माझ्याकडे सुरुवातीला फक्त एक लाख रुपये होते तर मी ते सर्व पैसे शेअर शेअर मार्केट मध्ये टाकले पुढच्या चार महिन्यांमध्ये तोटा झाला आणि मग पुन्हा दोन महिन्यांनी अजून तोटा झाला मग मी शेअर मार्केट बंद करून टाकले , असा संपला माझा दुखत प्रवास 😭
मी पेट्रोल साठी bpcl, hpcl, reliance पेक्षा Shell ला prefer करतो. कारण सर्व्हिस, quality याबाबत चांगली कंपनी. मी bpcl ची sip करतो. कारण तो मला चांगला डिव्हिडेंट देतो. Shell ही uk ची कंपनी usa मध्ये हेड ऑफिस आहे. Dow ला लिस्टेड आहे 😊
Khoop chhan Rachana Mam, itka kichkat ani mahatvacha vishay tumhi itkya sahajpane ani sopya paddhatine samjavun sangta, bara jhala tumhi CA jhalat ani ashi information detay, otherwise amhi sagle hya dnyanala mukalo asto
कोई नया ट्रेडर् मेरा ये कंमेंट पढ रहा हैं भाई एक दुसरा अच्छा सोर्स लेलो पैसा कमाने के लिये ये पुरा scam हैं सिखाने वाले ट्रेड नहीं करते जो कर रहे हैं वो 90 % लॉस में हैं जो ऑपरेटर वाले पैसे कमा रहे हैं सब रिटेल वाले लॉस कर रहे हैं लॉंग टाईम हो या शॉर्ट टाईम सब हाय का / बदुआ का पैसा हैं बहोत सारे लोग रोज मर रहे हैं और बहोत सारे लोग जीते जी मर रहे हैं कोई मत आना इस जाल में और अपने आसपास के लोंगो को भी दूर रखना रोज लोग रोते हैं अलग लेवल पे सेबी को सब पता हैं फिर भी कोई action नहीं ले रे
Madam ek request ahe tumcha photo lavun face book var loka add karat ahet Ani fake trading group var phasle jaat ahe..which is very serious matter...please laksha ghala
Hello CA Rachana ...me tumche videos nehami baghate..khup informative aste..aaplya marathi lokanna aani yenarya generation laa prosper honyasathi ashya mahiti chi khup garaz aahe...please aaplya teenegers sathi how to Invest at early age Investment Ashi ek special video banvavi ashi request aahe...thank you so much for sharing such a important information,🙏
रचना ताई शेअर बाजार चे मराठीतील क्लास मुंबईत कोठे कोठे उपलब्ध आहेत त्यांच्या साठी जास्त इंग्रजी येणे आवश्यक आहे ❓माझे शिक्षण दहावीपर्यंतचे आहे व मी एक गृहिणी आहे व मला शेअर बाजार शिक्षण घ्यायचे आहे मला कृपया सांगावे तुम्ही साध्या सोप्या शब्दात छान माहिती देता आम्हाला ती आवडली धन्यवाद
ताई क्लासेस लावण्यापेक्षा तुम्ही youtub वरूनच खूप काही शिकू शकता ते पण मराठी मधेच आज कल youtube वर सगळे शेअर मार्केट बदल knowledge तुम्हाला भेटेल बाकी क्लासेस मधे पण तेच शिकवतात बेसिक त्यासाठी फी देण्यापेक्षा तुम्ही फ्री मधे पण शिकू शकता पहिला investing बदल माहिती घ्या मग ट्रेडिंग बदल
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
मॅडम जोपर्यंत तुमच्यासारखे मराठी ट्रेडर्स आहेत तोपर्यंत आमच्यासारखे मराठी ट्रेडर्स जगू शकतात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा
Hoy
खरंय आहे madam.. शेअर्स निवडताना क्वालिटी पेक्षा quantity कडे लक्ष देतात..आणि त्यामुळेच मागे राहतात. तुमचे observation खुप जबरदस्त आहे.
मराठी माणसाला आर्थिक साक्षर करण्यासाठी रचना मॅडम तुमचे मोठे योगदान आहे
खूपच छान, रचना मॅम, साध्या सरळ भाषा व उत्तम मार्गदर्शन .God bless you dear.
आपल्या स्वप्नांना बळ द्या स्वतः मध्ये इन्व्हेस्ट करून. आजच क्लिक करा - joshskills.app.link/gWeihEZtctb
हे ॲप्लिकेशन मोफत आहे का?
