टन्ना चीन्ना कचाकच घोडे अन् पाटलांची भाषा सगळच by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 315

  • @ambadasavhad6729
    @ambadasavhad6729 3 години тому +30

    सर जर कोणी तुम्हाला कमेंट मध्ये बोलीभाषेत अशा स्वरूपाच्या कमेंट केल्या तर तुम्हाला योग्य वाटेल का या व्हिडिओमध्ये तुम्ही जे उदाहरण दिलेत ना त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवला याला म्हणायचं अंगणी नाही तर ढुंगाण रे टन

    • @ATMGURU
      @ATMGURU  3 години тому +24

      व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मी म्हटलय की वैयक्तीक शिवीगाळ करण्याचे मी समर्थन करत नाही...

    • @ambadasavhad6729
      @ambadasavhad6729 3 години тому +6

      @ATMGURU सर शिवी ही शिवी असते वैयक्तिक दिली काय किंवा सार्वजनिक

    • @Ranveerpatil8
      @Ranveerpatil8 3 години тому +21

      शिव्या दिल्या खून खंडणी तर नहीं केली ते तर सोडा खून करणाऱ्यांसाठी मोर्चे पण नाही काढले
      जरांगे पाटील 👑🚩

    • @bharatk6855
      @bharatk6855 3 години тому +5

      ​@@ATMGURUमास्तर जारंग्याच्या गु खाऊ नका...(मी काही असलील बोलत नाही .... शिवी पण देत नाहीय आस आमच्या कडे बोल्या जात)

    • @paradox.812
      @paradox.812 3 години тому

      जातीवाद पेटवायला तुजी आई आलती का शेम्न्या आणि आता ज्ञान चोदायला का​@@Ranveerpatil8

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 4 години тому +79

    धन्यवाद सर आपण खंबीरपणे दादांच्या मागे उभे आहात

  • @BabaBaglane
    @BabaBaglane 4 години тому +77

    फक्त पाटील यांना कुठेच गटत नाहीत म्हणून त्यांच्या भाषेवर ती संशय घेतात लढेंगे जितेंगे हम सब जरांगे❤❤

    • @VijayThombare-v4p
      @VijayThombare-v4p 4 години тому +8

      मानाचा जय शिवराय

    • @BabaBaglane
      @BabaBaglane 3 години тому +4

      @VijayThombare-v4p जय शिवराय

    • @vikasgobare3540
      @vikasgobare3540 3 години тому +4

      Good

    • @tatya-l9s
      @tatya-l9s Годину тому

      tuzya aichya nawaryapramane asnarya ani dana china ani tuzya aaila kacha kach ghode lawat asto ashya jarange na vandan re mitra

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 години тому +16

    जरांगे पाटील हे कोणालाच मिधे नाही त्यामुळे त्यांच्या पोटात तेच ओठात आहे. म्हणून आम्ही खूप त्यांचे चाहते आहे. ग्रेट व सच्चा माणूस.

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 4 години тому +140

    जरांगे पाटील हे कोणाचे दबावाखाली येत नसल्यामुळे त्यांची भाषा ही स्वातंत्र्य आहे आम्हाला जरांगे पाटील यांचे विचारही आवडतात आणि त्यांची भाषा ही आवडते त्यामुळे आम्ही सदैव जरांगे पाटील यांच्या सोबतच

    • @sagardhanwate9016
      @sagardhanwate9016 4 години тому +11

      Dill.Se.Jarange.Patil.❤❤❤

    • @Xboohoo
      @Xboohoo 4 години тому +1

      Rahude bhava😂

    • @PanduLokhande973
      @PanduLokhande973 4 години тому +3

      का राहू द्यायचं ​@@Xboohoo

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 4 години тому +1

      🤔😂😁🤣🙄

    • @Xboohoo
      @Xboohoo 4 години тому +1

      @@PanduLokhande973 he bolun kahi fayada nahi karan hya ashya comments karun arakshan bhetat nasta tyamule mhanal rahude

