**जयश्रीगणेश**,🙏🙏नमस्कार वैशालीताई ! **छान रेसिपी, व शिकवण्याची पद्धत पण छान ! !😊😊 **Videoच्या शेवटी......तुम्ही सांगितले कि, ""जरका ढोकळा चांगला झाला... तर त्याचे श्रेय श्री.हुसेनचाचा यांचे आहे, व जर का कुठे थोडाफार बिघडला तर,..... तो माझ्या शिकवण्यातील कमीपणा आहे,......😢😢 ** ताईसाहेब, माझं मन एकदमच भरून आले की हो...! !... किती हा विनयशील स्वभाव... ! !👌😊👌😊 किती गोड ! ! **(आजकाल लोकं न केलेल्या कामाचं, किंवा दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय स्वतः लाटायला हापापलेले असतात.) **श्री.गणपती बाप्पा तुम्हाला सदैव सुखी ठेवो ! हिच माझी त्याच्या चरणी प्रार्थना ! ! **जयश्रीगणेश**
नमस्कार, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता. खूप आवडते तुमचा व्हिडीओ बघायला. स्वतःकडे कमीपणा घेऊन दुसऱ्याला मोठे कसे करायचे हे सुद्धा तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. मला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.👍👌💐
इनोचा वापर न करता आपण बेकिंग सोडा वापरला आहे. एरवी ढोकळा करताना आंबटपणासाठी दही वापरतात त्याऐवजी आपण साईट्रीक अॅसिड वापरले आहे. काही ठिकाणी याला लिंबू सत्व असेही म्हणतात. किराणा मालाच्या दुकानात मिळेल.
Two cups basen la 3.4 vati pani ghatala mahun nanter pani ghalayala lagla pratham pani pith bhijvayala kami ghatala two cups pith aasel ter two cups pani lagta
Tumhi ahatch asha ki manus आपलंसं करून त्यांना खूप खूप प्रेम देता.
Khup mast dhoklyachi recipe
खूप छान आणि तुमची रेसिपी सांगण्याची पद्धतपण छान आहे
**जयश्रीगणेश**,🙏🙏नमस्कार वैशालीताई !
**छान रेसिपी, व शिकवण्याची पद्धत पण छान ! !😊😊
**Videoच्या शेवटी......तुम्ही सांगितले कि, ""जरका ढोकळा चांगला झाला... तर त्याचे श्रेय श्री.हुसेनचाचा यांचे आहे, व जर का कुठे थोडाफार बिघडला तर,..... तो माझ्या शिकवण्यातील कमीपणा आहे,......😢😢
** ताईसाहेब, माझं मन एकदमच भरून आले की हो...! !... किती हा विनयशील स्वभाव... ! !👌😊👌😊 किती गोड ! !
**(आजकाल लोकं न केलेल्या कामाचं, किंवा दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय स्वतः लाटायला हापापलेले असतात.)
**श्री.गणपती बाप्पा तुम्हाला सदैव सुखी ठेवो ! हिच माझी त्याच्या चरणी प्रार्थना ! !
**जयश्रीगणेश**
🙏
खूप छान ढोकळा
Khup chan recipe
खुप छान.अगदी विकतच्या सारखा झाला धन्यवाद.
खुप छान माहिती दिली आहे रेसिपी मस्त आहे मीपण करून बघते ढोकळा
फारच छान
खूप छान रेसिपी..तुम्ही खूप detail explain करता..धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Very nice good 👍
खूप छान! इतकी व्यवस्थित आणि सूक्ष्म बारकाईने रेसिपी सांगता की जमणारंच असा confidance येतो.मस्त.मी तुमच्या रेसिपी करून पहाते. 👍 छानच जमतात 🙏🙏
या
🙏
Aflatoon dhhokla shikhavlya bddal tumche aani Husenchacha che khup khup dhanyawad, maja aali 👌👌
खूप सुंदर. तुमचे आणि हुसैन चाचांचे खूप आभार! 💐👏
Khupach chhan
खुपच छान पध्दत करायला सोपी 👌
खूप छान
खूप छान recipe आणि explanation
सुंदर
Khup yummy zala dhokla
Superb information thanks for sharing stay connected friend 👌👌👌👌👍👍👍
Chan sundar paddht. 👌👍
Looks so yummy! Will definitely try making it. Thanks for sharing!
खूप छान!
खूपच छान👌🏻👌🏻👌🏻
खूप छान समजावून सांगितलं.नक्की करून बघणार
Mam.. Tumhi khup chan sopya bhashet samjel itki sundar recepie sangta.. Asa vata ghartlach koni tari sangtay🥰🙏
Waaaaa mi phodnit limbacha ras pan ghalte farach sunder 👌👌👍🌹
खूप छान receipe सांगता mam मी नक्की करून बघणार ढोकळा
Today i tried this receipe and its awesome thanks to you and hussein chacha.
