मी अनुभवलेली वारी || Walking with A MILLION people | वाखरी पालखी रिंगण || Wari | Maharashtra Tourism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • मी अनुभवलेली वारी | Walking with A MILLION people | वाखरी पालखी रिंगण l Wari | Maharashtra Tourism
    वारी महाराष्ट्राची l पालखी सोहळा महाराष्ट्राचा | वारी बद्दल संपूर्ण माहिती | Pandharpur wari
    #maharashtraunlimited #maharashtratourism #createyourownstory #You Name It, We Have It!"
    महाराष्ट्र पर्यटन विभागाने Create Your Own Story ह्या compaign मध्ये पालखी सोहळा महाराष्ट्राचा आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेल ची निवड केली त्याबद्दल त्यांचे आभार .
    Music - @FacebookDindiLicense
    Creative Commons Attribution license : Believe Music (on behalf of Facebook Dindi)
    Special Thanks to Amol Gawade (Song)
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    Khavne Beach : www.youtube.co....
    Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.co....
    १. इतिहास आणि मंदिरे : ua-cam.com/users/pl....
    २. कोकण : ua-cam.com/users/pl....
    ३. निसर्ग पर्यटन : ua-cam.com/users/pl....
    ४. महाबळेश्वर पर्यटन : ua-cam.com/users/pl....
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ua-cam.com/users/pl....
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ua-cam.com/users/pl....
    ७. गड -किल्ले : ua-cam.com/users/pl....
    ८. सुंदर समुद्रकिनारे : ua-cam.com/users/pl....
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ua-cam.com/users/pl....
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ua-cam.com/users/pl....
    ----------------------------------------------------------------
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
    Gimbal: amzn.to/2ZAcmW...
    Camera Lens: amzn.to/36mwxs...
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
    iPhone: amzn.to/2XecPK...
    Drone: amzn.to/2WMYmX...
    Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
    Audio Bundle: amzn.to/326Wfj...
    Mic: amzn.to/36fFvX...
    Action Cam: amzn.to/3cSrxh...

КОМЕНТАРІ • 398

  • @poonambhosale6398
    @poonambhosale6398 2 роки тому +20

    पुन्हा एकदा वारीत गेल्याचा अनुभव आला आहे मन अगदी प्रसन्न झाले वारी बघुन खुप छान

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому +1

      फार फार धन्यवाद 😊🙏🏻

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 7 місяців тому +3

    खरंच मन भारावून गेले, कृतज्ञता भाव जागृत झाला.
    दादा तुमच्या सांगण्यात ही सात्विक भाव जाणवला मनापासून कृतज्ञता 🙏🙇🙇🙇

  • @kdwild
    @kdwild 2 роки тому +33

    माझ्या डोळ्यात त्यावेळीच पाणी येते ज्यावेळी मी अनोखे काहीतरी अनुभवतो, किंवा माझ्या हृदयाच्या जवळच्या कोणत्यातरी गोष्टीची आठवण होते..!!आणि आजही हा व्हिडिओ बघताना मी ते आनंदाश्रू रोखू शकलो नाही.. धन्यवाद माऊली 🙏✨
    व्हिडिओ आणि तुम्ही दिलेला आवाज उल्लेखण्याजोगा आहे. !!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  6 місяців тому +1

      तुमच्या शुभेच्छांसाठी मनपूर्वक आभार

  • @shashikantjournalist
    @shashikantjournalist Рік тому +8

    डोळ्.यात पाणी आणल वारी अनुभवून...कधी योग .येणार ते पाहुया....मनातून बोलावण आलय पण अजून प्रत्यक्ष दर्शनाचा योग येत नाही.... माऊली....माऊली....

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 2 роки тому +31

    अद्वितीय असा सोहळा.. आयुष्यात एकदा तरी अनुभवला पाहिजे.. छान झालाय व्हिडिओ 👍👍

  • @nileshhatpale6468
    @nileshhatpale6468 Рік тому +4

    बहुत ही अच्छा वीडियो है सर आपने बहुत अच्छा वीडियो बनाया है मैं नीलेश सूरत गुजरात से मैं भी मराठी हूं और मैंने तीन बार बारीकी है बहुत अच्छा अनुभव रहा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरि

  • @TheJayantK
    @TheJayantK 7 місяців тому +1

    सुंदर व्हिडीओ..
    अभ्यासपूर्ण व्हिडिओ..
    रंगून जातो बघता बघता...❤
    खूप खूप धन्यवाद 🙏
    जय हरि, माउली 🙏🚩🙏

  • @manglalande9551
    @manglalande9551 7 місяців тому +3

    अर्धा व्हिडिओ पाहता पाहताच डोळ्यात पाणी आलं.राम कृष्ण हरी

  • @VijayaSalvi
    @VijayaSalvi 7 місяців тому +1

    पंढरीची वारी खूपच छान.