मराठी मानस हे बघणार नाही त्यांना इंस्टाग्राम वरच्या रील्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे 😂
आणि नंतर रडतात 😂
😂😂
True 😀
Ekdam barobar sir😊 shikal tar tikal... 🙏👍
Agadi khar bolala
Right
खूप छान रचना मॅम. खुप छान मार्गदर्शन दिले .धन्यवाद ❤❤
Khupch chan mahiti dili.... Sunder boln ani samjun sangna.. Tumcha naav Rachana agdi nava pramane boln khup chan ❤
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
रचना मॅडम
खूप छान आणि सोपी करून सांगितली धन्यवाद मॅडम भाग 2
Khup Chan margadarshan
रानडे मॅडम तुम्ही सर्व गुण संपन्न खूपच छान माहिती
Khup Chan mahiti sangata tumhi mam..ani Example deta he khup Chan vatt
वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢
खूप सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏आमचा सारख्या नवीन invester la confidence yeto.
मित्रांनो विचार व पुर्ण अभ्यास करून शेअर गुंतवणूक करा... अन्यथा नुकसान होऊ शकतं 📵❌
माझ्याकडे सुरुवातीला फक्त एक लाख रुपये होते तर मी ते सर्व पैसे शेअर शेअर मार्केट मध्ये टाकले पुढच्या चार महिन्यांमध्ये तोटा झाला आणि मग पुन्हा दोन महिन्यांनी अजून तोटा झाला मग मी शेअर मार्केट बंद करून टाकले ,
असा संपला माझा दुखत प्रवास 😭
😢😢
Khoop chan mam
Clearty ali....khoop khoop sundar explain kel..
Thanku so much Mam
कसलं भारी सांगितलस आणि ते ही खूप सोप्या भाषेत.तुझे खूप खूप आभार.🙏🙏🙏🌹🌹🙂🙂🙂
मी पेट्रोल साठी bpcl, hpcl, reliance पेक्षा
Shell ला prefer करतो. कारण सर्व्हिस, quality याबाबत चांगली कंपनी. मी bpcl ची sip करतो. कारण तो मला चांगला डिव्हिडेंट देतो. Shell ही uk ची कंपनी usa मध्ये हेड ऑफिस आहे. Dow ला लिस्टेड आहे 😊
Mam, namskar.,,,,छान सांगता माहिती .....मला पण शिकायच आहे........तुमचा online class आहे का ? असेल तर किती फि आहे
Ho Mla hi interest aahe
Online class ahe ka plZ reply
छान व्हिडीओ आहे. व्यवस्थित माहिती दिली आहे
मी सुरवातीला 3 हजार गुंतवले नंतर 10 टोटल 20 हजार आता 30 हजार प्रॉफिट 3 year मध्ये
Koncha bankeche
Hdfc
Khup Chan Khup Ch Changlya Prakare Sangital Thanku👌🙏❤️
अंत्यत उत्तम आणि सोप्या पद्धतीने सांगत आहात. तेही मराठीत. जबरदस्त 👌🏻 🤝 👍 😊
धन्यवाद खूपच छान 👌🏻
Rachna u also cm in Josh talks . Good to see u
Madm khup khup dhanywad....
Madm me tumchykde class la yeu ka... Me Army mde aahe.. Pn mla share market shikaychi khup ichha aahe... Mla best investment scheme skill shikaych aahe... Kripya madat milavi
Khup sunder samjavla ma'am.thanku so much
खुप छान माहिती
😘😘 , मी माझ्या मुलांना तूमचा video दाखवून एखादा विषय कसा समजून घ्यायचा आणि interest घेऊन अभ्यास कसा करायचा हे दाखवल
सुंदर मार्गदर्शन
बर झालं बाई तू मराठी channel काढल ते.. भरपूर शिकायला भेटत आहे. thank U
अतिशय सुंदर मार्गदर्शन
Thank you mam ! Khup goshti clear zalya
ताई तुम्ही खूप छान शिकवता मला तुमच्या कडून शिकायचे आहे
Khoop chhan Rachana Mam, itka kichkat ani mahatvacha vishay tumhi itkya sahajpane ani sopya paddhatine samjavun sangta, bara jhala tumhi CA jhalat ani ashi information detay, otherwise amhi sagle hya dnyanala mukalo asto
Share market education chi series chalu Kara na.....we need to learn market from first step in stock market
❤
khup chhan,agdi sopya bhashet kichkat vishay samjaun sangitla..
Rachnache sarvch v chhan astat..
, good good dear.best luck for upcoming videos 👍🏻
Mam mi first time tumcha video पहिला खूप छान I'm bigginer new for share market so please give me a best motivation this video
ओके मध्ये वीडियो झाला आहे 🥳
ऐकदम चांगली माहीती देता तुम्ही
चांगले श्टोक का सुचवत नाही तुम्ही
Marathitun changli investing shiku
Hi, good afternoon, Madam. i am pro member but i am unable to see your videos
मी सात हजार रुपये गुंतवले आहे त्याचे आता आठ हजार झाले पण स्टॉस्क विकल्यावर २० टक्के ब्रोकरेज पडतोय
UPSTOX मधे dmat काढा, २० रु.
चार्जेस.
Zerodha madhe stock market madhe investment keli aahe 1 lac chi tar 40000 - madhe aahe tar kay karushakato
मॅडम खूप फनी आहेत.❤
Chan mahiti sangata tumhi mam
छान सांगितले मॅडम तुम्ही
Very important tips shared you
Rachna tai chan mahiti dili
Khup chan mahiti
Easy way to understand
Tku
most important information 👍 thank you rachana tai
सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद !
