Gangapur Dattatray temple ghost | गाणगापूर मंदिरात कशी उतरवली जातात भूतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #dattaguru #marathinews #gangapur #gangapurdarshan #ghosts #evilspirit #dattatreya #dattaguru
    गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव
    अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे.
    भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले या मंदिराला भेट दिल्यानंतर लोकांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार पाहिल्याची नोंद आहे.
    नरसिंह सरस्वतींनी आपल्या आयुष्याची शेवटची 38 वर्ष गाणगापूर मध्ये वास्तव्य केले आणि मठ बांधला तेथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून गुप्त झाले म्हणून गाणगापूरला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.
    मंदिरात अनेक भुतांनी झपाटलेली माणसे हे त्या भूतान पासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात , कारण या मंदिरात आल्यावर भुतबाधेच्या समस्या ह्या दूर होतात अशी श्रद्धा आहे . पण हे सगळं नक्की कितपत खरं आहे ? या मागचं काय कारण आहे? आणि हे भुताटकीचे प्रकार मंदिरात कसे पार पडतात ? असे अनेक प्रश्न समोर येतात?
    चला तर मग या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण पाहूया. व्हिडिओ आवडला तर | लाईक | शेर | Subscribe करा.
    धन्यवाद
    Email ID : ok7424124@gmail.com
    tirthkshetra gangapur yethil mandiratil drushya#
    gangapur dattatreya temple#
    gangapur temple#
    ganagapur dattatreya temple ghost#
    sri dattatreya temple ganagapur#
    gangapur dattareya temple kannada#
    shri kshetra gangapur darshan#

КОМЕНТАРІ • 71

  • @milinddeshpande7627
    @milinddeshpande7627 5 місяців тому +24

    खरोखर दुर होते बाधा.श्री गुरुदेव दत्ता ची लीला अगाध आहे

  • @Shamnadkarni-mj1zf
    @Shamnadkarni-mj1zf 2 місяці тому +7

    दत्तगुरु लीला अघात आहे खरोखरच त्यांच्या कुपेनेसरव संकटाचे निवारण होते आणि त्यातून मुक्ती मिळते अशी मझ्या गुरुमाऊली ची लीला आहे

  • @user-kf4cl9fc3n
    @user-kf4cl9fc3n 2 місяці тому +8

    खरे आहे हे सगळं.

  • @amolsonar7229
    @amolsonar7229 2 місяці тому +14

    बाधा त्याच बरोबर आजारपण सुद्धा माई नावाच्या बाईला भेटल्यावर तिला सांगायचं आजारपण दूर होते 100% फरक पडतो स्वतः अनुभव आहेत

    • @shilpagruhinivlog
      @shilpagruhinivlog 2 місяці тому

      Khrch ka...... Tumi gelta ka

    • @Kolhapurmoharam
      @Kolhapurmoharam Місяць тому

      Kharay bhau...mai mhnun ek vrudh ladies tekde prasad ghetana jevhala basli hoti barech lok tyana bhetat hote... Mhnun mi sudha gelo tr tyni tyncha kadacha prasad dela

    • @rashwinpatil1288
      @rashwinpatil1288 29 днів тому

      तिथे जाऊन कोणाला भेटायचं करणी बाध असेल तर

  • @dnyandevjadhav2160
    @dnyandevjadhav2160 2 місяці тому +2

    अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🙏

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 2 місяці тому +4

    भावी काची श्रद्धा आहे पण हे खरोखरच आहे मी गेले आहे गाणगापूर ला वरवर चढतात ये लोक भुत बादा लागलेली बायका पुरूष पण चढतात हे खर आहे 🙏🙏

  • @shiv.5797
    @shiv.5797 Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त🙏🏻

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 2 місяці тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @bharatveer7651
    @bharatveer7651 2 місяці тому +1

    जय गुरुदेव दत्त

  • @balukapase255
    @balukapase255 2 місяці тому +3

    गुरु दत्तमहिमा

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 2 місяці тому +2

    Shri Gurudev Datt

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 5 місяців тому +1

    Shree guru dev datt🙏🙏🌹

  • @renukadabhade7107
    @renukadabhade7107 2 місяці тому +2

    Shri Gurudev datta..🙏🙏...Amhi kalach jaun darshan gheun alo..❤.....
    Tuljapur, Swami Samartha Ani Gangapur....

