गुगल फॉर्म लिंक:३१ जुलै इनकम टॅक्स रिटर्न ची अंतिम तारीख असल्यामुळे आता नवीन चौकशी स्वीकारली जाणार नाही. इनकम टॅक्स वेबसाइट: www.incometax.gov.in/iec/foportal/
madam जर आपल्याला कैपिटल मार्किट ची थोडीफार इनकम आहे आणि मी जर आयटीआर १ भरला तर ते सब्मिट होते का पुर्णपणे की तिकडे काही error येतो का असा की तुम्हाला आयटीआर २ भरायचा आहे..
शेतकरी यांना समजेल का मराठीतत उदाहरणार्थ समजेल मराठी लोकांसाठी करतात ते अतिशय अभिमान/गौरविण्यात राज्य सरकार चा पुरस्कार मिळाला पाहिजे हे सामाजिक कार्य मराठी माणसाच्या मनात रूजू राहणार धन्यवाद ❤💕💕💐💐💐💐🙏
ITR 3 कसा भरावा या बद्दल माहिती दिली तर बर होईल. बरेच लोक F & O मध्ये ट्रेड करतात त्याचा ITR कसा भरावा? किंवा इतर बिझिनेस साठी कशाप्रकारे ITR भरता येईल व GST चा फायदा कसा घेता येईल?
Rachna mam, mei ek student aahe with no income. The amt in my account is what my father transfer me. Pann as I live in BARC Colony, I am asked to file ITR as a proof I am unemployed so that I can still receive all benefits of govt facilities like the CHSS card is used to access Medical facilities of govt. Mag hya case madhe mi kuthla ITR bharla pahijhe?? Plzz make video on that as well.
ITR2 कसा भरावा हापण व्हिडिओ करावा.. मॅडम, आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब आहोत म्हणजे आमच्याकडे काही प्रमाणात शेअर्स व म्युच्युअल फंड वरील कॅपिटल गेनही आहे. मग त्यासाठी लागणारा ITR2 कसा भरायचा हा पण व्हिडिओ करावा..
मी salarid person आहे आणि मी stocks मध्ये गुंतवणूक करतो आणि stocts च मला dividend येतं आणि कधी कधी स्टॉक विकले तर ते सुद्धा income होता अश्या वेळेस कुठला ITR फॉर्म भरायचा आणि कसा यावर व्हिडिओ बनवा बाकी हा व्हिडिओ खुप माहिती पूर्वक आहे
@rachana ranade, एक प्रश्न होता. After resignation leave encashment ITR 1 मध्ये कुठे दाखवायची जेणे करून additionally टॅक्स भरावा लागणार नाही. धन्यवाद 🙏
I had selected Old Tax regime for last year (FY24) However for this year (FY25) I have selected New Tax Regime. What option should I select while filling form?
10 मिनिटात इन्कम टॅक्स रिटर्न भरणे असा व्हिडिओ बनवून खरेच लोकाना इन्कम टॅक्स चे बेसिक ज्ञान होणार आहे का मॅडम? यामागे अनेक सीए, सी एस, टॅक्स कन्सलटंट यांनी अनेक वर्ष मेहनत घेतली, शिक्षण घेतले आहे. कोणताही डॉक्टर 10 मिनिटात ऑपरेशन कसे करायचे याचा व्हिडिओ बनवत नाही. मग आपल्याच या प्रोफेशन मध्ये असे का? केवळ आपल्या व्हिडिओ ला views मिळावेत यासाठी इतर प्रोफेशनल्स चे उत्पन्न आपण कमी करत आहोत का हा पण विचार करावा? त्यामुळे असे व्हिडिओ टाकून खरेच आपण काय साध्य करत आहोत याचा पण विचार केला तर बरे होईल.
Thanks Rachana mam.it will definitely useful info for me.searching for this. barech paise vachavlet🙏😊.since I don't have any return.so just want to do ITR file.
गुगल फॉर्म लिंक:३१ जुलै इनकम टॅक्स रिटर्न ची अंतिम तारीख असल्यामुळे आता नवीन चौकशी स्वीकारली जाणार नाही.
