महाराज तुमचा पिंगळा खुप छान आहे. माझा मुलाला तुमचा पिंगळा खुप आवडतो. तुम्ही सोनपेठ ला किर्तन झाले त्यात पिंगळा म्हटला होता तेव्हा पासून माझा मुलगा तुमचा पिंगळा ऐकल्या शिवाय करमत नाही.
माझ्या खूप आवडीचे महाराज आहेत विशाल महाराज आणि पिंगळा विशाल म्हाराजांशिवय कोणालाच जमत नाही त्यांना माझी इच्छा आहे की येकदा किर्तांक्रतनसाठी आमच्या गावामध्ये आणायचं आहे
🙏राम कृष्ण हरी महाराज माफी असावी 🙏 खूप छान गायन खूप वेळा ऐकला पिंगळा मी पण टिपरी वाल्या गाई त्याच्या अगोदरचा शब्द नीट समजत नाही तुमच्या आत्ताच्या या कार्यक्रमात सुद्धा जे गायन साठी टाळकरी आहेत ते तर काय वेगळंच म्हणाले तेथ जना तुम्ही गाणं म्हणा टिपरी वाल्या त्या गाई हो असं कोरस मंडळी गातात ते तुमचे काय शब्द आहेत नीट समजल नाही 🙏🙏 कोल्हापूरहून 🙏 राम कृष्ण हरी
माणसात नम्रता असली की माणूस नक्कीच मोठा होतो... याचं जिवंत उदाहरण आहेत महाराज.... जय हरि
गुरुवर्य विशाल महाराज खोले....🙏🙏🚩🚩
आम्ही नक्की च महारांजांचे दर्शन घ्यायला मुक्ताईनगर ला येणार
Kay aavaj aahe maharaj 🥺
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता l साठविला दाता त्रीलोक्याचा ll 🙏
परत परत ऐकायला खूप आवडतो पिंगळा फार छान आवाज आहे.
आतिशय सुंदर कीर्तन माहाराज जय हारी
महाराज मी तुमचा पिंगळा भजन एकदा ऐकले खूप गोड आवाज आहे मी दररोज न चुकता पिंगळा भजन ऐकतो मनाला शांती आणी समाधान मिळते राम कृष्ण हरी .
मी फॅन झालोय महाराज तुमच्या आवाजाचा
Khoob Sundar pingla❤❤❤😊
ऐकतच राहवे वाटत खूप खूप सुंदर😍💓
जगात एक नंबर किर्तन आणि गायण
भाऊ एका तासात महाराज बोरगाव मधून निघून गेले पैसे फुकट खेले
एकच नंबर आवाज विशाल दादा❤ अतिशय सुंदर
😊😊😊 10:31 plp
पिंगळा खुप भारी म्हणतात आवाज पण भारी 👌राम कृष्ण हरी 🙏
परत परत खूप ऐकायला वाटते खूप खूप धन्यवाद
अतिशय चांगले किर्तन करता माऊली राम कृष्ण हरी महाराज
महाराज तुमचा पिंगळा खुप छान आहे. माझा मुलाला तुमचा पिंगळा खुप आवडतो. तुम्ही सोनपेठ ला किर्तन झाले त्यात पिंगळा म्हटला होता तेव्हा पासून माझा मुलगा तुमचा पिंगळा ऐकल्या शिवाय करमत नाही.
Khup sundr aavaj ahe maharaj 😊 very good 🙏🙏🙏👌👌
खूपच सुंदर एकच नंबर महाराज सारखं ऐकावं असच वाटतं
सुंदर पिंगळा झोप आवाज खरच छान आहे महाराज
खरच खुप छान आहे आवाज शेवटी हेच तर सोबत येणार आहे धन्य त्यांचे माता पिता 🎉खुप छान वाटत यैकलयावर😊
महाराजां चा खुप सुंदर पिंगळा आहे राम कृष्ण हरी
खरो खरच आनंद दाई , जिवनाचा खरा आनंद
अप्रतिम किर्तन महाराज जय हरी
खुप छान आवाज, सारखा येकावसा वाटतो
व्वा kya baat hai mast❤😊😊🎉
खूप छान आहे...आवाज..महाराज .. धन निरंकार जी
एक एक नंबर महाराज गायन
Ram Krishna Hari🎉🎉 ek number pingla🎉
अप्रतिम गायन माऊली .......
Ram Krishna Hari namskar ji maharaj 🙏🙏🇮🇳🇮🇳
गुरुवर्य विशाल महाराज खोले 🚩
फोन नंबर द्या ना महाराज चा
राम कृष्ण हरी
जीवनात खर सुख समाधान हवे असेल तर वारकऱ्यांची संगत करा..आयुष्यात काहीच कमी पडणार नाही..
