श्रींचे पालखीचे सोलापूर शहरात भव्य स्वागत 2024 | पंढरीकडे प्रस्थान | Shegaon to Pandharpur Wari
Вставка
- Опубліковано 11 лип 2024
- ॥ श्री गजानन महाराज समर्थ॥
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि.बुलडाणा
श्रींचा पालखी सोहळा
१३ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने मंदिरामधून ७०० वारक-यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाच्या नामघोषात संत नगरी दुमदुमली.
श्रींचे पालखीचे अकोला, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवस पायीवारी आणि एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी मुक्कामास पोहोचणार आहे.
व्हिडिओ - विजय आवटे, सोलापूर
Facebook Page 》श्रींचा पालखी सोहळा
Instagram 》shrichasohla
#gajananmaharaj #shegaon #pandharpur #solapur
।। जय गजानन ।।
श्री मंदिराची प्रत्येक माहिती करता
श्रींचा युट्युब चैनल ला सबस्क्राईब करा
youtube.com/@shrichapalkhisohala
Gajanan Maharaj ki Jai
🙏🏻गण गण गणात बोते माऊली 🙏🏻
हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी 🙏🍃✨ ऐसे युगायुगी किती अवतार घेशी 🙏🍃✨ झाल्यास दर्शन तुझे हरे रोग चिंता ✨🙏🍃 नासे गजानन गुरु मज पाव आता 🙏🚩🚩🚩🙇🏻♀️🙇🏻♀️ जय गजानन माऊली
Gajanan Maharaj ki jai❤❤
🚩🚩Jay Gajanan Mauli 🚩🚩
जय गजानन श्री गजानन
Jay gajanan
💫⛳जय ગजानन माઊली..!!🙏🌼
Jay Gajanan mharhan ki jaigangantbotha namaste 🙏 Jay Mata Jay ram Gajanan 🎉❤ Jay
Gan gan ganat bote mauli
Gajanan Maharaj ki Jay🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹💐🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Gajanan Maharaj
जय गजानन
जय हरी विठ्ठल रखुमाई जय हरी माऊली जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹🌺🌺🚩🚩
Jay gajanan Maharaj🌸🌸 🙏🙏
Jai Gajanan Shree Gajanan
Jai gajanan namo gajanana
गण गण गणात बोते...!
गणगण. गणात. बोते. 🙏🙏🙏🙏🙏🕉🌹🌺🚩
Swami om
❤
गण गण गणात बोते
जय गजानन श्री गजानन