साहेब, दिवंगत पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग साहेब यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली होती. तेव्हा भाजपचे ऐकून मंडल आयोगाला विरोध करायला ओबीसी अग्रेसर होते. त्या आंदोलनात १०० ओबीसीचा बळी गेला होता. आज भाजपचा उदोउदो करण्यात मग्न आहेत. असे ओबीसी आहेत.
❤❤❤ आपली बाजू सत्य भक्कम असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण मानवजातीसाठी लिखित आणि कायदेशीर वास्तववादी घटना लिहून सर्वांना न्याय दिला हे वास्तव भारतीय जनता स्वीकारत नाही हे दुर्दैव आहे
जय शिवराय जय भीम पाटील सर आपण कोकणातील आभ्यास पूर्वक ईतिहास आपण माडलात. कोकणातील इतिहासाच प्रबोधन होणे गरजेचे आहे असेच आपण प्रबोधन करून नवीन पिडीत जनजागृती करण्यासाठी आपले मोलाचे योगदान आहे असे मला वाटते नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय
पाटील साहेब, आपण, पोटतिडकीने बोलता, परंतु, ओबीसी बहुजन समाज, समजून घेण्यासाठी तयार नाही, ज्या दिवशी, बहुजन समाज, शाहु फुले आंबेडकर, समजुन घेईल तो, सुदीन, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,,
राजाराम जी पाटील साहेब जयभीम बहुतांश एससी व एसटी ओबीसी ह्या सर्वांना च विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे नाव घेण्याची लाज वाटते.नौकरी चा फायदा घेऊन झाल्यावर तेच नको त्यांचे सवंगडी होतात.
Patil Saheb aapale Hardik Abhinandan 🎉 aapan Rokh Thik Bola ta he Kautukaspad aahe. Aani Satye Janate Samor Mandata. Hat's up to you. Excellent Analysis.
Rajaram Patil sir you need to be our Chief Minister of Maharashtra 🎉🎉🎉🎉 Namo Buddhai 🙏☸️ Aagri/ Koli Nagvanshi Bauddh. Mulnivasi, Rahivasi. Orignal people of India जय भीम ☸️
obc हिंदू आणी sc बौद्ध समाजाचा धर्म वेगळा असल्यामुळे तसेच बौद्ध अनुयायी हिंदू धर्म देव देवतांवर नेहमी कठोर टीका टिपण्णी करत असल्यामुळे नाविलाजने obc कट्टर हिंदुत्वा ओढल्या गेले आहेत.
Aaj obc sc st sagla visarle aani kattar hindu banun sagle brahmanachya hatat det aahe hindu mugal ne di huvi gaali hai aapla prachin dhamm buddisum he visarle aahet jo paryant ithihas kalat nahi tover kahi nai babasaheb mhantat jo aapla Ithihas nahi janta vo aapna ithihas nahi bana sakta
जय...भिम. भिमानीच ओबिसींना न्याय दिला.बाबासाहेब हे ओबिसी चे निर्माते आहेत अन्यथा ओबिसी समाज हा धूळखात राहिला असता.खरा ओबिसी ना वर ऊचलणारा महामानव म्हणजे बाबासाहेब...आता काहि लोकांना माहित नाहीत हि बाब वेगळी आहे किवा ते मुद्दाम अडाणी बनतात हे माहित नाहि.
Sahi bole nokri karne me sharm nahi ati 340 arction lene me inko bahut mazza ata hai obc ko kitna arction hai vo bhi inko pata nahi vo bhi open vale kabjja karke baite hai 50% pe
आपण दिलेली माहिती ही नविन पिढीला प्रेरणा देणारी आहे . धन्यवाद.
बाबासाहेब यानी शे त क री नी सामुहिक शे ती करवी आसे मत होते,जय भिम्ं🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय-भिम सर
तुमचा व्हिडिओ प्रचंड प्रबोधनात्मक असतो.अभ्यासत्मक असतो.
❤❤❤ Beautiful vedeo super super super.❤❤❤❤❤❤
भारताचा खरा प्रतिभावान व्यक्ती बाबासाहेब " The symbol of knowledge -Dr. B. R. Ambedkar.🙏🙏
वास्तविकता मांडली सरांनी... 🙏🙏
एकदम बरोबर बोलत आहे💯
जयभिम सर जयभारत 🙏🌹सॅल्यूट
अगदि खरे आहे.