  • @hemantramdasi675
    @hemantramdasi675 Рік тому +48

    सोमनाथराव, ही documentary पोस्ट करून तुम्ही सर्व महाराष्ट्रीय माणसांवर मोठे उपकार केले आहेत. उत्कृष्ट निवेदन!❤❤

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Рік тому +5

      आपले मनापासून आभार !!!

  • @SharadPagar93
    @SharadPagar93 2 роки тому +11

    खुपचं छान नेहमी प्रमाणे. तुमची स्वच्छ मराठी वाणी ऐकली का खूप छान वाटतं, व्हिडिओ एडिटिंग ला तर जोडच नाही. आम्हाला एवढा भारी वारी चा अनुभव दिला त्यांबदल धन्यवाद 🙏
    🚩|| राम कृष्ण हरी ||🚩

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 7 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ पाहिला राम कृष्ण हरी 🌹🙏 जय जय पांडुरंग हरी ❤🌹🌹🙏🙏👏👏🚩🚩

  • @sarjeraorendalkar369
    @sarjeraorendalkar369 7 місяців тому +2

    ❤ राम कृष्ण हरी माऊली

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 Рік тому +5

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.पुन्हा एकदा प्रत्यक्षात वारीत गेल्याचा आनंद सुख मिळाले.खूप खूप धन्यवाद सर !!

  • @Swamisamarth30
    @Swamisamarth30 7 місяців тому +13

    खरचं मन भरून आल खूप कधी ह्या वारीत सहभागी होयचा क्षण माझ्या जीवनात येईल😢😢😢

  • @Sushantdk
    @Sushantdk 2 роки тому +6

    पंढरपूरचा वारीचा एवढा सुंदर व्हिडिओ प्रथमच पहिला... खुप माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ जो आवरजून सर्वांनी पहावा असा.... राम कृष्ण हरी माऊली 🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому +1

      धन्यवाद सुशांतजी🙏🏻

  • @3dgameplay176
    @3dgameplay176 7 місяців тому +3

    खुप छान रामकृष्ण हारी माऊली

  • @vijaysawant568
    @vijaysawant568 2 роки тому +10

    माऊली तुमचे खूप खूप आभार... तुम्ही तुमच्या कॅमेरामधून वारी पंढरीची आम्हाला दाखविली आणि आमचं मन अतिशय भक्तिमय आणि तृप्त झालं.🙏जय हरी विठ्ठल🙏🌺

  • @alkabirwatkar8926
    @alkabirwatkar8926 7 місяців тому +4

    जय हरी माऊली, अतिशय सुंदर निवेदन, माऊलीच्या वारीचा अप्रतिम सोहळा पाहण्याचे भाग्य आपल्यामुळे लाभले. सोहळा पाहताना अनाहूतपणे डोळ्यातुन अश्रु ओघळत होते.खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 2 роки тому +11

    मन तल्लीन होऊन गेलं हा vlog बघताना आणि छायाचित्रिकरण तर अफलातून आहे तुमचं.
    एकंदरीत खूप अप्रतिम आणि उत्तम vlog👌👌👌👌👌👌

  • @शीलानाईक
    @शीलानाईक 7 місяців тому

    मन पूर्वक धन्यवाद व्हिडिओ बघून मी ही तुमच्या मुळे वारीत एकरूप होता आल खूप छान माहीती सांगितली तुमचा आवाज ही खुपचं छान आहे

  • @sadashivchoure9336
    @sadashivchoure9336 7 місяців тому +11

    प्रभू सोमनाथा,
    आम्ही घरबसल्याही वारीमध्ये,वारीच्या आनंदामध्ये, अवीट भक्तीरसाच्या या महासागरामध्ये डुंब नाहलो ते केवळ आपल्या 'या' अट्टाहासामुळे !
    ज्ञानोबा ssss - तुकाराम, ............