अतिशय सुंदर किर्तन व गायन 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अप्रतिम महाराज खरच खुप सुंदर
खूप छान वाटत आहे
खूप सुंदर विशाल महाराज
माझ्या खूप आवडीचे महाराज आहेत विशाल महाराज आणि पिंगळा विशाल म्हाराजांशिवय कोणालाच जमत नाही त्यांना माझी इच्छा आहे की येकदा किर्तांक्रतनसाठी आमच्या गावामध्ये आणायचं आहे
अतिशय सुंदर . .
झोप येत नाही एकदा तरी एकवे लागते
‼️राम कृष्ण हरी महाराज ‼️
एक नंबर आवाज महाराज
खुप सुंदर महाराजजि 🥰 राम कृष्ण हरि
नाथ महाराजांची कृपा आहे तुमच्यावर महाराज!
उत्तम आवाज महाराज छान खुपच
जय हरी माऊली
खुप छाण महाराज ❤❤
दिवसातून एकदा तरी ऐकतो ❤
पिंगळा गावा तर विशाल बाबांनी क्या बात है
माझ्या तर दिवसांची सुरवात पिंगळा ऐकून होते
खरंच खूप छान आहे महाराज तुमचा आवाज मी रोज एकदा तरी पिंगळा भजन एकते
जय हरी माऊली माऊली
Khup chan ahe aamchya gavat zale ❤
Aapratim Khupach Sundar 👌👌👌🙏
Jay Hari Vishal Maharaj
Maz naav mukta aahe mla khup aavdal he kirtan muktabai mauli
झोप लागत नाही दिवसभरात नाही जमले तरी मि रात्रि महारांची कीर्तन ऐकल्या शिवाय झोपत नाही
नं
Maharajanchi
Write
Khup chan pingala prasanna vatut ekun
रामकृष्ण हरी
अप्रतिम,🙏🙏👌👌
एकच नंबर आवाज
Super sound😊😊🎉
Khup chan maharaja
❤❤❤ एक नंबर
खूपच छान पिंगळा महाराज आपण गायला धन्य वाटले
सत्यमेव जयते
आवाज एकच नंबर महाराज
❤ Ram krishna hari ❤ khup chhan
राम कृष्ण हरी महाराज दहा वर्षे खाली आम्ही नवतरुण येखांदया हिरोंचे फ्यान होतो आज तुमच्या हारी नाणामाचा झालो
खुप खुप छान🙏👏👍✌🎉🎉
एकच नंबर आवाज महाराज 😂😂
खर म्हनाला झोप येत नाही एकदा तरी एकावे लागते
जय जय रामकृष्ण हरी खुप छान महाराज ❤
🙏राम कृष्ण हरी महाराज माफी असावी 🙏 खूप छान गायन खूप वेळा ऐकला पिंगळा मी पण टिपरी वाल्या गाई त्याच्या अगोदरचा शब्द नीट समजत नाही तुमच्या आत्ताच्या या कार्यक्रमात सुद्धा जे गायन साठी टाळकरी आहेत ते तर काय वेगळंच म्हणाले तेथ जना तुम्ही गाणं म्हणा टिपरी वाल्या त्या गाई हो असं कोरस मंडळी गातात ते तुमचे काय शब्द आहेत नीट समजल नाही 🙏🙏 कोल्हापूरहून 🙏 राम कृष्ण हरी
Man prasann hote ❤
No. one Vishal m. Khole❤❤
एक नंबर महाराज
आवाज छान आहे
Mharaj mokya veta tumcha eekk tari kirtan aikavach vata pandurang Hari Jay jay ram krishna hari shree Swami Samarth
राम कृष्ण हरी....खूप छान महाराज
मनापासून परमार्थ......जय हारी
चार महिने झाले आहेत मी सारखेच दिवसातून दोन तीन वेळा पिंगळा ऐकत असतो
Suppar गुरु
जय। श्री। राम
खूप छान महाराज 2413
राम कृष्ण हरी खूप छान पिंगा
खुप छान 👌👌
Man mukt karnare maharaj i like this 🤗
एकच नंबर 🎉
अतिशय सुंदर
खुप छान ❤❤
Great 🙏🙏🙏🙏
एकच.नंबर.दादा.
खुप छान महाराज
खुप छान आवाज आहे माऊली
वा खुप सुंदर, महाराज
Khup 👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻👍
खूप छान आहे
जय हरी
अतिशय सुंदर गायन
❤