साहेब, दिवंगत पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग साहेब यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केली होती. तेव्हा भाजपचे ऐकून मंडल आयोगाला विरोध करायला ओबीसी अग्रेसर होते. त्या आंदोलनात १०० ओबीसीचा बळी गेला होता. आज भाजपचा उदोउदो करण्यात मग्न आहेत. असे ओबीसी आहेत.
राजाराम जी व्हेरी इंटलीजन्ट अँड होनेस्ट पर्सन
rajaramji very intelligent and honest person very good speech jay bhim jay savidhan
सर अगदी बरोबर आहे
फारच छान, राजाराम जी पाटील, खरंच ही माहिती, सर्व, ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवा,
❤❤❤
आपली बाजू सत्य भक्कम असते
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
संपूर्ण मानवजातीसाठी लिखित आणि कायदेशीर वास्तववादी घटना लिहून सर्वांना न्याय दिला
हे वास्तव भारतीय जनता स्वीकारत नाही हे दुर्दैव आहे
जय भीम 🙏🙏
नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुन्हा पेशवाई आली देवा भाऊ
Salute you sir.
खूप खूप छान सर
Thank you Rajaram patil khot padati samjawun sagitala atachya tarunana.kiti sanghash Narayan nagu patil Bhai anant chitre ani Dr. Babasaheb Ambedkana majur pakshachi prerana milali Basahebani tya kalchya vidhan sabhet mandali ani setkaryana nyay milala. Bare zale Rajaram patil tumi OBC samajache kan tochale atahi te manusmarati pramane wagatat tyana atahi Dr. Babasahebache nav ghenyas laj watate . Thank you CWC channel
Jaibhim jayshivray jaisavidhan jaimulnivasi. 👍🙏
OBC स्वतः ला ब्राह्मण समजतात, नमो बुद्धाय जयभीम!
धन्यवाद साहेब!
नमो बुध्दाय जय भिम
Jay Bhim Jay savidhan
राजाराम पाटील यांनी प्रभावी आणि वास्तव चित्र वर्णन केले आहे. जयमहाराष्ट्र, जयभीम
पाटील सर तुम्ही अगदी खर आणि योग्य बोललात
Jay Bhim 🙏💙🙏👑👑👑👑
बरोबर आहे साहेब
आभास चांगला आहे पाटील साहेबांचा पजाई भीम जय शिवराय
Bodhisattva, Mahamanav DR B R Ambedkar jindabad 💪🙏
Nice
अगदी बरोबर सर 🎉🎉
जय शिवराय जय भीम पाटील सर आपण कोकणातील आभ्यास पूर्वक ईतिहास आपण माडलात. कोकणातील इतिहासाच प्रबोधन होणे गरजेचे आहे असेच आपण प्रबोधन करून नवीन पिडीत जनजागृती करण्यासाठी आपले मोलाचे योगदान आहे असे मला वाटते नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय
Karachrajarampatilsahebaplyavicharanapachangpranamobcnajagehonyachhichvelaahenahikahimilnarnahiekvelhotibabasahebaniobckaritamantripaddacharajinamadilaobcvisraleatajagehonyachivelaahejaishivraijaibheemnamobudhay
खूप छान
Jay bhim Jay sanvidhan🙏❤❤❤
आदरणीय मां श्री राजाराम पाटील साहेब मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
पाटील साहेब, आपण, पोटतिडकीने बोलता, परंतु, ओबीसी बहुजन समाज, समजून घेण्यासाठी तयार नाही, ज्या दिवशी, बहुजन समाज, शाहु फुले आंबेडकर, समजुन घेईल तो, सुदीन, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,,
राजाराम जी पाटील साहेब
जयभीम
बहुतांश एससी
व एसटी ओबीसी
ह्या सर्वांना च
विश्वरत्न
बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे नाव घेण्याची लाज वाटते.नौकरी चा फायदा घेऊन झाल्यावर तेच नको
त्यांचे सवंगडी होतात.