इनकम टॅक्स वेबसाइट: www.incometax.gov.in/iec/foportal/
Legend's Like me... आपला इन्कम तेवढा नसला तरीही ITR व्हिडिओ पूर्ण बघणार 😂😂
Jar ceo form 16 dene sathi tala tal kararat aasel tar?
Mdm maza home loan hota tyacha mala kahi benifits bhetel ka
madam जर आपल्याला कैपिटल मार्किट ची थोडीफार इनकम आहे आणि मी जर आयटीआर १ भरला तर ते सब्मिट होते का पुर्णपणे की तिकडे काही error येतो का असा की तुम्हाला आयटीआर २ भरायचा आहे..
जर मी २३-२४ मध्ये old regime नुसार investment शो केल्या असतील तर AY २४-२५ साठी old की new regime सिलेक्ट करायचा
मॅडम तो ऑफिस मधील मुलगा सरळ सरळ सांगतो आहे की मी underpaid आहे, त्याचा पगार वाढवा 😂
Thanks ma'am Aaj tumcha mule mi successful ITR filing kela 1st time
खूप चांगल्या प्रकारे सांगितलं मॅडम धन्यवाद 😊
khupach chan aani thodkyat....Khup khup dhanyawad.
धन्यवाद
Ajacha video khup chhan hota tai, income tax and other tax vishayi shkayla ajun avdhel
Video pahta pahta ITR bharla...kharach Thanks
Thnx Madam 🙏
Salary and Capital gain साठी भरल्या जाणाऱ्या ITR वर व्हिडिओ बनवा लवकरात लवकर
Salary+capital gains ITR cha video khup helpful tharel madam, aaj kaal khup lok share market madhe invest kartat, thanks madam for great content
धन्यवाद, खुप छान विश्लेषण
खुप सुंदर माहिती दिली..... धन्यवाद
धन्यवाद
Good improvement in video quality than earlier.. 👍👍
व्हिडिओ मधे वायफळ बडबड न करता डायरेक्ट पॉइंट वर जाऊन seriously माहिती दिलीत तर जास्त बर होईल
Khup chan explain kela mam .... Thank you 👍
Thank you ma'am for worderfull information with very simple and easy language
धन्यवाद
khup chan explain kel . madam tumhi ..☺☺☺
शेतकरी यांना समजेल का मराठीतत उदाहरणार्थ समजेल मराठी लोकांसाठी करतात ते अतिशय अभिमान/गौरविण्यात राज्य सरकार चा पुरस्कार मिळाला पाहिजे हे सामाजिक कार्य मराठी माणसाच्या मनात रूजू राहणार धन्यवाद ❤💕💕💐💐💐💐🙏
खूप खुप सांगितलं मॅडम धन्यवाद 😊
Very simplified as usual. Thanks Madam
Thank you madam for valued information. 🙏
ज्या salaride लोकांना tax लागत नाही पण tax file करायची असेल तर कोणता option select करायचा?? इतर 1 कि इतर दुसरा??
क्रृपा करून या प्रश्नाबाबत काहितरी सांगा
ITR 1
@@kuldeepsankpal6443 Already done in ITR 1...Thank you
ITR 3 कसा भरावा या बद्दल माहिती दिली तर बर होईल. बरेच लोक F & O मध्ये ट्रेड करतात त्याचा ITR कसा भरावा? किंवा इतर बिझिनेस साठी कशाप्रकारे ITR भरता येईल व GST चा फायदा कसा घेता येईल?
Hi Rachna mam,
Please share the process of ITR filling for Equity/share market investors along with Salary.
मॅडम, TDS भरण्यावर पण व्हिडिओ बनवा
खुप छान.... व्हिडिओ चा नक्की फायदा झाला...मी स्वतः itr file भरली
Rachna mam, mei ek student aahe with no income. The amt in my account is what my father transfer me.
Pann as I live in BARC Colony, I am asked to file ITR as a proof I am unemployed so that I can still receive all benefits of govt facilities like the CHSS card is used to access Medical facilities of govt.