  • @vidyagadre7956
    @vidyagadre7956 7 місяців тому +1

    वर्णन करू शकत नाही असा सुंदर सोहळा आपण दाखवला धन्यवाद

  • @subodhshelake6121
    @subodhshelake6121 7 місяців тому +7

    सांस्कृतिकदृष्ट्या किती समृद्ध आहे माझा महाराष्ट्र !! इथे जन्म मिळाल्याचा खूप अभिमान आहे. ही परंपरा आपण अशीच कायम ठेवू....राम कृष्ण हरी !!!

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 7 місяців тому

      राम कृष्ण हरी ❤❤💐🙏🙏

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 7 місяців тому +1

    मन प्रसन्न झालं प्रत्यक्ष वारी अनुभव लि

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 6 місяців тому +1

    माझ्या ह्या सुंदर महाराष्ट्राच्या एकतेला नतभ्रश्ट राजकारनी लोकांची दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाला नम्र विनंती
    .जय शिवराय
    जय महाराष्ट्र.

  • @karunachaulwar9814
    @karunachaulwar9814 7 місяців тому +1

    Riganat je vichar sangitale te khup mast hote

  • @meeramote4374
    @meeramote4374 7 місяців тому +1

    खूप धन्यवाद हा आनंद मी माझ्या वडिलांबरोबर खूप वेळा अनुभवला आहे

  • @adarshpal482
    @adarshpal482 6 місяців тому +1

    उत्कृष्ट चित्रीकरण माऊली ब्लॉग बघत असताना नकळत डोळ्यातून अश्रूंना वाट. मोकळी झाली.घरी बसून वारी चा अनुभव झाला खूप खूप आभार तुमचे. आता पांडुरंगाला येवढाच सांगणं की लवकर वारी ला जायचा योग येवो🙏🙏

  • @artisanas5339
    @artisanas5339 7 місяців тому

    Khup chan. Tumchamule he manmohak aani cute innocent darshan zale. Thanks for uploading.

  • @shubh2872
    @shubh2872 7 місяців тому +1

    Watching from New Jersey . Perfect cinematography and dialogue . वारी चा one of the Best Video 👏🏻 jai hari vitthal

  • @sunandakute9413
    @sunandakute9413 7 місяців тому +4

    Mauli mauli mauli, Pundlik varde Hari Vitthal, Shri Dnyanadev Tukaram. Pandharinath Maharaj ki Jai. Apratim Nivedan, Photography, Videos. Dhanyavaad. Ram Krishna Hari.

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 7 місяців тому +1

    राम ❤🚩कृष्ण ❤🚩हरी❤ 🚩माऊली❤🚩खुप छान व्हिडिओ ऑडिओ ग्राफी सुत्रसंचलन
    💐💐🙏🙏👌

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 7 місяців тому +1

    निवेदन खुपच छान🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @shridharbhoir3056
    @shridharbhoir3056 Рік тому +2

    जय हरी माऊली, खूप छान वारीची माहिती पोचवली आमच्या पर्यंत डोळे भरून आले ,जय हरी विठ्ठल .....

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Рік тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shantaramsahane789
      @shantaramsahane789 7 місяців тому +1

      खूप सुंदर वर्णन केलं वारीचं आमचे डोळे भरून आले खूप सुंदर धन्यवाद

  • @vikrantharankhede6307
    @vikrantharankhede6307 Рік тому +2

    @20:40 kaka ne jag jinkle!! mastch!

  • @vishaldailyneeds3196
    @vishaldailyneeds3196 7 місяців тому

    जय हरी माऊली छान व्हिडिओ बनवला

  • @sangeetapatel294
    @sangeetapatel294 7 місяців тому +2

    Kharch kadhi wari nahi keli pan aaj warich kelycha anubhav aala wari baddal eikle hote pan aaj man agdi bhrun aale aani bailanche tar charn sprsh kele jay vithoba mauli 🙏🙏🙏

  • @vandanapatil5975
    @vandanapatil5975 7 місяців тому

    अप्रतिम सुखसोहळा पाहायला मिळाला सर, खुप खुप धन्यवाद 🙏💐💐💐👍

  • @vikasbhosale2036
    @vikasbhosale2036 2 роки тому +3

    खूप सुंदर चित्रीकरण आणि आपला आवाज आणि शब्द उच्च मनास आणि कानास स्वर्ग सुख देतात

  • @madhuri9149
    @madhuri9149 7 місяців тому +1

    Thank you so much tumhi ha anubhav mala dilyabaddal apratim coverage vitthalache bolavne kadhi yeil hyachi wat pahate ahe 🙏