Too good sir
जय भीम जय भारत जय संविधान नमो बुध्दाय
सुंदर भाषण, जबरदस्त भाषण, जयभिम नमोबुध्दाय 🎉🎉🎉🎉🎉🎉
Jai bhim namobudhai jai bharat jai savidhan
Patil Saheb aapale Hardik Abhinandan 🎉 aapan Rokh Thik Bola ta he Kautukaspad aahe. Aani Satye Janate Samor Mandata. Hat's up to you. Excellent Analysis.
जय भीम जय ज्योती
जयभीम जयभारत जयसंवीधान
King 👑 of world 🌎 knowledge Baba saheb Ji ❤
Khup chan JAY BHIM SIR Beed Disti
जय हो...
Barobar madni keli
Jai bheem 🙏
👍👍👍
जय भीम साहेब 🙏🏻
Keep posting new videos, we wait to hear u
सर तुम्ही सर्व अभ्यासपूर्वक सांगता, and what u told about the obc is true, one day they will have to repent for this
Rajaram Patil sir you need to be our Chief Minister of Maharashtra 🎉🎉🎉🎉 Namo Buddhai 🙏☸️ Aagri/ Koli Nagvanshi Bauddh. Mulnivasi, Rahivasi. Orignal people of India जय भीम ☸️
Yekadam khare bolalat sir ❤
त्यांनी वाढलेले खायला लाज वाटत नाही.नाक मुठीत धरुन खातात बरे.
राजाभाऊ कोकणांत सगळे rss che उमेदवार निवडून आलेत
obc हिंदू आणी sc बौद्ध समाजाचा धर्म वेगळा असल्यामुळे तसेच बौद्ध अनुयायी हिंदू धर्म देव देवतांवर नेहमी कठोर टीका टिपण्णी करत असल्यामुळे नाविलाजने obc कट्टर हिंदुत्वा ओढल्या गेले आहेत.
Namo.buday
Aaj obc sc st sagla visarle aani kattar hindu banun sagle brahmanachya hatat det aahe hindu mugal ne di huvi gaali hai aapla prachin dhamm buddisum he visarle aahet jo paryant ithihas kalat nahi tover kahi nai babasaheb mhantat jo aapla Ithihas nahi janta vo aapna ithihas nahi bana sakta
1,000 % खरे आहे, फक्त एकच कारण, Reservation.आणि त्याचाच फायदा BJP घेत आहे. Please seriously consider.
O B C ना dr बाबासाहेब आंबेडकर चालत नाही पण बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण यांच्या मूलिना बायकोला बहिणीला सुधा चालते
जय...भिम.
भिमानीच ओबिसींना न्याय दिला.बाबासाहेब हे ओबिसी चे निर्माते आहेत अन्यथा ओबिसी समाज हा धूळखात राहिला असता.खरा ओबिसी ना वर ऊचलणारा महामानव म्हणजे बाबासाहेब...आता काहि लोकांना माहित नाहीत हि बाब वेगळी आहे किवा ते मुद्दाम अडाणी बनतात हे माहित नाहि.
Obc.kahi.zhale.tari.sudharnar.nahi.sir
Add to bluetooth
Obc mhanje kon?
Aaplya mulniwasi lokana buddu banwun bharat deshat rajya karit aahe
Patil,,S😅aheb,Kpnkanat,,...
Janajagaran,,Samajawwadi,.....
And,deceased,community,pl.take,with
भाई चितेरे कौन है, ब्राह्मण मराठा या ओबीसी
Kokanast,h,Gandu,lokanna.........swatahahachi,marun,,ghueu,.
Dyana,Rao,Kay,bolave. .
Amhi obc ambedkar ch nav ghenar nahi.
Jay shri Ram.
आम्ही त्यांचं नाव घ्यायला त्यांची थोडीच बायको आहोत
ओबीसी आरक्षण रद्द झाल पाहिजे
Baman ha hindu nahi
Sahi bole nokri karne me sharm nahi ati 340 arction lene me inko bahut mazza ata hai obc ko kitna arction hai vo bhi inko pata nahi vo bhi open vale kabjja karke baite hai 50% pe
❤❤❤