  • @harshalpatil3485
    @harshalpatil3485 Місяць тому

    🙏जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @santoshjamdade5516
    @santoshjamdade5516 Місяць тому

    श्री गुरू देव दत्त

  • @sangitamane5744
    @sangitamane5744 Місяць тому

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @santoshkuchekar7564
    @santoshkuchekar7564 Місяць тому

    जय Gurudhev दत्त 🙏🌹

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 2 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आकलकोट ❤❤❤

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Місяць тому

    श्री सद्गुरू दत्त 🙏💯

  • @user-yi2hq5zz1d
    @user-yi2hq5zz1d 2 місяці тому +2

    होय खरे आहे अमी पण जर वरशी गाणगापूर येथे जात होतो

    • @bhartigavali8757
      @bhartigavali8757 Місяць тому

      ताई तुमचा नंबर पाठवा ना बोलायचे आहे 👏👏😢

  • @sagargore9357
    @sagargore9357 22 дні тому

    || श्री गुरूदेव दत्त ||
    🙏🙏🙏🙏🙏
    🌿🌿🌿🌿🌿
    🌺🌺🌺🌺🌺
    🌹🌹🌹🌹🌹
    🌸🌸🌸🌸🌸
    🍎🍎🍎🍎🍎
    🚩🚩🚩🚩🚩

  • @user-wu5bv5kb4z
    @user-wu5bv5kb4z Місяць тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 😊❤

  • @adityaarankar1984
    @adityaarankar1984 5 місяців тому +3

    गाणगापूर Datt maharaj Ki JAY 😇😇

  • @pramodchandrataskar3817
    @pramodchandrataskar3817 2 місяці тому +2

    Jay shree gurudev datta

  • @user-ep3pf2yb8e
    @user-ep3pf2yb8e Місяць тому

    Jay gurudev Datt

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Місяць тому

    🙏🙏

  • @ramdaspawar-qw5ll
    @ramdaspawar-qw5ll 2 місяці тому

    गुरू देव दत्त

  • @user-xy7nv1kq3t
    @user-xy7nv1kq3t Місяць тому

    हे संपूर्ण खरे आहे

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 Місяць тому

    स्वामी समर्थ

  • @ramdaspawar-qw5ll
    @ramdaspawar-qw5ll 2 місяці тому +4

    मला २०१८ पासून त्रास होत आहे पण मी दत्ताच नाव घेत असतो दत्त यातून मला मुक्त करतील का

    • @vdpadventurelawuniversehealth
      @vdpadventurelawuniversehealth Місяць тому

      Tula jo pan tras aasel,
      Next three month Continuously mind cool thevaya chi practice kar .. (meditation)
      Swatala zopetun uathlya pasun daily bol, Thanks God I am always strong person...
      mazi health Khup strong aahe..
      I am financially strong person.
      Mazya life madhun all negative energy, tension, depression, shouted out life time sathi removed zale.. ..
      Daily positive words bolat ja ..

    • @Annapurnakitchen023
      @Annapurnakitchen023 Місяць тому

      Gangaur a ja sarv tras nighun jai

    • @priti6735
      @priti6735 28 днів тому

      काय त्रास होतो आहे दादा 🙏🏻

  • @mcstan...3402
    @mcstan...3402 2 місяці тому +1

    Real aahe

  • @rajendradeshmukh9616
    @rajendradeshmukh9616 Місяць тому

    पूर्ण माहिती दया

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm Місяць тому

    Jai sadguru ❤

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Місяць тому

    Ho aamipan dolyani pahile

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 Місяць тому

    गंगापूर

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Місяць тому

    He sarv khare ahe आम्ही पण गेलो होतो स्वतः पाहिले आहे आम्ही आणि खर्डी गाव पण आहे असेच

    • @aniketreddy3141
      @aniketreddy3141 Місяць тому

      Dada mla jaych ahe mi jau kut ahe te address sanga mla latur varun jaych ahe

    • @rashwinpatil1288
      @rashwinpatil1288 Місяць тому

      दादा मला पण जायचं आहे तिथे जाऊन काय करायचं असत सांगा ना 🙏

    • @rashwinpatil1288
      @rashwinpatil1288 Місяць тому

      खूप अडचणीत आहे मी पण

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 2 місяці тому

    Hi.sagli..dattguruchi..kame...ahet..
    Ti..serv..sradhenech..hotat.