  • @karunachaulwar9814
    @karunachaulwar9814 7 місяців тому +1

    Kiti chan vatal vari pahun

  • @shail18461
    @shail18461 7 місяців тому +1

    Somnathji
    Farach chhan documentary banavali aapan. Govyat basun anubhavli Pandharichi vaari. Dhanyawad 😊

  • @विमलघारपेंडे
    @विमलघारपेंडे 7 місяців тому

    धन्य धन्य पंढरी विठु रा याची नगरी =🚩🕉️🪔🌹🙏🙏🙏

  • @mehul.chiplunkar
    @mehul.chiplunkar 2 роки тому +27

    Sir, खरंच...तुम्ही cinematography मधले जादूगार आहात. Thx for this वारी व्हिडिओ. मन प्रसन्न झाले. 12.42 mins la मला विठ्ठल आणि रखुमाई चे दर्शन झाले. Thx, Sir. लवकरच आम्ही भेटू tumbhala.

  • @BhartiJoshi-sw7mv
    @BhartiJoshi-sw7mv 7 місяців тому +1

    Shri vitthal rukhamai Jay Jay hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @priyavadashetye2674
    @priyavadashetye2674 7 місяців тому +1

    खुपच छान वारी .डोळ्याचे पारणे फीटले. जय हरी विठ्ठल.

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 7 місяців тому +2

    सुंदर सादरीकरण राम कृष्ण हरी माऊली

  • @Holambeganesh
    @Holambeganesh 7 місяців тому +1

    माऊली चा पालखी सोहळा खूप छान आहे

  • @ShailajaMahindrakar-f9v
    @ShailajaMahindrakar-f9v 7 місяців тому +2

    अवर्णरनीय असा वारीचा आनंद सोहळा बघून मन वारीकडे ओढ घेऊ लागले । खूपच जास्त आनंद होत आहे . " नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया । सुख देल विसावा रे । पुढे गेले ते निधाई झाले । वाणतील त्यांची सीमा रे ।। नाचत जाऊ त्या गावा रे खेळीया । सुख देईल विसावा रे ।।"

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 7 місяців тому +2

    जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली की जय 🙏🙏🙏 हा व्हिडिओ पाहुन खरोखरीच वारीत सामील झालया सरख वाटल धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 7 місяців тому +1

    जय जय राम कृष्ण हरी तुम्ही आम्हाला अगदी वारी बरोबर आहोत सहभागी आहोत असे वाटले ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ❤❤

  • @kishorsawant2751
    @kishorsawant2751 7 місяців тому

    ❤❤Ram Krishna Hari ,Tumi Ha Video chan banvila ,ase Vatle Aapan Ya Varit hahe
    Mahuli Sunder kela Tumi Video
    ❤❤,👏👏💐💐👏

  • @vandanapatil5975
    @vandanapatil5975 7 місяців тому

    , राम कृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय🙏💐🌹

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 роки тому +2

    सर व्हिडिओ तर कमाल आहेच पण तुम्ही ही कमाल आहात.वारी पोहचवली आमच्या पर्यंत त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद सर. राम कृष्ण हरी 🙏🚩 माऊली

  • @chhayaingale8811
    @chhayaingale8811 7 місяців тому

    खूप छान असे वाटले वारीचा आहोत आपण

  • @sheshraorathod810
    @sheshraorathod810 7 місяців тому +1

    श्री गुरू देव माऊली जय हरी विठ्ठल कृपा करा

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Рік тому +3

    🙏आनंद वारीचा हा सोहोळा 🙏
    🙏पाहीला म्या याची देही याची डोळा 🙏

  • @MangalDodake-p7g
    @MangalDodake-p7g 7 місяців тому

    खरच माऊली खूप सुंदर असे वर्णन केले आहे
    राम कृष्ण हरी माऊली जगाची माऊली

  • @BhartiJoshi-sw7mv
    @BhartiJoshi-sw7mv 7 місяців тому +1

    Dhanyvad Dada🙏🙏🙏👌👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 роки тому +6

    भावविभोर करणारा अनुभव 🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому +1

      मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @shashikantsurayawonshi3061
    @shashikantsurayawonshi3061 Рік тому +1

    मन अगदी प्रसन्न झाले वारी बघुन खुप छान

  • @dnyaneshwarchavan4657
    @dnyaneshwarchavan4657 Рік тому +1

    धन्यवाद आभारी आहे,खूप छान,लई भारी माऊली

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil9121 7 місяців тому

    ❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤

  • @digambarchougule5546
    @digambarchougule5546 7 місяців тому +1

    खुफ छान

  • @AnitaSuryavanshi-v7o
    @AnitaSuryavanshi-v7o 7 місяців тому +1

    Ram Krishna Hari mavali❤❤❤❤

  • @gajananpoharkar8029
    @gajananpoharkar8029 7 місяців тому

    मन अगदी प्रसन्न झाले वारी बघुन खुप छान माऊली

  • @manglatitirmare587
    @manglatitirmare587 7 місяців тому +2

    हा विडिओ पाहून खूप समाधान झाले. वारी केल्याचा आनंद मिळतो.

