone.
Before putting up a strike for a song up, please contact us for possibly more information about the issue. This will save everyone's time, and there's always a reasonable way to sort issues out. Most of the time I have permission to promote the music on this channel, tho.
***********************************************************************
All the songs on this channel are posted for promotion purposes.If you wish to remove this, please contact Us :
Enltbuddha@gmail.com
whatsapp : +919518540568
ThanK You,
Enlighten Music
#Jay_Bhim
#Subscribe_Channel
#The_Enlighten_One_Buddha
#EnltBuddha
#TEOBuddha
#TEOB
#BHIMSONG #Use_Headphone
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
ua-cam.com/video/HtXAn631gEs/v-deo.html
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
ua-cam.com/video/LOH4KmFcHoo/v-deo.html
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
ua-cam.com/video/clkYJqItMJ0/v-deo.html
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
ua-cam.com/video/HoRaUUATmG4/v-deo.html
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
ua-cam.com/video/AID_fkI74Uk/v-deo.html
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
ua-cam.com/video/HOLQq4PfLLE/v-deo.html
🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇
😍😍😍😍
P
चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज 🚩 आणि. बाबासाहेबांचे नाव अजरामर राहील.
मला संविधान लिहिताना जास्त त्रास झालानाही कारण शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते
--- डॉ बाबासाहेब आंबेडकर
💙🧡
बरोबर ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम चुकीचे आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म आणि चक्रवृती सम्राट अशोक डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहिले .
चूप जातीवादी भडव्या
जय शिवभिम 💙🧡@@jagdishVwaghmare358
किती योगायोग आहे बघा शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर दोघांचे आजोबांचे नाव मालोजी असे होते.
जय भीम जय शिवराय
हा बरोबर
या व्यतिरिक्त ज्योतिबा फुले आणि रामजी आंबेडकर हे एकाच इंग्राज्यांच्या छावणीमध्ये शिकले होते, यावरून त्यांच्या विचारकक्षेणीची देवाणघेवाण झाली असावी म्हणून फुळेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि मग पुढे Dr Babasaheb Ambedkar नावाच्या क्रांतिसूर्यला जन्म दिला, सोबत वयाच्या 12 - 14 वर्षी आंबेडकरांनी शिवाजी महाराजांची पुस्तके डोक्यावरून परेल दादर च्या परिसरात वाटली. याचे पुरावे आहेत.
म्हणुन जय शिवराय - जय भीम💙
ज्यांनी तलवार गाजवून स्वराज्य घडवले अश्या महाराजाना ⛳ आणि महाराजांचे स्वराज्य समोर ठेऊन ज्यांनी संविधान लिहिले असे शिल्पकार महामानव बाबासाहेबाना दोघांनाही मानाचा मुजरा
Jay bhim jay shivray 🧡💙
👌👌
maharashtra bhumi hi deti h yoddha to fir wo bhimray ho ya shivray
Jai shivray ❤ Jai bhim 💙
Very very good 👍 and very very great 👍 comments
एक निळा 🇪🇺 आणि एक भगवा⛳️ दाही दिशामध्ये लावी दिवा... जिजाई चा तो शिवा... अन भीमाई चा तो भिवा... जय भिम जय शिवराय
🤣🤣😂😂😅🙈🙈🙉🙊🙊🙊🤔
44
Khup bhari
अप्रतिम🙏
Jay Bhim jay shivaray
रयतेचे राजे शिवछत्रपती सिवाजी महाराज आणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना माझा मानाचा मुजरा
Povada
🚩🚩स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपणांस मानाचा मुजरा ............