अरे व्वा ! धन्यवाद
Well explained with trics n tips.
Its very nice of you first n chacha!
मस्त
Mast
खूप छान 👌
Khup chaan bolta tumhi
Well explained with unique Tips. Thanks Tai...
Mast khup Chan mi karun bhaghitla khup Chan jhala spongy
Thank you vaishali Tai
अरे व्वा !
मीढोकळा करून पाहिला खूप छान झाला आतापर्यंत कधीच असा झाला नव्हता खूप खूप धन्यवाद
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून.
Aajach try kela ya padhhtine ..khupach chhan zala Dhokla .. agdi halka...ya adhi kadhich itka spongy zala nahi ..thank you so much
अरे व्वा ! मस्तच
Khup Chan recipe 👌🌹
Khupch chan
खूप छान ...छोट्या छोट्या टिपस नक्कीच ऊपयोग होईल आंम्हाला...
Aha mast sunder 🙏🙏🙏🙏
तुम्ही छान सविस्तर सांगता मी करून बघणार
Khup chhan recipe👌👌
खूपचं छान रेसिपी झाली ताई मी आजच ट्राय केली, अगदी बाजारात मिळतो तसा ढोकळा झाला आहे ,,धन्यवाद अशाच छान छान रेसीपी दाखवत जा ,,आणि थँक्स हुसेन चाचा ना पण
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
ढोकळा सुंदरच दिसयोय
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान ढोकळा!❤!
!❤❤! धन्यवाद !❤❤!❤❤✨❤❤❤!❤!
!❤❤!✨✨❤❤❤!❤❤✨❤❤❤❤ !
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच खास पोस्ट !❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!धन्यवाद!❤!अभिनंदन !
!❤❤!✨✨❤❤❤!❤❤!❤❤!❤❤❤!
Besttttt aahe...nakki try करणार...
सोड्याच्या ऐवजी Eno घातलं तर चालते का?
किती घालावं?
Khupach mast halka, jalidar dhokla 😋😋
मी कधी ईनो नाही वापरले. पण आपल्या चॅनेलवर मायक्रोवेव्ह ढोकळा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात इनो वापरले आहे.
Very simple way Your recipies are very tasty Your Marathi accent is clear and recipe is very easy to follow
धन्यवाद 🙏
Pv
Thank you so much Vaishalitai.Tumhi kitti sopa karun sangitli aahe recipe.ani tips sahit slowly sangitlyamule prattyek step neat laxat rahate.mi nakki try karin.
🙏
वा मस्त
Khup Chan jhala ahe dhokla.
Wa masssssst....karun पाहते nakki
Chaan Vlog Recipe 👌💯
Mast .chaan phullai mi nakki Karin. Thanks tai
खुप छान ढोकळा 👌👌
Mastch
Khupach chaan 👌
Citric acid aivaji,dahi or limbu vaparta yeil ka
Aamcha dhokla ha aavdata padartha aahe,me swataha vividh prakar try karte,chaan hotat
मी या पद्धतीने करते त्यामुळे दही, लिंबू वापरले तर चव कशी येईल ते नाही सांगू शकत. मनापासून सॉरी.
Must
मस्तच!👍
तुम्ही खुप चांगली माहिती दैतात
नमस्कार, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता. खूप आवडते तुमचा व्हिडीओ बघायला. स्वतःकडे कमीपणा घेऊन दुसऱ्याला मोठे कसे करायचे हे सुद्धा तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. मला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.👍👌💐
आपण नक्की भेटू. आम्हाला सर्वांना तुम्हाला भेटायला आवडेल.
👌😋
Vaishali tai, hyala Khamenei mhantaat,Gujarat madhe .dhokla ha toordal,chana dal aani taandool paasun banto.
धन्यवाद.
Chan
Khup perfectly explained n measurements. Eno vaparla tar chalel ka Ani kiti vaprava?
चालेल. इनोचे पूर्ण एक पाकीट वापरा.
Ok. Thanks for replying.
Tumhi khoop chan bolta mala rar aavdta vishali
धन्यवाद
Perfect 👌
दुसऱ्यांना श्रेय देण्याचा गुण मोठा आहे
Citric acid kontya company cha vaparla karan majhyakade Et mi cha aahe te khup ambat aahe
खरं तर कोणत्याही कंपनीचा असा नाही वापरत.
Khup demanding receipe ahe. Mast.. fakt timing ajun thode kami kele tar bare hoeil. Rest good
कमी वेळ ठेवले तर ढोकळा कच्चा राहतो. साधारण १८ ते २० मिनिटे लागतात.
सायट्रिक ऍसिड न वापरता लिंबू रस वापरला तर चालेल का?