  • @anjalimachhi1698
    @anjalimachhi1698 Рік тому +1

    खरोखरच वारीत सामील झाल्या सारखे वाटले
    खूप सुंदर विडिओ बनवला आहे
    Thank you🙏🙏
    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @priyakadam667
    @priyakadam667 7 місяців тому +1

    Jai Hari 🚩🚩Sundar nivedan 😊🚩🚩

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 Рік тому +1

    आपण अनमोल असं वारी दर्शनघडविल्याबद्दल धन्यवाद. 👏

  • @prasadpawar7590
    @prasadpawar7590 2 роки тому +2

    अप्रतिम.... अगदी अप्रतिम.... व्हिडिओ सर.. पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी....वारीत गेल्याचा आनंद मिळाला....खूप छान सर....तूम्हाला खूप खूप शुभेच्छा सोमनाथ सर

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      Thank you so much

    • @kalpanapalkar
      @kalpanapalkar 7 місяців тому

      धन्यवाद खुप खुप आभारी

    • @kalpanapalkar
      @kalpanapalkar 7 місяців тому

      यावेळी मला तब्येत बरी नसल्याने दोन्ही पालख्या चे दर्शन घेता आले नाही परत एकदा धन्यवाद तुम्हाला पालखीचे दर्शन घेता आले

  • @NileshSawal
    @NileshSawal 7 місяців тому

    राम कृष्णा हरी माऊली
    चला पांढरीला

  • @ravindraharidas9222
    @ravindraharidas9222 2 роки тому +3

    नमस्कार सर /माउली ,
    तुम्ही चित्रीत केलेला वारीचा अनुभव विलोभनीय होता ,मला असे वाटत होते कि मी त्या पालखीचा एक भाग आहोत .हे बघताना फार बरे वाटले व माझे अश्रू मला आवरता आले नाहीत .
    मध्ये मध्ये ज्या मूलाखती दाखवून समजते कि पालखी अनुभव किती वेगळा आहे .मी इतका नशिबवान आहे कि माझी आई आणि बायको दोघीही पंढरपूरच्या आहेत त्या मुळे लहानपणी पासून मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला जायचो तेव्हा दर्शनाला जायचो. पण एक खंत आहे मी कधी हि वारी केली नाही पण माझी भरपूर इच्छा आहे हा अनुभव घ्यायचा व मी नक्की प्रयत्न करीन .
    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏💐

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 роки тому

      सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभार 😊 आपण सर्वच जण या जन्मभुमीसाठी नशीबवान आहोत

  • @mayakanse9464
    @mayakanse9464 7 місяців тому +1

    Khupch chhan Dada . Ram Krishna hari.

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Рік тому +2

    वारीचे सुख आनंद नाही त्रिभुवनी
    राम कृष्ण हरी
    very good video
    🙏🙏🙏🙏🙏

  • @jyotimane9092
    @jyotimane9092 7 місяців тому

    मी वारी ला जाऊ शकले नाही पण तुमच्या मुळे वारी सोहळा पाहता आला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @Siddhikanadeoffical
    @Siddhikanadeoffical 7 місяців тому +1

    खूपच सुंदर अश्रू थांबत नाही a अजून मोठा व्हिडिओ पायजेल होता अस वाटतात होता व्हिडिओ थांबू नेय अस वाटतात होता
    राम कृष्ण हरी 🦚🦚❤🙏✨

  • @vitthalNaikwade-hx9yd
    @vitthalNaikwade-hx9yd Рік тому +2

    Ya warshi mi pn janar warila dole bharun aale kharach❤

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Рік тому

      Dole bharun yenyasarkhach sohla asto. Dhanyawad ☺️

  • @sachinmokashi161
    @sachinmokashi161 Рік тому +1

    अप्रतिम........नादखुळा

  • @ParasharamNivagire-lx1zt
    @ParasharamNivagire-lx1zt 7 місяців тому +1

    खुप छान राम कृष्ण हरी 🎉🎉

  • @babasahebmore6423
    @babasahebmore6423 7 місяців тому +1

    अप्रतिम व्हिडिओ राम कृष्ण हरी

  • @saraswati.877
    @saraswati.877 2 роки тому +5

    Somnath sir I had gone to wari in 2018 that experience i wil not forgot in my life you choose this subject thank you very much