  • @काळेकाळे-व2ह
    @काळेकाळे-व2ह 4 години тому +25

    सर आज एटीएम गुरु च्या माध्यमातून मराठी भाषेतल्या बोली भाषा विषयी छान माहिती दिलीत. त्या बद्दल धन्यवाद.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 4 години тому +22

    आपल्या महाराष्ट्रातील पाच दशकातील भाषेचा दर्जा किती छान होता याचे उदाहरण म्हणजे दादा कोंडकेचे सिनेमे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 4 години тому +41

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤

    • @tatya-l9s
      @tatya-l9s Годину тому

      tuzya aichya nawaryapramane asnarya ani dana china ani tuzya aaila kacha kach ghode lawat asto ashya jarange na vandan re mitra

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 4 години тому +34

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 4 години тому +27

    सरांचं विश्लेषण 🔥

  • @user-y410
    @user-y410 4 години тому +16

    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ कोटी कोटी धन्यवाद मगर साहेब 🙏

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 4 години тому +19

    खूप छान समजावून सांगितले सर

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 4 години тому +26

    पाटील is Back....❤

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 3 години тому +8

    👌🏻👏🏻🙌🏻🚩 मनःपूर्वक धन्यवाद सर आपण मराठा समाजाचे रोखठोक अभ्यासपूर्ण राज्यस्तरीय प्रवक्ते अहात खराच आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🏻🚩 तूम्ही समाजासाठी घेत असलेला कष्ट उल्लेखनीय आहेत अविस्मरणीय सर 🙌🏻👏🏻🚩

  • @adityadeshmukh6444
    @adityadeshmukh6444 2 години тому +3

    याला म्हणतात अभ्यास.तुम्हाला सलाम आहे सर.या विषयावर आजुन कोणीच बोलले नव्हते.quality information मिळाली आज.

  • @VishnukantBhong-i1x
    @VishnukantBhong-i1x 4 години тому +24

    निस्वार्थी योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤

    • @rajpati3954
      @rajpati3954 2 години тому +1

      Kascha swarthi😂ahe tyacha mehuna paisa chapat ahe

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 години тому +14

    मगर सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे........ सदैव दादासोबत........❤

  • @adityadeshmukh6444
    @adityadeshmukh6444 2 години тому +4

    शिव्या बनल्या नसत्या तर लोक मनातच झुरून मेली असती.शिव्याचा वापर समोरच्यावर राग व्यक्त करण्या साठी होतो.आणि असा कोण आहे ज्याने आज पर्यंत शिवी दिली नाही.शिव्यातून प्रेम पण व्यक्त होत असत मित्र-मंडळी मध्ये.आणि खर म्हणजे शिव्या देणाऱ्याला देऊ द्या घेणाऱ्यांनी घेयच्या का नाही ते त्याच्यावर सोडा,तो जर शिव्या खाण्याच्या लायकीचा असला तर त्याला घ्याव्याच लागतील.😅आजचा विषय आवडला आपल्याला..शिव्या का दिल्या याचा पण अभ्यास होन गरजेचं आहे..

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 4 години тому +16

    जय शिवराय

  • @swarajya_121
    @swarajya_121 4 години тому +12

    उत्कृष्ट विश्लेषण केले सर आपण

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 4 години тому +10

    सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩

  • @somnathshipate4216
    @somnathshipate4216 3 години тому +8

    सर चला तुम्ही सांगितले ते मान्य केले..बोलीभाषा आहे म्हणून आम्ही असेच बोलतो,आम्हाला त्याचे काही वाटत नाही कारण आमच्या आसपास सर्वजण अशीच भाषा बोलतात.पण सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना तारतम्य बाळगावे लागते. बाथरूम मध्ये आपण वीना कपडे स्नान करू शकतो..म्हणून थोडेच तसेच गावभर हिंडायचे का?
    आणि प्रत्येक शब्दाचे वेगळे वजन असते.एकच घटना बघा .. कुणाचे निधन झाले तर आपण अमुक एकजण स्वर्गवासी झाले असे म्हणतो..यात गांभीर्य आहे...पण तेच अमुक एकजण गचकला असे म्हणले तर घटनेचे गांभीर्य जाऊन छचोरपणा येतो. म्हणून योग्य ठिकाणी योग्य शब्दच असले पाहिजेत.
    तुमच्याकडून असे समर्थन अपेक्षित नाही🙏