Thank you rachana taai♥️
Mam पण 200 शेअर मध्ये 1+1 ru. Vadel tr 400 zale 2000 mdhe ass hoil ka
Very nice...navin lokana samjel ashi mahiti dili thank you mam
कोई नया ट्रेडर् मेरा ये कंमेंट पढ रहा हैं भाई एक दुसरा अच्छा सोर्स लेलो पैसा कमाने के लिये ये पुरा scam हैं
सिखाने वाले ट्रेड नहीं करते जो कर रहे हैं वो 90 % लॉस में हैं जो ऑपरेटर वाले पैसे कमा रहे हैं सब रिटेल वाले लॉस कर रहे हैं लॉंग टाईम हो या शॉर्ट टाईम सब हाय का / बदुआ का पैसा हैं बहोत सारे लोग रोज मर रहे हैं और बहोत सारे लोग जीते जी मर रहे हैं कोई मत आना इस जाल में और अपने आसपास के लोंगो को भी दूर रखना रोज लोग रोते हैं अलग लेवल पे सेबी को सब पता हैं फिर भी कोई action नहीं ले रे
Mam too good
खूपच छान वाटले...
Tumche sagle vidio Chan ahet .smjel as sangta tumhi.thanks mam🙏
खूपच छान ताईसाहेब
Madam mi 2021 madhe 700000 gunatvale hote aani 2022 madhe mi 360000 kamvle dauble mi 2022 mi 1100000 guntavle aani aaj mi 588000 profit madhe aahe
Hii dada
कुठे गुंतवले सर plz reply
Madam ek request ahe tumcha photo lavun face book var loka add karat ahet Ani fake trading group var phasle jaat ahe..which is very serious matter...please laksha ghala
Sip khoop chaan samjaun सांगितले mam
धन्यवाद
Share market invests Kashi krychi
खुप छान मार्गदर्शन केलं मॅडम thankyou
काय भारी information सांगता मॅडम तुम्ही...आर्थिक बाबी खूप सोप्या पद्धतीनं clear करता....great work
हो आवडला
Khup chan mahiti❤
Hello CA Rachana ...me tumche videos nehami baghate..khup informative aste..aaplya marathi lokanna aani yenarya generation laa prosper honyasathi ashya mahiti chi khup garaz aahe...please aaplya teenegers sathi how to Invest at early age Investment Ashi ek special video banvavi ashi request aahe...thank you so much for sharing such a important information,🙏
Khoop chhan vishleshan.
Alpha woman of stock market!
Mi Rohini Ya madamcha interview ghya, prachand inspiring aahe.
खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏
Ekach no. Rachana mam❤I a really bonded with your thoughts
Birla tyre मधे investment फायद्याची ठरेल का नक्की सांगा मॅडम 🎉
Khupch chhan mam,, sopya bhashet samjaun sangitle
खूप छान माहिती.
Thanks madam nice information
फारच छान मार्गदर्शन.टाटाच्या कांही कंपन्या टा
Nice video
रचना ताई शेअर बाजार चे मराठीतील क्लास मुंबईत कोठे कोठे उपलब्ध आहेत त्यांच्या साठी जास्त इंग्रजी येणे आवश्यक आहे ❓माझे शिक्षण दहावीपर्यंतचे आहे व मी एक गृहिणी आहे व मला शेअर बाजार शिक्षण घ्यायचे आहे मला कृपया सांगावे तुम्ही साध्या सोप्या शब्दात छान माहिती देता आम्हाला ती आवडली धन्यवाद
ताई क्लासेस लावण्यापेक्षा तुम्ही youtub वरूनच खूप काही शिकू शकता ते पण मराठी मधेच आज कल youtube वर सगळे शेअर मार्केट बदल knowledge तुम्हाला भेटेल बाकी क्लासेस मधे पण तेच शिकवतात बेसिक त्यासाठी फी देण्यापेक्षा तुम्ही फ्री मधे पण शिकू शकता पहिला investing बदल माहिती घ्या मग ट्रेडिंग बदल
खूपच मस्त सांगितलं मॅडम
Great idea 👍
खूप छान सागितलं
Thanks 🙏🙏
Survat Kashi karaychi...
Good 👍
Trading kiva share market chi konti pustaka vachavi ?
Thank you so much mam....
Good work Tai
Superb.. ALLISWELL
Madam mala sip madhe investment karaychi ahe tar plz mahiti dya .
रचना मॅम एकदम मस्त समजून सांगितले
Thank you so much mam nice & easy language
Rachana mam apan khup changle guidance karat ahat .
Ten years maze. Mutual fund.. Bonds hotekahihi rate milalanahi(prifit)
Very much helpful❤❤❤
Mala pan share made investment Karachi ahe but mala kahich yet nhi