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 2 місяці тому +2

    Shree..Gurudeo..Datt..
    Mi..suddha..ak..Dattguruncha..bhakt..
    Ahe.
    Maze..gao..kankavli..ahe..
    Mi.suddha..mazya..ghari..Datt.gurunchi..puja..karato...
    Mala..sudha..mazya.gharat..virodh..
    Zala..mazya..kaki.nech...kela..hota..
    Mazya..babana..trass...dila..hota..
    Parantu..thodyach..velet..ti..kaki..
    Udun..geli..
    Maza..ha...anubhav..ahe..
    Shree..Gurudeo..Datt

    • @rushikeshmalokar9448
      @rushikeshmalokar9448 2 місяці тому

      Plz mala tumchashi phone var bolaych hot bolu shakala mala ya baddal thodi mahit havi hoti

    • @Gyanjourney
      @Gyanjourney  2 місяці тому

      तुमचा अनुभव आमच्या चँनल वरती येऊन सांगायचा असेल तर आपला contact number ok7424124@gmail.com या Email ID वरती मेल करा 🙏

    • @rushikeshmalokar9448
      @rushikeshmalokar9448 2 місяці тому +1

      @@Gyanjourney mala hey vichraych hot ki gangapur la gelyavar kharch bhoot utrvli jatat ka kaarn mazya aai la suddha negetive energy ahe tyamule

    • @Gyanjourney
      @Gyanjourney  2 місяці тому +1

      तुम्ही तिकडेही जाऊ शकता किंवा यूट्यूब ला गुरुदेव दत्त मोराळे म्हणून एक चैनल आहे तिथे जाऊन तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा आणि सांगलीमध्ये मोराळे म्हणून गाव आहे तुम्ही तिथे जाऊन भेट द्या तुम्ही तिथे तुमच्या आईला घेऊन जाऊ शकता तिथे तुम्हाला जास्त फरक पडेल

  • @ruturaut9740
    @ruturaut9740 Місяць тому

    करणी बाधा असेल तर ती दूर होते का

  • @madhukarghadi7691
    @madhukarghadi7691 2 місяці тому

    माई नावाच्या बाई कुठे बसतात

  • @amarpatil5919
    @amarpatil5919 Місяць тому

    24 वर्षे

  • @laxmanthorat-x6c
    @laxmanthorat-x6c 25 днів тому

    ही अंध श्चधा नाही हे खरे आहे

  • @aajka2775
    @aajka2775 Місяць тому +3

    नाव बदला अफलपुर तालुका कुठुन आला ?
    अफजल तर कधीच पुरला आता कशाला अफजलपुर ?
    अफजल जन्नत मध्पे 72 हूरा जवळ पाठवला
    तिकडे जन्नत मध्ये जाऊन नाव ठेवा आता
    अफजलपुर
    😂😂😂😂😢😅😅😅😅

  • @BhimraoRajguru-sb3os
    @BhimraoRajguru-sb3os Місяць тому

    भुतं.नाही.आ॔ध

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 Місяць тому

    😂😂😂

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त

    • @user-xy7nv1kq3t
      @user-xy7nv1kq3t Місяць тому

      ओम श्री गुरुदेव दत्त

  • @sadashivsargar7496
    @sadashivsargar7496 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @PravinMaluskar
    @PravinMaluskar Місяць тому

    Shri Gurudev Datta

  • @marutibhand8606
    @marutibhand8606 Місяць тому

    Guru dev Datta

  • @user-zu5pd4os7r
    @user-zu5pd4os7r Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @amarbhanusghare6987
    @amarbhanusghare6987 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @BabasahebMadkar-sf9py
    @BabasahebMadkar-sf9py Місяць тому

    श्री गुरुदेव दत