👍👍
Jay bhim jay shivaray
जय शिवराय जय डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर
Jay bhim bhavano
Jai bhavani anni jai bhim
सुर्य आहे तो पर्यन्त ❤️🙏श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज चंद्र ❤️👍🙏 आहे तो पर्यन्त भारत रत्न डॉ बाबासाहेब भिमराव आंबेडकर आहेत राहातील राजे नां मानाचा मुजरा बाबासाहेब यांना कोटी कोटी वंदन 🙏❤️❤️जय भवानी जय भीम 👍🙏
भाऊ शंभूराजांचे नाव सुद्धा
भिमा कोरेगाव सुध्दा
भगवान गौतम बुद्ध
भगवान महावीर
बाबासाहेब आंबेडकर
सम्राट अशोक
महात्मा फुले
महात्मा गांधी
स्वातंत्र्यवीर सावरकर
हे महात्मे अजरामर आहेत
चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचे नाव
राहणार
येथे शिवाजीसारख्या
एका जातीच्या कट्टर हिंदू आणि
फक्त दोन-तीन जिल्हा पूर्ती सत्ता
असणाऱ्या हुकूमशहा ची गरज
काय आहे
@@swastikgaming3489
Bhai. Namaste
. ,mai. Samaza. Nahi
Jara. Vistar. Se. Likhate. To
Mai. Shayad kuch. Likhata
@@bhimanandbansod7213 maharaj naste tr tuzya aai la heppla aasta mughlani ani 2-3 jilhe nahitr atakepar hindustan mde bhagva fadkvla hota Maharajaji
आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भिमाचा दरारा 💙जय भिम💙 🧡जय शिवराय 🧡
Mast💙💙🧡
नाही दादा,छञपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही नावातच दरारा,आणि दहशत🔥🔥🧡💙,,,जय शिवराय जय भीम🧡💙🙏🏼
@@kajuu7026पण ताई जगात फक्तं बाबासाहेबांचा दरारा आहे बाकीच्यांना तर भारता बाहेर ओडखत पण नाही 💙
मला आभिमान आहे, त्या महामानवांना साष्ठांग जय भिम जय शिवराय जय सविधांन
खुप छान भीम गीत व शिवाजी महाराज ऐकून मन भरून आले आनंद दादा शिंदे क्रांतिकारी जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा शिवाजी महाराज,छञपती शिवाजी महाराज 🚩🙏🏼
खूप सुंदर खूप छान वाटल गाणं ऐकून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र
मी बहुजन महापुरुषाच्या विचारांचा वारसदार.. 🙏🙏🙏🙏👍👍
आले किती गेले किती नाही संपणार भिम शिवबाचा दरारा जय महारष्ट्र🙏🙏🙏🙏
👌👌👌
आले किती, गेले किती ...
उडून गेला भरारा ...
संपला नाही आणि संपनार ही नाही
माझ्या भिमाचा दरारा.
जय भिम,जय शिवराय 🙏🙏
@anshul patil hastos kay? Tula pan bolay lavin jay bhim Ani Chatrapati shivaji maharaj ki jai
@anshul patil तु बाबासाहेबांच्या तळ पायाची धूळ सुध्दा नाही.हसतोस काय मुर्ख,गाढवा,तिथे येवून तुझे फावळे दात पाडू का ?
मी मराठा आहे आणि मी मानतो भीम राजा माझा 💙💙💙
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस व परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐🙏🏻🙏🏻👌🚩🚩🚩🚩🚩🚩
,lxkgdyvdh
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पॉवरफूल, व्वा काय गीत आहे कडूबाई खरात यांचे. एकच राजे भिम राजे .आणि आनंद दादा शिंदे यांना तर भारत रत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे.
गीत फार सुंदर आहे . यात छ. संभाजी महाराज यांचे नावं घाला खुप उपकार आहेत. आपल्यावर
jya divshi bhim shakti aani shiv shakti ek yeil na tya divshi konach Maharashtrachya naadila nahi laagnar jay Bhim jay shivraay 💙🧡🔥
💙🧡🔥 जय भीम जय शिवराय 💙🧡🔥
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
आणि स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य यांना कधीही विसरू नये 💙🙏🏻🧡🙏🏻 जय भीम आणि जय शिवराय
खूपच सुंदर जबरदस्त🥰🥰🥰 जय भीम ❤️ जय शिवराय 🙏🙏🙏
Mast Awaja dada
खुप छान गित आहे हे आयकल की मण भरून जात जय शिवराय जय भिम
🙏जय भीम जय रविदास जय 🙏 भारत
जय भीम 💙🙏नवीन भीम गीते👇👇
1)घेतो त्या स्वासावर, खातो त्या घासावर।
भीमाचा आहे रे अधिकार
🎵👉ua-cam.com/video/AID_fkI74Uk/v-deo.html
2)मनुवाद्यांना लावू घोडा पेनाचा टोकाने
🎵👉ua-cam.com/video/HOLQq4PfLLE/v-deo.html
3)भीमाचा पोवाडा - चला हो महू गावी जाऊ
🎵👉ua-cam.com/video/HoRaUUATmG4/v-deo.html
4
@@ganpatgaikwad3282 Aaa
Prtapsing dada bodhwadche geet aahe he
E
E
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा 🚩🚩💙💙
नमो बुद्धाय। जय भीम। जय शिवराय।।
कोकण भूमीतील दोन महान राजे शिवछत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे भारतीय संविधानाची शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महान विभूतीना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय ❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
श्रत्रपती।शिवाजी महाराज आणि।डाॅ।बालासाहेब आंबेडकर।हे।एक।नंबर आहे
Super Is Lyrics By Pratap singh bodhde.......!!!!!!