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 28 хвилин тому

      पाटील उपाशी होते त्रासलेले होते ती परिस्थिती काय होती,याचा विचार पण करावा, पाटील काय उढल्या बसल्या हे शब्द वापरत नाहीत ते शब्द शरीराच्या त्या अवस्थेतून आलेले आहेत,असो पाटील हे सर्वसामान्य च होते आहेत पण ते चेहरा बनले आरक्षणाचा म्हणून लोक त्यांचे शिक्षण, शरीर या विषयी बोलतात, मुळात विषय कोणता होता त्या दृष्टीने पाटील यांच्या कडे असलेले माहिती याचा कुणी विचार करत नाहीत ,पाटलांच्या मागे वकील, dr. व अन्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहे हे ध्यानात n घेता दुसऱ्याच विषयाकडे लक्ष वेधून घेतात अमुक पक्ष्याचे आहेत 40 किलो आहेत मूळ मुद्दा राहिला बाजूला

  • @Aadmapurchichalatvari
    @Aadmapurchichalatvari 3 години тому +4

    एवढं धाडस कोणाचं होत नाही..... तूम्ही केलं बर का सर ❤❤❤❤❤

  • @janshikshan24
    @janshikshan24 2 години тому +1

    सर जबरदस्त विश्लेषण... धन्यवाद भाषेबद्दल सगळ्यांच्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल...

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 3 години тому +2

    मगर सर जरांगे पाटलांची भाषा ही बोलीभाषा आहे.
    तुम्ही आमच्या ज्ञानात भर घातली. धन्यवाद

  • @sachinsonawane332
    @sachinsonawane332 2 години тому +2

    सर खूप चांगलं विश्लेषण, आमची अहिराणी पण तुम्ही खूप चांगले बोलले..

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 3 години тому +2

    Magar सर बरोबर विश्लेषण मांडले. आपली बोलीभाषा ही आपले विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे हेच खरे.हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 4 години тому +10

    Onli jarage patil.❤❤❤

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 4 години тому +10

    मगर सर जय शिवराय ❤❤❤❤

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 2 години тому +3

    लिमिट संपली चाटायची 😂😂😂

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 години тому +1

    खूप छान! अभ्यासपूर्ण भाषेबद्दल माहिती दिली.
    आमच्याकडे लहान मुलांना ढुंगन धुऊन ये असे म्हणतात
    मगर सर तुम्ही दादा कोंडके यांचं उदाहरण दिलंच आहे.
    आता भाषाशैली मुळे (ठाकरी भाषा)स्व.बाळासाहेब हिंदु Heart सम्राट झाले त्यांच्या भाषेबद्दलही व्हीडीओ बनवा.

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal 3 години тому +11

    जशी संस्कार तशी भाषा ...
    त्याचं भाषेत सांगायचं तर...
    तुम्हाला "चाट्या"हे नाव ठेवावं लागणं😂

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 3 години тому +2

    🙏जय शिवराय सर🚩
    अप्रतिम विश्लेषण केले आपण खुप खुप आभार🙏💕
    भाषे पेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 4 години тому +13

    मनोज दादा जरांगे पाटिल साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 4 години тому +5

    काहीही असो.. पण भाषेवर नियंत्रण असले पाहिजेच..!

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 2 години тому +2

    😂😂😂सर बसकरा😂😂😂कती समजून सांगता समजलं

  • @MukeshPawar-gq5mx
    @MukeshPawar-gq5mx 36 хвилин тому

    गुरुजी फळली म्हणजे रेटली...😂अजून एक माजावर आली म्हणजे तिला जिरवून घ्यायचा😂 गुरुजी गाभण म्हणजे घेवून सोडली😂😂आणि मी खेड्यातला नाही बीड शहरातला आहेः आमच्याकडं भाषेचा व्यवहार रोज असाच केला जातो😂 आणि तुंप भातावला आमच्या समोर उभा देखील राहत नाही 😂आम्ही आसेच घोडे लावतो आमची भाषा मराठवाडी भाषा...❤❤

  • @saibade2276
    @saibade2276 3 години тому +3

    यांना कोणता पुरस्कार द्यायला पाहिजे ते समजत नाही.