मला वाटतं कधीतरी लिंबू रस वापरला तर कडू होण्याची शक्यता असते.
साईट्रिक ऍसिड म्हणजे इनो पॅकेट use करायचं का mam?
इनोचा वापर न करता आपण बेकिंग सोडा वापरला आहे. एरवी ढोकळा करताना आंबटपणासाठी दही वापरतात त्याऐवजी आपण साईट्रीक अॅसिड वापरले आहे. काही ठिकाणी याला लिंबू सत्व असेही म्हणतात. किराणा मालाच्या दुकानात मिळेल.
थोडी साखर घातली तर चालेल का फोडणीत ,गुजरात मध्ये फोडणीत साखर घालतात,खूप छान ढोकळा दाखवला ताई,हुसेन चाचा,आणि तुमचे पण धन्यवाद😋😋😋
आपण पीठ भिजवताना पुरेशी साखर घातली आहे. पण आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता.
Top Amazing Very Tasty, & Yummy Recipe.👍🔔⏱
सायट्रिक ऍसिड vanyakade मिळते का ?
जास्त प्रमाणत हवे असेल तर कुठून घेतां येईल
हो. किरणा मालाच्या दुकानात मिळेल.
D mart/ vanyachya dukanat milto sahaj
आम्ही फोडणीत लिंबाचा रस आणि साखर पण घालतो,त्यामुळे सुध्दा चव छान लागते.
citric acid आणि पीठात घातलेली साखर यामुळे आंबट गोड चव येते. पण जास्त प्रमाणात आवडत असेल तर नक्कीच वापरू शकता.
Mam, daal tandul cha dokla dakhva na plz
आज उडीद दळ आणि तांदूळ याचा पांढरा ढोकळा दाखवला आहे. दुसरा पण लवकरच करूयात.
सिट्रिक ऐसिड चा जागी लिंबो सत्व घातले tar चालते का
माझ्या माहितीप्रमाणे साई ट्रिक अॅसिड आणि लिंबू सत्व एकच आहे. तरी एकदा नीट माहिती करून घ्यावी.
Old method mummy cha method use karun banwa
सायट्रिक अॅसिड नसेल तर
मी अजून दुसरा पदार्थ वापरून बनवला नाहीये.
ताई कोणता कंपनीचा सोडा वापरलात
कोणत्याही कंपनीचा असा नाही. किराणा मालाच्या दुकानात मिळेल तो वापरायचा. फक्त पॅकिंगची तारीख बघून ताजा घ्या.
🙏Aapn Hadapsarla 8th Sadhana la Hota ka
नाही हो. मी कधीच हडपसर मध्ये नाही आले.
Soda chya evji eno ghatla tar chalel ka
मी कधी नाही वापरून पाहिले.
Ilikeyourvidip
Two cups basen la 3.4 vati pani ghatala mahun nanter pani ghalayala lagla pratham pani pith bhijvayala kami ghatala two cups pith aasel ter two cups pani lagta
तांदूळ व ह .दाळी चे ढोकळा दाखवा .
नक्की प्रयत्न करते.
किती वापरायचा?
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
हळद टाकायची नाही का?
मी नाही वापरत. कारण हळद वापरली तर कधीतरी ढोकळा मध्ये मध्ये लाल रंगाचा दिसतो.
ताकाला ढोकळा दाखवाल का
ताकाला ढोकळा हा पदार्थ मी प्रथमच ऐकला. पण कोणी माहितगार असेल तर नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande ताकातला*
Tumhi phodnichya panyat sakhar ka ghatali nahi.mhanje to ambat god chan lagto.aani bhandyatla dhokla punha sulta karun mg phodni ghalayal pahije hoti.
खूप छान
आपण पीठ भिजवताना पुरेशी साखर घातली आहे. त्यामुळे परत फोडणीत नाही घातली. साखर जास्त झाली तर ढोकळा खूपच गोड लागेल.
दररोज रेसिपी दाखवा
नक्की प्रयत्न करते.
Mam kashy ahat tumi, hali video kami yetat. Every thing is ok na.
मी बरी आहे. खरं तर मी व्हिडिओज अपलोड करते आहे. बहुदा notification येत नसेल.
सायट्रिक ऍसिड शरीराला अपायकारक आहे
अपायकारक नाही. FDA approved आहे फूड आणि स्किन प्रॉडक्ट्स मध्ये वापरायला.
आयुर्वेदानुसार अपायकारक आहे
समजा citric acid घरात नसेल तर दुसरे काही वापरले तर चालेल का
खूप छान ढोकळा
एकदम मस्त ....👌
खूपच छान.
Mast
Wow, looking great. Will definitely try it.
सर्दी झाली आहे का
हो. सध्या पुण्यात चांगलीच थंडी आहे.