Kiti chhan geet
Jay bhim
Jai Shivay ❤
खूप सुंदर! महामानव बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना कोटी कोटी प्रणाम!
तीन राजे येथे जन्म दे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आबेडकर
राजे फक्त दोनच होते छञपती शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज बस
Amedakar Raja nvta ek samanya manus hota raje fkt donch hote chatrapatii Shivaji Maharaj Ani chatrapati sambhaji maharaj bass baki kon Raja nvta yachya shivay
@@dhananjaypanmand661 barobrr aahe tujh !
@@dhananjaypanmand661 brobr 🧡💪🏻👑
@@dhananjaypanmand661 धनंजय पन मंद, दादा आपण कुना बद्दल बोलतो, काय बोलतो, याच भान ठेवले पाहिजे. कुठल्याही थोर पुरुषांचा एकेरी उल्लेख करणे म्हणजे आपण स्वतः आपली पात्रता दाखवतो. महाराजांचा इतिहास बघीतला तर महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी कधीच माणसात भेदभाव केला नाही आणि जे कोणी असे करत असे त्यांची गय केली नाही. मग आपण का अस करता? आपण खरच महाराजांचे अनुयायी शोभते का? याचा विचार करा. आणि आज समाजात एकोपा कसा राहील यासाठी प्रयत्न करा. नाही तर आपण आपसात मतभेद करायचे आणि त्यांच ईप्सित साध्य व्हायच, त्यांनी आपल्यावर राज्य करायच. शेवटी आपण एक आहोत लक्षात असुद्या. बस एवढच...
Aadarsh chatrapati shivaji maharaj aani Dr Babasaheb Ambedkar yancha sarkha manva jeeva sukhi hoil
Jay shri ram namo buddhay
सह्याद्रीच्या कुशीतून
एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा
शिवनेरीवर प्रगटला
हातात घेऊन तलवार
शत्रूवर गरजला
महाराष्ट्रात असा एकच
शिवाजी राजा होऊन गेला .
Dada tumchya sarkhech loka nako aahet ...ki bhedd kartat loka lokan madhe ....
@@akshata6510 Only Jai Bhim Namo Buddhay
Buddha ne Jaga jinkele ani Aja puran Jaga Buddha la valekete shivji la Maharashtra ta sodune Kona valetketa Nahi
Akanda Bharat Vara raja kara Nara eke me va chakarvarti samrat Ashoka only one emperor of akanda bharta shivji Nahi
@@Kindman496 tuzya sarkhe lok aahet ch ka aankhin. Babasahebanche bhakt ase bhed-bhav kartat he atta kalal.
प्रताप सिंग तुमच्या लेखणीला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐!!!!!
shiv jaynti cha hatdik shubhecha ,, sarve ,, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻💙🧡
छान छान आहे गान नमो बुध्दया जय भिम दादा आनंद प्रं शिंदे मिलिंद प्र शिंदे
Jay bhim Dada
जयभीम जय शिवराय
मानव जन्मात येऊन रायगड किल्हा आणी चौदार तळ पाहिलं नाही तर आयुष्य वया गेल
सुंदर अर्थपूर्ण गीत.. शिवराय आणि भिमरायाची महती सांगणारे
Ek tya raaygadavr ek chavdar talyavr.... Je lok jativad kartat tyani ashi gaani aikli pahijet mhnje samjel tyana..jay bhim 🙏 jay shivray 🙏💙🧡
छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि घटनेच्या शिल्पकार बाबा साहेब यांना मानाचा मुजरा
अप्रतिम गीत.आनंद शिंदे यांचे सुंदर गायन.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन.जय भीम जय शिवराय.👍🏼🙏
ब्रम्हांडातील अढळ तारे... माझे दोन्ही राजे... एक खरोखर राजा... आणि दुसरा जनसामान्यांच्या मनातील राजा..!