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 Годину тому +2

    हेच "टन्ना चीन्ना" तुमच्या "आईला कचाकाच घोडे लावतो" असं विरुद्ध पार्टीतील 'लक्ष्मण हाके' नी वक्तव्य केली असती तर तुमची प्रतीक्रिया वेगळी असती मगर सर...एवढी सारवा- सारवी करन एका शिक्षकाला शोभत नाही...(त्याला चाटूगिरी असे म्हटले जाते)🙏

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 4 години тому +5

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Годину тому

    कायम पाटला सोबत 🔥🔥 मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 3 години тому +5

    जारणगेचा पोरगा आला लई दिवसाने कौतुक करायला 🤣🤣🤣

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 2 години тому +3

    आपण शिवीगाळीचा सुद्धा समर्थन करता छान व्याकरण

  • @rajpati3954
    @rajpati3954 2 години тому +2

    Raste raste se jayenge aur juice pike manage hoke ayenge 😂😊😢

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 3 години тому +1

    जय शिवराय, जय जिजाऊ, मगर सर आपण योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.तसेच आम्ही मराठी बांधव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहणार.

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 4 години тому +5

    मगर सर, जरांगे पाटील कोणत्या दिशेने चालले आहेत?ते त्यागी आहेत. पण सत्ते पुढं शहानपण चालत नाही, हे जर खरं असेल तर मला माफ करा त्यांनी त्यांची माय..........!कुठही घालावी. 😟😟😯😯🤔🤔

    • @Gawali1234
      @Gawali1234 2 години тому +1

      योग्य मत आहे 😂😂😂

  • @Khanduyoutuber
    @Khanduyoutuber 2 години тому +3

    Sir bochya shabda baddal pn vishleshan kra n jarange patil srkh vapar krtat

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 2 години тому

    मगर सर प्रस्तुती वेदना.वाझुटीं काय जाने.खरंच सर गाढवांना पुढे वाचली गीता काल चा गोधळ बरा होता.

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 2 години тому +1

    हे अस झालं काही केल तर त्याला खरच ठरवायचं काय भावा 😂😂😂

  • @ushabhosale3454
    @ushabhosale3454 Годину тому

    मगरसर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे लगे रहो धन्यवाद

    • @abc251-j
      @abc251-j Годину тому +1

      काय शिव्या द्यायचा भविष्यकाळ😂😂

  • @gghhgzujghj
    @gghhgzujghj 2 години тому

    आशिष सर तुम्ही ग्रेट आहेत.मी तर खूप हसले राव आज.

  • @VishalDandgevishal
    @VishalDandgevishal 2 години тому

    सर खुप खुप धन्यवाद. आपण छान पध्दतीने मराठी भाषेचे शब्द आणि त्याचे अर्थ सांगितल्याबद्दल पून्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन. परंतु तुम्ही जरांगे पाटील यांनी बोललेल्या त्या वाक्याचा अर्थ काय होतो.हे सांगायला पाहीजेत होते ते तर सांगितलेच नाही.म्हणजेच हुशार माणसं त्यांच्या वाक्याचा अर्थ समजुन घेतील,पण माझ्या सारख्या अङानी माणसाने काय समजावे हे मात्र समजण्या पलीकडील आहे.

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 3 години тому +1

    Jarange Patil 's language is spontaneous and dialect of Marathawadi Maratha.Nothig is wrong in it.His feelings behind it are from root of ❤️.