  • @kunalkadave5563
    @kunalkadave5563 Рік тому +1

    Ek number👌.. Ram krishna Hari. 🙏

  • @manoharshinde6331
    @manoharshinde6331 7 місяців тому

    खुप छान दशॅन दीलत धन्यवाद नमस्कार
    पांडुरंगा विठ्ठल नमस्कार

  • @pravinmote4143
    @pravinmote4143 Рік тому +1

    Kup sundar ektre vari anubhvav

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn 6 місяців тому +1

    मी या वर्षी 17 वी वारी केली, ते ही पुर्ण 20 दिवस... हि वारी अशी अनुभव करण्यापेक्षा हेचि डोळा हेचि देही अनुभवावी.. किती आनंद वाटतो ते शब्दात सांगता येतच नाही, माझ्या मते प्रतेकाने आपल्या जीवनात एक तरी पुर्ण वारी करावी... माऊली, माऊली माऊली🙏जय जय राम कृष्ण हरि,माऊली🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  6 місяців тому

      राम कृष्ण हरि,माऊली

  • @hs-hb7em
    @hs-hb7em Рік тому +1

    उत्कृष्ट व्लॉग सोमंथ भाऊ आषाढी एकादशी ची खूप खूप सुभेचा हा व्लॉग भले. 1 हो एक साल पहले का है पर जो आपने कव्हर किया है कथन किया ऐसा लगता है की आज का है...हा व्लॉग बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...जय पांडुरंग विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩😍

  • @vithalchavan5027
    @vithalchavan5027 7 місяців тому +1

    अप्रतिम वारीपंढरीची

  • @vidyatakawale2181
    @vidyatakawale2181 Рік тому +1

    अप्रतिम वारीचे चित्रीकरण

  • @vrishaligaikwad3616
    @vrishaligaikwad3616 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी. अतिशय सुंदर आहे व्हिडीओ. घर बसल्या वारी केली असं वाटलं तब्बेतीमुळे जाता येत नाहीं पण लहानपणी आई वडिलांबरोबर जायचे त्या वारीची आठवण करून दिलीत. त्यासाठी सोमनाथ सरांचे आभार.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  7 місяців тому

      मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻😊

  • @swatishegokar3557
    @swatishegokar3557 6 місяців тому +1

    खूप सुंदर.वारीचे सुंदर क्षण टिपून सर्वसामान्यांना वारीचे दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद

  • @ashwiniupase5006
    @ashwiniupase5006 Рік тому +1

    खुपच सुंदर 🙏🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 7 місяців тому +1

    रामकृष्ण हरी 🌹🙏🏻🌹 नेत्रदीपक पालखी सोहळा रिंगणचे darshn❤️घडविले अत्यन्त आभारी आहे 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @pritilakhpati1892
    @pritilakhpati1892 Рік тому

    भक्ती,प्रेम,त्याग,संस्कार,आस्था, आणि महत्वाचं महणजे शिस्त हे दिसत त्या वारकरी मध्ये
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼

  • @rutvijphate765
    @rutvijphate765 2 роки тому +2

    खूप छान आहे हा व्हिडीओ ....मस्त

  • @BhaktRamchandraOfficial
    @BhaktRamchandraOfficial 7 місяців тому +1

    हरेकृष्ण, खूप छान 🎉

  • @prashantkadam2819
    @prashantkadam2819 2 роки тому +17

    Dear Somnath,
    I am Following you since 2 years. But now The Moments you captured in this Video is Mesmerizing. I don't think anyone in the past has Documented The Vari in such a Beautiful and intelligent way.
    You and your family Stay Blessed Always and Healthy Always so you can showcase your Talents.
    Mesmerizing and Awesome. 👏🏻👏🏻👏🏻 Jai Hindi, Jai Maharashtra.

  • @komalmulik7012
    @komalmulik7012 Рік тому +9

    💯 great narration...
    No words to say feeling of greatfullness after watching your video .Thank you so much 😊.खूप धन्यवाद 👌👍

  • @umeshgaikar3036
    @umeshgaikar3036 2 роки тому +2

    दादा छान चित्रीकरण आणि सादरीकरण राम कृष्ण हरी