Our two legends of Maharashtra ❤️💙
Pride of Maharashtra ❤❤❤
दलितांचा राज्या भिमराव माझा
अतिशय प्रेरणादाी👌☑️
Ek tya raygadavar ek chavdar tadyavar wah kay gana aahe.sundar.❤
गायक आनंद शिंदे आपणास मानाचा मुजरा .
महापुरुषांच्या जीवनावर जास्त गाणी हवी त्यांने महापुरुषांच्या कार्याबद्दल माहिती मिळेल आणि ऐकायलाही चांगले वाटेल
जय शिवराय जय भीम
जय भीम 🙏छान आहे गान आमला आवडली 😊🙏
जय भीम जी जय शिवराय 💙🤍🧡💛👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏जय माता रमाई
एक निळा एक भगवा 💙💙🧡🧡
वैचारिक गाणे जय शिवराय जय भिम
🇪🇺🇪🇺🇪🇺जय भिम - जय शिवराय🚩🚩🚩
जय शिवराय जय भीम 💙🧡💙🧡💙🧡 तुमचं आमचं नातं काय जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
जय भिम नमो बुद्धाय जय शिवाजी बहत बढ़िया जय संविधान इंदौर मध्यप्रदेश
👍🏻👎🏾👎🏾👎🏾
हे गाणं ऐकत असतानाच मला आदरणीय कविवर्य बुध्दवासी प्रताप सिंह दादा बोदडे यांची आठवण आली . त्याच्या लेखणीला क्रांतिकारी जय भिम
जय महाराष्ट्र देशा . जय शिवराय जय भीम
महाराष्ट्र नर रत्नांना कोटी कोटी वंदन. 🙏🙏🙏🙏🙏
सुपर हिट गीत आहे जय भीम
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जय भिम जय शिवराय जय लहूजी 🙏🙏 खुप छान गीत आहे दादा
खूपच छान..❤🎉
एक त्या रायगडावर ..एक चवदार ताळ्यावर 👌🏼👌🏼👌🏼
Ekech Saheb Dr Babasaheb Ambedkar.jai bhim
हे गाणं माझ्या रदयात जागा करतो राव,,,
खुप सुंदर गीत आहे. जय भिम.
दोनच राजे इथे गाजले कोकनभुमीवर jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
अप्रतिम गीत, संगीत आणी आंनद दादांचा जबरदस्त आवाज 🌹
खूप सुंदर गीतआणि गायन 👍👌👌👌👌👌👌
जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Amazing khuppach mast song aahe Chan khup mast
हवे पेक्षा हि त्याचा वेग होता annyayavirudhh ladhnyacha tyacha irada ek hota asa ramji cha bhimrao lakhat ekk hotaa🙏💙🔥
Chal...re
Lakhat... nahi..?
Karodot.....hi nahi...?
Arbot....... dekhil nahi...😂😂
( One on only babasaheb aambedkar )
😃😃😃😃
@@parmodmankar8490 ar तुमच्या शिवाजीला तर महाराष्ट्र सोडून इतकं कोणी नाही ओळखत.. तस बाबासाहेबाना दुनिया ओळखते पण आणि मानते पण.. तसच त्यांची जयंती 152 देशात साजरी होती...तशी शिवाजीराजे ची फक्त indiyat
@@adityajogdand378 bhava 😂
Mi dekhil ( jay bhim ) vala aahe..
Parat ekda...mazi comment..
Barobar samjhun ghe..
Jay bhim 😂😂
@@adityajogdand378nikal
are tumchya babashseb la sanvidhan lehla bharat paize hota to shivrayani mughalanpasun vachalvla
nahi tar kon nay valkhat tumhya ambedkar la
only kattar shivaji maharaj bhakat👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@@samarthmadke1868 Bharat sanvidhanich chalto mi doghana manto shiv ani bhim doghana manto tu jhagde nako lau
Khup chhan geet ani khup chhan vatal aikun
जय शिवराय
मी मराठा म्हणून जन्मलो पण मी माणूस म्हणुन मरणार. जय शिवाराय, जय भीम ♥️
/ दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर /
दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर
एक कलिंग भुमीवर, एक त्या नागभुमीवर....