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 2 години тому

    खूप खूप छान अनुभव आहेत सर धन्यवाद

  • @amoljanjire149
    @amoljanjire149 4 години тому +9

    Only मनोज दादा 🚩🚩🚩

  • @baliramchate4153
    @baliramchate4153 2 години тому +2

    सर तुम्ही पण करा सुरु
    चिना... दाना...
    अन कचा.. कच सुरु ठेवा.....
    आणि तुमची भाषा जिवन्त ठेवा 😂

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 2 години тому

    नाटक खूप छान सांगितले सर तुम्ही न्यायधीस हयावे

  • @Ranveerpatil8
    @Ranveerpatil8 3 години тому +2

    शिव्या दिल्या खून खंडणी तर नहीं केली ते तर सोडा खून करणाऱ्यांसाठी मोर्चे पण नाही काढले
    जरांगे पाटील 👑🚩

  • @vilassurushe
    @vilassurushe 3 години тому

    मगर सर तुम्ही खरोखर सत्त्याची बाजू मांडता त्या मुळे तुमच मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @RajuGaikwad-ug6fv
    @RajuGaikwad-ug6fv 3 години тому +1

    मगर सर जबरदस्त प्रबोधन 😊❤

  • @NivruttiJagtap-r3y
    @NivruttiJagtap-r3y 3 години тому +1

    मगर सर ग्रेट विश्लेषण

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 4 години тому +3

    धन्यवाद सर

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 години тому

    Thanks..magar.sar..

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 години тому

    मगर सर,,,,
    बरं वाटलं की आता अशिक्षित मिपणा मिरवनारा आडाणी
    दुसरीत तिन वेळा नापास
    असलेल्या नेता बदलला आहे
    आता आमाले अभ्यासु लढाऊ
    नेतृत्व मिळाले आहे च
    आता आरक्षण प्रश्न मिटणार च
    धस सो आगे बढो,,,,

  • @shivajimunde2994
    @shivajimunde2994 Годину тому +1

    जारंगे पाटील कोणाचे मिंदे नाहीत पवार साहिबाचे सोडले तर बाकी कुणाचेच मिंदे नाहीत म्हणून ताना चीना बोलतात

  • @Song30090
    @Song30090 3 години тому +1

    भक्त भाषा खून, खंडणी, मर्डर तर नाहीना सदैव पाटलांनसोबत

  • @tmkocfanclub769
    @tmkocfanclub769 4 години тому +18

    हीच भाषा जर दुसऱ्या नेत्यांनी वापरली असती तर सरांच काही वेगळच मत असत 😂घोर kalyug रे बाबा😅

    • @Ranveerpatil8
      @Ranveerpatil8 3 години тому +7

      शिव्या दिल्या खून खंडणी तर नहीं केली ते तर सोडा खून करणाऱ्यांसाठी मोर्चे पण नाही काढले
      जरांगे पाटील 👑🚩

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 2 години тому +5

      म्हणजे त्या शिव्या नाहीत का सर भाषा कोणतीही असू द्या त्या मागचा उद्देश काय महत्वाचा

  • @rkz2345
    @rkz2345 3 години тому +8

    Jarange न गू खा mnl तरी साखर आहे म्हणून खासाल रे बाबा😂😂😂😂😂

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 2 години тому

      तू वाल्याची अन धन्याची खाऊन आला का?

    • @utk_arsh.gaming5890
      @utk_arsh.gaming5890 2 години тому

      Dnyacha kha tu😂😂

    • @rkz2345
      @rkz2345 2 години тому +1

      @@SatyamPatil1212 शिवाजी महाराजांना कलंक आहेत तुम्ही लोक... जारांगेच्य नादी लागून वाटोळं झालं तुमचं

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 2 години тому

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 4 години тому +3

    जय शिवराय सर

  • @AbhijeetNalgeYoutube
    @AbhijeetNalgeYoutube 4 години тому +2

    मगर सर तुम्हीच गूलाबी थंडी तुम्हीच म्हणायले 😂

  • @barrku-f6o
    @barrku-f6o 3 години тому +1

    खूप छान सर

  • @mahendrathite8549
    @mahendrathite8549 3 години тому +3

    तुमचे मत अशे शब्द जरागेचे अभंग आहे का

  • @kushaq1173
    @kushaq1173 4 години тому +3

    Kadak 😂

  • @shivajideshmukh5764
    @shivajideshmukh5764 2 години тому +1

    जरांगे पाटलांची भाषा मराठयांना व इतर बहुजनांना मान्य आहे आणि ज्याला प्रॉब्लेम असेल त्यानी जळू नये बरोबरी करावी