Mag hya case madhe mi kuthla ITR bharla pahijhe??
Plzz make video on that as well.
ITR2 कसा भरावा हापण व्हिडिओ करावा..
मॅडम, आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब आहोत म्हणजे आमच्याकडे काही प्रमाणात शेअर्स व म्युच्युअल फंड वरील कॅपिटल गेनही आहे.
मग त्यासाठी लागणारा ITR2 कसा भरायचा हा पण व्हिडिओ करावा..
हो लवकरात लवकर.
हो
मी पण मागच्या वर्षी आयटीआर २ भरला होता.
Thanks
मॅडम सर्व टॅक्स रिटर्न बद्दल मराठी मध्ये माहिती चांगली सांगतली बद्दल आम्ही आपले आभारी आहोत,धन्यवाद
Do you think all people are from English scool ???? ❌❌👎👎🤣🤣🤣
Great 👍
धन्यवाद 😊
मला Video आवडला..
पण माझा एक प्रश्न आहे की..??
मला share market (option trading) वर income tax भरायचा असल्यास अशीच पध्दत आहे की वेगळी पध्दत आहे..?
कृपया Other ITR FORM बद्दल व्हिडिओ बनवा
Pensioners lokani ITR kasa file karyacha hyavar video banva
good information in local language
Madam mi Zomato delivery boy ch Kam krto tr TDS ksa refund karaycha. Tyavr ek vedio banva.
ITR with old tax regime cha video banava...
मैडम जर फॉर्म 16 मधे काही claim mis झाले असेल, आनी ते आता return file करताना claim कराएचा असेल तर कसे करावे.
(Good👍🏻 ) Madam please make a similar video for handicapped employees also. thank you🙏
Login केल, PAN Number enter केल, continue केल पण continue होत नाही
Tan return कसे फाईल करायचे यावर पण एक व्हिडिओ बनवा प्लीज
मी salarid person आहे आणि मी stocks मध्ये गुंतवणूक करतो आणि stocts च मला dividend येतं आणि कधी कधी स्टॉक विकले तर ते सुद्धा income होता अश्या वेळेस कुठला ITR फॉर्म भरायचा आणि कसा यावर व्हिडिओ बनवा बाकी हा व्हिडिओ खुप माहिती पूर्वक आहे
Same ITR 1
TDS कपात झालेली आहे पण दिसत नाही. मागील वर्षी पण असेच झाले होते त्यावेळी income adjust करून भरला आणि नंतर rewise केला....rewise बाबत माहिती मिळेल का?
GST TDS vrti video banawa
Madam ITR 2 कसा भरायचा
शेअर्स म्युच्युअल फंड आणि इतर मिळालेल्या नफ्यावर
Very informative 👍
@rachana ranade, एक प्रश्न होता. After resignation leave encashment ITR 1 मध्ये कुठे दाखवायची जेणे करून additionally टॅक्स भरावा लागणार नाही.
धन्यवाद 🙏
Very informative video.... Thank you mam
I had selected Old Tax regime for last year (FY24) However for this year (FY25) I have selected New Tax Regime. What option should I select while filling form?
Khupch changla video kela ahe, asech video pahayla ani shikayla avadtil
नमस्कार मॅडम
मागच्या वर्षी ITR भरला होता.
मग या वर्षी भरताना Start New Filing करायचा का ?
Khup mast.. thanks a lot
धन्यवाद 😊
Thank you very much
Income tax या विषयावर अजून माहिती आवडेल.
पेंशनर साठी फॉर्म कसा भरावा व त्यांचे बचत खाते आहे
Thankyou.
Old tax regime vs new tax regime detail video banava please.