युध्दा मधला रक्तपात तो खोल हृदयी रूतला
नागभुमीवर भिमरायाने जातीभेद तो कुटला
अनुयायी हे जगी चमकले, दोनच धम्मधुरंधर
एक कलिंग भुमीवर.....
तलवार त्यागुनी सम्राटाने धम्मतत्व वेचिले
तेच तत्व घेऊन भिमाने धर्मांत्तर घडविले
दोघांचे ही धम्मकार्य हे, जगी झाले अजरामर
एक कलिंग भुमीवर.....
भारताला अशोकाने बौध्द धम्मराष्ट्र बनविले
तेच राष्ट्र भिमरायाने या घटनेमध्ये निर्मिले
ब्राम्हणशाही परंपरेला, दोन्ही मारती ठोकर
एक कलिंग भुमीवर.....
अशोक चक्र सन्मानाने तिरंग्यावर फडकले
भारतीय संविधान भिमाचे जगी श्रेष्ठ जाहले
दोन्ही राजे हिरे कोहिनुर, चमके धरतीवर
एक कलिंग भुमीवर.....
धम्म प्रचारा मुले वाहूनी धम्मनायक ठरला
धम्मतत्वाची धुळ झाडूनी क्रांतीसूर्य हा ठरला
झालेच नाही होणार नाही, एैसे वीर युगंधर
एक कलिंग भुमीवर.....
० विलास नरांजे
वणी जि.यवतमाळ
💥
🙏🏿🙏🏿🙏🏿
Khupach chan mastach bhau..... Jay bhim🙏
9
@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@a@
दोनच राजे इथे गाजले कोकन पंच भुमी वर एक तया रायगड़ावर एक चवदार तळयावर शिवराय भिमराय सुपर गीत आनंद शिंदे
आम्ही कधीही जातीभेद करत नाही , पण बरेच शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना आम्हाला जातीभेद करताना आढळले जय शिवराय
हे चूक आहे
00
Te bara bapache astat
असे कधीच होत नाही कारण शिक्षकाला सर्व जाती पाती चे मुले सारखेच असतात त्याचा एकच धर्म सिक वने हाच असतो 🙏🙏🙏🙏🙏
@@arunkapale8721 kaskay possible aahe. Shrukranu fkt ekch lagto pregnant whayla. 12 shrukranu gele tr 12 garbh tayar zale aste. 🤦
भारतात एक च राजे होते छत्रपति शिवाजी महाराज ❤❤❤❤
जय भीम 🌹🌹🌹जय शिवराय 🌹🌹🌹
महाराष्ट्राला लाभलेली ही दोन दैवते जगात भारी आहेत नतमस्तक 🙏 🙏🙏🙏🙏 होतो यांचे पायी
छान
भ.गौतम बुद्ध जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!लई भारी गीत आहे!!!
Best indian singer - "shinde brothers"...that energy in their voice is just another level.....!!❤️
बाकी तुझा आवाज आणि गाणं छान वाटलं
फक्त आणि फक्त आम्ही शिवबा चे भक्त
कितिही आपन चागल वागल
तरी हे जलातात
कारण bhapachi जागा कोनी गेऊ शकत नाही
फक्त जय भीम 🙏
Hami fakt Jay bhim bhakat
Sagle Ek sarkhe nhi amhi Shiv ani bhim bhkt. MI pn Maratha ahe, shivray n saglyana sobt gheun janteche raje zale, ani babasaheb ni constitution mdhun saglyana samanata dili aplyala pn dilli hoti apn ghtel nhi apli chuki.
Jai shivray jai bhim m
बुदावर पेटेटल रक्त
हे
जय शिवराय भाऊ 🚩🚩❣️
बहारदार गीत... जय भीम
Nice sir jai bhin nomo bahudha
आती सुंदर गाना गाया जय भीम
Nice song jai shivray 🚩jai bhim 🇪🇺
💙जय भीम.. 🙏🏻 ..जय शिवराय 🚩
जय शिवराय जय भिम ❤❤🚩🚩
फार छान गाने आहे भाऊ
Excellent
मि कमेंट केलि नव्हति पण आज केली...... जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤
What a beautiful song sung by Anandji Shinde Saheb wonderful.
A
Jay bhim
जय डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर 🙏🚩 छत्रपती शिवजी महाराज की जय 🙏🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