  • @Abcdrj3884
    @Abcdrj3884 2 години тому

    Very good 👍

  • @jaideepwanjare9866
    @jaideepwanjare9866 Годину тому

    1 No. Sir

  • @jaywantjadhav8206
    @jaywantjadhav8206 2 години тому +1

    Aai zhavyaa jarangyaa magaryaa

  • @आपलामहाराष्ट्र-ध3च

    Khup chhan

  • @arjunwagh6232
    @arjunwagh6232 4 години тому +13

    मगर sir तूम्ही कोणताही विषय कसा पटून सांगता येतो तुम्ही जारांगेचे माणूस आहेः हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. जरांगे उद्या हागले तुमच्या दारात तरी तुम्ही ते पटवून संगसान. आम्हाला अंगण सरायच होत म्हणुन हगले. सोडा sir.

    • @ajinathsonawane3357
      @ajinathsonawane3357 4 години тому +7

      यातुन आपले संस्कार दिसतात

    • @bhausahebsathe3429
      @bhausahebsathe3429 2 години тому +2

      कृरकर्म्याचे पाठीराखे

    • @utk_arsh.gaming5890
      @utk_arsh.gaming5890 2 години тому +2

      Faltu manus ahe tu

    • @RajeshBendrikar
      @RajeshBendrikar 2 години тому +1

      चांगले गोडे लावले भाऊ

  • @4pratikbhalerao741
    @4pratikbhalerao741 2 години тому

    Ek no sir

  • @Gawali1234
    @Gawali1234 2 години тому +3

    चाट जारांगे ची मग 😂😂😂

  • @VanitaPatil-dh1hl
    @VanitaPatil-dh1hl 4 години тому +3

    ओन्ली jarange पाटील ❤

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 17 хвилин тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mryk2957
    @mryk2957 3 години тому +6

    Are magar kut shikalas re baba
    Tuza guru jara nage ahe kay😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ganeshjagtap7078
    @ganeshjagtap7078 3 години тому

    Great sir 👍👍👌👌🙏🙏

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 3 години тому +2

    मगर सर कृपया संविधान बाबत जागृती करा हो संविधान मुळे किती जाती यांना मुभा सवलत मिलते हे सांगा सर. फक्त संविधान बाबत जनजागृती करावी. या पोस्ट साठी मला कुणीही लाइईक करणार नाही सर म्हणून तुम्ही विडिओ करणार का ?

  • @mahadevkurlekar1564
    @mahadevkurlekar1564 4 години тому

    खुप छान विश्लेषण मगर सर❤❤❤

  • @dealsproducts9858
    @dealsproducts9858 2 години тому

    जरांगे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @vilasnaram472
    @vilasnaram472 2 години тому

    लय चांगली

  • @amoljanjire149
    @amoljanjire149 4 години тому +4

    ❤❤❤❤❤❤

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 3 години тому

    जय जिजाऊ सर

  • @maheshpatil7777
    @maheshpatil7777 3 години тому +1

    अप्रतिम सर

  • @Social_work0322
    @Social_work0322 3 години тому +1

    भारी वाटल व्हिडिओ पाहून

  • @ZATAPATPANIPURLATUR
    @ZATAPATPANIPURLATUR 2 години тому

    जय शिवराय भाऊ

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 години тому +3

    Magar tuja aaicha china tana kackach ghode lavle hi mi prakrat bhashatun bolo

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 3 години тому

    द ग्रेट मगर सर आपण ज्या लोकांना देशाच्या भाषेचे ज्ञान नाही त्यांना चांगली चपराक दिली त्याबद्दल धन्यवाद आरे आपल्या ला समाजासाठी काही करता येत नाही आणि कोणी करायला गेला तर त्याला विरोध किंवा नावे ठेवायचे आरे मुंबई च्या ठिकाणी तर भैंनचोत हे सहजपणे बोलुन जातात ते सुधरले नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @n.9785
    @n.9785 4 години тому +1

    आम्ही सदैव जरांगे पाटिल याच्या सोबत...

  • @avinjadhav6680
    @avinjadhav6680 3 години тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @hemantshinde7391
    @hemantshinde7391 2 години тому

    Khup chan sir