Ho madam ya topic wr video bnwa
10 मिनिटात इन्कम टॅक्स रिटर्न भरणे असा व्हिडिओ बनवून खरेच लोकाना इन्कम टॅक्स चे बेसिक ज्ञान होणार आहे का मॅडम? यामागे अनेक सीए, सी एस, टॅक्स कन्सलटंट यांनी अनेक वर्ष मेहनत घेतली, शिक्षण घेतले आहे. कोणताही डॉक्टर 10 मिनिटात ऑपरेशन कसे करायचे याचा व्हिडिओ बनवत नाही. मग आपल्याच या प्रोफेशन मध्ये असे का? केवळ आपल्या व्हिडिओ ला views मिळावेत यासाठी इतर प्रोफेशनल्स चे उत्पन्न आपण कमी करत आहोत का हा पण विचार करावा? त्यामुळे असे व्हिडिओ टाकून खरेच आपण काय साध्य करत आहोत याचा पण विचार केला तर बरे होईल.
Salaried Employees ची आयटीआर सोडून बाकी आयटीआर मधे कमवा …
Old regime savings intrest FD intrest etc che example for itr
nice information
आभारी आहे ..झालं १००० रुपये वाचले माझे ....पार्टी करू नंतर
Account चे व्हिडीओ बनवा
Thank u chan video
Madam ITR 2 kasa bharaycha to pn ekda sanga na 🙏
खूप छान माहिती मॅडम. एक प्रश्न आहे. जर फॉर्म 16 नसेल तर काय करायचे?
Informative video , thanks mam
धन्यवाद!
ITR 2,3,4 che pn video banva.
thank u so much ma'am.
मॅडम, सरकारी नोकरीतून VRS घेतल्यावर ITR भरण्याची गरज आहे का?
ITR form fill kela aahe, pan tax paid karaw Lagat, pan pay later option kel aahe. Tar te tax puna bharaw lagate ka kiwa automatic deducte kele jate.
Can I select a new tax regime and change it next year to the old tax regime?
Ma'am ITR 3 kasa bharaycha te paise sure miltat n..kiti diwasat miltil ?
Form 16 nasel tr TDS ani TCS kase check karayche??
मी नेहमी माझा स्वतःचा itr भरतो. तू सुंदर explain केले आहेस मी खूप जणांना forword केला आहे. God bless you. Keep it up.
धन्यवाद ... तुमचा व्हिडिओ बघुन आज प्रथमच ITR भरला.
अशा प्रकारचे व्हीडीओ आवडेल मॅडम.
I tax payable ahe Ani to debit card ne bharalyanatar pudhe kay karavayache te sangitale nahi
Thanks Rachana mam.it will definitely useful info for me.searching for this. barech paise vachavlet🙏😊.since I don't have any return.so just want to do ITR file.
Thank you so much mam
Thanks mam
Thank you very much I can do it ITR1
धन्यवाद
मॅडम प्लीज आयटीआर टू कसा भरायचा याबाबत मार्गदर्शन करा
होम लोन intrest deduction कसे करायचे
Income tax return मिळत असेल तर tax कट का करतात आणि त्याचा काय फायदा त्यांना जर return करायचा असेल तर
माझे उत्पन्न वार्षिक 1 लाख आहे पण मला 5 लाखांचे लोन घ्यायचे आहे तर मला ITR रिटर्न भरावे लागेल का..
नाही
या विषयावर अजून व्हिडिओ बघायला आवडतील.
2 year return भरलेला नाही त्यावर video बनवा
Mam maja AIS che pdf sathi password wrong sangtya
For NRI sati pan sanga kas form bharaycha
Mad khhp chaan hoti video.... Nehami peksha ajj kahi tari navin bagitle... Tassa maza and ITR cha kahi samband nhi pn tari mi video bagitla.,.. 😊😊
Without form 16 mee sagalya steps kelya tar chaltil ka submit karayla ?
Home loan kuthe show karayche ?
1st year ITR Filing kela. Tyanantr 2-3 year ITR Filing kela nahi. Tya case madhe ky kraych. Pls suggest me.
TDS कसा मिळवू
Income tax vr aajun videos bghayla aawdtil
Salary and insurance commission income asel tar konta form bharayache
Dear Rachana madam, can you give details video about how to prepare for CA
Good
Aho मॅडम income tax भरायला 800 रुपये पर्यंत घेतात ...स्वतः sallery
income tx 16 व it return कसा भरावा म्हणजे स्वतः ते शिकता येईल ते plz सांगा mam